Manmohan Singh यांच्या Funeral जागेवरून Congressची नाराजी, स्मारकाच्या जागेचा वाद, नेमका विषय काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 60

  • @bhaskardhavle4872
    @bhaskardhavle4872 19 днів тому +13

    Congress itself has not done justice with the previous
    PM Mr. Narsingh Rao as well as Mr. Precident Pranab da
    as well. Congress wants the Government to listen to the Gandhi family only as usual. Government acted appropriately.

  • @krishnathgavali2465
    @krishnathgavali2465 18 днів тому +10

    मेलेल्या माणसाबद्दल कुठे राजकारण करू नका आपणही जाणार आहोत लक्षात ठेवा आई पोस्टची नीट लक्षात ठेवा सरकार नाराज होणे हीच पावसात चुकीची गोष्ट आहे

  • @mukundhpatil1165
    @mukundhpatil1165 18 днів тому +6

    काँग्रेस काय म्हणतंय किंवा भाजपा काय म्हणतं हे सांगता परत तुम्ही विचरता आम्हाला काय वाटतं आम्हाला एवढंच वाटतं की डॉ.मनमोहनसिंह यांचा मरणोपरांत योग्य सन्मान राखला जावा पण बोलभिडू आपली भूमिका स्पष्ट कधीही करत नाही तुम्ही चुकीचं कोणीही असो त्याला चुक म्हणावे हीच विनंती 🙏

  • @digambardeshkar4920
    @digambardeshkar4920 17 днів тому +1

    भारतातील सर्वात उच्च शिक्षीत PM manmohan singh

  • @ramm.9308
    @ramm.9308 18 днів тому +14

    काँग्रेस फक्त गांधी परिवाराचाच सन्मान करतो. 😢

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 18 днів тому +7

    2013 लां मनमोहन सिंग सरकारच्या काळात असा ठराव झाला होता की यापुढे कोणाचाही अंत्यसंस्कार राजघाटावर करण्यात येऊ नये.

    • @prasad............9999
      @prasad............9999 18 днів тому +2

      Atal bihari vajpayee च झालच होत na

    • @indian62353
      @indian62353 18 днів тому +3

      मग तरीही अटल बिहारी वाजपेयी याचे का झाले होते

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 18 днів тому +1

      मग वाजपेयींचे का झाले अंत्यसंस्कार गजा

  • @akshayhalgare7850
    @akshayhalgare7850 18 днів тому +28

    सर जर पंतप्रधान नसते तर छान झाला असता..ते खूप छान नेते होते पण राजकारणी नव्हते,
    त्याच्या मध्ये मोदी सारखी leadership नव्हती, हीच गोष्ट congess मध्ये घोटाळे होण्यास कारणीभूत ठरली.
    त्यांनी खूप सारे छान कामे केली पण media la विकत घेतला असता तर छान झाला असता

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu 18 днів тому

      आनी खास करुण या संघी अरुणराज व बोल भीड़ू ४०० रुपए क़िम्मत मिलाली अस्ती

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 18 днів тому

      *इतकी समझ साधारण माणसात लवकर येत नाही*

    • @indian62353
      @indian62353 18 днів тому

      media la विकत घेतला असता तर छान??? 🤔🤦‍♂️🤦‍♂️

    • @akshayhalgare7850
      @akshayhalgare7850 18 днів тому +1

      ​@@indian62353 sarcasm मध्ये मनाला 😅 जसा bjp ne घेतला आहे,

    • @Shraddhashindevlog
      @Shraddhashindevlog 18 днів тому

      Jevha india kade 15 days hote Gdp sudhrvnyasathi tevha dr. manmohan Singh yani husharine gdp vadhvun desh dubnyapasun vachavala hota.. tyani oxford university madhe education ghetlel hot economics madhe.. jevha modi sattevar ale tevha allredy gdb low varun high gelela hota.. tarihi kahi lok boltat leadership quality navti.. ha he matra khar ahe tyana modi sarkhe kahihi fekaychi savay navti..

  • @YashKadam-q8d
    @YashKadam-q8d 19 днів тому +49

    कॉग्रेस ने तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पण दिला नव्हता😢

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 18 днів тому +16

      मोदी ला पण नाही दिला काँग्रेस ने भारतरत्न😢

    • @abhinaypayghan05
      @abhinaypayghan05 18 днів тому

      कारण मोदी जी राज्यघटनेचे शिल्पकार नाही म्हणून​@@Kattar_hindu_bramhan

    • @viral_chrcha8902
      @viral_chrcha8902 18 днів тому +11

      विश्वरत्न आहेत ते 🌍💙🇮🇳

    • @goodpeeps5484
      @goodpeeps5484 18 днів тому +1

      n bjp ni "L.K.Advani"
      la deun Ambedkar n Advani la eka table vr thevle

    • @rofl-z3i
      @rofl-z3i 18 днів тому +2

      😂😂 आंबेडकर्यांच्या कार्यापुढे भारतरत्न खुप छोटा पुरस्कार आहे बाबा. तो मिळालाच नाही पाहिजे. काँग्रेसने तो गांधीला का दिला नसेल?

  • @ajjayThakur
    @ajjayThakur 19 днів тому +25

    नरसिम्हाराव ची कायअस्वस्था झाली होती लक्षात आहे का ?

  • @Youtuber3.0india
    @Youtuber3.0india 18 днів тому +2

    मोठे मोठे कॉमेंट्स केले तर GST लाऊन टाकणं निर्मला बाई. सावधान राहा

  • @IndianCitizen02
    @IndianCitizen02 19 днів тому +5

    इस से यह पत्ता चालता हैं कि आप कितने भी बडे हो आप का अंत निश्चित हैं.
    पर आप के हाथ मैं एक चीझ हैं मारणे के बाद कितने लोग नाराज हुआ.
    आज Dr Singh गये तो Even BJP के लोग भी नाराज थे. तो इस से पत्ता चालता हैं हमेशा अच्छे काम करो डाक्टर साहेब की तरह.
    Rest in peace Former Prime minister of India

  • @rofl-z3i
    @rofl-z3i 18 днів тому

    मालवीयवर कोण विश्वास ठेवतं, वाॅट्सअॅप युनिवर्सिटीचा कार्यकारी संचालक आहे तो. सर्व भक्तांचा मास्टर अॅडमीन

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 18 днів тому +3

    मालवीयसारख्या फालतू माणसाचं वक्तव्य आपण का उद्धृत केले ? त्याला कांमत देण्याची गरज नव्हती.

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 18 днів тому +5

    मध्यमवर्ग चा हिरो🙏 मनमोहन सिंग
    अडाणीचा हिरो फेक डीग्री वाला 😅

  • @s.roshansinghgranthi697
    @s.roshansinghgranthi697 18 днів тому

    केंद्र सरकारने आपल्या कोत्या मनोवृत्ती चा परिचय दिला असून मनमोहन सिंह यांचे अंत्यसंस्कार राजघाट वरच करायला हवे होते परंतु त्यांची उंची वेगळी होती भाजप नेत्यांना नेहमीच राजकारण करण्याची सवय आहे

  • @laxmankulkarni9722
    @laxmankulkarni9722 18 днів тому +8

    काँग्रेस राजकारण करतंय

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 18 днів тому +2

      कसं ते सांग लक्षा....

  • @Nagu-z3i
    @Nagu-z3i 19 днів тому +1

    ❤❤

  • @beingsecular8960
    @beingsecular8960 16 днів тому +1

    Aree bhai tu khali baghun vachun ka bolto...

  • @MHinIITKgp
    @MHinIITKgp 18 днів тому +2

    Faltu ahet vo te congress vale... kon laksh detai tyanchyakade

    • @Akashgite-s8k
      @Akashgite-s8k 17 днів тому

      Bhau tumhi IIT madhe ahat ka😮😮😮😮

    • @MHinIITKgp
      @MHinIITKgp 15 днів тому

      @Akashgite-s8k Hiii Ho

    • @Akashgite-s8k
      @Akashgite-s8k 15 днів тому

      @MHinIITKgp which branch

    • @Akashgite-s8k
      @Akashgite-s8k 15 днів тому

      @MHinIITKgbhau tuzi rank Kai hoti advance madhe . Which year. Which coaching center you joined

    • @Akashgite-s8k
      @Akashgite-s8k 15 днів тому

      @MHinIITKgp bhau mi pn 12th madhe aihe jee chi preparation karat hoto pn atta MHTCET karat aihe . Atta ase vatat aihe ki boards pn avgad aihe

  • @IndianCitizen02
    @IndianCitizen02 19 днів тому +9

    इस से यह पत्ता चालता हैं कि आप कितने भी बडे हो आप का अंत निश्चित हैं.
    पर आप के हाथ मैं एक चीझ हैं मारणे के बाद कितने लोग नाराज हुआ.
    आज Dr Singh गये तो Even BJP के लोग भी नाराज थे. तो इस से पत्ता चालता हैं हमेशा अच्छे काम करो डाक्टर साहेब की तरह.

  • @vatsalapokharkar938
    @vatsalapokharkar938 18 днів тому

    होय,त्यांच्यावर अश्याच केलाय भाजपाने

  • @sonubothara3399
    @sonubothara3399 18 днів тому

    Dr Manmohan singh jivant aaste tari satchu badnyababat aanadi zale naste konress kadun evdhya balish buddi. Chi apesha navti.te jivant hote tewa bharatratn dyayla pahije hote

  • @mohandawande9374
    @mohandawande9374 18 днів тому +1

    सबका टाइम आएगा

  • @krishnathgavali2465
    @krishnathgavali2465 18 днів тому

    Waaaaad karu naakaa Jewhayche Te Hoiel

  • @Nagu-z3i
    @Nagu-z3i 19 днів тому +2

    First comment ❤❤

  • @shyambhagat
    @shyambhagat 19 днів тому +4

    Narasimha Rao yanche smarak kevha baandhanaar.. koni he Congress la vichara

  • @Analysis565
    @Analysis565 19 днів тому +6

    काँग्रेस काहीही म्हणतंय