माझे 80 वर्षे वय 15 दिवसांनी पूर्ण होईल. माझं बालपण आणि 11 वी पर्यंत शिक्षण कोकणात -- त्या वेळचा रत्नागिरी, आत्ताचा सिंधुदुर्ग, देवगड तालुक्यातील वाडे गावी झाले. त्यावेळी म्हणजे 1960/63 या काळात टीव्ही मोबाईल तर नव्हतेच पण radio सुध्दा जवळ जवळ सर्वत्र नव्हते. त्यामुळे कोणाकडे बांगडी म्हणजे ग्रामोफोन असला तर काही ठराविक गाणी ऐकायला मिळत होती. तशी गाणी ऐकून मोठा झालो. यामुळे उत्कृष्ठ संगीत काळ 1970 पर्यंत हाच होता. तीच अवीट गोडीची गाणी ऐकायला आजही आवडतात. धन्यवाद. शुभ रात्री.
माझ्या आयुष्यातील खुप सुंदर गीत 2014 मधे रिटायरमेंट च्या दिवसी या गाण्यांच्या 2 ओळी सांगुन मी भाषणाला पुर्ण विराम दिला अर्थ पुर्ण गीत खुप सुंदर गीत श्रवणीय गीत
खुप सुंदर ,आयुष्यात कळत न कळत चुका होतात ,होत असतात ,पण अगदी मनमोकळे पणाने त्या कबुल करून ,जे चांगले वाईट घडून गेले ,ते विसरून ,जिवनाच्या या क्षणी , जरा विसावू ,विसरून जावून ,आनंदाचे क्षण अनुभवू .
खरंच डोळे बंद करून हे गाणं ऐकलं.. अख्ख बालपण लहानपण डोळ्यासमोरून गेलं.. गाणं संपत आलं कळलंच नाही.. कधी ऊन तर कधी सावली.. खरंच गाणं संपत येता.. डोळे पाणावले.. प्रत्येक शब्द अप्रतिम.. खरंच अशी गाणी आवाज सूर चाल संगीत परत येणं नाही.. झक्क्कास
अतीशय मधुर आवाजात गायलेलं गीत !मार्मिक अन अर्थपूर्ण जीवनातील सत्य सांगितले ,ऐकतांना सुखद अनुभव येत पुन्हा आशा वादी जीवन जगावे हाच संदेश यातून मिळतो...खूपच श्रवणीय गीत ...👍
Old is Gold pharach Chan ahet Lanpani rediovar eikaleli gani Lahanpani chi athavan hote Babuji Lata Asha etc all singersna Salam man prasanna hote gani eikun
मराठीत किती अर्थपूर्ण शब्दांत रचलेली गीते असू असतात ही तर शब्दांची श्रीमंती म्हणतात हे गीत जीवनात आनंदी कसं राहावं हेच शिकवित हे वळण प्रत्येकाला कधी ना कधी येत असत या शब्दप्रभू गीतकाराला माझा दण्डवत
निराश असलेल्या मनाला उभारी देणारे आणि आनंद देणारे गाणे. बरंच काही शिकवून जाते. अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजात हे गाणे अप्रतिम आहे. सुहास चंद्र कुलकर्णी यांनी मोजक्याच वाद्यांचा छान वापर केला आहे.
ताई जीवनात अशा आठवणी हृदयात साठवून आपण आपले सारे जीवन जगत असतो. सुंदर हृदयस्पर्शी आठवण आहे आपली ....ही अशीच जपा❤ बाकी सारे जग आहे आपल्याकडं....समजलं ना❤️🙏
असे सोन्यासारखे गाणे आहे हो ,असे वाटते पुन्हा कदाचित असे गाणे होणे नाही . अनुराधाजींचा आवाज सुध्दा इतका छान लागला आहे की नवीनच अनुभूती आल्या सारखे वाटते . केवळ अप्रतिम . वा.
अप्रतिम वअजोड जुनी गाणी ही ...काही तुलना व उपमा नाही यांस ....माझ्या शाळेचे दिवस आठवले ...जाता येता रेडिओवर ही गाणी ऐकायला मिळायची ...ती गोडीच वेगळी अन ओढीची होती
अतिशय ह्रृदय स्पर्शी गीत.अनुराधा पौडवाल यांचा कर्ण मधुर आवाज थेट काळजाला जाऊन भिडतो.जीवन पथावर वाटचाल करताना अनमोल दिग्दर्शक आणि गहन आशययुक्त असे हे गीत एकांतात शांत वातावरणात ऐकताना कंठ दाटून येतो आणि मन भरून आल्याशिवाय रहात नाही.गायिका अनुराधा पौडवाल, गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार यांचे मन:पूर्वक आभार.
जीवन जगात असताना आयुष्यात येणारे संघर्ष त्या संघर्षावर मात करून पुढे जाण्याचा या गीताच्या माध्यमातून अप्रतिम असा मार्ग दाखवला आहे.... हे आमच्या काळातील गीत आहे या गीताला आजही मानाचे वंदन.... 💐💐💐
खूपच छान आणि खूपच छान शब्दरचना असं हे गीत. शब्दांना आणि चालींना अर्थ सुद्धा आहे. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील सुमधुर असं गीत..व्वा! संपूर्ण टीमला (मग गायकी असो, गीतकार असतो, संगीतकार असो)🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤
अतिशय गोड गीत , उत्तम शब्द रचना जीवनातील सत्य सांगणारे,व पुन्हा नव्याने जगण्यास उभारी देणारे असे सुधीर मोघेंची अप्रतीम काव्यरचना , अनुराधा पौडवाल यां चा आवाज व सुभाषचंद्र कुलकर्णी यांचे संगीत simply outstanding !
खरेच जुन्या आठवणी जागृत झाल्या,अनुराधा पौडवाल यांच्या गोड आवाजातील ही ज्यादुई अजून ओसल्लेली नाही,असे वाटते आयुष आपल्या हातातून निसटून जात असल्याची भीती वाटते,अर्थपूर्ण हे गाणे संपू नये असे वाटते❤❤❤जुने ते सोने ही म्हण खरीच आहे🎉🎉🎉🎉
माझ्या आयुष्यात हे गाणं मनात 🏡 घर करून ठेवले गेले, त्याच प्रमाणे शामची आईतले गाणे आई बद्दल मनात दुःख दाटून येते, आणि डोळ्यात अश्रू, जूनी गाणी गाणी होती,👍👍😂
अप्रतिम गीत,संगीत व अनुराधाजीचा सुरेल आवाज हा त्रिवेणी संगम नव्याने जगायला हुरुप आणतो..अत्यंत भावलेले हे गीत मनाला शांत व उभारी देते..हे गीत lyrics सह दिल्याने सर्वांना समजणे सोपं झालं.यासाठी सर्व टिम चे आभार...👌👌👍👍😊
One of the greatest songs ever! Reminds me of Britishers Paul M. and late John Lennon sang for the humanity. I found this song while travelling on metro train, listened many times until I reached my destination. I hold both, singer and song writer on my shoulder and dance, please allow me to kiss your foreheads wishing you well. Love and well wishes all.
नकळत मनं जुन्या आठवणीत रमून जात..आयुष्याच्या या वळणावर ..!
सुंदर शब्दरचना,गोड सूर अन् मन शांतवणार संगीत - चाल..
सारंच अप्रतिम..!
माझे 80 वर्षे वय 15 दिवसांनी पूर्ण होईल. माझं बालपण आणि 11 वी पर्यंत शिक्षण कोकणात -- त्या वेळचा रत्नागिरी, आत्ताचा सिंधुदुर्ग, देवगड तालुक्यातील वाडे गावी झाले. त्यावेळी म्हणजे 1960/63 या काळात टीव्ही मोबाईल तर नव्हतेच पण radio सुध्दा जवळ जवळ सर्वत्र नव्हते. त्यामुळे कोणाकडे बांगडी म्हणजे ग्रामोफोन असला तर काही ठराविक गाणी ऐकायला मिळत होती. तशी गाणी ऐकून मोठा झालो. यामुळे उत्कृष्ठ संगीत काळ 1970 पर्यंत हाच होता. तीच अवीट गोडीची गाणी ऐकायला आजही आवडतात. धन्यवाद. शुभ रात्री.
माझ्या आयुष्यातील खुप सुंदर गीत 2014 मधे रिटायरमेंट च्या दिवसी या गाण्यांच्या 2 ओळी सांगुन मी भाषणाला पुर्ण विराम दिला अर्थ पुर्ण गीत खुप सुंदर गीत श्रवणीय गीत
👌
But you started a new beautiful life
हार ओम.
खूप छान ; विचारांची / शब्दांची 3:21 मांडणी खूप योग्य आणि काहीसं भाव पूर्ण !
❤
राम कृष्ण हरी माऊली जुन ते सोनं माघे वळुन पाहिले पाहिजे आणि आंनद वाटतो माऊली
खरच या जुन्या गाण्यांमध्ये शब्धांची जी श्रीमंती आहे ना ती धनाढ्य माणसाकडे सुद्धा नसेल .. अजरामर संगीत आहे हे ❤
इतक्या सुंदर गाण्याला सव्वाशे डिलाईट
अविश्वसनीय, म्हणूनच म्हणतात जगात
मूर्खाची कमी नाही
Ignore it Saheb....
Hey sarva ayusha barobar frustrated zalae lok aahe ignore it
अशी गाणी परत होऊच शकत नाही , कितीतरी अर्थपूर्ण आणि सुंदर गाणी ***** लहानपण आठवते
खूब च मधुर स्वर , अर्थपूर्ण शब्द मनमोहक संगीत ....मनात उतरुन जाणार अस गीत ....
फारच सुंदर गाणे.अनुराधा पौडवाल यांचा आवाज इतका सुंदर व काव्य ही किती छान.अशी गाणी आता होणार नाहीत
1
सुंदर,अप्रतिम रचना, संगीत दिग्दर्शन आणि कर्णमधुर,श्रवणीय अंतर्नाद...
किती positivity शब्दात. जीवन सुंदर आहे.सर्वांनी ते समजून घ्यावे असे अर्थपूर्ण शब्द नी सुरेल काव्यराचाना.
खुप सुंदर ,आयुष्यात कळत न कळत चुका होतात ,होत असतात ,पण अगदी मनमोकळे पणाने त्या कबुल करून ,जे चांगले वाईट घडून गेले ,ते विसरून ,जिवनाच्या या क्षणी , जरा विसावू ,विसरून जावून ,आनंदाचे क्षण अनुभवू .
फारच छान गाणे. जे भावनाप्रधान आहेत ते या गाण्याला आयुष्यभर ह्रदयात जपून ठेवतील.
मी दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा
हे गाणे ऐकतो.तरीही ऐकावेसे वाटते.
लेखकाला व गायिकेला शतश धन्यवाद.🙏🙏
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आकाशवाणीवर अशी गोड गाणी ऐकायला मिळत. दुरदर्शन आले पण श्ववणीय गाणी दृष्टीआड झाली
खरंच डोळे बंद करून हे गाणं ऐकलं.. अख्ख बालपण लहानपण डोळ्यासमोरून गेलं.. गाणं संपत आलं कळलंच नाही.. कधी ऊन तर कधी सावली.. खरंच गाणं संपत येता.. डोळे पाणावले.. प्रत्येक शब्द अप्रतिम.. खरंच अशी गाणी आवाज सूर चाल संगीत परत येणं नाही.. झक्क्कास
गाणे ऐकत असताना आयुष्य हातातून निसटून जात आहे याची जाणीव होते. ...
सुरेख विचार, सुरेल गीत आणि पुन्हा पुन्हा ऐकावे असे गीत.
अतीशय मधुर आवाजात गायलेलं गीत !मार्मिक अन अर्थपूर्ण जीवनातील सत्य सांगितले ,ऐकतांना सुखद अनुभव येत पुन्हा आशा वादी जीवन जगावे हाच संदेश यातून मिळतो...खूपच श्रवणीय गीत ...👍
सहमत आहे
अतिशय सुंदर गायले आहे दैवी शक्ती प्राप्त आहे
निराश मानवाचे जीवनात व निराश मनावर प्रेमाने फुंकर घालून समजावनारे शद्ब बोल आहेत.मधुर सुरेल आवाज आणि शांत सुरेल संगीत यात मनभारावून जाते.🙏🎷
Beautiful Song
=🙏
खूप सुंदर गाणे
अतिशय अर्थपूर्ण व गोड आवज...मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अशी ही गाणी , कित्येकदा ऐकली तरी वाटते ऐकतच राहवं....👌🌹🙏
100%खरे आहे
अप्रतिम असे गाने मनातील विचार चांगल्या आचरणात आणायला भाग पडते.
मराठी भाषा आणि मराठी शब्द इतके गोड आहेत कि
म्हणून मराठी गाणी ऐकायला गोड वाटतात.
मनाला भिडणारे अप्रतिम गाणे।
माझ्या मराठी चे बोलू कौतुके अम्रृतातेही पैजा जींके
अप्रतिम गायकी गाण्याचे बोल खूप छान आहेत निराश असलेल्या मनाला उभारी देण्याचे काम या गीतांमधून केले आहे.खूप खूप धन्यवाद.
आपण अगदी बरोबर लिहीले .
Old is Gold pharach Chan ahet Lanpani rediovar eikaleli gani Lahanpani chi athavan hote Babuji Lata Asha etc all singersna Salam man prasanna hote gani eikun
खुपच सुंदर गाणे आहे गायले खूपच छान
मराठीत किती अर्थपूर्ण शब्दांत रचलेली गीते असू असतात ही तर शब्दांची श्रीमंती म्हणतात हे गीत जीवनात आनंदी कसं राहावं हेच शिकवित हे वळण प्रत्येकाला कधी ना कधी येत असत या शब्दप्रभू गीतकाराला माझा दण्डवत
एक आनंदाचा ठेवा असलेले गीत..मनाचा ठाव घेणारे शब्दरुप..गायिकेच्या कोकिळ स्वराचा अनुभव..प्रत्येकाला आपल्याच सुखदुःखाशी नातं सांगणारं वाटाव अस गीत..मनाच्या कप्प्यात जपून ठेवावा असा दिव्य लाभ...अजून बरेच काही...!
Qq
कोवीड नंतरच्या काळात हे सर्व वास्तवात येणार आहे, व खरोखरच आपण सगळेच जण असे च झालेले विसरून पुढील आयुष्य मार्गस्थ करूया नव्या ने.
खूपच हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण गीत .सतत ऐकत रहावे वाटते.
परी पूर्ण आयुष्य चा अर्थ सांगणार हे काव्य... आणि संगीत खूपच छान 👌👌आयुष्य सकारात्मक जगावे याचा अर्थ सांगणार
खूपच मन मोहक गाणं आहे,बालपणापासून आतापर्यंत च सर्व प्रसंग डोळ्यासमोर आले.खरंच या वळणार विसावुन बरं वाटलं.👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐
ओ
Very good
L
निराश असलेल्या मनाला उभारी देणारे आणि आनंद देणारे गाणे. बरंच काही शिकवून जाते. अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजात हे गाणे अप्रतिम आहे. सुहास चंद्र कुलकर्णी यांनी मोजक्याच वाद्यांचा छान वापर केला आहे.
u
700i
700i
700i
ताई जीवनात अशा आठवणी हृदयात साठवून आपण आपले सारे जीवन जगत असतो. सुंदर हृदयस्पर्शी आठवण आहे आपली ....ही अशीच जपा❤ बाकी सारे जग आहे आपल्याकडं....समजलं ना❤️🙏
खूप सुंदर बोल आहेत मनाला भिडतात
संगीत छान आहे गायिका महोदय आपण या गाण्याला खरोखरच न्याय दिला आहे
भाऊक झालो, खूप सुंदर गीत अनुराधा पौडवाल मुळे अधिकच सुंदर झाले 👌
मेल्यावर स्वर्ग मिळतो हे लोकांना समजत. जिवंतपणी स्वर्गा प्रमाणेच जगता मात्र येत नाही.
असे सोन्यासारखे गाणे आहे हो ,असे वाटते पुन्हा कदाचित असे गाणे होणे नाही . अनुराधाजींचा आवाज सुध्दा इतका छान लागला आहे की नवीनच अनुभूती आल्या सारखे वाटते . केवळ अप्रतिम . वा.
👌🏻👌🏻खूप सुंदर व मनाला हुरहूर लावणारे अप्रतिम गाणे!!अशी मराठी गाणी नेहमीच श्रवणीय वाटतात. धन्यवाद!!🙏🏻
अप्रतिम वअजोड जुनी गाणी ही ...काही तुलना व उपमा नाही यांस ....माझ्या शाळेचे दिवस आठवले ...जाता येता रेडिओवर ही गाणी ऐकायला मिळायची ...ती गोडीच वेगळी अन ओढीची होती
सुरेल आवाजातील सुरेख गित मनाला भुतकाळ विसरायला लावते!नवीन पालवी मनाला जडते !🌹🌹🌷🌷👌👌
अतिशय सुंदर गाणं ... बालपणात गेल्याची अनुभूती मिळाली...
Khupch chaan gane
खूप आठवण येते जुन्या दिवसांची...एकदा तरी परत जाता यावे मागे
..आणि जगून घ्यावे आयुष्य एका दिवसात
अतिशय ह्रृदय स्पर्शी गीत.अनुराधा पौडवाल यांचा कर्ण मधुर आवाज थेट काळजाला जाऊन
भिडतो.जीवन पथावर वाटचाल करताना अनमोल दिग्दर्शक आणि गहन आशययुक्त असे हे गीत एकांतात शांत वातावरणात ऐकताना कंठ दाटून येतो आणि मन भरून आल्याशिवाय रहात नाही.गायिका अनुराधा पौडवाल, गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार यांचे मन:पूर्वक आभार.
जीवन जगात असताना आयुष्यात येणारे संघर्ष त्या संघर्षावर मात करून पुढे जाण्याचा या गीताच्या माध्यमातून अप्रतिम असा मार्ग दाखवला आहे.... हे आमच्या काळातील गीत आहे या गीताला आजही मानाचे वंदन....
💐💐💐
Be cheerful. Happy. Live like young people. Love to all seniors.
कवीचे लिखाण खूपच सुंदर आणि आवाज
त्याहूनही सुंदर. कर्णमधुर व अर्थाबद्द गाणे
व संगीत 🎉🎉
अनुराधा जी, अति मधुर गायिका. ....
खुप सुंदर गाणे आहे. वाद्यांचा देखील माफक उपयोग केला आहे. गीतकाराची रचना रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे.
माफक उपयोग म्हणजे काय?
गरजेपुरताच उपयोग
गाणं ऐकताना मन एकदम हळवं झाले मनात एक हुर हूर निर्माण झाली लय भारी 👌💐💐
आदरणीय अनुराधा पौडवाल
माधुर्य, भावपूर्ण आणिअर्थपूर्ण
उच्चारण व गायन कला
यांचे विलक्षण प्रभावी
सादरीकरण.
शब्दांच्या पलीकडले, किती अर्थपूर्ण, अप्रतीम गीत! 👌👌👌💐
अत्यंत सुंदर व सुमधूर गीत. जीवनाचा अर्थ समजाऊन सांगितला आहे. कवीचे लिखाण खुपच अर्थाबद्द आहे. गायिकेचे आवाज त्याहूनही सुंदर. 🎉🎉
खूप सुंदर भावना प्रधान गाणे...👍👍👌
Actually
नात्यातले सर्व गैरसमज दूर करणारे आणि सकारात्मक संदेश देणारे अप्रतिम गीत.
❤
प्रत्येकाला आपल्यासाठीच आहे हे गाणे असं वाटणारं गाणं...खूपच छान……👌👌
दिवसाची सुरुवात आधी दिदींचे पसायदान, तदनंतर हे अनुराधा पौडवाल यांच्या अतिशय सुरेल आवाजात गाणे ऐकले की मन अतिशय प्रसन्न आणि शांत असे होते.
ua-cam.com/video/2jpewaEjpJQ/v-deo.html
खूप सुंदर, पूर्ण जीवन अहंकार मुक्त होण्याचा संदेश देणार गीत् आहे.
अनुराधा जींचे सुंदर स्वर आणि अशोकमामा आणि अलका कुबल
यांच्या सुंदर अभिनयाने नटलेले एक अजरामर गीत. 👌👌🌹👍👍
कुणाच्या तरी आठवणीत हरवुन टाकणारे अप्रतिम गाणे.. ..वास्तव.
फार छान गाणे अशी गाणे फार कमी ऐकायला मिळतात.anuradhaji त्रिवार सलाम.
Ho agdi borbar
खूपच अर्थाबद्द लेखकाचे शब्द व अलंकार
लेखकाला शत: शत: नमन. 🎉🎉
खूप छान आणि अर्थपूर्ण शब्दरचना केलेली आहे या गाण्याची😘😘😘😘😘
खुपच छान परत परत ऐकाव वाटत
खूपच छान आणि खूपच छान शब्दरचना असं हे गीत. शब्दांना आणि चालींना अर्थ सुद्धा आहे. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील सुमधुर असं गीत..व्वा! संपूर्ण टीमला (मग गायकी असो, गीतकार असतो, संगीतकार असो)🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤
।।ॐ॥ अर्थ व गायन प्रभावी!सुंदर! धन्यवाद!
खूप सुंदर गीत!मला खूप आवडते,अर्थपूर्ण! कविचे खूप खूप आभार मानते,
जवळच्या माणसांची व सुंदर क्षणाची आठवण करून देते हे गाणे. सतत एकत राहते.तरी मन भरत नाही.
सायंकाळी हे गाणे ऐकत आहे ,माझ्या गोड आई आणि बहिणी सोबत 🥺✨🌸खूप छान🤗❤️!!
Ganyache bol far sunder & arthpurn aahet.
Sundar gane I like it
Atishay sundar shbarchna chanch man helaun taknare gan.
माझ्या स्नेह्यांनी ३१ डिसेंबरला हे गाणे पाठवले !!! अतिशय आशय पूर्ण 🙏🙏 सर्वांना नवं वर्षाच्या शुभेच्छा 🙏🙏
खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायचा..👍👍👌👌
खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा डाव रंगला मनासारखा कुठली हुरहुर कसले काहूर...👌👌👌👌👌❤️
ATI sundar 🚩🌞🙏
Kity Sundar Shabd,Mandni,Awaj,Sangit ,Artha.
Purn Jiwanacha chitrapat pudhe aalay.🚩🌞🚩🌷🙏🙏🌷💐💐👏👏
My all time favourite singer Anuradha ji .song has a beautiful message and life's phylosophy itself
Konami kavita aahe .prahamousi
Khup chan Sunder gaane
Khup surrounding gaane kavita prahamousi
Gyileho sunder .manala bharun jaje
अतिशय गोड गीत , उत्तम शब्द रचना जीवनातील सत्य सांगणारे,व पुन्हा नव्याने जगण्यास उभारी देणारे असे सुधीर मोघेंची अप्रतीम काव्यरचना , अनुराधा पौडवाल यां
चा आवाज व सुभाषचंद्र कुलकर्णी यांचे संगीत simply outstanding !
Hatts off Anuradha Paudwal & sudhir moghe
Very nice beautiful ❤️
हजार वेळा गाणे ऐकले , पण तरीही पुन्हा पुन्हा एकवेसे वाटते, खूप motivation मिळते या गाण्यातून , धन्यवाद 🙏🙏
Kharach Khup chhan
Wow excellent Superb 👍
खेळ जुना हा युगायुगाचा म्हणजे आपण ज्या युगात आहे हे जुने होणार आहे येणारे युग कधीतरी जुने होणार आहे
गाणे ऐकताना लहानपण आठवते रोज मी हे गाणे ऐकतो मन प्रसन्न होते आणि त्यामुळे प्रकाशकाकडे जात आहे.अंतर्मन ,शुद्ध झाले
खरेच जुन्या आठवणी जागृत झाल्या,अनुराधा पौडवाल यांच्या गोड आवाजातील ही ज्यादुई अजून ओसल्लेली नाही,असे वाटते आयुष आपल्या हातातून निसटून जात असल्याची भीती वाटते,अर्थपूर्ण हे गाणे संपू नये असे वाटते❤❤❤जुने ते सोने ही म्हण खरीच आहे🎉🎉🎉🎉
माझ्या आयुष्यात हे गाणं मनात 🏡 घर करून ठेवले गेले, त्याच प्रमाणे शामची आईतले गाणे आई बद्दल मनात दुःख दाटून येते, आणि डोळ्यात अश्रू, जूनी गाणी गाणी होती,👍👍😂
अतिशय सुंदर अभिव्यक्ती जीवनाची। अर्थपूर्ण अभिव्यक्ती
Nice !
Really nice 💐💐👌👌👌👊👊👊
काव्य आणि गायकीचा सुंदर आवाज हा अद्भुत मिलाफ अति सुंदर गाणे......!
🙏खूप सुंदर आणि गोड गाणे . अनुराधा पौडवाल उत्तम गायिका आहेत
अतिशय सुंदर गाणी पुर्वीच्या काळी जिवनावर गिते झालीत. स्वताचे व समाजासाठी काही तरी नवीन बोधनकर आहेत. धन्यवाद करतो. ज्ञा नि लगड संघ.
सुधीर मोघे, सुहासचंद्र कुलकर्णी व अनुराधा पौडवाल सगळ्यांनाच सलाम.. काय म्हणू..?
खुपच छान आहे.कळत्या वयातील कानावर पडलेले हे गाण बालपण ते सेवानिवृत्त इथ घेऊन आले.अप्रतिम
खूप आशादायक गाणं. खूप च छान. ऐकल्यानंतर प्रसन्न वाटते.
अर्थ, आशय, आलाप श्रवणीय.. गोडच.
Beautiful song.....Hats off to Anuradha Paudwal
भले बुरे जे.घडून गेले अप्रतिम शब्दरचना
आणि गायक यांची कमाल.....🙏🙏🙏
जीवनातील सुख दुःख विसरून क्षण भर आराम,असा अर्थ असावा,❤️❤️
खूपच मधुर मागचे सर्व सोडून पुढे जायचे
खूपच छान संदेश या गाण्यातून मिळतो
Very Very nice song all...and all...meaningfull...all happenings in the relations ,,and throughout the life...Superp.
अप्रतिम, अद्वितीय, अतुलनीय, अविस्मरणीय मनाला अतूट ओढ लावणारं गीत.❤❤
खरेच सुंदर मराठी गाणे 👌👍
Khupach chhan 👌 good gane aahe...
खुप छान गाणं आहे
अगदी हृदय स्पर्शी आहे आणि शांत लय
खुपचं सुंदर गाणं आहे जगण्याची उमेद निर्माण झाली
खुप सुंदर😍💓😍💓😍💓 अप्रतिम💐💐💐 व्यक्तिमत्व
अप्रतिम गीत,संगीत व अनुराधाजीचा सुरेल आवाज हा त्रिवेणी संगम नव्याने जगायला हुरुप आणतो..अत्यंत भावलेले हे गीत मनाला शांत व उभारी देते..हे गीत lyrics सह दिल्याने सर्वांना समजणे सोपं झालं.यासाठी सर्व टिम चे आभार...👌👌👍👍😊
अप्रतिम! किती दा ही ऐकले तरी परत परत ऐकावे असे भावपूर्ण गीत!!
फारच छान गाणे.जुने काळातील व नातेवाईक यांचेसमोर म्हणता येते.
One of the greatest songs ever! Reminds me of Britishers Paul M. and late John Lennon
sang for the humanity. I found this song while travelling on metro train, listened many times
until I reached my destination. I hold both, singer and song writer on my shoulder and dance,
please allow me to kiss your foreheads wishing you well.
Love and well wishes all.
गाण्याचा आशय सुंदर,आवाज सुंदर आणि त्यातून दिलेला संदेश देखील सुंदर .अनुराधाजी तुम्हाला मनापासून धन्यवाद.
आयुष्यातील भले बुरें घडून गेले.ते
विसरण्यातच खरी मजा आहे.सुंदर लिखाण आहे. 🙏🙏🙏