पूनम गेला कालवा काढूक पण मिळाली तांबोशी | कोंकणातील कालवं काढण्याची पद्धत | Oyster | देवगड
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- #fishing #oyster #kokanvlog #konkan #kokanimanus #malvanilife #malvanigajali #malvanirecipe #kokan
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. कातवन ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay. .
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
🙏🙏सुंदर जीवनाचे सुंदर असे आस्वाद घेणारे आपण सर्व खरच खूप नशीबवान आहात जो व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला देखील अनुभवण्यास मिळतो 👌👌🐠❤️❤️
Are bhau hya mahyla tilppa boltat koli mdey
समुद्र खुप छानच,बाबुच्या मजेशीर बोलण्यामुळे अजून मज्जा आली.
जेवण चांगलं जिरलं.😂😂
😅😅👍
पून ग्या तू माका खुप आवडतेस.पुष्पा पण.बाबू चा काय इचारू नको .काय मजा करता तुम्ही. माझो जीव वळवळ करता.जीवाची मुंबई करतात.बघून समाधान .बरा वाटला.असेच बाबू मनोरंजन करीत राहावं.🙏🙏🙏
🙏🙏🙏😊
Kiti bhari ahe...kharch tumche video bhari asatat... bakichyanche video konknavarti asatat pan tyamadhe acting asate..natural as kahi vatattch nahi ...pan tumche video khup manapasun Ani natural asatat... Khup bhari...👍👍👍👍👍
बाबू छान या सगळ्या गोष्टी मागे कितीकष्ट आहे हे कळते पण तुमचा दिवस पण छान एन्जॉय झाला धन्यवाद असेच चालू राहू दे
खूपच मेहनत हा आर्यन खूप हुशार हा आणि बाबुची काॅमेडी एक नंबर
Video Chan astat
कालवा काढूक लय मेहनत लागता.
आजचा व्हिडिओ मस्त...चक्क २८ मिनिट...
बाबू तुझी कॉमेडी एक नंबर👌
आज तुमचा संध्याकाळचा जेवाण भारीच असतला 😋😋😄 एक घास जास्त जातोलो 😄😄माका पण आवडत त कालवा आर्यन ची नॉनस्टॉप बडबड भारीच तेवडोच तुमचो पण टाईमपास 😄 तुम्ही खय गेलास कालवा का पुनम ताई तर एकदम भारीच बाकी आजचा व्हिडिओ तर खूपच मस्त 👌👌
Dadus video mast astat tuzya 🌍❤️
लय भारी 👍पुनग्या अस्सल गावकारीन दिसा होती. अधून मधून सवग्याक पन घेवा व्हिडीओमद्धे. कालव्याचा सुका आणि तांबोशीचा सार, भात आणि भाकरी मस्तं जेवान 👌😄
खुपच छान वीडियो
Asech mast video banva...tumchya video madhe kaslach promotion nasat..👍..tumchya videomadhe kharepana Ani aplepana vatato...👍 amhala pan tumchya sarkh ayushya jagav sarkh vatar...👍👍👍👍
Bhrich video astat tumche love from rajapur❤️😎😊
1no chan video ahe
Aami nchukata baghto video aani pushpa aani punam tai chan assl malavani bolte te mala khup aavadte
1 no. Video...punam tai ani babu hyanchi jodi 1 no. Ahe. Ur the best 😍🤗🤗👍👍👍
Chhan vatt tumche video bghayla. Ani bhava, bahinich prem baghun dole bharun yetat. Tuzi sagli manse mast aahet premal an manmilau. Premane tula shivya detat tyachi maja yete
Jevak yevuk vhaya
अरे देवगडात खय खुपच छान keep it on
आर्यन लय भारी
👌
Pro angler bhushan patkar kadun tips ghya , तेना मिठभाव पुल्ल आणि आडबंदर गाजव ल्याण हा🐟🎣
त्याच्या सोबत पण व्हिडिओ हा... आधीचे व्हिडीओ बघ
समुद्र भारीच,
I like her smile...what a happy and contentful life..😊
👌👌
अक्या कापच खणाक घेतलय की🤣
Khup chan video👌
छान वाटते गावी छानच
अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा…!
Porgo Bhari ha bolata mast
Very nice 👍👍
कालवा चा व्हिडीओ बघून आमच्या लहानपणी ची आठवण आली. डिसेंबर नंतर आमचा शाळा कॉलेज सुटलं की हेच काम असायचं. मस्त गिरावळीच्या नदी वर जायचं आणि कालवा आणि शेळवे खणायचे.आणि संध्याकाळी घरी येऊन साफ़ करायचे आणि मस्त पैकी कालवण आणि चटणी करायची ,मस्त जेवणावर ताव मारायचो.अजूनही तोंडाला पाणी येते ते दिवस आठवले की.आपला Naringre गाव तसा सगळ्या बाबतीत समृद्ध आहे. सुंदर निसर्ग सौदर्य, माडा पोफळी च्या बागा,आंब्या काजुच्या बागा, आपल्या गावातून वाहणारी अन्नपूर्णा नदी जी सर्व खवय्यांचे पोट भरते, आपण भाग्य आहे की अश्या गावात आपण जन्म घेतलाय.आणि तुमचे खूप आभार कि तुम्ही सर्वांना आपल्या गावाचे दर्शन व्हिडीओ च्या माध्यमातून घडवताय. आता अजून एक व्हिडीओ होऊन जाउदे आपल्या नदीवर जाऊन कालवश आणि शेळवे काढायचा, कारण आता मे महिन्यात पडले असणार.
छान व्हिडिओ 👌
🙏🙏भारीच.....👌👌👌👌
वा बाबुराव छान विडीयो
टिकाव किंवा कुदळ घेऊन गेला असतास तर काप खणून आणला असता.
कोकणातली मासेमारी
Khup Sundar vlog ek no..1
Thanku
एक नबर वीडियो
Mithbav chya nahit java bharpur kalava milatil
🎉
पुनग्याची मैत्रिण expert
छान नाद करायचा नाय.
Mast kalava and mase
Khaditil kalw dhara
Tumhi saglech khup mast aahat..kitti to niragass dhammal
मस्त च bhawa 👌🏻👌🏻👌🏻
हीं सर्व मजा aamhla घेता येईल का आम्ही yeu का तुझ्या गावी 🙏🏻🌊😍
Aaj video bagitlay
मस्त जागा आहे .... Which प्लेस इस this
मस्त विडिओ जाम भारी
तांबोशी 1 नो......
Recipe pn dakhv ki bro
लहान मुलगा फारच हूषार काेनता टीकान
Very nice video tek care
Nice video
Nice .tumche misses varsha maze school friend ahe Tila hii sanga
Kalvancha sar vatta aaj😛😋
कोकण मध्ये आंब्याचे सिझन चालू झाली का आता एक पुढच्या मार्चमध्ये फिरायला येऊ शकतो का
Chan video
मस्त 👍👍👍
पुनग्या बाबूक सांग कलव्हा खोरपूक
बाबुक फोन ईलो तेव्हा पेटीयेची रिंगटोन वाजलि माका देशात काय ती रिंगटोन प्लिज़
आमच्याकडे मोठी कालवा असतत
कोणता ठिकाणी आहे
Nice 👌
Pushpala ka nahi nel
Savita mithbav chya highschool madhe hoti na majhya class madhe hoti savita pawar
Tika dakhwa ..ny tr akhyya kap khanat jayat😂😂😂khup hasle mi
Mst ❤😍❤❤😍
नमस्कार बाबू, तुझे व्हिडियो चांगले असतात फक्त एक सूचना आहे. जेव्हा कधी व्हिडियोत बोलतोस तेव्हाच एकतर एखादा चांगला माईक घे किंवा थोड्या मोठ्या आवाजात बोल बाबा. काय होतं ना कि पूनम ताई, पुष्पा ताई, नाना, विनय दादा अगदी गावात भेटणारे विक्रेते (मच्छीवाले, वडापाववाला ) सगळ्यांचे आवाज स्पष्ट ऐकायाला येतात फक्त तू काय बोलतोस ते ऐकायला टीव्हीच्या स्पिकरचा आवाज खूप वाढवायला लागतो. मग अचानक पूनम ताई काही बोलली कि पटकन आवाज कमी करावा लागतो. कृपया शक्य झाले तर तोंड थोडे मोठे उघड, मोठ्याने बोल म्हणजे आम्हाला तुझे संवाद स्पष्टपणे ऐकायला मिळतील. कृपया या सूचनेचा राग मानू नये.
कुबर बोलतात उकडुन सुईने मास काढतात छान लागतात विडीयो छान
करताना रेसीपी दाखवा
Pushpa kon ahe Ani ti punamchya ghari ka rahate
Poonam ani puspa kon ahet tuze
आरे, बाबु, हामाललोकाचा, हुकघेउन, कालवा, काडायलाजा, आमचेकडे, मोठे, आहेत
Goa made Ye babu
"गोबरो मासो" काय गो व्हयतो..
तुमचा आवाज ऐकू येत नाही म्हणून जरा जोरात बोला
I am show first time
Are tuz lagn zal mg wife kuthe aste video madhe disat nhi te
मोठे मोठे डोळे बघून कालवा काढुक व्हई
Mala tumche vlog khup avedtat Ani mi bagto suda pan ti masli swas Gayla tadpdat hoti tya pahun khup vyet vatle as konala martana pahun ghup vayetvat lai
बाबु तुझ लग्नं झालय मग वहीनी व्हिडिओ मध्ये कधी दिसत नाहीत ?
Sachin kadam पुनम बहिण आसा रे तेची असो काय करतस
Nako kalva vikat khavk bari damballun mullana kadhi samudra var neu naka take care
Punam tujhi sakkhi bahin aahe ka
तुमच्या गावावरुन समुद्र किती लांब आहे...
9km...10km
👌👌
👌👌
पुनम आम्ही पण गरवतव पण मोठी तांबोसी कधी भेटली नाय तुमच्या कडे यायला पाहिजे तु तांबोसी काडतस कमाल
👌👌👌
Khup chan vidio hota manala samadhan batale
Sorry vcha b zala