Aarya ambekar | Kidita navyane Tula aathvave lyrics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025
  • Experience the Magic of "Kitida Navyane Tula Aathavave" with Aarya Ambekar! 🎶✨
    Dive into the soulful melodies of "Kitida Navyane Tula Aathavave," a beautiful track from the film Ti Saddhya Kay Karte. Let the enchanting voices of Aarya Ambekar and Mandar Apte transport you to a world of emotions.
    Original Song Credits:
    Music Composer: Mandar Apte
    Lyricist: Devayani Karve Kothari
    Singers: Aarya Ambekar, Mandar Apte
    Join us on this musical journey and let the magic of music touch your heart. Don't forget to like, share, and subscribe for more amazing content!
    Support Our Channel
    Your support helps us bring more quality content to you. Check out these great products:
    The Saregama Carvaan Hindi is a sophisticated portable music player in porcelain white, featuring 5000 preloaded songs across various genres, along with FM, Bluetooth, and AUX connectivity. Customers appreciate its exceptional build quality, extensive music selection, and superior sound performance. Explore more about this highly rated product here.
    amzn.to/3wMOXUw
    vivo T3x: amzn.to/3KglLID
    realme 12x: amzn.to/450Y68p
    realme P1: amzn.to/3wNVNcj
    Samsung Galaxy F15: amzn.to/4bUZgEU
    moto g64: amzn.to/4bPCa2e
    Stay connected and keep the music alive! 🎤🎵
    #AaryaAmbekar #KitidaNavyaneTulaAathavave #TiSaddhyaKayKarte #MusicLovers #SupportCreativity

КОМЕНТАРІ • 4,6 тис.

  • @marathicelebritykattta
    @marathicelebritykattta  Рік тому +374

    सारेगामा कारवाँन हिंदी हा पोर्सलेन व्हाईट रंगातील एक उत्कृष्ट पोर्टेबल म्युझिक प्लेयर आहे, ज्यामध्ये विविध प्रकारातील 5000 पूर्वलोडेड गाणी आहेत amzn.to/3wMOXUw

    • @shweta-uw8bc
      @shweta-uw8bc Рік тому +20

      😊

    • @niteshdomingo6110
      @niteshdomingo6110 Рік тому +7

      ​@@shweta-uw8bc ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rupalibhoir6943
      @rupalibhoir6943 Рік тому

      😊p0

    • @sachinkamble2959
      @sachinkamble2959 Рік тому +2

      ​@@niteshdomingo6110 ol

    • @puritytalk9978
      @puritytalk9978 Рік тому

      प्रॅक्टिस करत जा नं लोफर.

  • @sairaj-102mestri7
    @sairaj-102mestri7 3 роки тому +1739

    हे गाणं किती ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते . किती जणांचे हे favourite song आहे.

  • @THEPOWERofINDIA
    @THEPOWERofINDIA Рік тому +648

    माझी लहानपणी एक मैत्रीण होती. सुजाता. शाळेत माझी सर्वांत जिवलग. माझ्यासाठी गुलाब आणायची. मला डब्बा खाऊ घालायची. मी रुसलो की माझी समजूत काढायची. मी मुद्दामच रुसायचो..तिने समजूत काढावी म्हणून. ४ थी नंतर कधीच तिला भेटू शकलो नाही. मी कृष्ण नाही पण ती माझी राधाचं होती...❤

    • @MayuriKatte-x2k
      @MayuriKatte-x2k Рік тому +37

      तुम्हाला तुमची मियत्रिन नकी भेटावी

    • @popprince8353
      @popprince8353 11 місяців тому +49

      Ho Sujata Betali Hoti kaal ... sangat Hoti Shalet ek yed hote te Roj majha Dabba Dhuvun dyayacha, Daptar uchalayacha .. ekadha Shikshak dinala Gulab aanala tyachyakade thevayala dila tar to gheun palala... Yedpat kuthaala😂😂😂😂

    • @maheshpujari8311
      @maheshpujari8311 10 місяців тому +5

      ​@@popprince8353😂😂😂😂

    • @mahendradipke744
      @mahendradipke744 10 місяців тому +7

      You are lucky one

    • @tennisfinals2310
      @tennisfinals2310 10 місяців тому +2

  • @priyapatole4075
    @priyapatole4075 3 роки тому +1190

    एकांतात बसुन पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकून पण मन भरत नाही...... खुप गोड, मनाला आनंद देणारे, आपलेसे वाटणारे, हृदयस्पर्शी गाणं ☺️🥰❤️👌

    • @Modernartstrokes
      @Modernartstrokes 2 роки тому +1

      Khup chan gane

    • @rajanizirkande6937
      @rajanizirkande6937 2 роки тому +2

      Kharach👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @madhavipalkar1783
      @madhavipalkar1783 2 роки тому +1

      Heart touching song
      Khupch sunderrrrr 👌

    • @hanmanthbagare4515
      @hanmanthbagare4515 2 роки тому

      Hmm🤗

    • @karanrajputrajput4207
      @karanrajputrajput4207 2 роки тому +3

      हौ पन हे गाणं आयकल कि ञास पन खुप होतो हो जुन्या आठवणी समोर येतात मंग

  • @kumarwarghade5443
    @kumarwarghade5443 2 роки тому +961

    आजही मला, एकटच बसायला आवडत…
    मन शांत ठेवून,
    आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…❤️

  • @pallavikandalkar0416
    @pallavikandalkar0416 3 роки тому +2381

    प्रेम त्या व्यक्तीवर का होतं, जो आपल्याला कधी मिळतच नाही
    आयुष्यात येतो आणि निघून जातो , बस देऊन जातो ती फक्त एक आठवण😓

    • @Hindu_rastra825
      @Hindu_rastra825 3 роки тому +77

      काही माणसे आयुष्यात अनुभव द्याला आलेली असतात...

    • @yadavsurkutwar9862
      @yadavsurkutwar9862 3 роки тому +53

      आणि त्या आठवणींवर संपूर्ण जीवन आपण जगतो

    • @Govind136
      @Govind136 3 роки тому +2

      👍🏻

    • @dadavadekar2213
      @dadavadekar2213 3 роки тому

      👍👍👍👍

    • @santoshkelkar451
      @santoshkelkar451 3 роки тому +25

      Ho pn ky karnar na jo bhetat nhi tychyasobtch prem hot

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 2 роки тому +505

    हि गाणी ऐकून आईची आठवण झाली, तीने काढले कष्ट मला आता समजते, मला नावारूपाला आणले पण आता माझ्या सुखात ती नाही❤️‍🩹❤️‍🩹

    • @dramitgirase8101
      @dramitgirase8101 Рік тому +2

      Same Here...

    • @chaitalisuryawanshi
      @chaitalisuryawanshi Рік тому +8

      Same .....mi education sathi gavatun aata city th aali pn aai chi aani garchi khup aathavan yeti 😔🥺

    • @MOVIEEMPIR816
      @MOVIEEMPIR816 Рік тому +2

      😢💔😭

    • @kunalchaudhari72
      @kunalchaudhari72 Рік тому +2

      ​@@chaitalisuryawanshisame vatatay mala pn
      Mi pn agadi chotyashha khedyatun Mumbai sarkhya shaharat shikayla aaloy
      Aai chi khup aathavan yetey

    • @pripen2674
      @pripen2674 Рік тому +6

      तुमच्या आईचे शुभ आशीर्वाद सतत तुम्हा सोबत राहतील

  • @ganeshchaudhari9560
    @ganeshchaudhari9560 3 роки тому +961

    तू परत येणार नाहीस हे माहीत असतानाही तुझ्यात जीव सदैव रमतो माझा....
    का कुणास ठाऊक कधी कुठच्या वळणावर भेट होईल आपली आणि तो हसरा चेहरा दिसेल तुझा......

  • @cricketlovermahendradhule1278
    @cricketlovermahendradhule1278 2 роки тому +196

    हे स्वर आई , बहिण , प्रेमिका ह्या सर्वांनसाठी अतिशय सुंदर रचनेत रचलेले आहे... आणि तितकेच अप्रतिम गायन....

  • @sachinmuknak5318
    @sachinmuknak5318 4 роки тому +7353

    आठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात। याना सांभाळून ठेव

  • @saurabhyesansure8368
    @saurabhyesansure8368 4 роки тому +2629

    आठवण पण काय feeling आहे ना
    ज्याची येते त्याला जाणवत नाही आणि
    ज्याला येते त्याला राहवत नाही..

    • @Umesh_Tayade
      @Umesh_Tayade 4 роки тому +13

      Khar ahe😭😭😭

    • @deepakdudhane5246
      @deepakdudhane5246 4 роки тому +11

      Khar aahe

    • @Jayjay-pr3xs
      @Jayjay-pr3xs 4 роки тому +8

      Akdam kharrrr....

    • @m26k-k
      @m26k-k 4 роки тому +97

      Mulgi khar prem karat asel tr mulga fasvto ani mulga prem kart asel tr mulgi fasvte ya jagacha niyam ch ahe khar prem ani pahila prem khup kami lokana milta ☹️

    • @Jayjay-pr3xs
      @Jayjay-pr3xs 4 роки тому +14

      Kharr aahe,,, kharr prem jyala midalll to lucky,,,,.....

  • @sumitkathe2803
    @sumitkathe2803 2 роки тому +318

    *स्वतःहून ही जरी मी तुझ्यात नसलो ,*
    *स्पर्श माझा तुझ्यात आहे ....*
    *हा गंध जरी तुझाच नसला ,*
    *पण छंद मात्र तुझाच आहे.....*
    *मन हे माझे भरकटले ,*
    *त्याचे कारण ही तुच आहे......*
    *आणि कडत न कळत हा प्रवास ही संपला ,*
    *त्याचा त्रास ही तुच आहे....*
    ........ 🖊️ तुझा *" छोटासा राजकुमार "* ( she use this last two word when she was with me 😢💔)
    I am leaving this comment here ,so that when someone like it I will get the notification & I will listen this song again in her memories.....😑

  • @devidasgotarane2444
    @devidasgotarane2444 2 роки тому +80

    मन गाण्या कडून कधी comments मधे गुंतल कळलेच नाही, एवढ्या सुंदर comments दिलेल्या आहेत

    • @sunnyyt6916
      @sunnyyt6916 2 роки тому

      खरच आहे तुमच

    • @sanjayrane9811
      @sanjayrane9811 8 місяців тому +1

      खर.आहे....मन जुन्या आठवणीत कधी गेले कळलच नाही.
      जाताना सहज गेले,पण निघताना निघत नव्हते,

    • @alkavispute334
      @alkavispute334 6 місяців тому

      Ho same hear.....

    • @mangeshnimkar9950
      @mangeshnimkar9950 4 місяці тому

      Khrch ahe ...

    • @SS_Gamerz.
      @SS_Gamerz. Місяць тому

      Maza pn asch zhala 😊

  • @vijitjadhav7146
    @vijitjadhav7146 2 роки тому +91

    आयुष्यातील एक गोड आठवण म्हणजे पहिलं प्रेम.... अपुर्ण असलेले पहिले प्रेम....
    पहिले प्रेम म्हणजे पहिला विश्वास
    पहिले प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा
    पहिले प्रेम म्हणजे असा सहवास ज्याने जीवन कळते..
    नंतर कितीही आयुष्यात येऊदेत पहिलं प्रेमाची सर कोणालाच नाही कारण ते शुद्ध आणि पवित्र असते

  • @vidya6261
    @vidya6261 3 роки тому +93

    हे गाणं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातून कोणीतरी लांब गेलं आहे आणि त्याची आठवण काढतो तेव्हा ह्या गाण्याचे शब्द बरोबर लागू होतात... मग तो किंवा ती , प्रियकर असो किंवा मित्र असो किंवा खूप जवलची व्यक्ती असो... माझ्याही आयुष्यातून कोणीतरी लांब गेलं आहे इतके वर्ष झाले पण नाही विसरले .... करण ती व्यक्ती मनात आहे.. जिथे आहे तिथे आनंदात आहे ... यातच मलाही आनंद

  • @suwarnagadekar1154
    @suwarnagadekar1154 3 роки тому +152

    आयुष्यात नेहमी अशा व्यक्तिची वाट बघा , जो स्वत:हुन तुमच्या सोबत थांबेल ....
    ज्याला थांबायचच नाही त्याच्या पाया पडुनही काही उपयोग नाही ....

    • @mahigaganmale3326
      @mahigaganmale3326 2 роки тому +1

      🥺

    • @Sachinwasekar-d4t
      @Sachinwasekar-d4t Рік тому +2

      अगदी बरोबर आहे पण जीवन कधीच सरय नसतं थोडं वाकड तिकडं असत तुमाला गाणं समजलं असं मला वाटते कारण हे गाणं सुंदर ज्याचं मन असते तेच ऐकतात रिस्पेट you 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @Starforme-xr6sb
      @Starforme-xr6sb 5 місяців тому

      Correct

    • @sanjaykahandal5073
      @sanjaykahandal5073 3 місяці тому

      छान

  • @hirtbrokenboy8522
    @hirtbrokenboy8522 Рік тому +11

    काही गाणी आयुष्य जगण्याची प्रेरणा देतात त्या मधे सर्वात उत्कृष्ठ म्हणजे हे गान...........प्रेम हे देवाने दिलेले एक वरदान आहे......

  • @vinodpatil5147
    @vinodpatil5147 3 роки тому +797

    गाणे एवढे सुंदर आहे आणि comments त्याहूनही सुंदर प्रत्येक कमेंट वाटते आपल्या मनातीलच शब्द आहेत.

    • @pallavikandalkar0416
      @pallavikandalkar0416 3 роки тому +12

      खर आहे दादा । मी हे गाणं कमेंट्स वाचण्या साठी 3 4 दा ऐकलं । कमेंट्स वाचताना अस वाटलं की माझं मन माझ्या सोबत बोलत आहे

    • @Aboli6
      @Aboli6 3 роки тому

      अगदी बरोबर बोललात

    • @itsvab3116
      @itsvab3116 3 роки тому

      Aani Arya sarvat sundar

    • @naginapatil1965
      @naginapatil1965 3 роки тому

      Ho barobr

    • @tejaswinichavhan2010
      @tejaswinichavhan2010 3 роки тому +1

      Agdi khr aahy

  • @tejaswininaragude1739
    @tejaswininaragude1739 3 роки тому +1113

    तुझ्या आयुष्याच्या गर्दीत
    मी एका बिंदु एवढी आहे,
    माझ्या बिंदु एवढ्या आयुष्यात
    तुझ्या आठवणींची गर्दी आहे.

    • @jkpavan12
      @jkpavan12 3 роки тому +3

      वाह

    • @Mr.p.l.salgar
      @Mr.p.l.salgar 3 роки тому +1

      ☺️

    • @prajakta5535
      @prajakta5535 3 роки тому +4

      Kya baat hai 👏👌

    • @sujaygaikwad8320
      @sujaygaikwad8320 3 роки тому +1

      Nice Tejaswini

    • @tejaswininaragude1739
      @tejaswininaragude1739 2 роки тому +6

      Ya shayrila pratyekachya shaley ani college jiwanat ek vegal sthan ahe...
      shewati ky tr vel -manas nighun jatat..
      athawani fakt mage rahatat!

  • @The_perfect7
    @The_perfect7 3 роки тому +403

    ♥️♥️ ज्याला आयुष्यात प्रेम भेटते त्याला त्या प्रेमाची किंमत नसते ज्याला प्रेम मिळत नाही तो रोज क्षणाक्षणाला मरत असतो त्याला विचारा प्रेमाची किंमत 😢😢😢😢💖💖💖

    • @silverzone7471
      @silverzone7471 2 роки тому +2

      बरोबर आहे दिदे

    • @nikhilmusale8016
      @nikhilmusale8016 2 роки тому +9

      काहींना प्रेम भेट्टे..पण ज्या कडून प्रेम हवं अस्त त्याकडून नसत भेटत..called compromise❤️

    • @Entertainment-ev7qh
      @Entertainment-ev7qh 2 роки тому +1

      Right

    • @vaibhavshewale5893
      @vaibhavshewale5893 2 роки тому

      Barobar aahe

    • @yashlondhe1270
      @yashlondhe1270 Рік тому +1

      Agdi barobar

  • @GaneshTate011
    @GaneshTate011 2 роки тому +85

    हे गाणं मि एकटाच कुठेतरी शांत वातावरणात जाऊन एकतो. जुन्या शाळेतल्या आठवणी आठवतात.. आणि रडायला येते... का ते दिवस एवढ्या लवकर गेले असतील... ती मुलगी सध्या काय करत असेल... कुठे असेल.... मित्र कुठे असतील... शाळेतले शिक्षक कुठे असतील... शाळेतून पळून गेलेलं ते दिवस....

  • @govindmadake8062
    @govindmadake8062 4 роки тому +3183

    (1)तक्रार नाही मला तुझ्याशी, पण खरं हे आहे,
    माझ्या बेचेनीत गेलेल्या रात्रीच कारण तूच आहेस....
    असं नाही की मी हसणं सोडून दिलंय, पण
    रडण्याच कारण आजही तूच आहेस......
    मी तिथेच थांबललो नाही,
    पण परत वळेन तर कारण तूच आहेस...
    मी जगणं थांबवलं नाही ,पण
    माझा श्वास अडकण्याचं कारण आजही तूच आहेस......
    मी देवावर विश्वास ठेवला नाही कधी ,पण
    कधी गेलो त्याच्या समोर तर कारण तूच आहेस
    (2) तुझ्या सारखे कुणीच नाही जीव तुज्यावर उगीच नाही .
    बरेचदा मी मला विसरलो तुला विसरलो कधीच नाही .
    Continue.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 4 роки тому +204

    सुंदर रूप व मधुर गळा असं एकत्र कमीच पहायला मिळतं.इथं परमेश्वराने दोन्ही समसमान देऊन आर्याला क्रतार्थ केलं .
    तसेच तिच्या दिसण्यातली डिसेन्सी या मुळे
    महाराष्ट्रसाठी परमेश्वराने एक अनमोल रत्न दिलं आहे असंच वाटतं.
    आर्याला उदंड आयुष्य व भविष्य लाभो !

  • @kartikwalukar655
    @kartikwalukar655 4 роки тому +292

    पहील होणार प्रेम हे सहज विसरू शकत नाही कोणीच कारण त्याची सर पुन्हा येत नाही...... शेवटी प्रेम ते प्रेमच असत.......

    • @movieclipers-pra
      @movieclipers-pra 3 роки тому +15

      हो भावा पाहिलं प्रेम कधी आपण विसरू शकत नाही रे...अन नंतर दुसर कोणीही आयुष्यात आल तरी त्याची बरोबरी नाही करू शकत.....

    • @sanyogkakatkar4486
      @sanyogkakatkar4486 3 роки тому +2

      Khup trass hoto pahilya premacha

    • @poojaphakatkar2057
      @poojaphakatkar2057 3 роки тому +1

      Ri8

    • @prajakta5535
      @prajakta5535 3 роки тому +1

      Right 👍

    • @rcncncn
      @rcncncn 2 місяці тому +1

      Right

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 4 роки тому +1093

    *"कितीदा नव्याने तुला आठवावे" ह्या गाण्याला मराठी ब्रेकअप विश्वात अभंगाचा दर्जा आहे.... ☺️*
    *#MarathiBreakupLines*

    • @ruyaminrakluk
      @ruyaminrakluk 4 роки тому +53

      तोडलंस भावा...
      हृदय, मेंदू, मन सगळंच भरून आलं...

    • @mandarjawlekar7446
      @mandarjawlekar7446 4 роки тому +6

      😂

    • @dineshrajmane7059
      @dineshrajmane7059 4 роки тому +3

      😂😂

    • @Srushti4551
      @Srushti4551 4 роки тому +18

      Channa mereya of Marathi industry

    • @gayatrikulkarni2516
      @gayatrikulkarni2516 3 роки тому +49

      खरंतर हे Break up नाही आहे, पण हे गाणे मनात एक अशा गोड आठवणीचा कोपरा कायम जिवंत ठेवते... गोड, सोज्वळ, निरागस प्रेमाच्या आठवणी...

  • @Ruchitasawankar
    @Ruchitasawankar 2 роки тому +23

    हे ऐकून मला माझे दहावीचे friends आणि ती त्या वेळेस ची मोजमस्ती खूप आठवते खरच 🙏🥰

  • @Hindu_rastra825
    @Hindu_rastra825 4 роки тому +455

    हे गाणं एेकुन आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची आठवण येते,जे आपले कधी होवु शकत नाहीत.मन झुरत राहत त्यासाठी,

    • @priyankashinde5289
      @priyankashinde5289 4 роки тому +2

      Same yaar

    • @priyankashinde5289
      @priyankashinde5289 4 роки тому

      😢😢😢

    • @Hindu_rastra825
      @Hindu_rastra825 4 роки тому +1

      @@priyankashinde5289 No. Sad bro... एकट रहायची सवय पण झाली आहे...

    • @rupalmundane2882
      @rupalmundane2882 4 роки тому +8

      आपल्याला आठवण येते पण समोरचा विसरून खुश आहे बघून वाटते की काय खर आहे.. आज की भूतकाळ.. हे गाणे सर्व डोळ्यासमोर उभ करून देतो 😢 😢

    • @nitirajpatankar5146
      @nitirajpatankar5146 3 роки тому +2

      i agree with u bro

  • @deepikamavale8867
    @deepikamavale8867 11 місяців тому +5

    एकांतात भगवत भक्तीला उद्देशून देखील खूप सुंदर गाणे......👌🙏🙌

  • @AP-bl8lw
    @AP-bl8lw 3 роки тому +84

    कोणाच्या आठवणीचा जर त्रास होत असेल तर काय आठवत बसायच त्या व्यक्तीवर प्रेम ही दाखवू नका आणि तिरस्कार ही करू नका आपोआप ती व्यक्ती डोक्यातून आणि मनातून जाईल सारखं नाही येणार आठवण पण कधी कधी नक्कीच येईल आठवण ही गोष्टच अशी आहे...

    • @SahilKumar-tv2tm
      @SahilKumar-tv2tm 3 роки тому +4

      Life ekdach milte.. Aanandat jagaycha praytn krava.. Itka sopp nahiye.. Pan ashaky pan nahiye 🙂

  • @dr.vishalsirsat1365
    @dr.vishalsirsat1365 4 роки тому +86

    माहीत नाही पण तिला माहीत आहे हे गाणं मला खुप आवळत आणि आता कुठं आहे काय माहीत यार ...खूप मिस करतो तिला प्लंझ फोन कर अजून लग्न केलं नाही मी .... स्वतःच किल्निक सुद्धा आहे माझं

    • @rahulshelar1306
      @rahulshelar1306 2 роки тому +10

      फोन कर बाई कारण माझीने जी चुक केली ती तु करु नकोस एकदा वेळ गेली कि पुन्हा येत नाही

    • @kavitaajetrao
      @kavitaajetrao 2 роки тому +1

      Arre bap re

    • @shrikantshinde2499
      @shrikantshinde2499 Рік тому +6

      अरे जा हुडक तिला , जग खूप छोटे आहे, सापडेल ती तुला,

    • @जनताजागर
      @जनताजागर Рік тому +5

      भावा लग्न करू नको थोड थांब जरा अजून.ती नक्की सापडेल एक दिवस.

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 Рік тому +4

      Bro bhetli ka tula ti.... ?

  • @DynamicDailies
    @DynamicDailies 4 роки тому +347

    तुझे गाणे पहिल्यांदा ऐकले
    खूप हृदयस्पर्शी आहे
    डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते कितीवेळ
    अशीच गात राहा
    शुभेच्छा😘😘

    • @avinashdhembe411
      @avinashdhembe411 4 роки тому

      Kharay...

    • @AKATSUKI_TA
      @AKATSUKI_TA 4 роки тому +3

      नक्कीच तुमच्या आयुष्यातल्या काही घटनांमुळे असेल😐😐🙄... होत अस अशी गाणी ऐकली की

    • @sachinkale4961
      @sachinkale4961 4 роки тому

      सत्य

    • @akstudio9708
      @akstudio9708 4 роки тому +1

      Prem Khar asel tr as hot nehmi..

    • @pritipawar3432
      @pritipawar3432 4 роки тому +4

      अप्रतिम आर्या, खरंच आज कित्येक वर्षांनी त्या बंद खोलीच्या दरवाज्याला कुणी तरी ठोठावल्याचा भास झाला. त्या आठवणी जगवण्यासाठी thanks आर्या

  • @happiestmoments2798
    @happiestmoments2798 Рік тому +3

    हे गाण खुप ‌ह्रदयस्पर्शी आहे.... शांत मनाने हे गाणे ऐकावेसे वाटतें... आठवणींनी कंठ दाटुन येतो... भावस्पर्शी गाण.... आर्याच्या आवाजाने गाणे अजूनच हळवे वाटतें.... आर्या तुझा आवाज खुप गोड आहे.. तुझ्या पुढच्या करियर ला खुप खुप शूभेच्छा...

  • @hrushishinde1400
    @hrushishinde1400 3 роки тому +78

    Miss you आई, पुढच्या जन्मी तुझ्या च पोटाशी जन्म दे 😢

    • @diyaprabhugaonkar1574
      @diyaprabhugaonkar1574 Рік тому +1

      ☺️❤️

    • @miranaslambey1385
      @miranaslambey1385 Рік тому +3

      माझी पन हीच विनंती आहे देवाला माझी आई मला परत हवी हर एक जन्मात तिच्याच पोटी माझा जन्म व्हावा हीच परमेश्वर आणि स्वामी ना प्राथना आहे माझी 😭😭😭😭😭🪔😞

    • @alkavispute334
      @alkavispute334 6 місяців тому

      Mazya aai sathi khup appropriate gane aahe.😢

    • @deepmaker777
      @deepmaker777 3 місяці тому

      आई बस एवढा च शब्द ओठावर येताच डोळे पाण्याने भरून जाता.
      ये थे कोणी ही नाही जो माझी समजुद न काढता केवळ मला त्याच्यापाशी रडू देईल. कशी पण असलीतरी ती आपली आई असते. जिला शब्दात मांडता येत नाही.
      आज समजल आई काय असते.............

  • @vp2118
    @vp2118 3 роки тому +57

    आठवन ही चांगली असते काही वाईट आठवणीही असतात पण शेवटी त्या आठवणी असतात तो वेळ आपण त्या आठवणीतून पुन्हा जगू शकतो पुन्हा त्या वेळेला त्या नात्यांना ताजतवाण करू शकातो
    माणसे सोडून गेली तरी आठवणी मात्र आपली साथ कधीच सोडत नाहीत त्या नेहमी आपाल्या सोबत असतात हृदया मध्ये आजही जिवंत असतात आनंद देतात मनाला आणि कधी रडवून ही जातात
    अश्याच गोड आठवणी जपून ठेवा त्या आपल्या जगण्यामध्ये खूप आनंद देऊन जातील

  • @mahulimarkad4060
    @mahulimarkad4060 Рік тому +43

    तु कधीतरी परत भेटशील म्हणून तुझ्या आठवणीवर कसेबसे जगत आहे😢😢 आणि तुला शेवटच एकदा बघण्यासाठी माझा एक एक श्वास तुझ्या नावाने घेत आहे😢😢❤❤

  • @priyankakadam8858
    @priyankakadam8858 2 роки тому +15

    हे गाण ऐकताना खरच वाटत आपल्याकडे का pause आणि delet बटण नाही ़ आयुष्यात मागे बघताना नको असलेल्या घडून गेलेल्या आठवणीनी पुसून टाकाव्या आणि हव्या असलेल्या थांबवून ठेवाव्या
    अप्रतिम शब्दरचना आणि आर्याचा सुंदर आवाज

  • @ronniekotwal8843
    @ronniekotwal8843 3 роки тому +339

    खरच काय परफेक्ट गायन आहे...
    आणि खूप आभारी हे गाणं जन्म ला घातले..
    खूप आठवण येते कुणाची तरी...
    सगळे अस डोळ्या समोर उभे राहते..
    💞🙂😔😔

    • @Mr.p.l.salgar
      @Mr.p.l.salgar 3 роки тому

      ☺️

    • @justtrawelingshoots2295
      @justtrawelingshoots2295 2 роки тому

      Hoy kharch te divas athvatat patkan

    • @swatishimpi8759
      @swatishimpi8759 2 роки тому

      Same here.

    • @swatishimpi8759
      @swatishimpi8759 2 роки тому +1

      Aarya taai tu same mazya swamini sarkhi disates....tila sarv aarya mhantata....tula swataha la pahayche asel tr swamini Shimpi....youtube channel aahe tr bagh....vel asel tr

  • @atishsaudagar7097
    @atishsaudagar7097 Рік тому +34

    मी ज्या मुली वरती प्रेम करतो त्या मुलीचं नाव ❤ शिवानी आहे..
    आणि मी तिच्या वरती 2019 पासून प्रेम करतोय.
    आज 6/9/2023 आहे आणि मला विश्वास आहे की ति माझ्या आयुष्यात परत येणार आणि ते देखील माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून..
    कारण मी त्या मुली वरती खरं प्रेम केलंय आणि हे तिला माहित नसेल पण देवाला माहीत आहे...
    मी तिची आयुष्यभर वाट बघत राहीन ..
    कारण माझं प्रेम हे 💯 खरं आहे. आणि ते देवाला द्यावाच लागेल...
    I Love You ....❤️ shivani ❤
    Miss You Yerrr..

  • @vaishalibhargude8598
    @vaishalibhargude8598 3 роки тому +160

    आज सगळं तुटून गेलंय....
    तरीही तो काल आठवतोय;
    पुन्हा मनात जगताना,
    अचानक जाग येतेय!! आणि मन स्वतःलाच म्हणतय,
    (गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी)

  • @vitthaljadhav669
    @vitthaljadhav669 Рік тому +9

    रात्रीची वेळ, वातावरण शांत वाऱ्याची मंद झुळूक आणि हे गाणे बाससस......

  • @nitindaud4757
    @nitindaud4757 Рік тому +16

    हे गाण फक्त #lover साठीच नसून...हे गाण त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्यावर आपण जिवापाड प्रेम केलय....❤🥺खरच आठवणी खुप त्रास देतात....🥺🙃🥲पण एवढ नक्की आहे, कोणत्याही गोष्टीची किम्मत दूर गेल्यावरच कळते...😑🥲म्हणुन जो पर्यंत सोबत आहे तो पर्यंत चांगले जीवन जगून घ्या.....लाइफ enjoy करा...नंतर असे नको व्हायला...अरे यार आपल्याकडून हे राहून गेल...❤🙌🤥

    • @manojkumarkalgunde9273
      @manojkumarkalgunde9273 5 місяців тому

      तु जशी आयुष्यात आलीस नकळत तशीच निघून गेलीस गैरसमज दोघां मधले शेवट पर्यत तसेच राहीले ते दूर करण्याची संधी मी तुला दिली नाही. पण एक वेळ कधीतरी अशी येईल. ते दूर होतील वेळ निघून गेली तरीही गैर समज तरी दूर होतील.

  • @nawajmulani3373
    @nawajmulani3373 3 роки тому +350

    हे गाणं एकूण मला माझ्या आज्जीची आठवन झाली,,,,,
    हो..खरं आहे मी आठवणीत इतकं रमून गेलो ना मी माझ्या आश्रूंना रोखू शकलो नाही.....
    Always miss you nani...🥺

    • @apoorvachavan931
      @apoorvachavan931 2 роки тому

      great

    • @foxstidio6200
      @foxstidio6200 2 роки тому +5

      Same here me too...!!🥺🥺🥺🥺mazi ajji maz jag manyche mi kadhich tichyashivay ekhi ratr zopayche nahi ...tichyashivay mala kahich karmat nsaych ti gharat kuth disat nsli ki...yarr tuzya comment ne mazya ajji chi parat athvn Ali khup radyla al re mala mazya ajji chi athvn Yeun Ani tuzi comment vachun🥺🥺🥺miss u ajji (Maya)🥰🥺🥺love u so much.....♥️♥️

    • @nawajmulani3373
      @nawajmulani3373 2 роки тому

      😢🥺

    • @avinashgonalwar4231
      @avinashgonalwar4231 2 роки тому +2

      Khrch mala sudha majhya aajjichi aathvan yet ahe yarr.....

    • @Officialpooja611
      @Officialpooja611 2 роки тому

      Ok love

  • @tanajipatil1468
    @tanajipatil1468 3 роки тому +253

    आठवण ही माणसाच्या जिवनाची खिड़की आहे,,त्या खिडकीतुन बघु शकतो पण दरवाजा उघडुन बाहेर जाऊ शकत नाही🤗🤗

  • @sukhadevghadge4858
    @sukhadevghadge4858 25 днів тому +1

    आर्या ताई तुझा आवाज खूप गोड आहे ❤❤ मराठी गाणी खरंच डोळ्यात पाणी आणतात कधी हसवणारे तर कधी रडवणारी लय भारी वाटतं. रोज ऐकतेय मी अगदी मनापासून❤❤

  • @prashantbansode9584
    @prashantbansode9584 4 роки тому +1903

    विसरणे खूप कठीण आहे
    आठवणी खूप सतावतील,
    अश्रू आवरायचे ठरवले तरी
    डोळे उगीचच पाणावतील... 🙏🙏🙏

  • @commentetor
    @commentetor 2 роки тому +18

    शाळेतले प्रेम नेहमी स्पेचेल राहत करणं ते पहिले प्रेम असतं.ती व्यक्ती सोबत नहीं पण हऱ्युदियात नेहमी असते❤️😘

  • @shitalpatil9162
    @shitalpatil9162 2 роки тому +65

    काही गोष्टी आपण नाही बोलू शकत त्या या गाण्यातून व्यक्त होतात awesome song

  • @sujitthakare4168
    @sujitthakare4168 Рік тому +23

    एका आवडत्या व्यक्तीची कमतरता जगातले सगळे लोक मिळुन ही पुर्ण करूशकत नाही ❤❤❤❤❤

  • @The_perfect7
    @The_perfect7 4 роки тому +318

    ♥️💞♥️💞 प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की ज्याला आपण मरेपर्यंत विसरू शकत नाही आपल्या नात्यात बदल होतो भले पण प्रेम मनातच राहून जातं♥️💞♥️💞♥️

  • @sakshipawar4881
    @sakshipawar4881 3 роки тому +121

    त्याला विसरून जाणार,
    हा माझा 'हट्ट' असतो...
    मनात आठवणींचा बांध
    तेवढाच 'घट्ट' असतो...💖💖💖

  • @vaibhavghanmode
    @vaibhavghanmode 4 роки тому +281

    आर्या तुझा आवाज खूप गोड आहे ,हे गाणं अगदी थेट मनाला जाऊन भिडते. अशीच छान छान गाणी गात रहा तुला खूप खूप शुभेच्छा ❤️

  • @pranalibhopatkar3288
    @pranalibhopatkar3288 8 місяців тому +1

    गाण्याचे शब्द फार सुरेख आहेत..... आणि संगीतही ... आर्याच्या आवाजात हे गाणं ऐकताना खरंच डोळ्यात पाणी येतं.....

  • @pruthavirajmohite1299
    @pruthavirajmohite1299 Рік тому +4

    हे गाणं एकल की पुन्हा एकदा आयुष्य 3/4वर्ष मागे जाऊन त्या मुलीच्या आठवणीत इतकं रमत झुरत की कळतं पण नाही की आसवांनी डोळे कधी ओले झाले कितीही झालं खरंच पाहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    I Miss you my love

  • @rsahane8602
    @rsahane8602 3 роки тому +41

    पहिल्या प्रेमाच्या आठवणी खूप सुंदर असतात,हृदयात असलेलं पहिलं प्रेम जेव्हा ही आठवतं तेव्हा स्वीट आठवण आठवतात.

  • @shubham-ex7kg
    @shubham-ex7kg Рік тому +4

    आयुष्यातील एक गोड आठवण म्हणजे पहिलं प्रेम.... अपुर्ण असलेले पहिले प्रेम....
    पहिले प्रेम म्हणजे पहिला विश्वास
    पहिले प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा
    पहिले प्रेम म्हणजे असा सहवास ज्याने जीवन कळते..miss you🥺😔

  • @divyapanchal5457
    @divyapanchal5457 Рік тому +15

    तू माझी strong feeling होतास आहेस आणि कायम ही feeling फक्त तुझ्यासाठी राहिल... तू आता माझ्या सोबत नाहि आहेस पण तरीही माहित नाही अजून तू माझ्या मनात का आहेस...

  • @क्रीशसावळेपाटील

    आठवनी या वारुळातील मुंग्या सारख्या असतात.... एक निघली की एका मागे एक निघतच राहतात.....

  • @pandurangdeshpande1487
    @pandurangdeshpande1487 3 роки тому +6

    मनातील भावना आपल्या माणसापर्यंत उत्तम पोहोचतात, जर हे गाणे त्या प्रिय व्यक्तीला पाठवले तर, एकदम चपखल शब्द आणि सुंदर आवाज!

  • @panchsheelaraut9426
    @panchsheelaraut9426 Рік тому +5

    ज्याने अतिशय प्रेम स्वतः केले शाळेत असताना, परंतु तारूण्यात दुर केले दुर झाला, जेव्हा मी हा सिनेमा पाहिला, तो आमच्या दोघांच्या जिवणावर आधारित होता असे जाणवले व हे गाणे ऐकते तेव्हा तो या जगात नाही, परंतु आठवणी मात्र या गाण्यांशी तंतोतंत जुळतात. व डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. काही गैरसमज होतात हे खरं आहे 😢असो, श्री स्वामी समर्थ

  • @ravijadhav5868
    @ravijadhav5868 Рік тому +2

    आज मला comment वाचून खूप आनंद झाला,,,,
    किती छान आहे,,,
    कितीदा नव्याने या गाण्यामुळे सुंदर आठवणी ताज्या झाल्या...

  • @satishbhujbale7975
    @satishbhujbale7975 4 роки тому +53

    आता आठवन किती येते हे फक्त मला आणि माझ्या मनालाच माहित..पन जगतो आहे

  • @diliprudrawar7186
    @diliprudrawar7186 2 роки тому +5

    खरचं.......
    आठवण ही अनमोल खजिना असते,
    ते कधी संपणारही नाही आणि आपल्या हातात उरणारही नाही.
    आठवणी आपण अस घर बांधून ठेवतो ते किती विशाल आहे हे कुणालाही सागल्याशिवाय दिसणार ही नाही.

  • @humanbeingsk561
    @humanbeingsk561 3 роки тому +52

    का आहे असे आयुष्य ज्याला एवढा जीव लावला त्याला काही किंमत च नाही ☹️🙂😔Miss You Akshata 🙂☹️After 4 Years I Still Loving You. ।

  • @SamrthRocks77
    @SamrthRocks77 10 місяців тому +2

    खर प्रेम तेच जे एकतर्फी प्रेम असत कसला लोभ नसतो शरीराची भूक नसते फक्त तिच्या साठी प्रत्येक गोष्ट प्रत्येक सुख टाळून आठवणीत जगायचं प्रत्येक अठवणीला रडायचं तिला फक्त बघण्यासाठी झुरायच तिच्या तोंडून एक हाक ऐकण्यासाठी जगायचं❤❤❤❤❤❤❤❤

  • @d.arjun1113
    @d.arjun1113 4 роки тому +130

    तु मलाही वाहुन नेलस आर्या .....तुझ्या आवाजाची सुंदरता तुला पाहुनच कळते ।😊

  • @agricos4402
    @agricos4402 3 роки тому +26

    आपल्याला सोडुन गेलेल्या व्यक्तींची
    आठवण हि वर्षभरातील प्रत्येक सणाला येत असते आठवणी सदैव आठवत राहतात

    • @SmartUReels
      @SmartUReels 8 місяців тому

      प्रत्येक सणाला नाही प्रत्येक क्षणाला मित्रा

  • @PayalSuradkar-1
    @PayalSuradkar-1 11 місяців тому +7

    सर्वात त्रासदायक काही असेल तर त्या आठवणी.... काही वेळा हसवत असतील तर त्या सुद्धा आठवणी .. आठवणींना सोडतही येत नहीं आणि सोबत घेऊन चालता ही येत नहीं कारण मनात घर करून राहतात शेवटी फक्त आठवणी

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Рік тому +1

    कितीदा नव्याने हे गाणं ऐकलं तरी मनच भरत नाही. प्रत्येक वेळेस गाणं ऐकताना मन आयुष्यातील त्या वळणावर जाऊन पोहोचते, जिथे काहीतरी मागेच राहुन गेलंय.. काहीतरी खूप जवळचं, कोणीतरी खूप जवळचं. गाणं जसं पुढे जातं तशा, मनाच्या कप्प्यात हळुवार जपून ठेवलेल्या आठवणी डोळयांसमोर येऊ लागतात. आठवणीतले ते क्षण पुन्हा जिवंत होऊ लागतात आणि आपण ही पुन्हा त्या क्षणांपाशी जाऊन थबकतो.
    खरच एक विलक्षण ताकद आहे या गाण्यात, जी स्वतः ला विसरून हळव्या आठवणींना समर्पित करायला लावते. हे गाणं फक्त गाणं नाही, प्रेम विश्वातला हा अभंग आहे.

  • @sakshipawar4881
    @sakshipawar4881 3 роки тому +104

    आठवणीत त्याच्या मि,
    शब्दांचे रान पेटवले होते...🔥💖
    नकळत पुन्हा सारे,
    आठवणींचे पक्षी उठवले होते🕊️🕊️

  • @vaibhavpedhavi
    @vaibhavpedhavi 3 роки тому +15

    खूप सुंदर गाणे आहेच 🎼🎶🎵🎹🎤...अणि तेवढेच सुंदर यूट्यूब कमेंट्स...सर्व खरी माणसं आहेत comment करणारी 👍🤗💐👌👏🙏🌍 💙...Jeena isika naam hai...🙂 hasat raha khush raha..be happy 😊 🎶🎵🎹

  • @व्याख्यातेकृष्णाराऊतशेंद्रेकर

    मि रोज़ जोपितुन उठन्या अधि हे गाण येकुन दिवसाची सुरूवात करतो आणी जोपताना हे गाण येकुन दिवसाचा शेवट करतो..हे माझ सगळयात आवडतीच गाण आहे.

  • @sanskrutimarathi8318
    @sanskrutimarathi8318 3 місяці тому +1

    आर्यां खुपच सुंदर गायले आहे. आवाजात गोडवा आहे ऐकत रहावे असे म्हटले आहे.

  • @ganeshbhagywant1151
    @ganeshbhagywant1151 2 роки тому +150

    रडलो नाही तुझ्या समोर,
    पोटात दुःख असताना...!
    भिजला असता पदर तुझा,
    डोळे माझे पुसताना...!
    😭😔😭

    • @Kale22803
      @Kale22803 2 роки тому

      😯

    • @keertihuddar8611
      @keertihuddar8611 2 роки тому +1

      Ti jeans ghalate

    • @RANDOM_THINGSRT
      @RANDOM_THINGSRT Рік тому

      ​@@keertihuddar8611 😁😁😁😁

    • @Hmmhmmmhmmmm
      @Hmmhmmmhmmmm Рік тому

      नक्की रडणार होता की मुतणार होता , म्हणे पदर भिजला असता

    • @shreyapednekar173
      @shreyapednekar173 Рік тому

      😢😘

  • @shrddhapatil4733
    @shrddhapatil4733 Рік тому +3

    आयुष्यात सोप काहीच नसत... आठवणी घेऊन जगाव लागत असत .... कुणाची वाट पाहण्यात काहीच अर्थ नसतो.. पण मन मात्र सांभाळून घ्यावच लागत.. ❤

  • @rajp9270
    @rajp9270 3 роки тому +177

    मला माहित होतं
    तू मला सोडून जाणारच आहेस,
    काहीच नव्हतं माझ्याकडे
    तुला जिंकण्यासाठी
    हरण्यासाठी फक्त वेळ होता
    आज सगळं घेऊ शकतो विकत
    तोच स्वप्नातला बंगला
    तीच महागली घड्याळ
    पण तूच नाही आहेस .
    === एक PSI

    • @The_perfect7
      @The_perfect7 3 роки тому +7

      प्रत्येकाचा नशिबात प्रेम नसते

    • @pgaikwad6863
      @pgaikwad6863 2 роки тому +1

      😭shi bat he

    • @azharuddintadavi650
      @azharuddintadavi650 2 роки тому +9

      जीवनात दोन पर्याय असतात एक प्रेम व दुसरा करिअर याच्यातू एक निवडायचे असते तुम्ही कोणत निवडलं होत

    • @kunalkirtak6151
      @kunalkirtak6151 2 роки тому +1

      Agdi barobar

    • @NamitaNarnawre-qo5br
      @NamitaNarnawre-qo5br Рік тому

  • @malojiyallal818
    @malojiyallal818 7 місяців тому +2

    जे जुळतं ते नातं जे वाढते ते प्रेम
    मरते ती ओढ जो संपतो तो सहवास
    आणि ज्या चिरंतन राहतात त्या फक्त आठवणी.... कारण हे सुंदर गाणं नेहमीच तीची आठवण करून देतं ❤ गाण्याचे अप्रतिम शब्द आणि सुंदर असा आवाज

  • @dineshpatil8973
    @dineshpatil8973 4 роки тому +79

    हा आवाज माझ्या त कुठे तरी पोहोचतो ,का मला कुठे नेऊन सोडतो ते समजत नाही .
    खरच खूप खूप धन्यवाद .....
    माझ्या आयुष्यात मधल pause बटन झाल्या बद्दल

    • @yogitagaikwad7987
      @yogitagaikwad7987 4 роки тому

      Khup feeling aahet tuzya voice mdhye tai khup mast

  • @shrddhadolas202
    @shrddhadolas202 4 роки тому +15

    आठवण....... जे आपले आसतात तेच नेमके आपल्याला सोडून जातात पण त्याच आठवणी कायम राहतात.....i love this song...... Very nice use for headpohne.. Mind bloing 👌👌👌

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 2 роки тому +11

    शेवटी काही जरी झालं तरी पहिल्या प्रेमाला माणूस कधीच विसरू शकत नाही...एक गोड आठवण मनात राहते.जेव्हा जेव्हा तिची आठवण येते जीव कसाबसा होतो,आणि आठवणींचा झरा वाहतचं राहतो.. खरंच पहिलं प्रेम माणसाच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण अविस्मरणीय असतो... आठवन तुझी ($..)

  • @pradnyadorle3087
    @pradnyadorle3087 2 роки тому +2

    अतिशय सुंदर गाणे आणि सुंदर गायन.... आर्या तुझ्या गळ्यात सरस्वती चा निवास आहे मूर्तिमंत 😊आठवणी असतातच अशा... कुठूनही, केव्हाही, कशाही येतात आणि मनाचे शांत सरोवर पुरते हेलावून जातात.... कुणाच्या आठवणीत असणे हाही वेड्या मनाचा वेडा छंद असतो बरे 😊😊😊

  • @sraddhakulye648
    @sraddhakulye648 2 роки тому +6

    खरतर सर्व विसरलोच पण काही असे क्षण असतात की आयुष्य भाराच्या अठवनी ताज्या करून जातत. हे गण पण तसच काही आहे.

  • @yuvrajlande5897
    @yuvrajlande5897 4 роки тому +36

    निखळ सौंदर्य त्यावर शालीनतेचा साज ,कंठात सरस्वती ,प्रेम करावे तुजयाशी फुलाच्या भ्रमरावानी तू भेटावी मज फुन्हा या संसारची आस नसावी

  • @kiranjadhav8782
    @kiranjadhav8782 2 роки тому +5

    गेले ते दिवस असं वाटतं कि ते शाळे चे दिवस परत यावे
    ती शाळा ती मित्र ते दिवस अविस्मरणीय.. Miss you... सर्व मित्र मैत्रिणींना

  • @maheshpijdurkar7318
    @maheshpijdurkar7318 9 місяців тому +1

    ढूंढ तो लेते तुम्हे इस जहां में पर तुम खोये नही बदल गई हो...❤💔
    आयुष्यातली एक बेस्ट feeling म्हणजे पहिलं प्रेम सदैव आठवणीत 😍🥺
    #शाळेतली_आठवण

  • @sunilsadgir8963
    @sunilsadgir8963 3 роки тому +5

    आठवण हा असा विषय आहे
    जो मरण पण देत नाही
    नाही आणि जगू पण देत नाही....

  • @aniketsurushe9383
    @aniketsurushe9383 Рік тому +4

    आठवण हि अशी गोष्ट आहे जी विसरता ही येत नाही त्या व्यक्तीला परत हि देता येत नाही ❤️‍🩹🥺✨✨

  • @rajeshreerewandkar3476
    @rajeshreerewandkar3476 4 роки тому +4

    आर्या किती गोड gates, तशीच गोड दिसतेस, तुझे हे गाणे कितीदा ऐकले तरी मन भरतच नाही, तुला गोड मनःपूर्वक शुभेच्छा

  • @pavanshelke5372
    @pavanshelke5372 Рік тому +1

    हे सोंग आयकल्या ने खूप जनाच्या डोळ्यात पाणी येतं खरंच मनाला भिडेल असं सोंग आहे 😢

  • @UNKNOWNGAMING-2318
    @UNKNOWNGAMING-2318 3 роки тому +40

    आवाज खूप छान आहे. ❤️
    आयुष्यात शेवटी राहतात त्या फक्त आठवणी.

  • @shubhampatil3274
    @shubhampatil3274 2 роки тому +16

    खरच मला हे गाणं खूप खूप आवडलं आहे . दिवसातून 2 वेळा मी हे गाणं नक्की एकतो कारण मी दुट्टी करत असताना मला माझ्या आई वडील तसेच बायको ची खूप आठवण येते मग मला स्पूर्ती येते.. तुमचा आवाज आणि गाणं खूप छान आहे... भारत माता की जय

    • @sandipdhale6885
      @sandipdhale6885 2 роки тому

      Tai khuch chhan Ani ho me gato but you are best

  • @ritugharat6022
    @ritugharat6022 2 роки тому +7

    मला हे गाणं ऐकून शाळेची आठवण येते 😭😭😭😭😭😭

  • @SarikaWahg-l5u
    @SarikaWahg-l5u 5 місяців тому +2

    ह्या गाण्या मध्ये काय जादू आहे ...
    कोणास माहित ...पण ....
    जे अविस्मरणीय प्रसंग.....
    आठवणीत येतात....जे कधी आयुष्यात परत कधी ही येणार नाही 😢........

  • @motorengineering1296
    @motorengineering1296 4 роки тому +62

    Your best voice made a monk recall his first love. Yes I have been in love and I still love her as like my lord Krishna loved Radha. God bless you with such beautiful voice Aarya

  • @shalikmairale8979
    @shalikmairale8979 4 роки тому +9

    काय लिहावं आर्या तुझ्या आवाजाबद्दल म्हणजे कौतुक करायला ही शब्द नाहीत माझ्याकले...
    आणि तु गायलेलं हे गीत ऐकताना परत माझ्या कॉलेज दिनाच्या आठवणी ना उजाळा मिळाला आणि तिचा चेहरा समोर आला पण आज ती तिच्या संसारात खुश आहे... मी सुद्धा प्रयत्न करतोय खुश राहण्याचा...
    Thank you आर्या for this lovely song ♥️

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 2 роки тому

    हे गाण आर्या आंबेकर् नी किती सुंदर आवजात गायले आहे,आणि किती सुंदर गाण आहे,शब्द खूप सुंदर लिहले आहे,गीतकार यांना माझे खूप अभिनंदन..आयुष्यात कितीही आठवणी विसरण्याचा विचार केला तरी आठवणीं ह्य माणसाचं मन काळीज करून जात,पण आठवणी ह्या आयुष्याचा खूप मोठा बॅलन्स,ठेवा आहे,म्हणून आठवणीं ह्या जपून ठेवायच्या असतात..आर्या ह्या तुझ्या सुंदर आवाजतल्या गाण्याकरिता तुझं खूप अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @enjoy_life...
    @enjoy_life... 3 роки тому +31

    कितीदा नव्याने तुला आठवावे,
    ङोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... ❤
    शब्द कितीवेळा एकले तरी प्रत्येक वेळी नवीन आठवण मनात घर करून जाते

  • @vrindashenolikar4304
    @vrindashenolikar4304 4 роки тому +25

    किती गोड आहेस ग. तसाच तुझा आवाज. God Bless You

  • @deepakb9763
    @deepakb9763 4 роки тому +7

    काय जिंदगी आहे यार....
    विसरता विसरता येत नाही काही गोष्टी....
    आपल्या आवाजात जादू आहे हे गाणं ऐकलं की माझे बाबा खूप आठवतात वयाच्या 17 व्या वर्षात मला सोडून गेले मला कायमचे....

  • @ganpatkshirsagar3565
    @ganpatkshirsagar3565 2 роки тому

    एक सुंदर प्रेम गीत छान आहे हळूवार काळजात प्रेम निर्माण करणारं... आपल्या सजनाचया कातर आठवणीत बुडालेलं... आर्या आंबेकर यांनी हे गाणं छान गायलं आहे... फारच सुंदर गीत

  • @nitinritpure3590
    @nitinritpure3590 4 роки тому +303

    आत्ता पर्यंत लता दिदी चे जेवढे गाणे ऐकलेत, त्याच्या दुप्पट वेळेस आपल हे गाणं ऐकलय#✌️👌👌👍
    😗शेवटी गोडवा मराठी भाषेचा😗

    • @vijaysabnis1947
      @vijaysabnis1947 4 роки тому +7

      अतिशय छान आवाज शब्द चाल सादरीकरण
      तीस वर्षे मागे गेलो परत......
      परत कुणीच येत नसतं
      येतात रडवतात त्या आठवणी
      त्याच आठवायच्या
      डोळे ओले करीत करीत गाणं ऐकायचं
      ती ही परत आलीच नाही
      खुप वाट पाहीली......

    • @ankitaparab6278
      @ankitaparab6278 4 роки тому +3

      Khup chan aavaj.....me pan khup vela aikle song this all time fvrt khup man mokle hote

    • @sachingotey6191
      @sachingotey6191 4 роки тому

      यावरून तुम्ही लता दीदींना कमी लेखत आहात

    • @sachingotey6191
      @sachingotey6191 4 роки тому +2

      लता दीदी पण मराठीच आहेत

    • @Wgjmjg
      @Wgjmjg 4 роки тому

      Khracha bhau