ताई कदाचित आपले मराठी फिल्म इंडस्ट्रीत काम फारच मोठ असेल.... पण बिग बॉस मध्ये आपण काहीच केले नसताना आपण इतके दिवस कसे राहीलात हे कोड कोणालाही उलगडले नाही
वर्षा ताई तुमचा अपमान ज्या वेळी निकी आणि जान्हवी यांनी केला त्या वेळी आम्ही तुम्हाला खूपच सपोर्ट करत होतो, पण शेवट शेवट तुम्ही निकी आणि जान्हवी यांच्याशी हात मिळवणी केलीत ते आम्हाला खूपच खटकले....
Same behaviour cha julta tasa varsha tai cha Nikki ani janhavi sobat julala. Eka mothi kalalakar astal pan khupch conservative mind disala tumacha overall.
जे खरे वागतात तेच नेहमी वाईट दिसतात... डीपी दादा आणि अंकिता हे तुमच्या बरोबर नंतर वाईट का वागायला लागले कारण की.. ज्यांनी तुमचा घाण अपमान केला त्यांनाच तुम्ही नंतर सपोर्ट करत होते... ज्यांनी तुम्हाला कॅप्टन बनवलं.... यांच्या विषयी तुम्ही आता वाईट बोलता ते.. हे ऐकून खरंच वाईट वाटलं मला.
वर्षाताई कडून ही अपेक्षा नव्हती असं वाटलं पण नव्हतं की अशा बोलतील त्या डीपी आणि अंकिता बद्दल... ( ठोकळ्याच्या टास्क मध्ये अंकिताने हरवले असते पण तिने respect ठेवला.). निक्की आणि जान्हवी ने काय respect ठेवला..
ये आई पण भारी जो कुणी असेल तो ती 😂😂 एकतर वर्षा ताई वर उपकार नव्हते केले त्यांनी कॅप्टन सी साठी त्यांनी सगळ्यात आदी ह्याच्यासाठी सोडली होती बी grp साठी एपिसोड नीट बघ आदी आणि निकी जानव्ही समोर बोलत होत्या पण बी grp वाले अभिजित सूरज आर्या सोडून बाकीचे वर्षा ताईंना नेहमी पाठीमागे टिंगल करत होते त्यात अंकिता पॅडी आणि डीपी अतिशहाणे पाटीत खंजीर खुपसणारे 😡
तुम्ही डीपी दादां बद्दल खूप गैरसमज करून घेतला आहात आणि तो शेवटपर्यंत तुमच्या मनातून निघाला नाही ,याची खंत आहे .इतक्या खालच्या थराला जाऊन जानवी ने तुमचा अपमान केला आणि तरी तिची तुम्ही गळाभेट घेताय आणि डीपीला शेवटपर्यंत तुम्ही पाण्यात पाहिला..... तरी डीपी सतत तुमची माफी मागत होता.... तुम्ही तुमच्या वयाला अनुसरून माफ केले असते तर आणखीन शोभले असते.. तसाही तुमचा गेम फार चांगला नव्हता तुम्ही फार आधीच व्हायला हवे होते
वर्षात ताई तुम्ही एकट्या खेळत नव्हता प्रत्येक वेळी टीम बी ने तुम्हाला साथ दिली आहे कॅप्टन सी मधला टास्क आठवा... त्यांनी स्वतःची कॅप्टनची बाजूला ठेवून तुम्हाला कॅप्टन बनवले...
पण मला वर्षा उजगावकर ह्यांचे काही टास्क आवडले &काही टास्क नाही आवडले. कँप्टन पद वर्षा उजगावकर ह्यांनी अंकीतिसाठी सोडले नंतर अंकीताने त्यांच्यासाठी कँप्टन पद सोडले. कँप्टन पद वर्षा उजगावकर ह्यांनी शब्दचातुर्याने जिंकले वर्षा उजगावकर & सुरज दोघांना टास्क समजावून सांगावे लागतात. पण काही टास्क वर्षा उजगावकर ह्या खूप👌 खेळल्या. सुरज रितेशने उकसवले तरच गेम खेळतो बाकीच्या वेळी नाही. वर्षा उजगावकर ह्यांनी कँप्टन पदाची जबाबदारी सुरजपेक्षा चांगली निभावली. डी. पी. & अंकीता ह्यांचेही वाद झाले &त्यांनी वर्षा उजगावकर ह्यांना गेम समजावून सांगणे बंद केले त्याचा फायदा लबाड निकीने घेतला.
वर्षा उसगांवकर मॅम तुमचा आदर आहे तुम्ही ज्येष्ठ अभिनेत्री आहात 🙏😊 पण तुमचा इंटरव्यू आवडला नाही तुम्ही बाहेर येऊन सुद्धा अजूनही अंकिता आणि डीपी दादा यांना पाण्यात पाहता खरंच खूप वाईट वाटलं😒 *जेव्हा निक्की तुम्हाला मातृत्वावर बोलली होती तेव्हा हीच अंकिता होती तुमची बाजू घेऊन बोलणारी😌👍* *बी ग्रुप सोडून तुम्ही टीम ए सोबत बोलायला लागले ते बी ग्रुप मधील सदस्यांना आवडले नव्हते त्यामुळेच डीपी दादा कधीकधी टोमणे मारत होते पण त्यांनी वेळोवेळी हात जोडून माफी सुद्धा मागितली आहे आणि घरातून बाहेर येताना सुद्धा डीपी दादा ने खूप वेळ मनापासून तुमची माफी मागितली होती त्यात कुठेही नाटक नव्हते आणि तरीही तुम्ही बाहेर येऊन असं बोलताय मॅम खरंच हे ऐकून खूप वाईट वाटते निकी तांबोळी ने एवढा अपमान केला जानवी किल्लेकर ने अपमान केला तरीही त्यांचा लळा लागला त्या दोघींना तुम्ही बाहेर आल्यावर भेटणार पण हे बघायला आम्हाला नाही आवडणार याचाच अर्थ रितेश देशमुख सर आणि प्रेक्षकांचा खरंच खूप वेळ वाया गेला कारण या दोघींनी केलेल्या कारनाम्यांवर जनता पेटून उठली होती पण असं दिसते की वर्षा मॅम ना त्याचा काहीही फरक पडत नाही त्यांनी या गोष्टी सहज सोडून देऊन माफ केले आहे असे दिसते घराबाहेर आलात पण खूप वेळ लागला बाहेर यायला बिचारे पॅडी सर तुमच्यामुळे त्यांच्यावर अन्याय केला बिग बॉस ने😠* *आता जानवी किल्ले कर बाहेर आली पाहिजेत🙏* मी शितल जाधव🙏
Tumhi saglya visrla ka? Hamali karnara manus nehami Mansa la avdto paay dabbun del na janvi ni so aata varsha bai bolnar me aata tyana avdel ch life madhe hamali karta yeil na kadhi parat so etka kavtuk. B team ya Bai la etka manpasun respect dycha pn ya Bai la gheta nahi ale. Tumhi jitkya motha star aahat na titka man tumch chota aahe. Khara Mansa chi Jaan nahi tumhala
Actually त्या टीम B मध्ये होत्या start पासून म्हणुन एवढे दिवस टिकल्या नाहीतर team A असत्या तर कधिच आउट होत्या... त्यांना बहुतेक चांगले लोक नाही आवडत Nikki janvi सारखे bhangar लोक ज्यानी पूर्ण खालच्या थराला जाऊन इज्जत काढली असले लोक आवडतात.. टीम B मध्ये अजून तरी कोणी नाही बोलले एवढे...शेवटी लोक मूर्ख नाहीत तुम्हाला डोक्यावर घ्यायला...
@@shitaloak4362Ankita che pan nav ghetale asate tar chalale asate ti Janhavi tyanchya magepudhe karayachi pay dabayachi pan te fake hote pudhe jaun tila Kam milanyasathi he karayachi
वर्षा ताई मी तुमची गाव वाली आहे. आणि माझे बरेच नातेवाईक उसगाव ला आहेत. तुम्ही आम्हाला खुप आवडत होता. पण तुम्ही मानस वोळखायला चुकतात. त्या मुळे आता आमच्या मनातुन तुम्ही उतरला आहात. आताच बाहेर आलात .कळेलच तुम्हाला कोण चांगल कोण बर ते.
Ho khara ahe jya jannavi baddal tai evdha changla boltayt ti ek no chi natki bai ahe Ani dp dada khup changle ahet pn taina tyancha baddal khup gairsamaj zalay
भावा पॅडी दादा चांगले होते पण त्यांचा कट्टर फॅन नव्हते ..ते सुरजच्या जीवावर गेम खेळले..सुरजच्या फॅन्स मुळे त्यांना प्रेम मिळालं पण वोट नाही..निकी ,जानवी,वर्षा या कश्या जरी असल्या तरी त्यांचे फॅन्स असल्याने त्यांना वोट करतातं..पण पॅडी दादाला वोट कमीच होते
वर्षाताई तुम्ही खुप आधीच बाहेर झाला आसता तुम्हाला दरवेळी सर्वात कमी वोट होते तुम्ही फक्त तुमच् मिनिमम गँरंटीमुळे टिकुन होतात तुमचा काहीहि कंटेड नव्हता बिग बाँश मध्ये
बाहेर आलाय ना आता तर जान्हवी ल बोलवा घरी सुद्धा पाय दाबायला.करते का बघा हे सगळ ती तुमच्या कडून बाहेर आल्यावर फिल्म मध्ये काम मिळेल या आशेने करत होती न की तुमच्या वरच्या प्रेमाने.ते प्रेम तिने निक्की सोबत आधीच दाखवलं आहे तिने तुम्हाला.
ताई डिपी आणि निककि जोरात बोलायचे पण खरे बोलतात तुम्ही नेहमी ईरिटेड करत होता तुम्ही नेहमी मेक अप करताना च दीसलात घरात अन्न ची नासाडी खुप केलात अंकिता नेहमीच तुमच्या बाजुने बोलली आहे तरी त्या ना भेटायच नाही जानवि इज्जत काढली तरी तुमची बाळ वा छान गेम
ही बाई बिग बॉस मध्ये फक्त ॲक्टिंग करायला गेली होती त्यापेक्षा घरात बसूनच एन्जॉय केला असता ना हा रिॲलिटी शो आहे सिनेमा किंवा नाटक नाही आहे एवढ्या दिवस ठेवलं तेच बिग बॉस चे उपकार आहे 😂
Fakt changla दिसण्यासाठी जानवी ने तुम्हाला मदत केली.. ती पहिली जे होती तेच तिचा खरा रूप होता.. नंतर काम मिळणार नाही ह्या भीतीने नाटक चालू केला चांगला वागायचं... चक्कर येण्याचं नाटक विसरला का...लोक कशी सहज जाळ्यात अडकतात
सुरुवातीला तुम्ही टीम B बरोबर खेळत होतात. तेव्हा आम्ही तुम्हाला सपोर्ट करत होतो पण नंतर तुम्ही निकी आणि जानवी बरोबर हात मिळवणी केलीत आणि तिथे तुमचा गेम बिघडला
एक मात्र खर आहे, वर्षाताईला , खऱ्या मातिचा गंध कळला नाही, एवढी सुगंधी फुले होती तिथे, पण त्या कृत्रिम आतराकडे आकर्षक झाले, त्यानां खूप छान संधी होती जनमानसात सन्मान मिळवण्याची, पण त्यानी भेदाभेद केली, गावाकडच्या लोकांना पाण्यात पाहत होते, तितकेच खरे
वर्षा मॅडम तुमची आम्ही इज्जत करतो नाही तर खूप शिव्या दिल्या आस्त्या त्या निकी आणि जान्हवी ने खूप काही bole tri pn tumhi dp dada vr bolta jara tri लाज वाटली पाहिजे
Tya divya chya task la pan dp ne donda swatavhi jaga dili hoti ani captancy madhya dp ankita doghani yanchya sathi ma ghar ghetli ani yah arbaz la bolat hotya ki yanchya sathi koni kahi kela nahi kiti vait vichar ahet survatila mi yanchya sathi bb baghayla suru kela hota pan yani nantar khara ranga dakhavla suraj jinkude ani ata jar eviction jhala tar te voting pramane houde janhavi cha
तुमच्यावर अन्याय झालं, बोललं गेलं तेव्हा आम्ही फार आवाज उठवला तुमच्यासाठी. तुम्ही तिच्याशीच जाऊन हात मिळवणी केली ताई.😢 आणि DP दादाशी उगाच वैर ठेवलं. नाही आवडलं.आत्ता पण dp कोकलत असतो म्हणतात. Paddy दादा असायला हवे होते टॉप 5..
ह्यांना ग्रामीण भागाबद्दल आणि ग्रामीण लोकाबद्दल खूप राग आहे म्हणून ह्यांना dp ankita suraj ह्यांचा राग आहे आणि इतका अपमान होऊन पण शहरी निकी आणि जान्हवी बद्दल प्रेम आहे
वर्षा ताईना ऐव्हढे दिवस का घरात ठेवले, हाच मोठा प्रश्न आहे. त्या मोठ्या आदर्श कलाकार आहेत यात वादच नाही, पण बिग बॉस च्या घरात त्यांचा काहीच रोल दिसला नाही. त्या घरा बाहेर गेल्या त्याचे अजिबात वाईट वाटले नाही.
वर्षा ताई…एवढं च वय झालंय तर त्या वयाला शोभल असा वागव … डीपी एवढा मोठा माणूस दिलदार… त्याला भेटायची तुझी लायकी पण नाही वर्षा ….. कोल्हापुरात माणस जीव लावतात…. आणि ही कायम आपलं मी मी माझा असा … माझ वय…. एवढं च वय झालंय तर त्या वयाला शोभल असा वागव💯✅
Godi lagali karan janvhi ne tichi chuk manya keli ata chuka sanglyankdun hotat mg Kay ata marun takal tumhi nahi kadhi chuklat mhanun Kay tumchyashi koni Bolan takata ka
वर्षा ताईने बिग बॉस मध्ये फक्त अभिनय केला बाकी काहीच केले नाही बाहेर आल्यावर आत्ता बोलताय हे बिग बॉस च्या घरात बोलायचं ना तिथे तुम्ही काहीच बोलत नव्हता b टीम च्या मागे मागे राहून इथपर्यंत आलेत हे विसरू नका
चला झालं एकदाचं ह्यांच ऑडिशन!! मला वाटतं जगातील सर्वात जास्त वेळ (तब्बल १० आठवडे) ऑडिशन देणाऱ्या पहिल्या कलाकार असतील !! गिनीज बुक मध्ये ह्याची नोंद व्हावी !!😂😂😂😂😂
ताई वर्षा ताई ना सांगा सगळे एपिसोड बघा अंकिता मंजपत होती episode बघितले की तुमच्या लक्षात येईल तुमचा आपमन केला हे भाऊ chya धक्का वर तिला सांगितलं मग तिच्या लक्षात aal आपल्या कडून खुप मोठी चूक झाली म्हणून ताई ची सेवा केली तर आपण चांगली दिसणार ..मूळ स्वभाव तसा नाही खूप माज्ज आहे अंगाशी आल्यावर माफी मागितली की झालं
ताई... तुमची अक्टिंग खूप मस्त... भाषा त्याहून ही सुंदर... मन मात्र काळ!!! त्या डीपी नी तुमचा इतका काही अपमान केला नव्हता जितका बाकी लोकांनी तुमचा अपमान केला.. लोकांनी तुम्हाला तुमच्या ममते बद्दल , करिअर बद्दल, इतकेच काय तुम्हाला मिळालेले सर्वोच्च पुरस्कार त्यावर ही आक्षेप घेतला ते तुम्हाला चाललं.... DP इतक्या टोकाला कधी गेला नाही तरी त्यानं तुमचे पाय पकडून माफी मागितली... पण बाहेर येऊन आजुन तुम्ही त्याच्याबद्दल वाईट च बोलताय हे नाही आवडल... मी DP चा Fan नाहिय... पण जे दिसल ते बोललो.
ज्यांनी रिस्पेक्ट दिले, ज्यांनी स्टॅन्ड घेतला तुमच्या बाजूने त्यांच्यासोबत दुष्मनी ठेवली. आणि ज्यांनी इज्जत काढली त्यांसोबत गळा भेट घेऊन दोस्ती केली वाह वर्षा आज्जी वाह. छान गेम खेळतायेत 😡
ताई माफ करा पण तुम्ही निक्की आणि जानवीची वागणुक कशी विसरू शकता हो तुम्ही त्यांना माफ केले आणि Dp दादा ने तर तसे फारकाही नव्हेत कःले हो. ताई मला वाटतयं जानवी आणि निक्की ऐवजी तुम्ही आणि पॅडीदादा असायला होता खरंतर.
डि पी दादा खुप राँयल माणुस आहे डि पी दादांचे व्हिडिओबघा एकदा तुम्ही डिपी दादाकड गरीब मोठा असा भेदभाव नसातो कधीच डि पी दादा खरा बोलला हे झोंबलय बहुतेक तुम्हाला 😂😂
इतकी वर्ष आम्ही वर्षा ताईंना मानत होतो पण आत्ता त्यांनी स्वतःची किंमत शून्य केली स्वतः च अंकिता dp la pady dada la ना नाव ठेऊन ज्यांनी सपोट केला त्यांना विसरता आणि ज्यांनी तुमची शून्य किंमत केली ते तुम्हाला आवडायला लागले
वर्षाताई तुमचा हा interview पाहून तर तुम्ही खरच खूपच स्वार्थी आहात हे पक्क झालं. अंकिता आणि dp यांच्याशी तुमचे सुर जुळले नाहीत ? व्वा..👏👏 महाराष्ट्राची wondergirl तुमच्याकडून बाहेर आल्यावर तरी ही अपेक्षा नव्हती. शेवटी जान्हवी बरोबरच म्हणाली होती आधी ते पटतंय आता की "पश्चात्ताप होत असेल त्यांना..".💯🙌
ज्या निक्कीने तुमचा जागोजागी अपमान केला तीच्या बद्दल तुम्ही कीती चांगले बोलताय आणि DP आणि अंकीता बदल बोलताना कीती परक्या असल्यासारखे बोलतायत .. कमाल आहे..
Ankitane pratyak veles tumcha aadar kela.task kheltana pan tumcha man rakhla.dusar kon boll tumhala tar mam mothya ahet as bolu naka as ti sanglyanna sangaychi.tine pan tumche pay dablet.
त्यांना गरीब आणि त्यांच्या सारखे मेकअप न करणारे लोक आवडत नाही निकी आणि जान्हवी त्याच्या सारख्या आहे म्हणून त्या आवडतात त्यांच्या घरी ते गरीब लोक गेली तर चांगले दिसणार नाही
ताई कदाचित आपले मराठी फिल्म इंडस्ट्रीत काम फारच मोठ असेल.... पण बिग बॉस मध्ये आपण काहीच केले नसताना आपण इतके दिवस कसे राहीलात हे कोड कोणालाही उलगडले नाही
Varsha ji mule bb house ka shobha hoti nahitar komdi bazar hota😂
वर्षा ताई तुमचा अपमान ज्या वेळी निकी आणि जान्हवी यांनी केला त्या वेळी आम्ही तुम्हाला खूपच सपोर्ट करत होतो, पण शेवट शेवट तुम्ही निकी आणि जान्हवी यांच्याशी हात मिळवणी केलीत ते आम्हाला खूपच खटकले....
मलातार १००%
Tya veli Ankita, paddy,aani dp support kela mhanun tumhi ethparyant pohchalat, mg nantr Ankita vait zali, tine pn kadhi aapali maryada Sodali nahi, pn tarihi swarthi houn tichya vr ultalat, vait vatal, tumchyakadun amhala hi apeksha navti, mhanun baher padalat
💯 right
बरोबर
Same behaviour cha julta tasa varsha tai cha Nikki ani janhavi sobat julala. Eka mothi kalalakar astal pan khupch conservative mind disala tumacha overall.
बिग बॉस मधे बोलायची पध्दत आणि आताची बोलायची पध्दत खूप वेगळं वाटतोय
Ho barobar ahe
नाटकी बाई
तो अभीनय होता वाटतं 😂😂😂😂
😂😂😂
Ata chya real ahet hya BB Madhli acting hoti
जे खरे वागतात तेच नेहमी वाईट दिसतात... डीपी दादा आणि अंकिता हे तुमच्या बरोबर नंतर वाईट का वागायला लागले कारण की.. ज्यांनी तुमचा घाण अपमान केला त्यांनाच तुम्ही नंतर सपोर्ट करत होते... ज्यांनी तुम्हाला कॅप्टन बनवलं.... यांच्या विषयी तुम्ही आता वाईट बोलता ते.. हे ऐकून खरंच वाईट वाटलं मला.
Fake aahe hi baai, amha govyacha lokanahi ti big boss madhe avadli nahi. Ankita ani dp rocks
हयांना जानव्ही सारख्या चं बोलणाऱ्या हवं आहेत. शेवट शेवट तर अभिजित आणि सुरज पण निक्की च्या मागे गेले हें बघून वाईट वाटतं
वर्षाताई कडून ही अपेक्षा नव्हती असं वाटलं पण नव्हतं की अशा बोलतील त्या डीपी आणि अंकिता बद्दल... ( ठोकळ्याच्या टास्क मध्ये अंकिताने हरवले असते पण तिने respect ठेवला.). निक्की आणि जान्हवी ने काय respect ठेवला..
Dp आणि अंकिता खूप छान आहेत....
ये आई पण भारी जो कुणी असेल तो ती 😂😂 एकतर वर्षा ताई वर उपकार नव्हते केले त्यांनी कॅप्टन सी साठी त्यांनी सगळ्यात आदी ह्याच्यासाठी सोडली होती बी grp साठी एपिसोड नीट बघ आदी आणि निकी जानव्ही समोर बोलत होत्या पण बी grp वाले अभिजित सूरज आर्या सोडून बाकीचे वर्षा ताईंना नेहमी पाठीमागे टिंगल करत होते त्यात अंकिता पॅडी आणि डीपी अतिशहाणे पाटीत खंजीर खुपसणारे 😡
तुम्ही डीपी दादां बद्दल खूप गैरसमज करून घेतला आहात आणि तो शेवटपर्यंत तुमच्या मनातून निघाला नाही ,याची खंत आहे .इतक्या खालच्या थराला जाऊन जानवी ने तुमचा अपमान केला आणि तरी तिची तुम्ही गळाभेट घेताय आणि डीपीला शेवटपर्यंत तुम्ही पाण्यात पाहिला..... तरी डीपी सतत तुमची माफी मागत होता.... तुम्ही तुमच्या वयाला अनुसरून माफ केले असते तर आणखीन शोभले असते.. तसाही तुमचा गेम फार चांगला नव्हता तुम्ही फार आधीच व्हायला हवे होते
Jra dole ugdun baga swata kay khelay te😂
Tumhi Kay khel दाखवला??
Right
Yana kay samjnar nhi tyana janvi nkki avdate
अगदी खरं आहे
बीग बॉस ने हृदयावर भला मोठा दगड ठेवून वर्षा ताई ना बाहेर काढल्या मुळे.... महाराष्ट्र खूप खुश आहे😂😂😂😂
😂😂😂😂
🤣🤣🤣🤣👍👌
@@mhatresania1 एकदम बरोबर 😂😂
ब्रह्मांड खुश झालं 😂
@@samruddhi77 😂😂😂😂😂
Paddy dada chi jaga tumhi खाल्ली...tumhi deserving nhavta
Right
तो पण नवता
Je comment kartait....tyanchi Kai laiki ahe ...varsha usgaonkar na bolnyaadhi swata bagha arshat
Actually lokanna ajkal cheap lokach avadtat ...Aani paani wale....varsha usgaonkar is decent person
@@v.n227right 😂
वर्षात ताई तुम्ही एकट्या खेळत नव्हता प्रत्येक वेळी टीम बी ने तुम्हाला साथ दिली आहे कॅप्टन सी मधला टास्क आठवा... त्यांनी स्वतःची कॅप्टनची बाजूला ठेवून तुम्हाला कॅप्टन बनवले...
Exactly...b team che teen lok aahe finale la ..abhijeet dp Ani ankita
पण मला वर्षा उजगावकर ह्यांचे काही टास्क आवडले &काही टास्क नाही आवडले. कँप्टन पद वर्षा उजगावकर ह्यांनी अंकीतिसाठी सोडले नंतर अंकीताने त्यांच्यासाठी कँप्टन पद सोडले. कँप्टन पद वर्षा उजगावकर ह्यांनी शब्दचातुर्याने जिंकले वर्षा उजगावकर & सुरज दोघांना टास्क समजावून सांगावे लागतात. पण काही टास्क वर्षा उजगावकर ह्या खूप👌 खेळल्या. सुरज रितेशने उकसवले तरच गेम खेळतो बाकीच्या वेळी नाही. वर्षा उजगावकर ह्यांनी कँप्टन पदाची जबाबदारी सुरजपेक्षा चांगली निभावली. डी. पी. & अंकीता ह्यांचेही वाद झाले &त्यांनी वर्षा उजगावकर ह्यांना गेम समजावून सांगणे बंद केले त्याचा फायदा लबाड निकीने घेतला.
वर्षा उसगांवकर मॅम तुमचा आदर आहे तुम्ही ज्येष्ठ अभिनेत्री आहात 🙏😊
पण तुमचा इंटरव्यू आवडला नाही तुम्ही बाहेर येऊन सुद्धा अजूनही अंकिता आणि डीपी दादा यांना पाण्यात पाहता खरंच खूप वाईट वाटलं😒
*जेव्हा निक्की तुम्हाला मातृत्वावर बोलली होती तेव्हा हीच अंकिता होती तुमची बाजू घेऊन बोलणारी😌👍*
*बी ग्रुप सोडून तुम्ही टीम ए सोबत बोलायला लागले ते बी ग्रुप मधील सदस्यांना आवडले नव्हते त्यामुळेच डीपी दादा कधीकधी टोमणे मारत होते पण त्यांनी वेळोवेळी हात जोडून माफी सुद्धा मागितली आहे आणि घरातून बाहेर येताना सुद्धा डीपी दादा ने खूप वेळ मनापासून तुमची माफी मागितली होती त्यात कुठेही नाटक नव्हते आणि तरीही तुम्ही बाहेर येऊन असं बोलताय मॅम खरंच हे ऐकून खूप वाईट वाटते निकी तांबोळी ने एवढा अपमान केला जानवी किल्लेकर ने अपमान केला तरीही त्यांचा लळा लागला त्या दोघींना तुम्ही बाहेर आल्यावर भेटणार पण हे बघायला आम्हाला नाही आवडणार याचाच अर्थ रितेश देशमुख सर आणि प्रेक्षकांचा खरंच खूप वेळ वाया गेला कारण या दोघींनी केलेल्या कारनाम्यांवर जनता पेटून उठली होती पण असं दिसते की वर्षा मॅम ना त्याचा काहीही फरक पडत नाही त्यांनी या गोष्टी सहज सोडून देऊन माफ केले आहे असे दिसते घराबाहेर आलात पण खूप वेळ लागला बाहेर यायला बिचारे पॅडी सर तुमच्यामुळे त्यांच्यावर अन्याय केला बिग बॉस ने😠*
*आता जानवी किल्ले कर बाहेर आली पाहिजेत🙏*
मी शितल जाधव🙏
अगदी मनातल
Ho tai tmhi barobar boltay varsha ek heroin aahe mhanun tya je vagat aahe te barobar aahe as nahi tyana mans olkhta yet nai 🤨
💯 you said true i agree with you
Tumhi saglya visrla ka? Hamali karnara manus nehami Mansa la avdto paay dabbun del na janvi ni so aata varsha bai bolnar me aata tyana avdel ch life madhe hamali karta yeil na kadhi parat so etka kavtuk. B team ya Bai la etka manpasun respect dycha pn ya Bai la gheta nahi ale. Tumhi jitkya motha star aahat na titka man tumch chota aahe. Khara Mansa chi Jaan nahi tumhala
@@rameshjadhav247
*हो ना खूप धन्यवाद दादा* 🙏😊
वर्षा ताई तुम्ही स्वतःच वजन कमी करून घेतलं.... चुकीच्या माणसांसोबत गेला तुम्ही जान्हवी निक्की अरबाज यांच्या जवळ जाऊन तुम्ही आमच्या नजरेत उतरल्या
इतक्या कमेंट वाचल्या एकही वर्षा ताईंच्या बाजुने नाही.
'बिग बॉस ने तुमच्यावर खुप उपकार केल्यामुळे तुम्ही इतके दिवस टिकलात. नाहीतर खुप अगोदर तुम्ही घरा बाहेर यायला पाहिजे होता
कोणा कोणाला वाटते हे अहंकारी बाई आहे😂😂
Not more than Ankita
Are tujhi layaki ahe vhay
Fake account kadhun comment karaylas bhadya
@@MayaKapoor-ty6vhAnkita kuchki Ani jhawadi ahe
अहंकारी बाई ..... खरं रुप दाखवलं नाही या बाईने अजून
Nahi mala vatate ki tya real aahet
मॅडम तुम्ही घरातच मुळात निरर्थक होता...एक प्रेक्षक म्हणून आम्हाला त्याची खूप खूप खंत आहे
तुम्ही डीपी दादा बद्दल खूप गैरसमज करून घेतला
अगदी बरोबर
Ho aagdi Baroba...Aankita ni pan khup sambhalun ghetl yanna.. aata ह्यांना nikki n janhvi aavdtahet...waa great tai
Actually त्या टीम B मध्ये होत्या start पासून म्हणुन एवढे दिवस टिकल्या नाहीतर team A असत्या तर कधिच आउट होत्या... त्यांना बहुतेक चांगले लोक नाही आवडत Nikki janvi सारखे bhangar लोक ज्यानी पूर्ण खालच्या थराला जाऊन इज्जत काढली असले लोक आवडतात.. टीम B मध्ये अजून तरी कोणी नाही बोलले एवढे...शेवटी लोक मूर्ख नाहीत तुम्हाला डोक्यावर घ्यायला...
अंकिता ने नेहमी तुमची बाजू घेतली तरी ती वाईट...आणी निक्की आणी जानव्ही नेहमी तुमचा अपमान करीत होत्या तरी त्या चांगल्या😂😂
👍👍👍👍
हो ना🤔 स्वयंपाक करताना तर फक्त जानवी चच नाव घेतलं😮 अंकिता पण तिच्या बरोबरीने स्वयंपाक करत होती😢
हे खरंय..
ताई अहंकारी आहे 👍👍👍
@@shitaloak4362Ankita che pan nav ghetale asate tar chalale asate ti Janhavi tyanchya magepudhe karayachi pay dabayachi pan te fake hote pudhe jaun tila Kam milanyasathi he karayachi
खरतर वैभव गेला तेव्हाच या जायला पाहिजे होत्या.
Barobr
वर्षा ताई मी तुमची गाव वाली आहे. आणि माझे बरेच नातेवाईक उसगाव ला आहेत. तुम्ही आम्हाला खुप आवडत होता. पण तुम्ही मानस वोळखायला चुकतात. त्या मुळे आता आमच्या मनातुन तुम्ही उतरला आहात. आताच बाहेर आलात .कळेलच तुम्हाला कोण चांगल कोण बर ते.
Ho khara ahe jya jannavi baddal tai evdha changla boltayt ti ek no chi natki bai ahe Ani dp dada khup changle ahet pn taina tyancha baddal khup gairsamaj zalay
एवढीच खंत आहे की वोटिंग नसताना सुद्धा तुम्ही घरात राहिला आणि paddy दादा वोटिंग असताना सुद्धा बाहेर आले
बरोबर् आहे
भावा पॅडी दादा चांगले होते पण त्यांचा कट्टर फॅन नव्हते ..ते सुरजच्या जीवावर गेम खेळले..सुरजच्या फॅन्स मुळे त्यांना प्रेम मिळालं पण वोट नाही..निकी ,जानवी,वर्षा या कश्या जरी असल्या तरी त्यांचे फॅन्स असल्याने त्यांना वोट करतातं..पण पॅडी दादाला वोट कमीच होते
वर्षाताई तुम्ही खुप आधीच बाहेर झाला आसता तुम्हाला दरवेळी सर्वात कमी वोट होते तुम्ही फक्त तुमच् मिनिमम गँरंटीमुळे टिकुन होतात तुमचा काहीहि कंटेड नव्हता बिग बाँश मध्ये
प्रेक्षक अजिबात नाराज नाही आहेत
या आधीच बाहेर यायला पाहिजे होत्या
ही बाई स्वतःला खुप बुद्धिवंत समजते, आणि समोरच्या मुर्ख लोकांवर आपण उपकार करतोय अशी समजते.
बाहेर आलाय ना आता तर जान्हवी ल बोलवा घरी सुद्धा पाय दाबायला.करते का बघा हे सगळ ती तुमच्या कडून बाहेर आल्यावर फिल्म मध्ये काम मिळेल या आशेने करत होती न की तुमच्या वरच्या प्रेमाने.ते प्रेम तिने निक्की सोबत आधीच दाखवलं आहे तिने तुम्हाला.
Varsha out zhalya tyaveli mi tech bolli aata Janhavi pan gheun ja baher pay dabayala
ताई डिपी आणि निककि जोरात बोलायचे पण खरे बोलतात तुम्ही नेहमी ईरिटेड करत होता तुम्ही नेहमी मेक अप करताना च दीसलात घरात अन्न ची नासाडी खुप केलात अंकिता नेहमीच तुमच्या बाजुने बोलली आहे तरी त्या ना भेटायच नाही जानवि इज्जत काढली तरी तुमची बाळ वा छान गेम
ही बाई बिग बॉस मध्ये फक्त ॲक्टिंग करायला गेली होती त्यापेक्षा घरात बसूनच एन्जॉय केला असता ना हा रिॲलिटी शो आहे सिनेमा किंवा नाटक नाही आहे एवढ्या दिवस ठेवलं तेच बिग बॉस चे उपकार आहे 😂
😂😂✅✅
Fakt changla दिसण्यासाठी जानवी ने तुम्हाला मदत केली.. ती पहिली जे होती तेच तिचा खरा रूप होता.. नंतर काम मिळणार नाही ह्या भीतीने नाटक चालू केला चांगला वागायचं... चक्कर येण्याचं नाटक विसरला का...लोक कशी सहज जाळ्यात अडकतात
Nhi nantr film production mdhe Tila ya mam kdun kam milel mhnun janhvi he sarv krt hoti ..he Yana kuth mhity varsha mam la
सुरुवातीला तुम्ही टीम B बरोबर खेळत होतात. तेव्हा आम्ही तुम्हाला सपोर्ट करत होतो पण नंतर तुम्ही निकी आणि जानवी बरोबर हात मिळवणी केलीत आणि तिथे तुमचा गेम बिघडला
Khel bighdagla to khelava lagto adhi
Hya khelat ch navhttya
एक मात्र खर आहे, वर्षाताईला , खऱ्या मातिचा गंध कळला नाही, एवढी सुगंधी फुले होती तिथे, पण त्या कृत्रिम आतराकडे आकर्षक झाले, त्यानां खूप छान संधी होती जनमानसात सन्मान मिळवण्याची, पण त्यानी भेदाभेद केली, गावाकडच्या लोकांना पाण्यात पाहत होते, तितकेच खरे
Kay ma mastach go.gavakadchi amka avadtat.
अंकिता आणी डीपी वर जळलेला वास यालाया 😂
आळसी खेळ
Kharch na jyani support kela tyanchyavr ultalya, evdhi sudhha manusaki nahi,
Hoi 😂😂😂
वर्षा मॅडम तुमची आम्ही इज्जत करतो नाही तर खूप शिव्या दिल्या आस्त्या त्या निकी आणि जान्हवी ने खूप काही bole tri pn tumhi dp dada vr bolta jara tri लाज वाटली पाहिजे
Nikkila घाबरते😅😅😅😅
राजश्री वाल्यानो एक msg सांगा इला ही पण डबल ढोलकी आहे.. आणि mg plyer hoti म्हणून tikli नाही तर आधीच गेली असती बाहेर...
अंकिता आणि DP dada यांनी यांच्यासाठी आपली captaincy सोडली होती
कृतघ्न आहेत या
Laj nahi vatat ya baila
Ani ya bai nikkicha ghagrayt ghust hotaya
Tya divya chya task la pan dp ne donda swatavhi jaga dili hoti ani captancy madhya dp ankita doghani yanchya sathi ma ghar ghetli ani yah arbaz la bolat hotya ki yanchya sathi koni kahi kela nahi kiti vait vichar ahet survatila mi yanchya sathi bb baghayla suru kela hota pan yani nantar khara ranga dakhavla suraj jinkude ani ata jar eviction jhala tar te voting pramane houde janhavi cha
Ehsan faramosh bai, mul nature kharab aahe, te baher yayla nako mhanun gapbashi bhumika hoti, Nikki barobr hila black heart wali bai ,
इतका अपमान करून पण त्या दोघींची बाजू घेतेय मग ह्या पण त्या दोघी सारखीच आहे
आपल्या नौटंकी पणा मुळेच ही आपल्यावर वेळ आली असं का नाही वाटत आपल्याला किमान बाहेर आल्यावर तरी आपल्याला हे उमजले नाही हे दुर्दैवच नाही का
माझी एवढीच खंत आहे वोटिंग नसताना सुद्धा तुम्ही घरात राहिलात आणि paddy Dada बाहेर गेले .
बिल्कुल सही
आम्हाला इतकी खंत आहे की इतके दिवस वोटिंग नसताना सुद्धा आपण घरात राहिल्यात 😡😡
Barobar
😂😂 right
Exactly😅
Me hech type karayla ale hote😂😂😂
Tech na😂
यांच्या मातृत्वाची भाषा केली तेव्हा अंकिता ने स्टँड घेतला अणि ही बाई बोलते सूर जुळले नाहीत
Pn ya khup selfish aahet,
अगदी बरोबर बोललात तुम्ही..💯🙌
अगदी बरोबर आहे.तुमचे म्हणणें.
वर्षा ताई तुम्हाला मानसे ओळखता येत नाही bb घरात आनि जिवनात हेच सत्य तुम्ही मान्य करायला हवे
Tari hi bai yevdi prasidhh zali 😂
जान्हवी ने लायकी काढली तरी पाय दाबून इज्जत परत मिळाली वाटत 😂
तुमच्यावर अन्याय झालं, बोललं गेलं तेव्हा आम्ही फार आवाज उठवला तुमच्यासाठी. तुम्ही तिच्याशीच जाऊन हात मिळवणी केली ताई.😢 आणि DP दादाशी उगाच वैर ठेवलं. नाही आवडलं.आत्ता पण dp कोकलत असतो म्हणतात. Paddy दादा असायला हवे होते टॉप 5..
अग बाई तू एवढ्या लेट का बाहेर आली याची खंत आहे आम्हाला.. न खेळता @bigboss ची MG घेऊन घरात राहिलीस..
ह्यांना ग्रामीण भागाबद्दल आणि ग्रामीण लोकाबद्दल खूप राग आहे म्हणून ह्यांना dp ankita suraj ह्यांचा राग आहे आणि इतका अपमान होऊन पण शहरी निकी आणि जान्हवी बद्दल प्रेम आहे
Nikki suddha suraj.. Ankita... Paddy N dp yana nit nhi vagavat... Dikhava karte... Hi gharat asalelya lokana sanmmanane vagvat nhi tr.. samanya prekshkala khar madhe kasa vagavel..
पहिल्या आठवड्यात च यायला पाहिजे होती महातरी
वर्षा ताईना ऐव्हढे दिवस का घरात ठेवले, हाच मोठा प्रश्न आहे. त्या मोठ्या आदर्श कलाकार आहेत यात वादच नाही, पण बिग बॉस च्या घरात त्यांचा काहीच रोल दिसला नाही. त्या घरा बाहेर गेल्या त्याचे अजिबात वाईट वाटले नाही.
जानवी पाय दाबून देत होती म्हणून तिच्याशी चांगले आहेत का एवढी इज्जत काढून सुद्धा जानवीच हे नाटक होतं जानवी ला माहित होतं बाहेर आपण कसे दिसणार आहोत ते
Tela mahit aahe taich production house aahe tela kam pahijy mhanuntar pay dabath hote yevdy sadhy nahi samjath😂
वर्षा ताई…एवढं च वय झालंय तर त्या वयाला शोभल असा वागव …
डीपी एवढा मोठा माणूस दिलदार… त्याला भेटायची तुझी लायकी पण नाही वर्षा ….. कोल्हापुरात माणस जीव लावतात…. आणि ही कायम आपलं मी मी माझा असा … माझ वय…. एवढं च वय झालंय तर त्या वयाला शोभल असा वागव💯✅
लायकी पेक्षा जास्त मिळाले की आसच गर्व येतो😂😂😂
नाटक करत होती ती जानवी तुमच्यासोबत चांगलं वागायच हे पण तुमच्या लक्षात आलं नाही असो उतरत्या वयात होत असत
😂😂
नेहमी वर्षा ताईंना अंकिता आणि डिपि दादा रिस्पेक्ट द्यायचे तरी विशेष आहे त्या उलट निकि आणि जान्हवी अपमान करायच्या पॅडि दादा शी पण कधी निट नाही बोलल्या
आभार मानायचे असतील तर बिग बॉस चे माना ताई एवढे दिवस ठेवलं म्हणून
😂😂😂😂
.
वर्षा ताई तुम्ही आमच्या कमेंट वाचा तुम्हाला तुमची ओळख पटेल.
💯😄👍
Barobar
स्वतःची काहीही ओळख नसताना दुसऱ्यांना बोलण चुकीचे आहे
वर्षा जी अंकिता आणि DP बद्दल उगीच आकस मनात ठेवला आहे तुम्ही दोघेही खूप चांगले आहेत तुम्ही त्यांना ओळखायला कमी पडलात
Acting karnaryani acting karavi pan dusaryana doshi nahi tharvayche mag kahise vegle hote.mag vait vatun nahi ghyavayache.
एवढा अपमान करुन शेवटच्या दिवसात सुद्धा निक्की जान्हवीची गोडी लागली या ताईंना
मग त्यांच्यापेक्षा पॅडी दादा बरे आहेत की
पॅडि दादा 1नंबर
Godi lagali karan janvhi ne tichi chuk manya keli ata chuka sanglyankdun hotat mg Kay ata marun takal tumhi nahi kadhi chuklat mhanun Kay tumchyashi koni Bolan takata ka
त्याही तरुण वयात तशाच असाव्यात
@@vrishalikulkarni9531 Tumhi swatach bagha te television Vr ahe mhanun distay tumhi aplya sasubai na bolu naka mhanje zal
वर्षा ताईने बिग बॉस मध्ये फक्त अभिनय केला बाकी काहीच केले नाही बाहेर आल्यावर आत्ता बोलताय हे बिग बॉस च्या घरात बोलायचं ना तिथे तुम्ही काहीच बोलत नव्हता b टीम च्या मागे मागे राहून इथपर्यंत आलेत हे विसरू नका
Dp aani ankitala aamcha support aahe. Tumhi gharat jaun finale bagja
कूचकि मतारी डबल ढोलकी इच्या साठी डिपी दादानि कैपटन पदा साठी महागार घेतली
Selfish aahe ek number chi, b group madhe hoti mhanun respect kela tuza,
ज्येष्ठतेचा मान मिळाला नाही तरी तुम्ही निकी आणि जान्हवी ला कुरवालत होता
ज्यांनी कचरा केला त्यांनाच चाटत होती फुटेज साठी मूर्ख बाई. असल्या बाईची मुलाखत का घेतात हे लोक?
ही पण ढोलकी वादक आहे कधी या बाजूने कधी त्या बाजूने 😂
ही बाई खेळताना B team कडून खेळली आता म्हणते निक्की जन्वी जिंकेल
म्हणे ह्यांना टास्क , "सादरीकरण" याच दडपण होतं...!!😂😂 खरंतर Bigboss लाच तुम्ही काही करत नाही म्हणून दडपण आलं होत content शुन्य!!😂😂
चला झालं एकदाचं ह्यांच ऑडिशन!! मला वाटतं जगातील सर्वात जास्त वेळ (तब्बल १० आठवडे) ऑडिशन देणाऱ्या पहिल्या कलाकार असतील !! गिनीज बुक मध्ये ह्याची नोंद व्हावी !!😂😂😂😂😂
Perfectt tech kele full season
Varsha Usgaonkar pl read each n every comment then you will understand what people think of you
ताई वर्षा ताई ना सांगा सगळे एपिसोड बघा अंकिता मंजपत होती episode बघितले की तुमच्या लक्षात येईल तुमचा आपमन केला हे भाऊ chya धक्का वर तिला सांगितलं मग तिच्या लक्षात aal आपल्या कडून खुप मोठी चूक झाली म्हणून ताई ची सेवा केली तर आपण चांगली दिसणार ..मूळ स्वभाव तसा नाही खूप माज्ज आहे अंगाशी आल्यावर माफी मागितली की झालं
कोणते प्रेक्षक नाराज झाले? परग्रहावरचे का?बाईई काय प्रकार?😂😂😂😂😂😂😂
Ticha goad gairsamaj aahe swataha badhhal, ag bai aamhi tuze movies pn nahi pahile kadhi, bigboss madhe barich sahan keli
Kharach baiiii kay prakar..😂😂😂😂
बिग बॉस या शो मध्ये बोलण्याची तुमची पद्धत फार नाटकीच होती, आणि आता प्रत्यक्षात वेगळीच दिसतेय
म्हणुन तर नाटकी जान्हवी आवडली
Hine Himmat asel tr comment vachavi
तुम्हाला कधीच बाहेर येयाल हवे होते जान्हवी तुम्हाला इतकं बोल ली. तिला सहज माफ केल
मगे तुमचो ईचार काय असा? वर्षा ताई सहज माफ करतील?तुमका बिग बास मध्ये जाऊचा लागात.😊
यांची बोलण आता बर फास्ट झालं😂😂
Ho na....
Boland fast asleep tar shudh marathi chan aahei
ताई...
तुमची अक्टिंग खूप मस्त...
भाषा त्याहून ही सुंदर...
मन मात्र काळ!!!
त्या डीपी नी तुमचा इतका काही अपमान केला नव्हता जितका बाकी लोकांनी तुमचा अपमान केला.. लोकांनी तुम्हाला तुमच्या ममते बद्दल , करिअर बद्दल, इतकेच काय तुम्हाला मिळालेले सर्वोच्च पुरस्कार त्यावर ही आक्षेप घेतला ते तुम्हाला चाललं....
DP इतक्या टोकाला कधी गेला नाही तरी त्यानं तुमचे पाय पकडून माफी मागितली... पण बाहेर येऊन आजुन तुम्ही त्याच्याबद्दल वाईट च बोलताय हे नाही आवडल...
मी DP चा Fan नाहिय... पण जे दिसल ते बोललो.
आत्ता काय बोलायचं अंकिता तुमची बाजू घेऊन निक्की शी भांडली निक्की तुमच्या आई होण्यावर बोलली होती तेव्हा
Right
कोनो नाही नाराज झाले
M G संपली
मुर्ख समाजता का लोकना
M G म्हणजे काय?
@@Indian1234Pवर्षा उसगावकर ला 10 आठवडे बाहेर काढायचं नाही असं कॉन्ट्रॅक्ट केलं होत वर्षा ने.....
😂😂😂😂😂
@@rushichoudhari10 M G चा Longform काय आहे?
Minimum Guarantee असावा.
तुम्हीं आता एक काम करा सुखं म्हणजे नक्की काय असतं ❤ या मालिकेत एन्ट्री करा
Ankita aani Dp tulach bhetnar nahi😂
बाहेर आल्यावर ही ची भाषा बदलली
ज्यांनी रिस्पेक्ट दिले, ज्यांनी स्टॅन्ड घेतला तुमच्या बाजूने त्यांच्यासोबत दुष्मनी ठेवली. आणि ज्यांनी इज्जत काढली त्यांसोबत गळा भेट घेऊन दोस्ती केली वाह वर्षा आज्जी वाह. छान गेम खेळतायेत 😡
इथे तर नॉर्मल बोलत आहेत ...पण घरातली भाषा इतकी नाटकी का वाटत होती😮
त्यांना "दडपण" आलं होतं म्हणून कदाचित!!😂😂
@@deadpoolspeaking Bro 😂😂
@@deadpoolspeaking😂😂 मि दीडशहान पण शब्द वाचला तुझा दड़पन jya जागी बघता क्षणी😅😅
540 कमेंट सध्या घडीला आहेत आणि एक पण वर्षा च्या फेवर मध्ये नाही 😄😄😄. वर्षाला म्हणा एकदा तुमच्या मुलाखत च्या कॉमेंट्स वाचा म्हणावं 😄😄😄👍👍
हा निर्णय भरपूर लवकरच जायला पाहिजे होता
पंढरीनाथ यांच्या ऐवजी वर्षा जायला हव्या होत्या. कारण त्यांचा खेळ, रणनीती आणि मनोरंजन यापैकी काहीही दिसलं नाही. फक्त बाष्कळ बडबड होती.
ताई माफ करा पण तुम्ही निक्की आणि जानवीची वागणुक कशी विसरू शकता हो तुम्ही त्यांना माफ केले आणि Dp दादा ने तर तसे फारकाही नव्हेत कःले हो.
ताई मला वाटतयं जानवी आणि निक्की ऐवजी तुम्ही आणि पॅडीदादा असायला होता खरंतर.
Ankita ne tumchya sathi pretyek vels stand ghetala ani tumhich tila as bolata he kay barobar nahi tumch kas ahe jikade gulal tikade changbhal😂
खोबर तिकडं चांग भलं 😂😂आहे ही नाटकी आहेत ही सगळी 💯
कोण नाही नाराज झाले , खेळ तर दिसला नाही सारखी सहानभूती म्हणून कोण करणार vot खरं तर tu सगळ्यान अगोदर जाणे गरजेचे होते
Dp dada ❤
DP dada ek chan manus ahe
Tumhi khupach DP dweshi ahat
DP chi tumhala bhiti watate mhanun dweshi karata
डि पी दादा खुप राँयल माणुस आहे डि पी दादांचे व्हिडिओबघा एकदा तुम्ही डिपी दादाकड गरीब मोठा असा भेदभाव नसातो कधीच डि पी दादा खरा बोलला हे झोंबलय बहुतेक तुम्हाला 😂😂
वर्षाताई तुम्ही जेष्ठ म्हणवता स्वतःला आणि माणसं ओळखता येत नाहीत तुम्हाला याची आम्हाला खंत आहे
घर से बाहर निकली सबसे बड़ी खुशी की बात है और दुख इस बात का है यह अभी तक वहां थी
धनंजय कोकलताना दिसला नाही
यांनी उगाच dp दादा ना टारगेट केलंय....
आता shudhh मराठी सोडून kokalto bolte hi बाई 😂 ही भाषा तिथे नाही vaparli
ऍक्टर म्हणून मोठी असेल पण माणूस म्हणून शून्य कुठे कधी सोशल वर्क केल्याच ऐकलंय का? appearance वरून च दिसत किती उर्मट असेल ती
इतकी वर्ष आम्ही वर्षा ताईंना मानत होतो पण आत्ता त्यांनी स्वतःची किंमत शून्य केली स्वतः च अंकिता dp la pady dada la ना नाव ठेऊन
ज्यांनी सपोट केला त्यांना विसरता
आणि ज्यांनी तुमची शून्य किंमत केली ते तुम्हाला आवडायला लागले
मला खूप वाटतं वर्षाताई नी कमेंट वाचाव्यात म्हणजे ताईंना समजेल प्रेक्षकांचे काय मत आहे
गप्पा बसा हो ताई काहीही बोलत
वर्षाताई तुमचा हा interview पाहून तर तुम्ही खरच खूपच स्वार्थी आहात हे पक्क झालं. अंकिता आणि dp यांच्याशी तुमचे सुर जुळले नाहीत ? व्वा..👏👏
महाराष्ट्राची wondergirl तुमच्याकडून बाहेर आल्यावर तरी ही अपेक्षा नव्हती. शेवटी जान्हवी बरोबरच म्हणाली होती आधी ते पटतंय आता की "पश्चात्ताप होत असेल त्यांना..".💯🙌
लय वेळ लावलो बाहेर यायला
ज्या निक्कीने तुमचा जागोजागी अपमान केला तीच्या बद्दल तुम्ही कीती चांगले बोलताय आणि DP आणि अंकीता बदल बोलताना कीती परक्या असल्यासारखे बोलतायत .. कमाल आहे..
bigg boss chya krupene h tya आतापर्यंत टिकल्या होत्या आतमध्ये
Ankitane pratyak veles tumcha aadar kela.task kheltana pan tumcha man rakhla.dusar kon boll tumhala tar mam mothya ahet as bolu naka as ti sanglyanna sangaychi.tine pan tumche pay dablet.
ताई पेषा सुरज चव्हाण चांगला खेळत आहे
ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी साथ दिली त्यांच्या विषयी असं बोलता वा!
Tumhi bher gela Karan pady Dada la bola tumcha peksha best actor ahe
त्यांना गरीब आणि त्यांच्या सारखे मेकअप न करणारे लोक आवडत नाही निकी आणि जान्हवी त्याच्या सारख्या आहे म्हणून त्या आवडतात त्यांच्या घरी ते गरीब लोक गेली तर चांगले दिसणार नाही
Agadi barobr aahe, mi hech bolanar hote,