कार्यात मग्न असताना अचानकच हे गीत आठवले व हे गीत ऐकण्याची तीव्र इच्छा झाली व इकडे हजेरी लावण्यास आलो या गाण्यासोबत माझ्या आयुष्यातील फार सुंदर अश्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत . ह्या गाण्याचे व मा.श्री.संदीप खरे , व शैलेश रानडे यांचे मराठी संगीत परंपरा जपण्याबद्दल करावे तेवढे कौतुक जणू कमीच ❤
फारच छान....सर्व गाणी मनाला भावणारी... जीवनाच सार सांगणारी...जगायचं शिकवणारी...लढायला लावणारी...दुःख विसरायला लावणारी...प्रेरणा देणारी...प्रगतीपथाकडे नेणारी....निखळ आनंद देणारी....अर्थपूर्ण कविता आणि दैवी आवाज ...संदिप दादा आपण ग्रेट आहात...👍👍👌👌
used to hear these songs when I was struggling with career/job but used to get relief after hearing these songs...today after 16yrs hv everything i could have imagined in life triple four times than i hv imagined but no relief...that's the life..i want to go back to those days when days struggle and listening Sandeep/Salil...
Sharad Ramraje sorry to say बरेच असं म्हणतात की वेळ / फोन/ गाणी/गाडी भेटली / भेटेल / भेटला असं बोलण्यापेक्षा मिळाले/ मिळाली/ मिळाला असं बोललं गेलं तर ऐकायला,लिह्यायला बरोबर वाटते.राग धरू नये .
Dada tumche baba cha ni mulicha song khup avdhat ni mi roj aykate tri dolyatun pani aet khup chhan aahe song tumche song chhan asata arthpurn mnal lagnar khup chhn dada all the best
Sandip aani Salil yancha ek vegla shrota varg aahe ,Jyana Kavita kalte tyatil bhav kalto asa ek varg..... aajhi he Lok tyanchi gani aiktat. Surekh gani mala far aavdtat 🥰👌👌👌
ha album mala collage chi aathavan karun deto...sharing flat aani pakya ne aanleleli cassete navin asatana divasatun 10 vela tari eikayacho......pan aaj divas ase ki koni maze nahi....mis u all bro...
I remem my hard and beautiful days of 2005 in Pune wid sharing cot basis aprtment...these songs used to relax me after hectic day...today i hv everything in my life which i hv never thought in my wildest dream with 3bhk in prime area bt not those relax days...god take me those days with Sandeep sir music wid peace........
दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कुणाचा नाही... आकाशाच्या छत्रीखाली भिजतो आयुष्यावर हसणे थुंकून देतो या हसण्याचे कारण उमगत नाही या हसणे म्हणवत नाही दिवस असे की... प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे या घोड्याला लगाम शोधीत आहे परि मजला गवसत नाही दिवस असे की... मी तुसडा की मी भगवा बैरागी मद्यपि वा मी गांजेवाला जोगी अस्तित्वाला हजार नावे देतो परि नाव ठेववत नाही दिवस असे की... 'मम' म्हणताना आता हसतो थोडे मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे या जगण्याला स्वप्नांcआही आता मेघ पालवत नाही दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कुणाचा नाही...
+Archana Dhawan this isn't sandeep's voice, in fact he never worked with this talented singer shailesh ranade with true voice which gave his poetry such great launching being this one his first ever album. he sang ...sari var sar, kase sartil saye, evdhach na etc.
दिवस असे की कोणी माझे नाही, अन् मी कोणाचा नाही… आकाशाच्या छत्री खाली भिजतो, आयुशायावर हसणे थुंकुनी देतो या हसण्याचे कारण उमगत नाही या हसणे म्हणावत नाही… प्रशणांचे हे एक संध से तुकडे, त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे या घोड्या ला लगाम शोधत आहे, पर मझला गवसत नाही… दिवस असे की कोणी माझे नाही अन् मी कोणाचा नाही… मी तुसडा की मी भगवा बैरागी मद्यापेवा मी गंजेवला जोगी अस्तित्वाला हाझार नवे देतो पर नाव ठेवावत नाही… दिवस असे की कोणी माझे नाही अन् मी कोणाचा नाही… मीमी म्हणतताना आता हस्तो थोडे मीटून घेतो वस्तू स्टितीचे डोळे या जगण्याला स्वप्ना चे हे आता मेघ पेलावत नाही… दिवस असे की कोणी माझे नाही… अन् मी कोणाचा नाही… 
माझं बोलणं... माझं चालणं... माझं हसणं... माझं वागणं... माझं बोलणं... माझं चालणं... माझं हसणं... माझं वागणं... उन सावलीच्या परी कधी नकोसं हवसं... तुम्ही म्हणालं तसं तुम्ही म्हणालं तसं दिस भर आसावलो एका कवडशासाठी सांज ढळता ढळता उन्ह पोचलं दाराशी दिस भर आसावलो एका कवडशासाठी सांज ढळता ढळता उन्ह पोचलं दाराशी आता सावलीच्या पोटी येड्या उन्हाची पासरी गाण येडपिसं हो हो गाण येडपिसं हो हो तुम्ही म्हणालं तसं हो हो तुम्ही म्हणालं तसं
कार्यात मग्न असताना अचानकच हे गीत आठवले व हे गीत ऐकण्याची तीव्र इच्छा झाली व इकडे हजेरी लावण्यास आलो या गाण्यासोबत माझ्या आयुष्यातील फार सुंदर अश्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत . ह्या गाण्याचे व मा.श्री.संदीप खरे , व शैलेश रानडे यांचे मराठी संगीत परंपरा जपण्याबद्दल करावे तेवढे कौतुक जणू कमीच ❤
फारच छान....सर्व गाणी मनाला भावणारी... जीवनाच सार सांगणारी...जगायचं शिकवणारी...लढायला लावणारी...दुःख विसरायला लावणारी...प्रेरणा देणारी...प्रगतीपथाकडे नेणारी....निखळ आनंद देणारी....अर्थपूर्ण कविता आणि दैवी आवाज ...संदिप दादा आपण ग्रेट आहात...👍👍👌👌
सुंदर गाणी दुर्लक्षित राहतात आणि "सुया घे पोत घे"अशी गाणी चालतात काय चाललंय या महाराष्ट्रात काही कळत नाही 😢😢😢
Sarthak दुर्दैव आपले
ekdum barobar..
Kharay.. Durdaiv dusar kay
Song nice singar so ....touch hart song
मार्केटिंग महत्वाची आहे. अजूनही मार्केटिंग केली तर सुपरहीट होतील ही गाणी.
अती उत्क्रुष्ट शद्बच नाहीत मन कसे प्रसन्न झाले एकून
खुप छान आवाज आहे आणि वेगवेगळ्या अर्थाची गाणी आहेत
खुपचं सुंदर गाणी जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हापासून ते आजतागायत ऐकत आहे.
ऐकावं आणि ऐकतच राहावं अशी शब्द रचना आणि स्वर-संगीताची मुक्त हस्त केलेली उधळण❤❤❤
सर,आपली वाणी म्हणजे जिवनाची गाणी.सर आपण म्हणजे साक्षात शिंपल्यातील मोती आहात.खूपच छान.
used to hear these songs when I was struggling with career/job but used to get relief after hearing these songs...today after 16yrs hv everything i could have imagined in life triple four times than i hv imagined but no relief...that's the life..i want to go back to those days when days struggle and listening Sandeep/Salil...
@@unmanimahajan60 chhu chhu
याला जीवन ऐसे नाव!😊
BTW, this album has Shailesh Ranade not Salil Kulkarni..
2004 या वर्षी पहिल्या वेळी ऐकले तेव्हा पासून आज पर्यँत वेळ भेटेल तेव्हा ऐकतो,खुप छान छान आहेत सर्वं गाणे
Sharad Ramraje sorry to say बरेच असं म्हणतात की वेळ / फोन/ गाणी/गाडी
भेटली / भेटेल / भेटला असं बोलण्यापेक्षा
मिळाले/ मिळाली/ मिळाला असं बोललं गेलं तर ऐकायला,लिह्यायला बरोबर वाटते.राग धरू नये .
Same here..
👌👌👌
ua-cam.com/video/POeJmGvUuI4/v-deo.html
Mi 2009 la 1 st ikle... Teva pasun mihi vel milel Teva nkkki ikte👍👍👍👍👍👍
ताण तणाव जातो ...तुमचे songs ऐकल्यावर...खुप छान....I love it ☺
अतिशय सुरेख गाणी.जिवनाचा अर्थ सोपा करून संगणारी गाणी। Hats off.
Very nice song
Song Listing:
Diwas Ase Ki-00:02
Mann Talyat Malyat -03:38
Swar Tipecha -07:19
Sarivar Sar- 11:59
Majh Bolna Majh Chalna - 16:15
Kase Sartil Saye - 20:38
Kshitijyacha Paar 25:02
Sairbhar Jhala Sara Wara - 29:09
Evdhach Na- 34:37
Kadhi He Bolale Mala 38:49
Rey Phulanchi - 42:17
Hey Nashib - 47:28
Hi comment pin keli pahije!
Thanks for this
ua-cam.com/video/POeJmGvUuI4/v-deo.html
Thankyou
👍
प्रत्येक वेळी नवनवीन प्रयोग यशस्वी करून मन रिझवणारा उत्कृष्ट कवी
Khup divas zale me he sagale songs shodhat hote aj bhetale mala thank you so much...
अप्रतिम 👌💐
सहजसोपी सुंदर शब्दरचना.मस्तच
म स्त च!💐
लई भारी!! एक नंबर अल्बम.
Dada tumche baba cha ni mulicha song khup avdhat ni mi roj aykate tri dolyatun pani aet khup chhan aahe song tumche song chhan asata arthpurn mnal lagnar khup chhn dada all the best
Most Beautiful gane S Khare 👌🌹😍
Khup chaaan sir ❤❤
संदीपजींचा आवाज मुळात कवितेसाठीच तयार झाला आहे . डॉक्टर सलीलजींचा आवाजातील गोडवा ...अप्रतिम..👍
Sandeep Khair Sandeep Khare, khare ahe. Coincidentally tumchya doghanchya naavat khup javalik ahe...
गाणी अप्रतिम आहे शब्द नशब्द मनाला भाजुन जातात.
भाउन मनाला समाधान देतात.
:-(.. Why credit Sasli here. This was an album of Sandeep and Shailesh Ranade,..
अतिशय सुंदर
Kharay etaki mast song aahet sampuch naye ase vatat rahate
खूप छान सर्व गीते मी पहिल्यादा ऐकली खूप काही सांगून जातात ही गीते
Sandip aani Salil yancha ek vegla shrota varg aahe ,Jyana Kavita kalte tyatil bhav kalto asa ek varg..... aajhi he Lok tyanchi gani aiktat. Surekh gani mala far aavdtat 🥰👌👌👌
खरच आज हे song मागे पडलेत
पण खूप वेगळ काहीतरी feel होतय
Just love it❤
wooowwwww... lovely .... mi 2000 pasun aiktoy ya doghana ....te diwas bharich hote..kash aye khuda lauta de wo bachp[an ke din....
खूप आवडलं, श्री संदीप खरे देखील उत्तम कविराज आहेत...
Today's kid don't know the hype of these song in 2004 to 2010
Yes this album was and is the youth anthem❤
Sarvach gaani..... Ekantat manachi sath detat tumchi gaani.... Abhaari ahe apla... 😌
काळजाला भिडणारी सर्व गाणी.. .
मला संदीप तुमची सगळी च गाणी खूप आवडतात
Khup khup khupach chhan 🎉
मन तळ्यात मन मळ्यात खूपच सुंदर
Khupch chhan Kavita
ह्रदयाला भिडनारी गाणी ❤️
मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
ekk shabdha lakh molacha......all time best of best forever ever......
listening and listening......
सुंदर काव्य, उत्तम चाली, संस्मरणीय अल्बम!
अप्रतिम गाणे आणि आवाज चाल तर खूपच छान 👌👌👌👌👌
खूप सुंदर 👌👌👌👌
Khup Chan Sir,mamala bhidtat hi gani,my favourite is Sandeep & Salil... Whenever get time I listen.
संदिप खरे साहेब मी bsc ला होतो त्यावेळी ksk कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन मध्ये हे गाणं त्यांनी प्रथम गायले होते....👍
Khup Chan khup sundar
ha album mala collage chi aathavan karun deto...sharing flat aani pakya ne aanleleli cassete navin asatana divasatun 10 vela tari eikayacho......pan aaj divas ase ki koni maze nahi....mis u all bro...
संदीप सर मस्त आहेत सगळी गाणी
खुप छान वाटल
Nice
किती छान आवाज आहे मला खूप आवडली सर्वच गाणी ।।।।।
Khup Khup Chhan
Sagalya aplyashya karnaarya
Aplya vatnaarya Kavita ahet
khupch chan
I remem my hard and beautiful days of 2005 in Pune wid sharing cot basis aprtment...these songs used to relax me after hectic day...today i hv everything in my life which i hv never thought in my wildest dream with 3bhk in prime area bt not those relax days...god take me those days with Sandeep sir music wid peace........
Tell me also how to reach
Same here bro😢
किती मधुर आणि गोड आवाज आहे💝
संदीप खरे व, सलील कुलकर्णी यांच्या
गीत, व संंगीतांचा सुंदर आविष्कार
प्रफुल्ल कुलकर्णी
खूप सुंदर गाणी आहेत मी कॉलेज मध्ये होते तेव्हा पासून ऐकत आहे ही गाणी ❤ अप्रतिम आहेत❤
दिवस असे की कोणी माझा नाही
अन् मी कुणाचा नाही...
आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही
दिवस असे की...
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधीत आहे
परि मजला गवसत नाही
दिवस असे की...
मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो
परि नाव ठेववत नाही
दिवस असे की...
'मम' म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांcआही आता
मेघ पालवत नाही
दिवस असे की कोणी माझा नाही
अन् मी कुणाचा नाही...
Nice sandip
सखे कसे सांग तुला अग्नीचे नाही भय, आयुष्यावर बोलू काही , एकटेच जगू एवढेच ना , आणि खूप सगळेच आवडतात मला....मी तर पाठ केल्यात खूप कविता
Khup Chan ahhe kaveeta
kya bat bhaskar
Khup sunder....👌🏻👌🏻🙏🏻
Apratim gaani manala bhidanara aawaj 👌👌👌
Khupach chan
आयुष्य खूप सध्या पद्धतीने मांडता आणि वास्तव्याचे ज्ञान करून देता खूप सुंदर
अगदी
Diwas ahse ki mi konach nahi nice song I like....I love....your
Sandip khareji....
खूप सुंदर गीत 👌👌👌
Just amazing what we think
What we can feel
That he Sandeep sir give us all
Thanks sir ji
,
He khup chan ahe🙂🙂🙂
अप्रतिम मनाला आभाळ भर आनंदित करनारा कवी
khupach chan😍😍😍
खुप छान आहेत सगळी गाणी
Magical album...so refreshing
Sundar
अप्रतिम
khup chaan
Khup msta...ata ya year la aamchyasathi KY mejvani aahe
Kase Sartil Saye👌
एक अगदी साधा सच्चा आवजाचा मनाला वेड लावनारा कवी
+Archana Dhawan this isn't sandeep's voice, in fact he never worked with this talented singer shailesh ranade with true voice which gave his poetry such great launching being this one his first ever album. he sang ...sari var sar, kase sartil saye, evdhach na etc.
Archana Dhawan ho, agadi khare
प्रत्येकाच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब संदीप खरेंच्या कवितेत पडते,म्हणुनच ती सर्वांना आपली जवळची वाटते
All god song
Khup chan👌👌👌
This is what something called 'masterpiece'
दिवस असे की कोणी माझे नाही,
अन् मी कोणाचा नाही…
आकाशाच्या छत्री खाली भिजतो,
आयुशायावर हसणे थुंकुनी देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणावत नाही…
प्रशणांचे हे एक संध से तुकडे,
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्या ला लगाम शोधत आहे,
पर मझला गवसत नाही…
दिवस असे की कोणी माझे नाही
अन् मी कोणाचा नाही…
मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यापेवा मी गंजेवला जोगी
अस्तित्वाला हाझार नवे देतो
पर नाव ठेवावत नाही…
दिवस असे की कोणी माझे नाही
अन् मी कोणाचा नाही…
मीमी म्हणतताना आता हस्तो थोडे
मीटून घेतो वस्तू स्टितीचे डोळे
या जगण्याला स्वप्ना चे हे आता
मेघ पेलावत नाही…
दिवस असे की कोणी माझे नाही…
अन् मी कोणाचा नाही… 
दररोज गाणी ऐकत असतो
Nice waaaaaaaaaa
खऱ्या गाण्याची किंमत सांगून जाणारी गाणी
Evdhach na is awesome song . also kase sartil saye ..
Waw an🌹🌹👌👌
Dada aaj tumchya sarkhe pratibhawant kalakaran Mula Marathi saunskrti jivant ahe
khup sundar
Khupch sundar gani. 10th la hote jevha 1st time hi songs aikle hote.. ajun behind mind chaluch ahet... kadhi kuthe aikali ki smile yete face vr...
Divas Ase Ki... my fav song
माझं बोलणं... माझं चालणं...
माझं हसणं... माझं वागणं...
माझं बोलणं... माझं चालणं...
माझं हसणं... माझं वागणं...
उन सावलीच्या परी कधी नकोसं हवसं...
तुम्ही म्हणालं तसं
तुम्ही म्हणालं तसं
दिस भर आसावलो एका कवडशासाठी
सांज ढळता ढळता उन्ह पोचलं दाराशी
दिस भर आसावलो एका कवडशासाठी
सांज ढळता ढळता उन्ह पोचलं दाराशी
आता सावलीच्या पोटी येड्या उन्हाची पासरी
गाण येडपिसं
हो हो गाण येडपिसं
हो हो तुम्ही म्हणालं तसं
हो हो तुम्ही म्हणालं तसं
Always amazing songs with superb voice👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻
Khup chan man fresh hote gani aikun
Hi right now hearing this songs in Amboli..family trip
2005पासून ऐकतोय अजून जूनी नाही वाटत .मन तळ्यात मळ्यात ....माझे आवडते
Sorry for this comment
But me Jeva wine che 2 peg marto teva ye song aikto Ekdum dimagat zato
kup sunder
खुप खुप सुंदर❤
पुन्हा पुन्हां ऐकावे अशी गाणी
ekch no
2003-2005 कॉलेजला होतो आम्ही त्यावेळी ....👌👌👍
Shabd aani arth fakt sandip.khare songs