Sunil Tingre On Pune Accident: अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंचं नाव, नेमकं काय घडलं? | Porsche Crash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2024
  • Sunil Tingre On Pune Accident: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे यांचं वारंवार येत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच आमदार सुनील टिंगरे यांच्यावरही विरोधकांनी काही आरोप केले आहेत. यानंतर आता सुनील टिंगरे यांनी माध्यमांशी संवाद साधत या पूर्ण घटनेबाबत स्पष्टीकऱण दिलं आहे.
    #pune #suniltingre #puneaccident #ncp #ajitpawar #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtranews
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 28 днів тому +1394

    हया अश्या व्यक्ती ला आमदार म्हणुन परत निवडुन देऊ नका ? जनता लक्षात ठेवा ?

    • @Enter321
      @Enter321 28 днів тому +41

      YZ public ahe...

    • @Youtuber-zg5lm
      @Youtuber-zg5lm 28 днів тому

      जनता ऐन मतदानावेळी घु खाते, आणि मग काही घडलं तर रडारड करते.

    • @manojrrr
      @manojrrr 28 днів тому +43

      ह्याला अजित दादा ने तिकीट देऊ नये

    • @yogeshykamthe4471
      @yogeshykamthe4471 28 днів тому

      ते आम्ही पुणेकर बघू,, पालघर साधू हत्याकांड, अन् सुशांत सिंग राजपूत, मनसुख हिरेन, ह्या सर्वांच काय?? आदु बाळ, अन् उद्ध्वस्त ठाकरे ला राज्या तून हद्दपार करा..

    • @shyamgoudapatil1051
      @shyamgoudapatil1051 28 днів тому +19

      100% true

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 28 днів тому +956

    एखाद्या गरीब माणसा चा फोन आला असता तर नसता गेला . हा निव्वळ खोटे बोलत आहे. थोबाडावर बारा वाजून गेले आहे.

    • @anuradhatirmare8783
      @anuradhatirmare8783 28 днів тому +1

      😂

    • @ilovemyindia1726
      @ilovemyindia1726 28 днів тому +14

      Mag hospital la ka nai Gela , police la ka thambla setting karayla...

    • @ajitkavi77
      @ajitkavi77 27 днів тому +4

      MHO माणूस आहे. शिवी समजून घ्या.

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +4

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

    • @santoshrahate4619
      @santoshrahate4619 27 днів тому

      @@manisherande4568 खर आहे.

  • @durgeshYadav-dy4rk
    @durgeshYadav-dy4rk 22 дні тому +71

    आमदार साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢

  • @vishalpatil6013
    @vishalpatil6013 26 днів тому +111

    लबाड लाडगं ढोंग करतंय, लगीन करायचं सोंग करतंय 😮😮😮

  • @sagar_S918
    @sagar_S918 28 днів тому +762

    तुम्ही हॉस्पिटल मध्ये का गेले नहीं..त्या निष्पाप मुलाचा जीव गेला तिकडे जायला तुम्हाला वेळ नव्हता पण लाचारी करत पोलिस स्टेशन मध्ये गेले..लहान मुलगा बोलता त्याला दारू पितो तो.. अन्न सोडून दुसरं काही खातो का तो

    • @ShivajiChavan-ux6fm
      @ShivajiChavan-ux6fm 28 днів тому +2

      Video meet aika.

    • @sagar_S918
      @sagar_S918 28 днів тому +38

      @@ShivajiChavan-ux6fm बिल्डर चा कॉल आला नंतर आमदार साहेब एवढी धावपळ करत गेले सामान्य माणसा साठी गेले आसते का

    • @ashishbhoir_
      @ashishbhoir_ 28 днів тому +15

      Perfect comment, सामान्य माणसासाठी हा गेला असता का??? नसताच गेला

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 28 днів тому +2

      Devya fasnvis rajnama de

    • @urmilabajare8933
      @urmilabajare8933 28 днів тому +14

      अजीबात सामान्य साठी रात्रीचे आले नसते दिवसाही हा माणूस आला नसता पैसा बोलता है धंगेकर मोहळ रात्रीत आले हे जनतेचे हित जपणारे बेळेला धाऊन जाणारे हे 2 च आमदार आहेत बाकी बोल बचन

  • @olauberdriversupport8853
    @olauberdriversupport8853 28 днів тому +527

    हे आले होते दबाव निर्माण करायला पण आता यांच्या अल आहे अंगलट यांनी हाणली पलटी 😂

  • @sameep0007
    @sameep0007 26 днів тому +45

    सुनिल टिंगरे.. तुम्ही त्या अपघात झालेल्या मुलांच्या घरच्यांना भेटायला गेले का???

  • @loveforever9249
    @loveforever9249 26 днів тому +42

    लोकांनी खरंच लक्षात ठेवा हे आपल्या काही कामाचे नाहीत 🙏🙏🙏
    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

  • @sumitshetkar2880
    @sumitshetkar2880 28 днів тому +371

    तू हॉस्पिटल ला का गेला नाही का तुझ्या मतदार संघात नाही का हॉस्पिटल

    • @aishwaryamane9245
      @aishwaryamane9245 28 днів тому +3

      बरोबर.है

    • @ilovemyindia1726
      @ilovemyindia1726 28 днів тому +3

      Mag police sobat setting lavaychi hoti...te kasa karnar,

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +1

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +2

      reservation wala psi hota tyne case weak keli jaat ani mla ghabrun...low quality

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 28 днів тому +381

    असा आमदार असेल तर हा सामान्य जनतेपेक्षा जे श्रीमंत लोकांसाठी पहाटे 3 वाजता जाणारच ना...????

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +6

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 26 днів тому +28

    आता सहभागी झाले,
    पहिली मुलाखत ऐका,
    आरोपीचे वडील यांचे चांगले मित्र आहेत,
    त्यामुळे आरोपीला वाचवण्यासाठी हे आलेले आहेत.
    हे सिध्द होते आहे,
    हिच घटना जर सर्व सामान्य माणसाची घडली असती तर हे महाशय आले असते का ?

  • @ShareMarketTeaching
    @ShareMarketTeaching 24 дні тому +24

    याची फाटून हाती आली आहे, हिच आहे पब्लिक प्रेशरची ताकद, आता आमच्या कमेंट्स वाच आणि जाहीर माफी माग आणि परत राजकारणात भटकू नको, फुकट पैसा आणि वेळ जाईल तुझा, तू कधीच निवडून येणार नाही ...

  • @ranjeetnawadkar7659
    @ranjeetnawadkar7659 28 днів тому +257

    सुनील टिंगरे ची आमदारकी गेली आता पुढच्या विधानसभेला
    पोलीस स्टेशन ला जाऊन आरोपीला मदत केल्याची मोठी किंमत मोजावी लागणार आता

  • @bharatnangare8317
    @bharatnangare8317 28 днів тому +277

    अगरवाल आता एव्हडे पैसे वाटणार... फडणवीस 5 कोटी... टिंगरे 3 कोटी... आयुक्त 2 कोटी... चौकीला 50लाख... आणि नंतर 1 महिन्या नंतर वारलेल्या मुलानाच्या घरी 10/10लाख रुपये देण्याचा केविलवाणा प्रयत्न... पण ते 10/10लाख त्याचे वाचणार कारण ते घरचे लोक भीक घेणार नाहीत...

    • @yogeshykamthe4471
      @yogeshykamthe4471 28 днів тому +13

      शरद पवार,, उद्ध्वस्त ठाकरे,, आदुबल,, ढांगेकर ५-५ कोटी

    • @ChetuMarbhal
      @ChetuMarbhal 28 днів тому +7

      पार्टी फंड नाही देणार का

    • @ireview8621
      @ireview8621 28 днів тому +6

      मग तो पुण्यात एक शहर वसवेल आणि सर्व भैय्या लोक भरमसाठ किमतीत घरे विकत घेतील. लाच वसुली झाली.

    • @Raj-nc4vl
      @Raj-nc4vl 28 днів тому +31

      तुम्ही न्यायाधीश महाराजांना विसरले.. सगळ्यात जास्त तिकडेच गेले.. ऊगाच निबंध नाही लिहायला सांगितला..😂😂

    • @EntropyInfo
      @EntropyInfo 28 днів тому +6

      Sharad Janata Raja pawar Dawood 20 koti rate aahe

  • @subhashpote1006
    @subhashpote1006 21 день тому +7

    खरं म्हणजे सर्व पुणेकरांनी एकत्र येऊन पिढीतील न्याय देण्यासाठी उभे राहू हीच खरी श्रद्धांजली ठरेल

  • @gahininathavhad8675
    @gahininathavhad8675 26 днів тому +15

    तो लहान मुलगा नाहि... 17 वर्ष 8 महीने वय आहे त्याच. दारू ढोसुन गाड़ी चालवत होता हे राहिल बोलयच

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 28 днів тому +398

    पुढील वेळी अजित दादांनी याला तिकीट द्यायला नको.

    • @kishorkumarjagare2871
      @kishorkumarjagare2871 28 днів тому +35

      Ajit Pawar la hach paise puravato mhanun Ajit dada hyalach ticket denar

    • @shree3315
      @shree3315 28 днів тому +28

      Ajit Dada ch nivdun nhi yenar tr ha ky yenar

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 28 днів тому

      अजित पवार एक no गुंडा आहे

    • @rahuljondhale3143
      @rahuljondhale3143 28 днів тому +16

      अजितनेच ह्याला पाठवल असेल तर

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +3

      reservation wala psi hota tyne case weak keli jaat ani mla ghabrun...low quality

  • @user-le6fe4dj5x
    @user-le6fe4dj5x 28 днів тому +185

    पहिला लोकप्रतिनिधी असा आहे जो अपघात झाल्यावर ज्यांचा अपघात झाला त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटल ला न जाता ज्याने अपघात केला त्याला वाचवणयासाठी पोलिस स्टेशन ला जातो.

  • @user-si2br9kt6n
    @user-si2br9kt6n 26 днів тому +21

    साहेब नागरिक आरोप करत राहणार
    ज्यांनी गुन्हा केलाय त्यांला शिक्षा व्हावी हीच सामाजिक भावना आहे लोकांची

  • @r.seducationalplatformpune7425
    @r.seducationalplatformpune7425 22 дні тому +8

    यांचे तोंड पाहूनच पुणेकरांना समजते हे किती खर बोलत आहे.
    पुणेकर सुज्ञ आहेत
    आता तर जास्तच होतील

  • @bhaughodke4779
    @bhaughodke4779 28 днів тому +256

    विशाल अग्रवालने लोकांनी मुलाला मारले हे सांगितले पण त्याने दोघांचा जीव घेतला हे नाही सांगितले. एवढे धावतपळत सर्वसामान्य लोकांसाठी तत्परता दाखवली तर बर होईल.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 25 днів тому +4

      दिसतेच आहे, मुलापेक्षा वडीलंच जास्त दोषी आहेत.

    • @sanjaymane9652
      @sanjaymane9652 24 дні тому +1

      builder cha agavpana

    • @user_1abc
      @user_1abc 23 дні тому

      Jhut bol rha hai woh. Koi karyakarta k phon karne se b nahi jata tha. Sirf Vishal Agarwal k phone k wajah se police stn gaya - uske ladke ko chudane. Aur waise b police case mei aamdar ka kya lena dena hota hai? Toh b ye 4am ko waha pahuncha.

  • @subhashanap7183
    @subhashanap7183 28 днів тому +198

    यापूर्वी गरीब कुटुंबाचे अपघात झाले आहे त्यावेळी हे दिवसा फोन उचलत नाही या घटनेत यांनी रात्री साडेतीन वाजता पीएच चा फोन उचलला

    • @rahuldukale9013
      @rahuldukale9013 28 днів тому +2

      बरोबर आहे दादा

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +1

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

  • @vaibhdynamic
    @vaibhdynamic 24 дні тому +6

    किती खोटं बोलतोय टिंगऱ्या😮😮

  • @gauravkulkarni07
    @gauravkulkarni07 26 днів тому +7

    मला असा प्रश्न पडला आहे की....याच्या मतदार संघात कुठलाही अपघात झाला की हा प्रत्येक वेळी त्या अपघाता च्या ठिकाणी जातो का 🤔
    १००% हा त्या पोराला सोडवायला गेला असणार....विधान सभेला याला पाडा....बाकी कोणी पण निवडून आले तरी चालेल

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 28 днів тому +182

    पण शेवटी तुम्ही गेलात विशाल अगरवाल चा कॉल ऐकूनच ना 😄😂😂 आणि त्याच्या मुलानी accident केला 🤣त्याचा नाही झाला 🙄🙄🙄

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +1

      reservation wala psi hota tyne case weak keli jaat ani mla ghabrun...low quality

  • @tusharkurkute9922
    @tusharkurkute9922 28 днів тому +130

    एकदम निबंध पाठ केल्यागत बोलत आहे सगळीकडे स्टेटमेंट सारखच देत आहे, आमदार साहेब.....

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +2

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

    • @maheshgamers7241
      @maheshgamers7241 24 дні тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mariafernandes7483
    @mariafernandes7483 22 дні тому +5

    स्वतःला वाचवतोय,पोलीस स्टेशन चे cctv फुटेज दाखवा

  • @poetpratham2313
    @poetpratham2313 22 дні тому +3

    टिंगरे साहेबांनी सगळं केलं पण त्या रात्री हॉस्पिटल मध्ये गेले नाही.... सर्वात पहिली गरज त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून हॉस्पिटल ला जायची होती.
    त्या 17 वर्षाच्या भडव्यासाठी police station ला जायची घाई नसती केली तरी चाललं असतं टिंगरे साहेब.

  • @kimphilbi9109
    @kimphilbi9109 28 днів тому +79

    माननीय पोलीस आयुक्त, आपण जनतेच्या पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत,
    १. आमदार टिंगरे रात्री ३ वाजता पोलीस स्टेशन मध्ये काय करत होते ?
    २. मद्यपी चालक वेदांत अगरवाल याची अल्कोहोल टेस्ट करण्यासाठी काही तासांचा विलंब का केला गेला ? एकसिडेन्ट रात्री २.३० ला झाला, मग अल्कोहोल टेस्ट दुसऱ्या दिवशी दुपारी ३.०० वाजता का केली ?
    ३. नॉन बेलेबल ३०४ कलम पहिल्यांदा न लावता, ३०४ अ हे बेलेबल कलम का लावले ?
    ४. मृत युवक व युवतीच्या नातेवाईकांना "या दोघांमध्ये काय नाते होते?" "हे दोघे रात्री बाइक वर का फिरत होते ?" असे असंवेदनशील प्रश्न का विचारले ?
    ५. मृत युवक व युवतीच्या मृतदेह बर्फाशिवाय का ठेवले ?
    6. वेदांत अगरवालला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा खायला कसा मिळाला ?
    ७. वेदांत अगरवाल साठी आरामात झोपण्याची सोय पोलीस स्टेशन मध्ये कशी काय केली गेली ?
    8. आपण आश्वासन दिले कि, आरोपीला VIP ट्रीटमेंट मिळाली आहे का ते CCTV फुटेज पाहून सांगू. मग या विषयी अजून स्पष्टीकरण का दिले नाही ? CCTV फुटेज तपासायला २ दिवस लागतात का?

  • @abhikankavlikar4939
    @abhikankavlikar4939 28 днів тому +87

    परत आमदार म्हूणन निवडून देऊ नका आणि विधानसभा तिकीट पण देऊ नका आमदार जर खुनी व्यक्ती ला सोडवायला जातो का??? हे राजकारणी पैशा साठी काही पण करतील😡😡😡

  • @jyotipestcontrol2463
    @jyotipestcontrol2463 23 дні тому +5

    टिंगरे तुझी प्रतिमा कशी आहे ते सगळ्यांना माहीत आहे?

  • @jagdishsalunke7136
    @jagdishsalunke7136 26 днів тому +4

    हे मोहदय स्वतः सांगतात का मी त्यांच्याकडे घरगडी होतो.यातच सर्वकाही आल ,त्यामुळे यांना हॉस्पिटला न जाता मृत व्यक्तीची चौकशी न करता मालकाच्या पोराला पिझ्झा बर्गर घेऊन पोलीस स्टेशनला जावा लागलं.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 25 днів тому

      एक इंजिनिअर, घरगड्याची कामं का करेल ?

  • @GaganLokde
    @GaganLokde 28 днів тому +129

    हा पुन्हा निवडून नाही आला पाहिजे

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 28 днів тому +119

    याला टीकिट देऊ नका दादा जनतेनं मतदान करु नये

    • @shekharshendkar2821
      @shekharshendkar2821 27 днів тому +1

      दादा पण त्यातलेच आहेत.

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +1

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому

      reservation wala psi hota tyne case weak keli jaat ani mla ghabrun...low quality

  • @omkarnimbalkar642
    @omkarnimbalkar642 25 днів тому +21

    ज्यांची मुले गेली त्यानं तर नाही भेटायला गेला

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 22 дні тому +3

    हप्ता कमी पडला असेल म्हणून बंद करा म्हणला असल😂😂😂😂😂

  • @Hinduism98
    @Hinduism98 28 днів тому +171

    काय दुःखात सहभागी म्हणे, लाज धर थोडी

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 28 днів тому +75

    48000 रुपयाचे गोमूत्र पिले समाजाने जनजागृती करावी मयत कुटुंबाला मदत करावी पुणे नागरीक यांनी मोर्चे काढून न्याय द्यावा

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +2

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

  • @mubarakmursal5092
    @mubarakmursal5092 22 дні тому +5

    गरिबांसाठी रात्री तिन वाजता उठून गेला असतास का

  • @mauli302
    @mauli302 21 день тому +2

    एखाद्या गरीब ड्रायव्हर कडून यांच्या घरातला व्यक्ती मेला असता तर त्यांनी त्या गरीब ड्रायव्हर ची बाजु घेतली असती का? यापुढे घेतील का? हे पण आमदार साहेबांनी जाहीर करावे

  • @narayanmirajkar8186
    @narayanmirajkar8186 28 днів тому +66

    एका मुलाला इंजिनिअर करायला , पंचवीस वर्षे लागतात, आणि हे दारु पिऊन गाडी चालवतात, आणि पंचवीस सेकंदात डेड बॉडी पाहिवी लागती, मुलांच्या आई वडिलांना काय वाटतं असेल याचा सर्वांनी विचार करावा. मिरजकर एन. ए.

  • @onlyrk6353
    @onlyrk6353 28 днів тому +57

    लहान मुलगा आहे का तो लग्न करून दिले तर मुल काढील तो निर्लज्ज आहेत तुम्ही 😠

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 24 дні тому +6

    आमदार आणि बिल्डर यांच कनेक्शन काय आहे...💸💸💸

  • @mayurraut9610
    @mayurraut9610 22 дні тому +4

    कीती खर बोलत आहात आपण, हे जनतेला सर्व कड़त आहे !

  • @rajephadtare4882
    @rajephadtare4882 28 днів тому +55

    पोलिस स्टेशन मधील सर्व cctv फुटेज नीपक्ष तपासा म्हणजे कळेल हा आमदार व पोलीस अधिकारी काय करत होता.....?

  • @yogeshgagare4016
    @yogeshgagare4016 28 днів тому +97

    घटना स्थळावरून हॉस्पीटल कडे का नाही गेला... पोलिस ठाण्यात गेला कारण तेथे आरोपी वेदांत होता

  • @padmajahawaldar4319
    @padmajahawaldar4319 26 днів тому +12

    Shame on such MLA what if his son and daughter would had been crushed by a reckless driving

  • @namdevbukane6268
    @namdevbukane6268 21 день тому +1

    सामान्य नागरिकांनी फोन केला असता तर आपण त्यांच्या मदतीसाठी गेला असता का बिल्डर ने फोन केला तर आपण धावत गेले तुम्हाला काय गरज पोलिसांना सांगायची की त्यांनी काय करायचे आणि काही नाही करायचे का पोलिसांना त्यांचं काम माहित नाहीये की येत नाहीये याचं स्पष्टीकरण द्या अगोदर

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 28 днів тому +66

    याला पुढील वेळा कोणीही मतदान करू नये

  • @ranjeetnawadkar7659
    @ranjeetnawadkar7659 28 днів тому +48

    माझे शब्द लक्षात ठेवा हा आता पुढच्या वेळी आमदार होत नसतो

    • @sumitborse
      @sumitborse 23 дні тому +1

      वाकड्या त्यादिवशी पावसात भिजला नसता तर झाला पण नसता हा आमदार 😂

  • @YogeshPatil-np3yq
    @YogeshPatil-np3yq 23 дні тому +4

    खूप चांगले लोक प्रति निधी आहेत... एवढ्या रात्री गेलात तुम्ही खरंच...
    मला सगळं खरं वाटतंय...
    हॉस्पिटल ला पण गेले असते.... तर प्रामाणिक पणा दिसला असता...

  • @Virendra-xr3gh
    @Virendra-xr3gh 26 днів тому +6

    साहेब सामान्य माणसाचं फोन आपल्या मतदार संघा मधून आला असता तर आपण गेला
    असता का एवढंच सांगा ना plesae

  • @ankushdhekane5720
    @ankushdhekane5720 28 днів тому +102

    अजिदादांनी याला तिकीट देऊ नये..दिल्यास जनता दोघांना पण पुत्रा लावेल..

    • @prashantkurane9658
      @prashantkurane9658 26 днів тому

      घोडे आणि गाढवे

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 25 днів тому

      आधीच दादाचा पाय खोलात आहे 😂😂

  • @ShrirangShinde-bg1qy
    @ShrirangShinde-bg1qy 28 днів тому +64

    त्या आरोपीला मारायला नव्हतं पाहिजे होतं त्याचा हात पाय सुजवायला पाहिजे होतं

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +3

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

  • @sm8233
    @sm8233 22 дні тому +3

    पोलीस स्टेशनला अग्रवाल साठी गेला हा दवाखान्यात का गेला नाही बनवा बनवी करतोय हा माणुस

  • @nitinmore8844
    @nitinmore8844 21 день тому +1

    आमदार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @Mission_impossible752
    @Mission_impossible752 28 днів тому +36

    त्या निबंध वाल्या जज ची पण मुलाखत घ्या.

    • @sumitborse
      @sumitborse 23 дні тому +1

      त्याच नाव का घेत नाही कोणी?

    • @anaraj18
      @anaraj18 22 дні тому

      ​@@sumitborseन्यायाधीश महोदय ल.न. धनावडे

  • @appabote9589
    @appabote9589 28 днів тому +56

    कोणीतरी लिहून दिले आहे आणि आमदर साहेब ते पाटकरून बोलत आहेत

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому

      janta yedzavi aahe.. 50 rs gheun voting kartil,,,lok achich marli phijet.. tich layaki tyanchi

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 23 дні тому +2

    गरिबांनी असे आमदारांना पुन्हा निवडून देऊ नये मी गरीब आहे म्हणून कळकळीची विनंती करते

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 27 днів тому +5

    आपल्यासारखा प्रामाणिक आमदार महाराष्ट्रात कुठे सापडणार मध्यरात्री आपण आपल्या मद्रास मतदार संघात होणाऱ्या प्रत्येक अपघातात रात्री जाऊन मदत करता खरोखरच खूप चांगली व्यक्ती आहात आपल्या मतदारसंघात होणाऱ्या प्रत्येक अपघातात गरिबांना न्याय देण्यासाठी आपण जाऊन रात्री मध्यरात्री पीएसआय ला भेटता मध्यस्ती करता

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 28 днів тому +41

    मृत्यू झाले आहेत त्यांच्या घरी गेले का?जर नाही गेले तर कारण सांगा.

    • @user-xc5ft7bp7m
      @user-xc5ft7bp7m 28 днів тому

      Te doghehi Jabalpur Ani Birsinghpur MP che aahet...ethe etkech Rahat hote job sathi

  • @kahaani9360
    @kahaani9360 28 днів тому +33

    लोकांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही . जनतेने एकत्र येऊन मुद्दा उचलून धरला पाहीजे . फक्त सोशल मिडीयावर नाही . पुणे पोलिस स्टेशन आणि कोर्टाबाहेरही .

    • @allthebest301
      @allthebest301 28 днів тому

      तयारी करा
      आम्ही सोबत आहोत
      ठिकाण ठरवून वेळ सांगा

    • @shobhadongare4654
      @shobhadongare4654 27 днів тому

      अगदीच बरोबर आहे .सगळी विकले गेलेली आहेत, न्याय मिळणे कठीण आहे, आता लोकांनी रस्त्यावर उतरून, पोलीस स्टेशन मध्ये घुसून गुन्हेगाराना संपवल् पाहीजे तेव्हाच धाक बसणार आहे. आता हे जनतेने ठरवुन एकमत करावे,

  • @SairajShinde-rm6ri
    @SairajShinde-rm6ri 25 днів тому +1

    आदर्शवत कार्यक्षम आमदार
    रात्रीचे 2 वाजता पण चौकीवर हजर झाले त्याची सुज्ञ पुणेकर नकीच दखल घेतील आमदारांच्या कार्याची नक्कीच येत्या विधनाभेस दखल घेतील पुणेकर घेतील .

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 26 днів тому +2

    हे लोक दाबणार होते हा आमदार तिथ होता याला आता निवडून नका देऊ परत टिंगरे ला 🤬🤬 सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करा

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 28 днів тому +68

    सुनील न पैसे खाले याची घराची झाडती घेया.. सुनील तू परत आमदार निवडून yeun दाखव

    • @SomnathPathare-xn6ld
      @SomnathPathare-xn6ld 22 дні тому

      100% parat Amdar sunil anna tingrech honar💯💯💯💯

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 21 день тому

      @@SomnathPathare-xn6ld त्याच बाप आणि तुझा बाप आलं न तरी होणार नाही

  • @pravinJadhav-xz2ng
    @pravinJadhav-xz2ng 28 днів тому +73

    कस काय लहान,17.8 वर्षाचा आहे,आणि दारू डोसून गाडी चालवताना नव्हता का लहान.

    • @sunnyk.4767
      @sunnyk.4767 28 днів тому

      RTO ya lahan bevdya nadala laglelya mulala Kashi ky chalvayla dete noko tikde barobr garib scooter valyana satavtat ..

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane 28 днів тому +4

      आईला मी 23 years cha असून मला car येत नाही माझ्या घरी ती मारूती सुझूकी ची 2010 ची डब्बा ecco van tyala hat लावत नाही मला आईं मोफ म्हणती गाडी शिक ती आणि ती स्वतःची नाही गाडी म्हणून हात लावत नाही घरची आहे स्वतच्या हिमतीवर घेतली ती गोष्ट वेगळी ते पण आजोबांच्या पैशयने घेतली आहे

    • @ireview8621
      @ireview8621 28 днів тому +1

      ​@@KrishnnaDhavaneSay thanks to your mon. Salute to her as she is raising you to be a responsible person.

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane 28 днів тому

      @@ireview8621 pn mazha bhau gheun Mitra sobat tuljapur la hikde ja tikde ja pn tyache Mitra nirvyasni ahet pn uga kashala mazhe nirvyasni 2 te 3 friend ahet chal gadi jau asa mhantat swatichi asli thik ahe gheto gadi chalvayla uga mazhyakadun totla kela uga nahi te tap mahnun hath lavat nahi yet pn nahi gadi mala pn he Nako

    • @archanaagree303
      @archanaagree303 28 днів тому

      Barobar bolat tumhi

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 27 днів тому +2

    एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या रात्री फोन केला तर आपण फोन उचलता का आणि त्यांच्या मदतीला रात्री जाऊन पोलिसांची मध्यस्ती करता का किती खोटे बोलता एखादा श्रीमंत माणूस असला की त्याचे तळवे चढता आणि गरिबांना न्याय देण्याच्या गोष्टी करता लाज वाटली पाहिजे

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 24 дні тому +2

    आमदार साहेब, सत्य च्याच मागे राहून काम करीत रहा ,अ सत्य खूप खूप वाईट आहेत

  • @Pappu5565
    @Pappu5565 28 днів тому +21

    आमदार साहेब तुम्ही चुकीचे वागत आहे.. ज्याचा जीव गेला त्यांना पहा. त्यांना न्याय द्या अगरवाल याना फाशी कशी भेटेल याच्या साठी प्रयत्न करा.. जनता तुमच्या मागे आहे..

  • @archii4455
    @archii4455 28 днів тому +18

    मूद्दा सोडून किती वायफळ बडबड करत आहे हा माणूस? आणि अशांना जनता निवडून देते 🙄🙏

  • @tukaramkatore9283
    @tukaramkatore9283 21 день тому +2

    याचा पोरगा होता त्या गाडीत म्हणून हा गेला होता रात्री तिथं नाही तर हा रिकामा नाही रात्री तिथं जायला

  • @samadhanwagh9714
    @samadhanwagh9714 24 дні тому +3

    आता पर्यंत एक पण मिडिया वाले किंवा कोणीही त्या मुलाच्या घरापर्यंत गेले नाहीत आणि त्यांच्या भावना व्यक्त करताना दाखवले नाही

  • @sevenneon.
    @sevenneon. 28 днів тому +91

    एक नंबर खोटं बोलतोय

  • @balushinde6476
    @balushinde6476 28 днів тому +16

    जनतेने या टीग्र्याचे टिंगर सुजवले पाहिजे

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 21 день тому +1

    टिंगरे साहेब पोकलेनं वाल्याच्या मुलाने अगरवाल ने पैसे दिले नाही त्याने आत्महत्या केली तेव्हा दिवसा झोपला होतात आणि यावेळी रात्री तीन वाजता जागे कसे काय होतात.

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 22 дні тому +1

    तुमची ही सफाई हास्यास्पद आहे टिंगरेजी . आपल्या आवाजातील कम्पन वेगळेच सांगते. तुमचा मुलगा पण कारमध्ये होता ते नाही सांगितले . चुकीला माफी नाही

  • @manessvijay
    @manessvijay 28 днів тому +16

    मयत मुलाच्या वडिलांचे एका विडियोत स्टेटमेंट आहे 'लाखो रूपये पोलीसांना वाटले' त्याच्या चौकशीची मागणी व पाठपुरावा हे साहेब करणार का

  • @gajanankolkhede8201
    @gajanankolkhede8201 28 днів тому +14

    एखाद्या गरीब कार्यकर्त्याचा फोन उचलला नसता,,,,,,,,बिल्डरचा पोरगा आहे म्हणुन मदत केली,,,,,,शेवटी पैसेच सर्वकाही,,,,,,,,,

  • @user-ky3ec4wi2j
    @user-ky3ec4wi2j 23 дні тому

    मला वाटतं ह्या एका अपघाताने किती कॉल आले आपण लगेच पोलिस ठाण्यात,या अगोदर अपघात झालाच नाही आणि पोलिस ठाण्यात जाण्याची वेळ आली नाही हे राजकारणी लोकांना वेडच समजतात.

  • @pundalikpawar2018
    @pundalikpawar2018 24 дні тому +2

    साहेब आपल्या बोलण्यातून खरे काही येत नाही. असे तुमचा चेहरा सांगतो.

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 28 днів тому +24

    दारु प्यायलेली व्हिडिओ दिसत असून सुद्धा "तो "दारु प्यायलेला नव्हता,असे प्रमाणपत्र देणार्‍या डाॅक्टरची पदवी तपासा.

    • @sutsha83
      @sutsha83 28 днів тому +3

      Doc ne hi Paise khallet

    • @vivekjoglekar8401
      @vivekjoglekar8401 28 днів тому +4

      @@sutsha83 असे डाॅक्टर सर्वसामान्य पेशंट चा जीव घेतील, त्याचा विचार सुद्धा व्हावा.

  • @ketanskhobragade
    @ketanskhobragade 28 днів тому +45

    Ha khot bolt ahe..yacha chehra sangto

  • @ajaygiri5150
    @ajaygiri5150 26 днів тому +1

    न्याय फक्त 300 शब्द निबंध

  • @sachinshirsath6823
    @sachinshirsath6823 23 дні тому +3

    Lavday ekhada garib mila aasta tar tu gela aasta kaa jante he kala pahije he kashe chate aamdar aahe he jante sathi nahi tar bildar sathi aamdar jhale aahe

  • @shree3954
    @shree3954 28 днів тому +32

    Are tumcha tar support aahe tyala.
    Hospital la ka nahee gelas?

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 28 днів тому +10

    साहेब तुम्ही एवढी तत्परता यामध्ये दाखवली त्याचं बक्षीस जनता नक्की देइल. फक्त जनतेची वेळ येऊ द्या.

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 24 дні тому

    मिस्टर टींगरे आपण पोलिस ठाण्यात जाण्या ऐवजी हाँस्पिटल मध्ये जाणे प्रथम कर्तव्य पार पाडले पाहिजे होते. पण तुम्ही अग्रवाल परिवाराच्या सुटकेसाठी पोलिस ठाण्यात दाखल झालात हेच मुळातच चुकीचे तर आहेच पण आमदार म्हणून एकदम चूकीचे आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏

  • @Letstalkaboutit-vividly
    @Letstalkaboutit-vividly 25 днів тому +2

    Wow. He clearly admitted that he is at the beck and call of a rich business. Does he now expect us to believe that he won't try to save the same man's precious brat.
    He didn't once condemn the parents of the perpetrator and the perpetrator. Despicable.
    He says Agrawal WAS his boss. Let's face it, Agrawal still owns his ass.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 28 днів тому +33

    Laws कडक करा. 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप सुधारणेची गरज आहे

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 28 днів тому +1

      बरोबर, पण फक्त Law कडक करून काय होणार अमल बजावणी पण झाली पाहिजे. ज्या लोकांनी आरोपीला मारहाण केली होती त्यांचं म्हणणं आहे आरोपी दारू पिला होता. आणि कोर्टात जो मेडिकल रिपोर्ट दाखल करण्यात आला त्यात अल्कोहोल टेस्ट नेगेटिव्ह आहे असं ऐकायला मिळत आहे.व्यवस्थेचा दोष आहे

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 28 днів тому

      @@iqbalbaloch5524 हो ना 😢

    • @sandeshkhandare9616
      @sandeshkhandare9616 28 днів тому

      Chalavnare changle nivdun dya .laws ..changlech ahet....tyala...apply krnare changle Lagel mam....mp MLa changle nivdun ana

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 25 днів тому

      त्या भडव्या जज नी कोटी रुपये घेतले. कुंपण शेत खात आहे.....😢😢😢

  • @ramdastapkir5676
    @ramdastapkir5676 28 днів тому +12

    सर्व साधारण माणसाच्या एक्सीडें साठी गेला नसता बांडगूळ

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl 26 днів тому

    कायद्याच्या पळवाटा खूप आहेत त्याचा फायदा श्रीमंत लोक घेतात कायदे कठोर कडक करावे

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 28 днів тому +43

    त्या एका रात्रीत देवेंद्र फडणीवीसांना 200 कोटी मिळाले अशी चर्चा आहे पुण्यात. गृहमंत्री फडणवीस रात्रभर जागुन जातीने लक्ष ठेवुन होते प्रकणावर म्हणुन अटक टळली असही बोलल जातयं.

    • @MythicEcho
      @MythicEcho 28 днів тому +2

      Election च्या काळात एवढी risk नाही घेऊ शकत तो

    • @manisherande4568
      @manisherande4568 27 днів тому +2

      reservation wala psi hota tyne case weak keli jaat ani mla ghabrun...low quality

    • @srvlogmh0683
      @srvlogmh0683 23 дні тому

      Gand

    • @amolatope
      @amolatope 23 дні тому +1

      देवेंद्र सलतोय वाटत ह्याला. पण टिंगरे आपला वाटतोय ह्याला...

    • @manisherande4568
      @manisherande4568 23 дні тому

      @@amolatope jaatiwadi ajun ...kay psi mla doctor sagle reservation walle low marks low merit

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 28 днів тому +27

    लहान मुलगा,, पाचवीला आहे का तो??
    दारू पितो,, मग लहान कसा?????
    दोन जिवांना मारले,, असली कसली धुंदी होती???
    असे लोक सहज सुटतात... तुमच्या मुळे. 😢😢😢

    • @LovelyHot-AirBalloons-bq6ny
      @LovelyHot-AirBalloons-bq6ny 27 днів тому

      Yachya pud Kay zhal tr nibdh lihun deto manyach Ani police Kay boll tr manyach gariba sathi Ani Amir loka sathi vegl rolls ahe ka 😢

    • @seemadukare5972
      @seemadukare5972 24 дні тому

      ४ महिन्यात तो मोठा होणार आहे 😂😂😂😂😂

  • @anantkhot6095
    @anantkhot6095 25 днів тому

    पब कोणाच्या मालकीचे आहेत हे लोकसत्ताने स्पष्ट करावे.विशाल अगरवाल कोणत्या राजकीय पक्षाशी जोडले आहेत हे सांगावे.लोकसत्तेनी सगळे स्पष्ट करावे.

  • @pallaviumale2662
    @pallaviumale2662 21 день тому

    तुमचा चेहराच सांगतो जनता फार हुशार आहे

  • @ranjeetjbhondave1899
    @ranjeetjbhondave1899 28 днів тому +13

    कोण जखमी विशाल अगरवालचा मुलगा ज्याला तु पिझ्झा बर्गर दिले त्याबद्दल धन्यवाद

  • @janmanas555
    @janmanas555 28 днів тому +8

    तुम्ही प्रथम हॉस्पिटल la जावून मुले जिवंत आहेत का हे पाहणे गरजेचे होते ते सोडून तुम्ही आरोपी पोलिस स्टेशन la aahe तिकडे कसली मदत करायला गेला होता .....गरीब लोकांना मग न्याय कसा मिळणार तुम्हीच सांगा

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 24 дні тому

    लोकमत यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 24 дні тому

    आता सफाई देत आहेत... पण जे मृत झाले त्यांच्या भेटीला हॉस्पीटलला अगोदर जायला पाहीजे होते पण तुम्ही अगोदर पोलीस स्टेशनला गेलात कारण तिकडे अग्रवालच्या मुलाला नेलं होतं!!

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 28 днів тому +11

    मारलं म्हणून गेलो मेले म्हणून नाही गेलो हॉस्पिला