Rajesh Sawant
Rajesh Sawant
  • 9
  • 6 175 125
धुंद होते शब्द सारे | Dhund hote shabda sare | उत्तरायण | Cover by Rajesh Sawant
काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाहीत. मैत्री आणि प्रेम यामध्येही एक नाते असू शकते. वयाच्या उत्तरार्धात जेव्हा सर्व पातळ्यांवर मैत्री, प्रेम अनुभवलेले असते, तेव्हा निरपेक्ष, निर्मळ मैत्री पेक्षा ही मैत्रीच्या नात्याच्या पलीकडे, आणि प्रेमाच्या अलीकडे असणाऱ्या नात्याची गरज प्रकर्षाने जाणवते. अशाच भावनिक पटलावर गुंफलेल्या कथानकावर बेतलेला चित्रपट म्हणजे 'उत्तरायण'. २००५ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला हा चित्रपट, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि नीना कुळकर्णी यांच्या उत्कृष्ट अभिनयाने अजुनही लक्षात राहिला आहे. याच चित्रपटातील एक सुंदर गाणे 'धुंद होते शब्द सारे'. कौस्तुभ सावरकर यांनी लिहिलेले आणि अमर्त्य राहूत या बंगाली संगीतकारांनी संगीतबद्ध केलेले. असे हे सुमधुर, भावपूर्ण गाणे कदाचित काही जणांच्या विस्मरणात गेलेले असले, तरी आजही ऐकल्यावर प्रसन्न वाटते. म्हणूनच माझ्या नेहमीच ओठांवर असणारे हे गाणे, माझ्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा मोह आवरता आला नाही. आज तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद 🙏
व्हिडिओ एडिटिंग सौजन्य - रोहित पवार
कराओके ट्रॅक सौजन्य - ज्ञानेश्वर आंभोरे
------------------------------------------------------------------------
गीत - कौस्तुभ सावरकर
संगीत - अमर्त्य राहूत
मूळ गायक - रविंद्र बिजूर
#Uttarayan #Dhundhoteshabdasare #CoverbyRajeshSawant
Переглядів: 190 510

Відео

O Ri Chiraiya (Lyrical) | Cover by Rajesh Sawant | Save Girl Child | Ram Sampath | Swanand Kirkire
Переглядів 8 тис.3 роки тому
On the occasion of International Women's Day, I am coming with new cover of a very beautiful song 'O Ri Chiraiya'. Song lyrics are beautifully woven with the social message of saving and celebrating the girl child and that's what I thought of highlighting through this cover. Hope you like this. Let me know your comments and feedback. Please share with your friends if liked. Video Credits - Omka...
Moh Moh ke Dhaage (Lyrical) | Cover by Rajesh Sawant | Dum Laga Ke Haisha | Male version | Bollywood
Переглядів 7 тис.4 роки тому
May 2020 - Recorded on a karaoke track Hi all, Here, I'm coming with another cover of originally beautiful song which is very close to my heart. I have tried to attempt it in my voice. This is recorded on a mobile device, so had few limitations while recording it. However, I will recommend to use headphones for better listening experience. Hope you like it. Please let me know your feedback. #Du...
नसतेस घरी तू जेव्हा | Nasates Ghari tu Jevha | Cover by Rajesh Sawant
Переглядів 3 млн4 роки тому
November 2019 - Recorded on a karaoke track #marathisongs #softsongs #nasatesgharitujevha Video Editing Credits - Omkar Kadam (Omikadam70@gmail.com) Original Song Credits - Singer and Music - Dr. Salil Kulkarni Lyrics - Sandeep Khare Album - Aayushyavar Bolu Kahi
न जा कही अब न जा | Na ja kahin ab na ja | By Rajesh Sawant (Lyrics in description)
Переглядів 8465 років тому
September 2019 - Performed on the recorded track न जा, कहीं अब न जा दिल के सिवा है यही दिल, कूचा तेरा ऐ मेरे हमदम, मेरे दोस्त न जा कहीं... बेसबब उड़ेगी हरसू तेरे पैरहन की खुशबू इधर तो आ, संवार दूं खुले-खुले ये गेसू वफ़ा देती है सदा न जा कहीं... आके खून-ए-दिल मिला के भर दूँ इन लबों के खाके बुझा-बुझा बदन तेरा कँवल-कँवल बना के खिला दूँ रंग-ए-हिना न जा कहीं... आज शहर-ए-दिल में चलकर सूरत-ए-चराग़ जलकर ...
सूर तेच छेडिता | Sur Tech Chedita | By Rajesh Sawant (Lyrics in the description)
Переглядів 1,6 тис.5 років тому
Apr 2019 - Performed on the recorded track सूर तेच छेडीता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे अबोल प्रीत बहरली काळी हळूच उमलली वेदना सुखावली हासली तुझ्यासवे सूर तेच छेडीता गीत उमटले नवे एकटा कधी स्मृती तुझ्याच या सभोवती बोललो कसे किती शब्द शब्द आठवे सूर तेच छेडीता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे सूर तेच छेडीता...... गीतकार - मधुसूदन कालेलकर संगीतकार - एन. दत्ता गायक - महेंद्...
मेरे सपनो की रानी | Mere Sapno ki rani | By Rajesh Sawant (Lyrics in the description)
Переглядів 7215 років тому
Dec 2018 - Performed on recorded track मेरे सपनों की रानी कब आयेगी तू आई रुत मस्तानी कब आयेगी तू बीती जाये ज़िंदगनी कब आयेगी तू चली आ, आ तू चली आ ... फूल सी खिल के, पास आ दिल के दूर से मिल के, चैन ना आये और कब तक मुझे तड़पायेगी तू मेरे सपनों की रानी कब आयेगी तू ... प्यार की कलियाँ, बागों की गलियाँ सब रंगरलियाँ, पूछ रहीं हैं गीत पनघट पे किस दिन गायेगी तू मेरे सपनों की रानी कब आयेगी तू ... क्या है ...
तोच चंद्रमा नभात | Toch Chandrama Nabhat | By Rajesh Sawant (Lyrics in the description)
Переглядів 2,6 тис.5 років тому
Diwali Pahat 2018 - Performed on recorded track तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मज समीप तीच तूहि कामिनी! ॥धृ॥ नीरवता ती तशीच धुंदतेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी ॥१॥ सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे? मीहि तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे? ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी ॥२॥ त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधत...

КОМЕНТАРІ

  • @freakishlyfeline4917
    @freakishlyfeline4917 8 годин тому

    माझी आई आणि बाबा एका आठवड्यापासून माझ्यासोबत शहरात राहत होते. घराला घरपण आल. आज ते गावी परत गेले. मी कामात व्यस्त होतो. त्यांना फक्त खाली सोडून आलो. संध्याकाळी काम संपल. हातपाय धुवून दिवा लावला. बेडवर पडून हे गाण ऐकलं आणि मुक्तपणे रडलो. संध्याकाळी आईचा फोन आला. विचारले की “घर सुन सुन वाटत असेल ना”.

  • @saijackson99
    @saijackson99 13 днів тому

    Awesome Ease & Excellent Presentation for All time Ever Green of SD Burman ji Peppy Creation & Kishore ji given Much Needed Oxygen = The Rest is History, you are Adding Grace to such World Famous Super hit & Keep Rocking Rajesh sawant Ji 💐💐💐💐 Best wishes to for your all endeavours ji 💐💐 Your humble fans from SOUTH JPC MUSIC STATION Chennai

    • @saijackson99
      @saijackson99 12 днів тому

      Most welcome ji & your devotion Descipline & Dedication are 3 factors I observed while I was working with you Rajesh ji 💐💐

  • @shubhamsonune1498
    @shubhamsonune1498 15 днів тому

    आज दिनांक १५-९-२०२४ माझ्या आई चे आठवे पुण्य स्मरण आठ वर्ष कसे गेलेत कळाले ही नाही...... मोबाईल च्या गॅलरी मध्ये एक ही फोटो नाही आई सोबत आयुष्यात किती ही वय झाले तरी आई साठी तिचे मुल हे लहानच असते....... आयुष्यात बाकी सगळे काही मिळाले पण ... आई च्या प्रेम मात्र राहून गेले........आज खूप miss करतों आई ला...😢

  • @sunilsagarchintu1278
    @sunilsagarchintu1278 17 днів тому

    I am not a Marathi but like this song very muh

  • @SunyDaysWith
    @SunyDaysWith 17 днів тому

    खरंय..पत्नी घरी नसली तर असच होत..😊😊

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 19 днів тому

    एक मुलगी आणि दुसरी आई, दोघी ही नसल्या कि, ते मांडणार गाणं हे ❤❤❤😢

  • @skj7391
    @skj7391 20 днів тому

    मला माझ्या प्रेमा ची हूर हूर वाटली.. आठवण आली की हे गाणं ऐकतो आणि काळीज पिळुन घेतो किती आर्तता आहे .

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 24 дні тому

    नविन सुंदर आवाज आणि निसर्ग दृष्य अप्रतिम 👍

  • @chaitaliyadav1887
    @chaitaliyadav1887 26 днів тому

    Nice song

  • @shantu6505
    @shantu6505 27 днів тому

    Nakul ssc friends get together chi athwn yet ahe

  • @ShivkanyaIshwarshette
    @ShivkanyaIshwarshette 27 днів тому

    😢

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 27 днів тому

    पावसाळा आणि हे गीत 😊😊

  • @sushmapawar2147
    @sushmapawar2147 29 днів тому

    या गाण्याने मला माझ्या आई-आबांचीखूप आठवण आली....माझं माहेर ....😢

  • @swapnilubale9523
    @swapnilubale9523 Місяць тому

    मिस यू नानी😢

  • @nehakadam5803
    @nehakadam5803 Місяць тому

    🥰🥰👌

  • @TajSartaj-e7t
    @TajSartaj-e7t Місяць тому

    Khup chan dada nice voice

  • @vaishalipanchal8531
    @vaishalipanchal8531 Місяць тому

    ❤👌

  • @rahulbhivare6688
    @rahulbhivare6688 Місяць тому

    आवाजातही गारवा आहे .. डोळ्यासमोर चित्र उभेच राहतं

  • @rutvikjadhav960
    @rutvikjadhav960 Місяць тому

    खूप सुंदर गाणे आहे ❤❤❤❤❤🎉

  • @shantu6505
    @shantu6505 Місяць тому

    Nakul ne mazya friend ne manle

  • @bhagwatkamble5898
    @bhagwatkamble5898 Місяць тому

    Khup Chan location ❤❤❤

  • @afzaalahmedkhan1
    @afzaalahmedkhan1 Місяць тому

    One of my all time Fav Song

  • @ulkagaonkar6172
    @ulkagaonkar6172 Місяць тому

    I miss you Aayee!!! No one can replace you in my life😢😢😢😢 I love you Aayee!!!

  • @theruchasshow16
    @theruchasshow16 Місяць тому

    Any one in 2024? 👇🏻

  • @NajukaPatil-sz7oc
    @NajukaPatil-sz7oc Місяць тому

    😍🥰😘खुपच छान आहे

  • @BarkhaDongare
    @BarkhaDongare Місяць тому

    lovely song i like it super 😊

  • @sangitakolapate7163
    @sangitakolapate7163 Місяць тому

    Khup bar vatal ikun

  • @piffidavidekappa9448
    @piffidavidekappa9448 Місяць тому

    dove cazzo sono finito

  • @nileshGaware-g2b
    @nileshGaware-g2b Місяць тому

    Nice song ❤

  • @hanumantgarad5485
    @hanumantgarad5485 Місяць тому

    Mi paus aala mhanun nahi yekat ya ganyane konchi tri aathvan yete manun

  • @hanumantgarad5485
    @hanumantgarad5485 Місяць тому

    Mi

  • @mithild9242
    @mithild9242 Місяць тому

    8m😮

  • @pravindeshmukh5224
    @pravindeshmukh5224 2 місяці тому

    Ya ganyat ek aplepana aahe

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 2 місяці тому

    मला या गाण्याचं तिसरं कडवे सर्वात जास्त आवडते. येताच उन्हे दाराशी...

  • @vidyabapat5126
    @vidyabapat5126 2 місяці тому

    Mazaya aaichi athvan hote

  • @AmolChavan-v1q
    @AmolChavan-v1q 2 місяці тому

    खूप मस्त वाटल जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

  • @rajandrsawant6546
    @rajandrsawant6546 2 місяці тому

    या हो घरी

  • @ketanshelar6182
    @ketanshelar6182 2 місяці тому

    Yes

  • @ananyaSid
    @ananyaSid 2 місяці тому

    I am from 2050

  • @ajitnilopant3637
    @ajitnilopant3637 2 місяці тому

    MALA AJ AATHWAN JHALI

  • @saiyampatil8744
    @saiyampatil8744 2 місяці тому

    Nastos tu ghari jevha....

  • @swaradnyasongs4181
    @swaradnyasongs4181 2 місяці тому

    Miss u aai

  • @kashiramkap2663
    @kashiramkap2663 2 місяці тому

    येन तारुण्यांच्या उबरठयावर्ती असतांना हे गान आम्हा तरुणाई च्या काळजाला भिडले होते. ते कॉलेज जीवन, तो निसर्ग, तो पाऊस ,ते सैराट जगण, ते मित्र ती प्रियसी सगळ स्वर्ग सुख होत. आजही काहीही कमी नाही. पण हे गीत ऐकतांना जिवाची घालमेळ होते. आयुष्याचे सुवर्ण क्षण पंचवीस वर्षात कसे निघुन गेले हे कळलेच नाही.

  • @SnehalPatil-ft3gk
    @SnehalPatil-ft3gk 2 місяці тому

    He game mazya navryachi aathvan karun dete. Santi labho tyachya aatmyala

  • @ravikumarphad8785
    @ravikumarphad8785 2 місяці тому

    Swaas ghene pan avgad hotay he gane aikun 😢

  • @tejaspawar375
    @tejaspawar375 2 місяці тому

    😊❤

  • @umeshmhatre9864
    @umeshmhatre9864 2 місяці тому

    Chan mast sunder

  • @ShankarWaghmare-w6w
    @ShankarWaghmare-w6w 2 місяці тому

    हृदय स्पर्शी गीत

  • @KishorBlogs-e3s
    @KishorBlogs-e3s 2 місяці тому

    2024❤

  • @anantsawant4011
    @anantsawant4011 2 місяці тому

    हे गीत ऐकताना मला माझ्या पत्नीची आठवण येते घरात पाऊल ठेवताच आठवण येते सलील व खरे दादा दोघांनाही धन्यवाद