फक्त राज साहेब तुमच्यामुळे आज दहीहंडी सण चालू आहे प्रथम अविनाशदादा जाधव तुझे सुद्धा अभिनंदन तू कोर्टाच्या विरोधात जाऊन फक्त एकमेव तूच होतास जो दहीहंडी सण टिकवला आत्ता फक्त एकच अपेक्षा 2024 आमदार
Saheb ha dahihandi sun jar apla Maharastra madhe khup aandandmay vatavrnat hot aahe tumhi je Aaj bollat te khare aahe tumchya mulech ha aapla sun Aaj tikun aahe ❤❤❤🚩🚩
आपले सन्माननीय राजसाहेब, ज्यांच्यामुळे या दहीहंडी उत्सवात खंड पडला नाही अखंड राहिला हा मराठी माणसांचा सण.. हृदयस्थ धन्यवाद आपले साहेब...🙏❤️🚩 मा.अविनाशदादा जाधव, मा.रविंद्रदादा मोरे आणि ठाणेतील सर्व टीम, जबरदस्त दहीहंडी उत्सव 👌👌👌👌👌🚩🚩🚩जय मनसे 🚩🚩🚩
आज राज साहेब ठाकरे यांच्या मुळेच महाराष्ट्रात सत्ताधारी लोकांना चाप लागला आहे. म्हणूनच आज जनतेला राज ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायची गरज आहे.
खरच या माणसा बद्दल जेवड कौतुक कराचं तेवड कमी आहे असा माणूस जो हिंदू संस्कृतीटिकावतो वाचवतो म्हणजे समोरच्या व्यक्तिच्या मनात काय चलल आहे हे ओळखतांयेत आता बागीतल तर गोविंदापथकांनी सांगितल की आम्ही थर लावतो तुमी बघून जावा साहेब थांबले खरच देव याना खूप आयुष देओ आणि साहेब असेच पाटी मागे. आपल्या उभे राहो …… love you so much raj saheb ❤❤❤❤❤❤❤❤ 3:09
साहेब तुम्ही भर सभेत मराठा आरक्षण वर कधी बोलणार..... आम्ही मराठे आहोत वाट पाहतोय...नाहीतर भल्या भल्यांची वाट लावतोय हे लक्षात असुद्या..... फक्त एक मराठा उपोषणास बसला आणि सगळं सरकार negotiation करायला आलं पण पठ्या हलला नाही.... मग विचार करा पूर्ण मराठे बसल्यावर काय होईल.
साहेब जावून भेटुन आले त्यांच्या पाठी उभे रहा ताठ साहेबांकडून अपेक्षा करा योग्य आहे पण मतदान त्यांना कधी करणार... येवढ्या वर्ष सत्ता भोगणारे काय करत बसले त्यांना घरी बसवा सर्व सुरळीपणे होईल महाराष्ट्र
@@sunilk4913 मराठा म्हणतोय मी रे राजा हिंदू मध्ये अठरा पगड जाती आहेत... मग या न आमच्या सोबत बसा उपोषणाला... मी कुठं काय म्हणतोय... सगळेच येऊन गेले कोणीच सोबत आहोत असं रोख ठोक बोलत नाही.... सगळे आपली पोळी भाजून घेतात...
"मराठी" आणि "महाराष्ट्र" यासाठीच मनसेचा जन्म झाला. आपली संस्कृती जपणारे नुसते जपणारे नाही तर पुर्ण अभ्यास असलेले नेतृत्व - हिंदुजननायक राजसाहेब.
फक्त राज साहेब तुमच्यामुळे आज दहीहंडी सण चालू आहे प्रथम अविनाशदादा जाधव तुझे सुद्धा अभिनंदन तू कोर्टाच्या विरोधात जाऊन फक्त एकमेव तूच होतास जो दहीहंडी सण टिकवला आत्ता फक्त एकच अपेक्षा 2024 आमदार
हा भावांनो या वेळी राज साहेब हवेतच ... सत्ते मधे
100% अविनाश दादा त्या सुलतानाच्या औलादीच्या नाकावर टिच्चून निवडुन येणार
ओन्ली अविनाश दादा जाधव, फिक्स आमदार.२०२४
सेनेतले khare सैनिक = मनसे
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏🙏
माझं मतदान मरेपर्यंत तुम्हाला राहील राजसाहेब ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩👍👍👍
राज साहेब यांच्या पुढे,सर्व नेते फिके आहेत.❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
महाराष्ट्राचं एकमेव ध्येयवेड नेतृत्व माननीय श्री राजसाहेब ठाकरे ❤ जय मनसे 🚩🚩अब की बार फक्त राज सरकार .......... 🚩🚩
मनासारखा राजा राजासारखे मन,
मा.राजसाहेब ठाकरे......💥😍
100%👍.... राजसाहेब ❤
हो नक्कीच 100%
जय महाराष्ट्र
साहेब या सणाचे श्रेय फक्त तुमचं आहे 2016 साली हा सण बासनात गुंडाळला होता पण तुम्हीं कायदा मोडला म्हणून आज हे थरावर थर लागत आहेत
❤❤ राज साहेब ठाकरे ❤❤
जय महाराष्ट्र जय मनसे
महाराष्ट्र माझा 🙋मी महाराष्ट्राचा।। 🙏
अविनाश जाधव भावी आमदार 🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राज साहेब मला ही तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे तुमचं खूप वेड आहे मला लव्ह यू राज साहेब ❤❤❤
Saheb ha dahihandi sun jar apla Maharastra madhe khup aandandmay vatavrnat hot aahe tumhi je Aaj bollat te khare aahe tumchya mulech ha aapla sun Aaj tikun aahe ❤❤❤🚩🚩
खूप प्रेरणा मिळते तुमच्या कडून..❤ साहेब
आपले सन्माननीय राजसाहेब, ज्यांच्यामुळे या दहीहंडी उत्सवात खंड पडला नाही अखंड राहिला हा मराठी माणसांचा सण.. हृदयस्थ धन्यवाद आपले साहेब...🙏❤️🚩
मा.अविनाशदादा जाधव, मा.रविंद्रदादा मोरे आणि ठाणेतील सर्व टीम,
जबरदस्त दहीहंडी उत्सव 👌👌👌👌👌🚩🚩🚩जय मनसे 🚩🚩🚩
फक्त मनसे
❤❤ मनसे ❤❤
मनासारखं राजा राज्यासारक मन 👌🏻👌🏻
Marathi mansacha buland aavaj..❤ Raj saheb ..!
राज साहेब ❤❤
जय महाराष्ट्र राज साहेब💖
राज साहेब 🚩🚩🚩
आज राज साहेब ठाकरे यांच्या मुळेच महाराष्ट्रात सत्ताधारी लोकांना चाप लागला आहे.
म्हणूनच आज जनतेला राज ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायची गरज आहे.
Saheb tunchi kharach tumchi garaj aahe Maharashtra la❤🎉
मराठी सन हा राज साहेब याचा मुळे चालू आहे
🙌🏼🙌🏼🙌🏼🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩 साहेब
बाकी सर्व पक्षांनी दरवर्षी अशी हंडी केली, राज ठाकरेंनी आता ही सुरुवात केली आहे , आता मतां मध्ये रुपांतर नक्की होईल
कोणाला लागलं तर नाही ना ..लहान बछु कसा आहे...अस विचारून एव्हढी काळजी घेणारा नेता पहिल्यांदा बघितला
❤❤ मनसे ❤❤
Raj saheb ❤
मराठी माणूस म्हणून राज साहेब जवळचे वाटतात सणासुदीला...
मताच परिवर्तन पण होईल.
Only Raj saheb 🚩🚩
साहेब🚩
जय मनसे साहेब 🚩👌
जय महाराष्ट्र साहेब
खरच या माणसा बद्दल जेवड कौतुक कराचं तेवड कमी आहे असा माणूस जो हिंदू संस्कृतीटिकावतो वाचवतो म्हणजे समोरच्या व्यक्तिच्या मनात काय चलल आहे हे ओळखतांयेत आता बागीतल तर गोविंदापथकांनी सांगितल की आम्ही थर लावतो तुमी बघून जावा साहेब थांबले खरच देव याना खूप आयुष देओ आणि साहेब असेच पाटी मागे. आपल्या उभे राहो …… love you so much raj saheb ❤❤❤❤❤❤❤❤ 3:09
ओन्ली राज साहेब ठाकरे मना सारखा राजा
आपकी बार राज सरकार
राजसाहेब ठाकरे 🚩
❤
🥰🥰🥰👌👌👌👌
Raj saheb fakt navach kadfi ahe asech aplya marthi san tumchya ashirwadane hot raho 💯💯🙏🙏🚩🚩👍👍♥️
Jai hind 🚩
jai maharastra🚩
Jai Bajrang 🚩
Jai shree ram 🚩
😘😘😘😘
only राजसाहेब
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤
Jay manse, only Raj Saheb
Saheb tumhi aahat mhanun he san aahet❤
साहेब जशी हि दहीहंडी फुटते तशीच या आता जे सरकार आहे त्यांची हंडी फोडा .
जय मनसे
राजसाहेब ❤👍🙏
माझ्या राजा ला साथ दया
MNS madhey khande karyakarate Rajjina milale aahet ani tyaat Rajji saahebanchi bhashanachi tufaani aatashabaaji kharech Rajjinchya jiddhhila ani himmattila salaam mazal darmazal kay asatey tye Rajji saahebaankadun etar pakshachya lokani shikawe nahi nahi hmanata hmanata nahiche hoy kase hotey hey Rajji saahebani dhakhawun dilele aahe ani shewati sarashi tar karayachich aahey yekapasun suru zalele aatta anek zalele aahet hye Rajsaahebani dhakhawun dilele aahe sir best of luck and god bless you sir
फक्त मनसे राज साहेब
जय मनसे 🚩🚩🚩🔥🔥🔥
❤❤❤
Jay Manse Jay Hind Jay Maharashtra
jai manse
Only mns❤
Next CM rajsaheb....next aamdar avinash dada
देश का नेता कैsa हो.
Baap to baap h onal Raj Sahib 👍💯
Fel rajkaran
One man show ...dahihandi rakshak
महाराष्ट्राची आण बाण शान फक्त राज साहेब ठाकरे
Jay Manse❤❤❤
राजकारण्यांची पोरटोर कदी ,हंडी फोडताना पाहीलीय का? ते फक्त हेल्मेट घालून टाळ्याच वाजवायला,,
खरे manje Maharastra ka यांची गरज आहे तरच मराठी माणुस टिकेल नहीतर kadhi Maharastra चे गुजरात होइल भरोसा नहीं
only mns
एबीपी माझा चा भय्या रिपोर्टर गणेश ठाकूर काय करतोय स्टेजवर , मनसेचा महाराष्ट्र सैनिक झाला का?
Tejaswi Purush amhi nashibvan ki amhi tumchya kalat janmala aloo
साहेब तुम्ही भर सभेत मराठा आरक्षण वर कधी बोलणार..... आम्ही मराठे आहोत वाट पाहतोय...नाहीतर भल्या भल्यांची वाट लावतोय हे लक्षात असुद्या..... फक्त एक मराठा उपोषणास बसला आणि सगळं सरकार negotiation करायला आलं पण पठ्या हलला नाही.... मग विचार करा पूर्ण मराठे बसल्यावर काय होईल.
साहेबांनी आधीच सांगितल आहे आरक्षण हे जातीनुसार नसून आर्थिक निकषावर आसवे
७०वर्ष शरद पवार सत्तेत होता....वेळ भेटला तर त्याला विचार तुम्ही मराठा ७०वर्षात मराठा समाज्यासाठी काय केल ते......
बाकी लोकं हिन्दू नाहित का रे?
साहेब जावून भेटुन आले त्यांच्या पाठी उभे रहा ताठ साहेबांकडून अपेक्षा करा योग्य आहे पण मतदान त्यांना कधी करणार... येवढ्या वर्ष सत्ता भोगणारे काय करत बसले त्यांना घरी बसवा सर्व सुरळीपणे होईल महाराष्ट्र
@@sunilk4913 मराठा म्हणतोय मी रे राजा हिंदू मध्ये अठरा पगड जाती आहेत... मग या न आमच्या सोबत बसा उपोषणाला... मी कुठं काय म्हणतोय... सगळेच येऊन गेले कोणीच सोबत आहोत असं रोख ठोक बोलत नाही.... सगळे आपली पोळी भाजून घेतात...
खरं म्हणजे दहीहंडी. हा सण गुजराती लोकांचा आहे मराठी लोकं का साजरा करतात ? हे गणितच उलगडत नाही 🤔
बापाला जाऊन विचार का करतात ते आजुन कस समजत नाही तुमला यात पण गुजराती मराठी करत बसा
Choranchi toli hech MNS chi mayaboli.
राज साहेब 🚩
जय मनसे
❤
❤❤❤