तुकोबारायांचा कीर्तनात शिवाजी महाराजांना पकडायला आलेले मुघल , आणि तुकोबांचा चमत्कार हा इतिहास म्हणून सांगणारे भरपूर व्हिडिओ आले आहेत , कृपया या घटनेची माहिती देणारे काही पुरावे आहेत का याची माहिती द्यावी 🙏🏻 जय शिवराय
संभाजी महाराज कसे व का पकडले गेले, कुणी गद्दारी केली तो इतिहास पण सांगण्याचा प्रयत्न केला तर खुप उपकार हाेतील, कारण माझ्या राजाचा इतका भयानक खुन मला आजपण सतावताेय. जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
लाखो हिंदूंनी हेच अनुभवले आहे पूर्वी. इतिहासात शाळेत शिकवले जात नाही म्हणून लोकांना माहीत नाही. त्यांच्या किताब मधे असे काही लिहिले आहे की यांची मानसिकता यांच्याकडून अशा गोष्टी करून घेते.
Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.
आदरणीय भोसले सरांना त्यांच्या या इतिहास निष्ठे बद्दल अनेकानेक धन्यवाद! आपले सर्वच व्हिडिओज पुराव्यानिशी परिपूर्ण असतात. आपण कधीही भावनिक होऊन किंवा वाऱ्यावरचे बोलत नाही. नेहमी पुरावे तपासून त्यांचे विश्लेषण करून मगच बोलता. कुठलाही जातीपातीचा भेद ठेवत नाही. माझ्या मते उत्तम इतिहास अभ्यासकाची सर्वच लक्षणे आपल्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतात. माझा आपल्याला असा एक विनम्रपणे सल्ला आहे की आपण या यूट्यूब मधील सर्व विषय एकत्र करून पुस्तक निर्मिती करावी. कारण सध्याच्या काळात सत्य सांगण्यासाठी हे फार आवश्यक झाले आहे . सर्वजण यूट्यूब बघतील असे नाही . पुस्तक हे यूट्यूब पेक्षा चिरंतन काळ राहणारे असल्याने असंख्य लोकांना भविष्यात अनेक वर्षांनी सुद्धा आपल्या इतिहासाचे ज्ञान घेता येईल. या उत्तम कामगिरी बद्दल धन्यवाद
अप्रतिम. बाजीप्रभू हे युद्धात होते युद्ध गजापुर ला झाले. हे नक्की झाले. महाराजांनी तलवारीचा पहिल्या पानाचा मान बांदल ना दिला. अगदी योग्य. आवडल. समाईक केल.
मुळ पुरावा बाजी प्रभूंच्या मुलाचे पत्र.... छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जातीवादाने पहाणे नको.... महाराज संपूर्ण हिंदूंचे दैवत आहेत.... त्यांना मानणारा वर्ग खुप मोठा होता पण जातीद्वेषाने शेवटी लोकांनी त्यांना माणण्याचे सोडून दिले.... अशी कामं करु नका... राजकारणी होऊ नका शिवप्रेमी व्हा... जय शिवराय 🙏🚩
तेवढ, शिव प्रभुना, कुठल्या लोकांनी आपल्याच राज्यात कसा विरोध करून त्रास दिला हे सांगा की, राजे शंभू यांना कोणी कसे पकडून दिल ते बघा जमतंय का सांगायला. मी आपली पाठ थोपटून सत्कार करून दण्डवत घालीन.
Sir, पावन खिंडीचची लढाई has always been a vexing part of history with different variations. Kavindra Parmanand Govind Nevaskar in his Shivbharat, is largely silent on this battle. Dr. Jadunath Sarkar dismisses this battle in its entirety. People largely believe the place of battle as Ghodkind as some people from Belgaum have built a well maintained memorial to Baji and Fulaji at Ghodkhind. Only Shri Ninad Bedekar has given a version that the battle took place at the foot of Vishalgadh where Baji Prabhu and his brother Fulaji fell in battle against the forces of Siddhi Masoud. It is indeed an eye opener and commendable that you have brought to light the letter of Baji's son, which is a new dimension! Where did this battle actually happen? Who is to tell? Its almost 364 years. The fact does remain that Baji and Fulaji Prabhu did lay down their lives so that they could buy some time till Maharaj reached safely to the top of Vishalgadh. Both Baji and Fulaji were Maratha / CKP Tigers, about which there should not be any doubt, whatsoever. It was amongst the greatest last stands in history! Many congratulations to you Sir, for narrating Maratha history, in this day and age, with irrefutable proofs, as always! Keep bringing out many more videos onMaratha history. I am addicted to such informative stuff!
मरहाठा म्हणजे काय सांगा सर आणि मराठे मराठा कसे झाले sanga sr शिवकालीन काळात.म्हणजे मराठे म्हणजे एक सामुदायिक की मराठी मावळा लढणारा योद्धा म्हणजे मराठा हा प्रश्न मला संभ्रम निर्माण करतो
सर सादर प्रणाम , आपण सांगितलेली माहिती योग्य वाटली. आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाची सांप्रत काळात खूपच गरज आहे. नवीन पिढीतील युवा इतिहासकारांना एक सतत सत्याचा शोध घेणाऱ्या योग्य गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. आपले व्हिडिओ अप्रतिम असतात. माँ तुळजाभवानी आपणास पूर्ण कृपा करोत .
सर या युद्धात विर गतीला फक्त बाजी प्रभूच प्राप्त झाले का?तीनशे मावळ्या पैकी किती मावळे विरगतीला प्राप्त झाले,त्यांच्या नावांचा इतिहासात कुठे उल्लेख आहे?
बाजीप्रभू आणि पावनखिंडाच्या इतिहासाची गाठच मारतो हीच कायम ठेवून कारण यात बरीच सविस्तर माहिती आहे बरच विश्लेषण करूनच काढलेली माहिती आहे व ती खरी वाटतेय भोसले सर आम्ही तुमच्या विश्लेषणाची व्हिडिओ येण्याची याचसाठी प्रतीक्षा पाहत असतो हमेशा
खूप सविस्तर आणि चांगली माहिती. वीर शिवा जी काशीद पन्हाळ्यावरून सिद्दी जोहरच्या छावणीत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दाखल झाले होते. त्यांच्यात काय बोलणी झाली? त्यांनी कोणी कसे आणि किती वेळाने ओळखले? त्यांच्या बरोबर (वीर शिवा जी काशीद) किती सैन्य होते? त्या सैन्याचे पुढे काय झाले? वीर शिवा जी काशीद यांना कसे मारले? त्यांनी काही प्रतिकार केला होता का? याबाबत काही माहिती, पुरावे उपलब्ध आहेत का? असतील तर त्यासंबंधी चित्र स्पष्ट करावे. धन्यवाद
Sir, why don't you people drag those criminals who created this narrative and expose them to public and force them to tender apologies? May be they are supported by.... Who are bent upon debasing great person.
जय शिवराय सर,आपले मानवे तेवढे आभार, तुमच्या मुखातुन ईतिहास ऐकतांना, साक्षात इतिहास हा मनाला लागुन जातो,आई जगदंबा तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिर्घायु लाभो हिच ईश्वर चरनी प्रार्थना,जय शिवराय
🙏 आपला अभ्यास इतिहास प्रेमींना अतिशय उपयुक्त आहे.धन्यवाद!
सर , खूप सुंदर माहिती सांगितली आहे . शंकेला जागा उरली नाही .
धन्यवाद , सर .🙏🙏
खूप सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती, अप्रतिम 🙏🙏🚩🚩जय शिवराय
रामकृष्ण हरी🙏 अतिशय सुंदर.
तुकोबारायांचा कीर्तनात शिवाजी महाराजांना पकडायला आलेले मुघल , आणि तुकोबांचा चमत्कार हा इतिहास म्हणून सांगणारे भरपूर व्हिडिओ आले आहेत , कृपया या घटनेची माहिती देणारे काही पुरावे आहेत का याची माहिती द्यावी 🙏🏻
जय शिवराय
नक्कीच सांगेन
हे ठिकाण पुणे लोहगाव आहे तेथे जाऊन माहिती घेऊ शकता
तुमच्या सारखे इतिहासकार तुम्हीच!✨. काय तो अभ्यास. तुम्हाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे 🔥
सर एक नंबर सुंदर अभ्यासपूर्वक माहिती,धन्यवाद
संभाजी महाराज कसे व का पकडले गेले, कुणी गद्दारी केली तो इतिहास पण सांगण्याचा प्रयत्न केला तर खुप उपकार हाेतील, कारण माझ्या राजाचा इतका भयानक खुन मला आजपण सतावताेय. जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
बरोबर दादा
लाखो हिंदूंनी हेच अनुभवले आहे पूर्वी. इतिहासात शाळेत शिकवले जात नाही म्हणून लोकांना माहीत नाही. त्यांच्या किताब मधे असे काही लिहिले आहे की यांची मानसिकता यांच्याकडून अशा गोष्टी करून घेते.
मदुराई सलतन मधे H मुलांना भाल्यावर झेलले जात होते. रझाकार पण असेच करत होते
Bhosale sir yawar ek savistar abhyaspurn video takava
Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.
खूप छान👍🙏🙏
आदरणीय भोसले सरांना त्यांच्या या इतिहास निष्ठे बद्दल अनेकानेक धन्यवाद!
आपले सर्वच व्हिडिओज पुराव्यानिशी परिपूर्ण असतात. आपण कधीही भावनिक होऊन किंवा वाऱ्यावरचे बोलत नाही. नेहमी पुरावे तपासून त्यांचे विश्लेषण करून मगच बोलता. कुठलाही जातीपातीचा भेद ठेवत नाही. माझ्या मते उत्तम इतिहास अभ्यासकाची सर्वच लक्षणे आपल्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतात. माझा आपल्याला असा एक विनम्रपणे सल्ला आहे की आपण या यूट्यूब मधील सर्व विषय एकत्र करून पुस्तक निर्मिती करावी. कारण सध्याच्या काळात सत्य सांगण्यासाठी हे फार आवश्यक झाले आहे . सर्वजण यूट्यूब बघतील असे नाही . पुस्तक हे यूट्यूब पेक्षा चिरंतन काळ राहणारे असल्याने असंख्य लोकांना भविष्यात अनेक वर्षांनी सुद्धा आपल्या इतिहासाचे ज्ञान घेता येईल. या उत्तम कामगिरी बद्दल धन्यवाद
पुस्तकाचे काम चालू आहे. येईल लवकरच.
@@MaratheShahiPravinBhosale आपले खूप आभार प्रवीण सर.. पुस्तकाची नक्कीच आतुरतेने वाट पाहत आहोत..
तुमच्या मेहनतीला सलाम
भोसले सर आपण अतिशय कष्टाने अभ्यासपूर्वक सदरचे प्रकरण हाताळले आहे, आपल्या कार्याला त्रिवार सलाम
अप्रतिम.
बाजीप्रभू हे युद्धात होते युद्ध गजापुर ला झाले.
हे नक्की झाले.
महाराजांनी तलवारीचा पहिल्या पानाचा मान बांदल ना दिला. अगदी योग्य.
आवडल.
समाईक केल.
सर, खूप खूप धन्यवाद व अभिनंदन.
अप्रतिम...👍👍👍👍
Sir salute for you
Thank you so much for such clarity and unbiased research.
🎉 नेहमीप्रमाणे अप्रतिम 🎉
सर छान माहिती दिली 🙏🚩🙏
Very nicely elaborate
महत्वाचा पुरावा बाजीप्रभूच्या मूलाचे पत्र हे आहे.धन्यवाद गुरुजी.
javudya....मित्रानो....आपले राजे खूप मोठे होते...त्यांना बरेच जणांची मदत झाली.....अशा गोष्टी बाजूला ठेवून आपण सगळे एकत्र एवूया.....
आता आले का ठिकाणावर
Tumche abhar manayla shabda nahit, khup chhan
छान विश्लेषण.
जय शिवराय 🙏🏻🚩. आपल्यामुळे इतिहास अभ्यासाला प्रेरणा मिळते 🙏🏻🙏🏻🚩🚩
बाजीप्रभू यांच्या पुत्राने सांगितले ते खरे असावे असे वाटते 🌹जय शिवराय🙏🚩🚩
भोसले सर खूप दिवसांपासून या व्हीडिओ ची वाट पाहत होतो
उत्कृष्ठ व्हिडिओ.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
मुळ पुरावा बाजी प्रभूंच्या मुलाचे पत्र.... छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जातीवादाने पहाणे नको.... महाराज संपूर्ण हिंदूंचे दैवत आहेत.... त्यांना मानणारा वर्ग खुप मोठा होता पण जातीद्वेषाने शेवटी लोकांनी त्यांना माणण्याचे सोडून दिले.... अशी कामं करु नका... राजकारणी होऊ नका शिवप्रेमी व्हा...
जय शिवराय 🙏🚩
गजापूर ची लढाई सत्य वाटते। सभासद थोडक्यात वर्णन देतो।
सुंदर माहिती
अप्रतिम भक्कम पुरण्यासह सादरीकरण
thank you
very deep history explain thanks
भोसले सरांना सादर चरणस्पर्श
तेवढ, शिव प्रभुना, कुठल्या लोकांनी आपल्याच राज्यात कसा विरोध करून त्रास दिला हे सांगा की, राजे शंभू यांना कोणी कसे पकडून दिल ते बघा जमतंय का सांगायला. मी आपली पाठ थोपटून सत्कार करून दण्डवत घालीन.
ते तर पुराव्यानिशी सांगणार आहे तेव्हा कळेल
डोके चक्रावून टाकणारी पुरावे आहेत..... अतिशय उत्तम विश्लेषण केलेत सर.....
छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती 🙏🚩
कृपया तूमची पण एक सुधारीत आवृत्ती महारांच्या जिवनावर प्रकाशित करा. 🙏🙏🙏🙏
Sir छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगा ना त्यांना 40 दिवस औंरगजेब ने कसे मारले ते काय काय माझ्या राजा न अपमान सहन केला या बद्दल व्हिडिओ बनवा ना
निनाद बेडेकर सरांनी खूप आधी हेच सांगितले आहे
Sir, पावन खिंडीचची लढाई has always been a vexing part of history with different variations. Kavindra Parmanand Govind Nevaskar in his Shivbharat, is largely silent on this battle. Dr. Jadunath Sarkar dismisses this battle in its entirety. People largely believe the place of battle as Ghodkind as some people from Belgaum have built a well maintained memorial to Baji and Fulaji at Ghodkhind.
Only Shri Ninad Bedekar has given a version that the battle took place at the foot of Vishalgadh where Baji Prabhu and his brother Fulaji fell in battle against the forces of Siddhi Masoud.
It is indeed an eye opener and commendable that you have brought to light the letter of Baji's son, which is a new dimension!
Where did this battle actually happen? Who is to tell? Its almost 364 years. The fact does remain that Baji and Fulaji Prabhu did lay down their lives so that they could buy some time till Maharaj reached safely to the top of Vishalgadh. Both Baji and Fulaji were Maratha / CKP Tigers, about which there should not be any doubt, whatsoever. It was amongst the greatest last stands in history!
Many congratulations to you Sir, for narrating Maratha history, in this day and age, with irrefutable proofs, as always! Keep bringing out many more videos onMaratha history. I am addicted to such informative stuff!
Chh. Sambhaji maharaj height,weight and personality video plz
Tq
नमस्कार सर, आपण मुद्देसूद पुरावे मांडले पावण खिंड युद्ध संग्राम, धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
बेडेकरांनी सगळे पूरावे वाचले नाहीत बहुदा..
🚩🚩
खूप दिवसाचा या विषयी डोक्यात गोंधळ होता तो आपण सर्व पुराव्याणीशी दूर केला. धन्यवाद 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्ाभिषेक किती झाले .आणि कोणी कोणी केले .
Bajji Prabhu ladlech nahit.ase pan bahkar karni lehun thvale ahe.
👌👏🙏🙏🙏💐
खूप खूप धन्यवाद सर🙏 हा विषय इतक्या सहजतेने पुराव्यानिशी सादर केल्याबद्दल.
❤❤❤
Sir Tumhi channel barobarach 1 book pan tayar Kara khup mothe karya hoil majha ya request cha nakki vichar kara
Please bring your no book 📚 to educate society ❤
You are bazigar
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मरहाठा म्हणजे काय सांगा सर आणि मराठे मराठा कसे झाले sanga sr शिवकालीन काळात.म्हणजे मराठे म्हणजे एक सामुदायिक की मराठी मावळा लढणारा योद्धा म्हणजे मराठा हा प्रश्न मला संभ्रम निर्माण करतो
सर सादर प्रणाम , आपण सांगितलेली माहिती योग्य वाटली. आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाची सांप्रत काळात खूपच गरज आहे. नवीन पिढीतील युवा इतिहासकारांना एक सतत सत्याचा शोध घेणाऱ्या योग्य गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. आपले व्हिडिओ अप्रतिम असतात. माँ तुळजाभवानी आपणास पूर्ण कृपा करोत .
Sir chatrapati sambhajirajencha history var suddha video banava
Apli Devi Bokadevi 🙏🙏
भोसले सर. मी पाहीलेला हा सर्वोत्तम भाग होता. परखड, निष्पक्ष, अभ्यासपूर्ण. जय शिवराय.
सर या युद्धात विर गतीला फक्त बाजी प्रभूच प्राप्त झाले का?तीनशे मावळ्या पैकी किती मावळे विरगतीला प्राप्त झाले,त्यांच्या नावांचा इतिहासात कुठे उल्लेख आहे?
त्या लढाईवर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
सर लाल महाल प्रसंगांमध्ये शाइस्ताखान नेमका तो महालाध्ये कोणत्या ठिकाणी होता ?? यावर माहिती मिळेल का ?
अवघड आहे
स्वर्गीय श्री निनाद जी बेडेकर यांनी सुद्धा घोडखिंड वैगरे काही नाही असा ठाम पणे त्यांच्या एका व्याख्यानामध्ये सांगितले आहे .
आता समजले का पुराव्यानिशी?
बांदल तकरीर कोणी लिहिली आहे ?
Hinduno Jati jatit batu naka.Babasahebani ,mahatma fuleni sadaiv yacha virodh Kela.Aapan ek rahu.tarach safe rahu.🙏🙏🙏
बाजीप्रभू आणि पावनखिंडाच्या इतिहासाची गाठच मारतो हीच कायम ठेवून कारण यात बरीच सविस्तर माहिती आहे बरच विश्लेषण करूनच काढलेली माहिती आहे व ती खरी वाटतेय भोसले सर आम्ही तुमच्या विश्लेषणाची व्हिडिओ येण्याची याचसाठी प्रतीक्षा पाहत असतो हमेशा
✨️
Hon . Sir, I alway see ur vedio,
All are with major proofs, which
shows truth history. Thanks,
Very great full .🎉🎉🎉
सगळा इतिहास ची खिचडी करून ठेवलीय या काही बकवास इतिहासकारांनी
मदारी मेहतर सविस्तर माहिती
Pahile mala vatat hote kaka Abhys krta
After waching videos tumchi Ideology samjli..!
बाजी गजपुरी धरतीर्थी पडले असे पुराव्यावरून वाटते.
गजापूरच्या परिसरातील खिंडीत.
Shivbharat okay
तुम्हाला अर्थच कळला नाही.
ज्या जातीने इतिहास लिहाला त्यांनी स्वतःचा उल्लेख शुर केला व त्यासाठी त्यांनी अनेक दंत कथा रचल्या!
बाजी प्रभू क्षत्रिय कायस्थ होते
Pravinji Bhosale tumhi kay nishkarsha kadhala aahe mag?
व्हिडिओत स्पष्टपणे सांगितले आहे. पुन्हा एकदा पहा
दमाजी थोरात हे मराठा होते की धनगर होते ?
समकालीन बांदल तकरीर मधील मजकूर असा असन्या मागचे कारण काय???
रायाजींच्या नातवंडांच्या काळातील असल्याने मजकूरात गफलत झाली असावी.
@MaratheShahiPravinBhosale 👍🏻👍🏻
खूप सविस्तर आणि चांगली माहिती. वीर शिवा जी काशीद पन्हाळ्यावरून सिद्दी जोहरच्या छावणीत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दाखल झाले होते. त्यांच्यात काय बोलणी झाली? त्यांनी कोणी कसे आणि किती वेळाने ओळखले? त्यांच्या बरोबर (वीर शिवा जी काशीद) किती सैन्य होते? त्या सैन्याचे पुढे काय झाले? वीर शिवा जी काशीद यांना कसे मारले? त्यांनी काही प्रतिकार केला होता का? याबाबत काही माहिती, पुरावे उपलब्ध आहेत का? असतील तर त्यासंबंधी चित्र स्पष्ट करावे. धन्यवाद
@@MaratheShahiPravinBhosale hope you have read entire Bandal Takrir refencing this event.
खोटे प्रचार करत आहेत फुकटचे माध्यम आहे म्हणून काही बोलणार का
Kay khare kay khote parmeshavarala mahit Itihas lihnare tech lok hote
Sir, why don't you people drag those criminals who created this narrative and expose them to public and force them to tender apologies? May be they are supported by.... Who are bent upon debasing great person.
Har Har mahadev