किती छान माहिती सांगितली त्या भाऊंनी.प्रेमळ बाप.मुलांसाठी एवढ्या उधाणलेल्या समुद्रात आले.मन पण मोठे ,थोड्या माशांमधील पण काही मासे देत होते.खूप छान व्हिडीओ.
सागरा च्या किनारी असलेला हा सागर. खरोखरच सागरा एवढ्या मोठ्या मनाचा आहे. खरा कोकणी माणुस कसा असतो तर या सागर सारखा च. . कोकणचा माणुस हा कधी स्वतः ची होणारी मेहनत आणि त्याचा मिळणारा मोबदला याची तमा न बाळगता ,केवळ स्वतःच्या आणि स्वजनाच्या आनंदासाठी काही ही करायला तयार असतो.
सागर हा मासेमारित खुप हुशार आहे पण संभाळून मासेमारी कर बाबा दुसरे म्हणजे आपल्यातील दुसरयांना देण्याची पण त्याला दाणत आहे आणि माशयांची खुप त्याला माहिती ही आहे खुप छान सागर.👌👍👍🙏🙏
सागरी किनारा आणि खवळलेला समुद्र जेवढा डोळ्यांना सुखावतो तेवढाच भीतीदायक असतो खूप भारी वाटलं आजचा पावसाळ्यातील व्हिडीओ बघून.सागर भाऊंची माश्यांची माहिती खूप छान 👍👍
kokantale mansae sadhi ani dildar astat hyache jwalnt example ,mitrani mala kay dile nahi............as nako bolayala mhanun pragat la niswarth pane mase denara dildar fisherman
किती छान माहिती सांगितली त्या भाऊंनी.प्रेमळ बाप.मुलांसाठी एवढ्या उधाणलेल्या समुद्रात आले.मन पण मोठे ,थोड्या माशांमधील पण काही मासे देत होते.खूप छान व्हिडीओ.
कोकणी माणूस...दिलदार...❤❤❤मोठ्या मनाचा....
अशी असत आमची मालवणी/ कोकणी माणसा....स्वताक कमी पडला तरी चालात, पण आपल्या माणसाक काई एक कमी पडू देत नाही....
खर अगत्य आणि स्वागत केलत भाऊ....,😊🙏😍
अविस्मरणीय असा हा क्षण, मात्र जपून, सागर आणि प्रगत आपण दोघांनी फार मेहनत घेतली .
सागर ने खूप सविस्तर माहिती दिली. बोलतो ही छान, सागर मनाने चांगला आहे.
सागरा च्या किनारी असलेला हा सागर. खरोखरच सागरा एवढ्या मोठ्या मनाचा आहे. खरा कोकणी माणुस कसा असतो तर या सागर सारखा च. . कोकणचा माणुस हा कधी स्वतः ची होणारी मेहनत आणि त्याचा मिळणारा मोबदला याची तमा न बाळगता ,केवळ स्वतःच्या आणि स्वजनाच्या आनंदासाठी काही ही करायला तयार असतो.
Sagar sathi ek lick khup changali mahiti
सागर हा मासेमारित खुप हुशार आहे पण संभाळून मासेमारी कर बाबा दुसरे म्हणजे आपल्यातील दुसरयांना देण्याची पण त्याला दाणत आहे आणि माशयांची खुप त्याला माहिती ही आहे खुप छान सागर.👌👍👍🙏🙏
सागर..खरच खुप मोठ्या मनाचा आहे दादा...आवडला प्रेमळ..आणी दिलदार मनाचा.....❤❤..आणी वाहिनी बनवुन द्या ओ...दादाला...मासे
Sagar ha baap manus ahe 🔥 tyacha sobat 8-10 video chi series houn jaude
प्रगत लोके तुझा आवाज एकदम खन खानित आहे
Sagar dada bhari Manus👍
छान माहिती सांगीतली भाऊ.प्रगत छान व्हिडिओ झाला.
Pargat dada mast video aani Sagar dada la bhapur information aahe aahe tayala salute mast vatala video bagun
सागरी किनारा आणि खवळलेला समुद्र जेवढा डोळ्यांना सुखावतो तेवढाच भीतीदायक असतो खूप भारी वाटलं आजचा पावसाळ्यातील व्हिडीओ बघून.सागर भाऊंची माश्यांची माहिती खूप छान 👍👍
सागर यांची मासेमारी बद्दल ची माहिती खूपच आहे आणि त्यांचा दिलदारपणा पण खुप आवडला धन्यवाद
👍👌 एकदम झकास
MASTA DHAMAL VIDEO.. MAJA AALI KHUP.. ESPECIALLY LOVED TO SEE KONKAN IN MONSOON.. Thanx dear.. Cheers! 😍👍
Khup chan bhawaa 1 number
छान माहिती सांगितले दादांनी.. ही सगळी माहिती पाहिजे मासे खणाऱ्याला. Nice video.
नेहमीप्रमाणेच छान विडीओ प्रगत! सागर खरं म्हणजे सागरपूत्र आहे माश्यांची बरीच माहीती दिसते त्याला . त्याबरोबर फिशींग करायला आवडेल धन्यवाद!
सागर भाऊ साठी एक लाईक ❤
Thrilling experience, very nice information by sagar , mast
Khup mast info shared by Sagar also nice video 👌👌👌
खूप छान माहिती
Sagar sathi ani tuzya sathi pan Big Like ❤
हो आवडतील बघायला पावसाळ्यातील मासेमारी
हा vlog जरा हटके वाटला, अप्रतिम चित्रिकरण
Kasla Bhari Knowledge aahe Dada n na.. Great 👍
Weldon pragat pure informative video
finally parat he baghun bhari watla... tujha channel yach location ani fishing wale video baghat join klelela... Pragat Dada is back...
Awesome place for fishing and views
खूप छान समुद्र दिसतोय
खूप छान व्हिडिओ बनवला
1nambar manus dildar
कीती माहिती दिली भाऊ,
Khupch Chan vlog
Hard work massemari soo testy fresh fishing🎣
सागर कडे माशांबद्दल आणि समुद्रा बद्दल भरपूर माहिती आहे भरपूर ब्लॉग बनवू शकतो तू त्याच्या सोबत .
जास्त रिस्क घेऊ नको बाबा समुद्र खवळलेला असताना.
Ek number
Ashyach video banav dada mst vattat bghayla
Sagar full of energetic
Pavsatale video dakhava amhala aavdel
मस्त
Mala de dada mashe
Sagar ne chan mahiti deli.
Good
As kahitari masta dakhawa Kay mhanata
Mast👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सागर भाऊ एक नंबर
Ho ho banav
Mast video 👌
kokantale mansae sadhi ani dildar astat hyache jwalnt example ,mitrani mala kay dile nahi............as nako bolayala mhanun pragat la niswarth pane mase denara dildar fisherman
Kolhapur 👍
तुम्हीपण मासे बनवायला शिका ! खायला phd !😃
mast
दादा तुम्ही ज्या माश्याला पडयार म्हणता त्याला आम्ही भरकट म्हणतो फार विषारी काटा असतो त्याचा.
दादा जरा जपून अरे किती मोठे दगड आहेत. काळजी घे स्वतः ची
KHUP CHHAN MAHITI SAGERNE DILI MASTCH
👍👍🐠🐟
😊
बाकी सर्व ठीक आहे परंतु जरा जपुन रे बाबानो ... नेहमी समुद्रात जाणार्याना सवय असते. तुम्ही जरा लांबुनच विडीओ करा.
सागरचा नंबर पाठविणे वा देणे
सागरभाऊ सोबत मच्छीमारीचे. माहितीसह व्हिडोओ पहायला मजा येईल.
2nd ♥️ 👍 me
प्रगत ने मासा खायला छान मस्का लावायला सांगितला सागर ला
मस्त
Mast vlog