कोकणातील गुरागाईंचा राखणदार "गवळदेव"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 гру 2020
  • नमस्कार मित्रांनो, कोकणातील विविध उत्सव, सण, रीती-परंपरा यांचे बरेच व्हीडीओ आपण आपल्या मालवणीलाईफ युट्यूब चॅनलवर पाहत आलो आहोत. त्यामुळे आपल्या कोकणातील यासंबंधीची माहिती आपल्या पर्यंत योग्यरीतीने मिळते.
    आज या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती गवळदेवाची. याला गोठण देखील बोलतात.या सोहळ्यात गावातील लहान थोर मंडळी एकत्रीत येतात आणि हा गवळदेवाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पाडतात. हा कार्यक्रम कसा साजरा केला जातो याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
    मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 319

  • @sharusangaon
    @sharusangaon 3 роки тому +11

    मस्त लकी भाऊ..धन्यवाद कोकणच्या महान संस्कृती चा एक पैलू समोर आणल्याबद्धल👌👌👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Thank you so much 😊

    • @user-ys9tm4dc6i
      @user-ys9tm4dc6i 3 роки тому +1

      छोट्या छोट्या गोष्टी वरून आनंद घेणे हेच कोकणी माणसाच असत छान माझ्या माहेरी व सासरी पण असे प्रकार होतात आठवण आली विडीयो बघून छान

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 3 роки тому +1

    खुपच सुंदर.... सगळे जण मिळून मिसळून राहतात.... छान वाटलं 👌👌👌👌👌👍👍👍👏😊

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +1

    लकी कांबळी गवळदेव कोकणातील परंपरागत पद्धतीने केली जाते विडिओ बघून गावातील आठवण जागी झाली गाई गुरांचे रक्षण करणे आवश्यक असते राखण् करणारे यांचे रक्षण करणारा देवाची पूजा केली जाते छानच मस्त देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +1

    आजचा व्ही .डी.ओ. छान होता .कोकणातील लोक छोट्या छोटया गोष्टीत मोठा मोठा आनंद शोधतात हे फार महत्वाचे आहे . ह्या मुळे मानसीक ताण निर्माण होत नाही . आणि माणूस आनंदीत राहतात . त्याच प्रमाणे भंडारा गाव भोजनाचा कार्यक्रम जबरदस्त होता . जेवणही मस्त होते . असे जेवण फाईव स्टार हॉटेल पेक्षा कहीक पटीेने उत्तम असते . धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Thank you so much 😊😊😊😊

  • @smitaprabhu9069
    @smitaprabhu9069 3 роки тому +2

    असा छोट्या छोट्या गोष्टीत गावाची लोक आनंद शोधतात म्हणून नैराश्य नसते👍👍खूप छान

  • @harishchandrarane8896
    @harishchandrarane8896 3 роки тому +1

    Nostalgic
    लहानपणीच्या गावच्या आठवणी ताज्या झाल्या.
    खूप खूप धन्यवाद! देव बरे करो!

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 роки тому

    मस्तच गवळ देवाचा प्रसाद आणि आर्य चा डान्स पण 👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 3 роки тому +1

    खूप छान. कोकणातील परंपरा आणी त्यात तुझे निवेदन बघायला ऐकायला खूप बरे वाटतात.

  • @bipinghogale2425
    @bipinghogale2425 3 роки тому +1

    खूप छान...आम्ही पूर्ण कुटुंब तुमचे विडिओ बघतो... देव बरे करो 👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 роки тому +2

    Hari bhau .......Busy asat vatata👍👌

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 3 роки тому +1

    Mast ekdum relax video

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 3 роки тому +1

    खूप छान व्हीडिओ जेवायला यावेसे वाटले.👌👌👍👍

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 роки тому +1

    खूप छान... मला हे माहित नव्हते पण आवडले

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 роки тому

    आपल्या रुढी व परंपरा जपण्याचा एक सुंदर प्रयत्न. या निमित्ताने गावातील सर्वजण एकत्र येतात. एकत्र येऊन धमाल करतात. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेतात व पुन्हा एकदा नव्या जोमाने आपआपल्या कामाला लागतात. छान व्हिडीओ. 👌👍

  • @darshanakocharekar6943
    @darshanakocharekar6943 3 роки тому +1

    Khupach chaan mahiti. Devpoojapan aani prasaadrupi vanbhojan.

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 3 роки тому +2

    खरंय, आपण कोंकणी लोक छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधत, बघत असतो. देव बरे करो 🙏👍🤲

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 роки тому +1

    मस्त व्हिडीओ

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 3 роки тому

    वा, खूप मस्त, कोकणातील परंपरा आणि संस्कृती अजूनही काही मंडळी जपण्यासाठी जी काही मेहनत घेतात ती पाहून खूप बरे वाटते आणि त्यांच्यात असलेला उत्साह खरच कौतुकास्पद आहे.
    आम्ही हे पहिल्यांदाच ऐकले आणि पाहिले , ते सुद्धा आपल्या नेहमीच्या उत्तम अश्या presentation मुळे, आपल्या चॅनेल चे सुद्धा धन्यवाद. असेच चांगल्या गोष्टी दाखवत राहा

  • @ankitakambli5761
    @ankitakambli5761 3 роки тому

    खुप धन्यवाद कारण आम्ही मुंबईत असुन हे बघताना वाटते की आम्ही तुमच्या सोबत आहोत
    आपल्या गावात आपण जसे गणपती व आता तुळशीच्या लग्नाच्या दिवशी जी मजा करतो .व आता आपल्या श्नी.भद्रकाली देवीच्या देवळात कार्यक्रमात जो आनंद मिळाला ते खुपच अविस्मरणीय आहे. आता गावी आलो तेव्हा हा आनंद मिळाला .पण आम्ही मुंबईत आल्यामुळे हा गवळदेवाचा कर्यक्रम मिळाला नाही. पण काही हरकत नाही , तुझ्या मुळे आम्ही तीथे आपल्या गावात तुमच्या सोबतीला असल्यासारखे वाटले. त्या मुळे पुन्हा धन्यवाद हे बघून खुपच बरे वाटले

  • @jyotihire9178
    @jyotihire9178 3 роки тому +1

    Chanch video ani Aryaa cha dance bhari 👌👌👌

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 3 роки тому +1

    Khup chan... Mastch

  • @jagrutijagtap4864
    @jagrutijagtap4864 3 роки тому +1

    Good to see how kokni gents are doing all work and helping women's

  • @kshitishpatade3799
    @kshitishpatade3799 3 роки тому +1

    मस्त video

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 роки тому

    खूप छान झाला गवलदेव चा विडिओ 1नंबर
    👍👍👍👍👍

  • @digumestry1749
    @digumestry1749 2 роки тому

    गावच्या गोष्टी ऐकून छान वाटत

  • @nileshbavkar5050
    @nileshbavkar5050 3 роки тому

    खुप चांगली माहिती दिली भावा आणि खुप छान व्हिडिओ बनवलाय

  • @konkaniwaman
    @konkaniwaman 3 роки тому

    मस्त व्हिडिओ. कुडाळच्या गवळदेव जत्रेला आम्ही जायचो. ❤️

  • @Dchavan608
    @Dchavan608 3 роки тому +2

    Khupach chan look like a beautiful festival 👌👍

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 роки тому

    मस्त झाला व्हिडिओ लकी दादा

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 9 місяців тому

    Tuzya video la Amchya khup khup khup sarya shubhechchha.

  • @sachintikhe1746
    @sachintikhe1746 3 роки тому

    Khup chan lucky da...

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому

    खूप छान व्हिडीओ बनविलास. सर्वांना एकत्र बघून फार आनंद झाला. असेच सर्व एकत्र रहा. देव बरे करो. जय आई भद्रकाली.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुझ्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम त्यांनी ही जुनी परंपरा अजून जपली आहे. आणि आपली कोकण संस्कृती अजून टिकून ठेवली आहे.

  • @suchitakambli8319
    @suchitakambli8319 3 роки тому

    खूप छान,मस्त तुझ्यामुळे आम्हाला खूप गोष्टीची माहिती मिळते.

  • @minun7828
    @minun7828 3 роки тому

    Drone coverage apratim👍

  • @vinyog8400
    @vinyog8400 3 роки тому +1

    खूप छान 👍👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому

    Khup Khup Sundar👍👌🙏

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 роки тому

    छान माहिती दिली, सुंदर उपक्रम जेवण पाहुन पोट भरले,पण काळ्या वाटाण्याच्या उसळीची कमतरता वाटली.

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 роки тому +2

    Nice video 💞💖my life best video

  • @dineshsawant1724
    @dineshsawant1724 3 роки тому

    खरच खूप छान कार्यक्रम
    ही परंपरा कायम अशीच चालू राहिली पाहिजे
    खूप सुंदर

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 роки тому +2

    Nice vlog♥👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Khupach chaan mahiti video dada thank you

  • @rajeshmhapankar7
    @rajeshmhapankar7 3 роки тому

    खूप छान👌

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 роки тому +1

    #_खुप सुंदर हा व्हिडिओ
    गोडवा निर्माण करणारे क्षण
    आपली माती आपली माणसं
    आठवणीत राहणारे क्षण

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 3 роки тому +1

    मला आजच गवलदेव याविषयी माहिती समजली खूपच सुंदर उपक्रम आहे छान परंपरा चालू आहे तुझा व्हिडीओ खूपच सुंदर आहे 🙏🙏👍

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 роки тому

    मी लांजा तालुक्यातील आहे आम्ही पण असेच गांवी असताना करायचे आम्ही जांगळदेव म्हणतो खूप मजा येते सर्वमंडळी जंगलामध्ये जेवन करुन जेवनाची मजा काही औरच असते खूप 👌👌आपले विडियो असतात

  • @prashantmishal6917
    @prashantmishal6917 3 роки тому +1

    Khup chyan

  • @sagarpatole6282
    @sagarpatole6282 3 роки тому

    लई भारी भावा 👌👌👌👌

  • @rupalikubal9010
    @rupalikubal9010 3 роки тому

    गवळ देवा बद्दल छान माहिती दिलीस.... 👌👌

  • @pradeepbane4584
    @pradeepbane4584 3 роки тому

    मला आजच गवळदेवाची माहिती समजली धन्यवाद

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 роки тому

    खूपच छान हं
    तुमच्यामुळे मालवणी चालीरीती समझल्या
    आणि ते गुण्यागोविंदाने एकत्र येण त्याहून👌👌👌

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому

    kokanatil rudhi-parampara ajun hi kokanat khup chan prakare sajari keli jate....he hya video dware mahit padal...nice vlog...👍👌🐮🐮

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 роки тому +1

    Bhava dance ne ter damal machavali .apratim lajavab...Justin beber

  • @rajendrak.rawool7009
    @rajendrak.rawool7009 3 роки тому

    मस्त 👌👌👌👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому

    लकी खरोखरच ह्या निमित्ताने वनभोजनाची मजा घेता येते.🙏🙏🙏🙏🙏🙏 मस्त 👌👌👌👌

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 3 роки тому +1

    मस्तच

  • @tushardiwadkar2166
    @tushardiwadkar2166 3 роки тому

    Lucky the great..
    Jay Gavaldev.. Saglyana sambhalyun ghe re deva..
    Gai gure sagli changli rahun det re Deva.
    Chaan zhala video.
    All the best.. Keep it up.
    Dev bare karo...

  • @kiranshinde7430
    @kiranshinde7430 3 роки тому +1

    खुप छान

  • @ramchandrahadkar2334
    @ramchandrahadkar2334 2 роки тому +1

    Om shanti

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 3 роки тому +1

    Masta ajunahi hi parampara chaalu aahe👌🙏

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 роки тому

    सर खुपच सुंदर हा व्हिडिओ बनवला
    🌴आठवण 🌴

  • @kbvast91
    @kbvast91 3 роки тому +1

    Khup chan

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 3 роки тому +1

    Khup Chan🙏

  • @kokanchimansa7657
    @kokanchimansa7657 3 роки тому +1

    Mast mitra Gavchi.
    Aatavan karin dilas
    👌👌👌👌👌❤

  • @ganeshmalekar1058
    @ganeshmalekar1058 3 роки тому

    खूप छान विडिओ दादा 👌👌👌

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 роки тому

    दादा , व्हिडिओ खुप छान होती. गवळदेवाची माहिती छान सांगितली. ड़्रोन शॉट एक नंबर होता.

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el 3 роки тому +1

    Beautiful place and nice lunch 👏👏

  • @Suniil456
    @Suniil456 3 роки тому

    Mastch chaan 😊😊😊

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 роки тому +1

    chhan nivedan.....

  • @iklakpetkar9196
    @iklakpetkar9196 3 роки тому +2

    Ek number bhava maja gawachi Aatvan Karna dilis

  • @guddijadhav675
    @guddijadhav675 3 роки тому

    गवळदो भारी मस्त

  • @Maataai
    @Maataai 3 роки тому

    "मालवणी लाईफ"चॅनलच्या शिरपेचात या अप्रतिम व्हिडिओ द्वारे झक्कास सॅलूट...
    अप्रतिम...माहितीपूर्ण व्हिडिओ...ईश्वराच्या माध्यमातून एकीचे ,एकतेचे भार्री दर्शन..👌👌💐💐🙏🙏

  • @sagarsurvesagar3380
    @sagarsurvesagar3380 3 роки тому +1

    I like dron shots...👍

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 3 роки тому +1

    Lucky दादा खूप छान उत्सव 😇 हा उत्सव कोंकणात प्रतेक गावी होतो.. भारीच गावची आठवण आली 😇😇 आणि अंकुश काका हे मालवणी सम्राट the great Machindra कांबळी ह्याचे भाऊ आहे ना

  • @Kokanlife.
    @Kokanlife. 3 роки тому

    दादा लय भारी 👌👌

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el 3 роки тому +1

    Lucky nice occasion 👍👍👍

  • @vipulsatardekar8775
    @vipulsatardekar8775 3 роки тому +1

    Support and respect for farmers , lots of love from Canada Vancouver 🇨🇦

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thank you so much 😊

    • @vipulsatardekar8775
      @vipulsatardekar8775 3 роки тому +1

      @@MalvaniLife Recently watched kokani ranmanus ,Regarding mining in kokan it was heart touching entire Biodiversity is in endanger feeling sad for it,

  • @lalitkelambekar8018
    @lalitkelambekar8018 3 роки тому

    मस्त भावा .तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला गावात राहता येते .मस्त...

    • @akshaytupkar6356
      @akshaytupkar6356 3 роки тому +1

      राहता सर्वांनाच येते परंतु भाऊ आपण,एका जाळ्यात अडकलोय,समाजाच्या आपल्याला पैस्यापेक्षा दुसर काहीच दिसत नाही.म्हणून आपण गाव सोडुन शहराकडे जातो...

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 3 роки тому

    खूप सुंदर चित्रीकरण आहे.आम्हीपण सहभागी झाल्यासारखा अनुभव वाटला. सुखद वनभोजन भक्ती मार्गाने. माझ्या गावाची आठवण झाली 🙏🙏

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 3 роки тому

    नेहमी प्रमाणे हाही व्हिडिओ मस्त लकी दादा इथे मला एक आठवण सांगावीशी वाटते आम्ही एकदा गणपतीला गावी येताना तुमचे अंकुश काकांना भेटण्याचा योग आला ते व त्यांची पत्नी ट्रेनमध्ये आमच्या पुढच्या सीटवर बसले होते खूपच डाऊन टू अर्थ आहेत आमच्याशी अगदी छान गप्पा मारत आले प्रवासात , आणि त्यांच्या बरोबर एक गृहस्थ होते ते संपूर्ण प्रवासात किशोर कुमारची गाणी गात होते एकदम छान आवाज होता त्यांचा

  • @varunchavanvlogs1519
    @varunchavanvlogs1519 3 роки тому +1

    Nice vlog 👌👌♥️♥️👍👍

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 роки тому

    लक्की दादा आपल्या कोकणातली संस्कृती दाखवल्या बदल धंनवाद मस्त वीडियो 👌👌
    देव बरे करो 👍👍

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 3 роки тому +1

    changla utsav Bahu

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому

    खूप छान.किती श्रध्दा आणि परंपरांनी नटला आहे आपला देश. त्यात एक वेगळाच आनंद असतो.नवी मुंबईच्या शहिद झालेल्या जवानाची बातमी पेपरला पण आली होती.खूप वाईट झाले.

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому

    खुपच भारी 🙏🏼🙏🏼🙏🏼😋😋😋❤️

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому

    छान आहे गवळदेवची परंपरा 🤗👌या vlogद्वारे आम्हाला हा अनुभव घेता आला. 🤗

  • @roshankirawadekar5948
    @roshankirawadekar5948 3 роки тому

    Mast dada 👍

  • @msd_vlogs_kokan696
    @msd_vlogs_kokan696 3 роки тому +1

    लय भारी लकी दादा ❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Thank you so much 😊

    • @msd_vlogs_kokan696
      @msd_vlogs_kokan696 3 роки тому +1

      @@MalvaniLife असाच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा. माझं सुद्धा UA-cam Channel आहे .

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 роки тому

    १ नंबर लकी भाऊ
    देव बरे करो

  • @kokankingvlogs
    @kokankingvlogs 3 роки тому

    Ek number ❤️ Lucky bhai me maja sarva group var share keli apli video he je tu dakhavtas means present kartos that's awesome he sagla bagun khup miss kela me amcha gavaldev aaj hota so sarvana kalun denyasathi me tuje post share keli khup khup Chan kartos hope apan bhetu lavkarach ❤️
    Dev bare karo 🙏❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 роки тому

    devachya navakhali gavatil ekatra yeun jevan karane ha hetu, mast chhan mahiti malranaver gavaljevan or gaval rakhan

  • @siddheyaparulekar1136
    @siddheyaparulekar1136 3 роки тому

    u r narration is awesome. feel like professional is narrating 0.04 to 1.34

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 роки тому

    ड्रोन शॉट १नंबर

  • @prashantshenvi5657
    @prashantshenvi5657 2 роки тому +1

    Nice dada

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 3 роки тому

    गवळदा(गवळदेव) मस्तच....

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 роки тому

    Mast video da da😍👌🏻👌🏻👍🏻, background music pan mast hota👍🏻

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 2 роки тому

    छोट्या गोष्टींमधला मोठा आनंद हे कोकणचे ब्रीदवाक्य.

  • @dastageermulla430
    @dastageermulla430 3 роки тому

    Brother very nice video tc

  • @lalitpawar345
    @lalitpawar345 3 роки тому

    लकी मी तुझ्या ह्या अश्या ग्रामीण चित्रणात फार रमतो , जगण्यासाठी शहरात आलो पण मन मात्र हे अशा ग्रामीण भागात रानोमाळ फिरत राहतो, मागे राहिलेल्या त्या गावाची ह्यामुळे फार आठवण येते, ललित पवार नाशिक

  • @sudarshanpalkhede4149
    @sudarshanpalkhede4149 3 роки тому +1

    Jay shiri kurshn bhagvan ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻🙏🏻