100K Complete 🤩|आईने दाखवली वर्षभर टिकणारी आटकं खारात कशी घालायची😋|कोकणातील निसर्ग|आऊळदोड्याच झाड
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- 100K Complete 🤩|आईने दाखवली वर्षभर टिकणारी आटकं खारात कशी घालायची😋|कोकणातील निसर्ग|आऊळदोड्याच झाड
#100k #1lakh #Aatka #ranmeva #subscribe #amolsawantvlogs
कोकणातील रानमेवा आटका..कोकणची स्ट्रॉबेरी..malvani vlog 👇
• कोकणातील रानमेवा आटका....
Facebook Page ला पण नक्की follow करा कोकणातील व्हिडिओ तिकडे पण बघायला मिळतील👇
www.facebook.c...
My Instagram Profile 👇
...
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
त्या फुलांना बकुळी म्हणतात. खुप सुन्दर सुगंध असतो.
Acchया
ही ओवळ्याची फूलं आहेत. याचा गजरा बनवतात.सूकलेल्या फूलांचा पण सुगंध दरवळत राहतो.
Ho Thank you ❤️🥰😍
खुप छान,🎂 मस्त अजून खूप खूप होऊ दे.
Best of luck.
Thank you ❤️
Congratulations! Please keep this simple as it is. No noisy background music; just natural sounds; अस वाटत तुमचे बरोबर चालतोय, कोंकण चीं झाड़े,पाने,फुले पहात निंवात सैर करतोय. Thank you for simplicity!
Thank you so much 🥰♥️
त्या फुलांना आमच्या कडे ओवळा ची फुले म्हणतात आणि आम्ही त्या फुलांनचा गजरा करतो
Thank you so much ❤️😍🥰🤩
अभिनंदन💐💐आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤❤तुला आणि तुझ्या आईला ही💐💐🌴🥭🚩🚩
धन्यवाद 🥰♥️
❤️❤️❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🔥🔥
Thank you so much Bhai ❤️😍🥰🤩
खुप खुप छान . अभिनंदन .
Thank you so much 🥰♥️♥️
Congratulations 🎉 100k bhavu 🚀🦋
Thank you so much ❤️😍🥰🤩
Congratulations Amol
Thank you so much ☺️🥰😍🤩🤘
Amhi bakuli chi fule bolato
Thank you so much 🥰😍🤩
खूप सुंदर आहे 👌👌👌👌👌🎉🎉🌹🌹
Thank you so much 🥰😍🤩
Congratulation 100k
Thank you so much 🤩😍🥰😍🤩
Congratulations MAN........
Thank you so much ❤️😍🥰🤩
Congratulations 1 lakha madhala mi pan 1 ahe tyat mi anek jananche mobile gheun tula subscribe kelay like kelay ok
खूप खूप धन्यवाद 😍🥰😍🥰😍🥰😍🥰😍☺️☺️☺️☺️🤩🤩🤩🤩🤩
अभिनंदन अमोल....पुढील वाटचालिस शुभेच्छा ...
Thank you so much 🥰😍🤩
ओवळीची फुले आहेत ही फुले सुकली तरी मळतात.बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया या बाई या.ही कविता होती आम्हाला
वाह छान
आटका म्हणजे चाफरा मा
Mahit ny nakki
अमोल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐
Thank you so much 🤩😍🥰😍🤩
तुझ्या आईला खूप माहिती आहे.ती तू तुझ्याकडे ही साठवून ठेव आणि आम्हा सर्वांबरोबर शेअर कर.कारण ती माहिती अधिक अधिक वाढत जाईल.माझं गाव आहे मालवण कट्टा.आणि तुमच्या अजगणीला माझ्या गावातील आहेत.तिथून आमच्या इथे आलेले आहेत आणि आमच्या इथून तिथेही गेलेली आहेत.
ओके धन्यवाद ♥️🥰
अभिनंदन🎉🎊
Thank you so much 🤩😍🥰😍🤩
लय भारी
Thank you 💗😍🥰
Mi keyly Tula Khush 🤴
Abhinandan abhinandan amol abhinandan 🙏💐🙏💐🙏💐👌👌👌👌👌👌😍😍😍😍 आंगणेवाडी यात्रेला जाणार आहे का
आम्ही येणार आहोत
Ho janar ahe yaa
तुमची आई साधी भोळी पण ॲक्टिव आहे
Thank you 💗😍🥰
Congratulations
धन्यवाद 🤩😍❤️❤️
अभिनंदन भावा पुढील वाटचाली करिता खुप खुप शुभेच्छा.
Thank you so much 🥰😍🤩
Abhinandan ..
Thank you ❤️😍🥰
अभिनंदन मित्रा
धन्यवाद 🤩😍❤️❤️
Bakulichi phula mhantat thalassemia.
Accha🥰
अमोल हार्दिक शुभेच्छा, अमोल तू अनमोल आहे म्हणून तुला येवढी माणसं मिळाली.👏👏👍👌
Thank you so much 🥰😍🤩
१०० th 👍
Happy journey ahead 👍
Thank you so much 🥰😍🤩
अभिनंदन 👍
धन्यवाद 🥰😍🥰
अभिनंदन अमोल 👌👌👍👍
Thank you 😍🥰❤️
🎉🎉खुप खुप शुभेच्छा
Thank you so much ♥️😍🥰
Congratulations bro
Thank you so much 😀
अभिनंदन अमोल,अटकाना भोकरे सुद्या म्हणतात.
Accha Thank you so much ❤️😍🥰🤩
अभिनंदन भावा 💐💐🙏🏻
Thank you so much 🤩😍🥰😍🤩
अभिनंदन अमोल .नेरुर माडयाचीवाडी रायवाडी कुडाळ.
Thank you so much 🥰😍🤩
Aatkache zad(kalam) mile ka
Nakki nhi sangu shakat te janglatil zad ahe
अभिनंदन अमोल
Thank you so much 🤩😍🥰😍🤩
Shubecha amol. Mast aataka. Ane tu jasa sadha ahes tasa ch raha ane tu prtyeka la reply pan deto te mahtwache. Mast gav
खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहात तुमच्या मुळेच हे स्वप्न पूर्ण झालंय 🥰🥰☺️☺️😍😍😍😍
अमोल खूप खुप अभिनंदन, तुला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा, छान वाटतंय, आपल्यातला मराठी माणूस आणि ते पण कोकणातील हे पाहून खुप आनंद वाटत आहे.
Thank you so much 🥰😍🤩
Aamol tu pudhy ja god ples you😍🥰🤴🎉🎂🎈🎊
Thank you so much ❤️🥰😍
Congratulations 🎉👍
Thank you so much 🥰😍🤩
Abhinandan Amol sawant 👍👍👍👍👍🕉️🕉️🎉🎉
Thank you so much 🥰😍🤩
अभिनंदन भावाशी 100k ,आटका भारीच 👌
Thank you so much 🥰😍🤩
बकुळी ची फुले आणि फळे ❤
Thank you so much ♥️😍🥰
अभिनंदन भावा 100k💐👌
Thank you so much 🥰😍🤩
1 lac subscribers zalet ani owalyachi fula mahit nahi kamal aahe gavi rahun🤣🤣🤣
मालवणी बोल तू
Hoy
Congratulations Bhava 🥳
Thank you so much 🥰😍🤩
Abhinandan
Thank you so much 🥰😍🤩
अभिनंदन दादा
Thank you so much 🥰😍🤩
अभिनंदन अमोल 🎉🎊🎉🎊
Thank you so much 🥰😍🤩
खुप खुप अभिनंदन मित्रा💐👌👍
Thank you so much 🥰😍🤩
Congratulations 💐
Thank you so much 🥰😍🤩
Congratulations 100K💐💐💐💐💐👌👌👌👍👍
Thank you so much 🥰😍🤩
मला आटका खूप आवडायची पिकलेली पिकलेली आटका दाखव हा बेटा.......
Video ahe channel vr aaplya
काय आहे हो
Aatka ranmeva
अभिनंदन
धन्यवाद 😍🥰
🄻🄰🅈 🄱🄷🄰🅁🄸 🄱🄷🄰🅅🄰😍
Thank you so much 🥰😍🤩
अभिनंदन 🎉
Thank you so much ❤️😍🥰
Congratulation
Thank you so much 🥰😍🤩
Congratulations 👏👏👏👏
Thank you so much 🥰😍🤩
Congratulations 🎊
Thank you so much ❤️😍🥰🤩
अभिनंदन 🎉
Thank you so much 🥰😍🤩