Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #BolBhidu #SassoonHospitalCrime #SassoonHopitalNews
    गेल्या वर्षभरापासून पुण्यातलं ससून रुग्णालय आणि तिथे होणारे गैरप्रकार सातत्यानं चर्चेत येत आहेत. ललित पाटील अंमली पदार्थ प्रकरण, वेदांत अग्रवाल प्रकरणात रक्ताच्या नमुन्यांची झालेली अदलाबदल यामुळं ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झाल्याचे आरोपही विरोधकांकडून सरकारवर करण्यात आले. त्यामुळं ससून रुग्णालयात उपचारांसोबतच गैरप्रकार होत असल्याची टीकाही होत असते. ससूनमधला असाच एक गैरप्रकार सध्या समोर आलाय. ससूनमधून बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.
    ससूनचे डॉक्टरच हा गैरप्रकार करत असल्याचं समोर आल्यामुळं ससूननच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय, ससूनमधून बेवारस रुग्णांना बाहेर नेऊन कुठे नेलं जायचं आणि हा सगळा प्रकार नेमका कसा उघडकीस आला आणि ससून रुग्णालयावर आजवर कोणते आरोप करण्यात आलेत, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @bhimraokolekar2587
    @bhimraokolekar2587 Місяць тому +665

    दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे, गायकवाड साहेब यांचे अभिनंदन

  • @yodha-
    @yodha- Місяць тому +520

    गायकवाड सारख्या देवमाणसामुळे अजूनही माणुसकी जिवंत आहे...🫡🫡🙏🏻🙏🏻

  • @SecretAdmirerX
    @SecretAdmirerX Місяць тому +584

    विषय निघालाच आहे तर खरा विषयावर बोलू….
    १)बऱ्याच NGO बेवारस / असहाय् व्यक्ति ना सरकारी हॉस्पिटल ला आणतात,कृती बरोबर आहे पण प्रॉब्लम सुरु होतात उपचार सुरु झाल्यावर…कारण हे NGO एकदा admit केल्यानंतर परत कधीही त्या पेशंट कडे लक्ष देत नाहीत, मग त्याची जबाबदारी कोणी घेनार हा एक विषय,कारण कितीही असाल तरी जबाबदारी घेणार कोणीतरी असलच पाहिजे…कारण अशा वेळी जो त्रास असतो तो रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांला सहन करावा लागतो…
    २)NGO जे करताय ते नक्कीच उत्तम काम आहे,पण जर खोलात गेलात तरी कळेल की बरेच NGO फक्त एक target acheivement म्हणून बऱ्याचदा या patient ला आणून सोडतात पुढं त्याच कोण पाहणार याचं त्याना काहीही पडलेलं नसतं.(Target ची गोष्ट खोटी वाटत असेल टीआर कोणत्याही सरकारी हॉस्पिटल ला जाऊन चौकशी करू शकता)
    ३)बऱ्याचवेळा काही काही बेवारस व्यक्ती फक्त राहायला जागा आणि जेवायला मिळाव म्हणून स्वतः admit होऊन घेतात…मी स्वतः असे लोक पाहिलेत जे ३-३ वर्ष admit होऊन वार्ड मधे पडलेले असतात(Literally कोणत्याही वार्ड मधे एखादा कोपरा पकडून त्यात आपला संसार थाटून ठेवतात…आणि जेवायला MLC /गरीब असेल तर त्यास मोफत जेवण भेटत,मग अशा वेळी कोण बाहेर रस्त्यावर राहणं prefer करेल(हे सर्व fact आहेत ,कोणत्याही सरकारी हॉस्पिटल ला जाऊन confirm करू शकता).
    ४)मी स्वतः कितीतरी NGO पाहिलेत जे एकदा आणून सोडल की परत फिरकत पण नाहीत…

    • @capitalistcommie6846
      @capitalistcommie6846 Місяць тому +40

      Factual comment.

    • @prathameshgaikwad6520
      @prathameshgaikwad6520 Місяць тому +52

      thanks ❤for sharing your experience...
      मी स्वतः point 3 अनुभवला आहे...काही लोक म्हातारी आई वडिलांना admit करतात पण नंतर बघायला तर सोडाच, परत न्यायाला पण येत नाहीत 😢..ही वस्तुस्थिती आहे😔

    • @nikhil4805
      @nikhil4805 Місяць тому +17

      Ikdum barobar ,lok fact ikch baju baghtat ,ani natewaik pan fact hospital madhe pateint la antat ani apli jabadari sampli ani hospital chich sampurn jabadari as mantat

    • @abhi_8029
      @abhi_8029 Місяць тому +4

      Haach vichar mi pan karat ho! Motive kaay aahe? Reason kaay aahe?

    • @vattamma20
      @vattamma20 Місяць тому +16

      लोकांच्या पैष्यांवर माजलेले सरकारी डॉकटर.

  • @pratikshasonawane199
    @pratikshasonawane199 Місяць тому +213

    गायकवाड साहेबांना आणि वंचितच्या कार्यकर्त्याला सलाम..👌🏻👍🏻

    • @ramkhilare6950
      @ramkhilare6950 Місяць тому

      😂😅😂😅😂😅😂😅😂🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @atmaramdeshmukh5152
      @atmaramdeshmukh5152 11 днів тому

      पैशाविषयी वंचित आहात काय.

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Місяць тому +489

    येत्या काही वर्षात ससून हॉस्पिटल कमी, बेकायेशीर धंद्याचा अड्डा जास्त झाला आहे.आणि याला राजकीय अभय मिळत आहे..

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Місяць тому +22

      नाही भाऊ गुन्हेगारांना कलम, कायद्याची भीती राहिलेली नाही. सविधान 75 वर्ष जुन आहे, त्यात काही बदल करायला हवा.

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti Місяць тому +1

      ​@@JaydeepPatil-d5pअरे भाई समजा तू एखाद्या पुस्तकांमधून काही चांगल्या गोष्टी व नियम पाळायचे ठरवले असतील तू एक-दोन दिवस त्या हिशोबाने सुद्धा वागलास पण तिसऱ्या दिवशी तू तुझ्या मन मर्जीने वागायला लागलास तर तो दोष त्या पुस्तकाला देणार का स्वतःला. तसंच आपलं कॉन्स्टिट्यूशन वाईट नाही त्याला चालवणारे वाईट आहे . आपल्या इकडे गुन्हा केल्यावर खूप कठोर शिक्षा आहेत पण ते शिक्षा देणारेच पैशापुढे विकले जातात.🙂🙂🙂

    • @HighLights00270
      @HighLights00270 Місяць тому +2

      Rajkiya loka khishat rahtat 😅

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Місяць тому +1

      हजारो लाखो प्रकरणे होऊन गेलेले असतील

    • @atmaramdeshmukh5152
      @atmaramdeshmukh5152 11 днів тому

      तुमच्या अनेक एन जी ओ

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 Місяць тому +61

    वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड यांच्यामुळे हे सगळं उघडीस आले आहे.
    सलाम भावा 🙌🏻👍🏻

    • @jitua394
      @jitua394 Місяць тому

      Good work 👌🏻👍

  • @sachinballal
    @sachinballal Місяць тому +75

    वंचित आघाडी चे खूप खूप आभार

  • @rameshwagh6492
    @rameshwagh6492 Місяць тому +130

    गायकवाड साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो व जन सेवा घडो

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 Місяць тому +202

    आता फक्त ससून मध्ये वेश्या व्यवसाय चालतो एवढंच ऐकायचं बाकी आहे.... बाकी सगळ्या सीमा पार केल्या आहेत ह्या रुग्णालयाने 😢

    • @prajwal_kh
      @prajwal_kh Місяць тому +7

      टेन्शन घेऊ नका शेजारी बुधवार आहे त्या मूळे नाही होयचा चालू😂

    • @nikhil226437
      @nikhil226437 Місяць тому +2

      Chalto

    • @abhijitkapdekar6716
      @abhijitkapdekar6716 Місяць тому +4

      आमदार,खासदार,मंत्र्यांना जर हफ्टे/पैसे पोचले तर हा पण धंदा तेथे चालू करतील.....येवढे प्रशासन निर्लज्ज, असंवेदनशील झालं आहे.

    • @manojGGorakhpur
      @manojGGorakhpur Місяць тому +3

      Te hi chaltoy

    • @sureshpatil7342
      @sureshpatil7342 Місяць тому +1

      कदाचित वेश्याव्यवसाय सुरुही असेल...

  • @trickygamer9360
    @trickygamer9360 Місяць тому +880

    ससून रुग्णालय हे एक रुग्णालय नसून झोलर लोकांचा अड्डा आहे 😂😂😂

    • @mayureshghate9715
      @mayureshghate9715 Місяць тому

      डॉक्टरच झोलर आहेत .आणि कर्मचारी पण bc आहेत सगळे

    • @sunitasonawane2295
      @sunitasonawane2295 Місяць тому +25

      बरोबर आहे

    • @ShivPatil-wx7xe
      @ShivPatil-wx7xe Місяць тому +3

      mag ashya dawakhanyavar bandi ka ghatali nahi?

    • @Lawrence_Bishnoi_group_007
      @Lawrence_Bishnoi_group_007 Місяць тому +1

      @@ShivPatil-wx7xe खूप काही गरीब लोकांचेही तुझं काम होतं त्यामुळे आणि मुख्य कारण हे येरवडा जेलचे जे काही मेडिकल होतं आरोपींचे सुसून लाच च होतं

    • @ShivPatil-wx7xe
      @ShivPatil-wx7xe Місяць тому +2

      @@Lawrence_Bishnoi_group_007 kahi samjle nahi bhau mala

  • @ankushkotecha7692
    @ankushkotecha7692 Місяць тому +40

    आता बोलभिड़ु च्या टीम ने पुढाकार घेऊन संपूर्ण प्रकरणा ची चौकशी केली पाहिजे.
    ऐसे प्रकार उघड़ करणाऱ्या दोन्ही धाड़सी जागरूक नागरिकांचे हार्दिक आभार. 3 महीने सातत्य ठेऊन सगळा प्रकार बाहेर काढला, hatz off सर.

    • @sonuj1134
      @sonuj1134 Місяць тому +1

      🎉10000 percent satkar kra

    • @shivprasadsarnobat2304
      @shivprasadsarnobat2304 29 днів тому

      Bol bhidu पुण्याचं channel असून पुण्याची negative बाजू बरोबर मसाला लावून जगासमोर ठेवत....hatz bc

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 Місяць тому +135

    गायकवाड भाऊ चे काम नंबर एक❤

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 Місяць тому +310

    डॉक्टरांचं निलंबन नाही त्यांचा परवाना देखील रद्द झाला पाहिजे

    • @GaneshKasbe-kl7gk
      @GaneshKasbe-kl7gk Місяць тому +5

      Barobar aahe shan

    • @rohitghodke7253
      @rohitghodke7253 Місяць тому +2

      बरोबर🎉

    • @bhagyashreedevkar1492
      @bhagyashreedevkar1492 Місяць тому +2

      योग्य पर्याय आहे, त्याशिवाय जरब बसणार नाही

    • @rohitpatil2706
      @rohitpatil2706 Місяць тому +2

      होणार नाही

    • @mazijanmthep
      @mazijanmthep Місяць тому +3

      @@kunalbalkrishnashelke3216 ते रेसिडेंट डॉक्टर असतात फक्त कोर्स होईपर्यंत असतात ससूनला ...दोष प्रशासनाचा आहे . बेवारस रुग्ण खाटा अडवून ठेवतात आणि गरजू रुग्णांना बेड शिल्लक राहत नाही . निलंबनच म्हणशील तर घंटा फरक पडत नाही डॉक्टरांना

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 Місяць тому +62

    लोकसंख्या इतकी जास्त झालेली आहे की माणसांना जनावरासारखीच वागणूक मिळणार

    • @ushapundge2509
      @ushapundge2509 Місяць тому +1

      बरोबर पण मंत्र्यांना किती अपत्य,,,,,, कायदा असून फायदा काय

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Місяць тому +40

    अत्यन्त घृणास्पद आणि माणुसकी हीन अशी ही घटना आहे, मात्र यातील दोषी लोकांवर कारवाई होईल असे वाटत नाही कारण संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट झालेली असून यात मंत्री सुद्धा बेजबाबदारपणे बोलताना आढळतात अन्यथा एवढे होऊनही मंत्री ससून च्या यंत्रणेचे कौतुक कसे करू शकतात?

  • @yogeshbamne1694
    @yogeshbamne1694 Місяць тому +19

    गायकवाड साहेब तुम्ही खूप चांगले काम करत आहात , देव तुमच्या पाठीशी आहे

  • @rahulmarathaa007
    @rahulmarathaa007 Місяць тому +126

    पुणे हे गुन्ह्यांचे माहेर घर आहे 😂😂😂

    • @sd6795
      @sd6795 Місяць тому +2

      Barobar

    • @remabarve
      @remabarve Місяць тому +5

      बरोबर आहे. बाहेरगावचे येऊन गुन्हे करतात.

    • @deepmalagavit
      @deepmalagavit Місяць тому +1

      Barobar ahe

    • @shivprasadsarnobat2304
      @shivprasadsarnobat2304 29 днів тому +1

      Mg tu yeu nko पुण्यात

    • @indrayanishetty8640
      @indrayanishetty8640 14 днів тому +1

      चांगले v vait sagli kade astat mazya पुण्याला नाव ठेवू नको.नीच मानस अशीच असतात.😮

  • @yadneshj7
    @yadneshj7 Місяць тому +112

    🥺🤐😟 येणारा काही वर्षात नक्कीच हे जग नष्ट होणार हे नक्की, आणि मनुष्य प्राणी हा या जगातून नक्कीच नाहीसा होणार आहे 😖😣

    • @vikasmasane2506
      @vikasmasane2506 Місяць тому +3

      कसं शक्य आहे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

    • @vinodshinde5309
      @vinodshinde5309 Місяць тому +2

      नक्कीच एक दिवस असा येणार आहे ज्याने कर्म चांगले केले देवाच्या दुष्टीने जे चांगलं केल आहे तेच लोक देवाच्या घरी जाणार

    • @prajwal_kh
      @prajwal_kh Місяць тому +2

      कलियुग आहे 😅

    • @radha-22
      @radha-22 Місяць тому

      Crypto christian 😂😂😂😊
      ​@@vinodshinde5309

    • @ganeshprasadsalvi3307
      @ganeshprasadsalvi3307 Місяць тому +1

      Agadir barobar , sampurna jagbhar arajak majlay Joachim lathe teaching mhais are challenging ahe.

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr Місяць тому +55

    जय वंचित बहुजन आघाडी
    वंचितासाठी सदैव काम करणारा पक्ष.

  • @indiangoldanyears8175
    @indiangoldanyears8175 Місяць тому +24

    कोवळ्या वयात येणाऱ्या पोराची शेट्ट जेवढी वाकडी असतात तेवढं सुद्धा या dr च काही वाकड होणार नाही नंतर बघा हे कुठं ना कुठं सर्व्हिस करताना दिसतील 🙏🏼🙏🏼

  • @balushinde6476
    @balushinde6476 Місяць тому +30

    वंचित चे खूप आभार त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला🙏🙏🙏

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Місяць тому +2

      गायकवाड फक्त वंचित च नसतात तर सवर्ण ही असतात. 😂😂😂

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER Місяць тому +2

      @@JaydeepPatil-d5phe is taking about the party VBA.

  • @amolkale-aamaadmiparty4750
    @amolkale-aamaadmiparty4750 Місяць тому +66

    त्या सर्व पेशंटची नीट तपासणी करा त्यांची किडनी आणि इतर अवयव जागेवर आहे का ते देखील तपासा

  • @Admin-jiji
    @Admin-jiji Місяць тому +137

    डॉक्टर्स ला सोडून द्या म्हणजे तो दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन असेल धंदे करायला मोकळा😡😡

    • @SantoshBodake-mm6rb
      @SantoshBodake-mm6rb Місяць тому

      Saglech doctor ase nastat

    • @shivprasadsarnobat2304
      @shivprasadsarnobat2304 29 днів тому

      तु आजारी पडला की मेला तरीdr कडे जाऊ नको.....😅

  • @subhashraosaraf5470
    @subhashraosaraf5470 Місяць тому +1

    रहस्य शोधून काढल्या बद्दल गायकवाड सरांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे.

  • @pravinsonawane7779
    @pravinsonawane7779 Місяць тому +45

    गायकवाड समाल तुज्या कार्याला भाऊ 🙏🏻🙏🏻

  • @ajayranadhir
    @ajayranadhir Місяць тому +89

    आपल्या देशात डॉक्टर ला देव सारखं समजले जाते व ते म्हणतील ती फि दिली जाते तरी सुद्धा यांचे पोट कसे भरत नाही
    अडाणी लोकांना तरी दया माया असते पण हे शिकलेले च जास्त धोकादायक आहेत असे वाटते

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Місяць тому +20

    गायकवाड बंधूंचे मनापासून आभार, सुज्ञ नागरिक आहात आपण

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 Місяць тому +40

    अरे बाबा यात डॉक्टरचा काय फायदा व तो हे का करेल, त्याला हे करण्याचे कारण काय, त्याला चांगला पगार असताना व सरकारी दवाखाना असताना त्याचे खिशातून काहीच जात नसताना तो हे का करेल...याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे..
    हे NGO काय काम करतात व त्यांचे उपजीविकेचे साधन काय है पण पाहावे,ससून व सरकारी दवाखण्यात भरपूर NGO चे नावावर ब्लॅकमेल करून जगणारे भरपूर आहेत.... चोकशी व्हावी.

    • @dailyshorts2903
      @dailyshorts2903 Місяць тому +1

      💯💯me hi hach vichar krt hoto...nakki tya dr na ky fayada milat asel ki te roj swatache 500 ghalavt hote

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj Місяць тому +2

      Tu Doctor ahes na..? 😂

    • @pragatiscreations
      @pragatiscreations Місяць тому +1

      कदाचित ते त्या पेशंट चे अवयव विकत असतील mhun घाबरून सोडत असतील

    • @jayawable6302
      @jayawable6302 26 днів тому

      त्याचे काम कमी होते, dr काम करायचे नाही. त्यामुळे हे असे करत असतील कदाचित

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 Місяць тому +85

    पुणे तिथे गुन्हेच गुन्हे...😢😢

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr Місяць тому +3

      सापडतात म्हणून..का.... दुसरी कड सापडत पण नाहीत... बेवारस रुग्ण ची काय लोकांची सुद्धा अवस्था खूप वाईट आहे.... ज्याला कोणी नाही याची काळजी आम्ही का घ्या अस वाटत या doctor लोकांना

    • @bhagwatmore4350
      @bhagwatmore4350 Місяць тому

      ❤​@@Shubham-sw5jr

    • @Rushikeshdraje
      @Rushikeshdraje Місяць тому

      ​@@Shubham-sw5jrAaplyahatun jevdh chagal Kam hoyil tevdh Kam doctor ne karave.. .

  • @vivekvazarkar
    @vivekvazarkar Місяць тому +11

    गायकवाड यांचे अनेक अनेक धन्यवाद.. त्यांनी ह्या गैरप्रकाराचा पर्दाफाश केला.. आता पोलिसांची जवाबदारी आहे याचे धागे दोरे शोधून काढून सर्व आरोपींना योग्य ती कायदेशीर करण्याची.. पोलिस हे श्रीमंतांचे नसून सर्व सामन्य दुःखी पीड़ित नागरिकांचे मित्र आहेत सिद्ध करण्याचे...

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 Місяць тому +123

    या भारतात सर्वात जास्त करप्त डॉक्टर आहेत पण त्यांच्या नादाला कोण लागत नाहीत

    • @mazijanmthep
      @mazijanmthep Місяць тому

      IAS officers and government officers laughing in corner 😂😂😂
      It’s ok to not get medical sit brother 😂

    • @prasad.c.b6681
      @prasad.c.b6681 Місяць тому +1

      Brother Tula Politician, Businessesman Tyanchya Scam Disat Nahi. Dr.Ch Naav Ala Ke Thond var Karun Kahi Pn Bolayacha.

    • @dharmaaa
      @dharmaaa Місяць тому

      झाकण झुल्या तुला घरात कुत्रं विचारत नसेल पण इथे डॉक्टर दिसलं की आला टांग वर करत. शेवटी तुला आणि तुझ्या घरच्यांना डॉक्टर शिवाय काय पर्याय आहे? जा आता जडीबुटी खायला.

    • @shivprasadsarnobat2304
      @shivprasadsarnobat2304 29 днів тому

      तु तर पायाखालची मुंगी पण मारली नसशील

    • @manojkasare7843
      @manojkasare7843 12 днів тому

      ​@@prasad.c.b6681sarvaadhik mothe gunhegaar he harami doctor ch aahet,, hyanchya virodhat kadak kaayda naahi, mhnun he mokat gunhe kartat,, duplicate aushadh,, v ashya prakaar che doctor hyanchya virodhat kadak kaayda zala pahije,, tyancha pakdun bocha mara haram khorancha

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Місяць тому +1

    फार भयंकर आहे हा प्रकार, विस्तार पुर्वक व्यवस्थित सांगितले आहे आपण, धन्यवाद, आता पुढे त्या डाँ.चे काय होते त्यावर पण लक्ष ठेवावे, मलातरी वाटते, ह्या दोघांशिवाय आणखी अधिकारी पण ह्यात सामिल असावेत,

  • @smitarane
    @smitarane Місяць тому +72

    ससून तरी बंद करा.नाहीतर सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स ना गडचिरोलीत पाठवा

    • @reshranpise
      @reshranpise Місяць тому +1

      गडचिरोली ला???🤔

    • @pralhadpawar7040
      @pralhadpawar7040 Місяць тому

      Tumhi yeta ka duty karayla???

    • @smitarane
      @smitarane Місяць тому

      @@pralhadpawar7040 .....अधिकार असते तर नक्की आले असते

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 Місяць тому

      ​@@reshranpiseआदिवासी आणि nakshli भागात्

    • @shivprasadsarnobat2304
      @shivprasadsarnobat2304 29 днів тому

      पुढारी पणाच भूत असलेल्यांपासून लांब पाठवा .....सुटका होईल बीचाऱ्यांची

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Місяць тому +41

    दोन चार नालायक डॉक्टर मुळे बाकी डॉक्टर लोकांची इज्जत जाते.इतर डॉक्टरनी वेळीच सावध होऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे.त्यामुळे तुमच्यावर मोठे संकट उभा राहू शकते.

    • @prasadshitole1630
      @prasadshitole1630 Місяць тому +4

      99℅ doctor Nalayakch astat paishansathi kontya hi tharala jatat

    • @Amu3142
      @Amu3142 Місяць тому

      Sagalech Dr aschech paise kamvatat fakt

  • @utkarshmule2482
    @utkarshmule2482 Місяць тому +26

    आपण दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे.
    जागरुक नागरिक यांनी याची दखल घ्यावी.

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 Місяць тому +2

    अजून भरपूर गोष्टी ससून मधून बाहेर पडणार आहे. खूप लोक असे लक्ष ठेवून आहेत. सर्व प्रकार रात्रीतून घडतात.

  • @shubhamkorgaonkar5537
    @shubhamkorgaonkar5537 Місяць тому +3

    वाह रे सरकार🙏आता आपले राजकारणी म्हणतील की आम्ही याची चौकशी करू व आरोपींवर कठोर कारवाई करू 🙏

  • @dayanandpawar4357
    @dayanandpawar4357 Місяць тому +8

    डॉक्टरांना हे असं करण्याची वेळ का आली असेल? कमी मनुष्यबळ,कामाचे अनिश्चित तास ,सलग ४८ तास ड्युटी... , आठवड्यातील १२० ते१३० तास ड्युटी जनावरां पेक्षा वाईट हाल.... वार्ड मधिल १००-१२५ पेशंट २४तास सांभाळणे, त्यांचा उपचार,पेपरवर्क हे सर्व एकच जुनिअर डॉक्टर ने करणे व त्याबरोबर MD चा अभ्यास करणे...किती टोर्चर होत असेल त्या जुनियर डॉक्टर ला....जरा विचार करा....याच्या पेक्षा त्या बेवारसाच आयुष्य चांगल आहे........ Comment करुन डॉक्टर ना शिव्या घालण सोप आहे... सिस्टीम बदला आधी...

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj Місяць тому +1

      Tu Doctoer Ahes na 😂..?
      Nasel jamat te sodun de doctorki
      Chal nikal BC.

    • @sagardeore6112
      @sagardeore6112 Місяць тому

      तुझे पप्पा आहे वाटत डॉकटर

    • @user-lz7kp3gi7c
      @user-lz7kp3gi7c 27 днів тому

      अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं पण असं करणं पण घोर अधर्म आहे ना 🤔 हा पण विचार करा ना जरा 😪

  • @alanx9777
    @alanx9777 Місяць тому +14

    भारतात कायदा , सुव्यवस्था, न्यायालय हे आता मुलांना . पुढच्या पिढीला असे शब्द असतात असे सांगावे लागणार,कारन त्यांना वाटनार हे कसले शब्द

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e Місяць тому +17

    बापरे काय चाललंय या महाराष्ट्रात आणि पुण्यात.डॉक्टरच नराधम बनत चालले आहेत.

    • @sangeetasonawane3523
      @sangeetasonawane3523 Місяць тому

      डॉक्टर आता सेवा देत नाही सर्व्हिस देतात

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +45

    पुणे तिथे घडतात गुन्हे.

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 13 днів тому

      पुणे ते थे काय उणे
      गुन्हे्यात सुद्धा पुणे

  • @maheshghodam5671
    @maheshghodam5671 Місяць тому +4

    दोषींवर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे....
    याची सखोल चौकशी करण्यात यावी...
    नेमकी अडचण कोणाची आहे व कोणाला आहे याबाबद्दल विचार करायला हवा,,
    १)बेवारस असणारे रुग्ण
    २) रुग्ण भरती करण्यात आलेले रुग्णालय
    ३) रुग्णलाय स्टाफ
    ४)किंवा जे बेवारस रुग्ण आहे नेमके ते येतात तरी कुठून कोण घेऊन येतात याची कल्पना रुग्णालयाला नसते का?
    ५) उपचार न होता त्यांना रुग्णालया बाहेर सोडून देने किती बरोबर आहे की चुकीचं ते तुम्ही ठरवा....

  • @swapnilgarate2260
    @swapnilgarate2260 Місяць тому +4

    गायकवाड साहेब एक नंबर काम केलत..

  • @sarangkulkarni8693
    @sarangkulkarni8693 Місяць тому +12

    कसं म्हणायचं "मेरा देश महान"..??
    आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे... ह्या प्रार्थनेला पण काय अर्थ राहतो...??

  • @ravirajpatil9977
    @ravirajpatil9977 Місяць тому +57

    खरेतर सर्वच शहरातल्या शासकीय रुग्णालयात असले धंदे चालतात. फक्त त्याचे स्वरुप वेगळे असते.😡😡😡😡

    • @shivprasadsarnobat2304
      @shivprasadsarnobat2304 29 днів тому

      तुला दत्तकच दिलय वाटत ......लई अनुभव आहे तुला

  • @bhushannikam58
    @bhushannikam58 Місяць тому +7

    ससून बंदच केले पाहिजे किंवा सर्व स्टाफ बदलला पाहिजे...

  • @vaibhavdhembre6165
    @vaibhavdhembre6165 Місяць тому +4

    वंचित बहुजन आघाडीने खूप छान काम केलं

  • @gajendraatpadkar7978
    @gajendraatpadkar7978 22 дні тому +1

    वंचित चा हा पहिला कार्यकर्ता खूप चांगले काम केले

  • @kishorkalbhor3583
    @kishorkalbhor3583 Місяць тому +15

    सामान्य माणसाला कुणी वाली राहिला नाही हेच त्रिवार सत्य...

  • @kumarbarve9574
    @kumarbarve9574 12 днів тому

    छान माहिती दिली सर 🙏🙏
    गायकवाड साहेबांचे अभिनंदन 🎉🎉
    वंचित बहुजन आघाडी च्या मेहनती ला सुद्धा यश आले त्यांचे पण आभार 🎉🎉🙏🙏

  • @RameshJadhav-pq1rl
    @RameshJadhav-pq1rl Місяць тому +3

    धन्यवाद गायकवाड साहेबांचा

  • @mandartrifaley4831
    @mandartrifaley4831 Місяць тому +1

    Dadasaheb aani Ritesh jee Gaikwad, aapale doghanch abhinadan. great job done.

  • @dr.a3048
    @dr.a3048 Місяць тому +5

    डॉक्टरांवर अशी कामे करायची वेळ का येते हे पण शोधावे लागेल. विषय गंभीर आहे 😨

  • @vickyrajput6691
    @vickyrajput6691 Місяць тому

    मी पण 2014 साली एका बाबांना ऍडमिट केले होते। त्यांचं नाव रमेश पै होते। ते चुकून s t बस मधून पडल्याने त्यांच मांडी चे हाड मोडले होते। मी माझा मोबाईल नम्बर व काही पैसे देऊन त्यांना ससून ला ऍडमिट केले। वर माझी परीक्षा चालू असल्याने मला परत जाता आले नाही। नंतर 5-6वर्षा नंतर मला चाकण पोलिसांनी बोलावून मला कळवले की त्यांची ट्रीटमेंट दरम्यान मृत्यू झाला होता। ते तुमचे कोण होते? पण त्या बाबांची तब्येत मृत्यू होण्यासारखी अजिबात नव्हती। त्यांचे फक्त मांडीचे हाड मोडले होते।

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 Місяць тому +3

    जन्म देणाऱ्या आई वडिलांना लोकं वाऱ्यावर सोडून देतात तेथे गायकवाड साहेब यांच्या सारखे काही मानवतेचे तारणहार आहेत याचा अभिमान वाटतो

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 Місяць тому +3

    के ई ऐम हाॅस्पिटलचाही गैरप्रकार उघडकीस आला पाहिजे, खूपच अंदाधुंद कारभार आहे तिथे

  • @somnathpandhare5286
    @somnathpandhare5286 Місяць тому +4

    त्या सरकारी डॉक्टर ना पगार जास्त झाला आहे बाकी काय नाही म्हणून त्याना माज आला आहे😊

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 28 днів тому +1

    डाॅ.चा परवाना रद्द करावा.त्यांना कोठेच प्रॅक्टिस करता येणार नाही.
    दोषींवर कारवाई करावी,त्यांना जेल मध्ये टाकावे .

  • @Swati7960
    @Swati7960 Місяць тому +7

    ह्या मध्ये अजुन चौकशी करा किडन्या व लीवर काढुन तर घेत नाही ना ? आज काल मोठ्या हाॅस्पिटल मध्ये ट्रांसप्लांट वाढले आहे त्याचा काही संबंध असु शकतो

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 Місяць тому

      आपली comment बरोबर् आहे kidney आणि डोळे पन् kadun ghet astil aatachya doctor peksha kasai bare

  • @purushottam11
    @purushottam11 Місяць тому +2

    आरोग्य आणि मुख्य मंत्री यनि राजीनामा दिला पाहिजे

  • @tejaskshirsagar649
    @tejaskshirsagar649 Місяць тому +4

    घंटा पण कोणावर कारवाई होणार नाही...... कारण आपण कोणत्या देशात राहतो 😂😂😂😂

  • @ganeshhite6438
    @ganeshhite6438 Місяць тому

    Salute to वंचित बहुजन आघाडी ❤ माणुसकी जिवंत आहे.

  • @Peace-zh2bt
    @Peace-zh2bt Місяць тому +8

    Ritesh Gaikwad ❤

  • @user-kb1th4hx8z
    @user-kb1th4hx8z Місяць тому +2

    नक्की काय कारण असेल की डॉक्टर स्वतः पेशन्ट ला हॉस्पिटल बाहेर सोडून देतात याचा उलगडा करा 🙏🏻

  • @themahesh2168
    @themahesh2168 Місяць тому +14

    आता हे परप्रांतीय डॉक्टर पण महाराष्ट्रची वाट लावायला लागलेत ...

    • @shivprasadsarnobat2304
      @shivprasadsarnobat2304 29 днів тому

      भावा मग तुला पण maharashtrian doctor व्हायला लागतय....म्हणजे तू पण वाट लावशील😅

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 Місяць тому +7

    सरकारचा प्रशासनावर वचक नाही. नेते सत्तेत दंग त्यांना याच काहीच देणंघेणं नाही. मला कस पद मिळेल आमची सत्ता कशी येईल याचाच विचार. जनतेशी त्यांचं देणंघेणं दिसत नाही.

  • @sunitasonawane2295
    @sunitasonawane2295 Місяць тому +5

    ससून मध्येकोणाचं ऑपरेशन असेल तर बाहेरून मेडिकल वाला येतो आणि सांगतो कि तुमच्या पेशंट साठी ऑपरेशन चे साहित्य आणायचे आहे इतके रुपये लागतील डॉक्टरांनी साहितले आहे नाहीतर ऑपरेशन होणार नाही आणि तो साहित्य आणून देतो नंतर ऑपरेशन थेटर बाहेर डॉक्टकडून परत घेऊन जातो ज्यांच्या जवळ पैसे नसतात त्यांच ऑपरेशन लवकर होत नाही मी स्वतः अनुभव घेतला आहे

  • @35858
    @35858 Місяць тому +9

    यांचे अवयव काढून यांना निर्जन स्थळी सोडून देत असतील अस वाटतंय

    • @ashutoshsalunkhe7301
      @ashutoshsalunkhe7301 Місяць тому

      💯

    • @shivprasadsarnobat2304
      @shivprasadsarnobat2304 29 днів тому

      नाही......check केलं मी.....kidney होती त्याला.....तुम्हाला लागली तर सांगा

  • @dharmaaa
    @dharmaaa Місяць тому

    I am a student of BJMC and did my internship from Sassoon and I have seen doctors using their money to treat and help these kind of patients. NGO वाले फक्त केळी घेऊन यायचे. 2007-08 ला ससून मध्ये CT स्कॅन ची मशीन नव्हती म्हणुन बेवारस पेशंटला मी स्वतः आणि एक resident डॉक्टर आमच्या पैशाने KEM मध्ये घेऊन गेलो होतो. सध्याचे डॉक्टर कुठल्या प्रांतातील आहेत ते पहायला पाहिजे.

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 Місяць тому +11

    हेच सरकार परत आले तर तीच परिस्तिथी असेल

  • @milindmore22
    @milindmore22 Місяць тому +2

    ससून मध्ये सगळे डॉक्टर आणि नर्स खेडे गावी पाठवून द्या आणि नवीन भरती करा

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 Місяць тому +3

    गायकवाड यांनी छान काम केल परंतु धंगेकर साहेब नेहमीप्रमाणे क्षेय घेण्यासाठी ससून ला गेले

    • @akiy2k7565
      @akiy2k7565 Місяць тому +1

      Bhai dhangekar gela mhanje prakaran jast lokaparynt janar Ani varcha levl la pan

  • @KD-mm5le
    @KD-mm5le Місяць тому +1

    Hats of to you Guys

  • @digambarnarwade6608
    @digambarnarwade6608 Місяць тому +3

    अभिनंदन गायकवाड जी डॉक्टर ना देव समजतात ससून हॉस्पिटलची चौकशी व्हावी 1वा2 .वर. न थांबता देशा साठी जंते साठी सखोल चौकशी व्हावी

  • @swatibengle5037
    @swatibengle5037 Місяць тому +1

    मी ससून पासून काही अंतरावरच राहते. माझा जन्म ससून मध्येच झाला , मला मुले ही तिथेच झाली. पूर्वी ससून चे डॉकटर खूप चांगले होते. फक्त तिथे स्वच्छता नसायची. परंतु मागच्या दोन तीन वर्षां पासून च्या बातम्या बघितल्या मुळे ससून मध्ये जायची भिती वाटते.

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 Місяць тому +9

    सर्व व्हिडीओ पहिला एक हजार एक टक्के हे प्रकरण दबवणार आनी मीडिया पण हे प्रकरण उचलून धरणार नाही

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 28 днів тому

    गायकवाड साहेब धन्यवाद.असेच कार्यकर्ते या देशात निर्माण झाले पाहिजे

  • @thanos_allya
    @thanos_allya Місяць тому +3

    सरकारी रुग्णालयातील ओव्हरलोड,लोकांची दादागिरी यावर एक व्हिडिओ बनवावा.

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh Місяць тому +2

    दीनदलितांचा आवाज दादासाहेब गायकवाड ❤

  • @AyazShaikh-bc9rr
    @AyazShaikh-bc9rr Місяць тому +4

    Baher aani aat sampurn Hospital madhye cctv camera lawayla pahijet

  • @NandkumarPhanse-gy7zk
    @NandkumarPhanse-gy7zk 14 днів тому

    गायकवाड साहेब आणि रितेश चे सुध्दा आभार मानलेच पाहिजे. रितेश ने सुध्दा चांगली आणि प्रामाणिक भुमिका बजावली. 🙏

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Місяць тому +4

    रवींद्र धगेकर जे काम करत ते खरे कौतुकास्पद आहे 🙏🏻 हे प्रकरण कॉंग्रेस उघडले आहे आता काही फुकटचे श्रेय घेत आहे 🙏🏻

  • @virudeep03
    @virudeep03 Місяць тому +2

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः 🙏जयगुरुदेव 🙏
    Thanks for detail news, Its always detailed and full informative, Thanks again

  • @sushrutmarathi9486
    @sushrutmarathi9486 Місяць тому +6

    त्या गायकवाड ला म्हणावं की पेशंट admit केल्यानंतर वापस येऊन बरं झाल्यावर घेऊंन जात जा...
    हे ngo वाले लोक फोटोबाजी आणि पैसे साठी समाजसेवेचा ढोंग करतात,
    मी एक डॉक्टर आहे, आम्ही अशे सगळे पेशंट पाहिले आहे...
    सोपं नाही एका बेवारस पेशंट ल सांभाळणं...
    त्याचे रोजचे ड्रेसिंग, timely check-up, आणि बाकी गोष्टी करायचे असता...
    तुम्ही निर्लज्ज सारखं डॉक्टरांना नावं ठेवता, ज्यांची लायकी नसती डॉक्टर होण्याची...
    ससून ला डॉक्टर होऊन लागणे म्हणजे चेष्टा नवे!!
    याची जाणीव समाजाला ही असली पाहिजे..
    शिवाय ते दवाखाना आहे, धर्मशाळा नाही....

    • @sakshigaikwad9890
      @sakshigaikwad9890 Місяць тому

      Ask old age home fursungi road ya mam bgay te nehtat ka nahi samjel

  • @GulabravPhalpale
    @GulabravPhalpale 29 днів тому

    अगदी खरे वास्तव 100% बरोबर आहे मी स्वतः 11 मजली 10 दिवस मुक्काम केला आहे त्या ठिकाणी आशा घटना घडत होत्या

  • @numbworld15
    @numbworld15 Місяць тому +5

    Ravidra dangekar 👍 mla ya term sathi khara utrto

  • @health_talk_hindi
    @health_talk_hindi Місяць тому

    कडक कारवाही केली पाहिजे ससून रुग्णालयातील सर्व दोषींवर हा प्रकार गंभीर आहे त्या ngo च्य्या व्यक्तीच्या कामाला धाडसाला सलाम 🫡🫡👌

  • @shyamp2897
    @shyamp2897 Місяць тому +26

    Ward number 26- Sassoon Hospital - Psychiatric Department made pan sapla lava.. Yapeksha khup kahi gambhir pahayla milel.. Ani tumhala (Bol Bhidu) ek video pan banvayla milel..

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Місяць тому +12

    बोलभिडू,कृपया विडीओ ची लांबी वाढवू नका,सात- साडेसात मिनिटांपर्यंत ठिक आहे...🙏🙏

  • @Mr..d.995
    @Mr..d.995 Місяць тому +2

    Mahtwachi gosht to Jo Dr cha WhatsApp group aahe te sagale doshi aahet

  • @user-hq1ue8dt8s
    @user-hq1ue8dt8s Місяць тому +4

    पण हेच समजत नाही.... हे सर्व करून यांना फायदा काय...

  • @user-hp9rq4jc3n
    @user-hp9rq4jc3n Місяць тому +2

    सलाम.गायकवाड..जय...भिम.

  • @bhushannikam58
    @bhushannikam58 Місяць тому +3

    अश्याच बेवारस रुग्णांचा वापर त्यांच्या अवयवांची तस्करीसाठी होत असेल अशी पण शंका आहे

  • @HariSable-l3y
    @HariSable-l3y 13 днів тому

    साहेब धन्यवाद

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 Місяць тому +4

    अहो डॉक्टरांचा यामागे उद्देश काय होतं हे सांगणे जरुरी आहे

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 Місяць тому +2

    Good job by gaikwad , but relatives aani ngo chi respond pahijel kahi , dusare paitant war parinam hoto , not spot bed , karmchari kami in all government hospaital, kahi kami jast Zale tar ugacha kadicha danda , ase types aaj Kal,

  • @adidan4922
    @adidan4922 Місяць тому +3

    Vanchit bhaujan agahdi ❤ jindabad

  • @shantgurav1200
    @shantgurav1200 Місяць тому

    म्हणजे ससून रुग्णालय हे गुन्हेगारांचे सरकार मान्य आश्रयस्थान आहे

  • @RIYAZHANNURE
    @RIYAZHANNURE Місяць тому +21

    Fakt 2 doctor nastil.. sagle doctor mili bhagat asel..

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Місяць тому +1

    Wa doctor saheb ❤❤❤❤❤