वाय डी पाटील आपण फार शेतकऱ्यांसाठी तळमळीने अभ्यासपूर्वक माहिती देत आहात निश्चितच शेतकऱ्यांनाही उपयोगी पडेल आपल्या शेतकरी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पाटील साहेब
गोठा बांधायचा 5 गायीसाठी, मार्गदर्शनाची गरज आहे तुमच्या. महत्वाचे म्हणजे माझ्या आयुष्यात हा माझा पहिला व्यवसाय असणार आहे, मी एक व्यावसायिक फूटबॉल खेळाडू आहे, पण सर मला आत्ता व्यवसाय करायचा आहे. माझी स्वतःची शेती पण आहे आम्ही दोघे भाऊ मिळून हा व्यवसाय करू इच्छितो. 🙏🏻
पाटील सर तुम्हाला गूरूचरणी ठेवुन तुमच्या मार्गदर्शनातुन मी गाईपालन मुक्त गोठा व चारा व्यवस्थापन । Breeding Feeding and management यावर नवीन सुरुवात करीत आहे। यशस्वी होईन तेव्हाच समोर येऊन आशिर्वाद घेईन। तुमचा विद्यार्थी अमित माने सातारा 🚩जय शिवराय 🚩
अतिशय चांगली माहिती आपण दिली आहे. तरुणांनी नोकरीच्या शोधात न जाता आपल्या शेतावर असे गोठे बांधले पाहिजेत.
Mitra पण गोठा बांधणी. म्हशी आणने चारा लागवड याला कमीतकमी 30लाख हवे ते कुठून आणणार
सर इतकी छान माहिती कोणीच सांगणार नाही पण तुम्ही सांगीतली धन्यवाद सर आपले
दुग्ध व्यवसायातील राजा माणूस 💐🔥🔥
वाय डी पाटील आपण फार शेतकऱ्यांसाठी तळमळीने अभ्यासपूर्वक माहिती देत आहात निश्चितच शेतकऱ्यांनाही उपयोगी पडेल आपल्या शेतकरी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पाटील साहेब
1 नंबर प्रोजेक्ट उभा केला आहे..
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐
खूप छान माहिती दिली आहे सर 👍
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दूध व्यवसायातला राजा माणूस धन्यवाद दादा
😘
@@rohitpawale8509 श
अरविंद दादा गोट्याला खर्च किती आला तेही सांगा प्लीज रिप्लाय
खुप छान गोठा आहे अरविंद सर
खुप छान बळीराजाला तुमच्या सारख्या मानवाचा आधार हाय
Great man with helping hand.
अप्रतिम नियोजन केले आहे
एकच नंबर
दूध व्यवसायातला देव माणूस..... धन्यवाद दादा 🙏🙏
पाटील सर गोठा खुप जबरदस्त बांधलाय
खरच खूप चांगली माहिती भेटली मनापासून आभार गुरूजी ❤
1 number gotha zala
मुक्त गोठ्या विषयी असा व्हिडीओ बनवावा
छान माहिती दिलीय
सर एक नंबर तुम्ही माहिती दिली धन्यवाद 🙏
Jabardast sir 🙏🌱
👌👌 खूपच छान माहिती धन्यवाद दादा 🙏🙏
नाद फक्त एकच दूध उत्पादक शेतकरी
Vision asav tr as....khup bhri
Very good initiative to help farmers
Raja manus❤
धन्यवाद सर 🙏🙏
नमस्कार अरविंद दादा ...
दूध उत्पादकाला त्याचा फार उपयोग होईल
Khup chan mahiti
आतूरता फक्त तुमच्या विडीओची
सर माझा प्रश्न आहे .किती म्हशी पासून ५०,हजार महीना मिळू शकतो?
सर 50मैसीआमच्याकडे पण आहेत मस्त व्यवसाय आहे
Wa Sr khup chan mahiti Dili tumi
नमस्कार सर🙏
महत्वाचा आणि कामाचा विषय पटकन मांडत जावा मोकाळ लांबड लावायचे नाही
1 number
Mast sir mura padya haytka
Haripriya mast brand
Saheb jara Denmark chya kiti varayti aahet ani konti kokanat rahil
दूध व्यवसायातील सपोर्ट सिस्टम
Thanks sir
नमस्कार सर
सर पुर्ण खर्च किती आला असेल गोठाच.
God of dairy farming
शेतकरया साठी देव मानुस आहे हा
योग्य नियोजन व खात्रीशिर दुध दिले तर90₹ लिटर सुदधा दुध विकल्या जाते
Apala raja manus
Artificial milk powder milte market मध्ये खूप..
गोठा बांधायचा 5 गायीसाठी, मार्गदर्शनाची गरज आहे तुमच्या. महत्वाचे म्हणजे माझ्या आयुष्यात हा माझा पहिला व्यवसाय असणार आहे, मी एक व्यावसायिक फूटबॉल खेळाडू आहे, पण सर मला आत्ता व्यवसाय करायचा आहे. माझी स्वतःची शेती पण आहे आम्ही दोघे भाऊ मिळून हा व्यवसाय करू इच्छितो. 🙏🏻
पण व्यावसायिक होताना मला तुमच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक व्ह्याची इच्छा आहे कमीत कमी जाणवरापासून सुरवात करायची आहे
दादा एकदा मार्गदर्शन घ्यावे
दादा अमोल लोहार यांचा नंबर दया @@YTPatilDairyFarmArvindPatil
Sir..Gotha banvaysati kiti kharcha ala ?
सर आमच्या तालुक्यामध्ये आपले स्वागत आहे
Mason.lohar. welder yanche name .mob. screen kiva box madee ka det nahi. Yevda chan ghotta ahe pen detail mahiti sati. Sampark no. Nahi. Atta kase zale eka kanani ayekle dusre kanani sodun dile
सर मी सुद्धा इचलकरंजी मधील आहे राजवाडा येथे त्रिशूळ चौक येथे राहतो
तिळवणी
Sir mi Baramati madhun ahe ya gotyala kiti khrch aala samju shkel ka plz request ahe
Purn gothya la kharch kiti aala
Sukhya charyvar shed chalu shkt ka amchya kade panyachi khup adchan aahe ?
Hai
सर आमच्या कडे म्हशीचे 80रुपये आणि गायीचे 50 रुपये किरकोळ विक्री चालू आहे
KutaL gav taluka konat
@@amolkore1798. जळगाव जिल्हा पण धुळे जवळ आहे हेरिटेज डेअरी
कुठे
👌👌👌
Dada gotiya ka kharch ki ala aani shasana gothiya shetti ka subsidy Mila Liya hai ka ya badal thodi comment madhumiti Diya
इचलकरंजी मध्ये कुठे आहे हा गोठा
पाटील सर तुम्हाला गूरूचरणी ठेवुन तुमच्या मार्गदर्शनातुन मी गाईपालन मुक्त गोठा व चारा व्यवस्थापन । Breeding Feeding and management यावर नवीन सुरुवात करीत आहे। यशस्वी होईन तेव्हाच समोर येऊन आशिर्वाद घेईन। तुमचा विद्यार्थी अमित माने सातारा 🚩जय शिवराय 🚩
यांचा जनावरांचा विडीओ करून टाका सर
गोठा मस्त आहे पण पुढील नियोजन कसे केले आहे बघायला आवडेल
कारण आम्ही खूप लांब असल्याने भेट देऊ शकत नाहीत
सर
Kiti baget zal gotaych
Farm construction total kiti karch aala ????
सातारकर
Start video after 10 min for main content..
Sir gotayta mashi analay nantar video dakhava sir
👍👍👍👍
नमस्कार दादा. या गोठयाला एकूण खच॔ किती आला.
Raja manus
टोटल किती खर्च आला आहे?
२५ जनावरांचा गोठा बांधण्यासाठी किती खर्च येतो सर 🙏
Gothala kharcha kiti ala tevadhe sanga bar ka
farm construction total kiti karch aala ...???
Farm construction total kiti karch aala ????
Gotha bandhni sathi kharch kiti ala
मोठं काम हाय
Kharch kiti Ala
Sirvgota gayacha ahe kiashicha
Bhau tumch sgl Manya ahe....pn sadhya jo ha business krto...tyala lagnala muli kon det ka te snga pahila
👌👌👌👍
सर हा गोठा कुठे बघायला मिळणार
Ya lokana banketun loan milne karita try kera sarkar mdee shinde cm la bheta. Purn proposal aple marfet menjur kerneche adesh shasna kadun kada. Kranti kera
Gothya la kharch kiti aala dada
पाटील सर तुम्ही शेण कुठे टाकायची ते पण नाही सांगीतले आणी गोठ्याचा खर्च नाही सांगीतला
Ekada group jevde rs. Jamval tyache 3 pat loan manjur kera. Hariyanat gai mashichi gauranti thethil sarkarni ghavi. Lok fasle janar nahi
Ha gotha kuthe aahe
सर माझं गोठ्याच काम चालु आहे तुमचे व्हिडिओ बघुनच काम चालु आहे मार्गदर्शन पाहिजे आहे
Automatic panyachi soy ka karat nahit
सर पूर्ण शेड ला खर्च किती आला ?
20 लाख आला असेल नक्कीच, 30 ते 35 लाखाच्या 25 म्हशी, म्हणजे 50 ते 55 लाख रुपये खर्च लावून दूध विकायचे 😂
गोठा खर्च नाही सांगितला
गाय परवडते
खर्च किती आला आहे
Sir gotha bandhani krun denyacha mob no ah ka
Thileriya vaccine yachavar video banva atishay garjeje ahe
सर आमच्या ईकड दूध घेत नाही की गाईच मग आम्ही कस करावं व्यवसाय 😟
सर मला पण दुग्ध व्यवसाय करायची खूप इच्छा आहे परंतु आमच्या गावा मधे पाण्याची कमतरता आहे त्यामुळे ओला चारा कसलाच उपलब्ध होत नाही
20 म्हैशीसाठी गोठ्याची लांबी रूंदी किती पाहिजे
Head to head dairy project 20 baffelo
सर खुप छान माहिती आहे
अमोल व त्यांचा सहकारी त्यांचा मोबाईल नंबर द्या
🙏🙏🙏🙏