Arvind Sawant Interview: दक्षिण मुंबईत सेना vs सेना लढाई, कसं पेलणार आव्हान? | Mumbai Tak Chavadi
Вставка
- Опубліковано 14 тра 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#UddhavThackeray #EknathShinde #ArvindSawant
दक्षिण मुंबईत सेना vs सेना लढाई, कसं पेलणार आव्हान? अरविंद सावंत मुंबई Tak चावडीवर
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
❤❤❤। उद्धव बालासाहेब ठाकरेसच निष्ठावान किलेदार शिवसेना अरविंद सावंत साहेब आहेत ते1001टकेनिवडुनयेनार
निष्ठा विद्ववत्ता म्हणजे खा अरविंदजी सावंत साहेब नक्की विजयी होणारच❤❤❤❤❤❤❤
अरविंद सावंत यांची मुलाखत खुपच भारी वाटली एकायला,खूप धन्यवाद
शिक्षका बद्दल आपण सकारात्मक बोलले. त्या बद्दल धन्यवाद
अरविंद सर या बिस्कीट पत्रकारांना चांगले झापले ते छान झाले...
ह्याला राजकारण कळत का? एवढा विकास कसा झाला ?
अंधभक्तांच्या तुझी लायकी हाप बिर्यानीची कुणाबद्दल बोलतोस, तुझी अक्कल फक्त सतरंजी ऊचलायची, तेवढच कर😂😂😂
सावंत साहेबांची मुलाखत 100 टक्के चांगली व विषयाला धरुन होती, कुठेही आक्रस्थाळेपणा किंवा आगाऊपणा नाही एक चारित्र्य संपन्न व्यक्ती
अरविंद सावंत यांची मुलाखत खुपच भारी वाटली एकायला,खूप धन्यवाद
अरविंद सावंत जिंकणारच .जंय मशाल जय महाराष्ट्र.२०२४.
सावंत साहेब झिंदाबाद, आपण सडेतोड ऊत्तरे देवून जिंकलात, अर्थात आपला राजकारणातला अनुभव खुप दांडगा आहे आपणाला जनता नक्की निवडून देणार यात वाद नाही 🌹🙏🌹
EK NUMBER SAWANT SAHEB
MUMBAI TAK CHI AUKAD DAKHUN DILI
JAY MAHARASHTRA
He is so talented we love u arvind sir as a sensible voter i want to vote u and also you are the no 1 in term of loyalty
जय भवानी जय शिवाजी❤❤❤❤❤
Great
Arvind saheb yanchi sabha avadli
जय महाराष्ट्र सावंत साहेब........
Ek no Sawant Saheb
मी जरी म्हातारा शिवसैनिक [77वर्षाचा ]असलो तरी तुमच्यासारख्या कडवट, सच्च्या, आणि अभ्यासू आणि दिलदार शिवसैनिकावर प्रेमाने-खात्रीने भरवसा ठेवतो.
Sawant saheb well done 👍
Jai Maharashtra sawant ji
मा खासदार अरविंद सावंत साहेबांचे लोकसभा दालनात बुलंद आवाज असे एकमेव खासदार वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कट्टर शिवसैनिक गर्व से कहो हम हिंदू है
मुंबई तक विकलेला आहे त्याच्या नादी लागु नये ती परब बाई तर भलतीच वाही आहे
खातर्नाक !!!
उत्तम मुलाखत - रोखतोक अरविंदसावंत साहेब.
Ek number Sawant saheb
👌👍
सावंत साहेब खरा सच्चा दिलदार माणूस ; शिवसैनिक 🚩🚩🚩
सगळेच शिवसैनिक सच्चे असतात.
अरविंद सावंत यांची मुलाखत खूप छान सुंदर आवडली आहे
मुंबई तक पत्रकार हे स्वतःला अति हुशार समजतात कारण त्यांचे भरपूर प्रश्न चुकीचे विचारतात लॉजिक नसलेले प्रश्न असतात..
अरविंद सावंत यांनी खूप चांगली उत्तरे दिली, आणि या निवडणुकीत सावंत साहेब नक्की निवडून येणार,
कारण आता फक्त मराठीच नाहीत तर गुजराती सुद्धा त्यांना कंटाळले आहेत
Jai Maharashtra Uddhav ji Thakre sarkar
अरविंद सावंत साहेब खरा शिवसैनिक बाळासाहेबांचा
Arvind Sawant 'intervew is the best fruitful and inspiring
Dr Mohan Patil Govandi Mumbai East
खूप सुंदर मुलाखत
खरा निष्ठावंत शिवसैनिक
Great sawant saheb
Arvlid sawant saheb khas Mulakhat jai Maharashtra
Very very nice ...Interview Arvindji❤❤❤
ह्या मोद्यान वाट लावली देशाची
सावंत साहेब चानलवाल्या ताईने चिन्हा बद्दल विचारलेला प्रश्न बरोबर आहे, ग्रामीण भागात वयस्कर माणसाना अशिक्षित लोकांना चिन्हवर काही माहित नाही..
एक नंबर 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
जय महाराष्ट्र उत्तम उत्तर दिलीत साहेब
सावत साहेबांनी खुप सुंदर उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद
जय महाराष्ट्र
great
अरविंद सावंत यांची मुलाखत आवडली जय महाराष्ट्र
Only Thackeray brand in Maharashtra
अरविंद सावंत खरा शिवसैनिक आहे❤❤
Sawant saheb, सच्चा माणूस 🙏🏾
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभ्यासु आणि कौशल्य संघटन युनियन अनुभव तळागाळातील लोकांपर्यंत संपर्क शिवसैनिक यांच्या बरोबर चर्चा असे साधारण पणे आपलाच माणुस खासदार श्री अरविंद भाई सावंत ओळख आहे हेच 💯 खरं आहे
❤❤❤
आजवरच्या इतिहासातील सर्व पंतप्रधानांनी कधीही रोड शो महाराष्ट्रात केला नाही. परंतु हे विश्वगुरू शेवटी रस्यांवर आला
अरविंद सावंत साहेब
सॅलुट
mumbai tak shinde cha zale aahe....... aditya saheb che interview ka delete keli
😂
खोटं बोलू नका. कुठलीही मुलाखत डिलीट केलेली नाही
@@anujadhakras5862 Aditya saheb la badnaam karat aahe mumbai tak godi media...... shinde chi advertise karat aahe mumbai tak laaj nhi....... godi media
Sahil & Anuja he lok aditya thakrey chya oppose aahet
@@Fact_head_of_decision adu bal balish ahe sod ka tention ghetoy😂
@@saurabhr4560are bhadkhau tula jevha bjp tras denar tevha kalel ki uddhav thakrey la mi ka best boltoy
1 no interview saheb
Saccha manus
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩
Mahavikas aghaddi zindabad. 😂😂
ऊधव Saheb Thakre Arvind Saheb 🚩🚩🚩🚩
उद्धव बाळासाहेब ठाकरे
जिंदाबाद
सरकार फुकट धान्य देते ते गुर ढोरसुद्धा खाणार नाही रेशन वरच धान्य बघाजरा
सावंत साहेब ग्रेट शिवसैनिक
Real gem of shivsena uddhav Balasaheb Thakrey ❤❤
अरविंद सावंत जिंकणारच .जंय मशाल जय महाराष्ट्र.२०२४.
Mr savant saab below 500 sq ft you have announced that property owner should not to pay property tax but bmc have already collected tax after your dad line now they r not giving refind so to whom we should approach bmc people r telling we have not recd any gr from higher authority plZ help us
Swant saheb तुमच्या बरोबर दोन शाखा प्रमुख उपस्थित राहतील ममेडियाच्य टेन reporter लोकांच्या बरोबरीने बोलतील.कारण कुणाही पत्रकाराला पत्रकार म्हणुन परवानगी.आहे हे काय पटत नाही. तुम्हाला काय वाटते?
Yes Aravind sawant best
Jai maharashtra Jai bhavani Jai shivaji , Jai shivsena only thackrey is King in maharashtra Jai marathi ,Jai maharashtra . Gujrat tho jaki hai...delihibaki hai only India aghadi in win is India sarkar ...❤❤❤❤❤
True chawadi❤
Savantsaheb.agebado ham tumhare sath hai .
उचले किरीट सोमय्या सारखे काही मराठी माणसावथ आरोप करतात, तेव्हा हेच चानवाले त्यांच्या बातम्या चालवतात, आणि मराठी माणसाला नामोहरम करतात, ते पहिले चानलवाल्यानी बंद करावे..
CHATUGIRI CHI PARAKASHTA MUMBAI TAK
Zooming advt
Video quality 240 pryantch ahe. Te badla
अरविंद सावंत साहेब मशाल घेऊन 2024 ची लोकसभा निवडणुकीत 2 लाखाच्या फरकाने निवडून येतील
सावंत साहेब खासदार झाले काय त्यांना सोडू नका
27:02 hey khare ahe Arvind Sawant saheb eka samanya shivsainikacha ghari dukh zale tari sudha veel kadhun bhetayla aale hote ya personal experience ahe maja
अरविंद सावंत
मुंबई तकची, सावंत साहेबांनी बोलती बंद झाली..
परब ताई विकल्या आहेत
ARVIND SAVANT ASLI SHIVSENA . ## SANTACRUZ .
सावतसाहेब येनारच उजवलदेशदोरही घरीजानारच मोदीचा चेहरा गेला गटारीत गेला महाविकास आघाडीकडे भरपुर चेहरे आहेत
निल्या राणे त्या वयात अंगणवाडी केंद्रात होता.पत्रकरमित्रणी बॉलासहेबावर्ती आरोप,ज्यांना साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या हलकट कृतघ्न कोंबडी चोर पीलांच प्रश्न सावंत sahebana का , विचारलं.
Best leader of shivse na
quality 240p ?????
Arvind Sawant
अरविंद स्वतःचेच खरे करतोय एवढा अहंकार बरा नाही
Arvind sawant sccha sainik
हरणार
अरविंद सावंत यांची
shinde gatachi add lagate Mumbai tak la kiti pakit milale
दक्षिण मुंबई वंचित जिंकणार. बौद्ध आणि मुस्लिम combination चालणार
Chartsriklaboljo
सर्वप्रश्न भाजपप्रणीत आहेत
Bhai thokun matdaan kelay aamhi.... chinta virodhakana asavi
Ha padnar he nakki
Anuja smart ahe ti chaan bolte konkan chi porgi khoop mashe khate arvind gela modi ala
she is bramhin bro
रच मोदीभा
अभ्यासू संसदपटू.
सांगायला कशाला पाहिजे? पत्रकार आहात मुलाखतीला बसता अपुर्ण तयारीत कसे बसता? अभ्यास करून बसा.नाहीतर समोर सांगतायत ते ऐका नंतर प्रश्न आणि स्टेटमेंट करा.इतिहासात जायच असेल तर किमान माहिती काढा.तुम्ही रस्त्यावरच अशिक्षित पब्लिक आहात का? पत्रकार आहात ना?
अरविंद सावंत यांनी काय केले हे दक्षिण मुंबई मध्ये पहिले सांग अरविंद सावंत को रोड साठी काही केलं नाही तुम्ही कोविडमध्ये किती पैसे खाल्ले
तनुजा तू मुलीला मतदान कर सहज सावंत निवडूनच येणार आहे
तनुजा तू मोदी ला मतदान कर सावंत साहेब निवडून येणार आहे 100% शिवसेना जिंदाबाद
Bahutek karun questions tochun rag manat dharun vichrat ahet reporter …yancha ky nuksan zala ahe ky mahit 😅
सावंत साहेब,
मुंबई तक वाल्यांची ढासुन मारला,
सर मुंबई तक मोदीला विकला गेलेल्या चॅनल आहे