माझ्या आयुष्याबद्दल काही प्रश्न|Question and Answer|AMOL SAWANT VLOGS|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 291

  • @isawant5234
    @isawant5234 2 роки тому +18

    छानच ...तु खरं बोललास भविष्यात तुझी खुप प्रगती आहे असाच साधा रहा ......👍👍👍💐💐

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      हो तुमचं प्रेम असंच असुद्या Thank you so much 🥰🥰🥰

  • @AudioSwami
    @AudioSwami 2 роки тому +14

    तुझ्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आणि साधेपणा तुला खूप पुढे घेऊन जाईल. पाय जमिनीवर ठेव आणि आपल्या मातीशी एकनिष्ठ रहा. खूप खूप शुभेच्छा.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +2

      हो ☺️धन्यवाद ❣️❤️😍

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 роки тому +14

    अमोल, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 तुझी स्टोरी ऐकून मी पण खूप Inspire झालो 🥰
    खूप पुढे गेलेलं तुला पाहायचं आहे🥰 Best Luck🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +1

      खुप खूप धन्यवाद मित्रा लवकरच भेटू आपण 😍😊😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 2 роки тому

      @@AMOLSAWANTVLOG 👍🤗🙏

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 2 роки тому +2

      @@SamreshVlogs तु पण खरेच बोलतो. तुझ्या VDO तुन समरेश तुझे VDO छान असतात. अमोल व समरेश प्रामाणिक आहेत.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 2 роки тому

      @@maharashtra0719 🙏🥰

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +1

      Thank you 😍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +8

    ७५k पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... साधा सरळ स्वभाव माणसाला उच्च जागी पोहोचवतो 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 2 роки тому +10

    अमोल छान आणी खर बोलतोस, तू मनाने सच्चा आहेस,तुझी प्रगती होईल असा मी तुला आशीर्वाद देते .तू गाव सोडू नकोस, तुझ गाव खूप छान आहे. फक्त शिक्षण नाही तर अनुभव ही महत्वाचा असतो .बाकी तुला All the best for future.

  • @shashikantbhave8838
    @shashikantbhave8838 2 роки тому +23

    फारच छान बोलतोस , बाहेरून अभ्यास करून पदवीधर होऊ शकतोस

  • @ViGaMi
    @ViGaMi 2 роки тому +6

    खुप छान अमोल... अगदी प्रामाणिकपणे व्यक्त झालास.... खरंच कोकणची माणसं साधी भोळी ❤️👍 हाच साधेपणा आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करुन देईल... खुप खुप शुभेच्छा 💐👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +1

      खरं तर सर्वांसमोर व्यक्त होण (बोलणं) मला कधी जमलं नाही पण युट्युब मुळे मी बोलायला तरी शिकलो ☺️

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S 2 роки тому +6

    1 नंबर अमोल भावा, खूपच छान माहिती, महत्वाचं म्हणजे, शिक्षण शिकणे गरजेचे आहे, पण असं नाही की सर्व काही शिक्षणामुळेच होते, कारण अनुभवही तितकाच महत्वाचा असतो, तुला खूप आवड आहे गावाकडच्या व्हिडिओ ची आम्हाला सर्वकाही पाहायला मिळते व्हिडीओ मध्ये, असेच चांगले चांगले व्हिडीओ बनवत राहा, तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @nileshmargaj
    @nileshmargaj 2 роки тому +4

    खरंच प्रेरणादायी प्रवास आहे तुझा आजपर्यंतचा ❤️💯💥मला वाटत आपण तू UA-cam vlog चालू करायच्या अगोदरपासून ओळखतोय पण तुझी journey अश्याप्रकारे असेल मला वाटलं पण नाही.. कारण जेव्हा पण आपण बोलायचो तू नेहमी मजेशीर गंमतदार बोलत असे. आठवी नापास मुलगा तो पण शिक्षकांचा असं ऐकून आपला समाज कश्याप्रकारे तुला React करत असेल ते काही सांगायला नको पण तुझी आवड शोधून काढून त्यावर योग्य परिश्रम घेऊन तू जे काही स्वतःच अस्तित्व निर्माण केल आहेस भावा खरोखरच भारी 💯❤️पुढील वाटचालीस शुभेच्छा भावा 💐😍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 роки тому +3

    छानच, असाच साधा कायम रहा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

  • @saiprasadparkar1953
    @saiprasadparkar1953 2 роки тому +1

    खूप छान वाटत जेव्हा आम्हाला कोण तुझ्याबद्दल विचारत...तुझी स्तुती करतात ते बघून खूप भारी वाटते...मित्र म्हणून तुझा खूप अभिमान वाटतो मला.तुझ्यासारखा मित्र मिळायला भाग्य लागते. असाच खूप मोठा हो...गावाचे ,तालुक्याचे, जिल्याचे नाव खूप मोठ कर.👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +2

      धन्यवाद भावा तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना भेटु दे 😍😍

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l 8 місяців тому +4

    किती छान विचार आणि बोलणे आहे तुझे तू गावातीलच विडिओ बनव निसर्गातील आणि आईच्या हातच्या रेसिपी आमचा पाठींबा तूझ्या पाठी असणार वा अमोल सुंदर विचार

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 5 місяців тому +2

    खूपच सुंदर आहे चित्रीकरण आणि महिती

  • @sanketmayekar1261
    @sanketmayekar1261 7 місяців тому +3

    खूप छान माहिती भावा 👍तुज चॅनल खूप चालूदे अशी देवाजवळ प्रार्थना 🙏

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 6 місяців тому +1

    खुपचं छान खर बोललास . देव तुझी प्रगती करो हीच शुभेच्छl श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 2 роки тому +2

    खुप छान.. तुझ्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 роки тому +2

    खूप सुंदर आहे 👌👌👌👌🎉🎉

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 роки тому +2

    Amol Congratulations🎉🥳👏 kharach Tu khup innocent aahes. Tuzya Sindurgat khup Utuber aahes Lucky Dada, Pragat Loke, Aniket Rasam, Sandesh, Nikhil, S. satish. Tu suddha mehanat kar nakki success hoshil. Thanks❤🌹🙏 for sharing.

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 10 місяців тому +2

    Mitra Amol, tuze vedeo khup आवडतात, खूप इच्छा आहे की एकदा तुझ्या सोबत हि सगळी मजा अनुभवायची आहे.जमलं तर सांगशील .

  • @SangitaNalawade-cw4ru
    @SangitaNalawade-cw4ru Місяць тому +1

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @shashikantkasalekasale6410
    @shashikantkasalekasale6410 2 роки тому +2

    Amol sawant. Very good. आपन केलेल्या कामाला बद्धल.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +2

    रे तुझो प्रामाणिक आणि साधेपण भावला 👍

  • @Sugargliderandexoticbirds
    @Sugargliderandexoticbirds 2 роки тому +2

    खूप छान तु खुप मेहनत करतो आहेस ते तुझ्या video मधून नेहमीच दिसून येते खूप छान अशीच प्रगती करत रहा 🙏😍 खूप बरं वाटतं आपला मानुस पुढे जातोय ते बघून आणि एक तर तू गावच्या व्हिडिओ बनवतोस त्यामुळे गावी काय चाललंय ते चांगलंपणे कळतं आणि काय काय अशा प्रथा आहेत त्या पण व्हिडिओ मधून आपल्याला अनुभवता येतात त्या आम्हाला माहीत नाही खूप छान काम करतो आहे तू आणि पुढे पण असंच काम करत रहा🙏🙏🙏👌🏼

  • @anandnarayanphulkar5724
    @anandnarayanphulkar5724 2 роки тому +2

    अरे अमोल तू युट्युब सोबत सुरुवातीला छोट हाँटेल व पर्यटनाच्या सोयी पुरव तुला खूप यश येईल.
    तुला माझ्या हार्दिक शुभेच्छा

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 2 роки тому +4

    खुप छान …. 👍👍👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      Thank you so much dada 🥰🥰🥰

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 2 роки тому

      लकी कांबळी चा पाठिबा अशेल तर यशस्वी होणारच.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому

      @@maharashtra0719 हो 😊😊

  • @nileshparte2251
    @nileshparte2251 2 роки тому +2

    Khup chan bhava tuza video 🌟 astat 💖💖💖💖

  • @Haribhaugudhekarjesuswork8603
    @Haribhaugudhekarjesuswork8603 2 роки тому +1

    थँक्यू मित्रा तू असाच आनंदित रहा

  • @mvchavan6805
    @mvchavan6805 Рік тому +2

    Amol, I have like this blog very very much. Main salute for your dedication and Happy to know education journey, I think it is best lesson for those who are away from education. Thanks Amol. ❤👍👍

  • @devidasmithabavkar11
    @devidasmithabavkar11 2 роки тому +2

    Khup chan

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 Рік тому +2

    Great Ahes Bhai Tu.।। Kharach khup Sunder Vlog Banvtos 🙏

  • @chetansawant1220
    @chetansawant1220 2 роки тому +1

    Khup bhaariiii 👍👍👍

  • @AavadKokaniKalanchi
    @AavadKokaniKalanchi 2 роки тому +2

    अमोल दा...खूप छान व्हिडिओ...तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @milaxigavkar7887
    @milaxigavkar7887 2 роки тому +4

    अमोल शिक्षण महत्वाचे आहे पणतुझे कर्तुत्व पण महत्त्वाचे आहे.कर्तुत्व ने माणूस मोठा होतो .तुलाकामाला शुभेच्छा आणी आशीर्वाद.

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 28 днів тому

    अरे अमोल तू खरच किती छान बोलतोस मी अगदी मनापासून स्वतःची माहिती देतोस

  • @nitinkamble3818
    @nitinkamble3818 2 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ बनवतोस भावा.

  • @bhikajikudtarkar3956
    @bhikajikudtarkar3956 27 днів тому

    Khup chan video banavtos

  • @sindhudurgproperties1086
    @sindhudurgproperties1086 2 роки тому +3

    खरंच खूप छान अमोल... सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज कडून तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....कधी मालवण कट्टा बाजार पेठ मध्ये आलास तर नक्की भेटू.... संचित दादा ओळखतो मला.... योगेश शिरोडकर नाव माझे....तुझे सर्व व्हिडिओ आवर्जून बघतो आम्ही....👌

  • @Gramin_jivan-kokan
    @Gramin_jivan-kokan 22 дні тому

    खूप छान 👌👌👌👌🌍🌍🏞️🏞️❤️❤️

  • @darshanapatil4179
    @darshanapatil4179 2 роки тому +1

    Bhari dada!!!!♥️😄😄😄😄

  • @urmilamokashi6357
    @urmilamokashi6357 2 роки тому +1

    खूप छान....! 😊😊

  • @pravinparkar7470
    @pravinparkar7470 23 дні тому

    ऑल द बेस्ट अमोल

  • @shravanjadhav5162
    @shravanjadhav5162 2 роки тому +3

    Dhanyavaad... Brother
    Majhya question ca answer dilya baddal
    Ani tu asach pudhe jat rha hi Eshwer carni prarthana krto....
    God bless you brother

  • @prathameshsawant205
    @prathameshsawant205 2 роки тому +5

    🤘🤘Now this is what real Amol is. I am feeling very glad today to see you completely changed within a year, in positive way 😌. Your personality, interaction with people, your confidence and many things. keep up the hard work. Mast vlog 👍👍.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +1

      तर आता मला जमतंय अस वाटतंय Vlogging😃Thank you so much 🥰🥰🥰

    • @rameshawarGoreGore
      @rameshawarGoreGore Рік тому

      मराठी यतेमलावाचाय

    • @rameshawarGoreGore
      @rameshawarGoreGore Рік тому

      इंग्लिश येत नाही मला वाचायला इंग्लिश मध्ये उत्तर देऊ नका

  • @dineshbhojane1696
    @dineshbhojane1696 Місяць тому +2

    Bhari bhava

  • @namdeochavan6708
    @namdeochavan6708 2 роки тому

    Khup Chan amol 👌 tujhyatala kharepana aani sadhepana disala ya video madhye

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 роки тому +1

    👍👍👍आता वडिलांची काय reaction आहे.

  • @gurunathghevade7719
    @gurunathghevade7719 2 роки тому +2

    Ek no bro ,♥️♥️♥️♥️♥️

  • @nachiketgaming5497
    @nachiketgaming5497 29 днів тому +1

    अमोल तू खूप शिक्षण घे, खूप मोठा हो.... All d best👍🏻

  • @ajitkasalkar5275
    @ajitkasalkar5275 2 роки тому +2

    खूपच छान अमोल तू अशेच माहिती देत रहा मला पण असगणी ला येयला आवडेल. फूडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @shivanijathar835
    @shivanijathar835 2 роки тому

    खुपच छान❤️🙏💯😍😍▶️

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 26 днів тому

    खुप मोठा होणार

  • @chandrakantkokate5073
    @chandrakantkokate5073 2 роки тому +1

    छान

  • @vikramnarkar
    @vikramnarkar 2 роки тому +3

    सब सही चल रहा है भाई ऐसे आगे बढ़ो ❤️

  • @TANMAY_4301
    @TANMAY_4301 2 роки тому +2

    Khup Chan video 😍

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 2 роки тому +1

    chan zala video

  • @NilakshiGaonkar-mv9xg
    @NilakshiGaonkar-mv9xg 5 місяців тому +2

    सावंत.गुरूजींचा.मुलगा.म्हणुन.व,माझा.विद्रयार्थी.म्हणुन.ओळखतो.

  • @tukaramparkad2790
    @tukaramparkad2790 2 роки тому +2

    Ok bhai

  • @dipakchaughule8366
    @dipakchaughule8366 2 роки тому +2

    खूप छान मित्रा असेस ब्लॉग बनव. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा. माझे पण dipak chaughule चॅनल आहे.

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 2 роки тому

    खूपच छान 👏👏👏

  • @neelajuwatkar4739
    @neelajuwatkar4739 2 роки тому

    👍👍 kokan apala mast asa tu lokana javalun dakhavat thanks. Kadhitari rapan masemari dakhav.Amachya gavat band zali.Anandwadi Devgad

  • @kokan_aamcha_swarg
    @kokan_aamcha_swarg 2 роки тому +1

    जाम भारी वाटल भावा खूप भारी बोलास full motivation blog tharel ha...💟🤘🌴

  • @santoshparab3634
    @santoshparab3634 2 роки тому

    खूप छान आहे.

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar7009 6 місяців тому

    Amol u r very very very innocent n very very very natural keep it up tula anekashirvad n very very best wishes for further videos,

  • @vivekkalekar2820
    @vivekkalekar2820 2 роки тому +1

    Khup chan bhava

  • @sadanandsawant6460
    @sadanandsawant6460 2 роки тому +1

    अभिनंदन

  • @aniketkasale1212
    @aniketkasale1212 2 роки тому +1

    1no bhaiiii

  • @rupeshmonde9298
    @rupeshmonde9298 27 днів тому

    Nice❤

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 2 роки тому +1

    जबरदस्त व्हिडिओ अमोल

  • @digambarkorgaonkar3565
    @digambarkorgaonkar3565 Рік тому +1

    भारी भावा ❤👍

  • @prakashsalpe6261
    @prakashsalpe6261 2 роки тому +2

    Tujha full Confidence hota bhava

  • @avinashpatil5278
    @avinashpatil5278 2 роки тому +1

    Good going on. Keep it up

  • @tusharlad5482
    @tusharlad5482 2 роки тому

    खुप छान

  • @mansirajapurkar5936
    @mansirajapurkar5936 11 місяців тому +1

    Malwan baghaychay

  • @akshaygaonkar4682
    @akshaygaonkar4682 2 роки тому +1

    Mst bhava

  • @SaurabhGhanekarVlogs
    @SaurabhGhanekarVlogs Рік тому +1

    Bhai khup mast 🎉🎉🎉

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Рік тому +1

      Thank you 😍❤️🥰

    • @SaurabhGhanekarVlogs
      @SaurabhGhanekarVlogs Рік тому +2

      @@AMOLSAWANTVLOG लवकरच तुला भेटेन तूझ्या घरी येऊन एक vlog तुझ्या सोबत बनवायचा तू आदर्श आहेस आपला

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Рік тому +1

      @@SaurabhGhanekarVlogs ho nakki ❤️

    • @SaurabhGhanekarVlogs
      @SaurabhGhanekarVlogs Рік тому

      @@AMOLSAWANTVLOG मी insta la SMG krto nkki bgh bhai

  • @priyankakambale4826
    @priyankakambale4826 2 роки тому +1

    Very very nice video 👌👌👌😊

  • @sagarparab6207
    @sagarparab6207 2 роки тому +1

    Very Nice 👍

  • @sunitapadave5125
    @sunitapadave5125 29 днів тому

    Thanks amol

  • @AdinathRahatevlog
    @AdinathRahatevlog 2 роки тому +1

    Ek no bhava asacha video banavat raha .

  • @shobhadalwai4453
    @shobhadalwai4453 2 роки тому

    पुढील वाटचालिस शुभेच्छा अमोल.........

  • @pooja-fi1oz
    @pooja-fi1oz 2 роки тому +1

    1 no.bro

  • @rohitjadhav5421
    @rohitjadhav5421 2 роки тому +1

    Nice bhava 💓☺️☺️☺️☺️☺️❤️‍🔥🎇🎇

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 роки тому +1

    खूप छान व दिलखुलास बोललास.. पुढे शिक व पदवी घे..

  • @RPCreation2
    @RPCreation2 25 днів тому +1

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 2 роки тому +1

    मस्तच बोलतोस 👌

  • @prasadparab6050
    @prasadparab6050 2 роки тому +1

    Mast

  • @Deva-lq7fs
    @Deva-lq7fs Рік тому +1

    👍👍

  • @SWANANDI
    @SWANANDI 2 роки тому +3

    👍👍👍👍👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 роки тому +1

      ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @ravindraparulekar3185
    @ravindraparulekar3185 5 місяців тому

    Mst!

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 2 роки тому +1

    Nice😊

  • @sharmilabhalekar3901
    @sharmilabhalekar3901 2 роки тому

    अमोल 👍👍👍👍👌👌👌🙏

  • @darshankolekar6786
    @darshankolekar6786 2 роки тому +2

    Nice 👍 brow

  • @aditisbookofrecipies9425
    @aditisbookofrecipies9425 2 роки тому +1

    Keep it up bro

  • @samshelke8814
    @samshelke8814 2 роки тому +1

    So good bro
    Khup sadha ahes

  • @sejalsawant5328
    @sejalsawant5328 2 роки тому +1

    तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां ! 🌹🌹

  • @manoharbahiram8291
    @manoharbahiram8291 2 роки тому

    Very very nice Bhava God bless you ❤️

  • @petuji
    @petuji 2 роки тому +3

    Amol, glad to know about your story, especially passing 10th as external student. Like your way of talking in videos, the way you interact with people. You have made your own place on internet as you wanted, started watching your video from the Ganesh karyashala video, I watch it in USA, you must've viewers in so many countries. Keep up good work.

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 26 днів тому

    शिक्षण हे महत्वाचे नाही.आपण काय शिकतोय ह्या गोष्टीला जास्त महत्व आहे.आपण फक्त शिकत रहातो.पण एवढय़ा वर्ष तेवढे शिक्षण घेऊन आपण त्या शिक्षणातील अनुभव महत्वाचा आहे.अनुभव हा माणसाला शिकवतो.काही बांधव असे आहेत की एका व्यवसायाच्या ठिकाणी दहा ते पंधरा वर्ष काम करुन त्यामधुन अनुभव घेऊन आपण एवढय़ा वर्ष काय शिकलो.शेवटी आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल तर अनुभव हा महत्वाचा आहे.

  • @ArvindRadye
    @ArvindRadye 26 днів тому

    ❤❤hiiii..❤❤amol dada

  • @malvaniradaofficial
    @malvaniradaofficial 2 роки тому +1

    Nice bro👍👍👍