गाई-म्हशी वारंवार उलटणे - कारणे आणि उपाय | डॉ. महेश रांगणेकर || ॲग्रोवन
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- गाई-म्हशी उलटणे म्हणजे काय? उलटण्याची व्याप्ती किती? उलटण्याची कारणे कोणती? यावर उपचार काय आहेत पाहा सविस्तर.
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #Agriculture #Shetkari #Farmer #Farmar #MorningBulletin #MarketBulletin #AgroBulletin #AgrowonUpdate #MarketRate #SakalAgrowon #Sakal #AgrowonEpaper #News #AgriNews #बाजारभाव #शेतमालबाजारभाव #हवामान #हवामानअंदाज #पाऊस
खुप. छान. महती
खुप छान माहिती दिली आहे
सर म्हशींची पारडी आहे वय ८वर्ष आहे ती रेतन केल्यावर माजावर येते १४दिवसानी परत माजावर येते नंतर दीड महीनानंतर दही सारखा सोट टाकते गाभण राहत नाही
Nirpun bharava gabhan rahate
@@balkrushanturuke2652निरपून म्हणजे
Sir mhais sarkhi majavar yete tila july 2023 madhe pillu jhle hote aata ti lagech majavr ka yete
माझी गाय 4 वेळी लागली पण राहत नाही
गाईला उभं रहाता येत नाही आम्ही उभं करतो तेव्हा उभी राहते, फिरते पण परत बसल्यावर उभ राहता येत नाही. चारा खाते, रवथ करते, दुध देते. नक्की काय झालं असेल?? उपाय सांगा प्लीज.
चार टाईम गाय लावली पण ती उलटली काय करावे डॉक्टर
पिशवी वर मास चढले असल्यास काय उपाय करावा
Ticha hirva chara band Kara
माझी गाय 4 महिन्या नी वासुरू टाकले नंतर २ महिन्यांनी वास रु टाकले उपाय सांगा सर