Uddhav Thackeray : व्होट जिहादचा आरोप ते नकली शिवसेना; 'लोकसत्ता'शी उद्धव ठाकरेंची खास बातचीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर होणाऱ्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चुरस रंगलेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (शिवसेना) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'लोकसत्ता लोकसंवाद'मध्ये विविध विषयांवर मनमोकळी भूमिका मांडली आहे.
    #uddhavthackeray #shivsenaubt #mahavikasaghadi #mva #indiaalliance #loksabhaelection2024 #election2024 #loksabhaelection #maharashtrapolitics #maharashtra #india
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 561

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 23 дні тому +176

    उधवजी म्हणजे अपले घरचे आहेत असे सर्व महाराष्ट्र जनतेला आधार वाटतो . एकदम शब्द पाळणारा व खरा मानुस महाराष्ट्र राज्याची काळजी घेणारे स्वाभीमानी नेतृत्व महाराष्ट्र जनता देशप्रेमी उधवजी बाळा साहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी🚩🇮🇳

    • @Deva63937
      @Deva63937 23 дні тому +7

      Shabd palnaara 😂😂😂😂😂😂...bjp sobat election ladun sonia ani sharad kade gela..vidhansabha chya aamdaarki cha rajinama denaar hota...aayuhsyat congress ncp sobat zanaar nai...balasaheb je boltil te final...azun khoop aahe...shabd palnaara boltay 😂😂😂😂😂

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 22 дні тому +8

      👌👌💯💯✔️✔️एकदम बरोबर
      🙏🙏ऊद्वव साहेब खरंच महाराष्ट्र चे कुटुंब प्रमुख आहे

    • @aleemnkarbharikarbhari3558
      @aleemnkarbharikarbhari3558 22 дні тому +5

      फक्त उद्धव ठाकरे साहेब

    • @vadapav3230
      @vadapav3230 22 дні тому

      tuzya ghari gheun ja mag tyana.

    • @dipakrade3984
      @dipakrade3984 19 днів тому

      ​@@Deva63937आज पर्यंत भाजपने किती शब्द पाळले

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 23 дні тому +71

    महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य पर्व होत आहे

  • @GulchandAndhare-zz5vk
    @GulchandAndhare-zz5vk 23 дні тому +123

    कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 23 дні тому +91

    उद्धवजी ओन्ली

  • @siddheshdhokate6761
    @siddheshdhokate6761 23 дні тому +152

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @rohanvartak7325
    @rohanvartak7325 23 дні тому +108

    उद्धव साहेब ❤️

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 22 дні тому +11

    प्रामाणिक, स्वच्छ, अभ्यासू , संयमी, सर्वसमावेशक नेतृत्व श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fp 23 дні тому +147

    एक सुसंस्कृत नेतृत्व मा.उध्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉

  • @nareshbalkawade4100
    @nareshbalkawade4100 23 дні тому +41

    फक्त श्री उद्धव ठाकरे साहेब

  • @amitnarvekar9532
    @amitnarvekar9532 23 дні тому +52

    एक खंबीर सुसंस्कृत नेतृत्व श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ची देशाला अत्यंत गरज आहे

  • @anku4359
    @anku4359 23 дні тому +52

    Only uddhav saheb

  • @supriyavengurlekar6832
    @supriyavengurlekar6832 22 дні тому +20

    एकच नंबर, उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🚩🚩 आहे का मोदींमध्ये हिंमत अशी मुलाखत देण्याची, देशाचे पंतप्रधान घाटकोपर मध्ये रोड शो करतात किती दुर्दैव, इथेच निकाल कळला 4 जूनचा 🚩🚩

  • @swamismarth433
    @swamismarth433 23 дні тому +121

    महाविकास आघाडी महाराष्ट्रात येणार 100%

  • @sonalikadam5432
    @sonalikadam5432 23 дні тому +28

    Only Udhav Balasaheb Thakre👍

  • @dhananjaypetakar3610
    @dhananjaypetakar3610 23 дні тому +36

    मशाल

  • @dr.sanjaysathe1168
    @dr.sanjaysathe1168 23 дні тому +108

    उध्दव साहेब हे अतिशय परिपक्व नेतृत्व. महाराष्ट्र राज्य आणि देशाचे महत्वाचे,सकारात्मक विचार करणारे नेते आहेत.

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 22 дні тому +1

      💯💯✔️✔️

    • @rakshak2066
      @rakshak2066 22 дні тому +1

      ✅👍🏻

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 22 дні тому +1

      Are Tumhala yevdhi Muslim appeasement disat Nahi,Hindu jab Bata Katahi hai

    • @D_J40
      @D_J40 21 день тому

      Gapay chu... Nako te vish peru nakos ​@@rajendrawandhare9114

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 12 днів тому

      ​@@rajendrawandhare9114आरे रजिया वडारी गुजराती लोकांची चाटायची सवय झाली आहे तुमच्या सारख्या कडवट अंधभक्त चाटूगार लोकांची

  • @AslamShaikh-yu1wr
    @AslamShaikh-yu1wr 23 дні тому +37

    Next CM uddhavji
    inshaallah inshaallah
    ❤love you UBT❤
    ❤jai maharashtra❤

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 23 дні тому +16

    भाजपला एक प्रश्न विचारावासा वाटतो. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला दगा दिला असं म्हणता. मग अजित दादा आणि अशोक चव्हाण यांना घेण्याची वेळ का तुमच्यावर आली. तुम्हीच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत ना

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 23 дні тому +60

    जय महाराष्ट्र साहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 🎉🎉❤❤

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 23 дні тому +19

    Honest and emotional leader !!

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 23 дні тому +45

    पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    जय भवानी जय शिवाजी जय मातोश्री

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 22 дні тому

      Muslim Dharjina -UDDHAVDULLA KHAN

    • @shubhangishete6091
      @shubhangishete6091 21 день тому +1

      ​@@rajendrawandhare9114adi saglya comment vach mg udhav thakrenbaddal bol

    • @sachinkhodke2667
      @sachinkhodke2667 20 днів тому

      उभाठा सेने नी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले.....
      आता तर उध्वव ठाकरेंनी भाषणाची सुरवात करतांना "हिंदू बांधवांनो आणि भगिनींनी नो" म्हणणे सोडले...!!

    • @shubhangishete6091
      @shubhangishete6091 20 днів тому

      @@sachinkhodke2667 mg pakistancha cake kahun yenarya modinna ky bolnar tyanni ky sodl Ani Hindu Bandhav Ani deshbhakt Yat farak ky Hindu lok deshbhakt nahit ka sadhya deshachi lokshahi tikel ka deshat hukumshahi rahil ki jail ha prashna ahe

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 12 днів тому

      रजिया वडारी आज पासून तुझे नांव ठेवले आहे​@@rajendrawandhare9114

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 23 дні тому +64

    UBT💐🙏🧡🚩

  • @parmeshwarkhandare890
    @parmeshwarkhandare890 21 день тому +7

    सत्तेच्या माध्यमातून 20% राजकारण व 80% समाजकारण म्हणजे जनकल्याण हा शुद्ध हेतू मनात ठेवून वाटचाल करणारा माणूस म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे होय. 🙏🚩

  • @sandeshadhav6705
    @sandeshadhav6705 23 дні тому +16

    कुटूंब प्रमुख 🎉

  • @ParmeshwarKhamkar-fz5ve
    @ParmeshwarKhamkar-fz5ve 23 дні тому +37

    Only udhav Saheb.

  • @shubhamofficial6997
    @shubhamofficial6997 23 дні тому +22

    जय.महाराष्ट्र.

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 23 дні тому +13

    Udhav Balasaheb thakre jindabad 🚩

  • @sunilsawant2965
    @sunilsawant2965 23 дні тому +29

    ONLY UDHAV BALASAHEB THAKRE SAHEB ❤❤

  • @narayangore8910
    @narayangore8910 23 дні тому +19

    जय महाराष्ट्र 🎉

  • @bobbybhadane9423
    @bobbybhadane9423 22 дні тому +9

    आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत च...

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 23 дні тому +29

    जय महाराष्ट्र साहेब 👌🙏💐

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 23 дні тому +19

    Vote for uddhav balasaheb thakrey only
    Nishani = Mashal 🔥🔥🕯🕯🕯🕯
    Mashal nishani che button daba , thakrey la sath dya ❤
    Shivsainik jaga ho... jay marathi

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 22 дні тому +21

    सच्या, प्रामाणिक, सुसंस्कृत शांत संयमी, धैर्यवान निश्चल नेतृत्व उद्धवजी ठाकरे 🚩🔥🔥🚩

  • @amolramchandamanore9069
    @amolramchandamanore9069 23 дні тому +12

    जय महाराष्ट्र साहेब

  • @boudipmore5235
    @boudipmore5235 23 дні тому +11

    सर मुख्यमंत्री आपले बगून भाषणं बोलतात .किती लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र साठी.

  • @rajendragaikwad1572
    @rajendragaikwad1572 23 дні тому +20

    उद्धवसाहेबांनी प्रत्येक प्रश्नाचे अतिशय खोल व समाधानकारक उत्तरे दिली. त्या उत्तरामध्ये गंभीरता तरी होती पण विनोद देखील होता. आम्ही खूप हसलो. धन्यवाद उद्धवसाहेब 🙏🙏👌👌

    • @rohitkatkar818
      @rohitkatkar818 19 днів тому

      लहान मुलं पण चांगलं बोलतय😂

    • @user-od2ew9tk3i
      @user-od2ew9tk3i 16 днів тому

      पदांची लालसा,पुत्राला मुख्यमंत्री पद मिळावे ही लालसा,राजकारण समजत नसल्याने निर्णय धरसोड वृत्ती,मिळ-मिळ बोलणे,शिव्या देणेशया गोष्टी उद्धव ठाकरे ना कमकुवत बनवितात.

  • @balasahebshingade9797
    @balasahebshingade9797 23 дні тому +26

    Great work uddhavji Thackeray Saheb

  • @riteshgaikwad7133
    @riteshgaikwad7133 23 дні тому +8

    Only उद्धव बाळा साहेब ठाकरे

  • @MagicalAwesomeness1111
    @MagicalAwesomeness1111 23 дні тому +28

    Udhav Thackeray is the Best❤

  • @hariomtiwari3947
    @hariomtiwari3947 23 дні тому +13

    Online saheb❤

  • @amolmaskar953
    @amolmaskar953 23 дні тому +11

    UBT

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 22 дні тому +5

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼

  • @dattajadhav6194
    @dattajadhav6194 17 днів тому +3

    आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे
    धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर प्रचंड विजय होणार आहेत

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 23 дні тому +27

    Only brand Thakre

  • @umeshchalke9951
    @umeshchalke9951 23 дні тому +11

    Jay maharastra saheb

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 22 дні тому +4

    महाराष्ट्रातील सर्वात संयमी नेतृत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 23 дні тому +8

    Uddhav Balasaheb Thackeray Maharashtra

  • @arungandole2715
    @arungandole2715 23 дні тому +11

    jay maharastra saheb 🚩🚩🚩🚩

  • @amolmaskar953
    @amolmaskar953 23 дні тому +10

    Jay Maharashtra

  • @kailasmuthal1067
    @kailasmuthal1067 23 дні тому +9

    Jay maharashtra udhav saheb .

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 23 дні тому +9

    UBT saheb,

  • @user-dq2dm3dq6r
    @user-dq2dm3dq6r 23 дні тому +11

    मशाल ओन्ली

  • @kartikswami2320
    @kartikswami2320 23 дні тому +10

    फक्त उद्धव ठाकरे ❤❤

  • @pravinadhav6318
    @pravinadhav6318 23 дні тому +9

    ❤❤thakre brand

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 18 днів тому +5

    काडीचा अभ्यास नाही. नुसती रडारड आणि शिवीगाळ

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 22 дні тому +4

    महाराष्ट्रच्या राजकारणातील सर्वात सुसंस्कृत कुटुंब🙏🙏

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 23 дні тому +5

    जय महाराष्ट्र

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 22 дні тому +4

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @marotiwandhare-ee5kr
    @marotiwandhare-ee5kr 23 дні тому +8

    जनतेला समजायला पाहिजे मिडियाला समजल आहे पण मजबुरी आहे

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 23 дні тому +3

      महाराष्ट्र चा स्वाभिमान ठेवा

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 23 дні тому +5

    सुप्रभात , हरी ॐ🌺🙏🙏🌺✊🇮🇳✊🚩🌞🌙⭐️👌👏🫡💐

  • @user-qw9yh5rz6k
    @user-qw9yh5rz6k 23 дні тому +28

    उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व लोकांना एकत्रित घेऊन चालायला लागले आहेत यालाच तर समग्र लोक व्यवहार असंच म्हणावं लागेल याला जर पृकृती सहकार्य करीत आहे पृकृती मध्ये ( निसर्ग ) परीवर्तनाचे कार्य चालूच राहाते कारण परीवर्तन हा पृकृतीचा अतुट नियम आहे धन्यवाद आभारी आहे आभारी आहे आभारी आहे

  • @deepakmulye6040
    @deepakmulye6040 23 дні тому +10

    Only udhavji thakre gentleman politician of Maharashtra

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 22 дні тому +4

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 22 дні тому +4

    मोदी आणि राज ठाकरे यांनी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय, इंटरनॅशनल एअर नेव्हिगेशन सेंटर, डायमंड मार्केट, वेदांता फोक्सकॉन, टाटा एअर बस, १५ लाख रुपये, तरुण मुलामुलींना रोजगार, शेती मालाला भाव कुठे आहे, याबद्दल भुमिका मांडतील ही अपेक्षा होती, पण शिवाजी पार्क मैदानात मोदी आणि राज ठाकरेंनी एक वाक्यही बोलले नाहीत याबद्दल??

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 22 дні тому +3

    महाराष्ट्र च्या भविष्यासाठी हे नेतृत्व खुप महत्वाचं आहे

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s 22 дні тому +5

    काही वेडे लोक सांगतात उध्दवजी बाळासाहेब ठाकरे करोना काळत घरी बसून होते का बसुन होते ते सारखे सांगत मी बाहेर पडलो तर करोना अजून वाढले गर्दी होईल शेवटी ते वयानी पण होतेना उगाच का नंबर वन मुख्यमंत्री झाले माझे कुटुंब माझ्या जवाबदारी किती काळजी घेतली आमची मुख्यमंत्रीनी आम्ही उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर मोदी हटवा भारत बचाव संविधान वाचव.

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 22 дні тому +36

    असा मुख्य मंत्री महाराष्ट्रात पुन्हा कधीच होणार नाही..साहेब ही जनता ची मन की बात आहे❤

  • @MrSumati
    @MrSumati 18 днів тому +3

    माननीय बाळासाहेब कुठे असतील तिथून आपल्या दुःखाश्रू ढाळत असतील. यांचे विचार ऐकून. खरोखर दुःख वाटते यांचे बोलने ऐकून.

  • @user-qf2em6jd7k
    @user-qf2em6jd7k 22 дні тому +5

    Only ठाकरे

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 23 дні тому +5

    fakt SHIVSENA fakt THAKREY !!!!!

  • @rameshvishe7374
    @rameshvishe7374 18 днів тому +4

    रेश न कॉग्रेस ने चालू केल नाममात्र दोन रुपये किलो ने धान्य देत होते आता मात्र फूकट देतात ऐवढाच फरक आहे

  • @99999ninad
    @99999ninad 23 дні тому +7

    Uddhav saheb

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 23 дні тому +7

    34:04 मोदी निवृत्त झाल्यावर तेव्हा भाजपचा काय होणार याचा विचार करायला पाहिजे भाजपाने कारण की नावापुरता कोणीतरी विरोधक पाहिजे.

  • @surajpanchal8151
    @surajpanchal8151 18 днів тому +2

    Aaj pasun loksatta news paper band krto re baba ......kdhi kdhi vatat hota pn aaj smjl kontya hi news vr trust nay rahili atta 😮😮😢😢

  • @pradeepmodi176
    @pradeepmodi176 23 дні тому +5

    👍👍👍

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 23 дні тому +4

    Superb daringly said udhav Thackeray.

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 23 дні тому +5

    Only one Thakare 🙏🔥🙏

  • @ommotionpictures
    @ommotionpictures 22 дні тому +5

    नेता असावा तर असा

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 22 дні тому +3

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री

  • @indrajeettivari3100
    @indrajeettivari3100 22 дні тому +4

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @user-mn4yq4ud9g
    @user-mn4yq4ud9g 19 днів тому +2

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासहेब ठाकरे साहेब

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 23 дні тому +6

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @prakashware-us4xe
    @prakashware-us4xe 15 днів тому +1

    देशाच नेतृत्व करण्याची ताकद असणारा नेता म्हणुन उदयास येणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे ‌💐💐💐🙏😊

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 22 дні тому +2

    सर्व महारष्ट्र ने ऐकावी अशी मुलाखत❤❤❤

  • @user-od2ew9tk3i
    @user-od2ew9tk3i 16 днів тому +2

    निर्णय घेताना धांदल उडते उद्धव ठाकरेंची.

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 23 дні тому +6

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 22 дні тому +3

    कुटुंब प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @shamkantgavali9970
    @shamkantgavali9970 13 днів тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राची शान आहेत

  • @manojghate5191
    @manojghate5191 23 дні тому +5

    ❤️

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 23 дні тому +5

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prakashware-us4xe
    @prakashware-us4xe 15 днів тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचाच विजय होईल,जय महाराष्ट्र साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सत्ता आपलीच येणार म्हणजे येणारच,, त्यात तुमचा वाटा महत्वाचा आहेच ‌💐💐💐🚩🚩🙏👍

  • @deepalimore2048
    @deepalimore2048 23 дні тому +5

    Udhav saheb

  • @AashaTawale
    @AashaTawale 23 дні тому +5

    ❤❤

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 13 днів тому +2

    Fakt साहेब उडव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करा हे आमचे कुटुंब प्रमुख आहे

  • @user-er6zs2of7l
    @user-er6zs2of7l 23 дні тому +5

    Rojgar nahi hathala Kam nahi barobar udhva saheb🎉

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 23 дні тому +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinay1011
    @vinay1011 21 день тому +2

    नावाला साजेशी मुलाखत - जोकसत्ता

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 22 дні тому +3

    Only Uddavji Thakre is Shivsena zindabad

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 18 днів тому +3

    शिवसेनेला नाही सोडले भाजप ने तूझ्या मेरा घर मेरा परिवार इथवर सीमित चमूला सोडले

  • @anilbhasme9586
    @anilbhasme9586 21 день тому +3

    बोगस व भंपक संपादक व भंपक उद्दददीन सगळा चाय बिस्कुट व्यवहार ,जोकसत्ता चा नवीन नाटक