Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
चांगली माहिती देता सर मनापासून धन्यवाद
शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती.
खूप छान माहिती आहे सर🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद सर आपले अभिनंदन सर
खुप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏
खूप चांगले मार्गदर्शन केले
नमस्कार सर तुम्ही खुप चांगली माहिती सांगता सर माझ्याकडे २मुरा म्हैशी पण त्यातली एक शिंगे खूप घासते अगदी जिंवाळी लागली आहे काही उपाय असेल तर सांगा 🙏
Sir 1 number video khup chan mahiti sangitali manapasun aabhar
खूप छान सर
फार छान माहिती दिली आहे , आपले आभार मानतो. 👍
खुप छान मार्गदर्शन
Very nice information sir 🙏🙏🙏🙏
Very nice information khupch Chan
छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
👌👌👌
सर तुम्हच खुप खुप आभार
👍👍👍👍👍👍
🙏🙏
Namskar sir majya kade ek ready ahe ti ata 3 varshchi ahe tila gab kashi ghalvaychi pls sanga mala
Thank you ser
👌👌👌👌
Sir नमस्कार माजी एक रेडी आहे 4 ते 5 वर्षा ची तिची वाफ मुखी आहे आणि तिने साइलेंट माज केला आणि अमी भरवेली पन ते उलटले उपाय सागा
👍👍
दादा आमची गाय 2वर्ष झाले माजावरती येत्या पण गाभाण लागत नाही काय करावे
हाय सर आमची जर्शी गाय तीन वर्ष झाली तरी अजून माजावर नाही आली काही उपाय सांगा
नमस्कार सरमी रत्नागिरी वरून आहे.7महिन्या ची गाय गाबन आहे. पण ती प्लास्टिक च्या वस्तू खात आहे. तर त्या साठी काय उपचार करावेत
Sir dairy farming Sathi konthi study karavi lagel mazhi avd ahe yechya mdhe
🙏🙏🙏🙏
सर माझ्याकडे पहिला रु वासरी आहे व ती खराब घाण टाकते त्यासाठी उपाय
गाय व म्हैस किती वेतापर्यंत ठेवाव्या कृपया मार्गदर्शन करा
Sir please buffalo milking machine che video dhakhava
हो, त्यावरील सविस्तर व्हिडिओ लवकरचं येईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचं कळेल..
@@YTPatilDairyFarmArvindPatil 👍👍👍🙏🙏
Ho
दादा माझी मेस चार महीने झाली होते मि ती चेक किली तर ती खाली निगली माजा वर का नाही अली
सर गाय 3 महिना झाले माजावर येत नाही
अरविंद दादा उंब्रज चे गोठ्याचे व्हिडिओ बनवा please
Sir 2400 litre dudh 1 vetat kiti litre dudh denarya mhasi pasun milte sanga
सर माझ्या सगळ्या महशी वर्ष ला जनता पन गिरजाफर लागती नाही ते दीड वर्षा घेतां
कसले दीड लाख घेऊन बसलाय तिचा पेंडीचा वैरणीचा डॉक्टरांचा मिनरल मिक्सर औषधाचा सर्वांचा खर्च वर्षाचा काढला तर काय राहते
2 वेळा म्हैस लावली गाभन राहत नाही काय करावे
गाईची कास फुगवण्यासाठी काय करावे
Sir 1 महिन्यांनी गाभ घातलं तर म्हैस दुधामध्ये कमी पडत नाही का
Sir totavit bolus minral mixture che kam ekch aahe ka
Bhau varshik kharch kiti hoto 1mahshivar khdyacha Dudh ache payment kiti shillak rahte aani tya mhashipasun 1mhais kashi tyar hote vaarshakaathi Jara savistar mahiti sanga
सर माझी म्हैस माजावर आलेली आहे आणि तिचे आंग बाहेर येत आहे सर प्लीज मला उपाय सांगा
सर मला असं विचारायच होते. जर हायड्रोपोनिक्स चारा जर गाईना वापरला तर चालेल का.
Ho chalel pan to tayar karayala thoda mahag padto
सर पहिला रेडी भरवला नंतर वारंवार उलटत आहे
Patil saheb deshi gainvarhi charcha kara
म्हशीला इंजेकशन भरलं की लगेच बाहेर पडत
सर म्हैस भरून 16 दिवस झाले तरीही घाण पडत आहे
म्हशीच्या आयुष्यमान 30 ते 40 वर्षे सुद्धा असू शकतो माझ्याकडे एक म्हैस होती तिचे वय 40 झाले
मग तु पन 200 वर्ष जगतोस वाटल😂😂😂😂😂
@@kingisking9797तूझी किती आहे
सर माझ्या पहिल्या वेताच्या रेडीला अंग बाहेर येत होते म्हणून मी 5 किलो ही पावडर घातली पण काहीच फरक नाही पडला
Continuous pawar kara results aahe
सर कापूर चारल्यावर जनावर गाभण राहत का
सर म्हैस व्यातानी वासरू अडकते व व्याल्यानंतर जर जार नाही पडत त्यासाठी गाभ अस्तानी काय द्यावे
Sir training la fees ahe ka ,aslyas kiti ahe
Vetrina पेक्षा Best men goold bhari ahe
सर मुरा म्हशी चा आणि जाफर म्हशी चा पहिला माज किती दिवसात येतो
30
Vetrimix 1 kg price?
माझ्या गोटा वरील म्हशीला असाच प्रॉब्लेम झाला आहे तुमच्या डॉक्टरांचा फोन नंबर मिळेल काय
गाईला दगडी झाल्यामुळे सड बंद झालेत काय उपाय आहे
एखाद्या कंपनीचे प्रमोशन वाटते पर्यायी प्रॉडक्ट पण सांगायला पाहिजे
CRS वापरा
सर 7 महिने झाली तरी घाण टाकत आहे काय करावं
Sir अशोगाथा भाग कधी येणार ❤️
स्मार्ट सुपर नेपियर व्हिडिओ तयार करा
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे ❤️🙏
मिनड्ल मिक्सर काय भाव असते🙏
5-kg Rs. 800
हायड्रोपोनिक्स चारा जनावरांना उपयुक्त आहे का❓
सर माझी म्हैस लावून आठ दिवस झाले दह्यागत घाण टाकती पांढरी
ua-cam.com/video/_x7LFYFvJOk/v-deo.htmlहा व्हिडिओ एकदा बघून घ्या...
अॅग्रीमीन चिलेटेड पावडर चागल आहे का
Sir माझ्या कडील म्हशींन 9 महिन्यात गर्भ बाहेर फेकला ती दूध देत नाहीत्यावर उपाय सांगाPlz
Saheb amhi vetrimix lactation vaparla pan amcha gai kay gabhan lagli nahi
Same problem kahich result nahi ala vetrimix cha
मित्रानो vetrimix ची ऍड साठी अरविंद पाटील यांनी पैसे घेतले आहेत 100 टक्के मिनफा गोल्ड चिलेटेड किंव्हा ऍग्रिमीन फोर्ड चिलेटेड वापरून बगा 100 टक्के रिजलट मिळेल
Sir uterus prolapse prevention and control information dya
मोबाईल नंबर द्या साहेब
Training sathi kiti kharch yeto
4500 3 days with living and food
तुमच्या नंबर भेटलं का
सर नंबर दा
सर तूमचा नंबर द्या
Ajibat result nahi vetrimix la
तुम्ही स्वतः वापरले आहे का 🙄
@@vishal9249 ho
Hindi language
Sar
आमच्या मशीची घान दोन वेळा पडली पण आता नाही पडले ली
of
पहिलारु पाडि आहे माज करीत नाही पाढरां सोंठ गालते
,
Saheb tumcha number dya
खूप छान माहिती दिली आहे 🙏🏽
👍👍👍
खूप छान माहिती दिली
सर हेvetrmiकाय आहे पेंड का औषध
ते कधी वापरावं
खुप छान माहिती दिली सर🙏
🙏🙏🙏
चांगली माहिती देता सर मनापासून धन्यवाद
शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती.
खूप छान माहिती आहे सर🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद सर आपले अभिनंदन सर
खुप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏
खूप चांगले मार्गदर्शन केले
नमस्कार सर तुम्ही खुप चांगली माहिती सांगता सर माझ्याकडे २मुरा म्हैशी पण त्यातली एक शिंगे खूप घासते अगदी जिंवाळी लागली आहे काही उपाय असेल तर सांगा 🙏
Sir 1 number video khup chan mahiti sangitali manapasun aabhar
खूप छान सर
फार छान माहिती दिली आहे , आपले आभार मानतो. 👍
खुप छान मार्गदर्शन
Very nice information sir 🙏🙏🙏🙏
Very nice information khupch Chan
छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
👌👌👌
सर तुम्हच खुप खुप आभार
👍👍👍👍👍👍
🙏🙏
Namskar sir majya kade ek ready ahe ti ata 3 varshchi ahe tila gab kashi ghalvaychi pls sanga mala
Thank you ser
👌👌👌👌
Sir नमस्कार माजी एक रेडी आहे 4 ते 5 वर्षा ची तिची वाफ मुखी आहे आणि तिने साइलेंट माज केला आणि अमी भरवेली पन ते उलटले उपाय सागा
👍👍
दादा आमची गाय 2वर्ष झाले माजावरती येत्या पण गाभाण लागत नाही काय करावे
हाय सर आमची जर्शी गाय तीन वर्ष झाली तरी अजून माजावर नाही आली काही उपाय सांगा
नमस्कार सर
मी रत्नागिरी वरून आहे.
7महिन्या ची गाय गाबन आहे. पण ती प्लास्टिक च्या वस्तू खात आहे. तर त्या साठी काय उपचार करावेत
Sir dairy farming Sathi konthi study karavi lagel mazhi avd ahe yechya mdhe
🙏🙏🙏🙏
सर माझ्याकडे पहिला रु वासरी आहे व ती खराब घाण टाकते त्यासाठी उपाय
गाय व म्हैस किती वेतापर्यंत ठेवाव्या कृपया मार्गदर्शन करा
Sir please buffalo milking machine che video dhakhava
हो, त्यावरील सविस्तर व्हिडिओ लवकरचं येईल.
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचं कळेल..
@@YTPatilDairyFarmArvindPatil 👍👍👍🙏🙏
Ho
👌👌👌
दादा माझी मेस चार महीने झाली होते मि ती चेक किली तर ती खाली निगली
माजा वर का नाही अली
सर गाय 3 महिना झाले माजावर येत नाही
अरविंद दादा उंब्रज चे गोठ्याचे व्हिडिओ बनवा please
Sir 2400 litre dudh 1 vetat kiti litre dudh denarya mhasi pasun milte sanga
सर माझ्या सगळ्या महशी वर्ष ला जनता पन गिरजाफर लागती नाही ते दीड वर्षा घेतां
कसले दीड लाख घेऊन बसलाय तिचा पेंडीचा वैरणीचा डॉक्टरांचा मिनरल मिक्सर औषधाचा सर्वांचा खर्च वर्षाचा काढला तर काय राहते
2 वेळा म्हैस लावली गाभन राहत नाही काय करावे
गाईची कास फुगवण्यासाठी काय करावे
Sir 1 महिन्यांनी गाभ घातलं तर म्हैस दुधामध्ये कमी पडत नाही का
Sir totavit bolus minral mixture che kam ekch aahe ka
Ho
Bhau varshik kharch kiti hoto 1mahshivar khdyacha Dudh ache payment kiti shillak rahte aani tya mhashipasun 1mhais kashi tyar hote vaarshakaathi Jara savistar mahiti sanga
सर माझी म्हैस माजावर आलेली आहे आणि तिचे आंग बाहेर येत आहे सर प्लीज मला उपाय सांगा
सर मला असं विचारायच होते. जर हायड्रोपोनिक्स चारा जर गाईना वापरला तर चालेल का.
Ho chalel pan to tayar karayala thoda mahag padto
Ho
सर पहिला रेडी भरवला नंतर वारंवार उलटत आहे
Patil saheb deshi gainvarhi charcha kara
म्हशीला इंजेकशन भरलं की लगेच बाहेर पडत
सर म्हैस भरून 16 दिवस झाले तरीही घाण पडत आहे
म्हशीच्या आयुष्यमान 30 ते 40 वर्षे सुद्धा असू शकतो माझ्याकडे एक म्हैस होती तिचे वय 40 झाले
मग तु पन 200 वर्ष जगतोस वाटल😂😂😂😂😂
@@kingisking9797तूझी किती आहे
सर माझ्या पहिल्या वेताच्या रेडीला अंग बाहेर येत होते म्हणून मी 5 किलो ही पावडर घातली पण काहीच फरक नाही पडला
Continuous pawar kara results aahe
सर कापूर चारल्यावर जनावर गाभण राहत का
सर म्हैस व्यातानी वासरू अडकते व व्याल्यानंतर जर जार नाही पडत त्यासाठी गाभ अस्तानी काय द्यावे
Sir training la fees ahe ka ,aslyas kiti ahe
Vetrina पेक्षा Best men goold bhari ahe
सर मुरा म्हशी चा आणि जाफर म्हशी चा पहिला माज किती दिवसात येतो
30
Vetrimix 1 kg price?
माझ्या गोटा वरील म्हशीला असाच प्रॉब्लेम झाला आहे तुमच्या डॉक्टरांचा फोन नंबर मिळेल काय
गाईला दगडी झाल्यामुळे सड बंद झालेत काय उपाय आहे
एखाद्या कंपनीचे प्रमोशन वाटते पर्यायी प्रॉडक्ट पण सांगायला पाहिजे
CRS वापरा
सर 7 महिने झाली तरी घाण टाकत आहे काय करावं
Sir अशोगाथा भाग कधी येणार ❤️
स्मार्ट सुपर नेपियर व्हिडिओ तयार करा
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे ❤️🙏
मिनड्ल मिक्सर काय भाव असते🙏
5-kg Rs. 800
हायड्रोपोनिक्स चारा जनावरांना उपयुक्त आहे का❓
Ho
सर माझी म्हैस लावून आठ दिवस झाले दह्यागत घाण टाकती पांढरी
ua-cam.com/video/_x7LFYFvJOk/v-deo.html
हा व्हिडिओ एकदा बघून घ्या...
धन्यवाद सर
अॅग्रीमीन चिलेटेड पावडर चागल आहे का
Sir
माझ्या कडील म्हशींन 9 महिन्यात गर्भ बाहेर फेकला
ती दूध देत नाही
त्यावर उपाय सांगा
Plz
Saheb amhi vetrimix lactation vaparla pan amcha gai kay gabhan lagli nahi
Same problem kahich result nahi ala vetrimix cha
मित्रानो vetrimix ची ऍड साठी अरविंद पाटील यांनी पैसे घेतले आहेत 100 टक्के
मिनफा गोल्ड चिलेटेड किंव्हा ऍग्रिमीन फोर्ड चिलेटेड वापरून बगा 100 टक्के रिजलट मिळेल