रोही सोबत गेलो गंगेला..! मेंबरशीपचा उपक्रम कॅन्सल..! गावी रोही सुरू करतेय गृह-उद्योग | Yes महाराजा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • कोकम (आमसूल) बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया | पारंपरिक कोकणी पद्धत
    विडिओ लिंक : • कोकम (आमसूल) बनवण्याची...
    फणसाची साठं कशी तयार करतात | फणस पोळी | कोकणी रेसीपी
    विडिओ लिंक : • फणसाची साठं कशी तयार क...
    राजापूरच्या गंगेमध्ये पोरांची सर्व पाप धुवून निघाली..😂 | इन्फॉर्मेशन विथ इंटरटेनमेंट
    विडिओ लिंक : • राजापूरच्या गंगेमध्ये ...
    उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
    Insta I'd: @ym.upashimitramandal
    Insta I'd @mayursports_rajapur
    Yes महाराजा
    Insta I'd: @yesmaharaja
    Facebook: @yesmaharaja
    Email: team.yesmaharaja@gmail.com
    पत्ता: मु- बारसू,
    तालुका/पोस्ट- राजापूर,
    जिल्हा- रत्नागिरी,
    पिन कोड- 416702 #पार्
    #गंगा
    #राजापूर
    #YesMaharaja

КОМЕНТАРІ • 131

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 3 місяці тому +2

    राजापूर ची गंगा तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण करो.

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk 3 місяці тому +22

    मेंबरसिपचा उपक्रम रद्द केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन.......
    .......... धन्यवाद........😂😂😂❤❤❤

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 3 місяці тому +1

    रोहीचे संस्कार खूप छान आहे पाहुनी बरे वाटले

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 3 місяці тому +1

    राजापूर चा गंगेचं पुन्हा येकदा दर्शन झालं.छान वाटले.व्हिडिओ मस्त होता.

  • @shrikantmore5558
    @shrikantmore5558 2 місяці тому +1

    खुप छान,
    रोशन भावा खुप छान व्यवसाय सुरू केला आहे. मला आस वाटत की जे प्रोडक्ट आपण सेल करतोय त्या प्रोडक्ट समोर त्याची प्राइज दिली तर खुप भारी होईल.
    म्हणजे बाजारात काजू 700 ला आहेत आणि तू 800 ला दिले तरी घेणारे आहेत. कारण हे तू देतो आहेस ते नॅचरल आहे. आज मुंबई ला राहणारे हा कोकणी मेवा खाणारे खुप आहेत. आंब्याच साठ - आंब्यांची आमसूल/ फोड कोकम, सुकवलेली करवंदे,फणसाचे गरे रातंब्याच कोकम आस खुप आहे आपल्या कडे .
    जे मला वाटलं ते मी सांगितलं.

  • @user-bl2ty1jt5i
    @user-bl2ty1jt5i 3 місяці тому +2

    1 no video roshan dada rajapurcha ganga darshan zale thank you

  • @SidhantKBr
    @SidhantKBr 3 місяці тому +4

    Khup chan nirnay
    je aahe te dakhva cause sadhe panat ch maja aahe 🙏🏼👌🏼

  • @chetankhade4166
    @chetankhade4166 3 місяці тому +1

    Khup chhan video roshan & aditi, aditi navin vatchalis subhechha, Nanda sukhyabhare, to paryanta khaun ghya Gansache gare 🤣 god bless you

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 3 місяці тому +4

    👌👌👌Mastttt Khupac sunder

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 3 місяці тому +1

    Khup khup Chan video 👌👌❤❤

  • @prachishinde3948
    @prachishinde3948 3 місяці тому +2

    Nice vlog bro 😍❤️ lavkrch chan chan vlogs yeudet ata 🤔😊

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 3 місяці тому +1

    Very very nice 👍 video.

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 3 місяці тому +2

    जय गंगा माई

  • @sandipmestry8070
    @sandipmestry8070 3 місяці тому +1

    Chan ahe bijnesh pan ajun 1 almbichi pik ghe masrum mhantat tyana

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 3 місяці тому +1

    हा उपक्रम चांगला आहे

  • @shubhanginarkar4658
    @shubhanginarkar4658 3 місяці тому +1

    Mast

  • @bhavbhagwanche7
    @bhavbhagwanche7 3 місяці тому +1

    😇 nice

  • @rajeshmirgule9572
    @rajeshmirgule9572 3 місяці тому +2

    मस्त

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 місяці тому +1

    मस्त 👌

  • @prakashkagale2444
    @prakashkagale2444 3 місяці тому +1

    छान

  • @krushnapatil5648
    @krushnapatil5648 3 місяці тому +7

    बायको ला घरात काम करू दे आणि तु पहिल्या सारखे मित्रांसोबत व्हिडिओ बनव.

  • @RAHULKARATE-fw8zw
    @RAHULKARATE-fw8zw 3 місяці тому +1

    नाराज आहे आम्ही रोशन भाऊ तुमच्या वरती एक पहिली गोष्ट रिप्लाय कधी नीट मोकळा भेटत नाही दुसरी गोष्ट लग्न झाल्या पासून तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे . . . दोस्त हूवे पराये 😂😂😂😂😂 just kidding congratulations bhava wish u a happy married life 🎉🎉🎉

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      धन्यवाद... ❤️
      आधीचा विडिओ पहा pls 🙏❤️

  • @sourabhkamble8144
    @sourabhkamble8144 3 місяці тому +2

    👍👍💝💝

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 3 місяці тому

    Vyavasaay ha chaan paryaay aahe online tumhi koknaat le barech product purna desh bharaat pohochvu shakta khup khup shubheecha products cha vichaar Karun varsha bhar kaay kaay pohochvu shakta hyanchi list Kara anhi online order ghya🙏🏻

  • @sirajkhot7252
    @sirajkhot7252 3 місяці тому +1

    Wow amcha gari ratanagiri la ordar genar Ka 1kg kaju ,1kg saat 1kg fansache gare

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      WhatsApp मेसेज करा...

  • @VirajThakur-ub2bd
    @VirajThakur-ub2bd 3 місяці тому +1

    रोशन दादा तूजा हळदीचा गाना युतूब ताक

  • @gopirajgolkar8630
    @gopirajgolkar8630 3 місяці тому +1

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 місяці тому +1

    👌👌👍👍

  • @deepakchavan364
    @deepakchavan364 3 місяці тому

    बरेच दिवसानी व्हिडीओ आला रोशन भावा

  • @prachitichivilkar-wb3ng
    @prachitichivilkar-wb3ng 3 місяці тому +11

    मी तुझे व्हिडिओ आवडीने बघते कॉमेंट्स पण केल्या आहेत पण तू आदिती चे नाव बदलायला नाही पाहिजे होता आज काल नाही बदलत खूप छान नाव होते रोही नाव दमदार वाटत नाही तुझा पण तोंडात आदिती च येते बघ विचार कर
    अदिती ला पण vlog बनवायला सपोर्ट कर हुशार आहे ती मी माझे मत दिले राग मानू नको बाकी तुला best of luck

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому +1

      आमच्या घरी सर्वाचीच नावे R पासून सुरू हातात त्यासाठी... बाकी काही vishay नाय...

    • @PRIYANKALIGAM-sh8kj
      @PRIYANKALIGAM-sh8kj 3 місяці тому +2

      Tula jar R pasun thevyach hota tar kiti tari Chan nava hoti he kahi changle vatat nahi arohi cha Aa kadun rohi kela ass vatay jaude rag Manu nkos tu apla vatos mhnun Tula bolatat baki kahi nhi sorry

    • @SidhantKBr
      @SidhantKBr 3 місяці тому +3

      Aditi pan mast hott naav tich

  • @krushnapatil5648
    @krushnapatil5648 3 місяці тому +2

    पहिल्या सारखे व्हिडिओ बनवत जा रे बाबा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому +2

      8412967010 यावर WhatsApp मेसेज करा... पहिल्या सारखा विडिओ आला की तुम्हाला मेसेज करून कळवतो...

  • @akshaykadam9153
    @akshaykadam9153 3 місяці тому +3

    नमस्कार दादा

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @VighneshJuvatkar
    @VighneshJuvatkar 3 місяці тому +1

    खुप,खुप,छान

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 місяці тому +1

    आदिती, तुळीशीला पाणी देताना आणि सुर्याला अर्घ्य (पाणी) देताना मंत्र आहे तो जाणकारांकडुन (सद्गुरुंकडुन) जाणुन घे.

  • @saylikode2090
    @saylikode2090 3 місяці тому +1

    Kokam tail Ani tirphal suru kara

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 3 місяці тому +2

    🙏🌺🌹👌👍

  • @charuwarade4153
    @charuwarade4153 3 місяці тому +21

    Ata party nko bayko Ali Halli video bayko sobatch astat mitranna visarla Roshan jevha tuz lgn zalel navhat tevha baki mulanche zalele hote 😂😂😂😂

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 3 місяці тому +4

    मुंबई च get togeder कुठे आहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому +1

      कॅन्सल झाल

  • @mukeshrane744
    @mukeshrane744 3 місяці тому +1

    Khup mst ❤❤❤🎉🎉

  • @sachinbandre5746
    @sachinbandre5746 3 місяці тому +1

    Upashi mitra mandal che video nhi yet

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому +1

      येतील लवकरच 👍❤️

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk 3 місяці тому +1

    आता व्हिडिओ कधी येणार........
    सहा महिन्यानं 😂😂😂

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      येईल लवकरच 👍❤️

  • @shrikantbhayje8377
    @shrikantbhayje8377 3 місяці тому +2

    ही मुजीक धनगरी जीवन शिदु हाके यांची हाये

  • @sanjayjadhav2327
    @sanjayjadhav2327 3 місяці тому +3

    गुजरात मध्ये देऊ शकता का काजू

  • @user-tk9ln7ez1k
    @user-tk9ln7ez1k 3 місяці тому +1

    Kaju ni gare fray kashe miltil

  • @VirajThakur-ub2bd
    @VirajThakur-ub2bd 3 місяці тому +1

    Plz

  • @SushmaGhodake-rx3cc
    @SushmaGhodake-rx3cc 3 місяці тому +1

    Aru konachi ahe

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      रसिका ची मुलगी

  • @imRa47
    @imRa47 3 місяці тому +2

    Aditi hech naav chan ahe ani tech rahude

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      Ho.. Pan आम्हाला R पासून hav hot.. Ghari sarv R varun aahet

    • @imRa47
      @imRa47 3 місяці тому

      @@YesMaharaja are mg r navachi mulgi shodhaychi na re chakulya rohi naav tya adi la kahitarich vattay tumi sarv Tila adich bola

  • @ajitbhagde3981
    @ajitbhagde3981 3 місяці тому +1

    रोशन दादा मेम्बरशिप रद्द केलीस ठीक आहे... पण अजून हि काही नालायक लोक उगाच तुला ट्रॉल करतायत त्याना एवढाच सांगायचंय की बाबांनो असं एखाद्याला ट्रोल करण बंद करा आणि किमान सपोर्ट करता येत नसेल तर नाव तरी नका ठेऊ... रोशन दादाला खूप दिवसापासून ओळखतोय मी तो फुकट पैसे मागणाऱ्यातला नाही आहे.. So pls सपोर्ट करा आणि काहीच जमणार नसेल तर निदान शांतपणे विडिओ तरी बघा...
    धन्यवाद 🙏

  • @leenamore993
    @leenamore993 3 місяці тому +1

    Kaju kashe kilo ahet

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      Whatspp करा दिलेल्या नंबर वर... 👍❤️

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 місяці тому +5

    Subechya rohi la

  • @surekhavajratkar8231
    @surekhavajratkar8231 2 місяці тому +1

    तुमच्या कडे काजू कसे किलो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 місяці тому

      Whatsapp करा दिलेल्या नंबर वर...

  • @user-dr2qh1xh7z
    @user-dr2qh1xh7z 3 місяці тому +2

    मेंबरशीप बंद केले मी पन मजुरी करनारा आहे हाता वरचा संसार आहे तरी पन आपली मेहनत खुप असते मला जमेल तशी मदत करनार प्रत्येक महिन्याला जमनार नाही जमेल तशी मदत केली तर चालेल का

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому +2

      खूप खूप धन्यवाद...!! पैशाचीच हेल्प हवी आहे अस काही नाही... किमान माझ्या बोलण्याचा अर्थ नीट समजून घेतला तरी बस झाल... थँक्स.

    • @user-dr2qh1xh7z
      @user-dr2qh1xh7z 3 місяці тому +1

      ठिक आहे

    • @janmeshagre2618
      @janmeshagre2618 3 місяці тому +2

      सगळ्यांचा गैरसमज झाला आहे..की रोशन पैश्या साठी करतो...but आम्ही समजून घेऊ शकतो रोशन दादा तुझं बोलणं..😊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      Thanks

  • @Siddhindu
    @Siddhindu 3 місяці тому +1

    Usri

  • @ravindrajane6189
    @ravindrajane6189 3 місяці тому +1

    रोशन दादा फणसाची गरे आमच्या 40गावा पर्यंत पाठवु शकाल का कुरिअर ने किती किंमत आहे ते पण आम्हाला सांगा,,

  • @sadanandapandkar9903
    @sadanandapandkar9903 3 місяці тому +1

    आंबा पोळी विकत भेटेल का

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      कृपया Whatspp करा दिलेल्या नंबर वर...

  • @chetankhade4166
    @chetankhade4166 3 місяці тому +1

    Kairichi sukri boltat tyala

  • @reshmasutar9359
    @reshmasutar9359 3 місяці тому +1

    कमत्या

  • @pankajbhuwad9760
    @pankajbhuwad9760 3 місяці тому +1

    पार्टी साठी फक्त g pay no फक्त व्हिडीओ मध्ये दे पार्टी साठी पैसे इकडून देतील मानस आपली
    खरं

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому +1

      खर की काय..??? 😀😀

    • @pankajbhuwad9760
      @pankajbhuwad9760 3 місяці тому

      @@YesMaharaja हो दादा प्रत्येकाने 10 रुपये दिले तरी पार्टी जोरात होईल 😀 live ये आणि पार्टी चे वर्गणी गोळा कर तेवढ्या गप्पा पण होतील live ला

    • @pankajbhuwad9760
      @pankajbhuwad9760 3 місяці тому

      Bank Account freez करतील bank वाले 😂तेवढी काळजी घे सेटिंग लाव बँकेत

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      Hoy...

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 3 місяці тому +1

    1 कि. काजू किंमत काय आहे.

  • @niteshpatil7710
    @niteshpatil7710 3 місяці тому +6

    पार्टीचे व्हिडिओ होऊ दे ना

    • @pankajbhuwad9760
      @pankajbhuwad9760 3 місяці тому

      पार्टी ला पैसे आपण काढून देऊ कि 10 / 10 रुपये आपल्या पोरांना रोशन दा ला फक्त live ला यायला सांगा 1 तस गप्पा मारायला आणि g pay ची वर्गणी गोळा करायला 😀 idea भारी आहे का?

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      येतील लवकरच 👍❤️

  • @rakeshsalunkhe9872
    @rakeshsalunkhe9872 3 місяці тому +1

    अरे रोशन व्हिडिओ कधी येणार उपाशी मित्र मंडळ चे येणार आहे की नाही

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      येतील लवकरच

  • @satishbhuvad3048
    @satishbhuvad3048 3 місяці тому +1

    लग्न झाले तेव्हा पासून विडिओ येत नाही तुझे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      मागचा विडिओ पहा...
      त्यात सर्व explain केलेल आहे...

  • @maddychavan1420
    @maddychavan1420 3 місяці тому +3

    Yes maharajchya video peksha upashi mitr mandalachya video changlya astat tithe banvayla sang nagyala video tu nako banau video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому

      Ok.. लवकरच येतील video... 8412967010 WhatsApp वर connect रहा... विडिओ तयार झाला की मेसेज करतो...

  • @mangeshkadale1943
    @mangeshkadale1943 3 місяці тому

    😂❤

  • @santoshghavali9651
    @santoshghavali9651 3 місяці тому +1

    किलो किती

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 3 місяці тому

    Aarohi konachi mulgii?

  • @SumitPawaskar-rr3fp
    @SumitPawaskar-rr3fp 3 місяці тому +3

    Dead channel jhalay bhava tujha ky tari kar

  • @VighneshJuvatkar
    @VighneshJuvatkar 3 місяці тому +1

    विघ्नेश

  • @TejasbhureAks
    @TejasbhureAks 3 місяці тому +3

    Mulan sobt vidio banvt ja bhai ase vidio aditichya volg madhe changle vattil tu aaple normal vidio banv. Mulan sobt

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 місяці тому +1

      करूया... केला की सांगतो तुला... आमच्या पोरांच्या WhatsApp Group ला अँड करतो तुला मला WhatsApp कर 8412967010

  • @ashishade1468
    @ashishade1468 3 місяці тому +1

    रोशन भाऊ तुझी तभेथ कमी झाली आहे

  • @agathadmonte9497
    @agathadmonte9497 3 місяці тому +1

    रोही काजू कसा किलो विकता

  • @somnathbhong925
    @somnathbhong925 3 місяці тому +1

    काजूचे दर किती आहे

  • @anuradhachavan2211
    @anuradhachavan2211 3 місяці тому +4

    What's meaning of रोही बायकोच नाव