१९९१ साली भारताकडे १० दिवस पुरेल ऐवढाच पैसा असताना, अश्या आर्थिक मंदीपासुन भारताला आर्थिकदृष्टया सावरणारे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग, यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐
डॉ. मनमोहन सिंग हे भारतीयांसाठी एक मार्गदर्शक तारा होते, ज्यांनी आपले जीवन देशाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. मनमोहन सिंग महान व्यक्तिमत्व होते, असे पंतप्रधान पुन्हा होणे नाही,, इतिहास त्यांच्याप्रती नेहमी दयाळू राहील" ओम शांती भावपूर्ण श्रद्धांजली 😔🙏
देशासाठी एवढं भरीव काम जर एखाद्या पाश्चिमात्य देशाच्या प्रमुख नेत्याने त्याच्या देशासाठी केलं असतं तर अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार सहज मिळाला असता. डॉ मनमोहन सिंग यांना भावपुर्ण श्रध्दांजली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी अपेक्षा....
खऱ्या अर्थाने देशाचा एक नायाब हिरा आपण गमावला आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर यांना भगवंत आपल्या चरणी आदर पूर्ण स्थान देवोआणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली
मनमोहन सिंह चांगले हुशार होते पण कॉंग्रेस चे बंदिस्त होते कोणता पण निर्णय घेण्या आधी सोनिया चा permission घ्यावा लावायचा असे वाटायचे की पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग नाही तर सोनिया आहे असो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
डॉ. मनमोहन सिंग दूरदर्शी नेते होते ज्यांनी प्रामाणिकतेने आणि बुद्धिमत्तेने भारताला आर्थिक परिवर्तनाच्या दिशेने मार्गदर्शन केले. एक राजकारणी आणि सुधारक म्हणून त्यांचे योगदान सदैव लक्षात ठेवले जाईल... इतिहास त्यांच्याबद्दल नेहमी दयाळू राहील, ओम शांती ओम शांती 🙏🙏
15 लाख देणार म्हणून शेखी मिरवणाऱ्यांनी 125 कोटी पैकी 80 कोटी जनता राशन वर जगायच्या लायकीत आणुन ठेवलीये. सर जी खरंच इतिहास तुमच्या प्रति दयाळूच राहिल 😢🙏.. आज भारताने खरा कोहिनुर गमावला.. काचे च्या तुकाड्या पायी
"डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक आदर्श नेते आणि दूरदृष्टी असलेला अर्थतज्ज्ञ गमावला आहे. त्यांचे योगदान भारताच्या प्रगतीसाठी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली."
देशाचा एक मौल्यवान हिरा, काळाच्या पडद्याआड गेला ! डॉ.मनमोहन सिंह हे एक, दूरदृष्टी असलेले, उच्च शिक्षीत.. आणि, जगविख्यात अर्थतज्ञ होते ! त्यांच्या जाण्याने..आपल्या देशाचे , अपरिमित नुकसान झाले आहे ! ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो 🙏🇮🇳🇮🇳
आज देश अशा टप्प्यावर आहे जिथे अर्थशास्त्राची दूरदृष्टी, शिक्षणाने समृद्ध आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित अभ्यासू विद्वान नेत्याची गरज आहे. आता देवाला साकड घालायची वेळ आलीय, देशाच्या या कठीण काळात देवांने देशाला असा नेता प्रदान करावा आणि सर्व जनतेचे रक्षण करावे ही भगवान सितारामजींना प्रार्थना आहे.
एक त्यावेळचे पंतप्रधान होते जे देशाच्या अर्थव्यवस्था केव्हा कारभाराकडे लक्ष देत होते आणि एक आत्ताचे पंतप्रधान आहेत जे फक्त सर्व राज्यातील निवडणुकांकडे लक्ष देतात😮😢
*'History will be kinder to me than the media.'* 🫡 *'Life is Never Free of Contradictions.'* ❤️ ओम शांती डॉ. मनमोहन सिंग जी आणि अशा प्रकारे 2024 संपले 😔🙏
Dr. Manmohan Singh was a visionary leader who steered India through economic transformation with integrity and intellect. His legacy as a statesman and reformer will forever be remembered,,, history will always be kinder to him" ओम शांती ओम शांती 🙏🙏
देशाचे माजी पंतप्रधान (अर्थतज्ञ) श्री मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐🙏🏻He was indeed a great leader who had raised 27 crore Indians from proverty to middle class level through his visionary project Mgnrega. (world bank report) Indian economy tripled under the 10 years of his leadership (2004-2014)
*मान्यवर कांशीरामजी कालकथित त्या वेळी सामना मधे त्यांच्यावर अग्रलेख होता "एक मदारी कि मौत"....!* *'मदारी' या शब्दाने या आधी कुणालाही श्रद्धांजली वाहिल्याचे आठवत नाही. त्या वेळी सामना किंवा शिवसेनेवर टीका झाल्याचे आठवत नाही.* *दिलीपकुमार गेले तेव्हां नासीरूद्दीन शहा यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलेल्या मृत्यूलेखाचे कौतुक झाले होते.* *दिलीपकुमार यांनी त्यांच्या अभिनयाचा वापर वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम करण्यासाठी केला नाही हा नसीरुद्दीन यांचा आरोप होता.* *या दोन्ही वेळी या गोष्टी अवेळी आहेत असे कुणालाही वाटलेले नाही.* *डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या निमित्ताने खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या त्यांच्या धोरणामुळेच आज भाजप सगळे विकत सुटला आहे, शेतकरी देशोधडीला लागलेला आहे, कामगारांचे हक्क संपले आहेत, बेरोजगारी वाढली आहे, भांडवलदार बेफाम झाले आहेत, उद्योग परदेशात गेले आहेत, गुंतवणूकदार सरकारला नाचवत आहेत. यामुळे गुंतवणूक आणि निर्गुंतवणुकीचे फायदे सामान्य माणसाला मिळेनासे झाले आहेत.* *खनिजं बड्या धेंडांच्या हाती चालली आहेत. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम पदार्थ एका कुटुंबातल्या दोन भावांना दिले आहेत. तर सरकारी कंपन्या एकाच उद्योगपतीला दिल्या आहेत.* *हे सर्व " गॅट " करारामुळे झालेले आहे. जर हे धोरण नसते तर संविधातल्या तरतुदी धाब्यावर बसवणे शक्य झाले नसते. संविधान १९९१ च्या आर्थिक सुधारणांच्या वेळीच खतरे मे आलेले होते.* *हे सांगणारा एक मदारी कि मौत हा अग्रलेख संजय राऊत लिहीतील का ?* *नसीरूद्दीन शहा मृत्यूलेख लिहील का ?* *कि असा लेख लिहीणारा भाजपची बी टीम म्हणून चर्चाच नको म्हणतील ?*
असली विश्वगुरु तर डॉक्टर मनमोहन सिंह जी होते ज्यांच्या कड़े ग्रीस, इथोपिया, वेनेजुएला, आणि अर्जेंटीना सारखे देश अर्थव्यवस्थेची ट्यूशन घेन्यासाठी आले होते
@@Shra.DGDP per capita income mdhye kiti vya number vr aahe bhau bgha jra....nust GDP GDP krun ky honar..... GDP vadhli mhnaje lok shreemant zali as nahi hot.....
@@shubhamwadkar5691see the performance of rupees compared to dollar. see the taxes and the services you get in return. See the religious agenda carried out by government.
देशातील सर्व सामान्य जनतेस न्याय देऊन देशाची मजबूत अर्थ व्यवस्था व आर्थिक भरभराट करण्याच्या कॉंग्रेस विचार धारेस अनुकूल धाडसी व अडचणींवर मात करणारे योग्य निर्णय घेतले.आजची मजबूत अर्थ व्यवस्था हे त्यांचे मोठेच योगदान आहे. त्यांच्या कार्याला सलाम.
केंद्रीय किंवा राज्य खात्यांचे मंत्री हे सुशिक्षित कां असावे याचा बोध होतो धर्म , मंदिर , देव जात यांचं महत्त्व स्व फायद्यासाठी वापर करणारे आज केंद्र आणि राज्यात कामं करत आहेत हेंच मोठी शोकांतिका आहे
Niti Aayogache Adhyakhya , RBI Governor, Finance minister , Topest Economicst In the World , And last but not the list Indias Priminister . Asa Manus punha hone nahi . Bhavpurn Shradhanjali MANMOHAN ji .💐💐💐
The only non PM India had who was not a politician. Simple and Honest 🙏 Credit to PM Narasimha Rao who showed the guts to back Manmohan Singh’s policy.
सोन शोधायच्या नादात आपण
हिरा गमवून बसलोय 💯
Bentex हाती लागलं...
बस रडत मग
असे प्रधान मंत्री पुन्हा होणार नाही 💔मनमोहन सिंह जी ❤
१९९१ साली भारताकडे १० दिवस पुरेल ऐवढाच पैसा असताना, अश्या आर्थिक मंदीपासुन भारताला आर्थिकदृष्टया सावरणारे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग, यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐
❤
मनमोहनसिंग यांच्याबरोबर भारताच्या अर्थ व्यवस्थेचेही निधन झालेय😢
डॉ. मनमोहन सिंग हे भारतीयांसाठी एक मार्गदर्शक तारा होते, ज्यांनी आपले जीवन देशाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. मनमोहन सिंग महान व्यक्तिमत्व होते, असे पंतप्रधान पुन्हा होणे नाही,, इतिहास त्यांच्याप्रती नेहमी दयाळू राहील" ओम शांती भावपूर्ण श्रद्धांजली 😔🙏
देशासाठी एवढं भरीव काम जर एखाद्या पाश्चिमात्य देशाच्या प्रमुख नेत्याने त्याच्या देशासाठी केलं असतं तर अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार सहज मिळाला असता.
डॉ मनमोहन सिंग यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी अपेक्षा....
खऱ्या अर्थाने देशाचा एक नायाब हिरा आपण गमावला आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर यांना भगवंत आपल्या चरणी आदर पूर्ण स्थान देवोआणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली
कुठे एवढा उच्चशिक्षित पंतप्रधान/ अर्थमंत्री आणि आपले आत्ताचे धुरंदर. कधी वाटते आपलीच लायकी नाही असे राजकारणी देशाच्या उच्च पदावर असण्याची.
मनमोहन सिंह चांगले हुशार होते पण कॉंग्रेस चे बंदिस्त होते कोणता पण निर्णय घेण्या आधी सोनिया चा permission घ्यावा लावायचा असे वाटायचे की पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग नाही तर सोनिया आहे असो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@@jpatil-r7vतुझा जन्म कधीचा आहे तुझ्या आई बापाला विचार मंग कमेंट्स कर
@@jpatil-r7vआबे गुजरात्या तुम्हाला गुजरातचे आसुन गांधी पटेल नाही कळले मनमोहनसिंग काय केळ कळणार
@@somnathpawar3832मनमोहन सिंग हुशार ,बुद्धिमान होते यात वादच नाही ,परंतु सोनिया गांधी यांनी त्यांना कटपुतली सारखे वागवले.
@@B-xe7cjजसे आत्ता नरेंद्र मोदी ला rss (ब्राम्हण ) काठपुतळी सारखे वागवत आहेत
*'माना कि तेरी दीद के क़ाबिल नहीं हूँ मैं तू मेरा शौक़ देख मेरा इंतिज़ार देख'* ❤️ डॉ. मनमोहन सिंग 😔🙏
डॉ. मनमोहन सिंग दूरदर्शी नेते होते ज्यांनी प्रामाणिकतेने आणि बुद्धिमत्तेने भारताला आर्थिक परिवर्तनाच्या दिशेने मार्गदर्शन केले. एक राजकारणी आणि सुधारक म्हणून त्यांचे योगदान सदैव लक्षात ठेवले जाईल... इतिहास त्यांच्याबद्दल नेहमी दयाळू राहील, ओम शांती ओम शांती 🙏🙏
GST लावून लावून आताच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन ने देश भिकाला लावला आहे ...
Ani itkya changlya mansala badnam karayla accidental Prime minister movie anla....khup vait lok ahet
Bhikela laglela desh 5th largest economy of the world hot nahi
@@Shra.DGDP लोकसंघेनुसर वाढतच जाणार आहे pn दरडोई उत्पन्न रसातळाला घातले मोडी आणि निर्मळ काकूने.भक्तांनो तुम्हाला नाय कळायचं हे जाऊद्या...😅
@swapnillandge3578 tumhala khup kalta mag tumhi bana ki PM ani sambhala desh. 🐅 chi 🐈 kashi hote te pahila saglyani
@@Shra.D😂 per capita income bagh
खरा देशसेवक गमावला..आदर्श पंतप्रधान म्हणून त्यांची देश सतत आठवण करीत राहील. आज देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची खरी गरज होती. 🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
21 व्या शतकात भारताच्या स्थित्यंतराचे शिल्पकार म्हणून मनमोहन सिंग यांचे राष्ट्र सदैव ऋणी राहील.
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
15 लाख देणार म्हणून शेखी मिरवणाऱ्यांनी 125 कोटी पैकी 80 कोटी जनता राशन वर जगायच्या लायकीत आणुन ठेवलीये. सर जी खरंच इतिहास तुमच्या प्रति दयाळूच राहिल 😢🙏.. आज भारताने खरा कोहिनुर गमावला.. काचे च्या तुकाड्या पायी
Ekdam barobar bola
"डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक आदर्श नेते आणि दूरदृष्टी असलेला अर्थतज्ज्ञ गमावला आहे. त्यांचे योगदान भारताच्या प्रगतीसाठी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली."
ओरीजीनल डिग्री व आजचा भारत सुखी सम्रुध्दी ज्यांच्यामुळे आहे ,सर्व काही ते फक्त डाॅक्टर साहेबांमुळेच❤
भावपुर्ण श्रध्दांजलि❤❤❤❤❤
ओम शांती:शांती:शांती
देशाचा एक मौल्यवान हिरा, काळाच्या पडद्याआड गेला ! डॉ.मनमोहन सिंह हे एक, दूरदृष्टी असलेले, उच्च शिक्षीत.. आणि, जगविख्यात अर्थतज्ञ होते ! त्यांच्या जाण्याने..आपल्या देशाचे , अपरिमित नुकसान झाले आहे ! ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो 🙏🇮🇳🇮🇳
आज देश अशा टप्प्यावर आहे जिथे अर्थशास्त्राची दूरदृष्टी, शिक्षणाने समृद्ध आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित अभ्यासू विद्वान नेत्याची गरज आहे.
आता देवाला साकड घालायची वेळ आलीय, देशाच्या या कठीण काळात देवांने देशाला असा नेता प्रदान करावा आणि सर्व जनतेचे रक्षण करावे ही भगवान सितारामजींना प्रार्थना आहे.
एक त्यावेळचे पंतप्रधान होते जे देशाच्या अर्थव्यवस्था केव्हा कारभाराकडे लक्ष देत होते आणि एक आत्ताचे पंतप्रधान आहेत जे फक्त सर्व राज्यातील निवडणुकांकडे लक्ष देतात😮😢
मनमोहनसिंग म्हणजे एक महान अर्थतज्ञ आणि सभ्य गृहस्थ होते ❤
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अतिशय कर्तबगार पंतप्रधान देशाला लाभले होते. देशाची अर्थ व्यवस्था त्यांनी excellent पणे सांभाळी. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹🌹🙏🏻🙏🏻
या महान नेत्याला आदर देण्यात आजची पिढी कमी पडली आहे, ॐ शांति
🙏💐🥺
खरंच क्षितिज हुडकण्यासाठी देशातील लोकांनी त्यात मी पण खुप चुक केली जे हातात होतं ते चिखलात फेकलं 🙏
*'History will be kinder to me than the media.'* 🫡
*'Life is Never Free of Contradictions.'* ❤️
ओम शांती डॉ. मनमोहन सिंग जी आणि अशा प्रकारे 2024 संपले 😔🙏
माजी पंतप्रधान आणि सवोर्त्तम अशे अर्थमंत्री डॉ मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💔
दुसरा कोहीनूर हिरा आपण हरवून बसलो. भावपूर्ण श्रद्धांजली.
Dr. Manmohan Singh was a visionary leader who steered India through economic transformation with integrity and intellect. His legacy as a statesman and reformer will forever be remembered,,, history will always be kinder to him" ओम शांती ओम शांती 🙏🙏
एक महान पंतपधान गमावला आहे भारताने💐🙏🇮🇳💸
मनमोहनसिंग यांचे काळात रुपयाचा विनिमय दर साधारणतः 64 ₹ होता आजचा विनिमय दर साधारणतः 81₹ आहे यातच सर्व आले..sing is king
The Great Economist... The Great PM of all time.... Thank you Sir.... 🙏🙏
देव माणूस . १९९३ झाली देश डबघाईला जात असताना अनेक निर्णय घेतले ज्यामुळे अर्थ्यवस्थेस्था आपली रुळावर आली
Pan Desh dabghayila anla koni hota ??
Modi chya Pappa na@@adv.swapnil3433
देवीदास अंlबोरे. वरळी मुंबई...डॉ.मनमोहन सिंग यांना विनम्र श्रद्धांजली.😢😢😢
आणि हे म्हणतात कॉंग्रेस ne kay केले
😂😂😂 congress ne terrorists na posala
Ha na
नि:स्वार्थी माणसं...फक्त अणि फक्त देशासाठी झटणारी अशी व्यक्ती गमावली...🙏🙏🙏
भारतरत्न मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रध्दांजली
दिवाळखोरीत रुतत चाललेल अर्थव्यवस्थेच चाक प्रगतीच्या पथावर अग्रेसर करणारा महान अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देशाचे माजी पंतप्रधान (अर्थतज्ञ) श्री मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐🙏🏻He was indeed a great leader who had raised 27 crore Indians from proverty to middle class level through his visionary project Mgnrega. (world bank report) Indian economy tripled under the 10 years of his leadership (2004-2014)
*मान्यवर कांशीरामजी कालकथित त्या वेळी सामना मधे त्यांच्यावर अग्रलेख होता "एक मदारी कि मौत"....!*
*'मदारी' या शब्दाने या आधी कुणालाही श्रद्धांजली वाहिल्याचे आठवत नाही. त्या वेळी सामना किंवा शिवसेनेवर टीका झाल्याचे आठवत नाही.*
*दिलीपकुमार गेले तेव्हां नासीरूद्दीन शहा यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलेल्या मृत्यूलेखाचे कौतुक झाले होते.*
*दिलीपकुमार यांनी त्यांच्या अभिनयाचा वापर वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम करण्यासाठी केला नाही हा नसीरुद्दीन यांचा आरोप होता.*
*या दोन्ही वेळी या गोष्टी अवेळी आहेत असे कुणालाही वाटलेले नाही.*
*डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या निमित्ताने खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या त्यांच्या धोरणामुळेच आज भाजप सगळे विकत सुटला आहे, शेतकरी देशोधडीला लागलेला आहे, कामगारांचे हक्क संपले आहेत, बेरोजगारी वाढली आहे, भांडवलदार बेफाम झाले आहेत, उद्योग परदेशात गेले आहेत, गुंतवणूकदार सरकारला नाचवत आहेत. यामुळे गुंतवणूक आणि निर्गुंतवणुकीचे फायदे सामान्य माणसाला मिळेनासे झाले आहेत.*
*खनिजं बड्या धेंडांच्या हाती चालली आहेत. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम पदार्थ एका कुटुंबातल्या दोन भावांना दिले आहेत. तर सरकारी कंपन्या एकाच उद्योगपतीला दिल्या आहेत.*
*हे सर्व " गॅट " करारामुळे झालेले आहे. जर हे धोरण नसते तर संविधातल्या तरतुदी धाब्यावर बसवणे शक्य झाले नसते. संविधान १९९१ च्या आर्थिक सुधारणांच्या वेळीच खतरे मे आलेले होते.*
*हे सांगणारा एक मदारी कि मौत हा अग्रलेख संजय राऊत लिहीतील का ?*
*नसीरूद्दीन शहा मृत्यूलेख लिहील का ?*
*कि असा लेख लिहीणारा भाजपची बी टीम म्हणून चर्चाच नको म्हणतील ?*
Tumi jagruk nagrik aahat✨
whatsapp gang😂
असली विश्वगुरु तर डॉक्टर मनमोहन सिंह जी होते ज्यांच्या कड़े ग्रीस, इथोपिया, वेनेजुएला, आणि अर्जेंटीना सारखे देश अर्थव्यवस्थेची ट्यूशन घेन्यासाठी आले होते
सोन्या साठी भारत ने हिरा गमावला 😔🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Dr. Manmohan Singh यांना भावपूर्ण श्रद्धांजली, देव त्यांच्या आत्म्याला शांती व सदगती देवो हीच प्रार्थना.
Modi aani Nirmala Bai chya economic policies ni deshachi vaat lavli..
kay lavli. sang jara
माहिती घे की yt google vr sagl miltay mi pn bjp la support karto pn khr te khr ahe vat lavli nirmla n@@shubhamwadkar5691
Mhanun desh aaj 5 vya number aahe vatat
@@Shra.DGDP per capita income mdhye kiti vya number vr aahe bhau bgha jra....nust GDP GDP krun ky honar..... GDP vadhli mhnaje lok shreemant zali as nahi hot.....
@@shubhamwadkar5691see the performance of rupees compared to dollar. see the taxes and the services you get in return. See the religious agenda carried out by government.
भारताचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांना विनम्र श्रद्धांजली
देशाचे खरे अर्थमंत्री. आताचे कोण आहेत तेच समजत नाही
विनम्र श्रद्धांजली 😢
देशातील सर्व सामान्य जनतेस न्याय देऊन देशाची मजबूत अर्थ व्यवस्था व आर्थिक भरभराट करण्याच्या कॉंग्रेस विचार धारेस अनुकूल धाडसी व अडचणींवर मात करणारे योग्य निर्णय घेतले.आजची मजबूत अर्थ व्यवस्था हे त्यांचे मोठेच योगदान आहे. त्यांच्या कार्याला सलाम.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐
डॉ मनमोहन सिंग खुप हुशार व्यक्तिमत्व. धन्यवाद बोल भिडू ❤
केंद्रीय किंवा राज्य खात्यांचे मंत्री हे सुशिक्षित कां असावे याचा बोध होतो
धर्म , मंदिर , देव जात यांचं महत्त्व स्व फायद्यासाठी वापर करणारे आज केंद्र आणि राज्यात कामं करत आहेत हेंच मोठी शोकांतिका आहे
हजारो जावाबो से अच्छा है मेरी खामोसि .न जाणे कितने सवा लो की मैने अब्रू रखी हे वाक्य आठवणीत राहतील
सर्व भारतीयांची चूक 2014 ला झाली....
असा कोहिनूर हिरा आज गमावून बसलो🙏
भावपूर्ण श्रध्दांजली सिंग साहेब💐
भावपूर्ण श्रद्धांजली मनमोहन सिंग जी
Dr. मनमोहनसिंग ह्यांच्या देशा साठी केलेल्या अद्वितीय मेहनती ला नमन
असे पंत्रधान होणे नाही.
आपण एक हिरा गमवला
त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा
आमच्या वेळी सोशल मीडिया नसल्याने डॉ. मनमोहन सिंह यांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांच्या बद्दल चुकीची माहिती मिळाली.
माणूस गेल्यावर किंमत कळते...
भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब ग्रेट legend
Bhavpurn Shraddhanjali....💐💐💐🙏🙏🙏🌺🌺🌺
असा माणूस पुन्हा होणे नाही 😢
काँग्रेस मध्ये असलेल्या शेवटच्या चांगल्या माणसांपैकी एक. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
❤❤❤🎉🎉
असा पंतप्रधान नंतर होणार नाही मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🎉🎉
most educated pm of india 🇮🇳 👌 😴 🙌 ❤️ ♥️
honorable 🎖 🎖 🎖 🎖 🎖 🎖
pm Dr manmohan singh
भारतीय जनता आपल्या कर्माची फळं भोगणार...
काँग्रेस चे ही आभार ज्यांनी अश्या गुणी, सुशिक्षित, चाणक्य आणि दूर दर्षी नेत्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली
पण आताच्या पी एम ना कुठे दिसले त्यांचे गुण? सदैव बदनामीच केली.
Ho ka
Niti Aayogache Adhyakhya , RBI Governor, Finance minister , Topest Economicst In the World , And last but not the list Indias Priminister . Asa Manus punha hone nahi . Bhavpurn Shradhanjali MANMOHAN ji .💐💐💐
मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली😢
अरे जमिनीच्या आत ५००० वर्षांपूर्वी कशा खाली काय हे बघण्यापेक्षा? ५० वर्ष पुढचा इकोनॉमिक रोडमॅप बनवा मोदी चोख्यांनो
भावपुर्ण श्रद्धांजली
मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धा जंली🙏🙏🙏🌹🌹 🌹
खूप छान मांडणी आहे व्हेरी व्हेरी थँक्यू
Shikshit hote 3 degree hote tyancha kade ❤❤❤❤❤
Manmohan singh yani notabandi Ani GST la virodh kela hota😢😢😢...we were to young to understand this and rather trusted on Modi
👌
सेक्युलर भारत देशात प्रधानमंत्री सिख आणि राष्ट्रपती मुस्लिम, काय काळ होता तो.💪🇮🇳
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब जी.💐🙏
Mag aata kai kal badalala ka swatachya hakka chya gosti parat milavlyavar
विनम्र अभिवादन 🙏
Bhavpurna Shraddhanjali 💐🙏🕯️
You have done good investigation .well done bro.
Very interesting.
मानवंदना🙏🏻💐
The only non PM India had who was not a politician. Simple and Honest 🙏
Credit to PM Narasimha Rao who showed the guts to back Manmohan Singh’s policy.
माननीय वंदनीय DR Manmohan Singh ji yanna Manapasun Bhavpurna Shraddhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रध्दांजली💐💐
ओम शांती 🙏
🙏
❤❤❤
RIP Sir..❤❤
He is a great economist and definitely he is fully responsible for today's india economy situation
History will respect you... Always and forever ❤
Although i dont support congress. I respect this man
विनम्र अभिवादन.
Great Indian ❤
Great PM Manmohan Singh♥️
😢😢😢