Uday Samant Interview: 'लोकसत्ता लोकसंवाद'मध्ये उदय सामंत यांच्याशी खास बातचीत!| Loksatta Loksamvad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • Uday Samant Interview: शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांना बहुसंख्य आमदारांचा मिळालेला पाठिंबा, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती कमी होणे, शिवसेनेचे भवितव्य आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटप या साऱ्या प्रश्नांवर शिवसेना नेते व उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात परखड मते मांडली.
    #udaysamant #shivsena #mahayuti #loksabhaelection2024 #election2024 #uddhavthackeray #maharashtrapolitics #politics
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 27

  • @anildandekar9108
    @anildandekar9108 7 днів тому +2

    घटनेसंबंधी चुकीचा प्रचार लोकांना पटतो याचं कारण साधं आहे, देव आहे हे लोकांना पटवून द्यावं लागतं पण गावांत राक्षस आलाय यावर लोकांचा लगेच विश्वास बसतो.

  • @anildandekar9108
    @anildandekar9108 7 днів тому +1

    कुबेराच्या, लाट नाही क्रेझ आहे, या वाक्याला काय अर्थ आहे का?
    आमचे सामंतसाहेब ज्या पद्धतीने मुलाखतीला सामोरे जातात,त्याचा आम्हाला अभिमान आहे

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u 11 днів тому +2

    विकासाचा अजेंडा आणि व्हिजन याबद्दल एकही प्रश्न विचारला नाही..... केवळ राजकीय मुद्दे.... कुबेर साहेब आणि लोकसत्ता कडून जास्त अपेक्षा आहेत

  • @natthupatil7975
    @natthupatil7975 5 днів тому

    I have question for u udayji.
    Are ur close worker are really working for bjp. I am not questioning this for kiranji. We can understand him. It's not to criticism but to introspect.

  • @APK81
    @APK81 10 днів тому

    Sound is not good especially for one who are asking questions

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 3 дні тому

    मुंबई गोवा हायवे आणि कोकण रेल्वे प्रश्नावर अजिबात काम झले नाही. गावागावांतील रोड खड्डेमय आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस विकासापासन दूर आहे. कोकण रेल्वे दुपदरीकरण, इतर कामे, होशकत नाहि.ऊ

  • @anildandekar9108
    @anildandekar9108 7 днів тому

    कुबेराच्या नाही कुबेरांच्या!

  • @anildandekar9108
    @anildandekar9108 7 днів тому

    लोकसभा निवडणूक निकालानंतर 'ठाकरेंना सहानुभूती ' हा लोकसत्ता सारख्या वृत्तपत्रांनी केलेला जुमला आहे का नाही ते आपोआपच कळेल.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 7 днів тому

    उदय सामंत महाशय साहेब वडिलांचे बरोबर तुमच्या आईचे नाव लावलेत हा तुमचा घरगुती विषय हा तुम्हाला ऐतिहासिक निर्णय तुम्हाला वाटते या तुमच्या निरणयांने सर्वसामान्य जनतेच्या जीवनात काय बदल चांगले दिवस येणार नाही आहेत भावनिक फालतु सहानुभुती मिरवायचे धंदे बंद करा आणि सामान्य जनते कडे लक्ष द्यावे तर आणि तरच तुम्हाला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदार जनता तुमाला दारात तुम्हाला उभं तरी करतील नाहीत तुमचकाही खरं नाही आहे

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 11 днів тому

    नशिकच सांगा आधी

  • @sachin.rajapurkar
    @sachin.rajapurkar 11 днів тому +1

    ह्यांना ह्यांची जागा आताच जनतेने दाखवून दिली पाहिजे.

  • @akshaytalikhede4545
    @akshaytalikhede4545 6 днів тому

    Ha Manus ek deewas Maharashtra Cha c.m bananaar 💯 khup potential ahe hyachyaat 💯 Kon kahi mhnl tri

    • @natthupatil7975
      @natthupatil7975 5 днів тому

      Lekin inke najdeekiyo se sambhal ke rahne hogan. Sahab bolate Hai lekin unke najdeeki jaan chhidkane ki bajaye mahayuti ke khilaf Kam karte Hai.

    • @akshaytalikhede4545
      @akshaytalikhede4545 5 днів тому

      @@natthupatil7975 sahi hai 💯

  • @bhauk678
    @bhauk678 11 днів тому

    सगळे उद्योग गुजरातला आणि हा बसलाय शेपूट हलवत, स्पष्टीकरण देत.लाज ना लज्जा

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 10 днів тому

      तू इथ कसा वाजे कडून मिळतात का पैसे .. खंडणी मागून

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 11 днів тому

    तुम्ही सर्वांनी राजीनामे देऊन जायचं होतं जिथे जायचं आहे तिथे

  • @shivraj1310
    @shivraj1310 3 дні тому

    Pandhrya Dadhi walya tujhi layki disel.

  • @GautamSonawale-zi9ce
    @GautamSonawale-zi9ce 11 днів тому

    तुम्ही सुद्धा फेकू गिरी करायला लागलात 😍

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 11 днів тому

    जनतेला सर्व माहित आहे उद्धव ठाकरे साहेबाना कशामुळे काँग्रेस सोबत जाऊन निर्णय घ्यावे लागले

    • @rahulDon1985
      @rahulDon1985 2 дні тому

      सर्वांना माहीत आहे तु तुझी अक्कल पाझरु नको 😂😂 जास्त माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा 😂😂

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 11 днів тому

    किती खोटं बोलण्याची प्रॅक्टिस झाली आहे यांना

    • @rahulDon1985
      @rahulDon1985 2 дні тому

      खोके खोके असं कोण खोटं बोलतय 😂😂