हल्ला झाला ही गोष्ट असमर्थनीयच.पण पोलिसांची तत्परता मात्र अभिनंदनीय. हीच तत्परता संतोष देशमुख यांच्या केस संदर्भात दाखवली असती तर आज सर्व आरोपी गजा आड असते.पोलीस ही शेवटी xxxxx च.
संतोष देशमुख चे मारेकरी पण एक महिन्यात शोधलेत, किती तरी यंत्रणा एकट्या बीड वर काम करत आहे, महाराष्ट्र मध्ये पण घटना घडतं आहे फक्त बीड नव्हे, बीड मध्ये जात पात करत आहे आणि राजकीय पोळी पण भाजत आहे,
Ek baat samaj nahi ati ye hindu muslim kab tak chale ga desh ka b soch lo yaar future ka socho zindagi main bhagna bahut hai apne bacho ko education or support karo jisi future acha ho ye faltu logo ke leye hindu muslim mat karo
सैफ... सैफ... सैफ... वैताग आलाय कालपासून दर मिनिटाला तेच सैफ.. मराठी मिडियाचा जावई लागुन गेला का तो? वाईट झालय ठिक आहे पण सारख सारख तेच ते लाळघोटेपणा ..
बोल भिडू ला विनंती आहे की तीच ती माहिती परत परत सांगू नये. त्या विषयात नवीन बातमी येताच लगेच सांगण्यास सुरुवात करावी. जेणेकरून प्रेक्षक नाराज होणार नाही❤❤🙏🏻
Nice joke... त्यांच्या मारेकरी कोण आणि त्याला शिक्षा देण्याचा विषय विषय बाजूला राहिला संतोष यांच्या आत्म्याला काय वाटतं असेल त्यांच्या हत्येचं राजकारण करून काही राजकारणी आपली पोळी भाजत आहेत आणि काही शेमने लोक संतोष भैया च्या मृत्यूचा फायदा घेवून बस जात जात खेळत आहेत
सुशांत सिंग राजपूत दिशा सालियान पण असेच गेले, केस दाबली पुरावे नष्ट केले.विरोधी पक्ष यांनी फक्त राजकरण केल.कारण त्यात नेते बॉलिवूड सर्व सामिल होते.तया दिवशी न्याय केला असता आज हे घडलं नसत.कोणतीच अपुलकी ठेवु नये.
एका एक्ट्रेस वर हल्ला झाला तर सर्व भारत देशातील मिडिया मध्ये त्याची चर्चा आहे. पण याच भारतात सर्व सामान्य माणूस मरतो त्यावेळी भारतीय मिडिया मुग गिळून गप्प बसले बसलेला असतो. वा... रे... भारतीय... मिडिया........?
भाऊ तुमचे सगळे विडिओ पाहतो मी.,...... तुम्हाला माहित आहे का कि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जे 6 महिन्याची होती त्या लोकांचा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे आणि आम्ही खूप कमी मानधनावर काम केले आहे. पुढ आमचं काय होणार आपल्याला काढून टाकतील का अशी भीती सर्व प्रशिक्षणार्थी च्या मनात आहे. यासाठी आम्ही काल आझाद मैदान मुंबई ला येथे मोर्चा काढला होता परंतु तिथे कुठलाच रिपोर्टर आला नाही आणि कोणी आमची बातमीही दिली नाही 🙏🙏
तर मी विनंती करतो बोल भिडू चॅनलला तुम्ही असे काही तर्क वितर्क लावू नका. जेणेकरून जो देशासाठी जो समाजासाठी लढतोय. त्याच्याकरिता तुमच्यामुळे त्याच्याबद्दल विनाकारण अडचण होऊ नये याची काळजी बोलू चैनल घ्यावी. 🙏
शाहिद भाई आपकी हिम्मत को सलाम शाहिद सैफ भाई भाई ..... शाहिद बिष्णोई से खतरनाक निकला ... शाहिद को सैफ ki next movie में lead actor ka role milna जरूरी है
बहुतेक बिष्णोई ने च केलाय हल्ला सलमान सोबत तो पण होता ना. हरीण chi शिकार करताना 😂😂😂😂 एक एक आता टार्गेट वर आहे बॉलीवूड चांगले कर्म च चांगला च फळ भेटणार 😂😂😂
संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केलं तर नसावं?! किंवा मग आहेच नेहमीचच.. लॉरेन्स बिष्णोई...! खर तर ही दोन्ही कारण असण्याची दाट शक्यता आहे.
लय ज्ञान मिळतो हो तुमच्याकडून... 😅😅 चोर महात्मा होते.... त्यांनी जहांगीर च्या आयांना चूप बसायला सांगितले आणि त्या चूप बसल्या 😂😂😂😂😂 पुन्हा सैफ च्या Fortune heights ह्या बिल्डिंगचं नाव सद्गुरू शरण कसं झालं???
काही ही कुठे काही घडलं तर हे लोक बरोबर येतात एकदा विषय संपला हे लोक चैनल बंद करतात काय माहित कुठून येतात ते लोक कुठलाही विषय असू द्या अशी नको भरपूर व्हिडिओ तयार करतात आणि पाठवतात स्वतःचा डोक्याला ताप करतात दुसऱ्याच्या पण करून घेतात
त्या जितेंद्र आव्हाडला सांगा त्याच नाव शाहिद आहे.😂😂
barobar kiti divas tya bicharya Karad la tras denar
Jitendra avhad hach khara gunhegar karan hindu virodhi bokya aahe
@@RohanShewale-ty3yiबिचारा कराड 😂
😂😂@@RohanShewale-ty3yi
अवो पण अंड-भक्त एवढे फण फणत होते की ह्याला संपवायला पाहेजे होता....आता..हो .....😊
बरं झाले, शाहिद निघाला नाहीतर लेब्रांडू मीडियाने गोंधळ घातला असता 😭😭😭😭😭😭😭😭😭
😂😂😂
😅😅😅😅
Hay re majha taimur, hay re majha jahangir asa 😂
जितेंद्र आव्हाड mhantoy na hindu ne kela asl
अगदी बरोबर बोलले नाहीतर आले असेते चाटू लोक मोदी सरकार वर टीका करायला 😂😂😂
24 तासात अटक पण 4 वर्ष झाली सुशांत सिंह che मारेकरी सापडले नाहीत फारच विचित्र आहे नाही😂😂
Ho na absolutely right 💯
Hello snehal
@@Manoj-qj1sqsingle ultra pro max😂
Kahi nahi o tya deshmukh hatya prkarnatun laksh vichlit Karaysathi.
Hi
अखेर शाहिदने बदला घेतला सैफचा 😂😂# Jab we met
😂😂😂
Ek Hasina Thi
😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
जनतेला सांगण्या अगोदर आव्हाड ला सांगा...
आता दिर्घ श्वास घ्या म्हणून 🤣
म्हणे जहांगीर,अन् तैमूर नाव ठेवले म्हणून हा हिंदु समाजाने हल्ला केला 🤣
निर्वस्त्र आहे तो, अजून कुठली गोष्ट घडली तर परत त्याच प्रकारची विधाने करेल. 🤷♂️
Right
विनाकारण हिंदू नाव बदनामी करत होता आव्हाड
😂😂jituddin
इतक्या उशीरा??
हल्ला झाला ही गोष्ट असमर्थनीयच.पण पोलिसांची तत्परता मात्र अभिनंदनीय. हीच तत्परता संतोष देशमुख यांच्या केस संदर्भात दाखवली असती तर आज सर्व आरोपी गजा आड असते.पोलीस ही शेवटी xxxxx च.
भाई मुंबई पोलीस आहे ते बीड ( बिहार ) पोलीस नव्हे 😂😂
@@REVENGERSRAVI1234 mg Sushant Singh Rajput chya veles Beed police la ka lawla hota investigation la
संतोष देशमुख चे मारेकरी पण एक महिन्यात शोधलेत, किती तरी यंत्रणा एकट्या बीड वर काम करत आहे, महाराष्ट्र मध्ये पण घटना घडतं आहे फक्त बीड नव्हे, बीड मध्ये जात पात करत आहे आणि राजकीय पोळी पण भाजत आहे,
Beed la paap tya sarpanchala kadhi milanar
😂😂😂😂
टोरेस स्कॅम मध्ये गरिबांचे लाखो गेले.. त्यावर एकही व्हिडियो बनवायला जमला नाही तुम्हाला.. आणि बॉलिवूडमध्ये जरा काही झालं कि दहा व्हिडीओ
TRP matters 😅😅
Lalach buri bala hai, phir Hera pheri movie nahi baghitli vatte,
Ya desh madhe Aand bhakt murkh bharpur aahet😂😂
लोकांना अक्कल नाही का पैसे कुठे गुंतवायचे ते... अजिबात अशा बिनक्कल लोकांचा विडिओ बनवू नका.. हावरट कुठले
Tychavar picture banavlaay ki.. phir Hera pheri bagha na .. 25 din me paisa double
त्या जितेंद्र आव्हाड ला सांगितलं का? त्याच्या मुस्लिम प्रेमाचा उमाळा आलेला शांत होईल हे ऐकून😂
नाही होणार असे आनेक हमले झाले आहेत तरीही काही फरक पडणार नाही
मुस्लिम द्वेश किती दिवस ! छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील हे मुस्लिम राजा कडेच सरदार होते. तरी पण आम्ही मुस्लिम समाजाचे द्वेश का करतो.
@@vishwaswalde9839tyanche Kay hal kele hote te pn sang
@@vishwaswalde9839🤔 मग काय आता संविधान सोडून शरिया कायदा यायला मदत करायची का या काश्मीर प्रमाणे भारतातून पलायन करायचे .
Ek baat samaj nahi ati ye hindu muslim kab tak chale ga desh ka b soch lo yaar future ka socho zindagi main bhagna bahut hai apne bacho ko education or support karo jisi future acha ho ye faltu logo ke leye hindu muslim mat karo
चिन्मय सध्य VIP केस हैंडल करतो वाट 😂😂😂
Yes
Pn bhau aata pahilyasarkha yevdha intrest gheun nay sangt
😂
😂
@@shaileshjadhav9008Chinmay cha intrest dusrya thikani gelay atta😂
मला आठवतं संजय राऊत यांचे स्टेटमेंट... त्यांना तर हिंदू वर संशय होता
जो व्यक्ती आपल्या मुलाचं नावं तैमूर ठेवतो त्याच्याशी आमचं काही देण घेणं नही
त्या जित्तुदीन ला सांगा आरोपी कोन आहे ते 😂😂😂😂
कदाचित हे नाव वेगळं असतं तर जितेंद्र आव्हाड यांनी लगेच सैफ अली खान च वकीलपत्र घेतलं असतं.
Hmmm .....aani ...fee tuzyakadun ghetali asti....😅😅😅😅😅
@Nikhil-o2i 🍌🍌🍌
फुकट वकिली वाया गेली .
त्याच नाव जितेंद्र आव्हाडला सांगा. 🙏
शहीद ahe bar zal शाहिद नाहीं 😂😂😂
@yogitajadhavar7019 सगळे म्हणतं आहारत त्याच नावं शाहिदच आहे. 🤔 मला वाटतंय उद्या पेपर मध्येच त्याच खरं नावं कळेल.
BJP aso shakt
तुझ्या मायचा नवरा विचारल नाही 😅
@@kmbookshop2976🤔 शहीद हा तुझा शेजारी आहे का
एवढी तत्परता व गांभीर्य ता जर संतोष देशमुख यांच्या बद्दल दाखविली असती तर, मोर्चे काढण्याची गरज पडली नसती.
यामधे करीनाच हात असेल😂😂
Bai la dosh dena kiti sopa astana agdi tichi maskari sudha khup sopi ahe pan tichya jati asna kathin
Ho sakta hai
भाऊ क्राईम पेट्रोल कमी बघत जा.. 😜
@@53ddmtujhi aai nahi ka Karina 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ho bhi sakta h saif abhi budha ho😀raha👍h😂
देव प्रेम नसलेला माणसांवर हल्ला झाला तरी काय आपल्याला फरक पडत नाही
अगदी बरोबर बोललात, त्या सैफ्या ला काही देशाबद्दल प्रेम, आपुलकी, आदर अशा चांगल्या भावना नाहीत. लोकांनी उगाच डोक्यावर घेऊ नये त्याला
Ha halla udya chalun tumchawar suddha hou shaktos@@kishorisarode3742
@@kishorisarode3742अगदी बरोबर
O my God bolnaara ha nalayakch hota..
ना तुझा देव त्याला वाचवायला आला होता ना त्याला मारायला आला होता
दोन मिनिटांसाठी "शाहिद कपूर" असं वाटलं 😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂
😂😂
सैफ... सैफ... सैफ...
वैताग आलाय कालपासून दर मिनिटाला तेच सैफ.. मराठी मिडियाचा जावई लागुन गेला का तो? वाईट झालय ठिक आहे पण सारख सारख तेच ते लाळघोटेपणा ..
करोडो रुपये टॅक्स भरता है गव्हर्मेंट को
आपका क्या योगदान है 10 रुपये की सुपारी खाने का
आपका मतलब तुम्हारा हमारा सबका
@@govindbiradar328 मराठी बोल. हिंदी बोलणे म्हणजे मोठेपणा, ही न्यूनगंड भावना सोड.
@@govindbiradar328
Tula jr Saif chi kalji vatat asel tr tuzya ghari gheun ja. Ugichch kautuk nakoy. Aani tax bhrtoy tr upkar karat nahiy . Saglech bhrtat
बोल भिडू ला विनंती आहे की तीच ती माहिती परत परत सांगू नये. त्या विषयात नवीन बातमी येताच लगेच सांगण्यास सुरुवात करावी. जेणेकरून प्रेक्षक नाराज होणार नाही❤❤🙏🏻
हेच सर्वसामान्य माणूस मारला गेला असता तर एवढी hyp केली असती का मीडियाने 👍🏻👍🏻
अगदी बरोबर आहे
Tax bharto to karodo ne
@@sm5620 सर्वसामान्य माणूस पण टॅक्स भरतो, हा yz टॅक्स भरतो तर देशा वर उपकार नाय करत ....
@@sm5620so? Upkar nahi karat to.
@@sm5620सर्वसामान्य माणूस पण टॅक्स भरतो, हा yz टॅक्स भरतो तर देशावर उपकार नाय करत....
Need Justice for Santosh Deshmukh 🙏
हिरो ला फायटिंग करता आली नाही का...?
बरोबर 😂😂
Director navhta na tithe action asa mhanayla
बीड प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी आता याची न्युज चालू करणार मीडिया वाले
दुष्काळी लोकांचं बातम्या कशालाया पाहिजे...
Nice joke...
त्यांच्या मारेकरी कोण आणि त्याला शिक्षा देण्याचा विषय विषय बाजूला राहिला संतोष यांच्या आत्म्याला काय वाटतं असेल त्यांच्या हत्येचं राजकारण करून काही राजकारणी आपली पोळी भाजत आहेत आणि काही शेमने लोक संतोष भैया च्या मृत्यूचा फायदा घेवून बस जात जात खेळत आहेत
कोण सैफ अली खान, देशात बरेच इतर अनेक गोष्टी आहेत ज्या वर बोलुया, फालतू लोकांना महत्त्व नका देऊ
शाहिद सापडला मग पोलिसांना आंधळे का सापडत नाहीये
To munde ghari lapun basala
शाहिद कपूर शेवटी X Girlfriend ला भेटायला आला..😂😂
😂👌🏻
कांग्रेस ला कोणाची पाठराखण करावी तेच समजत नसेल....😂
😂😂😂😂
ha
😂😂 मेला असता तर मला काय शेट्ट पण फरक पडला नसता😂😂😂 या कपूर आणि खान घराण्याने वैताग आणून ठेवलेला आहे 😂
एवढी शेट्ट का वाढविलीस कापत जा अधून मधून
@ tu yetos ka kapayla
'सईफ' नाही रे बाबा 'सैफ '. शुद्ध ही बोलता येतं नाही रे तुला🙄.
चिन्मय ची पगार वाढ हा मुद्दा ह्या सैफ च्या मुद्द्या पेक्षा महत्वाचा आहे.
चिन्मयभाऊ पगारवाढ संघटना महाराष्ट्र राज्य.
Saif chi Safety : 🅾️
Shahrukh Khan chi : 🅾️
Salman Khan : आता पिवळी झाली आहे आणि आता अंडरग्राउंड व्हायची वेळ आली आहे. 💀😂😂
To underground nahi honar to marel ek da pan sorry bolnar nahi 😂
@@Lokibyheart botox बंद केलं पाहिजे त्याच. 😂😂😂
Salman khan ne manavar ghetla ki kuthla pan Bhai asu tyala to Shiksha deu shakto karan tyachya sobat BJP ani Congress aahe
E chinu kase bolto ahes kay to awaz kay ti paddhat
सुशांत सिंग राजपूत चं प्रकरण आठवलं अतिशय असंवेदनशीलता या बाॅलीवुडनी दाखवले होते .... वेळ हेच यावर योग उत्तर देत असते.
सुशांत सिंग राजपूत दिशा सालियान पण असेच गेले, केस दाबली पुरावे नष्ट केले.विरोधी पक्ष यांनी फक्त राजकरण केल.कारण त्यात नेते बॉलिवूड सर्व सामिल होते.तया दिवशी न्याय केला असता आज हे घडलं नसत.कोणतीच अपुलकी ठेवु नये.
Tuch abhyas karun UPSC chi pariksha deun IPS houn investigation kar ani satya baher aan..tula padmshri deu .
Sabut asel tar de fukat bolbacchn nako deu jhatu ugach konala badnaam nako karu 😂😂😂
@@ramdasrozatkar2647abe gudhgyat mendu
@@ramdasrozatkar2647 kay kalt ka tula sagle purave nasht zale aata, ghanta kahi hot nahi aata
tula ghanta mahiti konacha haat hota ani konacha pay......news channels ne hype keleli TRP sathi ani tuzya sarkhe yede basle remote hatat Gheun tv bght
अरे हा तर शांतीप्रिय समुदायातील सदस्य. मग कोण बोलणार 😅😅😅
जवान चंदू चव्हाणचीही बातमी दाखवावी आणि मुद्दा लावून धरावा कारण आम्हाला असल्या विषयांचा काही फायदा नाही. लोकांना न्याय देणारे विषय घ्यावेत. #बोल भिडू
अरे भाऊ चिन्मय आला फाइनली आता कळेल नेमक काय झाल….😂😂😂😂
चला नवीन वर्षाचा शिधा आणि 5 किलो राशन भेटलेल्या भक्तांना, 2 रुपया साठी नवीन विडिओ भेटला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😅 सगळ्यात आधी बायको घेऊन लाईनीत तुम्ही उभे असता फ्री सुविधा घेण्यासाठी 😂 आणि वरून मोदी ला वाईट बोलता हा तुमच्या मिक्स बेईमान रक्ताचा गुण आहे का 🤔
तुमची लायकी एका तांदूळ पोत्याची 😂😂😂 भक्तांचा नाद करू नये converted लोकांनी😂😂
@thegodfather2271 तुझ्या शुद्ध रक्ताच्या बायकोला सांग पहिले अडीच किलो चोरलेले राशन वापस कर मग मोठं मोठ्या गप्पा मार 😂😂😂😂😂😂😂😂😂
@thegodfather2271 तुझ्या शुद्ध रक्ताच्या बायकोला सांग पहिले अडीच किलो चोरलेले राशन वापस कर मग मोठं मोठ्या गप्पा मार 😂😂😂😂😂😂😂😂😂
मी चार दिवसाने आज मी ही न्यूज बगितली. न्यूज बघितल्या बघितल्या मी अंदाज लावला होता कि हलेख़ोर मुसलमान असेल mhanun
आनी ते एकदम बरोबर निघाल 😂
एका एक्ट्रेस वर हल्ला झाला तर सर्व भारत देशातील मिडिया मध्ये त्याची चर्चा आहे. पण याच भारतात सर्व सामान्य माणूस मरतो त्यावेळी भारतीय मिडिया मुग गिळून गप्प बसले बसलेला असतो.
वा... रे... भारतीय... मिडिया........?
जे झाले ते निंदनीय च आहे पण अजून मसाजोग मधले आरोपी का सापडू शकले नाहीत?😢😢😢 एक भोळा भाबडा प्रश्न
अरे भाव साधा प्रश्न आहे दरवाजा कोणी उघडला नाही मग तो आत कसा आला सर्वात पहिला प्रश्न
खरा आरोपी कधी च सापडणार नाही... 🙏
भाऊ तुमचे सगळे विडिओ पाहतो मी.,...... तुम्हाला माहित आहे का कि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जे 6 महिन्याची होती त्या लोकांचा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे आणि आम्ही खूप कमी मानधनावर काम केले आहे. पुढ आमचं काय होणार आपल्याला काढून टाकतील का अशी भीती सर्व प्रशिक्षणार्थी च्या मनात आहे. यासाठी आम्ही काल आझाद मैदान मुंबई ला येथे मोर्चा काढला होता परंतु तिथे कुठलाच रिपोर्टर आला नाही आणि कोणी आमची बातमीही दिली नाही 🙏🙏
Saif ali khan ❌
Unsafe ali khan ✔️
सामान्य माणसाच्या घरी चोरी झाली तरी वर्षानुवर्षे आरोपी सापडत नाही
मग जेव्हा उत्तर मिळतील तेव्हा व्हिडीओ बनवा उगाच तेच तेच सांगून आमचा डेटा आणि वेळ वाया घालवू नका 🙏🙏
धरलेला व्यक्ती फोटोत चुकिचा दीसतो हल्ला करनारा व धरलेला व्यक्ती फोटोत मेच होत नाही
Now Saif become Unsafe 😎😎😎
Kareena nech supari dili asel property gheun kuna dusrya barobar jaicha asel😂
जितुला सांग हिंदू वर आरोप केला होता
Caption vachun kon kon ala like kara 😂😂😂
Police chi 15 pathake😮😮 shodhayla....Ata kalale ki aamchya kamachya veli police kuthe jatat te😡😡
तर मी विनंती करतो बोल भिडू चॅनलला तुम्ही असे काही तर्क वितर्क लावू नका. जेणेकरून जो देशासाठी जो समाजासाठी लढतोय. त्याच्याकरिता तुमच्यामुळे त्याच्याबद्दल विनाकारण अडचण होऊ नये याची काळजी बोलू चैनल घ्यावी. 🙏
बोल भिडू मध्ये चिन्मय शिवाय मजा नाय ❤❤
एवढी तप्तरता संतोष देशमुख प्रकरणात का नाही आली
चिन्मय तू तुझ वेगळ चॅनल सुरू कर तरच बोल भिडू तुझा पगार वाढवेल, .......
पगार वाढवला तर ठीक नाहीतर तुझ स्वतःच चॅनल आहेच ,
आम्ही आहोत सर्व तुझ्या सोबत.
1.06 दहा सेंटिमीटर किती असते भाऊ ?
कारे बाबा शाहिद त्याचा मुलाचं नावं तैमूर होत तुमचंच होता ना नाव का बाबा जित्या ला नागडा पाडला 😂😂😂😂😂
आता शाहिद चा वीडियो ठेवणार का काढून टाकणार? भारतीय नागरिकाला बदनाम करणार का निर्लज्ज पत्रकारिता करणार?
शाहिद आणि परळी चा काही संमंध आहे की नाही ते तपासा😮
खूप होतात न महाराष्ट्रात पण एकाच प्रकरणावर नाहीच दादा 😢
शाहिद भाई आपकी हिम्मत को सलाम
शाहिद सैफ भाई भाई .....
शाहिद बिष्णोई से खतरनाक निकला ...
शाहिद को सैफ ki next movie में lead actor ka role milna जरूरी है
जितेंद्र आव्हाडला हा व्हिडीऔ पाठवा....
पोलिसांनी अशीच चौकशी गरीब जनतेसाठी पण करावे
काय दिवस आले देवा safe च सेफ नाही आता 😂😂
😂😂
Tuje pan divas bekar aahe aata jiv deun tak 😂😂😂😂
😂😂
परभणी तील निळ वादळ मुबई कडे निघाले आहे त्यावर पण विडीओ बनवा ही विनंती हात जोडून😊🙏
बहुतेक बिष्णोई ने च केलाय हल्ला सलमान सोबत तो पण होता ना. हरीण chi शिकार करताना 😂😂😂😂 एक एक आता टार्गेट वर आहे बॉलीवूड चांगले कर्म च चांगला च फळ भेटणार 😂😂😂
विषय: गुन्हेगारी
अँकर: चिन्मय भाऊ
नमस्कार मी चिन्मय... 😂💥🤣😝
असं होऊ नये या प्रकरणावरून की मी तुमचं बातमी अथवा चैनल पाहायचं जसं की सलमान खान याच्या बाबतीत मी विचार करतो . पण सेफ अली खान यांच्या बाबतीमध्ये
याचा तपास सगळा चिन्मय भाऊ कडे द्यायला हवा
Wa, nav pan kay tar Shahid, 😅
नक्की नवीन सिनेमा येणार असेल
💯There is help from the people at home.
शाहिद नाही मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद असं नावं आहे त्याचं व्हिडीओ अपडेट करा भावा 😐😁😁
संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केलं तर नसावं?! किंवा मग आहेच नेहमीचच.. लॉरेन्स बिष्णोई...! खर तर ही दोन्ही कारण असण्याची दाट शक्यता आहे.
Navin kahitari sang n bhau
सुशांत सिंग रजपूत?
शाहिद कपूर तर करीना चा माजी बॉयफ्रेंड आहे😂😂😂😂
एकाच विषयाचा किती काथ्याकूट करायचा आहे याला पण मर्यादा असते, खूप आवडणार आहे चैनल आता मला बावळट वाटायला लागलंय
जय महाराष्ट्र
Tv var ajun kahi sangitle nahi tumhi bullet train peksha fast😂😂😂
एवढाच कस सरपंच देशमुख खून प्रकरणात लावला तर बरं होईल
हजारो शेतकरी आत्महत्या करत आहे,
लाखो तरुण बेरोजगार फिरत आहे त्यांचे प्रश्न संपले वाट्टे 😂 आता
लय ज्ञान मिळतो हो तुमच्याकडून...
😅😅
चोर महात्मा होते.... त्यांनी जहांगीर च्या आयांना चूप बसायला सांगितले आणि त्या चूप बसल्या 😂😂😂😂😂
पुन्हा सैफ च्या Fortune heights ह्या बिल्डिंगचं नाव सद्गुरू शरण कसं झालं???
वानखेडे !! Sit प्रमुख नियुक्त करुण केस सपुर्द कर ❤ अनलिमिटेड पावर डिपार्टमेंट कङून ।।
एवढा मोठा हेरो फाईट करायची ना राव😂😂😂
तुम्ही जे बोलताय ते सर्व ठीक आहे फक्त "सत्यनारायणाची कथा वाचल्यासारखं वाचू नका " जरा तुमचं संभाषण कौशल्य नीट करा.
काही ही कुठे काही घडलं तर हे लोक बरोबर येतात एकदा विषय संपला हे लोक चैनल बंद करतात काय माहित कुठून येतात ते लोक कुठलाही विषय असू द्या अशी नको भरपूर व्हिडिओ तयार करतात आणि पाठवतात स्वतःचा डोक्याला ताप करतात दुसऱ्याच्या पण करून घेतात
Very good
हे नाव मी कालच्या व्हिडिओत सांगितले होते फक्त समोर कपूर लावले होते😂
😂😂
share karnyapurvi thoda abhyyas kara !!
ankhi maahiti millayala vel aahe
aani tumhi manadli final conclusion det aahat !?
भावानो....शाहीद असो वा शामराव ..नावाने कोणी अपराधी नसतो...कामाने अपराधी असतो....!
आज सकाळ पासून जितूद्दीन चा मोबाईल स्विच ऑफ आहे.
सामान्य लोक रोज मरतात तेव्हा आणि याने सेफ लावलंय..
Nava Koch hi aso atak keli pahije cm kartil jai maharashtra ❤❤ mumbai police ❤❤
शहीद याचे जुने प्रेम करीना.
Toh avhad kuthe ahe... mumbrat...😂😂😂😂
This man is best story teller ❤
Zem tv,gaurav thakur, kaushik ह्यांच्या व्हिडिओ बघ ह्याला विसरून जाशील...