नारळाची वडी अस्सल मालवणी पदार्थ😋|सोप्या पद्धतीने आईने बनवली रेसिपी|Coconut Burfi Malvani Style

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @Yasholeelacreation
    @Yasholeelacreation 2 місяці тому +2

    Mast

  • @neharasal5277
    @neharasal5277 5 місяців тому +2

    फारच छान

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  5 місяців тому

      Thank you so much ♥️♥️🤗🤗

  • @ramchandrasawant2581
    @ramchandrasawant2581 2 роки тому +2

    छान

  • @NilakshiGaonkar-mv9xg
    @NilakshiGaonkar-mv9xg 5 місяців тому +2

    अस्सल मालवणी.पदार्थ.आई.खरच.सुगरण.आहे.नारळ.घरचा.आहे.तुझी.प्रगती.छान.झाली.अभिनंदन.शुभेच्छा.

  • @shalaka_toraskar6684
    @shalaka_toraskar6684 Рік тому +2

    My favorite narla chi vadi 😋

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Рік тому +3

    EK NMBER 👌👌👍👍

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 Рік тому +2

    मस्त खुप छान 👌

  • @SnehalSawantbhosle-ue2oj
    @SnehalSawantbhosle-ue2oj 5 місяців тому +2

    सर्व मालवणी पदार्थ आई खूप छान करते.आई मेहनती तसेच सुगरण आहे.मी मालवणी आहे.आई मालवणी भाषेत रेसिपी सांगते तेव्हा आम्ही सुखावतो.तुमका खूप खूप शुभेच्छा.

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 Рік тому +2

    Bhari 💕

  • @shubhangipendam
    @shubhangipendam Рік тому +1

    खूप छान वडी बनवली काकू तुम्ही,
    कोरड्या नारळाच्या किसापासून बनवता येईल का अशीच वडी.

  • @jayshreechavan2789
    @jayshreechavan2789 2 роки тому +2

    छान नारळाची काप

  • @DollyMokal
    @DollyMokal 2 місяці тому

    Bhari

  • @paripalav7957
    @paripalav7957 2 роки тому +2

    छान रेसिपी आहे 👍👌

  • @MalvniMinakshi
    @MalvniMinakshi 2 роки тому +2

    मस्त 👌👌

  • @snehalmayekar2094
    @snehalmayekar2094 Рік тому +2

    खूपच छान आये ....🥹🥹❤️🧿✨

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Рік тому +1

      आयेन पन तुका खूप खूप धन्यवाद दिल्यान ❤️❤️❤️❤️

  • @konkaniwaman
    @konkaniwaman Рік тому +2

    मस्त ❤️❤️❤️

  • @lovekokan9305
    @lovekokan9305 Рік тому +2

    nice

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +5

    रे, खाताना बोलवं तरी आमका, खाऊक येवा म्हणून.. 👌👍

  • @rupaliamnekar8103
    @rupaliamnekar8103 5 місяців тому +3

    नारळाचा चव भाजताना 1 चमचा तूप टाकून भाजावा. तेलाचा नारळाच्या वडीला वास येतो तसेच ताटाला पण थोडे तूप लावावे. मग चव थापावा. वडीची चव छान लागते.

  • @pranayaghadi6934
    @pranayaghadi6934 2 роки тому +2

    I love it ❤

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 2 роки тому +1

    भावाशी आवशीच्या हातचा केलेला सगळाच भारी असता👌

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 роки тому +1

    सुंदर 👌👌

  • @mukundadassheth7137
    @mukundadassheth7137 3 місяці тому

    सूचना...
    आधी कोणत्या वस्तू लागतात त्याची नावे सांगा प्रमाण सांगा उदाहरणं.. एक मोठा नारळ.. 10 इलायची सोलून 1 पेला साखर 5 बदाम इत्यादी
    तसेंच डिस्क्रप मध्ये सर्व प्रोसससिंग लिहा म्हणजे सर्व आवडीनं पाहतील लाईक करतील 🙏