खूप चांगली माहिती आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये गोठा बांधण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जास्त खर्च न करता कमी खर्चा मध्ये मुक्त संचार गोट्याचा वापर दुग्ध व्यवसाय करावा ही विनंती जास्तीत जास्त शेत दूध उत्पादन शेतकऱ्यांनी थेट विक्रीची व्यवस्था करावी
धन्यवाद अरविंद पाटील सर आपण म्हशी पालन विषयी माहिती देऊन प्रोत्साहित करून ज्यानी गोठा उभा केला आहे व बाहेरच्या राज्यातून देखण्या व आरोग्य व दूध फॅट चांगले आदर्श असणार्या म्हशी आणायला सांगितले व आणल्या आहेत व खाद्य कोणते द्यायचे हे महत्त्वाचे सांगितले आहे व आम्ही आपले मार्गदर्शन घेऊनच हा व्यवसाय करायची इच्छा आहे धन्यवाद
सर तुमचं नियोजन आणि मार्गदर्शन योग्य आहे पण या शेड ला आणी जनावरांना आणायला किती खर्च आला ते पण सांगा कारण सर्व सामान्य परिस्थिती च्या वेक्टि ल पण करता यावा तुम्ही खर्च तर कधी च सांगत नाही
अरविंद पाटील तुमचं मार्गदर्शन . खूप छान आहे
अतिशय छान माहिति दिली sir पन गोठा बांधायचा खर्च नाहीं सांगीतला
खूप छान नियोजन दादा तुमच्यासारखे देव माणूस भेटणे म्हणजे खूप भाग्य लागते असेच विचार आमच्या शेतकरी बांधवांना द्या 👍🔥
दुग्ध व्यवसाय मधील तुम्ही तर सम्राट आहात धन्यवाद, सगळ्या समजेल अशी माहिती सांगता, दादा तुम्हच करावं तेवढं कौतुक कमी आहे
खरचं 👏👏
सर खरच खूप छान माहिती दिलीत आमी तुमच्या सोबत आहे सर
खूप खूप छान गोठा बनवला आहे
अतिशय सुंदर आणि सुनियोजित असे नियोजन केलेले आहे. तसेच सर आपले देखील चांगले मार्गदर्शन लाभलेले आहे.
लय भारी माहिती मिळाली. माझ्या गोट्यात गव्हाण चे बांधकाम चालू आहे. मि असेच करेन. धन्यवाद 👌🏻👌🏻
खूप चांगली माहिती आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये गोठा बांधण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जास्त खर्च न करता कमी खर्चा मध्ये मुक्त संचार गोट्याचा वापर दुग्ध व्यवसाय करावा ही विनंती जास्तीत जास्त शेत दूध उत्पादन शेतकऱ्यांनी थेट विक्रीची व्यवस्था करावी
बक्कळ पैसा इन्व्हेस्ट केला आहे यशस्वी होवो अशी देवाकडे प्रार्थना एक नंबर गोठा आहे जिथल्या तिथं सगळी सिस्टिम अरविंद सरांचा नाद करायचा नाही
धन्यवाद दादा
@@YTPatilDairyFarmArvindPatil sir अशोगाथा भाग कधी येणार आहे ❤️🙏👍
@@YTPatilDairyFarmArvindPatil milking kase krtet
खूप छान नियोजन केले आहे👌👍
Super detailed information explained everyone understand 🎉jai shivaji
यशस्वी उद्योजक आहात तुम्ही .....तुमच्या सारखे विचार हे प्रत्येक पशुपालकाचे असावेत 👍👍👍
धन्यवाद अरविंद पाटील सर आपण म्हशी पालन विषयी माहिती देऊन प्रोत्साहित करून ज्यानी गोठा उभा केला आहे व बाहेरच्या राज्यातून देखण्या व आरोग्य व दूध फॅट चांगले आदर्श असणार्या म्हशी आणायला सांगितले व आणल्या आहेत व खाद्य कोणते द्यायचे हे महत्त्वाचे सांगितले आहे व आम्ही आपले मार्गदर्शन घेऊनच हा व्यवसाय करायची इच्छा आहे धन्यवाद
खुप छान गोठा उभारला आहे मशींची किमंती कळनं अपेक्षीत होत
रेट सांगा
Khup changla gotha bandhla good information ❤❤
Mst guidence krta sir tumhi
1No नियोजन आहे सर ❤️🙏
खूप छान माहिती आहे
खूप छान सर पण ढेप चे भाव कमी झाले पाहिजे तरच शेतकऱ्यांना परवडेल खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 जय महाराष्ट्र
खूप चांगली माहिती दिली पाटील सर
Khup changlya padhatine gotha badhla sir 👍👍👍
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप चांगलं नियोजन
खूप खूप शुभेच्छा भावाला 🎉
धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या माहितीनुसार समाधान आहे मला तुम्हाला भेटायला यायचे आहे तर कधी आपलीं भेट होईल.
Khup sundar mahiti Dili sar
खुप छान नियोजन
Best inspiring story
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही
खूप भारी नियोजन केलाय सर
खुप छान माहिती देता भाऊ तुम्ही
भारी नियोजन सर 🙏
Best
Khoop khoop shubhechya...& All the best for career 👍👍👍💐💐
अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे पाटील सर
छान
खूप छान आहे
सर एक पाखी गोठ्यावर पण एखादा व्हिडिओ बनवा please
खूप सुंदर सर
हा गोठा खुप छान दिसत आहे
Bhup chhan👌👌
1 नंबर माहिती खुप छान😍
Khup chan sir 👌🏻
7 lakh
1 no sir..,👌
साहेब तुमच मार्गदर्शन हवे आहे
खूप छान गोठा 3 भारला आहे कि म्म त क ळ ण अपेक्षित आहे
गोठा ऐकच नंबर बनवला धन्यवाद
छान.👌
Nise gotha
खूप छान
very nice Patil.A sir from Anandrao Patil Borgaon. 🧡⚘🤝
Nice struckcher
Super management
सर छान माहिती दिली तुम्ही पण महत्त्वाचे म्हणजे गोठ्याला किती खर्च आला व एक जनावर किती पैसे ला आणले ते सांगा
Perfect knowledge
नमस्कार पाटील साहेब फारच छान माहिती दिली आहे गोठा अत्यंत सुटसुटीत व हवेशीर आहे
कृपया या गोठ्याचे मोजमाप कळू शकेल का
खूप छान सर ❤️❤️
Tq Sir,nice Episode!!!!!
धन्यवाद
@@YTPatilDairyFarmArvindPatilखर्च किती आला लोक विचारीत आहे काय...
Ho
सर्वसाधारण व्यक्ती यांचा कामच नाही पैसेवाले व्यक्तींचाच काम आहे
Ho
तस नाही जर मनात जिद्द असेल तर काहीपण होऊ शकते
बरोबर आहे दादा माझ्याही वीस ऐसी होत्या आता नऊ म्हशी आहे
Very nice sir Good
आवडलं आपल्याला
Sir mi talegaon dabhade madhun mhashinna usach praman kiti dyava pahijje
धन्यवाद सर 👌🙏
Nice 👍👏😊
छान सर
Khup shan sir
Lagat kiti lagli te sangja sir
Sir mala ha vyavsay karaycha aahe pan mala hyatl kahich knowlege nahi aahe mi aaple video baghato khup chan aahe t tar mi kashi survat keli pahije sir
1 number sir
Great sar
नियोजन खुप सुंदर आहे ..पण ? दुधाला चांगला भाव मिळाला तरच हा वेवसाय परवडू शकतो
दादा आमची 2एकर शेती आहे पन मला 2 गुंठ्यात किती जनावराचा गोठा तयार करता येईल पल्स खर्च किती येयील
❤❤❤
Sar 10 gunte jamini madhe gajara gavata lavale tar kiti mashi jagatila
Nice video sir
खुप छान असा गोटा आहे गोट्याला किती खर्च येईल
🙏
Ya mhashina marathwadyakdch vatavaran shut hoil.ka sanga plise
Mast sir👍
Nice information sir
Nice sr
sir kiti khrch aala sir गोठ्याला
🙏🙏
Plz mala sanga mi tumchya kade 3 divsach training sudha gheyin yeun mala margdarshan karal ka
नियोजन आतिशय सुंदर ,, तर गोठा उभारनीसाठी काय खर्च आला?? उत्तर मिळेल याची अपेक्षा आहे!
Sir lactetion hi powder kontya kampnichi ahe ani 1kg cha reat kay ahe
Milel tumhala
Gothha khupach sundar ahe
Pan mhashi fakt 10 kinva 11 ahet ani pilla 9 te 10 ahet.
20 mothya mhashi thewayla motha gothha lagel na?
सर एका माहीशी चि किमत किती पर्यन्त आहे सर ..मस्तच नियोजन केलंय वाघानं
साहेब, खूप छान माहिती मिळते तुमच्या विडिओ मधून 👌..... गोठा भाडेतत्त्वावर घेताना काय काळजी घ्यावी आणि कोणते करार करावेत याचा व्हिडीओ बनवा.
सर्व सामान्य माणसाला एवढं बजेट कसं करावं बंक लोन देत नाही घरात पैसा नाही तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दादा
सर तुमचं नियोजन आणि मार्गदर्शन योग्य आहे पण या शेड ला आणी जनावरांना आणायला किती खर्च आला ते पण सांगा कारण सर्व सामान्य परिस्थिती च्या वेक्टि ल पण करता यावा तुम्ही खर्च तर कधी च सांगत नाही
👍👍❤️🙏
Nice sir
सर गव्हानिच्या भिंतीची जाडी किती इंच आहे
👌👌👌👌
Nice
एवढा गोठा बनवायला किती खर्च येतो आणि किती खर्च आला येवढं सांगाल का मला
Sir mi thumala maze guru manale ahe ...Ani mi army madhe job karto ..maze pudhachr target dary farming che ahe ...🙏
Thanks sir good job God bless you
Army service kade lakshya dya saheb. Purn nokri karunach ya. Dairy farming cha study jarur kara.
🙏🙏👌👌👌👌
👌👌👍👍