अगदीच रॉयल झाला आजचा भाग...म्हणजे आई च दर्शन घ्यायचं आहेच पण.इतके स्पॉट दाखवले आहेत की आता तीन दिवस मुक्काम करूनच सगळं खाव प्यावं लागणार आहे... सुकिर्ती जी मानलं बुवा तुम्हाला...🙏
Great to see you letting your co-host Kedar take the lead at many crucial junctures ... its a very rare habit among vloggers who usually want to hog the food as well as the 'bites'. You were very different in this respect and its very much appreciated. Thanks.
एक नंबर! 👏🏼👏🏼 सुकीर्त तू खूपच भारी Spots नेहमीच cover करतोस. शहर कोणतेही असो food spots एकदम best असतात. Genuine feedback, उत्तम मांडणी, प्रत्येक पदार्था बद्दल केलेलं विश्लेषण या नेहमीच video मधे असणाऱ्या उजव्या बाबी. परंतु एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते, between the video जे music असते त्यातली नावीन्यता फार आवडते ❤️
Kolhapur ni jevda rustic pana maintain kela ahe tevdch sadhya kup morden zale ahe new cafes and restaurants ata open zale ahe je metro cities la takkar detat.... Feels good seeing kolhapur growing 😊😊😊
केदार ....... एकदम बेस्ट....., सुकीर्त जी, तुमचे भाऊ आणि तुम्ही केलेली खाद्य भ्रमंती जशी खुप छान वाटली तशीच केदार आणि तुमची खाद्य भ्रमंती मस्त....एक नंबर
तुमची टीम साताऱ्याला गेली होती तेव्हा सुपनेकर अल्पोपहार मध्ये गेला होता. त्याच्या वरच्या मजल्यावर purohit's kitchan आहे तेथे proper south Indian test सर्व पदार्थ मिळतात. तेथेही तुम्ही visit दिल्यास आनंद होईल.
कदाचित थोडा अजून लवकर व्हिडिओ आला असता आम्ही पण आस्वाद घेतला असता😢...व्हिडिओ बघून असा वाटतंय परत योजना आखावी लागतेय कोल्हापूर ला जायची.😅 खूप छान भाऊ 🙏🏻
पुण्यातील अप्रतिम snacks Darpan misal - ravivar peth Srinath sabudana vada - opp purohit sweets - ravivar peth Shiv kailash lassi _ opp pune station Mohan ice cream- Badam milk shake Annashanti matki bhel _ ashok chowk- nana peth Do Try saheB
Aaj Mi Kolhapur la ahe..Ani hya video madhle sagle spot line madhe visit karto ahe... thanks for information... Gaju Mama che shop shodhayala thode hard ch ahe..gulli gulli madhe ahe shop.. even Hotel Suryakant pan Google var nahi milat hote...tya area madhe gelo Ani shodhle...Shop chya owner la tujha video dakhavala ...khush jhala hotel owner...just for information..appe Ani dhapade chi cost vadhli ahe 1 month madhe.. holidays mule 😂..ajun ek request ahe...food shop che Google location and surrounding che kahi prominent spot show kara video madhe..jene karun shodhyala madat hoeeel
Sukirt dada ekdam chhan food spot share keles!!! Kolhapur la jain teva nakki try karen . Pan dada ....tu great ahes ,kase evde snacks Tu eka pathopath ek khaales. 👍👍
लिंबू विषय हार्डच......, हे अस पहिल्यांदाच पाहिलं, आणि बहूदा हे एकमेव असेल...मस्तच....पण इतके सगळे जण लिंबू घेऊन येतात, तर आपल्या ऑर्डर सोबत दिलेले लिंबू आपणच आणलेले का दूसरे असू शकते...😊😊😊😊
हॅलो sukirt मी तुझे ब्लॉग नेहमी पाहते आणि सांगायचं अस मी मूळची आहे सांगली जिल्यातील पण मावशीकडे कोल्हापूर शिकायला तर सगळी चव मला माहित आहे आणि अजून गंमत अशी की माज सासर आहे नंदुरबार अर्थात राहायला मुंबई पण खूप साऱ्या खाद्य संस्कृती अनुभवायला मिळाला माझी एक विनंती होती आतापर्यंत खान्देशी चव जास्त लोकांना माहीत नाही आणि खरंच खान्देशी चव पण खूप अप्रतिम आहे तर तू नंदुरबार ब्लॉग कारावास अस मला वाटत.
सांगली कोल्हापूर मधील असून तुम्ही नंदुरबार मधील व्यक्ती शी लग्न केले म्हणजे आश्यर्य वाटते,अरेंज मॅरेज केले की लव्ह. चुकी च काही समजु नये,जास्त अंतर आहे म्हणून विचारले.
थंडाई आणि लिंबू बद्दल माहित नव्हते.. ते मी पुढील कोल्हापूर पर्यटनावेळी करेन. आप्पे आणि थालीपीठ तर मी चुकवतच नाही. खरतर कोल्हापूर मध्ये अप्रतिम खाद्य पदार्थ मिळतात 🎉 त्याची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत असते 👌🏻व्हिडिओ मस्तच ❤️ फक्त एक विनंती आहे, इतके सर्व खाद्य पदार्थ चाखल्यावर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? हा विषय घेऊन व्हिडिओ बनव🏋️🏃😁
अगदीच रॉयल झाला आजचा भाग...म्हणजे आई च दर्शन घ्यायचं आहेच पण.इतके स्पॉट दाखवले आहेत की आता तीन दिवस मुक्काम करूनच सगळं खाव प्यावं लागणार आहे... सुकिर्ती जी मानलं बुवा तुम्हाला...🙏
😊🙏🏻
मांनल भावा.... असले क्लासिक स्पॉट दाखवल्याबद्दल खूप खूप आभार...❤.. टांगा पलटी घोडा फरार ब्लॉग आहे आजचा😂
धन्यवाद, व्हिडीओ नक्की शेअर करा!
भाऊ नंबर मिळेल का
सकाळचा नाश्ता त्याने भंपक स्पॉट दाखवला तुला 🤣🤣@@SukirtG
Ky pn......
@@rajputsvlogs92kasla number pin code number na , milel na , India post chya website var ahey bagha . Milala ki number 😂😂😅😅
आतापर्यंत जेवढे लोकल फुडी मित्रानी सुकीर्तदादाला साथ दिली त्यामध्ये केदार भाऊ एकदम best राव, एक नंबर सवंगडी आहे ❤️
पैलवान थंडाई पिला तो दुकान गाळा माझ्या मावशी चा आहे म्हणजे रेंट ने दिला आहे
अभिमान आहे मी कोल्हापूर कर असल्याचा......दिल से कोल्हापूर ❤
पिला नाही प्यायला.
आमच्या कोल्हापुरात पिला असच म्हनत्यात @@rajendrapatil3535
@@rajendrapatil3535आमच्याकडं पिलाच म्हणतात..
भवानी मंडपातले आप्पे आणि धपाटे एक नंबर मिळतात ऑन स्पॉट ऑन टाईम मिळणारा पदार्थ तो त्या वेळेलाच हिट होतो
Great to see you letting your co-host Kedar take the lead at many crucial junctures ... its a very rare habit among vloggers who usually want to hog the food as well as the 'bites'. You were very different in this respect and its very much appreciated. Thanks.
Thanks a ton
Well said ✅ 🔟0 %
आताच ऐऊन गेली मी कोल्हापूर ला अंबाबाई मंदिर जवळ अप्पे खाल्ले छान होते❤❤
I am a kolhapurkar living in America. DIdn't know about Gaju Mama Pav Vada. Will go in my next visit. Btw EK number video!!
सोबत लिंबू नेण्याची आयडिया एकदम युनिक आणि भन्नाट!ही पद्धत इतर कुठे ऐकिवात नाही.केदार एकदम परफेक्ट co-host.
कोल्हापूरचा नाद करायचा नाय😊❤
एक नंबर! 👏🏼👏🏼 सुकीर्त तू खूपच भारी Spots नेहमीच cover करतोस. शहर कोणतेही असो food spots एकदम best असतात. Genuine feedback, उत्तम मांडणी, प्रत्येक पदार्था बद्दल केलेलं विश्लेषण या नेहमीच video मधे असणाऱ्या उजव्या बाबी. परंतु एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते, between the video जे music असते त्यातली नावीन्यता फार आवडते ❤️
गजू मामा चा वडा आज शोधून खाल्लाच .गजू मामा पण भेटलो . खूप छान वाटत❤
खुपच भारी एपिसोड झाला. खरच कोल्हापूरला भेट दयायची आहे 👌🏼👌🏼❤️❤❤❤❤ सुकिर्त तुझ्या एकदा फॅमिली सोबत कोल्हापूर टूर पाहिजे. ह्याच जागांवरती ❤❤❤
Kolhapur ni jevda rustic pana maintain kela ahe tevdch sadhya kup morden zale ahe new cafes and restaurants ata open zale ahe je metro cities la takkar detat.... Feels good seeing kolhapur growing 😊😊😊
केदार ....... एकदम बेस्ट....., सुकीर्त जी, तुमचे भाऊ आणि तुम्ही केलेली खाद्य भ्रमंती जशी खुप छान वाटली तशीच केदार आणि तुमची खाद्य भ्रमंती मस्त....एक नंबर
आता पुढच्या कोल्हापूर ट्रीप मधे ह्या spots ना नक्की जाणार
Thank you for this video 👍🙏
खूप छान ! आज चे सगळेच पदार्थ वेगळे आणि नवीन आहेत. आता कोल्हापूरला गेलो की सगळे स्पॉट ला एकदा नक्की भेट देणार. धन्यवाद 👍👍
Hello sukirt
विद्यापीठ महालक्ष्मी मंदिर इथेच संध्याकाळी चाट मिळते जाम भारी असते ...
नक्की जा ...
भावा स्पॉट explore करताना त्या स्पॉट चे एक्साक्ट लोकशन टाक, त्या मुळे कोल्हापूर भाहेरील लोकांना माहित होईल 🙏🏻🙏🏻
बरोबर बोलें भाऊ
खूप चांगली माहिती, keep it up🎉🎉!
लिंबू नेतानाचा तुमचा भाव एकदम बेस्ट.दोनतीन वेळा रिपीट बघितला.खूप मजा आली.
Extremely beautiful vlog .... Kolhapur ❤ Superb food spots 👍 Love from Alibag ❤
Thank you, पारंपरिक पदार्थ dakhvlyabaddal❤
छान. आजच्या ब्लॉगमधे पण साखर जास्त होती. सकाळचे आप्पे उगाच होते आणि चहा इच्छा नसताना सुद्धा घेतला एक घोट जास्त. बाकी तुझे बोलणे आणि hairstyle जबरदस्त.
मस्त!! केदार जोशीची कॉर्ड नोट म्हणजे अगदी ऋषिकेश जोशी यांच्या सारखीच अस्सल कोल्हापुरी😊
भावा होतो का मग कोल्हापूर मध्ये शिफ्ट... 😂😂😂
जरा आता खाट खुट पण दाखव आमच्या इथले...
Keep it up ❤❤❤❤
Thank you for the wonderful video of Maharashtra Gourmet Tour 👍
आम्हाला आमच्या कोल्हापूर चा अभिमान आहे
Khup Chan video. Asech spot dakhvat Raha👍🏻👍🏻
लई भारी कोल्हापुरी
महा द्वार रोड म्हण्टलेलंखूप दिवसांनी ऐकलं कोल्हापूरकरांनी त्याला महाद बा रोड करून टाकलं त्याला 🙏🏻
Brabor ahe
Background music नादखुळा टांगा पलटी घोडे फरार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कोल्हापुरात मी अस ऐकलं आहे की तिथे म्हशी रस्त्यावर येऊन उभ्या करतात आणि डायरेक्ट काढून ताजे दूध देतात प्यायला.धारोष्ण दूध..
तुमची टीम साताऱ्याला गेली होती तेव्हा सुपनेकर अल्पोपहार मध्ये गेला होता.
त्याच्या वरच्या मजल्यावर purohit's kitchan आहे तेथे proper south Indian test सर्व पदार्थ मिळतात.
तेथेही तुम्ही visit दिल्यास आनंद होईल.
Khup,chan,thankyou
खूप अप्रतिम स्पॉट दाखवले आज ,मस्त्त नक्की ट्राय करणार
Make Sure, पैसा के साथ जा
khup sunder vlog hota...❤❤❤❤❤❤thank u so much ❤❤❤❤❤❤❤
Great place Kolhapur yummy foods 🇮🇳😍😋
Ek No. Vlog zala aahe.
Video creating, content, video editing, uploading saglyat quality ahe Sukirta tumachi.Very nice.😊❤
hya tai kadun Aamhi appe ani thalipeeth khalle aahet kolhapur madhe continue 3 days as a morning breakfast...khup chan hote
Interesting food spots in tourist place like kolhapur, well presented. This video is like a story much more better to watch than a Movie. Thanks.
Thank you so much 😀
Bhava khup chan vdo...❤ Dada tu g for great ahes...and hungry kolhapurkar best ....
नवनवीन आणि उत्तम खाऊची ठिकाणं दाखवण्याचा उत्तम प्रयत्न...मधे मधे असं वाटत होतं की केदार जोशी बोलतायत की अभिनेते ह्रिषिकेश जोशी.
कदाचित थोडा अजून लवकर व्हिडिओ आला असता आम्ही पण आस्वाद घेतला असता😢...व्हिडिओ बघून असा वाटतंय परत योजना आखावी लागतेय कोल्हापूर ला जायची.😅
खूप छान भाऊ 🙏🏻
DADA NAGPUR LA YA TUMHI♥️🙌
भावा..इतकी वर्षे कोल्हापूर ला खायला येतोय.. आता पुढच्या ट्रीप ची जुळणी झाली.. इचलकरंजी ला पण ये.. इथले काही स्पॉट्स बाप आहेत..
Ek number bhau 👌🏻😍 thandai gaju ani patal bhaji👌🏻👌🏻
भारी ❤ पुण्याचा उल्लेख केल्याशिवाय सुकीरत चा विडीओ पूर्ण होऊ शकत नाही
हो कारण तो पुण्यतला नही, पुणे त्यात आहे.
पुण्यातील अप्रतिम snacks
Darpan misal - ravivar peth
Srinath sabudana vada - opp purohit sweets - ravivar peth
Shiv kailash lassi _ opp pune station
Mohan ice cream- Badam milk shake
Annashanti matki bhel _ ashok chowk- nana peth
Do
Try saheB
भावा मन झिकलास बघ. ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो बघ. 🔥🔥
Khas tumcha vdo baghun gelo dosa khayala khup apratim Loni dosa
Nakki try karach
Waw kolhapur maza maher aatta vlog mi baghitala aani chakka kolhapurla jaaun aale.by the way sukirt he navin look tumhala ekdam sute karato aahe.
आप्पे आणि थालीपीठ दोन्ही पदार्थ खूप छान असतात आम्ही खाल्लेत
Sukirat+ Kedar joshi best ❤
Lai bhari 👌1ch no sukirt ani kedar
Khup chaan mst kolhapuri maseldar vlog
Aaj Mi Kolhapur la ahe..Ani hya video madhle sagle spot line madhe visit karto ahe... thanks for information... Gaju Mama che shop shodhayala thode hard ch ahe..gulli gulli madhe ahe shop.. even Hotel Suryakant pan Google var nahi milat hote...tya area madhe gelo Ani shodhle...Shop chya owner la tujha video dakhavala ...khush jhala hotel owner...just for information..appe Ani dhapade chi cost vadhli ahe 1 month madhe.. holidays mule 😂..ajun ek request ahe...food shop che Google location and surrounding che kahi prominent spot show kara video madhe..jene karun shodhyala madat hoeeel
Amchya lahanpnapasun gaju mama na pavvada viktana pahate, ata khup mhtare zalet pn ajun hi still on ahet tymdhye pahun khup chhan vatle
Ek number video ❤
यायला लागतय , भावा...... कोल्हापूर ❤
Mast concept aahe..main tourist spot and nearby foods 👍😊❣
kadak episode .. love from satara
One of the best video from you❤
मंदिरा जवळचा दावणगिरी लोणी डोसा राहीला भाऊ👍
लई भारी 🤟👍
Awesome video🎉
आम्ही कोल्हापुरी लयं भारी....
Sukirt dada ekdam chhan food spot share keles!!!
Kolhapur la jain teva nakki try karen .
Pan dada ....tu great ahes ,kase evde snacks Tu eka pathopath ek khaales.
👍👍
लिंबू विषय हार्डच......, हे अस पहिल्यांदाच पाहिलं, आणि बहूदा हे एकमेव असेल...मस्तच....पण इतके सगळे जण लिंबू घेऊन येतात, तर आपल्या ऑर्डर सोबत दिलेले लिंबू आपणच आणलेले का दूसरे असू शकते...😊😊😊😊
Haha same doubt 😂
आमचा लिंबू दर वेळी बदलतो राव 😂दिलेला लिंबू वेगळा असतो आणि कापून येणारा कधी कधी वेगळाच असतो 😂
Vishay nahi kolhapur cha kadhihi ya kuthepn yaa lokanchi apulki ani Maya kadhich Kami padnar nhi ❤ ani mulat ithe je kahi ahe healthy gharguti taste cha ahe tyamule originality japnyasathi kolhapur kadhi mage padlela nahi ajun khup goshti ahet jya kolhapur chya explore kelya pahijet pn evdha explore kelay tevdha pn hard vishay ahe 🙌🏻🙌🏻😊
👍😊
एक नंबर ❤
Pudchya veles - Bambatla chaha ani Gaju Mamankade janaar. Ek number spot dakhavla.
❤ Punekar❤
Kolhapuri sangeet chivda madhe Gulkand Burfi khup Chan milte
हे माहिती नव्हतं, पुढच्यावेळी नक्की खाईन
Dipak sweets madhe pan try Kara gulkand ,anjeer, barfi
Sangeeta chivda ch location...???
Sukirtg your video are refreshing versatile in presentations
खरच मस्त content & video, regularly i watched. A१. I want to try all so what budgets required?
Are Sukirt, ekda Kolhapurchya Khemraj bakery madhe jaun tithla Peach butter please vikat ghe...asa butter tu kuthech khalla nashil
काळया वाटण्याची भाजी छान
न्यू इंडिया हॉटेल मध्ये गुलाबजाम पण कमाल मिळतात
Best video.. Thank you 😀😀
Thanks
Apratim bhaag hota ha❤
Masta video ! Loved it…
Famous food stalls near Pune and Nashik College's vr video banva
हॅलो sukirt मी तुझे ब्लॉग नेहमी पाहते आणि सांगायचं अस मी मूळची आहे सांगली जिल्यातील पण मावशीकडे कोल्हापूर शिकायला तर सगळी चव मला माहित आहे आणि अजून गंमत अशी की माज सासर आहे नंदुरबार अर्थात राहायला मुंबई पण खूप साऱ्या खाद्य संस्कृती अनुभवायला मिळाला माझी एक विनंती होती आतापर्यंत खान्देशी चव जास्त लोकांना माहीत नाही आणि खरंच खान्देशी चव पण खूप अप्रतिम आहे तर तू नंदुरबार ब्लॉग कारावास अस मला वाटत.
सांगली कोल्हापूर मधील असून तुम्ही नंदुरबार मधील व्यक्ती शी लग्न केले म्हणजे आश्यर्य वाटते,अरेंज मॅरेज केले की लव्ह. चुकी च काही समजु नये,जास्त अंतर आहे म्हणून विचारले.
फारच छान,
Khup chan aahe
Mala tumche video aavdtat
गजू मामा टोस्ट महालक्ष्मी मंदीर पासून जवळ आहे का? Plz सांगाल का 🙏
थंडाई आणि लिंबू बद्दल माहित नव्हते.. ते मी पुढील कोल्हापूर पर्यटनावेळी करेन.
आप्पे आणि थालीपीठ तर मी चुकवतच नाही. खरतर कोल्हापूर मध्ये अप्रतिम खाद्य पदार्थ मिळतात 🎉 त्याची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत असते 👌🏻व्हिडिओ मस्तच ❤️
फक्त एक विनंती आहे, इतके सर्व खाद्य पदार्थ चाखल्यावर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? हा विषय घेऊन व्हिडिओ बनव🏋️🏃😁
😊 nakki
आजचा लूक खूप मस्त होता सुकिर्त दादा ❤😊! आता केस छान दिसतायत त्या बेल्ट पेक्षा!!!
Welcome to कोल्हापूर sir💗💗💗
Mastach dada🙏✨
Background music konta ahy... nav sanga please ..khup sunder ahy
Appe, thalipith, sabu vada👌👌😋😋😋
सुकिर्त पूनेळा चिंचवड भागात घरगुती भाजी पोळी कुठे मिळते,त्याचा व्हिडिओ पाठवा,,,आम्ही सीनिअर सिटिझन आहेत म्हणून,,,,,
India hotel chi patal bhaji aani bajulach Tukaram wada pav ❤
sukirta very good blog .. ani tu khare spot dakhavles .. karan lokana as vatat ki kolhapuri mhanj nust tikhat..
Gulab jamun pan chan milto India hotel laa next time try kara
Patal bhjit vada nasala ghatla aankhi cavisht lalagli aasti 😊
Gujju mama one of my fav place from childhood 😊😊 tnq sukirt for covering that palce
My pleasure 😊
@@SukirtG 😇🙏
धपाटे साठी कोणतं पीठ वापरलं