जळताना मला.... शब्द ऐकून डोळ्यात खळकन पाणी आले.... खरच मैत्रीची परिभाषा इतक्या खोलवर लिहिली आहे.... श्री अनंत राऊत सर अप्रतिम.... अणि अजय दादांचा आवाज.... त्यामध्ये चालीत थोडासा बदल असून सुद्धा चाल अगदी मनाला भावली.... 💐💐 तुमच्या या अल्बम साठी मनस्वी शुभेच्छा... 💐👍🏻
जळताना मला.... शब्द ऐकून डोळ्यात पाणी आल... खरच मैत्रीची परिभाषा इतक्या खोलवर लिहिली आहे.. अनंत सर अप्रतिम... अणि अजय दादांचा आवाज.. त्यामध्ये चालीत थोडासा बदल असून सुद्धा चाल अगदी गोड अणि मनाला भावणारी वाटते.. खुप सार्या शुभेच्छा तुमच्या या एल्बम साठी 💐
अनंत सर तुमची ही रचना तेव्हा ही अजरामर होती, आहे, आणि राहिल... तुमची ओळख आज हि कविता जिवंत ठेवते आहे. आज तर ती अजून खुलून आली. काळजात जपून ठेवावी... आणि ती कायम राहिल.❤🌿
मी अजय - अतुल सरांचा खूप मोठा फॅन आहे परंतु अनंत राऊत सर ज्या पद्धतीने ज्या ताला सुरात म्हणतात त्याला तोड नाही आणि कीतीही वेगळ्या पद्धतीने हे गीत समोर आले तरी ते अनंत राऊत यांच्याच आवाजात भासवते.
मित्र हा मित्र नसुन देवाचं दुसरं रूप असते...मित्र परिवार आहे सर्व काही आहे..जीव आहे ..... प्रत्येक वेळी अडचणीत वाईट वेळेत तोच कामी येतो....आपला परिवार नाही येत कामी .....मग मित्र कोणत्याही जातीचा असो मित्र हा जीव असतो love you Miss you भावांनो ❤️🌹🥰😎
दाखवण्यापूर्ती मैत्री करणारे खूप भेटतील पण मनातून मैत्री असणारे खूप कमी आहेत म्हणून त्यांना जपा ओळखा कोण आपल्या एका हाकेवर सगळी कामे सोडुन देऊन येतो .....1000 जना सोबत गर्दीत असण्यापेक्षा एका सोबतच मैत्रीत रहा ❤
*जाळताना मला गाळताना मला* *देह ठेवा असा...* *हात खांद्यावरून टाकलेल्या सारखा...* *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...* *अश्रू नयनातूनी गाळता गाळता* *मित्र बघतो आता जाळतांना असा....* *मित्र दिसणार नाही तुझ्यासारखा...* *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...* *शब्द हे संपले श्र्वास हे गुंतले...* *स्वप्न दिसतो तुझे जागल्यासारखा...* *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...* *हात हातातूनी सोडला तू जरी...* *हात सुटताच होते लई वेदना...* *भास होतो मला तोडल्यासारखा...* *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...* *तू मला भासतो तू मला दिसतो ...* *तू सुगंधा परी अथर असला जरी..* *तूच दिसतो मला चंदनासारखा...* *मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...* 🫂🫂🫂🫂🫂🫂🫂🫂
मित्र हा रक्ताच्या नात्यातला नसतो परंतु त्याहीपुढे जाऊन तो थेट ह्रदयातील नात्यातला असतो जखम जरी आपल्याला झाली तर वेदना ह्या मित्राला होतात असे मित्र नशिबाने भेटतात
अजय गोगावले तुम्हांस एक विनंती , हयाच थीमवरती एक उकृष्ट फिल्म तयार करा किंवा हि कल्पना तुमच्या परिचीतांस सुचवावी हि सर्व मित्र मंडळी तर्फे 🙏 जोडून विनंती🙏🏻
प्रत्येक गाण्याला अजय-अतुल सरांची जोडी लाभली की ते गाणे मनाला बेधुंद करत... 😍 नाचयला भाग पाडत. पण इथे जरा हि कविता अनंत राऊत सरांच्या आवाजात कळजाला भिडते... ❤
College, school madhe tar bharpur hote pan te khup door ahet aata saglya friends ani konalach bolayla pan time nahi , tyamule kay mg,,,ani friends he fakt gents che ch hou shkta as mala vatat ledies tar mahitch ahe mg kasha asta ,,,ikdach tikde,tikdch ikde mala nahi avdat mg as
आता काही कमेंट वाचल्या, जुनी चाल छान आहे , ती छान च होती पण काही लोकांना माहीत नसेल ती एक पारंपरिक गझल चाल आहे आणि कवितेचं गाणं होताना काही गोष्टी बदलतात आणि मला वाटत ते उत्तम प्रकारे जमलंय यात, थोडा आधीच्या चालीचा चष्मा काढून शांत ऐकलं तर हे गाणं कळेल. मला तर आवडलाय, Looking forward ❤️❤️❤️❤️
हे गाणे ऐकून मला माझ्या मित्राची आठवण आली..... आता तो माझ्या सोबत नाही जर बोला असता तर नक्की मी मदत केली असती..... खरंच खूप छान गाणे आहे मनाला लागून गेले..... आपले आभारी आहोत आमची आठवण जिवंत ठेवल्या बदल ❤😢😢
बरोबर आहे .....पण वडिलांची सावली आपल्या आयुष्यातून गेली की राहतात फक्त आठवणी..त्यातून सावरायला जो उभा राहतो तो मित्र.. भावा ची वडिलांची उणीव जो भरून काढतो तो मित्र.. एकटा उदास...निराश झालेल्या ना जगण्या ची नवीन उम्मेद हिम्मत देतो तो मित्र....प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे ..❤
हे गाणं खुप सुंदर आहे, माझ्या आयुष्यात ही माझ्या अजारपणी माझ्या मित्राने दिलेली साथ मला आठवली की डोळ्यात अश्रू येतात, मित्र हा गारव्या सारखंच असतो,❤u निकेश मित्रा
शब्दांचा निरंतर प्रवास ..परंतु निःशब्द असा मैत्रीचा आभास या गाण्यातून होत आहे ऐकताना शब्द कानात होतायेत गोळा अश्रुंच्या धारांनी होतोय चेहरा मात्र ओला खूप सुंदर रचना आणि चाल .Congratulations Team
माझा एक गावाकडचा मित्र होता पुण्यात कंपनी मध्ये काम करत होता आणि मी पण पुण्यात च होतो तेव्हा एकदा खुप अवर्जून भेटायला आला होता खुप वर्षातून पण तो नंतर कुठे गायब झाला त्याचा अजुन काही पत्ता नाही लागला कोणी म्हणते की तो गेला त्याला कॅन्सर होता तो स्वतःचा आईला पण भेटला नाही miss you मित्रा..,😢😢😢 देव तुझ्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रा्थना 😭😭😭😭
माझा एक मित्र आहे CRPF मध्ये आहे my brother from another mother मी त्याला खुप miss करतो तो ड्युटी वर गेल्यावर तो सुट्टी संपवून चालल्यावर मला रडायला येत पण मी त्याला दाखवत नाही माझ्या विरुद्ध पुर्ण गाव जरी असेल तरी तो माझी साथ सोडणार नाही love you Mitra ❤❤
काल ती सोडून गेली पूर्ण वेळ मित्रांसोबत घालवला नी आज हे गाणं ऐकतोय या भावना पूर्णपणे १००% अनुभवतोय ❤
Mala hi Nahi Mitra. Pan haslo😅
मी पण भाऊ मे ज्याला जिवलग समजल त्यांचा जिवलग दुसराच निघाला..😢😢😢
भाऊ मी अहो ना तुम्हाला जीव लावणारा,,
Mi aahe bro tuji friend 😍🎉
mi aahe n bhava ❤
जळताना मला....
शब्द ऐकून डोळ्यात खळकन पाणी आले....
खरच मैत्रीची परिभाषा इतक्या खोलवर लिहिली आहे....
श्री अनंत राऊत सर अप्रतिम....
अणि अजय दादांचा आवाज....
त्यामध्ये चालीत थोडासा बदल असून सुद्धा चाल अगदी मनाला भावली....
💐💐 तुमच्या या अल्बम साठी मनस्वी शुभेच्छा... 💐👍🏻
😢😢😢
H
हे गाणं अशा मित्रांना समर्पित...जे एकमेकांसाठी जीवाला जीव लावणारी.
Hoy bhava
9ice
Kiran parshetty ❤
सत्य दर्शन घडवणार गाणं आहे मित्रा प्रेमात पडले पण साथ सोडून जाणार माणूस पैसे देऊन पण येणार नाही
अजय अतुल.....हाथ ठेवेल ते सोने,....जे गाणे बनवेल ते सुपरहिट....डायरेक्ट काळजात...❤❤
100 वेळस जरी हे गाणे ऐकले तरी मन भरणार नाही असे उत्कृष्ट साँग आहे...गाणे एकूण अंगावर काटा येतो...
खरंय
मला पण कोणी दोस्त नाहीये दादा 🥺
Khara ahe bhau
K ❤❤❤❤❤@@PJTheRidershort
100 % खर आहे भाऊ 😭😭😭
ऋषी रिकामे याचे खूप खूप आभार .अशी चाल लावून त्याने अनंत राऊत सरांची रचना जगा पर्यंत नेली.मन भरून येते. भरून
जाळताना मला देह ठेवा असा...हात खांद्यावरी टाकल्यासारखा...🥺🥺मित्र वणव्या मद्ये गारव्यां सारखा❤❤❤
🥺🥺🥺
👌💯💯🤔😌🙌
❤😢
🥺🥺
अनंतराव तुमचा आवाजातच मनाला भिडते ही कविता पण आता आवाज महाराष्ट्राच्या संगीताचा मिळाला
दोघांनाही धन्यवाद ❤🎉
True
Correct 💯
Q@@uniquec306
दृष्ट लागुनये वेदनेची तिला ......
मित्र डोळ्यातल्या काजळ सारखा......खरंच अप्रतिम आहे .....
I miss u my dear bestie......
मैत्रीण म्हणजे एक दुसरी आई असते ❤
अनंत सरांची लेखणी आणि अजय दादाचा आवाज....... सलाम ❤
मित्र काय असतो सगळं काही या गीता नुसार कळतंय..आणि अनुभवता येतंय......❤😢🙏
आज मैत्री दिनी कोण कोण ऐकताय हे गाणं ❣️खरच मस्त मनात खूप वादळे असली कि हि हलकी करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मित्र ❣️
Bhava mi tar roj aaikto he gan ❤
Aik na ho story khari ahe ka
@@komalgaikwad-6383Nahi
Bhava tse mitr asn khup garjech astay rav ...😢
आयुष्यात शेवटपर्यंत कायम साथ देणारी आणि जीवाला जीव लावणारी अशी एक व्यक्ती म्हणजे मित्र ❤😊
जेंव्हा हे गाणे बघतो..डोळ्यातुन पाणी येतेच..डायरेक्ट काळजाला भिडतय गाणं..
माझ्या जिवलगाच्या मांडीवर डोकं ठेवून जीव सोडावा.... हीच शेवटची इच्छा.... माझा जिवलग..... Raj 🥺❤️❤️
जळताना मला.... शब्द ऐकून डोळ्यात पाणी आल... खरच मैत्रीची परिभाषा इतक्या खोलवर लिहिली आहे.. अनंत सर अप्रतिम... अणि अजय दादांचा आवाज.. त्यामध्ये चालीत थोडासा बदल असून सुद्धा चाल अगदी गोड अणि मनाला भावणारी वाटते.. खुप सार्या शुभेच्छा तुमच्या या एल्बम साठी 💐
मैत्री दिसणे ani असणे यातील फरक म्हणजे हे गाणे 😢😢❤
Right❤
😍 अजय अतुल सरांची गाणी खूप चांगली आहेत त्यांची गाणी ऐकल्यावर अंगावर काटा येतो ❤ Love you ❤️ Ajay Atul 🧑🤝🧑
अनंत सर तुमची ही रचना तेव्हा ही अजरामर होती, आहे, आणि राहिल... तुमची ओळख आज हि कविता जिवंत ठेवते आहे. आज तर ती अजून खुलून आली. काळजात जपून ठेवावी... आणि ती कायम राहिल.❤🌿
अगदी बरोबर 👍🏻
बऱ्याच दिवसांनी रडू आले... आज पहिल्यांदाच एकलं हे गाणं...😢❤
🤦 anant raut sir chya aawajatil kavita aika
Rushikesh रिकामे यांनी मोबाईल वर रिल केली आणि ती बघता बघता प्रसिद्धीस आले अजय अतुल यांना ही भुरळ घातली
Original ek
Maharashtra madhalach ahe na bhau tu??
Ho me pn attach aikte pahilyanda
हे गाण मि रोज येकते मनाला शांति वाटते बर वाटत मला एकान तात tv var you tub var laun motha avj karte mla khup avdt mla vat mazi khani ahe he 😔
Nice
मी अजय - अतुल सरांचा खूप मोठा फॅन आहे परंतु अनंत राऊत सर ज्या पद्धतीने ज्या ताला सुरात म्हणतात त्याला तोड नाही आणि कीतीही वेगळ्या पद्धतीने हे गीत समोर आले तरी ते अनंत राऊत यांच्याच आवाजात भासवते.
सैनिकी जीवना मध्ये जगत असताना मित्रांची भुमिका खुप मोठी असते. 😊
तुम्ही sainik आहेत का
Ho
🕉🙏🕉
Kharach bhau saglyant jast vishwas mitranvarach thevava lagto❤
@@praful9545salute to you
या जगात रक्ताच्या नात्याला सुद्धा फिक्क काही पाडत असेल तर ते फक्त मित्रच..अनंत राऊत सर आपणास हे जे सुचलं ते खूप गहन आहे.
लय भारी गाणं आहे.....मनाला स्पर्श करून टाकणार गाणं आहे.... लव्ह यू अजय सर... अजय अतुल हे खरे हिरे आहेत महाराष्ट्र चे
😂
मित्र हा मित्र नसुन देवाचं दुसरं रूप असते...मित्र परिवार आहे सर्व काही आहे..जीव आहे ..... प्रत्येक वेळी अडचणीत वाईट वेळेत तोच कामी येतो....आपला परिवार नाही येत कामी .....मग मित्र कोणत्याही जातीचा असो मित्र हा जीव असतो love you Miss you भावांनो ❤️🌹🥰😎
कितीही वेळा ऐकलं तर मन भरणार नाही असं हे गाणं हृदयाला स्पर्श करणारं आहे . असा मित्र हवा वणव्यामद्ये गारव्या सारखा
अजय दादाचा आवाज म्हणजे शब्दाचं नाही, पण अनंत सर तुमच्या आवजातल गाणं मनात घर करून राहिले आहे. त्यामुळे ही चाल चटकन काळजात नाही शिरली.
Gaan pan chan aahe aani chal pan Ajay sir cha aavajh pan
दाखवण्यापूर्ती मैत्री करणारे खूप भेटतील पण मनातून मैत्री असणारे खूप कमी आहेत म्हणून त्यांना जपा ओळखा कोण आपल्या एका हाकेवर सगळी कामे सोडुन देऊन येतो .....1000 जना सोबत गर्दीत असण्यापेक्षा एका सोबतच मैत्रीत रहा ❤
एक क्षणासाठी सुद्धा डोळ्यांतून पाणी थांबलं नाही हे गाणं ऐकताना. एक एक शब्द मनाला चिरून निघतो आहे.
आत्ताच्या वणव्या मधे मित्र खरा भेटणे कठीण😢😢😢😢
S sir
Barobar
तू कोणाचा तरी मित्र बन
कोणाचा वणवा तू विझविण्याचा प्रयत्न कर
Bhavu aahe na Mitra kar tu hanumanta saraka, mahadeva sarka.
वणव्याची पण परिभाषा बदलली आहे
*जाळताना मला गाळताना मला*
*देह ठेवा असा...*
*हात खांद्यावरून टाकलेल्या सारखा...*
*मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
*अश्रू नयनातूनी गाळता गाळता*
*मित्र बघतो आता जाळतांना असा....*
*मित्र दिसणार नाही तुझ्यासारखा...*
*मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
*शब्द हे संपले श्र्वास हे गुंतले...*
*स्वप्न दिसतो तुझे जागल्यासारखा...*
*मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
*हात हातातूनी सोडला तू जरी...*
*हात सुटताच होते लई वेदना...*
*भास होतो मला तोडल्यासारखा...*
*मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
*तू मला भासतो तू मला दिसतो ...*
*तू सुगंधा परी अथर असला जरी..*
*तूच दिसतो मला चंदनासारखा...*
*मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...*
🫂🫂🫂🫂🫂🫂🫂🫂
खुप छान 😊
☝️सुंदर लिहिले आहे 👌
😢
अप्रतिम गाणे.... हृदयाला भेदून जाणारे शब्द आणि संगीत.
शेवटच्या कडव्यात डोळ्यात कधी पाणी आल कळलंच नाही... एक अजरामर कविता❤
असे मित्र भेटणं पण कठीण, पण भेटले तर कधीच न सोडण्यासारखे, एवढ सुंदर गान बनवलाय....काय सुंदर उपमा
.....ऐकून खूप छान वाटलं...😊
Kiti jari jiv lavla tr konich hot nhj 😭😭
@@seemaawatade3891 hoka tumala experience ahe watt ya gosticha ....then good 👍
या गाण्यासारखं मित्रा वरती कुठलेही या गाणं नाही गोष्ट सांगितलेली आहे मला खूप हे खरा मित्र तोच असतो जो संकटाच्या वेळी मदत या गाण्यामध्ये तेच सांगितलेले
आयुष्यात जर मित्र नसते तर विश्र्वासच बसला नसता,की अनोळखी माणस सुध्दा रक्ताच्या नात्या पेक्षा खूप जवळची असू शकतात
🎉👌🏻
Atishay sunder arthpurn .... kaaljala bhidnara ajun ky bolu shbdrachna ..... Atishay sunder.... Khrch bharu ala ❤
जीवलग मित्र, मैत्रिन काय असते हे मि सद्ध्या अनुभवत आहे, खरच मित्रा विना आयुष्य अपूर्ण आहे.🥺❤️
❤
खरंच आवाजाने आणि शब्दाने मन भाऊक होऊन जाते# कवी अनंत राऊत आणि अजय सर 🎉🎉❤❤
मित्र भरपूर होते , पण आत्ता कोणीच नाही बहुतेक 🙂 ज्यांना मित्र आहेत त्यांनी त्यांची मैत्री जपून ठेवा...👍
😊😊
Same
Same
मित्र हा रक्ताच्या नात्यातला नसतो परंतु त्याहीपुढे जाऊन तो थेट ह्रदयातील नात्यातला असतो जखम जरी आपल्याला झाली तर वेदना ह्या मित्राला होतात असे मित्र नशिबाने भेटतात
अरे काय हे डोळ्यातलं पाणी थांबत नाही माझ्या... निःशब्द झालोय मी...😢
मित्र ही प्रत्येकाच्या आयुष्याला मिळालेली संजीवनी आहे ❤
Kharch ek pramanik mitr 10 natevaikanpeksha bhari asto
अजय गोगावले तुम्हांस एक विनंती ,
हयाच थीमवरती एक उकृष्ट फिल्म तयार
करा किंवा हि कल्पना तुमच्या परिचीतांस सुचवावी हि सर्व मित्र मंडळी तर्फे 🙏 जोडून विनंती🙏🏻
प्रत्येक गाण्याला अजय-अतुल सरांची जोडी लाभली की ते गाणे मनाला बेधुंद करत... 😍 नाचयला भाग पाडत. पण इथे जरा हि कविता अनंत राऊत सरांच्या आवाजात कळजाला भिडते... ❤
मोठ्या भावासारखा मित्र कोण असू शकतो
माझ्या साठी माझा मोठा भाऊच माझा मित्र ❤️✨
My Everything - big bro
हे गाणं अशा मित्र मैत्रीण यांना समर्पित, जे एकमेकांसाठी जीवाला जीव लावणारी असतात, मैत्री ही व्यवहार नाही तर अथांग अतूट नातं असतं ✍️🥲
True 👌🏼
Agadi khar❤
Correct ❤
@@nutanmore8056 धन्यवाद 🙏
@@rutujagore3870 धन्यवाद 🙏
हे गाणं ऐकून मी खूप रडलो कारण मला या जगात जीव लावणारा मित्र कोणीच नाही😢😢😢😢😢
Bhava tu ektach asa nahi ahe jyala changle mitra nahit ,mala pn nay mitra
Mala pan
🤦♂️🤦♂️ School / College madhe tumhi kay karat hote 😢
Mitra tujha sathi mi ahe any time call mi
College, school madhe tar bharpur hote pan te khup door ahet aata saglya friends ani konalach bolayla pan time nahi , tyamule kay mg,,,ani friends he fakt gents che ch hou shkta as mala vatat ledies tar mahitch ahe mg kasha asta ,,,ikdach tikde,tikdch ikde mala nahi avdat mg as
हे गाणं ऐकून जे मित्र आठवत ते खरे मित्र आहे, ज्यांना आठवून डोळ्यात पाणी येत तो खरा मित्र, नीस्वार्थ मित्र.....,......
अजय सर च्या आवाजात हे गाणं खूप छान वाटलं अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही ❤❤
गाण्याला आज खरा आवाज प्राप्त झाला अजय सर च्या आवाजात हे गाणं आईकण्यात वेगळंच सुख आहे
अप्रतिम गाणं... आज मैत्री दिवसाला हे गाणं ऐकलं मी जवळपास खूप वेळा ऐकल्या नंतर ही माझं मन भरला नाही. सर्व मित्रांची खूप आठवण आली.❤
सर्व काही सुरेख जमले आहे, गीत,संगीत,आवाज आणि सादरीकरण खुप म्हणजे खुप छान.बघताना आणि ऐकताना डोळ्यातून अश्रू आलेत माझ्या.
😢😢
दुनिया अजून जिवंत आहे...
कारण सोबत मित्र आहे...
Mi jevhajevha मनापासून मैत्री केली तेव्हा तेव्हा मला खोटेपणा आणि विश्वासघात च मिळाला😔💔💔🥺😢😢
आता काही कमेंट वाचल्या, जुनी चाल छान आहे , ती छान च होती पण काही लोकांना माहीत नसेल ती एक पारंपरिक गझल चाल आहे आणि कवितेचं गाणं होताना काही गोष्टी बदलतात आणि मला वाटत ते उत्तम प्रकारे जमलंय यात, थोडा आधीच्या चालीचा चष्मा काढून शांत ऐकलं तर हे गाणं कळेल. मला तर आवडलाय,
Looking forward ❤️❤️❤️❤️
डोळ्यातलं पाणी थांबणार नाही....हे गाणं बघताना❤
ज्यांनी हे गाणं रचलं अनंत सरांना नमन अजय सर निशब्द सर्व कलाकारांना सलाम सत्यता मांडली मैत्रीची ❤🤝
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा✌️💖
मैत्री म्हणजे निखळ प्रेम. रक्ताच्या नात्या इतक सुंदर नाते मैत्रीचं असतं.
माझ्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात आवडती कविता फक्त हिच आहे.... खरंच ऐकल्यावर नकळत डोळ्यातून अश्रू येतात❤. हृदयस्पर्शी कविता आहे❤.
आज पर्यंत प्रेमावर आणि मैत्री वर खूप गीत आलेत परंतु अनंत सर् तुम्ही लिहिलेले काव्य थेट काळजाला जाऊन भीडते. ❤❤❤अजय अतुल सर आपले सुद्धा अभिनंदन
मित्र कसा असतो आणि तो कसा असावा हे या गाण्यातून शिकण्या सारखं आहे. खूप छान अंगावर काटा येतो song ऐकताना...... Thanks to Anant Raut sir and Ajay sir.
ही एक पर्वाणीच आहे आपल्यासाठी कारण राऊत सर आणी अजय सर ग्रेट कॉम्बिनेशन ❤❤
हे गाणे ऐकून मला माझ्या मित्राची आठवण आली..... आता तो माझ्या सोबत नाही जर बोला असता तर नक्की मी मदत केली असती..... खरंच खूप छान गाणे आहे मनाला लागून गेले..... आपले आभारी आहोत आमची आठवण जिवंत ठेवल्या बदल ❤😢😢
बापापेक्ष्या सर्वश्रेष्ठ मित्र कोण असू शकते बर...??? गाण्यातील प्रत्येक शब्दाला आणि ओळीला पुरून उरेल अस उतुंग व्यक्तिमत्त्व म्हंजे बापचं असू शकतो....
Agadi brobr
Vishay kay bhau tu jatoy kuthe ...ithe vishay mitracha ahe ...bap he raktach nat ahe tychya peksha motha konich nhi ..gan mitracha ahe
बरोबर आहे .....पण वडिलांची सावली आपल्या आयुष्यातून गेली की राहतात फक्त आठवणी..त्यातून सावरायला जो उभा राहतो तो मित्र.. भावा ची वडिलांची उणीव जो भरून काढतो तो मित्र.. एकटा उदास...निराश झालेल्या ना जगण्या ची नवीन उम्मेद हिम्मत देतो तो मित्र....प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे ..❤
वडीलाच आणि आपलं रक्ताचं नातं आहे पण रक्त पलीकडचं जिव लावणार नात म्हणजे मित्र....
आणि बापच फालतू असेल तर...
शेवट चा शेर म्हणजे कहर .... अनंत दादा सलाम
हे गाणं खुप सुंदर आहे, माझ्या आयुष्यात ही माझ्या अजारपणी माझ्या मित्राने दिलेली साथ मला आठवली की डोळ्यात अश्रू येतात, मित्र हा गारव्या सारखंच असतो,❤u निकेश मित्रा
जुन्या गाण्यामध्ये feel आहे 😊
अंगावर शाहारा उमटला सर गाण्याचे शेवटीचा अंतरा ऐकुण व पाहुन खुप छान सर ❤❤❤❤❤
का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरसारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा 💔🥺💯
कोणाला पटणार नाही या शब्दांचा जादुगार कधी काळी आमच्या सोबत पवन चक्की चडत होता ❤
दादा ने शून्यातून विश्वनिर्माण केल आहे.
❤दादा भाग्यवान आहात.
Khupach goad gana ani video tar faarach chaan. Emotional karun takla rao. Superb ❤. Ajun banava ase swacha ani sunder album.
❤ 3:56 ...😊❤
Apurva Nisshad....😊❤
मधुर आवाज ❤❤
खरंच ही रचना अप्रतिम आहे.... त्यास अजय गोगावले यांचा आवाज..... काय जबरदस्त❤
सर तुमचा हे गीत पाहून अगदी निशब्द झालो .व डोळ्यांच्या कड़ा आपोआप पानावाल्या . संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन 👌👌
हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकतो व प्रेतक वेळी माझे अश्रू अनावर होतात
लव्ह यु ऑल फ्रेंड्स ❤❤❤❤❤❤❤❤
मित्र म्हणजे आपल्या सगळ्या सुखा दुखांत येणारा .
पण प्रत्येकाला खरे मित्र भेटत नसतात
जवळचे मित्र सुद्धा गदारी करतात.......
देवाने किती सुंदर आवाज दिला आहे दादा तुम्हाला. देवा तू ग्रेट आहेस ❤
हे गाणं अस आहे जे अजून कोणीच स्वतःचे अश्रू थांबवू शकत नाही hatts off atul and ajay sir 🥺🥺🙌🙌🥲
शब्दांचा निरंतर प्रवास ..परंतु निःशब्द असा मैत्रीचा आभास
या गाण्यातून होत आहे
ऐकताना शब्द कानात होतायेत गोळा
अश्रुंच्या धारांनी होतोय चेहरा मात्र ओला
खूप सुंदर रचना आणि चाल .Congratulations Team
काल ती सोडून गेली पूर्ण वेळ मित्रांसोबत घालवला नी आज हे गाणं ऐकतोय या भावना पूर्णपणे १००% अनुभवतोय kailas Patil sonawane ❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
Khup sundar lyrics manala touch karun jaat
Waah ! Salute
मराठी शब्दात किती ताकद आहे
अप्रतिम 👌
ह्या song che vibe ch vegle aahet rao❤
खरंच डोळ्यात पाणी आले गाणे ऐकून नशीब लागत असे मित्र भेटायला😢💔🖤
हो ना खरंच
खूपच सुंदर आहे हि कविता कितीही वेळा आयकाली तरी मनच भरत नाही i love thes song
अनंत सर तुमची ही कविता खूपच सुंदर आहे. अजय अतुल सर तुम्ही ग्रेट आहात. एकूणच हे गाणं ज्यांनी बनविले त्यांचे खुप आभार.
मित्र ह्या गाण्यावर कोण कोण रडलं😢
Mi khup rdle
😢😢😢
हो मित्राना जपावे
मित्रा आहे जवळ मंदिरासारखा ...........खरोखरच अप्रतिम शब्दलेखन आणि संगीत आणि त्यात अजय सरांचा आवाज 👌
अप्रतिम गीत, संगीत "वनव्या मध्ये मित्र गारव्यासारखा....."
सर्व कलाकार आणि तंत्रज्ञानचे अभिनंदन. त्या माझा ही एक मित्र आहे गारव्यासारखा माणिक काळे!
डोळ्यातून अश्रू येतात,,खरच मित्र वणव्या मधे गारव्या सारखा..❤❤
खरंच खूप काळजाला लागतं मी जेव्हा गीत एक ते खूखूप रडायला येत सलाम गीत ज्यांनी लिहिले आणि ज्यांनी गायले त्यांना
माझा एक गावाकडचा मित्र होता पुण्यात कंपनी मध्ये काम करत होता आणि मी पण पुण्यात च होतो तेव्हा एकदा खुप अवर्जून भेटायला आला होता खुप वर्षातून पण तो नंतर कुठे गायब झाला त्याचा अजुन काही पत्ता नाही लागला कोणी म्हणते की तो गेला त्याला कॅन्सर होता तो स्वतःचा आईला पण भेटला नाही miss you मित्रा..,😢😢😢 देव तुझ्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रा्थना 😭😭😭😭
😢
😢😢😢😢😢
😢😢😢
Tu punya
Madhe rahun kay shett upatle
अनंत सरांच्या आवाजात ऐकायला भारी वाटत...काळजाला भिडतो त्यांचा आवाज आणि चाल..❤️🔥 त्या चालीत गोडवा आहे...अजय सरांनी त्याच चालीत गायला हवं होत..
आयुष्यभर ऐकलं तरी मन नाही भरणार 🙏उत्तम शब्द सर्वोत्तम संगीत, स्वर्गीय आवाज 🙏वाह 🌹🌹🌹
अजय सर जेव्हा पण तुमचा आवाज कानावर पडतो, अक्षरशः अंगावर शहारे येतात, आणि माहित नाही वेगळा आत्मविश्वास येतो ऐकल्यावर❤❤🙏🙏
माझा एक मित्र आहे CRPF मध्ये आहे my brother from another mother मी त्याला खुप miss करतो तो ड्युटी वर गेल्यावर तो सुट्टी संपवून चालल्यावर मला रडायला येत पण मी त्याला दाखवत नाही माझ्या विरुद्ध पुर्ण गाव जरी असेल तरी तो माझी साथ सोडणार नाही love you Mitra ❤❤
Sir.... Khup Sundar ...
Mitranchi kavita aahe...
Purn jivanach mitrancha pravas dolya samor ubha rahila..
Khup aabhari aahe...
He gane tayar kelya baddal.....,
राऊत दादाची लेखणी तर अफलातून आहे ...घरा घरात ऋषिकेश रिकामे यानी हे गाणं पोहचवले होते ....! म्हणून ऋषिकेश याच्या आवाजात हे गाणं गायला हवे होते!👌👌👌