Vinod Tawade: 'लोकसत्ता' लोकसंवादमध्ये विनोद तावडेंशी मनमोकळा संवाद | Loksatta Loksamvad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. २० मे रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. भाजपाकडून चारशे पारचा नारा सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रचार रणनीतीवर राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी 'लोकसत्ता लोकसंवाद'मध्ये भाष्य केलं आहे.
    #vinodtawde #bjp #mahayuti #loksabhaelection2024 #election2024 #maharashtrapolitics #maharashtra #india #sattabajar #loksattaloksamvad
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 69

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u 14 днів тому +24

    पक्षाने तिकीट न दिल्यामुळे काहीसा अन्याय झाला तरी निराश न होता विना तक्रार पक्षासाठी आपल्या प्रतीभेचा उपयोग करणारा कर्तृत्ववान नेता.... पंकजा ताईंनी यांच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @arvindmashalkar8358
    @arvindmashalkar8358 День тому +11

    तावडे साहेब लोकसत्ता ,लोकमत यांच्यासारख्या काँग्रेस च्या दावणीला बांधलेल्या सर्व पेपर ला जास्तीची माहिती देऊ नये.

  • @kishoreshitole3461
    @kishoreshitole3461 14 днів тому +15

    मा तावडे साहेब- अनेक राज्यांच्या विजयाचे शिल्पकार, great sir

  • @vijaytaware4306
    @vijaytaware4306 День тому +9

    मुलाखत घेणारे मालकाचा अजेंडा घेऊन आलेत हे सहज लक्षात येते. साहेबाना अडचणीत पकडण्याची तडफड बघुन पत्रकारांची किव येते. हे सर्व साहेबांना असे प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाहीत. हे पत्रकार खाल्या मिठाला जागत आहेत .

  • @rajujoshi2489
    @rajujoshi2489 День тому +5

    लोकसत्ता पेपर आम्ही गेली 45 वर्षे नियमित वाचत होतो पण आता पाच वर्षे बंद केला , तुमचे प्रश्न ऐकून आमचा निर्णय चुकीचा नव्हता असे वाटते, तुमचा पेपर का वाचत नाही त्यावर चर्चा करा

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000 16 годин тому +2

    लोकसत्ताच्या पत्रकारितेचा स्तर कमालीचा घसरला आहे. या कार्यक्रमात विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर तर शाळेतील शेंबडी पोरं सुद्धा हसतील.

  • @vijaytaware4306
    @vijaytaware4306 День тому +4

    मुलाखत देताना चहापान टाळावे,हि तावडे साहेबांना विनंती.

  • @LandstreicherIndien
    @LandstreicherIndien 14 днів тому +8

    Studio चे acoustic settings सुधारावे लागतील. आवाज घुमल्यासारखा वाटत आहे.

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 14 днів тому +5

    एक शांत संयमी व्यक्तीमत्व विनोद तावडे

  • @vishnukothavale6390
    @vishnukothavale6390 14 днів тому +3

    अप्रतिम विश्लेषण विनोद तावडे जी

  • @anandswamimulay935
    @anandswamimulay935 День тому +2

    अरे वाह मिळालेलं धान्य विकून दारू पितात म्हणजे काय सखोल अभ्यास करून चर्चा सुरू आहे .

  • @RAMBHAKTDESHPREMI
    @RAMBHAKTDESHPREMI 14 днів тому +2

    तावडे साहेब ग्रेट मेन

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 21 годину тому

    गेल्या ५ वर्षात विनोद जी खुप परिपक्व झालेत great to see one more Marathi leader creating strong space in Delhi politics. पक्ष जाऊदेत पण एक चळवळीतला नेता आणि मध्यमवर्गातील नेता ज्याची राजकारणाची काही पर्शभुमी नाही ते आता दिल्लीत आपली छाप सोडतायत चांगलं आहे.

  • @adam2845
    @adam2845 14 днів тому +2

    Next CM

  • @sharadraut5273
    @sharadraut5273 9 годин тому +1

    Bahutek Tawade barach upashi hota vatate,

  • @caharishmundada654
    @caharishmundada654 14 днів тому +4

    While Tawade is scissioned politician... these journalist were arguing like kids... tawadeji don't waste your time from next time or else jokesatta should get some sensible 'journalists'

  • @joshiswap20
    @joshiswap20 День тому +2

    खूप छान मुलाखत

  • @bhushanjoiya
    @bhushanjoiya 14 днів тому

    Perfect questioning.... Good Reporting

  • @dineshpadhye1029
    @dineshpadhye1029 День тому +1

    लोकसत्ता एकूणच आवाज कमी झालाय..

  • @user-ug4cs3mx4i
    @user-ug4cs3mx4i 16 годин тому

    माझा बुथप्रमूख कोण ते मला आजही माहीत नाही.