पहिल्या पावसात बाहेर पडणारे खेकडे पकडण्याची मजा | कोकण | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 17 жов 2024
- पाऊस पडायला सुरवात झाली की कोकणातील ओढ्यामधील बिळात असलेले खेकडे बाहेर पडतात... खास करून मादी, कारण तिच्या पोटात छोटी छोटी खूप पिल्लं असतात, तिला ती सड्याच्या कातळावर जाऊन पिल्लं बाहेर सोडायची असतात कारण पाऊस खूप पडला की ओढ्याला पूर येतो मग पिल्ल पुराचा सामना करू शकत नाही, सड्यावर तशी पाऊसाची भीती नसते, तिथे तिची पिल्लं सेफ असतात आणि 4 महिन्यांनी मोठी होईन पुन्हा ओढ्यामध्ये परततात. मग असे हे वर चढणारे खेकडे पकडण्याची मजा आम्ही या विडिओ मध्ये तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा कोकणच्या जिवन शैलीचा भाग आहे तरी तो एखाद्याला आवडू नाही शकत, तरी कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही..
.... धन्यवाद 🙏
.
.
खालील लिंक वर क्लिक करून कोकणातील मासे-खेकडे पकडण्याचे इतर विडिओ पहा
👇
• कोकणातील मासेमारी
.
.
#खेकडे
#कोकण
#YesMaharaja
नमस्कार एस महाराज ...
तुमचा कुर्ल्याचा वीडियो खुप खुप खुप खुप खुपच सुंदर. आता गावाच वातावरण किती सुंदर झाल आहे. आणखी काही दिवसाने गाव हिरव्या साडीने नटेल. तुम्ही खुप नशीबवान आहात. तुम्ही ख़ास करून करोनाल थैंक्स म्हणा, कारण तो मुंबईत आला, म्हणून तुम्ही गावत आलात. त्या मुळे तुम्हाला प्रत्यक्षात पावसातल कोकण स्वर्ग पहायला मीळाला. आणि मला तुमच्या क्यामेऱ्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष कोकणात पाऊसाच्या वातावरणा फिरत असल्याचा फिल घेवु शकलो आहे. तुमचे खुप खुप आभार. मला तुमच्या क्यामेंऱ्याने कोकणात पोहचवल्या बद्दल माझ्या जुन्या आठवणीला उजाळा दिल्या बद्दल. गावाला किती सुंदर पाऊस पडत आहे. गावात खुप मस्त तुमचा पाऊसातला वीडियो बघून अंगावर गार गार शहारे आले. खुप मस्त. तुमच्या वीडियो मुळे निदान गावच्या पाऊसाचा फिल तरी घेतला. त्या बद्दल तुमचे खुप खुप म्हणजे खुपच थैंक्स.
देव आपल बरे करो
नमस्कार 🙏🙏
खुप खुप धन्यवाद इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल... 🙏 🙏
पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू स्वर्गच.. ❤️
सोबत जोडीला मित्र असतिल तर अजूनच मजा..
खुप छान वाटल आपला विडिओ पाहून तुमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.. 😍
छान
धन्यवाद 😍❤️
@@YesMaharaja
Waa
Tumchi ghar khupach chhan aahet mala khupach aavadtata ashi ghar 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹😘😘😘
धन्यवाद. 🥰
मस्त भाऊ एक नंबर कोकण......
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Ek dam mast ....bhava asach vedio
Banvat raha ek dam natural vatl kahi fake nahi public LA dakhvayla mast ....
खुप खुप धन्यवाद इतक्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏 😍❤️
Amazing trick for collecting khekade.. Bhiti nahi vaatat ka.. khekade dansh martat.. Pakdun thevtat chuckle tar.. Bot etc.
Thanks 🙏 🙏
Hoy..
Pan vishari nast..
Thod lagat..
Technique ne pakdale tar nahi chavat..
@@YesMaharaja OK.. Fine
Really I love to c ur videos 🤗I like when u show how ull people catch crabs one day really I will visit at ur village.
Love u gyes from goa panjim😘👍🙏🙏🙏🙏
Sure... 👍
Thank you so much ❤️ ❤️
Khup mast vido bantos bhava gavchi athan yete khup chagal kam kartos tu ashech vido banvt ra tula maja khup sapot ahe tu khup vido banv tuj chynal supar hit houde lavkarch
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️
असच प्रेम आणि पाठिंबा कायम असूद्या.. 😊🤗🤗
प्रथमच पावसामधली कोकणातली मजा तुमच्या मुळे कळली. धन्यवाद
Thank you sir 🙏
एकदम भारी रोशन भाऊ आणि टीम👌👌
पावसात कुर्ल्या 🦀 म्हणजेच खेकडे
पकडायची मजाच भारी.. 👍👌👌
हो खर आहे.. ❤️
धन्यवाद सर.... 🙏
@@YesMaharaja रोशन भाऊ आपलं गाव कोणतं.. आणि मला सर नका म्हणू.. मी पण 93चाच आहे 😊
गाव बारसू, राजापूर तालुक्यात... काय सांगता येत नाही ना समोरच्या व्यक्तीचं वय काय असेल त्याच्यामुळे आम्ही सर्वांनाच Sir म्हणतो.. थँक्स भावा तू आमच्या सर्व मुद्यांवर कॉमेंट करतो खूप खूप आभार तुझे... 🙏
@@YesMaharaja हो भाऊ कारण तुमच्या विडिओ खूप छान असतात.. तुम्ही कोकणचं सौंदर्य, तिथली वैशिष्ट्ये आणि तिथल्या पारंपरिक गोष्टी आम्हाला दाखवता.. आणि मला कोकण खूप आवडतं.. असेच छान छान विडिओ बनवत रहा.. 👍👌👌💐
@@जयजाधव-ध5ङ 👍👍👍👍😍😍❤️
Dada khup chan 👌👌👌 ha vedio mi baghitala navata
Thanks ❤️❤️
Mi pan barsav rajapur gavachi ahe.. ha place konta ahe mala athavat nahi... Tumhi nemke kontya vaditle
Varche barsu...
Ok
Ankhin KY Himalayan dakhvlyavar like karnar unfortunate mumbaikaransathi ha video superb ahe I want more like this if u r there in this lockdown chote parya, ponds, narlachi bag,haur alele bridge, Ani forests etc chhan
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
Ho nakkich dakhavinycha prayatn karu.... 👍👍
Stay Connected.. 🙏 🙏
Thanks 🙏 🙏 🙏
Wow nice mi pan koknat ch rahte pan aste mumbai la khup divsani baghitla majja aali baghtana keep it up dada mast kartay tumhi aamhala asch koknache vid dakhvat java mumbai madhe madhe rahun aamhi majja gheu 🥰🥰🥰
हो नक्कीच... 👍👍👍
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Khup khup chan Hai apla video
खुप खुप धन्यवाद दादा 😍 ❤️
Mastch konta gav
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Sorry for late reply 🙏 🙏
कोणत्या गावकाड़ील आहे ?
बारसू, राजापूर, रत्नागिरी
khup chan video banvto 😘🤩
Thanks ❤️❤️
Amhi raigad mdhe rahto, ithe khekde khat nhi chimbori aani मूठे खातत्
👍👍👌👌❤️
Khup mast. Nice photography bhau
Thank you so much bhava 😍 ♥️
mast video...gaav kuthle tumche
Thanks.. 🙏 🙏
गाव- बारसू, राजापूर, रत्नागिरी
मस्त, कुठलं गाव दादा
बारसू, राजापूर, रत्नागिरी
@@YesMaharaja mast, mi pan rajapur chach
एक नंबर 😃 😍
Bhai gav konta tuza
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Ekdam kadak Roshan pahilya pavshacha khup kuhp subhecha aani asech Chan Chan video dakhvat raha ok
हो नक्कीच..👍 👍
Thank you so much 🙏 🙏
तुम्हाला पण खुप खुप शुभेच्छा 🙏
Me barech konkanatle videos baghtey pan tuzhe videos khup real ani without any nautanki wattat. An keep posting Beautiful things.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून ❤️
असाच पाठिंबा कायम असुद्या....
तुमच गाव कोणते
बारसू, राजापूर....
खूप छान कोकण कर 🌴🏘️
धन्यवाद ❤️
Nice video 👍👌👌
Thanks ❤️❤️
gavi pochalat kashe ? train band ahe..
आम्ही गावीच असतो कायम..
एक दोघ आहेत ते lockdown च्या अगोदर आलेत.. काहीजण शिमगोत्सव मध्ये आले होते..
मस्तच मित्रा
Thanks 🙏 😍
Bhau tujha instagram handle kay ahe ... Mala tujhi help havi ek
@YesMaharaja
Khup mst video 👌👌👌👌👌
Thanks 🙏
Congratulations for 8k Subscriber bro ♥️ Keep going ☺️
Thank you so much bhai ❤️
15.5kkkkk
@@itsaditya168 👍😍❤️
@@YesMaharaja 🙏
खूप छान भाऊ गावाची atavan आली
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Panyatil khekadache shooting ekdam bhari . Full deo must. Full marks.
Thank you very much 🙏 😍
खरच दादा मला माझ बालपण आठवल मी पण खूप खेकडे पकडले आहेत पण आता मुंबईला असल्यामुळे नाही भेटत यायला पण मी कधीही गावाला गेलो तरी पाहिले मासे पकडायला जातो यामध्ये जी मज्जा आहे ती कुठे नाही भेटत पण दादा तू खूप छान व्हिडियो upload केलीस खूप बरं वाटलं बघून असेच व्हिडियो टाकत रहा 👌👌👍😍😍
हो नक्कीच भावा... 🙏 😍❤️
खुप खुप धन्यवाद भावा तुझे..
असच प्रेम कायम असू दे..
@@YesMaharaja Ho nakkich 👍
@@YesMaharaja barsu gav he rajapur madhyech ahe na
हो... 👍
@@YesMaharaja mi pan rajapurcha ahe
Gavcha nav sanga dada
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Vidio mast aahe
Thank you so much 🥰
Mitra.. khup mazya aali video pahun.. chadni che mashya che pan video taka
Thanks 🙏 😍
हो नक्कीच अपलोड करु...
Stay Connected 🙏
गावाच नाव काय जिल्हा कोणता
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Khupa chan gav ahe
Ani ha majya mummy cha pn heycha gav ahe
Mast 👌 😃
Thanks 🙏
गाव कुठं दादा
बारसू, राजापूर, रत्नागिरी
गिरमादेवी कोंड माहीत असेल🤗🤗🤗🤗🤗
हो.. साइड चा गाव
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहेस कोकणात पाऊस पडल्यावर अजून चांगले व्हिडिओ बनव गावाचं नाव आणि तालुक्याचे नाव
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
हो नक्कीच बनवू...
Stay Connected 🙏
गाव - बारसू, राजापूर, रत्नागिरी
6:05 la denge kadun feklan ka fakt kurli ghetkan????
होय 🤦♂️
अरे दादा! त्या पुलावरून सुसू करणाऱ्या मुलाला तरी सोडायचं 😃 . मस्त. आता कालवण बनवण्याची पद्धत लवकर दाखव ! आम्ही उत्सुक आहोत
😃 😃 🤦♂️😜
म्हणून फास्ट फॉरवर्ड केलाय तिथे 😃😜
हो दाखवूया.. 👍👍
Thanks 🙏😍
Kya najar hai didi 😂 mala vattay tumhala ankhi kurlya dislya astil😂
Kharch tumchi najar tikshan ahe
gaav konta aahe?
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Khup sundar ahe kokan
हो....
Thanks.. 🙏😍
khupch msti bhari tumchi khupch mast vlong 😇😇😇😇
Thanks bhava 🙏😍♥️
Roshan gavat rahun gavchi maja lutatos so lucky Mastch
हो 😃😃
जे आहे त्यात मजा घ्यायची... 👍👍
Thanks 🙏
Fray kase banavta tumi te pn tak videos mde ..
हो येईल लवकरच विडिओ.👍👍
Stay Connected 🙏 🙏
मी पण गावी येतोय कुर्लीया पकडायला 🦀 पकडायला 🦀😎👍🌴🏘️
Yeva 👍❤️
खूप छान दादा
कोकण आणि कोकणी माणूस नंबर 1❤️
खुप खुप धन्यवाद दादा 😍 ❤️ 😘
@@YesMaharaja Respect देवून बोलणे हा कोकणी माणसाचा सगळ्यात चांगला गुण, मी दादा नाही ताई आहे😀, माझे सासर कोकणातलं❤️
माफ करा...🤦♂️
खुप छान 😍😍
कोकणशी connection आहे तर.. 😃
काळजी घ्या ताई...
धन्यवाद...🙏
खुप छान...
Thanks 🙏 😍
Khup chhan 👌
Thanks 🙏
Chintukali is back❤️💥
लास्ट ईयर चा आहे वीडियो..
Ok
आपल्या कोकणातले काळे खेकडे छान लागतात खायला
होय..
मस्त रे भावा
Thanks bhava 😍 ♥️
Mast bhawa khup mast ahe video 👌👌👍💫
Thanks bhava 😍
Enjoy the real life
Yes.. 👍 👍 ❤️
Dada tumhi ekada vedi fronce pakdaya cha video banava
हो.. 👍 🥰
!Bava tu video madhe music add nko karu tuzya gavachi basha aaikala bari vate $😍😍😍😍😂😂😂😂😂
हो..
आवाज एकदम कमी ठेवतो..
Music मुळे फील येतो विडिओ ला..
तुम्ही बोलताय ते देखील बरोबर आहे.. 👍 👍 🙏🙏
Bhaari re...keep it up bhava...asach informative dakhvt rahaa amhala...♥️
हो नक्कीच.. 👍 👍
Thanks 🙏 🙏
tujh gaav kuthla bhava
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Amcha ekde valganiche mase kalch anle pakdun,,ata ratri chimboryana jaych ahe...bhava tuza video baghunch awad nirman zale ya sarvanchi. Vedio mast ahe👌👌👍
Thanks 🙏 😍
खूप छान भावा... 😍❤️
असाच कनेक्ट रहा आपल्या माणसांशी...
आयुष्यात लहान लहान क्षण पण एन्जॉय करायचे...
खुप मजा कर... 👍👍
गावी मित्र असतिलच...
मित्रांसोबत तर खूप मजा येते अशा गोष्टी करताना...
Maja tr khup karaychi ahe,khup man pn zalay gavi rahaych pn office mdhun call alay sarvana kamawr bolavlay.jav lagel..pn Mala asha ahe,,tuza video baghun tikde pn mla gavi aslyasarkh watel...
हो..
काम पहिल...
पण काळजी घे भावा तुझी आणि सर्वांचीच.. ... 🙏
मजा काय नंतर पण करता येईल..
आता गणपती येतील पुढे..
तोपर्यंत हा Corona संपू दे...
Ek numbar
Thanks 🙏 😍 ❤️
Dad gau konta te tar sangh but i liked it kharach gava sarkha sukh kuthech nahi keep it up....jay maharashtra..
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Sorry for late reply
कमेंट बघायची राहून गेली..
जय महाराष्ट्र 🙏 😍
गुरववाडी म्हायतेय काय
कुठली?
गावखड़ी?
Mast video kadhi Sampla kalal pan nahi. Majja aste kokanat
खुप खुप धन्यवाद 🙏
हो खुप मजा असते..
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर मित्रांनो.
धन्यवाद सर.. 🙏
Khup chan watala mitra tuza video pahun
Thanks 🙏 😍 ❤️
हीच महीती कोकणी भाषेत सांगावी. मंजेच लोकांना कोकणी भाषेचा परिचय होईल.निसर्ग सुंदर आहे.
Konta gaaw bhai nadi mast
Thanks 🙏
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Nice
Thank you so much 🥰 ❤️
हे बघून आम्हांला ही गावात जावेसे वाटते👌👌
😊😊😊
या गावी 👍👍👍
@@YesMaharaja गावाच नाव काय आहे?
Camera konta ahe???
पाऊस असल्यामुळे मोबाईल ने शूट केल आहे..
ईतर वेळेला 200D..
Underwater शूटिंग साठी प्लास्टिक पिशवी..
#jugad
Sorry for late reply 🙏🙏
Clearity khup chan ahe
Mast video 👌👌
Thanks..
तुमच्याच कमेन्टची वाट बघत होतो.. 😃
ही माहिती मालवणीत सांगळात तर लय मज्या इली आसती
Sorry
मालवणी नाही येत..
आमच्याकडे नाही बोलत...
आम्हाला खुप आवडते मालवणी भाषा शिकायची आहे..
Pahilya pavsat kiti mjjya yete 😍 mala video Baghun as vatl ki mi pn yeu tithe mast👌👌👌👌
हो खर आहे.. 👍👍
पहिल्या पावसाची गोष्टच वेगळी असते..
या मग केव्हापण.. 🙏🙏
Ho thanks nakki yenyacha prayatn karu😊😊
जरूर....🙏
Superb Mitra
Thanks 🙏 😍
1no
❤️❤️
Seeing first time this video 👍👍👌👌😘
Thanks..🙏 😍😍
मस्त भावा 👌
Thank you so much bhava 😍
छान
Thanks 🙏 😍
beautiful
Thanks 🙏 🙏🙏
Mala on fishing and kekde khup avadtat
👍👍👍🙏😍❤️
Very nice video
Realistic no drama nautanki👌👌👌
मी आचरा मालवण ची असा पण माका कुर्ले कसे पकडतत ता बगलय नवत
तुझे video बघा न गावाक रवतय असा वाटता
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏
Koknat khri mzya aata aahe mase aani krlya pakdnyat divs kasa jato kalt nay
होय दादा बरोबर, आम्ही खूप मजा करतो, तुम्ही पण केली असेल.. गावातली पोरं तर दिवसभर फिरत असतात. आता तर कातळावर असतील आता sadyvar आल्यात ना kurlya त्या पकडत असतील...
@@YesMaharajaमी ह्या वर्षीच मुंबईत आहे नायतर गावीच असतो ,खास चढणीचे मासे कुर्ल्या पकडायला
☹️☹️
यंदा मजा मिस करणार मग..
पोर पिसाळली आहेत ईकडे.. 😃
@@YesMaharaja आमच्या कडे पण तसाच पोर पिसाळतात घरात बसत नाय अजिबात. माझ्या च वेगळी असते आपल्या इथे खरच
@@rahul21jun1990 होय.. 😃 👍 👍
lay bhari bhavq
Thanks 🙏 😍 ❤️
Mastch.. bhari
Thanks 🙏 😍
👌👌
❤️❤️
Khup Chan gavchi atwan ali
Thank you.. 🙏
Masta 😅👌👌
Thank you 🙏
Nice video bro
Thank you so much 🙏 😍
Good job
Thanks 🙏😍
Omi vs baba wala mama aahes tu😂😘
अरे... 😜🤣😃
Bhava aplyala pn ek t shirt de khup chan video astat tuze pratyek video pahato me
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
हो नक्कीच.. 👍
Bhari🤗
Thanks 🙏 😍
👍👍
🥰🥰
Nice work broo
Thanks bhava 😍 ♥️
भाऊ मला खुप आवडल आहे मी पण कोकणातला आहे
मस्त
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Thanks 🙏 😍
Super video
Thanks 🙏 😍
आसच विडो पाठवा आठवण येते कोकणातली
हो.. नक्कीच... 🙏 🙏 🙏
Bahariii👌👌❤️
Thank you 🙏 🙏