खाडीतल्या वाळूतून तोडे काढण्याची पद्धत | देवगड-वाडातर | Devgad | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 14 січ 2020
- नमस्कार मित्रांनो...
मागच्या विडिओ मध्ये आपण 'वाण मारणे' हा मासेमारीचा पारंपारिक प्रकार पाहिला. तुम्ही तो विडिओ पाहिला नसाल तर त्याची लिंक इथे खाली दिलेली आहे.
विडिओ लिंक: • "वाण" - मासेमारी चा एक...
या विडिओ मध्ये आपण त्या विडिओ दरम्यान शूट केलेला दुसरा एक विडिओ पाहणार आहोत. या विडिओ मध्ये आम्ही तोडे(मुळे या शिंपले वर्गीय जिवाशी साधर्म्य असलेला एक समुद्रजीव) कसे पकडतात हे दाखविल आहे.
विडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास like करा, comment तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना share करा, आणि आपल्या UA-cam चॅनेल ला subscribe करा.
तसेच जर तुमच्या भागात असच काहीतरी अनोख किंवा स्पेशल असेल मग ते कोकण related काहीही असो, तर आम्हाला नक्की कळवा शक्य झाल्यास आम्ही तिथे येऊन विडिओ करण्याचा प्रयत्न करू. आपल्या कोकणातील निसर्ग, पर्यटन, खाद्य संस्कृती, कला, क्रिडा आणि बरेच काही दाखविणे हा आमचा उद्देश आहे.
तर भेटूया आता पुढच्या विडिओ मध्ये तोपर्यंत पाहत रहा..
Yes Maharaja !!!!!
बबलू आणि चिल्लर पार्टीचा खेकडे पकडण्याच्या अनोख्या पद्धतीचा धमाल विडिओ...
👇
• कोकणातील खेकडे पकडण्या...
.
#तोड़े
#कोकणातील_मासेमारी
#YesMaharaja
.
.
Music used in this video
👇
• DayFox & LiQWYD - Comi...
• Fredji - Happy Life (V... - Розваги
तोडे काढण्याची पद्धत खूप छान होती व्हिडिओ खूप छान होता नवीन पाहायला मिळाले
धन्यवाद.. 🥰 ❤️
चिखलात चालणें खूप जिकीरीचे असतें .त्यासाठी अनुभवी माणसं बरोबर असणं खूप गरजेचे असते . चिखलात हात घालणें आणि तोडे शोधून काढणे यासाठी अनुभव महत्त्वाचा आहें .शिवाय वेळ ,दिवस यांचे पण गणित असतें . आम्हाला घरबसल्या याची माहिती मिळाली .खूप खूप धन्यवाद .
होय. खूप आवडीने आणि अभ्यासपूर्वक तुम्ही आपले विडिओ बघता, खूप खूप धन्यवाद 🙏 😍❤️
मला कोकणाविषयी लहानपणापासूनच खूप आकर्षण आहे.
मला कोकणात येऊन हे सर्व अनुभवायचे आहे.
तुमचा खूप मोठा फॅन आहे.
#होय महाराजा♥♥♥♥
#अमोल सरदार ♥♥♥♥
हो नक्कीच.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद❤️ 💕
तोडे काढण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते.
नदीतील शिपल्या तोड्यासारख्यापण रंग काळा एवढाच फरक. मस्तच
हो, खूप मेहनत आहे..
तोड़े मोठे आणि रंग थोडा वेगळा..
बाकी सेम..
ह्याला तोडय म्हणतात. हे शिंपल्यासारखे विळीवर उघडून थोडा वेळ पाण्यात ठेवून स्वच्छ धुवावे लागतात. नाहीतर खातांना माती वाळू तोंडात कचकचते. भाजलेले वाटण घालून मटणासारखे बनवायचे. सुंदर लागते. मस्त व्हिडिओ.
हो.. 👍 👍 🤗
धन्यवाद माहिती साठी 🙏🙏
याची रेसिपी कधी केलेली नाही..
Next time नक्की करू.. 👍 👍
वाय एस महाराजा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्या मुलांना
धन्यवाद.. 🥰🥰
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
मी लहान असताना वेंगुर्ला येथे गेलो होतो तेव्हा आजोबां सोबत काढले होते भरपूर, एकदा एका शिंपल्यात मोती देखील सापडलेले, खुप मजा येते....👍
हो खर आहे... 🙏❤️😍
भारी रे मस्त 👍👍👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
तुमचे विडियो खुपच छान आसतात आनि सविस्तर माहिती आसते विडियो बघायला पन आवडतात 👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
लय भारी 👌🏻 👌🏻 👍 👍
एक नंबर भावा
खूप खूप धन्यवाद..❤️
Sorry for late reply
Comment review section ला गेली होती..
खूप छान..🙏😊💐👌 पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा 👍💐
खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏 🙏
Bhava khup sundar mahiti dilis
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
खूप कष्टचे काम आहे
हो खूपच...
Amazing vedio... Seen first time
Thank you so much 🙏 🙏 😍
जामसंडे कवलेवाडी हे गाव खुप छान आहे.
हो.. 👍 👍 😍
Chan dada
Thank you so much भावा ❤️
Bhava mast aamchya gavi gelas hota devgad vada tr lagi tithe aamhi kalv ni masha na ni jato mast vat you tube var baghun tu Raja pur madhun devgad la aalas ashe ch video devgad che pn banvt ja aamchya devgad la pn baghayla milat tyatli gav sade vadi ganpati madir vada nadan ashe gav baghayla pn milel nadan maj gav jya divashi jashil Teva cricket match pn astil nadan chya tithe jaun aekda bhet deun baghayla milel
हो नक्कीच.. 👍
Thanks ❤️❤️
Khup chan
धन्यवाद..🥰
Sorry for late reply
Comment review section ला गेली होती..
Mast 👍
Thank you so much 🥰 ❤️
Khup shaan...Me goa cha aahe...aami yaaana shinaavnyo mantaat konkoni madhye...
छान 👌 👍 ❤️
खूप सुंदर गाव आहे.. ❤️❤️
Khup chhan sunder
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Khup chann khup chann channel aahe
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Nice
Thank you so much 🥰 ❤️
1 no video banvali bhava
Thanks 🙏 😍
Omg paheli bar dekha nice
Thank you so much 🙏 🙏
Chaan aahe Video. Recipe pan dakhwa.
हो नक्कीच next time... 👍
Thanks.. 🥰
भाई सगळ्यांना रिप्लाय देता खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
सर्व आपुलकीने कमेन्ट करतात, बर वाटत. 🙏
Khup cchan vedio tu upload kele ahet kokanatle
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Foreigners kase tode kadhtat te bagha khup easy method ahe
हो.. 👍 👍
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
खुप मस्त छान ,👍
खुप खुप धन्यवाद सर 🙏 🙏
लय भारी
Thanks 🙏 😍
छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
मस्त रे आता ह्या तोडे ची रेसिपी ची विडियो बनव एकदम चुली वर चे कोकणी पद्धत जेवण
खूप खूप धन्यवाद..
Next time बनवू..
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
I am your big fan best wishes for this channel yes Maharaja
Thank you so much..
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
छान बनवला व्हिडिओ..आम्ही देवगड कर
Thanks 🙏 😍
Lucky आहात तुम्ही खूप ❤️
khup sundar
Thanks
Lai bhari
Thanks 🙏 😍
मित्रा.... विडिओ आवडला
खुप खुप धन्यवाद सर.. 🙏 🙏
White kapde ghalun chikhla madhye 😀 salute 👍
😃😃😃👍🙏
Khup mste
Thanks 🙏 😍
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
Mla tuje video khup aavdtat
Thank you so much.. 🥰 ❤️
आम्ही ह्यांना म्हारय /शिंदाणी म्हणतो. हि बोटीचा तळाचा (जो भाग कायम पाण्यात असतो) तीथेच तयार होते. लहानपणी खूप खाल्ले. आता जेव्हा मोंडात गावी जातो तेव्हा एकदातरी खातो.
छान.. 👍👌👌🥰
Mast
धन्यवाद.. 🥰
मस्त
Thanks 🙏 😍
👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏 🙏
आमच्या गावाला (रत्नागिरी गावखडी) पण हे असतात...पण रेती पेक्षा खडकाळ मातीत असतात ते चवीला खुप छान असतात..शिंपल्या पत्रकारांमध्ये ह्या शिंपल्याच अती चवीश्ट आहेत त्या सहज मिळत नाहीत..त्याचं जे मुख असतं ते सर्वानाच ओळखता येत नाही..
खूप छान 👍 👌 😍
आम्ही देखील राजापूरचे..
बारसू गाव
गावखड़ी जवळ आहे आम्हाला..
👌👌👌👌
🥰🥰🥰
मस्त स्किल.
हो.. 👍
Chan
धन्यवाद 🙏 🙏
👍
🙏🙏🙏😍
Nice video DaDDus 😊
Thank you so much भावा ❤️ 💕
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
Good night sir
Good day 😊🤗
सर नका बोलू 😃 🙏
Tode kadhun fry karun dakhava
हो नेक्स्ट टाइम नक्की.. आता lockdown मुळे शक्य नाही.. ☹️
Mze gav mhnje vada nadan. Mhnje agdi bajula vadatar chya. Samudra mast aahe. Thanks video sathi
Mast 👌 👍
एक नंबर आहे गाव.. ❤️
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
@@YesMaharaja its ok. Comment khup astat tymule tumhla sarvch comments la reply deta yenar nhi he samju shkte. Tymule plz sorry bolu naka. Fakt sunder sunder video banvat raha
हो..👍
खूप असतात comments.. 🥰
काही मिस होतात.. 🤦♂️
@@YesMaharaja thanks. Mzya sarkhya hospital staff la ase mast video pahun ya corona kalat relax feel hote v mzi aai suddha tumche he video aavarjun pahte . Ratri ushira 12 nantar hi kam purn zlyvar aai video pahte
खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही करत असलेल्या कार्यासाठी... 🙏
खूप चांगल काम करत आहात.. 🙏
छान वाटल तुमचा थोडा का होईना relax वाटत विडियो पाहून... 🥰
आईंना नमस्कार सांगा आम्हा सर्वांचा.. 🙏🙏
काळजी घ्या तुम्ही सर्वजण.. 🙏
Bhau tuza voice and camera presence and confidence changla ahe keep it up.
Regards,
Harshal
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
बोबल्या भाई 1नो
हो.. 👍
Nice 👍🏻
Thank you so much ❤️ ❤️
Sorry for late reply
Comment review section ला गेली होती..
Are dada tuzhe sagle video khup Chan aastat me awarjun pahte
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
असाच पाठींबा कायम असुद्या...
भावा मी पण देवगड चीच आहे. मस्त
Thanks 🙏
Yachi recipe pn dakhava
हो next time 👍👍
Ohhh mja aahe bhava tuzi mla pan yekda gheun chal tuzy baik varun
Nevuya na... 😃
Yes maharaja tumi tode kadnacha idea mast ahe Bablu pan kaday hot na mag chintukli ka nahi geun ala
चिंटू कोल्हापूरला होता तेव्हा...👍
Thanks ❤️
Hahaha...me devgad chi aahe but ajun paryant mla mahit navhat tode kase kadhatat...😆 Thanks ha video share kela Ani ho todyana amchya gavi shinane sudhha mhanatat.
😃 😃
Thanks 🙏 🙏 😍
Devgad ❤️
Lucky आहात.... 👍 👍
माझगाव
खूप सुंदर गाव आहे.. 👍👍😍
Mi pan devgad cha ahe...Mond gav..amchyakde hyala म्हारय mhantat
👍👍🥰
हो.. 👍 👌
Lay bhari vodio👌
Thank you भावा...
@@YesMaharaja walcome
Bhava kadhi time bhetla tar vetya madhe pan janaa tithe jaun mule kadhtat te pan dakhv
खूप वेळा गेलो आहे भावा vetye ला..
विडियो देखील आहेत चॅनल वर.. 👍 👍
Khekade pakadnyache video pathava
हो अपलोड झालेले आहेत..
Sorry for late reply
Comment review section ला गेली होती..
Naad ny bhava
Thanks 🙏 😍
pishvi nayre bhava jabli mhantat teka
धन्यवाद माहीती साठी 🙏
Ani reply pan tu detos saglyana thx dada
तुम्ही सर्व आवडीने कमेंट करता, खुप छान वाटत..
केलेल्या विडिओची पोचपावती मिळते..
Thanks 🙏
Bhava video Chan banvlas pan todai kadhaychya chatrichya tadi baddal lokana nahi sangitalas ti kashi banvatat tyala shishe kase lavtat ya baddal pudhachya video madhe sang please Jyana mahit nahi tyanchya sathi upayog hohil
हो नक्कीच...
नेक्स्ट टाईम जावू तेव्हा सर्व explain करू.. 👍 👍
Thanks 🙏 😍❤️
😁😄
😊😃👍
Mitra khup chaan but te kase banavtat te hi dakhavlas , tyachi recipe share kelis tar ankhin chaan hoil... aamhi kokanat yenya purvi tithe jaun kay khaycha kay visite karaycha hé Sara pahato, tya mule tumcha ya vlogs cha aamhala khup fayada hoto... teva ek request samaj ani recipe share kelat tar ankhin chaan hoil .. aamhi nakki aswad ghayala bhet deu
हो, नक्कीच 👍 👍
Next टाइम संधी मिळाली की नक्कीच बनवू..
Devgad आमच्या गावाकडून बरच लांब आहे, आणि सध्याच्या परिस्थितीत बाहेर नाही जाता येत जास्त..
Next seosan ला नक्कीच... 👍 👍
Stay Connected.. 🙏
Pan ek Aapan sangitla nahi ki tir hole maddhe sarakavla ki kaso samajat ki aat maddhe tode aahet ki nahi khat asa awaj yeto kay?
तारेला जाणवत... 👍
कठीण कवच लागत ना.
Amcha ikde sagve jambari gawat hela maray mhantat
Gavkhadila amchya ethe mule maray kadhtat Ani chingle dekhil pakadtat tasech ekavle khekade ha dekhil prakar ahe yavar ek video send karava
हो.. नक्कीच संधी मिळाली की करूच
Stay Connected
Todyachi dish Kashi kartar te pn dakhva.
हो..
आता नेक्स्ट टाइम नक्की 👍 👍
आडस
Thanks..
शब्दात आपलेपणा आहे..
Dada he me philyanda pahile tari khup awadle atta he kase kayche te pan sang lavkar plz fodun pan dakhav
आता नेक्स्ट टाईम जावू, तेव्हा नक्कीच...
आता पाऊस आहे, ना समुद्राला पाणी असत खुप..
Kurle che vedio tak bhaau..
आहे चॅनल वर आपल्या चेक करा..
हे आम्ही नाय खात आमच्या तळ्यात मिळतात
👍👍👌👌👍🥰
Farach chyan ekada tisarya kadhatana dakhava
हो. नक्किच 👍🙏
Bhau fry karatana nai dakhaval Or fry karun zalyavar
Next time dakhavu nakki. 👍 👍
Hay kay khatat ka ki hya madhay pearl asto me 1 time baghitla asa.
हो खातात हे..
पर्ल तयार होत असेल देखील शिंपल्या सारखच असत हे
Matanvadekokani dakhava
हो दाखवूया 👍👍
😋
😃 😃 😃
हे तोडे (कुळचा )मोठया प्रमाणात बोटींना चिकटलेल्या असतात .दाखवल्याबद्दल धन्यवाद.
Thanks माहितीसाठी 🙏🙏👍
Purvi devbagla he todaye milayche
👍👍👍👍🙏😍
He khatat na yachya shipi pasun me ek chitra tayar kela hota je bappa ch hota
हो खातात..
गणपती बाप्पा मोरया... 🙏
Ya todyanci bhaji Kashi kartat
Next time दाखवू.. 👍
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
माझा गांव
खूप सुंदर आहे..❤️😍
आम्ही पण मुंबई ला गोनी भरून मूले काढतो
आपण मुंबई ला मुळे कोणत्या चौपाटी ला काढता? आम्ही गिरगाव चौपाटी जवळ राहत असताना कमी प्रमाणात मुळे मिळायचे फक्तं एकदाच गोण भरून मिळाले व समुद्रात मुळे काढणार्याची गर्दी सुद्धा भरपूर होती
👍👍❤️❤️
Ye Maine bhi nikali thi choti thi tab bahut Saal pahle mere sister ke Saath shirgao ratnagiri me
Bahut badhiya.. 👍 👍
#ratnagirikar 😊
भाई तोडय काढायचा तिर कसला असतो व तो कसा असतो..
आहे विडियो मध्ये सांगितलेल.. 👍
Sorry late reply साठी
Comment review section ला गेली होती..
तोडे बनवून दाखवा
हो.. आता नेक्स्ट टाईम नक्की.. 👍 👍
Khayala sope ahe PN shodhnyat tras ahe khup
हो. पण मजा येते.
Amcha ithe Vakandi mantat
👍 👍 👌👌
Thanks माहिती साठी 😊 🤗❤️❤️