Aaditya Thackeray: लोकसभा, खरी शिवसेना, फडणवीस, राज ठाकरे आणखी बरंच काही..| Mumbai Tak Chavadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #AadityaThackeray #UddhavThackeray #Shivsena
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंसोबत मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook:
    / mumbaitak
    Instagram:
    / mumbaitak
    Twitter:
    / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 321

  • @jitendramadane337
    @jitendramadane337 Місяць тому +45

    महाराष्ट्रातील अभ्यासू युवा नेतृत्व आदित्य ठाकरे

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Місяць тому +65

    1No. Interview, Aditya Uddhav Thackeray is a future leader

  • @pramodghole3270
    @pramodghole3270 Місяць тому +30

    शाबास आदित्य ठाकरे साहेब.आपली लाईव्ह रोख ठोक,सलाम आपल्या कार्याला.

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Місяць тому +71

    सुसंकृत, सभ्या, सुशिक्षित भावी महाराष्ट्र 🙏🚩🔥🐯 आदित्य ठाकरे.

  • @vpcreationandinformation7993
    @vpcreationandinformation7993 Місяць тому +67

    खूप छान माहिती आदित्य ठाकरे. उद्याचे महाराष्ट्राचे नेतृत्व ❤

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 Місяць тому +14

    शिवसेनेचा युवा नेते सन्माननीय आदीत्य साहेब ठाकरे 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @dipakaidale3016
    @dipakaidale3016 Місяць тому +36

    छान साहेब,...... सार्थ अभिमान!........ आदित्य साहेब... जय महाराष्ट्र!

    • @shubhangishete6091
      @shubhangishete6091 Місяць тому +1

      Yes ,Aditya deserve to cm of maharashtra ❤Aditya great leader of shivsena

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +81

    आदित्य ठाकरे साहेब❤

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Місяць тому +74

    आदित्य पर्व होत आहे

  • @sanjayjagtap9374
    @sanjayjagtap9374 Місяць тому +58

    भावी मुख्यमंञी

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi Місяць тому +38

    आदित्य साहेब ठाकरे तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र कोणी कितीही बोललं तरी मशाल आणि मशाल एक निष्ठ शिवसैनिक बाकी कोण कितीही ओरडून सांगत असेल तरी आम ची मशाल आणि मशाल

  • @ajaymagar7867
    @ajaymagar7867 Місяць тому +27

    साहिल सर खूप try करत होते पण आदित्य जनतेच्या मुद्द्यांवरून मागे हटत नाहीये. हे खूप चांगलं आहे MVA ने जनतेच्या मुद्द्यांवरच बोलत रहायला पाहिजे

  • @vijayshinde9087
    @vijayshinde9087 Місяць тому +36

    तुम्ही सर्व च्यानेल वाल्यानी आज पर्यंत भा ज पा चे अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत,आणी केलेली आहे तरी पण आपण त्या बाबत आज पर्यंत का प्रश्न विचारले नाहीत,याबाबत च्यानेल वाल्याबरोबर भा ज पा दबाव नक्की आहे हे आम जनता समजून आहे

    • @ameya789
      @ameya789 25 днів тому

      मोदी कधी बोलले नाही
      अमित शाह कधी बोलले नाही
      जे पी नड्डा कधी बोलले नाही
      फडणवीस कधी बोलले नाही
      बावनकुळे कधी बोलले नाही
      सर्व चुकीची माहिती आहे आणि विरोधक खोटं माहिती पसरवतात

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz Місяць тому +9

    आदित्य ठाकरे हे सुसंस्कृत नेते❤

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Місяць тому +45

    mast interview hota 🚩🚩🚩
    only shiv sena UBT

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +5

    आदित्य ठाकरें उत्तम नेतृत्व आहे❤

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Місяць тому +18

    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @vishalpshinde
    @vishalpshinde Місяць тому +16

    महाराष्ट्रात पाहिजे ती फक्त ठाकरेंची शिवसेना..!!

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 Місяць тому +16

    हा चोंबडा भाजपचीच बाजू बोलत आहे बघा ठाकरे शेवटी ठाकरेच आहेत योग्य उत्तरदेत आहेत.

  • @bhikajidhone4093
    @bhikajidhone4093 Місяць тому +8

    साहिल जोशी तुमच्या चॅनल वर Aditya thakre यांची मुलाखत घेतली. तुमच्या सर्व सहकार्यांनी त्यांच्या var प्रश्नाची केली व तुम्हाला पाहिजे ते त्यांच्या कडून काढून घेतले. असो, त्या वरुण माझ्या असे नजरेत आले आहे की तुम्ही भाजपाचे समर्थक आहात हे पाहून मला खूप खूप वाईट वाटले.

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi Місяць тому +11

    आणि कोणीही कितीही ओरडून सांगत असेल तरी आणि फक्त आणि फक्त तुमच्यासोबत राहणार एक कोकणी माणूस

  • @ARP1820
    @ARP1820 Місяць тому +23

    Great interview!!! Great thoughts!!! Great leader Aaditya Thackeray saheb!!!🙌🏻🙌🏻🔥🔥💯💯💯💯

  • @revansiddhbadgude290
    @revansiddhbadgude290 Місяць тому +12

    एक नंबर आदित्य ठाकरे 🚩

  • @revansiddhbadgude290
    @revansiddhbadgude290 Місяць тому +9

    खोचक प्रश्नः खणखणीत उत्तर

  • @deepakjoshi-xm7xc
    @deepakjoshi-xm7xc Місяць тому +53

    भावी मुख्यमंत्री

    • @bhushanvartak34
      @bhushanvartak34 Місяць тому +1

      Murkmantri😂

    • @Rushiiii17775
      @Rushiiii17775 Місяць тому +3

      @@bhushanvartak34Tula sambhal Adhi adva Tidva fatayla laglays

    • @omkar23549
      @omkar23549 Місяць тому +1

      बालकमंत्री

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 Місяць тому +7

    Only आदित्य ठाकरे

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 Місяць тому +99

    मुंबई तक आज तुम्ही आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली खुप छान पण फडणवीस,राणे पितापुत्र अतिशय न पाहिण्यासारखी असते आणि फडणवीस ज्यांना शिव्या द्यायचे त्यांच्याबरोबर बसले शॉर्ट टाईम मेमरी लॉस😂😂😂

  • @sanjaythakre5217
    @sanjaythakre5217 Місяць тому +25

    Bhvi cm आदित्य ठाकरे साहेब

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi Місяць тому +14

    आदित्य साहेब तुम्ही आमची शान आहात

  • @mayurishinde3943
    @mayurishinde3943 Місяць тому +9

    Ek No..
    We need educated person like him

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 Місяць тому +6

    Khup bhari interview 👌👌 future youth leader 🚩🔥

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 Місяць тому +5

    खुपच छान विस्लेशन भावी मुख्यमंत्री।

  • @sagarpetakar5726
    @sagarpetakar5726 Місяць тому +7

    Jay Maharashtra Aditya Thakrey sir ❤

  • @parshuramutekar3253
    @parshuramutekar3253 Місяць тому +2

    खूप छान आदित्य साहेब सॅल्यूट तुम्हाला..... 👍👍🙏🙏

  • @revansiddhbadgude290
    @revansiddhbadgude290 Місяць тому +7

    आदित्य साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Місяць тому +9

    साहिल सर तुम्हा सर्वांना आदित्यने गप्प केलं आणि अभिजित दिसले नाहीत

  • @maheshphednale142
    @maheshphednale142 Місяць тому +13

    Best young politician 🚩🔥

  • @ramthorat7097
    @ramthorat7097 Місяць тому +8

    ⛳⛳⛳⛳ Only uddhavji saheb ⛳⛳⛳⛳

  • @nikhiltelang5950
    @nikhiltelang5950 Місяць тому +36

    कोरोना काळात व्याक्सिन किंवा वेटिलेटर देताना मोदी सरकारने केलेला भेदभाव

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 Місяць тому +12

    Ten rupees madhe shivbhojan garibana thali denare Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @vijayluthra9170
    @vijayluthra9170 Місяць тому +5

    Dear Aadityaji
    Pls form a strong team across the state ! You are clean transparent !!

  • @meghashetty9864
    @meghashetty9864 Місяць тому +8

    Proud of u Aditya

  • @chetan6599
    @chetan6599 Місяць тому +33

    एक राऊत सौ दाऊद 🔝
    मा संजय राऊत साहेब 🔥
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 26 днів тому +1

    शाब्बास आदित्य ठाकरे साहेब आपली लाईव्ह रोख ठोक.सलाम आपल्या कार्यला

  • @Beinghp2727
    @Beinghp2727 Місяць тому +7

    Firiey questioned 🔥 & spontaneous answers ❤❤❤ only ubt 🚩🚩🚩

  • @balrajewaghmode5889
    @balrajewaghmode5889 Місяць тому +18

    Future CM of Maharashtra

  • @JayHanuman239
    @JayHanuman239 Місяць тому +6

    Only udhav Saheb @aditya

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 Місяць тому +5

    Good interview , Bright future to Mr Aaditya Thakare ✌👍🚩💐

  • @vijaymorye7240
    @vijaymorye7240 Місяць тому +3

    आदित्य ठाकरें साहेब सलाम

  • @vrjadhav19
    @vrjadhav19 Місяць тому +2

    एक खूपच अभ्यासपूर्वक उत्तरे देणारे आणी काम करणारे नेते ❤

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र
    शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
    महाविकास आघाडी विजयी भव होणार च

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र साहेब ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️मशाल 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️⛳⛳👌👌⛳⛳⛳⛳

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Місяць тому +5

    आदित्य ठाकरे साहेब

  • @Rushiiii17775
    @Rushiiii17775 Місяць тому +6

    Visionary leader 🔥🔥🔥

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 26 днів тому +1

    सुसंस्कृत सभ्या सुशिक्षित भावी महाराष्ट्र आदित्य ठाकरे

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 Місяць тому +8

    Shivsanvad yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @yogeshfarde4646
    @yogeshfarde4646 11 днів тому

    माझा सलाम आहे जुन्या आपल्या शिवसेनेला. धन्यवाद अदित्य ठाकरे साहेब. मराठी युवा जनतेची भावना आपल्या प्रत्येक शब्दातून प्रकट झाली.

  • @prakashdahiwalkar7341
    @prakashdahiwalkar7341 Місяць тому +5

    ❤ no 1 interview

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Місяць тому +6

    Very nice interview ❤❤❤

  • @Ramdada8485
    @Ramdada8485 Місяць тому +4

    Only uddav Balasaheb thackeray ❤

  • @yashvantlatgaonkar9507
    @yashvantlatgaonkar9507 Місяць тому +1

    दिलखुलास आदित्य साहेब, अभ्यासू नेतृत्व, महाराष्ट्राचा भरवशाचा नेता,आदित्यजी कडे महाराष्ट्राचे नेतृत्व आलेतर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र 💐🙏🚩💯

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 26 днів тому +1

    शिवसेनेचा युवा नेते सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Місяць тому +2

    शिवसेनेचा ढाण्या वाघ🔥🔥🔥

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому +9

    इस बार शाह मोदी तड़ीपार

  • @arunbhave1651
    @arunbhave1651 Місяць тому +6

    President of future

  • @diliprakshe3157
    @diliprakshe3157 Місяць тому +11

    आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री

  • @balrajewaghmode5889
    @balrajewaghmode5889 Місяць тому +7

    Only MVA

  • @user-jt9ls2gk7o
    @user-jt9ls2gk7o Місяць тому +3

    Aditya ji Ago badho 👍👍👏🏻💯✔️

  • @revansiddhbadgude290
    @revansiddhbadgude290 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @BalasahebShitkal-bu1mj
    @BalasahebShitkal-bu1mj 23 дні тому

    अभ्यासू नेतृत्व
    मा. आदित्य साहेब ठाकरे
    भावी मुख्यमंत्री
    ONLY THAKRE BRAND 💪✌️🚩

  • @sunilgangan2311
    @sunilgangan2311 Місяць тому +2

    Amhala Aditya thakre mukhamantri pahije jay Maharashtra udhav balassaheb thakre jindabad

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 Місяць тому +2

    एक नंबर आदित्य साहेब

  • @user-cs3rv4px4x
    @user-cs3rv4px4x Місяць тому +3

    Super

  • @vishalphadnis100
    @vishalphadnis100 Місяць тому +8

    पहिलाच प्रश्न चाटुगिरी चा विचारला.... कामाचं विचारायचं सोडून शर्ट कुठला घातलाय आणि आतली चड्डी कुठली घातलीय असले प्रश्न विचारण्यात पत्रकारांची हयात गेली.

  • @umeshchalke9951
    @umeshchalke9951 Місяць тому +2

    Only one Shiv Sena uddhav thakare saheb

  • @ramthorat7097
    @ramthorat7097 Місяць тому +5

    Only shiv sena UBT

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 Місяць тому +1

    अत्यंत संयत मुलाखत!

  • @supriyabhosale6985
    @supriyabhosale6985 Місяць тому +3

    excellent interview

  • @amaradhav80
    @amaradhav80 Місяць тому

    खूप छान पद्धतीत प्रश्न विचारले गेलेत.... खरी पत्रकारिता ही अशी असावी.... साहिल जोशी....keep it up.....tya विकलेल्या मीडिया पेक्षा आपण वेगळे आहात....त्या राजीव खांडेकर ला शिकावं...

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 26 днів тому

    छान साहेब....सार्थ अभिमान.... आदित्य साहेब जय महाराष्ट्र

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 Місяць тому +5

    Only मशाल

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar Місяць тому +7

    Aditya Thackeray 🐅

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 26 днів тому

    महाराष्ट्रत पाहिजे ती फक्त ठाकरेंची शिवसेना

  • @borntobake3672
    @borntobake3672 Місяць тому

    वडीलांपेक्षा खूप चांगलीं आणि पटणारी उत्तर दिलीत ,

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 Місяць тому +10

    आज आदित्य साहेबांना पाहायला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पाहिजे होते 🚩🚩

    • @shubhangishete6091
      @shubhangishete6091 Місяць тому +1

      Yes khup Abhiman vatla Asta, Aditya khup hushar Ani nehmi maharashtrachya vikasabaddal boltat ,shivsenela bhavishya ajun khup changl ahe Ani maharashtrala ek young ,hushar Asa netrutwa cm manun milaly ,he deserve to cm ...

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 Місяць тому +9

    संयमी नेता...future CM

  • @rajeshpatil4466
    @rajeshpatil4466 Місяць тому +3

    Deserves CM candidature

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 26 днів тому

    महाराष्ट्रातील अभ्यासु युवा नेतृत्व आदित्य ठाकरे

  • @Democracy22
    @Democracy22 Місяць тому +3

    Aditya is right he is talking about Farmers and Fodnavis is talking about Page 3

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 23 дні тому

    युवा नेतृत्व आदित्य ठाकरे ❤

  • @LalitSawant-pf1xu
    @LalitSawant-pf1xu Місяць тому +6

    युवा नेत्या मध्य सगळ्यांचा बाप खुप हुशार नेता तोड नाही अदित्य इज बेस्ट

    • @shubhangishete6091
      @shubhangishete6091 Місяць тому

      Yes ,Aditya great leader of shivsena, future mde cm hotil nkki he deserve

  • @dkoltake1832
    @dkoltake1832 Місяць тому +3

    Pawar full Neta Adhitya

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @user-hg4oq4le8l
    @user-hg4oq4le8l 19 днів тому

    उद्धव ठाकरे 🔥 शिवसेना 🔥

  • @nandkishorjagtap7899
    @nandkishorjagtap7899 26 днів тому +1

    मी मनसे चा कार्यकर्ता आहे पण आजची मुलाखात खूप छान आहे आणि अभ्यासू पणाने मत मांडतात आदित्य ठाकरे लोकांनाचा मनातले मत मांडलं आहे

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 Місяць тому +4

    Mumbai sathi one hundred five hutame dilet aani maharashtra la vachvale aahe Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 Місяць тому

    जय महाराष्ट्र आदित्य साहेब ठाकरे एकच नंबर

  • @onkarpatil6759
    @onkarpatil6759 19 днів тому

    1:13:32 This is the moment that gave me goosebumps. From being called कोदंड to his great grandfather by Rajarshi Shahu Maharaj and now the present generation of कोदंड talking about real issues we are facing like global warming, AI over humanity. Hats off this intellectual leader of todays India❤️❤️❤️

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Місяць тому +3

    कामावर बोला पत्रकार फक्त राजकारनावर चर्चा करताय ही जरा बदला हे साहिल ला सांगा तो भाजप ची वाजवतोय