बाळासाहेबांच्या या कट्टर कार्यकर्त्याची छोटा राजनने हत्या का केली | KT Thapa History | Chhota Rajan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • बाळासाहेबांच्या या कट्टर कार्यकर्त्याची छोटा राजनने हत्या का केली | KT Thapa History | chhota rajan
    एका अंडरवर्ल्ड डॉनचा हस्तक शाळेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून जातो. आता तुम्ही म्हणालं गुंडाला कार्यक्रमाला बोलावणारी ही असली कसली शाळा. तर ऐका त्या गुंडाच्या पुढाकारानंच ती शाळा उभारलेली होती. ज्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही ते लोक त्याला गुंडच समजतात. पण तो जिथं वाढला, त्यानं ज्यांच्यासाठी काम केलं, त्या गरीब लोकांसाठी तो रॉबिनहुड होता. फक्त शाळाचं नाय अगदी हॉस्पिटलपासून गरिबांच्या पोरांना नोकरी लावण्यापर्यंत त्यानं अनेक लोकोपयोगी कामं केली म्हणून त्याला लोकांनी नगरसेवक पदावर निवडून दिलं होतं. एका बाजूला त्याचा तो राजकीय प्रवास सुरूच होता पण दुसऱ्या बाजूला गुन्हेगारीच्या भूतकाळानं त्याची पाठ सोडली नव्हती. एकदा असंच कुठल्या तरी शाळेचं उदघाट्न करून माघारी येत असताना छोट्या राजनच्या गुंडानी त्याची हत्या केली अन सबंध भांडुप शहर हळहळलं. त्या डॉनचं नाव होतं के टी थापा. आजपर्यंत तुम्ही खूप कमी वेळा त्याचं नाव ऐकलं असेल पण भांडुपमध्ये के.टी.थापा. याची ओळख ठाण्यातल्या आनंद दिघेसारखी होती. किंगमेकर. आज आपण के टी थापाबद्दलच्या काही खास गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ktthapa
    #ktthapabhandup
    #ktthapa
    #ktthapafamily
    #ktthapason
    #ktthapabiography
    #ktthapahistory
    #marathilatestnews
    #marathinews
    #marathilatestnews
    #news
    #marathibatmya
    #ktथापा

КОМЕНТАРІ • 202

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 11 місяців тому +48

    कोणताही भाई आपल्या दुश्मनीचा शिवसेने बरोबर संभंध लावत नसे सगळेच मुंबईतील भाई शिवसेनेला मानत होते हे सत्य आहे मान देत होते

  • @nikhilshelar4580
    @nikhilshelar4580 11 місяців тому +53

    माझे वडील हे उत्कर्ष नगर येथील अहिल्या विद्यालयात कामाला आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की खूप उदार दीलाचे माणूस होते ते त्यांचं नेहमी त्यांच्या कडे कमा साठी जाण होयायच शाळेच्या कामासंदर्भात.त्यांनी खूप मदत केली शाळेसाठी.आणि जी आता बस सेवा सुरू आहे ६०६ आणि ६०५ ही त्यांनीच सुरू केली.आम्ही पण रामनगर लाच राहतो त्यांच्या सारखा माणूस पुन्हा होणे नाही.

  • @jagdishcheulkar9904
    @jagdishcheulkar9904 11 місяців тому +64

    के टी थापा भाई ह्यांचे व्यक्तीमत्व भारी झकास होते, भारी डेअरिंग 💪, हजारों माणसांत उठून दीसायचे लोकं त्यांच्याकडे बघतच राहायचे सफेद झब्बा लेंगा गळ्यात रुद्राक्ष माळ गोरेपान, व्यसन कसलेच नव्हते

  • @vinsailor4124
    @vinsailor4124 11 місяців тому +174

    हो हे अगदी खरे आहे. खूप चांगला आणी मदत करणारा आणी गरिबांना मदत करण्या साठी धावून जाणारा माणूस होता. आम्ही त्यांना अगदी जवळून ओळखायचो. आम्ही पण त्याच सर्वोदय नगर मध्ये राहतो.

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 11 місяців тому +11

      Are bhau Nepali tumchya area madhe Yuen bhai zala…😂😂😂😂😂 waah

    • @kalpeshteli1336
      @kalpeshteli1336 11 місяців тому +14

      भाई झाला नाही भाई होते, १९९० ची वेळ होती, तुझा जन्म झाला नसेल...

    • @marathashiledar
      @marathashiledar 11 місяців тому

      मग दाऊद ची साथ का दिली

    • @maheshsawant8194
      @maheshsawant8194 11 місяців тому

      😊

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 11 місяців тому +1

      एक सरदार जी बिल्डर त्याला घरी मारायला गेला होता. K.T थापाने त्याचा माल टेम्पोत चोरुन नेला होता.

  • @siddhusawant227
    @siddhusawant227 11 місяців тому +45

    आम्हा भांडुपकरांचा देव माणूस होऊन गेला
    आजही भाई स्मरणात आहात....

  • @Royal_5665
    @Royal_5665 11 місяців тому +12

    दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी नशीब देखील लागतं. बाळासाहेब ठाकरे यानी इतके दिवस हवा केली मुंबई मधे पण त्याना कोणी कधी अस केल नाही किंवा जेव्हा जेव्हा असला प्रयत्न झाला तेव्हा ते अगोदरच पोलिसाना कळत असे

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 11 місяців тому +38

    चांगल्या माणसाला जिवंत ठेवत नाही गरीबाचा काम करणारा पुन्हा होणार नाही म्हणुन आशया लोकाला भाकर भेटनार नाही

  • @unluckygaming1411
    @unluckygaming1411 4 місяці тому +10

    मी भांडुप चा k t थापा आज पण माझे आई वडील सांगतात गरिबांची खूप मदत केली होती आमची पण मदत केली होती सलाम तुम्हाला मनापासून भाई ❤

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 11 місяців тому +27

    काही पण असू दे पण एक वाटतं मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस आहेत म्हणुन आम्ही सुरक्षित झोपू शकतो....
    कितीही नाव ठेवा पोलिसांना

  • @mangeshraut8622
    @mangeshraut8622 7 місяців тому +7

    थापा साहेब तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना गरीबांचे कैवारी आणि एक मेव शिव सैयनीक तुम्हाला तुमच्या कार्या बद्दल खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @sachinmagar7325
    @sachinmagar7325 7 місяців тому +9

    भांडुप शिवसेना लोकप्रिय नगर सेवक थापा भाई 🙏🙏

  • @DhyeyaNews
    @DhyeyaNews 3 місяці тому +30

    मी थापा साहेबांच्या सपर्कात एक वेळा आलो पहिल्या भेटीतच त्या व्यक्तिमत्त्वाने माझे मन जिंकून घेतले
    सलाम या रॉबिन हूड ला

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 4 місяці тому +11

    थापांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यात यावा. सध्या गददरांच्या जीवनावर चित्रपट बनवले जातात. थापांसारख्या खुद्दार माणसाच्या जीवनावर चित्रपट बनवणे काळाची गरज आहे.

  • @pradeepshinde1819
    @pradeepshinde1819 11 місяців тому +18

    क्या थी 'तेरी आन क्या थी 'तेरी शान, जाते ही 'तेरी जान सब हो गये बाईमान..

  • @ank4330
    @ank4330 20 днів тому

    आमच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून एकदा आले होते. प्रत्यक्ष दोन तीन वेळा भेट झाली होती. सच्चा माणूस.

  • @anillondhe523
    @anillondhe523 11 місяців тому +10

    माहिती खुप छान ❤

  • @Prathamesh2881
    @Prathamesh2881 9 місяців тому +6

    मेरे भाई के जैसा कोई नहीं और कभी कोई भी हो नहीं सकता अगर बड़े लोगों से वसूली करते थे तो गरीबों में बंटते थे कौनसा उन्होंने अपने बच्चों के लिए बंगला बनाया उनके जैसा लोगों का आदर करने वाले होंगे भी नहीं ❤❤❤❤

    • @vinstom2343
      @vinstom2343 8 місяців тому

      Abey chutiye tere se hafta nahi liya isliye Aisa bol Raha hai

  • @ketandamle7729
    @ketandamle7729 7 місяців тому +5

    समाजसेवा करता करता गॅंगस्टरशी ओळख? ही कोणती समाजसेवा?

  • @Babajimuke
    @Babajimuke 11 місяців тому +4

    Lai bhari mahiti dili

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 11 місяців тому +9

    खूप छान माहिती थापा kharach शून्यातून उभा राहिला

    • @rajendrapalav4523
      @rajendrapalav4523 4 місяці тому

      नाही, तो बैकेत कामाला होता.British Bank at VT

  • @rajanthakur3700
    @rajanthakur3700 11 місяців тому +8

    hoy,,toh kharach gariban sathi dev manus hota,,mi lahan pani bhandup sarvoday nagar ithe rahaycho,,shi is realy great person,,😔🙏

  • @MultiTom1956
    @MultiTom1956 4 місяці тому

    Khup changlae manoos hotae❤.. personally majhi ollakh hoti

  • @vaibhavbhoir4453
    @vaibhavbhoir4453 6 днів тому

    KT थापा चा नाव मार्केट मध्ये राहिला.. ह्या पेक्ष्या मोठं काही नाही 🙏🙏

  • @PrashantJoshi
    @PrashantJoshi 6 місяців тому +1

    भांडुप मधली पहिली मिनी बस ६०६ ही भाई नी सुरू केली होती❤️

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 9 місяців тому +6

    ग्रेट नाना

  • @anantgawand9213
    @anantgawand9213 6 місяців тому +2

    भाई होते पण गरिबांसाठी सैदैव मदत करायला धावायचे कधी त्यांनी दादागिरी सामान्य माणसांवर नाही केली एक समज सेवक म्हणून काम केले

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 3 місяці тому

    Barobar ahe tumch changl rahil ki changl ch hotay
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @Prashant-MO
    @Prashant-MO 7 місяців тому +2

    मी नववीत होतो त्यावेळी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. थापावर गोळ्या झाडल्या त्या वेळी मी महाराष्ट्र नगरमधील शेलार रसवंती गृहात ऊसाचा रस पित होतो. सगळीकडे वार्‍यासारखी खबर पसरली. मग मंगतराम पेट्रोल पंपावर गेलो होतो थापाचा मृतदेह पाहण्यासाठी.

  • @sanketpatil4153
    @sanketpatil4153 11 місяців тому +12

    आमचे वडील सांगत होते. लोक खास करून किम थापाची मॅच बगायला जायचे त्यांची बजरंग उडी पाहण्या साठी.

  • @Enstagram-028
    @Enstagram-028 11 місяців тому +53

    प्रवीण तरडे ला picture बनवायला सांगा duplicate लोकांवर picture बनून hero बनवतो तो लोकांना

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 5 місяців тому

    Thanks sir for giving knowledge of thapa the politician and goonda

  • @rajendratambe1794
    @rajendratambe1794 11 місяців тому +7

    गेगसस्ट होता.तो दाऊद मानुस होता कमेटी थापा यांची वध झाला .तो. दाउद. चा हस्तक होता 🤙 या शिवसेना प्रमुख यांना मराठी मानुस दिसत ला नाही का?

    • @vikasbendre8580
      @vikasbendre8580 10 місяців тому

      तुझ्यासारख्या ल..डू गद्दारापेक्षा,थापाभाई लाखपटिने सरस होता.तो देशद्रोही नव्हता.गरीबांचा पालनकरता होता.

  • @RajendraDangmali
    @RajendraDangmali 4 місяці тому

    खुप चांगले होते थापा भाई

  • @dasharathgulik8857
    @dasharathgulik8857 4 місяці тому

    Thappa Bhai is Great

  • @ashishmahadik1747
    @ashishmahadik1747 11 місяців тому +4

    Thapa bhai na aamhi ajunahi khup mhanje khup miss kartoy evdhe nakki. 🙏

  • @sanketgandhi2071
    @sanketgandhi2071 11 місяців тому +2

    gret thapa

  • @TheGodfather-fc1hm
    @TheGodfather-fc1hm 3 місяці тому +2

    छोटा राजन देशाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना संपवायचा... हा दाऊद सोबत गेला.

  • @hemantdeshmukh5656
    @hemantdeshmukh5656 3 місяці тому

    कंमेंट वाचून तो व्यक्ती म्हणून चांगला होता❤

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 7 місяців тому

    Loved it.

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 7 місяців тому +1

    दयावान..... होता आमचा थापा भाई

  • @sairajshetye8204
    @sairajshetye8204 11 місяців тому +4

    ❤❤

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 6 місяців тому

    Bhau , mast baraka🎉🎉🎉🎉🎉

  • @SAGARJADHAV-yu3kk
    @SAGARJADHAV-yu3kk 10 місяців тому +2

    ❤❤❤😊

  • @milindShinde-wg5wy
    @milindShinde-wg5wy 5 місяців тому

    Good man k T Thapaa Good work Aadaranjali Bhaisaheb

  • @TanishaMhatre-e4d
    @TanishaMhatre-e4d 11 місяців тому +1

    Namaste dada 1625 che kahi sanga

  • @nivan231
    @nivan231 2 місяці тому +1

    Mee pan tyanna Robinhood ach saangnaar.. khoop chaangle maanus hote Thapabhai

  • @kinggurkhayt8407
    @kinggurkhayt8407 7 місяців тому +3

    Inke uppar movie banne chahiye ❤

  • @AzizBachne
    @AzizBachne 5 місяців тому

    Right story .hya karta mirachi Olakh aplya war prsang aalya war kiwa wait paristhiti jo bena matab sath deil too khra mitr aahe .tyacha jati dharm wafadari aani imandari Talu lagte.

  • @djakshaypatil5705
    @djakshaypatil5705 11 місяців тому +2

    🔥🔥🔥

  • @mangeshburkul3456
    @mangeshburkul3456 11 місяців тому +5

    भाऊ तुम्ही बलजीत परमार यांच्या वलॉग ची सेम टू सेम कॉपी केली आहे आणि नावे पण चुकीची सांगितली आहेत... के टी थापा चे नाव खिम बहाद्दूर तेजसिंग थापा आहे आणि संजय नगर नाही तो संजय राग्गड होता

    • @master_hit4644
      @master_hit4644 11 місяців тому +1

      Yes ur right...Baljit sir is in contact with me .. we had a conversation over how other youtubers coping him and even spreading false information

  • @amolshinde5837
    @amolshinde5837 4 місяці тому

    Don ❤ kT Thapa

  • @sachindas1815
    @sachindas1815 3 місяці тому

    very daring full and Nepali Tiger 🐅 KT THAPA JIII sahi me bahut hi famous aur naam tha Inka Bhandup me

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 11 місяців тому +5

    *म्हणून म्हणतो की, जेवणानंतर चहा नाही घ्यायचा नाहीतर जेवण नीट पचत नाही.*

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 4 місяці тому

    थापा देव माणूस होता

  • @dipitinalawade3015
    @dipitinalawade3015 3 місяці тому

    आमच्याकडे प्रभादेवीमधे घरी यायचा खुप चांगला होता मला बहीणं मानल होत आणि जेव्हा त्याला मारलं तेव्हा आमच्या घरच्यांना खुप वाईट वाटलं

  • @santoshgaonkar6378
    @santoshgaonkar6378 8 днів тому

    Thapavar film kada bhandup nav gajel

  • @stoic304
    @stoic304 Місяць тому +1

    वाहरे ताटातले निरंजन..हेच का तुझ मनोरंजन

  • @nprakashan5686
    @nprakashan5686 4 місяці тому

    👌🌹🙏🏻🌺👍

  • @shivrajhinge2549
    @shivrajhinge2549 11 місяців тому +1

    1 नो स्टोरी पिक्चर काढला तर चालेल

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 6 місяців тому +1

    थापा हा डीलारोड येथील आल्हाद मंडळाचा कबड्डी खेळाडू होता कबड्डीत थापाच मोठ नाव होते .हे या पत्रकाराला माहित नाही . आल्हाद मंडळाचे अध्यक्ष नाना होते

  • @ahmedshaikh1924
    @ahmedshaikh1924 11 місяців тому +5

    Ghatkopar pacchim chirag nagar che June nagar sevak pandu Ranga kadm yancha baddal pan mahiti dya khup kame keli aahet ghatkopar pacchim madhe chirag nagar maddhe tyancha ghar hota

  • @lakshmanthakur8119
    @lakshmanthakur8119 11 місяців тому +2

    Garibka palanhar.kt.thapa

  • @ashishdorle346
    @ashishdorle346 11 місяців тому +1

    Bhau Aamcha Nagpur la Pn Hota Harichand Dhande

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 2 місяці тому +1

    के टी थापा हा हप्ते वसुली करतो हे
    बाळा सा हेब ठाकरे यांना माहित नव्हते काय?

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 місяців тому

    काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ सारखे हिंदुस्थानवर सत्ता तुमचीच राहिल जय हिंद जय श्रीराम

  • @shaileshmhatre4423
    @shaileshmhatre4423 7 місяців тому +3

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांची बरोबरी कुणीही करू शकत नाही.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 6 місяців тому +1

    आरे आमचा आल्हाद मंडळ चा कबड्डी खेळाडा होता

  • @chandrahasdhuri4753
    @chandrahasdhuri4753 Місяць тому

    सूरज बार मध्ये झालेला गोळीबार

    • @onlinenewsmunch4062
      @onlinenewsmunch4062 Місяць тому +1

      भाई इनकी मालूमात सही नही है,थापा की हत्या 1992 में हुई थी और छोटा राजन मुंबई ब्लास्ट 1993 के बाद दाऊद से अलग हुआ था,
      थापा को दाऊद ने मरवाया था,
      थापा की हत्या पर दिवाकर चूरी जो की राजन का सबसे करीबी दोस्त था वो रात भर रोया था,ऐसा कई जगह लिखा और सुना गया है,तो उसको छोटा राजन ने कैसे मरवाया होगा,ये सरासर गलत जानकारी है।
      अब ये केस खत्म हो चुका है,अब इस केस को बंद भी कर दिया गया है

  • @laxmanjadhav6089
    @laxmanjadhav6089 11 місяців тому +2

    Aaneka rasta pata rahta Janeka time Nahi hota jaisa paisa vaisa Rasta koi Kishika ka nahi Garib hoya Raja ,rank Ye to hota hi hai

  • @JitendraAnavkar
    @JitendraAnavkar Місяць тому

    संजय नगर नव्हे संजय रगगड त्याचा नाव

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 3 місяці тому

    छोटा राजनला का नाही टपकवला शिवसैनिकांनी....

  • @dabalbaribhajanpremi1356
    @dabalbaribhajanpremi1356 11 місяців тому +3

    Sawtya donne Marla Tyana rajanchya shootrala

  • @ranjitachawan-zp6fq
    @ranjitachawan-zp6fq 11 місяців тому +4

    K❤u

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 11 місяців тому +8

    Kt thapa haa dawood chaa khabri hotaa tyaane myatri madhe gadari keli kt thapa double dholki chi kam karat hota mhnun tyala chota rajan , saddhu Shetty ne marun taakal chota rajan cha ek rule hota Jo gadari Karel tyala thokun takycha Ani Tyane tech kel barobar chota rajan ne sagle top level che gangster sampavle dawood Ani chota rajan sarkha gangster kon Banu naay shakath tyache kaand veglech hote Ani te jivanat ahet hyi kharch khup mothi gost ahe

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 6 місяців тому +1

    के.टी.थापा हा कबड्डी खोळाडू होता नावजलेला खेळाडू आल्हाद मंडळ डिलाईरोड तर्फे खेळत होता

  • @शेतकरीराजा-ज4ज
    @शेतकरीराजा-ज4ज 7 місяців тому +1

    छोटा राजन नाना

  • @PrathameshTitavekar
    @PrathameshTitavekar 5 місяців тому

    कोल्हापुरातील भरत त्यागी वर व्हिडिओ बनवा

  • @swapnilsalve6824
    @swapnilsalve6824 11 місяців тому +2

    Sanjay nagar nahi re sanjay raggad nav hot..

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 5 місяців тому

    आज थापा असते तर गद्दारांचे काय झाले असते ?

  • @rajendradolas3768
    @rajendradolas3768 11 місяців тому +4

    Aani ha rajan desh bhakt 😅😅😅😅

  • @balbahadurrawal2104
    @balbahadurrawal2104 11 місяців тому +3

    Me K. T. Thapa bhaichyach ghari rahaaicho..., tya hapta kadhi gethlaayach nahi . Tyo actually litigation solve karaicha builder lokanchhe, ani company madhe union hote, haa kadhi kadhi lokanche kaam jhale ki log swata hun bhainna reward daaiyachhe, ho hami pora matra daru wale, matte wale, 2 number wale ani 1 +1 bandh kaam walaayan kadhun hapte ghaiycho.. ani jar bhai kade koni complaint kela ki bhai hamala chaglaach ordaaichya.. tyane nemi sarwanche madad keli he khara aahe, khup kahi aahe te ye comments madhe sagta yeth nahi🙏

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 11 місяців тому

      Mast sangitlas bhai. Ata kute rahatos.

  • @AshishDilip-m4t
    @AshishDilip-m4t 7 місяців тому

    Mulund shriram nagar shriram dada murder var video banava

  • @DilipBansode-o3c
    @DilipBansode-o3c 2 місяці тому

    अहो अशा चांगल्या माणसाला असं जर मरण येत असेल तर तर आपण कामे करायची कशी हा विषय समोर येतो

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 6 місяців тому

    Jaisi karni wasi bharni , sathi achha hona .

  • @RomiDsouza
    @RomiDsouza 7 місяців тому

    Incorrect information after shoot out at hotel .

  • @Wildshorts09
    @Wildshorts09 Місяць тому

    Hapte gola karnara manus samajsevak tar mi pan mag swatala Dev samjto 😅

  • @DishaAmbekar-e4b
    @DishaAmbekar-e4b 4 місяці тому

    महाशय आरोपीची नावे आपण चुकीची सांगत आहेत 😂😂😂😂

  • @rakeshjagtap7187
    @rakeshjagtap7187 11 місяців тому +3

    Shiv sene khup Ambani ani tata banvele... jewde pan banvale te sagle Kalyan dombivalila palun gele Kamini Gujarathi lagn keli !ani kahi maharashtra shikli

  • @satishshinde8014
    @satishshinde8014 8 місяців тому

    Sanjay Nagar nahi sanjay raggad ahe toh

  • @ameyachavan1211
    @ameyachavan1211 11 місяців тому +3

    Dighe sahebanchi koni barobari nhi karu shakat

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 7 місяців тому +1

    ताटातील निरंजन विझत होत 😂

  • @nitinsonawane6948
    @nitinsonawane6948 11 місяців тому +1

    Thoda padh chuki Chi Mahiti Dil Liya Hai Karan

  • @nanashirsat9028
    @nanashirsat9028 5 місяців тому

    के टि थापाच नाव खीमचंद तेग बहादुर थापा होता चवासिंग नव्हते

  • @Vkfaultfinder
    @Vkfaultfinder 11 місяців тому +1

    राजकीय अँगल

  • @chandrakantrane2703
    @chandrakantrane2703 2 місяці тому

    Khara kheladuchya chhahta hota tyach adich vadapav khane far avataar. Hota kagadache samneasaleki kheladuna protsahit karit ase khelachi khubine v chlakhine kheladula kasa badkarv

  • @universalthoughts1758
    @universalthoughts1758 5 місяців тому

    निरंजन विझण्याचं कारण काय असत : वारा असेल, असो just जोक

  • @amarbagwe3991
    @amarbagwe3991 11 місяців тому +1

    Are ye shalech nahi hotel ch

  • @prashantkadam7875
    @prashantkadam7875 11 місяців тому +1

    Ani BAni pani

  • @surendarsinghnegiofficial
    @surendarsinghnegiofficial 15 днів тому

    काय खोटी बातमी पसरवतात 😂😂😂😂😂

  • @sunilathawale6901
    @sunilathawale6901 2 місяці тому +1

    थापा चांगलं होतं की वाईट ते माहीत नाही जिथं तू जिथं हफ्ता सुरू केला तिथं तू संपला