AMOL SAWANT VLOGS
AMOL SAWANT VLOGS
  • 424
  • 33 810 907
फायनली लग्न ठरलं!|दिवसभर धावपळ आणि लग्नाची तयारी|दिवसभरात 100km बाईकने फिरलो|@AMOLSAWANTVLOG
फायनली लग्न ठरलं|दिवसभर धावपळ आणि लग्नाची तयारी|दिवसभरात 100km बाईकने फिरलो
#wedding #lagna #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM=
My Facebook page Follow Now👇
amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
Переглядів: 22 153

Відео

कोकणात थाटामाटात लागली तुळशींची लग्न|नवऱ्या होत चालल्या आहेत मॉडर्न 😅|तुळशीविवाह 2024
Переглядів 7 тис.День тому
कोकणात थाटामाटात लागली तुळशींची लग्न|नवऱ्या होत चालल्या आहेत मॉडर्न 😅|तुळशीविवाह 2024 #tulshivivah #तुळशीविवाह #kokan #wedding #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार. ...
"रापण" कोकणातील मासेमारीची एक पारंपारिक पद्धत|रापणीत मिळाले मासे🦈🐙|रापण महोत्सव कुणकेश्वर बीच 🐠🐟
Переглядів 3,2 тис.14 днів тому
"रापण"कोकणातील मासेमारीची एक पारंपारिक पद्धत|रापणीत कसे मिळाले मासे|रापण महोत्सव कुणकेश्वर बीच 🐠🐟 #fishing #traditional #rapan #रापण #amolsawantvlogs My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच ला...
मालवणात एका पेक्षा एक भारी नरकासुर|लालबाग बिट्स जोगेश्वरी बिट्सचा धमाका|Narkasur in Malvan 2024
Переглядів 17 тис.21 день тому
मालवणातील नरकासुराची रात्र 2024|लालबाग बिट्स जोगेश्वरी बिट्सचा धमाका|Narkasur in Malvan 2024 #narkasur #narkasur2024 #नरकासुर #amolsawantvlogs #malvan My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=ZbWKwL नमस्कार मित्रांनो, कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच ल...
कुठलीही अपेक्षा न ठेवता निराधार वृद्धांची सेवा येथे केली जाते|माणसातला देव बबन काका परब|आनंदाश्रय
Переглядів 85 тис.21 день тому
कुठलीही अपेक्षा न ठेवता निराधार वृद्धांची सेवा येथे केली जाते|माणसातला देव बबन काका परब|आनंदाश्रय अणाव #oldagehome #oldage #vrudhashram #वृद्धाश्रम #amolsawantvlogs Contact No :- 9970430992 Google Map Location आनंदाश्रय 👇 maps.app.goo.gl/N29q43wB2L2ohnXK6 My Instagram Profile 👇 amol sawant_11?igshid=ZDdkNTZiNTM= My Facebook page Follow Now👇 amolsawantvlogs?mibextid=Zb...
मालवणमध्ये संध्याकाळचा भरणारा माशांचा लिलाव🐟|लिलावात बघितले वेगवेगळ्या प्रकारचे मासे|Fish Auction
Переглядів 7 тис.Місяць тому
मालवणमध्ये संध्याकाळचा भरणारा माशांचा लिलाव🐟|लिलावात बघितले वेगवेगळ्या प्रकारचे मासे|Fish Auction
आईने सोप्या पद्धतीने घरीच बनवलं"मालवणी खाजा"|कमी सामग्री आणि खमंग चव|अस्सल मालवणी रेसिपी 😋
Переглядів 16 тис.Місяць тому
आईने सोप्या पद्धतीने घरीच बनवलं"मालवणी खाजा"|कमी सामग्री आणि खमंग चव|अस्सल मालवणी रेसिपी 😋
कोकणातील धनगर बांधवांचं पारंपरिक गजा नृत्य|अनोख्या पध्दतीने साजरा करतात दसऱ्याचा सण|कोकणातील दसरा
Переглядів 15 тис.Місяць тому
कोकणातील धनगर बांधवांचं पारंपरिक गजा नृत्य|अनोख्या पध्दतीने साजरा करतात दसऱ्याचा सण|कोकणातील दसरा
आईच्या हातचा कोकणातील फेमस पदार्थ "तवसोळे"|काकडीपासून तवसोळे कसे बनवतात संपूर्ण व्हिडीओ
Переглядів 84 тис.Місяць тому
आईच्या हातचा कोकणातील फेमस पदार्थ "तवसोळे"|काकडीपासून तवसोळे कसे बनवतात संपूर्ण व्हिडीओ
भुकेलेले 2 मासे लगेच लागले गरीला🐟🦈|रात्रीची नदीवर केली छोट्या जायल्याने मासेमारी|Night Fishing Vlog
Переглядів 8 тис.Місяць тому
भुकेलेले 2 मासे लगेच लागले गरीला🐟🦈|रात्रीची नदीवर केली छोट्या जायल्याने मासेमारी|Night Fishing Vlog
8 वर्षांपासून आज्जीचं आणि मोराचं एक अनोख नातं|मोरा सोबत बोलते आजी|एवढ्या जवळून पहिल्यांदा मोर बघितला
Переглядів 1,3 млнМісяць тому
8 वर्षांपासून आज्जीचं आणि मोराचं एक अनो नातं|मोरा सोबत बोलते आजी|एवढ्या जवळून पहिल्यांदा मोर बघितला
65 गाईंची सेवा येथे निरपेक्ष केली जाते|डॉ.नागवेकर चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली यांची "गोकुळ गोशाळा"तोंडवली
Переглядів 18 тис.Місяць тому
65 गाईंची सेवा येथे निरपेक्ष केली जाते|डॉ.नागवेकर चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली यांची "गोकुळ गोशाळा"तोंडवली
आमच्या वाडीतील चतुर्थीतील भजन असगणी-मालवण|वडापावचा बेत|गणेश चतुर्थीतील संपूर्ण भजन|Bhajan Vlog Kokan
Переглядів 14 тис.2 місяці тому
आमच्या वाडीतील चतुर्थीतील भजन असगणी-मालवण|वडापावचा बेत|गणेश चतुर्थीतील संपूर्ण भजन|Bhajan Vlog Kokan
आता पुन्हा या क्षणांची वर्षभर वाट बघावी लागणार🥺|कोकणातील 11 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन|मालवणी vlog
Переглядів 2,8 тис.2 місяці тому
आता पुन्हा या क्षणांची वर्षभर वाट बघावी लागणार🥺|कोकणातील 11 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन|मालवणी vlog
कोकणातील पारंपरिक गौरी विसर्जन | गौरीसाठी शेगलाची भाजी आणि भाकरीचा नेवेद्य|Gauri Visarjan 2024
Переглядів 5 тис.2 місяці тому
कोकणातील पारंपरिक गौरी विसर्जन | गौरीसाठी शेगलाची भाजी आणि भाकरीचा नेवेद्य|Gauri Visarjan 2024
नवीन नवरा-नवरी ओवसा कसा भरतात ?|कोकणात विहिरीवरून वाजत गाजत घेऊन आल्या गौरी|गौरी आवाहन आणि पूजन
Переглядів 10 тис.2 місяці тому
नवीन नवरा-नवरी ओवसा कसा भरतात ?|कोकणात विहिरीवरून वाजत गाजत घेऊन आल्या गौरी|गौरी आवाहन आणि पूजन
ख्रिस्ती बांधवांकडून उत्साहात साजरा केला जातो वेलांकणी मातेचा वाढदिवस|मालवण-पोईप|Velankani Mata
Переглядів 2,6 тис.2 місяці тому
ख्रिस्ती बांधवांकडून उत्साहात साजरा केला जातो वेलांकणी मातेचा वाढदिवस|मालवण-पोईप|Velankani Mata
गणपती बाप्पा आले घरी आता 11 दिवस मज्जा 😍|कोकणात गणपती बाप्पांचे आगमन|टेम्पो मधून आणले बाप्पा
Переглядів 14 тис.2 місяці тому
गणपती बाप्पा आले घरी आता 11 दिवस मज्जा 😍|कोकणात गणपती बाप्पांचे आगमन|टेम्पो मधून आणले बाप्पा
चतुर्थीसाठी बऱ्याच नवीन वस्तू बाजारात|चतुर्थी आधीचा कणकवली आणि विरणचा बाजार|भाज्यांचे दर गगनाला😅
Переглядів 11 тис.2 місяці тому
चतुर्थीसाठी बऱ्याच नवीन वस्तू बाजारात|चतुर्थी आधीचा कणकवली आणि विरणचा बाजार|भाज्यांचे दर गगनाला😅
300 पेक्षा जास्त गणपती बाप्पा|सुंदर अप्रतिम लेखणी आणि रंगकाम|गांगेश्वर कलाकेंद्र मालोंड - मालवण
Переглядів 7 тис.2 місяці тому
300 पेक्षा जास्त गणपती बाप्पा|सुंदर अप्रतिम लेखणी आणि रंगकाम|गांगेश्वर कलाकेंद्र मालोंड - मालवण
विष्णू देवाचे दहा अवतार इथे खेळले जातात|आचरा पिरावाडीमधील गोपाळकाल्याची वेगळी प्रथा|Gopalkala 2024
Переглядів 4,2 тис.2 місяці тому
विष्णू देवाचे दहा अवतार इथे खेळले जातात|आचरा पिरावाडीमधील गोपाळकाल्याची वेगळी प्रथा|Gopalkala 2024
कणकवली शहराची सफर|कणकवली बस स्थानक,बाजार,कणकवली कॉलेज,बाबांचा मठ,रेल्वे स्टेशन|Moto Vlog
Переглядів 4,2 тис.3 місяці тому
कणकवली शहराची सफर|कणकवली बस स्थानक,बाजार,कणकवली कॉलेज,बाबांचा मठ,रेल्वे स्टेशन|Moto Vlog
मालवण जेटीवरची भव्यदिव्य नारळीपोर्णिमा|नारळ लढवण्याची 1 लाखाची स्पर्धा|ढोल ताशांचा गजर|तुफान गर्दी
Переглядів 19 тис.3 місяці тому
मालवण जेटीवरची भव्यदिव्य नारळीपोर्णिमा|नारळ लढवण्याची 1 लाखाची स्पर्धा|ढोल ताशांचा गजर|तुफान गर्दी
जंगलात आईसोबत शोधली "भारंगीच्या फुलांची भाजी"|आईने बनवली त्याची चवदार भाजी|Forest Vegetable Vlog
Переглядів 8 тис.3 місяці тому
जंगलात आईसोबत शोधली "भारंगीच्या फुलांची भाजी"|आईने बनवली त्याची चवदार भाजी|Forest Vegetable Vlog
नदीवमधून भरपूर खुबे (शिंपले) शोधून आणले|आईने बनवली खूब्याची मस्तपैकी रेसिपी|Seashells Recipe
Переглядів 16 тис.3 місяці тому
नदीवमधून भरपूर खुबे (शिंपले) शोधून आणले|आईने बनवली खूब्याची मस्तपैकी रेसिपी|Seashells Recipe
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य रांगणागड|किल्ल्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती|Rangnagad
Переглядів 3 тис.3 місяці тому
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य रांगणागड|किल्ल्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती|Rangnagad
कोकणातील नागपंचमीचा सण|सकाळपासून सगळी तयारी
Переглядів 5 тис.3 місяці тому
कोकणातील नागपंचमीचा सण|सकाळपासून सगळी तयारी
कोकणातील निसर्गरम्य"चिंदर"गाव|गावातून फेरफटका|गावची सुंदर मंदिरे आणि निसर्ग|Chindar Village in Kokan
Переглядів 6 тис.3 місяці тому
कोकणातील निसर्गरम्य"चिंदर"गाव|गावातून फेरफटका|गावची सुंदर मंदिरे आणि निसर्ग|Chindar Village in Kokan
पहिल्या श्रावण सोमवारी घेतलं श्री कुणकेश्वर देवाचं दर्शन|पहिल्यांदाच केला Moto Vlog 🏍️|स्वर्गाची सफर
Переглядів 2,9 тис.3 місяці тому
पहिल्या श्रावण सोमवारी घेतलं श्री कुणकेश्वर देवाचं दर्शन|पहिल्यांदाच केला Moto Vlog 🏍️|स्वर्गाची सफर
आंबा,चिकू,लिंबू,पेरुच्या झाडाला कलम कसं बांधतात?|कलम बांधण्याची सोपी पद्धत|झाडाच्या कलमांचे प्रकार
Переглядів 6 тис.3 місяці тому
आंबा,चिकू,लिंबू,पेरुच्या झाडाला कलम कसं बांधतात?|कलम बांधण्याची सोपी पद्धत|झाडाच्या कलमांचे प्रकार

КОМЕНТАРІ

  • @surekhasalgaonkar-tx6di
    @surekhasalgaonkar-tx6di 34 хвилини тому

    Mi pan kokanatali aahe

  • @mayureshbaraskarvlog..
    @mayureshbaraskarvlog.. 49 хвилин тому

    Are ghanta pachpchit lagta mit msala kon lavt

  • @sushmittambe1998
    @sushmittambe1998 53 хвилини тому

    गोड बातमी भाई ❤❤

  • @NehaPurao-xt9be
    @NehaPurao-xt9be Годину тому

    छानच माहिती मिळाली, परब काका निस्वार्थपणे सेवा करतात, कोणतीच फी न घेता, निराधारांच्या मदतीला धावून येतात, समाजात खूप गरजेचे आहे असे बिना पैसे घेता गरीब, वृद्ध माणसांना आश्रयाची. सधन लोकांनी भरपूर मदत करून काकांना हातभार लावावा, हीच विनंती. धन्यवाद. 🙏🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 години тому

    अमोल, तु एकटाच आहेस की तुला सख्खे भाऊ बहिण पण आहेत? कारण की तुझाच साखरपुडा आणि तुच सगळी कामं करतोय ,म्हणून विचारले.

  • @ravipawar8086
    @ravipawar8086 2 години тому

    तेल लावायला काजू आहे काय पन दाखतो

  • @RavindraJadhav-q9y
    @RavindraJadhav-q9y 5 годин тому

    तुमची तुळस खूप छान दिसतं😊

  • @SwapanaPasge
    @SwapanaPasge 6 годин тому

    खूप छान दिसते

  • @vinodpatil5756
    @vinodpatil5756 6 годин тому

    खुप

  • @ranjananaik8237
    @ranjananaik8237 7 годин тому

    Just too good !!!¡!

  • @Viruuuuuu_18
    @Viruuuuuu_18 7 годин тому

    Congratulations

  • @protamV
    @protamV 11 годин тому

    🙏🙏🙏

  • @adilshaikh1897
    @adilshaikh1897 14 годин тому

    आमच्या परभणीला यापेक्षा स्वस्त आहे

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 20 годин тому

    ❤❤🎉🎉हळद नाही घालायची आधिच 🎉

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 22 години тому

    अभिनंदन 💐

  • @skhot7491
    @skhot7491 22 години тому

    Wa...

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 23 години тому

    अभिनंदन अमोल

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil День тому

    Chhan Kam kartat kaka 👍👍

  • @VaishanaviAnbhavane
    @VaishanaviAnbhavane День тому

    खूप छान दादा

  • @ganeshbakre4253
    @ganeshbakre4253 День тому

    अभिनंदन मित्रा पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा 👌

  • @NamrataBawkar
    @NamrataBawkar День тому

    ह्या व्हिडीओ मुळे ह्या आश्रमाची खुप महत्वपूर्ण माहिती समजली. परब काकांच्या सत्कार्याला सादर प्रणाम 🙏

  • @fastgamer5523
    @fastgamer5523 День тому

    Jeera nai re sunth assel

  • @kokani_kaustubh
    @kokani_kaustubh День тому

    अभिनंदन दादा ❤

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 День тому

    अमोल फार चांगला वीडीयो बनवलास। महागडे होम,सटे दाखवणयापेक्षा असे काही दाखवावे आभार।

  • @swapnasonawane2018
    @swapnasonawane2018 День тому

    😋😋😋😋❤❤❤❤

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 День тому

    अभिनंदन आणि खुप छान वीडियो मात्र लग्नापर्यंत आणि लग्नानंतर असेच वीडियो बनवीत रहा, आम्हा मूळ कोकणी पण सध्या मुंबईवासियांना त्यामुळे आपल्या कोकण, गावाचा व्हरच्युअल आनंद मिळतो . . देव बरें करो.

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l День тому

    अभिनंदन लगीन जमला आनंद झालो ❤विडिओ मात्र नक्की बनव

  • @samitakadam3988
    @samitakadam3988 День тому

    अभिनंदन भावा

  • @sangeetapawal8088
    @sangeetapawal8088 День тому

    छान दिसते👌👌👌

  • @omkale1448
    @omkale1448 День тому

    Patta pathava,madat karu shaku pudhe iccha ahe

  • @ShilpaNaik-g4s
    @ShilpaNaik-g4s День тому

    😊❤

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 День тому

    ❤👌😍

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 День тому

    ❤👌

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 День тому

    ❤👌

  • @SeemaNitin-ty6zh
    @SeemaNitin-ty6zh День тому

    मालवणी मसाला कसा बनवतात रेसिपी दावा

  • @TravelLifeWithMJ
    @TravelLifeWithMJ День тому

    खूप छान 👌

  • @sandeepparab7035
    @sandeepparab7035 День тому

    मनःपूर्वक शुभेच्छा अमोल 🎉

  • @prabhkoli9047
    @prabhkoli9047 День тому

    खूपच छान. त्यात तुझ बोलणं तर भारीच थोड थोड मी शिकत आहे तुझ बोलण😊

  • @SunandaBhise-f1q
    @SunandaBhise-f1q День тому

    Patta...sampark kasa kuthe phon karayacha

  • @AshishPatil-lo6pg
    @AshishPatil-lo6pg День тому

    Abhinandan Dada...❤🎉💐💫

  • @swatiyengandul5804
    @swatiyengandul5804 День тому

    खूप छान आहे 🎉

  • @vaibhavkalkundrikar1916
    @vaibhavkalkundrikar1916 2 дні тому

    Hi

  • @smitaghotgalkar5759
    @smitaghotgalkar5759 2 дні тому

    मज्या, मस्ती त्यात तरुण पण हे कॉम्बिनेशन patatil पाणी मग काय हवा आणखी

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 2 дні тому

    अभिनंदन अमोल...

  • @smitamodak4800
    @smitamodak4800 2 дні тому

    साखरपुडा कधी आहे

  • @bipinkasare9621
    @bipinkasare9621 2 дні тому

    येवा येवा. मुंबई भारी आसा, भावा.

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 2 дні тому

    Congratulations 🎊

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 2 дні тому

    Abhinand Amol छान झाले

  • @shrirangprabhu7448
    @shrirangprabhu7448 2 дні тому

    आभिनंदन अमोल 🎉🎉

  • @SubhashWaghmode-z4q
    @SubhashWaghmode-z4q 2 дні тому

    खूप छान 🥰