Supriya Sule Interview : बारामतीत Pawar vs Pawar लढत, सुप्रिया सुळेंसोबत मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #SupriyaSule #AjitPawar #SharadPawar
    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंसोबत मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
    #RPT0155 #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 207

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656 28 днів тому +35

    अतिशय उत्तम, प्रश्नावली सुंदर व उत्तरे ही अप्रतिम. आजची मुलाखात पाहुन आजच्या साठी नाही म्हणत परंतु भविष्यात आपल्या महाराष्ट्रा चे मराठी व्यक्ती पंतप्रधानाचे स्वप्न सुप्रिया ताई मार्फत पुर्ण व्हावे ही ईच्छा. अतिशय छान दुरदृष्टी. न गोंधळता न चिडता समर्पक ऊत्तरे.
    साहील साहेब तुम्ही असे चांगले नेते निवडा ते सरकार मधील असो वा विरोधातील असो. आपल्या राष्ट्राला व देशाला पुढील पिढीचे भविष्य सुकर करण्यासाठी गरज आहे.
    आज पर्यंत पाहीलेल्या मुलाखतीतील एक सुंदर मुलाखात.

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 28 днів тому +25

    सुप्रिया ताई,खूप छान सर्वंकष अभ्यासू वृत्तीने दिलेली उत्तरे अन् सुसंस्कृत राजकारणी व्यक्तित्व

  • @SushmaKute-ig5kk
    @SushmaKute-ig5kk 28 днів тому +26

    आजची ताईनची मुलाखत पाहून माझ्या मनातील व्यक्तिमत्वाला मतदान केल्याचे खूप खुप समाधान मिळाले

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 28 днів тому +37

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा आश्वासक चेहरा

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 28 днів тому +8

    सुप्रीया ताई अशाच शांत रहा, महाराष्ट्र विचारांशी प्रामाणिक रहा,खुप चांगले संस्कार आहेत तुमच्या वर,त्यामुळे महाराष्ट्राला आपल्या सारखे पाॅलीसीमेकर्स महीला नेत्रृत्व बघण्याची आणी काम करण्याची संधी मिळेल 😊

  • @warana369
    @warana369 28 днів тому +8

    👌असेच धोरण बनवणारे राजकारणी हवेत 👍

  • @surendradiwanale2668
    @surendradiwanale2668 28 днів тому +15

    मी पाहिलेली बेस्ट मुलाखत .

  • @kshitijm9
    @kshitijm9 28 днів тому +11

    First time I found a political leader at this moment speaking on policy matters and not diverting issues. We need political leaders from all parts to make this country great.

  • @ranipawar7588
    @ranipawar7588 28 днів тому +9

    खुपचं हेल्दी चर्चा झाली 🙏

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 24 дні тому +4

    सुप्रिया ताई एक अभ्यासु खासदार.महाराष्ट्राचा दिल्लीतील बुलंद आवाज.❤

  • @bhaukarpe9750
    @bhaukarpe9750 28 днів тому +9

    मुंबईतक ची टीम खुप छान अशाच चर्चा घडवा

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 28 днів тому +23

    Really great leader supriya sule

  • @milindchavan148
    @milindchavan148 25 днів тому +3

    वैचारिक जडणघडण काय असते,सयमी व्यक्तिमत्व आणि सीमारेषा उल्लंघन न करता आपले अस्तित्व व ठसा उंचावत उत्कृष्ट,उच्च विचार,सामाजिक भान,नाती आदर ॠणानुबंध,खुपच छान गप्पा. ताई आपणास खूप खूप शुभेच्छा.

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 28 днів тому +15

    मुलाखत छानच ! सुप्रिया सुळे खुपच हुशार राजकारणी आहेत.

  • @chhagankharat3533
    @chhagankharat3533 28 днів тому +10

    बहोत बढीया, सुप्रिया ताई 👍💐

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 28 днів тому +31

    अब नहीं करेगे भूल उखाड के फेक देगे कमल का फुल

    • @vinodjilhewar8398
      @vinodjilhewar8398 27 днів тому

      क्यु फेकेगा ऐक तो वजह बताना, अर्थ व्यवस्था 11 पर थी वो आज 5 नंबर पर आगयी. य सही नही है

    • @amanpandey9821
      @amanpandey9821 25 днів тому

      ​@@vinodjilhewar8398 don't try to teach someone truth who's mind already filled with hatred.. btw that man is paid for comments 😊😊

  • @user-uj6od4nl4m
    @user-uj6od4nl4m 28 днів тому +15

    सुप्रिया ताई खुप खुप संयमी व सद्विचारने भाष्य करतात.ताईच्या अभ्यास पुर्ण विचारांचा सार्थ अभिमान आहे.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 28 днів тому +14

    विचार कळाले राजनिती अशी असावी सुप्रिया ताई ग्रेट

  • @panditkasar
    @panditkasar 27 днів тому +4

    It was really amazing interview. This interview is highlighting point to the TV journalism to start discussion on policies to a larger extent. I also congratulate Sahil ji for candidly admitting this act that it is due to the viewers that the policy discussions are not much done.
    But there are viewers like us, who would appreciate that
    By the way, I am a great mumbai Tak fan

  • @uddhaokale346
    @uddhaokale346 28 днів тому +6

    Great political thoughts

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 28 днів тому +4

    59:06 साहिल जोशी तुम्ही जे बोललात की आम्हालाही अशा मुद्द्यांवर बोलायला आवडेल पण तुमचं असं म्हणणं आहे की या अशा चर्चांमध्ये प्रेक्षक बहुसंख्येने सामील होत नाही. तर मला तुम्हाला हे सुचवायचं आहे की तुम्ही तुम्ही अशा चर्चा घडवून आणा जेणेकरुन लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि लोक बहुसंख्येने अशा चर्चांमध्ये सामील होतील.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 28 днів тому +12

    29:00 आता कुठे पवारांची कन्या शोभलात.

  • @Untold_combat
    @Untold_combat 28 днів тому +5

    Great 👍❤

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 28 днів тому +6

    छान चर्चा झाली

  • @narayanbhujbal-wj4qn
    @narayanbhujbal-wj4qn 28 днів тому +5

    Khup chan

  • @bhivajiparhad4246
    @bhivajiparhad4246 25 днів тому +2

    खासदार म्हणून उत्तम , 👍👌✌️

  • @sunilthorat05
    @sunilthorat05 28 днів тому +22

    सुप्रिया सुळे जिंकण हे लोकशाहीसाठी महत्वाचं आहे !!

  • @Farmlifeat59
    @Farmlifeat59 25 днів тому +1

    Policy making !!! After a long time ,a political leader is taking about " Policy making and it's importance "
    Thank you.

  • @Hindustan89
    @Hindustan89 25 днів тому +1

    #ultimate #supriya ताई ❤ simple Living & High Level thinking !

  • @namdevkutte5254
    @namdevkutte5254 28 днів тому +14

    शालीन नेतृत्व ताई .

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d 28 днів тому +38

    फडणवीस आणि बीजेपी नी महाराष्ट्राच् वाटोळं केल

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 27 днів тому +1

    Tai ur great

  • @vitthalpokale8248
    @vitthalpokale8248 28 днів тому +2

    दिवसेंदिवस ताईच राजकारण खूपच कॅपाबल आणि मॅच्युअर होत आहे आता पवार साहेबांचे लेक म्हणू शोभते आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून.....

  • @abbakale7196
    @abbakale7196 28 днів тому +2

    ताई पंतप्रधान होतील की नाही हे सांगता येत नाही.परंतू त्या नक्कीच पंतप्रधान होण्यास पात्र आहेत.

  • @ajitraje1
    @ajitraje1 28 днів тому +1

    बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेचे गंभीर प्रश्न अनेक आहेत पाणी प्रश्न,गुंजवणी प्रकल्प, विमानतळ.... पण ही गुळगुळीत मुलाखत वाटली...जनतेच्या गंभीर प्रश्नांचा खूप मोठा डेटा आहे....अभ्यास वाढवा टीम.... नेत्यांचे उदात्तीकरण छान.... जय लोकशाही...

  • @SachinPatil-kp9fy
    @SachinPatil-kp9fy 28 днів тому +2

    On Supriya Tai's Communication I would like to say, " It is spontaneous over flow of spiritual mind recolleted in tranquility." Wow India needs this type of politics.... all of us proud of you, Supriya Tai Sule....

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 23 дні тому

    बेस्ट ऑफ लक सुप्रीयाताई,गुड गव्हर्नन्स विचार व्यक्त केले ते भविष्यात ते युवा पिढीला प्रेरणा दाई ठरणारे आहेत, ज्याला स्वतःला बदलायची ईच्छा आहे त्यांनी ते स्वतः स्वीकारावेत एव्हढीच ईच्छा,

  • @minalpatil2826
    @minalpatil2826 17 днів тому

    अतिशय स्पष्ट बोलण खुप छान

  • @durgapatil7513
    @durgapatil7513 22 дні тому

    ताई ची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या बरोबर एकदा होऊन जाऊद्या.

  • @user-iy2mt7rr1g
    @user-iy2mt7rr1g 28 днів тому +2

    सुप्रिया ताई आपण म्हणता दादा शी प्रेमानं बोलेन मग असं म्हणावं लागेल कि कार्य करत्यान्ची दिशा भूल करत आहात तुम्ही तर असे म्हणाला पाहिजे कि दुःखात ही त्या जागेवर उभे करणार नाही तुम्हांला तुमच्या वडील्लान बाबत चीड यंत नसेल तर आम्ही दादासी का वाकडे व्हावे तुमची मग नाती सांभाळा लोकांना का वेड्यात काढता हे तुमचं म्हणणं पूर्ण देशाला आवडणारे नाही कामासाधूपणा करू नका

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 23 дні тому

    युवा पिढीला प्रेरणा दाई ठरणारे आहेत,हे विचार सत्ता धारी कॅनडेट व विरोधी पक्ष यांच्या मध्ये अशी चर्चाही झाली पाहिजे,

  • @panduranghole171
    @panduranghole171 28 днів тому +2

    👌 1:00:53

  • @DrNandiniDesai-tr2qy
    @DrNandiniDesai-tr2qy 28 днів тому +1

    Very thoughtful . Much required maturity.😊

  • @anitatamboli236
    @anitatamboli236 23 дні тому

    सुप्रिया सुळे यांनी फारच छान सगळे विचार मांडले.खुप खूप धन्यवाद.व तीला आशीर्वाद..

  • @bhagyashritaware2915
    @bhagyashritaware2915 13 днів тому

    Khup Chhan

  • @mohanpatil9449
    @mohanpatil9449 19 днів тому

    साहिल सर
    ई व्ही। एम मशीन स्टोक करण्याची काय गरज आहे रिजल्ट ताबड़तोब रावला पाहिजे
    क्रुपया स्पष्ट करा
    Dr Mohan Patil Govandi Mumbai

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 23 дні тому +1

    अकेला देवेंद्र महाराष्ट्रातील युवकांना रोजगार, निर्माण न केल्यामुळे,व महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये नेण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सत्ता धारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कर्तव्याची किंव येते

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 23 дні тому

    सुप्रिया ताई खूप खूप संयमी व सद्विचारने भाष्य करतात ताईच्या अभ्यास पूर्ण विचारांचा सार्थ अभिमान आहे

  • @ganeshpatil8005
    @ganeshpatil8005 28 днів тому

    Great Thoughts

  • @dilipmankar6336
    @dilipmankar6336 28 днів тому +1

    आम्ही कार्यकर्ते म्हणून एकमेका भावासोबत भांडतो आणि तुम्ही भावाची लाईन सोडायला तयार नाही

  • @anamik3267
    @anamik3267 23 дні тому +1

    चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन करु नये हे नक्की कळले असेल.करावे तसे भरावे.

  • @AppasahebChoudhari-xw2uh
    @AppasahebChoudhari-xw2uh 27 днів тому

    खूपच छान

  • @HappyEagleRay-hi9os
    @HappyEagleRay-hi9os 24 дні тому

    नव्या पिढीला आदर्श सुसंस्कृत नेतृत्व लाभले सुप्रियाताई यांच्या रुपाने

  • @bhushanjadhav9795
    @bhushanjadhav9795 28 днів тому

    I liked this video... After a long time I saw something good.

  • @AmrutaKurane
    @AmrutaKurane 23 дні тому

    29.40 I feel sorry for them... I died 😂😂😂
    I mean.... she nailed it 🤣

  • @vijaypange2847
    @vijaypange2847 8 днів тому

    खूप सुंदर सुप्रिया ताई

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 25 днів тому

    जय श्रीराम जय हनुमान

  • @mastani75
    @mastani75 26 днів тому

    चर्चा लॉजिकल लोकांबरोबर होऊ शकते. तुम्ही आता फक्त निकाल बघून शांत बसा.

  • @laxmangaikwad5425
    @laxmangaikwad5425 28 днів тому

    Jabardast interview 😍😍😍

  • @narayankhatpe4012
    @narayankhatpe4012 28 днів тому

    Good interview

  • @rameshshinde1574
    @rameshshinde1574 9 днів тому

    Tai 💐

  • @manohardesale4136
    @manohardesale4136 23 дні тому

    Tai is great

  • @sukumarkumbhar-lv6ic
    @sukumarkumbhar-lv6ic 28 днів тому +1

    Supriya suleji is quite alert M.P.whose stand on many problems is very clear.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 23 дні тому

    मुलाखत छानच सुप्रिया सुळे खुपच हुशार राजकारणी आहेत

  • @Suraj_TheExplorer
    @Suraj_TheExplorer 28 днів тому

    Khaup chan. Amazing thoughts ahet tai che.

  • @nitinjadhav6469
    @nitinjadhav6469 28 днів тому +1

    लोकशाही निवडणूक आणि व्हिजन वर चर्चा की कुटुंब नियोजन वर चर्चा काय ती पत्रकार 😂😂

  • @archanateli6819
    @archanateli6819 28 днів тому +1

    मुलगी वर che प्रेम महाराष्ट्र la khadyat नक्की घालेल

  • @pallavibidwai64
    @pallavibidwai64 22 дні тому

    Great leader ❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 23 дні тому

    सौ सुप्रिया ताई सुळें खूप छान सुंदर अभ्यासु वृत्तीने दिलेली उत्तरे अन् सुसंस्कृत राजकारणी व्यक्तित्व

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 24 дні тому

    Irrespective of election results, and assuming vidhan sabha elections will be held soon, MVA parties should ensure water tankers reach all areas suffering from water shortage

  • @prabhakarkute6237
    @prabhakarkute6237 28 днів тому

    Very, very fine interview

  • @yogeshpatil1239
    @yogeshpatil1239 28 днів тому

    I really like this side of yours

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 25 днів тому

    जय जिजाऊ ताईसाहेब 💪💪💪🎂✌️✌️✌️✌️✌️

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 26 днів тому

    स्पोर्ट्स पॉलीसी बनविण्यासाठी पी टी शिक्षक-प्राध्यापक यांचेशी सल्ला मसलत करावे,असे वाटते।

  • @ni3_
    @ni3_ 20 днів тому

    *विचार करा*
    *आपणच आपले ताट वेगळं करतो*
    *शेवटी लढतो मरतो तो कार्यकर्ता*
    *नेते नाही*

  • @Samarth-eh9tp
    @Samarth-eh9tp 28 днів тому

    Tai khup cool rahun answer kartat

  • @nikhildesai8336
    @nikhildesai8336 26 днів тому

    समजतंय का ? दादा येतोय जवळ का ह्या जातायत दादा जवळ ? कार्यकर्ते !! हे काय होतंय ? रिप्लाय नक्की करा !! खास करून बारामतीकर !!! जवळून बघताय तुम्ही !!

  • @vasanttekawade1649
    @vasanttekawade1649 28 днів тому

    We respect talents of Supriya tai.

  • @Mangesh950
    @Mangesh950 28 днів тому

    31:32 सुपर प्रश्न

  • @dattatraypawar6498
    @dattatraypawar6498 27 днів тому +1

    आरे पत्रकार मोदींनी पवार साहेब यांचे नाव घेतले नाही. तुम्ही नाव घेता..तुमच्या इष्ट स्मरण करून घे ना..

  • @satyavangholap8899
    @satyavangholap8899 28 днів тому

    Chhan

  • @smatiparte625
    @smatiparte625 28 днів тому

    खुपच छान झाली मुलाखात एक नंबर सुळे

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 20 днів тому

    One of the mature politician of maharashtra😂😂😂😂

  • @chetanbhavsar5000
    @chetanbhavsar5000 27 днів тому

    Do you like her politics ?
    I like her politics because she is very educated and talented and i have never ever seen aggressive in her nature she is always calm and quiet 😄
    And she has policymakers ideas which will be helpful for our country

  • @sopanparbhane6719
    @sopanparbhane6719 28 днів тому

    Gr8 ताई

  • @subodhtambe8620
    @subodhtambe8620 19 днів тому

    मी पाहिलेली सगळ्यात उत्कृष्ट मुलाखत, ताई तुमच्या सारखे नेते संपूर्ण महारष्ट्र मध्ये मिळाले तर महारष्ट्र विश्र्वगुरू होण्यास काहीही हरकत नाही. BJP ने महाराष्ट्राची वाट लावली.

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 23 дні тому

    WE. NEED. POLITICAL. LEDAR. AS. SUPRIYA. TAI❤❤❤❤

  • @ramkadam47
    @ramkadam47 28 днів тому

    Great Tai

  • @youpm12
    @youpm12 28 днів тому +1

    Sir thode tari tough prashna vichara zara. Interview aahe ki sympathy session 😅

  • @sandeepnadkarni6666
    @sandeepnadkarni6666 26 днів тому

    सुप्रिया सुळेनी छान शाळा घेतली काय प्रश्न विचारावे हे ह्या पत्रकारांना समजावले. किती समजले ते माहीत नाही. कारण नंतर परत family WhatsApp group मध्ये काय होते ह्यावर प्रश्न विचारतो आहे

  • @shashikantpatil2634
    @shashikantpatil2634 28 днів тому

    चावडीचा कार्यक्रम चांगला वाटला.

  • @swarajdeshkari4835
    @swarajdeshkari4835 28 днів тому +1

    तुम्ही सबंध, नाते सांभाळा आणी कारकर्ते भांडत ठेवा.

  • @user-kp9pf2gs8p
    @user-kp9pf2gs8p 28 днів тому

    आपला अभिमान आहे महाराष्ट्राला🎉

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 28 днів тому

    जो पर्यंत लोकसंख्या नियंत्रण होत नाही तोपर्यंत बेरोजगारी घटनार नाही

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 5 днів тому

    देश के बुनयादी मसाइल पर बात करने वाले जो थोडे लोग भारत देश में है उनमे एक अहम नाम सुप्रिया जी का भी है.

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 26 днів тому

    प्लिज बंद करा राजकीय चर्चा

  • @kkartiksgokhale
    @kkartiksgokhale День тому

    पॉलिसी वर चर्चा kara

  • @bhaskarchandane1093
    @bhaskarchandane1093 28 днів тому

    अरे ही शरद पवार यांची मुलगी आजचं व्हर्जन आहे.

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 28 днів тому

    Only dada

  • @bhaukarpe9750
    @bhaukarpe9750 28 днів тому +4

    खुप छान चर्चा हे तरुणा पर्यंत पोहचवा