पकडण्याची व वैशिष्ट्य पूर्ण माहिती आहे.. ह्यांना जंगलातल्या मो-्या किंवा काल्या चिंबो-्या आम्ही म्हणतो..ह्याचे रस्सा बनवून त्यात त्यांचे छोट्या नांग्यांचे मिक्सर मध्ये बारिक करून कपड्यातून गालून ते रस्सा मध्ये टाकल्यास जामभारी चव लागते.. आजमावून बघा मित्रांनो
नक्की सर हे बरोबर आहे.पालीच तुटलेल शेपुट पुन्हा वाढत .आपली खेकड्याची दिलेली माहिती बरोबर असावी. किंवा आपण दिलेली माहिती योग्यच आहे.खुप सुंदर माहिती दिलीत आणि पालीच्या उदाहरणा मुळ माझ्या शंकेला जागाच उरली नाही. या बाबत आपले मनापासून आभार या नंतरच्या माझ्या अनेक शंका बाबतीत मी नक्की आपल्याशी संंवाध साधेन .पुन्हा एकदा आपले मनापासून आभार सर शुभ रात्री.
सुंदर माहिती ! मी दूसरा एक विडीओ पाहिला आत्ताच पाउस सुरु होवून फक्त २/३ दिवस झाले मग त्यांच्या पोटात पिल्ले कशि आली त्याना कसे समज़ले की २ दिवसावर पाऊस येणार ते अशी कोणती शक्ती आहें त्यांच्याकड़े ?
फारच सुंदर व्हिडीओ आहे ज्याला शास्त्राची जोड आहे. खरच मला या मुळे खेकड्याची माहिती मिळाली. पण मला एक गोष्ट पटत नाही की खेकड्याची पाय तोडल्यानंतर तो पुन्हा उगऊ शकतो ? अशाच पध्दतीने शाँर्क माशांची पर कापले जायचे सुप बनवण्या साठी .आणि पर कापुन जीवंत शाँर्क समुद्रात सोडुन द्यायचे कारण ते पुन्हां पर उगवतात पण ते खोट होत..
सर मी इयत्ता 6 वि ला असल्यापासून खेकडे पकडतो. मी सातारचा आहे जॉब साठी मुंबई ला रहातो. आम्ही मित्रमंडळी असे पावसाळ्यात बाहेर फिरायला जातो. तेवा खेकडी पकडतो. मला help हवी सर कि ही असली काळी खेकडी मुंबई च्या जवळपास कुठे पकडण्यास मिळतील. Plz रिप्लाय सर
अतिशय सखोल माहिती..
सर आपण महाराष्ट्राचे बेयर ग्रील्स आहात...👌👌🙏🙏
काय घंटा सखोल माहिती.....
खेकडा चावल्याने कधी बोट नाही तुटत 😂
आपण जंगली जीवजीवाणूचे व्हीडीओ खूप छान असतात त्याव्दारे मिळणारी माहीती उपयुक्त वाटते
धन्यवाद सर्वांचा. आपण हा व्हिडीओ पाहून रिसपाँन्स दिलात.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
एकदम बरोबर
Tumhi mahiti chan sangta. Mhanun amhala jangalatil vegvegalya pranyanbaddal mahiti milate. Asecha navin video banavun amhala dakhavave.
Atishay sunder information thanks Sir
खुप छान माहिती दिली आहे
Khup Chan mahiti.Thank you
एकदम सोप्या,सरळ भाषेतआणि शास्त्रीय बैठक असलेला विडियो आहे हा!
धन्यवाद सर
@@marathidiscovery तुमचे तर थेट मनापासून धन्यवाद!मला तुमच्याशी मैत्री करण्यास नक्कीच आवडेल...
नक्की. व्हाट्सएप वर नाव पत्ता पाठवा. इतर व्हिडीओ वर नंबर आहे
खूप छान माहिती दिलीय सरांनी
खूप छान माहिती धारिष्ट चांगला
खूप छान माहिती 👌👌
खुप छान भाउ माहिती दिलात तुम्ही👍👌👌
Khup mast Sir, khup sadha saral pan informative video
धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत .
धन्यवाद जोशी सर
खुब छान माहीती आहे धन्यवाद
माझा पण panutre ला असा निसर्ग आहे nice गुड डे
Khup khup chaan masst bhau 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼🌈🌈🌈🌈🌈
Sir Khup sundar mahiti dilya baddal Dhannyawaad....
धन्यवाद
Excellent information......very nice presentation....
आभारी आहे
आमच्या कडे पावसात भरपूर हे खेकडे असतात.
Sir. Khupach chyan mahiti aahe
1 no video aahe
सुंदर माहिती. आपले आभार.
धन्यवाद
Nisargachi durmil kimaya.
खूप छान बंधू..🙏👌👌
Nice sir... Good information to the viewers
धन्यवाद
Khup Chan mahiti saheb
मस्त गुरुजी गावी आम्ही पण जातो नाईटला खेकडे पकडायला!
धन्यवाद सर, खुप चांगली माहिती दिली
पकडण्याची व वैशिष्ट्य पूर्ण माहिती आहे.. ह्यांना जंगलातल्या मो-्या किंवा काल्या चिंबो-्या आम्ही म्हणतो..ह्याचे रस्सा बनवून त्यात त्यांचे छोट्या नांग्यांचे मिक्सर मध्ये बारिक करून कपड्यातून गालून ते रस्सा मध्ये टाकल्यास जामभारी चव लागते.. आजमावून बघा मित्रांनो
होय. तो अनुभव जबरदस्त
सगळीकडे असाच रस्सा बनवला जातो फक्त मसाले वेगवेगळे वापरले जातात....
बरीच ठिकाणे मुंबई पासून लांब असल्यामुळे प्रकशत येत नाही
Thank You.... विशेष म्हणजे खूप महत्त्वाची माहिती मिळाली.... मस्त Video 👍🏻
मस्तच 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
Konta Gaav tumcha...?? Mahiti brobar sangitali tumhi... like it
Khup Chan.
Nice information sir👍
नक्की सर हे बरोबर आहे.पालीच तुटलेल शेपुट पुन्हा वाढत .आपली खेकड्याची दिलेली माहिती बरोबर असावी. किंवा आपण दिलेली माहिती योग्यच आहे.खुप सुंदर माहिती दिलीत आणि पालीच्या उदाहरणा मुळ माझ्या शंकेला जागाच उरली नाही. या बाबत आपले मनापासून आभार या नंतरच्या माझ्या अनेक शंका बाबतीत मी नक्की आपल्याशी संंवाध साधेन .पुन्हा एकदा आपले मनापासून आभार सर शुभ रात्री.
Punha yetat pan te kahi naram astat
Great information sir
Lay bhari video banavla tumhi , khup chhaan mahiti dili 🙏🙏
Khup chan
👌👌 मस्त
माहीती पूर्ण व्हिडीयो
Nice information thank you
धन्यवाद मँम
Live crab eat it
Very nice
1number
Very good info sir...Thank u🙏🙏🙏
धन्यवाद
Nice video
Khup khup Chan sir
1 no..dada..
धन्यवाद
Thx good info. Sunder
धन्यवाद
खेकडा आणि shatpad?
Nice information sir
Excellent information.
अप्रतिम माहिती दिली सर
धन्यवाद
Goods
The best
Manavach saglat mota chamatkar
अगदी बरोबर. पण त्याला पुन्हा पाय येता. माणसाला विकाराचे पाय असतात.
सुंदर माहिती ! मी दूसरा एक विडीओ पाहिला आत्ताच पाउस सुरु होवून फक्त २/३ दिवस झाले मग त्यांच्या पोटात पिल्ले कशि आली त्याना कसे समज़ले की २ दिवसावर पाऊस येणार ते अशी कोणती शक्ती आहें त्यांच्याकड़े ?
हवामान बदलले की त्यांच्या शरीरातील संप्रेरके अँक्टिव होतात.
Good information sir
Nice
Mast
👌👌👌✌️✌️✌️
Shubhechchha. 👌
Good
Khekde chawtat pun khayla chaan astat
कृपा। करुण हे केहकड़े खाऊं नए कारण है पीले घलन्या साटी एटाट रोगी अस्तात खाऊं नये
Hi khekdi jaminit 20 fut khol bilart laptat
Nice video sir
👌👌👌👌👌
धन्यवाद
nice!
धन्यवाद
👍👍👍
Nice video sir
Good information about crabes
Pan area konta aahe
मठगाव. भुदरगड कोल्हापूर
Sir, mala tumcha program aavdtat.
Sir very nice information of our area
फारच सुंदर व्हिडीओ आहे ज्याला शास्त्राची जोड आहे. खरच मला या मुळे खेकड्याची माहिती मिळाली. पण मला एक गोष्ट पटत नाही की खेकड्याची पाय तोडल्यानंतर तो पुन्हा उगऊ शकतो ? अशाच पध्दतीने शाँर्क माशांची पर कापले जायचे सुप बनवण्या साठी .आणि पर कापुन जीवंत शाँर्क समुद्रात सोडुन द्यायचे कारण ते पुन्हां पर उगवतात पण ते खोट होत..
हो. खरं आहे. माझा अनुभव आहे. काही दिवसात तोही व्हिडीओ येईल. पालीची शेपटी वाढते तशी
@@marathidiscovery यात न पटण्यासारखं काहीच नाही,कारण ती निसर्गाची देणगीच आहे.तुम्ही सांगितलेलं अगदी बरोबर आहे.
sir हे कोणते जंगल आहे plzz सांगा? ?
मठगाव. ता भुदरगड.
khekhade unhali ki pavasali khavet
Tela chimbori mhantat sir ...ani he divsa nay bhetat ratri ja sir khup miltil. ..
पण खेकडा हे नाव खूप प्रसिद्ध आहै किव्हा जास्त लोकांना हेच नाव माहित आहै सर
सर तुम्ही मराठी बेयर गिल आहात...👌👌तुमचा नंबर मिळेल का???
shudh desi bear gill
सर नमस्कार आपणास पाटगाव मध्ये प्रत्यक्ष भेटलो होतो याचा अभिमान वाटतो
चौगले साहेब धन्यवाद. पुन्हा नक्कीच भेटू
Pirfeckt information sir
Khup chaan dada number day saheb
धन्यवाद
छान
Aame pan phkadtat sir aamcha ethi sea aahe
नमस्ते
खेकडा मॅन
बरं
Lahanpan gele kekade pakdayla
अगदी. ते दिवस छान होते. हे ज्यांना माहिती नाही त्यांच्या साठी आहे.
Ayla ha tr amcha pavus cha time pass ahe😂😂
अगदी. खेड्यात हे चांगले चालते.
सर घेऊन या मस्त बेत करू
नक्कीच
सर, तुम्ही BNHS चे सदस्य आहात का ?
नाही.
Sir ...hi Paddhat Nahi...
Ekdam Saral Paddhat Aahe
Eeka Hatachi
मराठीत टाईप करा . मला समजले नाही.
सर मी इयत्ता 6 वि ला असल्यापासून खेकडे पकडतो. मी सातारचा आहे जॉब साठी मुंबई ला रहातो. आम्ही मित्रमंडळी असे पावसाळ्यात बाहेर फिरायला जातो. तेवा खेकडी पकडतो. मला help हवी सर कि ही असली काळी खेकडी मुंबई च्या जवळपास कुठे पकडण्यास मिळतील. Plz रिप्लाय सर
पश्चिम घाटात बहुधा हीच खेकडी असतात
म्रुग नक्षत्र लागले की ओढ्यात निश्चित असतात. कल्याण च्या पुढे डोंगर उतार आहेत. तिकडे चँन्सेस आहेत पहा.
धन्यवाद
@@marathidiscovery dhanyawad sir khup mahatwachi mahiti dilit
He khekade unalyat kuth astat ..
Te disat nahi sanga
शीत निद्रेत गाळात. बीळात.
Are tevha khekhad bhardun kadahve lagate
हा खेकडा धरण फोडतो का...?
खेकडे बांध फोडतात. छोट्या ओढ्यातील. पण धरण नाही. ती साफ फसवेगिरी आहे.
Sir tumcha contact number mileal ka
मला पण पाहिजे contact no
Comments
Kala domb ahe khupacha😁
सर परिपूर्ण माहिती आहे.
धन्यवाद
आपला मो.नंबर मिळेल का