Raj Thackeray Beed : गाडीत राज, समोर मराठा आंदोलक, शिवसेना UBTगटाचे कार्यकर्ते, पोलिस आले, काय झालं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 154

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 5 місяців тому +96

    कार्यकर्ते मारामार्या करा...नेते गेले न थांबता सरळ निघून गेले एसी गाडीमधुन.....सुधारा राव

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r 5 місяців тому

      @@parasramjagtap7462 तू काय स्टेज वर जाऊन बसतो का?

    • @shivabhong3432
      @shivabhong3432 5 місяців тому +7

      पण काय गरज आहे का आपा असाल करायची खा ना गप घरात बसून भाकर 😂

    • @shivabhong3432
      @shivabhong3432 5 місяців тому

      त्यांचा उठाबा घेतोय घर दिल्लीत 😂 गांधी 😂

    • @sksiraj5474
      @sksiraj5474 5 місяців тому +2

      😂😂😂

    • @amolchavan24
      @amolchavan24 5 місяців тому

      ते स्वतःच्या पक्षासाठी आलेत दुसर्याच्या पक्षात का लक्ष द्यायचं हागायच सोडून उगाचच बिळात काठी घालायची सवय ubt ला😂

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 5 місяців тому +30

    ते माणसच मराठा नसुन ते ठाकरे गटाचे होते उगाच एक मराठा लाख मराठा घोषणा देत होते

  • @SStudio183
    @SStudio183 5 місяців тому +32

    मुंबईतील परप्रांतीय राजसाहेबांना भितात जर आपणच अस मराठी नेतेला त्रास दिला तर मुंबईत राहणारे मराठी लोकांना कोण न्याय देणार 🚩

    • @Champa12-c9d
      @Champa12-c9d 5 місяців тому

      तुझात दम नाही का

    • @amolchavan24
      @amolchavan24 5 місяців тому +1

      हे मुंबईत आल्याशिवाय समजत नाही भावा

    • @SStudio183
      @SStudio183 5 місяців тому +1

      @@amolchavan24 हे गावात राहणारे फुकट पुढारी जे करत आहे ना मुंबई पुणे गेल्यावर कळेल राजसाहेब सगळ्यांना नडतात बांगलादेशी असो किंवा गुजराती सगळे भीतात

  • @mangeshgurav3819
    @mangeshgurav3819 5 місяців тому +8

    वा पाहून खूप भारी वाटले।कोण कोणासाठी मारा मारी करत आहेत।याना सीमेवर पाठव।मग कळेल।

  • @MohanKale-od8xz
    @MohanKale-od8xz 5 місяців тому +61

    मराठा नव्हते शिवसेनेचे कार्यकर्ते होते

    • @ranjitg4974
      @ranjitg4974 5 місяців тому +2

      Jarange handgyache karyakatre

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 5 місяців тому

      Tuzya aai la zavla handga😂​@@ranjitg4974

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 5 місяців тому +2

    लोकांनी सुधारावे.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 5 місяців тому +15

    मविआचे नेते बोललेच होते महाराष्ट्राचा मणिपूर होईल ! त्याची तर ही सुरवात नसेल !

    • @ayubshaikh2462
      @ayubshaikh2462 5 місяців тому

      Jante la samajla paije Rajkaran.. Bhandan zale ke nete gadi madhech astat bichare karyakarte la jee gamwa lagte... Nete cha naad soda je aplya sathi kaam karte tyala vote kara. Jo majala tycha maja Vidhansabha la padel

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 5 місяців тому +5

    लोकांवर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजेत जेणेकरून दुसऱ्या लोकांवर यांनी अन्याय करणार नाही

  • @sahadevaandhale7993
    @sahadevaandhale7993 5 місяців тому +8

    तुमचा राग असेल तर बोलण्यातून तुम्ही व्यक्त करा तुमचा राग व्यक्त करा एखादा नेता आला म्हणल्यावर त्याचा त्याला अडवणूक करून आपल्या चुकीची चुकी आहे

  • @Sanjaydhavale3346
    @Sanjaydhavale3346 5 місяців тому +28

    आज खरे मनसे चे वाघ नडले
    आमच्या जिल्हा अध्यक्षाचा अवतार बघण्या सराखा होता

    • @शिवसेनामहाराष्ट्रराज्य
      @शिवसेनामहाराष्ट्रराज्य 5 місяців тому

      हेच तर पाहिजे होत गुजरात लॉबी भाजप ल मोदी शाह की मराठी एकमेका विरोधात उभे करायचे आणि त्यांचा प्लॅन सक्सेस झाला

  • @RamakantHarkal
    @RamakantHarkal 4 місяці тому

    सर्व सामान्य लोकांनी आस आपल्या त धराधरी करायची नाही मेन नेता हाना

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 5 місяців тому +13

    सगळे आमदार खासदार फोडून चिन्ह काढून घेऊन ही शिवसेना पुन्हा फोफवताना दिसतेय!
    पण कोणताही आघात न होता ही मनसे का घसरतेय?

    • @gauravrawool4875
      @gauravrawool4875 5 місяців тому

      आपल्याच लोकांनी दिलेले आघात दिसत नसतात 😢

  • @dadaraut5605
    @dadaraut5605 5 місяців тому +13

    आता कोनताच ठाकरे नको महाराष्ट्राला

  • @ShankarSolanke-rl9hf
    @ShankarSolanke-rl9hf 5 місяців тому +5

    हे उ बा ठा गटाचे कार्यकर्ते आहेत येथे कोणताही मराठा नव्हता

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श 5 місяців тому +4

    मराठा आंदोलन कुठेही सुरु नाही आसे जरांगे पाटलांनी सांगितलं आहे, मग हें काका आणि नवीन पुतण्या गटाचे कार्यकर्ते का मराठा समाजाचे नाव वापरून विरोध करत आहे, म्हणजे ह्या काका आणि नवीन पुतण्याचा मराठा आणि मनसे कार्यकर्ते यांच्या भांडणे लावायची आहेत आणि तमाशा बागायचा आहे,

  • @SohamSonawane-k5u
    @SohamSonawane-k5u 5 місяців тому +14

    स्वतःला हास्यास्पद करून जनतेच मनोरंजन करा शिवसेना.😊
    राज साहेब काय चीज आहे ते समजेल लवकरच.

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 5 місяців тому

      समजले आहे सुपारी वाला आहे खाजू

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 5 місяців тому

    Congratulations bhavano.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 5 місяців тому +3

    भारी चालू द्या मस्त

  • @rahulchavan5559
    @rahulchavan5559 5 місяців тому +7

    बरोबर माज उतरविले,ह्या पेक्षा ही जरा जास्त पाहिजे होत.😂😂

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 5 місяців тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान माज मोडला

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 5 місяців тому

    जैसी करणी वैशी भरणी

  • @SayyedmosinMosin
    @SayyedmosinMosin 5 місяців тому +25

    राज साहेब ची ऐक पन आमदार नीवडुन येनार नही पन हे नक्की असताना का फीरत असतान भाडन लावाय साठी......😂😂😂😂😂

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 5 місяців тому

      Tuzay ichi puchi raj saheb mukhyamantri honar aahe tumcha landayna tanchi aaukat dakvanar 😂

    • @जयश्रीराम-ढ3स
      @जयश्रीराम-ढ3स 5 місяців тому

      निवडून आले तर तुझ्या बायकोवर आणि आईवर चढवून घेशील का ?

    • @RajUtekar-dv4qn
      @RajUtekar-dv4qn 5 місяців тому +3

      Tuzi aai yenar asel

  • @mhatre0009
    @mhatre0009 5 місяців тому +1

    सुरु तुम्ही केल आता तयार. रहा आम्ही काय करतो ते. फिरून दाखवा आता
    जय मनसे 💪

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 5 місяців тому +11

    एक मराठा..लाख मराठा 🐯🚩🙏

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 5 місяців тому +2

    हें Ac त आणि कार्यकर्ते मारामार्यत वारे राजकारण

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 5 місяців тому +3

    4:54 मिनिटाला बघा उद्ध्वस्त च्या वरेकर च्या कानाखाली मारली आहे 😂😂😂

  • @ranjitaware
    @ranjitaware 5 місяців тому

    माझं काय म्हणणे आहे जो पत्रकार एखाद्या नेत्याला विचारेल की अमुक नेत्याने तुमच्याबद्दल असे विधान केले आहे त्यावर तुमचे काय मत आहे
    तात्काळ कार्यकर्त्यांनी तिथेच त्या पत्रकाराला चोपून काढावा

  • @BhagwatKhedkar-ef5jo
    @BhagwatKhedkar-ef5jo 5 місяців тому +7

    राजसाहेब सारखा नेता महाराष्ट्रात होणार नाही.
    कारण त्यांचा नाद कुणी करत नाही.
    राज साहेबांना एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.
    मग बघा कस सगळ्याला वटणी वर आणतात
    जय महाराष्ट्र जय श्रीराम जय मनसे

    • @XXXeow
      @XXXeow 5 місяців тому +1

      तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 3 дні тому

    बगा हे हाल मराठयाचे 😢😢

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y 5 місяців тому

    कशाला भुमिका स्पष्ट करायला सांगताय ज्याची भुमिका सकाळी एक तर संध्याकाळी एक असते

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 4 місяці тому +1

    He sivsena che lok aahe

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 5 місяців тому +12

    कार्यकर्ते कार्यकर्ते भिडले आणि तो सेप मधे थोडी विचार करायची गरज आहे 😢

    • @SalesPMCona-zc4lz
      @SalesPMCona-zc4lz 5 місяців тому +5

      To kon?? Sharad Pawar peksha ter Raj bere ahet smajla

  • @khandumurbade313
    @khandumurbade313 5 місяців тому

    जरांगे पाटील यांचे आरक्षण आणि लाखोंच्या संख्येने मराठा हेच दुर्लक्षित करण्यासाठी........

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 4 місяці тому +1

    Thakre family sampli

  • @sagarlonde5706
    @sagarlonde5706 4 місяці тому

    🎉

  • @MCG099
    @MCG099 5 місяців тому +1

    लय हाणले राव मनसे नेते नी आईस्क्रीम वाले 😂😂😂😂

  • @vijaysonawane8126
    @vijaysonawane8126 5 місяців тому

    मराठा क्रांतिकारक जागे होतय चांगली आहे

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 5 місяців тому +1

    मराठा समाजाने एक हि नेतेला मान देऊ नये

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 5 місяців тому

    राज ठाकरे सुपारी बाज,काय योग्य शब्द वापरला,

  • @MaheshIngrole
    @MaheshIngrole 5 місяців тому +2

    जय मनसे,जय महाराष्ट्र

  • @adityan.deshmukh3243
    @adityan.deshmukh3243 5 місяців тому +2

    सतरंजीबाद्दर🙆🙆

    • @Nav5678
      @Nav5678 5 місяців тому

      😂😂😂

  • @virendarpatil563
    @virendarpatil563 5 місяців тому

    अरे भाई काय चालेलं आहे, याचा फायदा परका घेऊ पाहत आहे...

  • @padol.jagdish
    @padol.jagdish 5 місяців тому

    ek ekachi game krnar bhau amhi ata #mi😊maratha

  • @rahulchavan5559
    @rahulchavan5559 5 місяців тому +2

    कश्याला मार खायला गेले असतील,काय कळणा राव😂😂😂

  • @vitthalchikhalekar7059
    @vitthalchikhalekar7059 5 місяців тому +2

    कसले वाद विवाद करता राजसाहेब थांबले का तिथे

  • @manjulashelar3962
    @manjulashelar3962 5 місяців тому +7

    वा क्या सिन है
    मारनारा पण काय॔कता आणि मार खाणारा पण काय॔कता ....दुदैव

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 4 місяці тому +1

    Thakre family la zoda lawkar salyana

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 5 місяців тому

    राज ठाकरे सत्तेत नव्हते नाहीत आणि नसणार.मग आरक्षण विषयी का विचारतात.हेच साहेबाना विचारा.१९९४ च gr.

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 5 місяців тому +1

    असं कधी झालाय ka history मध्ये राज साहेब ची गाडी ही महाराट्रा साठी बेकार आहे

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 5 місяців тому +1

    राजू सुपाऱ्या घेतो म्हणून सुपाऱ्या फेकल्या बरोबर केले..

  • @SharadGhanvat
    @SharadGhanvat 5 місяців тому

    राज ठाकरे गो बॅक

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 5 місяців тому +1

    उचला सत्रंझ्या

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 5 місяців тому +10

    शाब्बास मनसेच्या वाघानो

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 5 місяців тому

      Wagh ki manjar.

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 5 місяців тому

      फक्त पिंजऱ्यातून बाहेर पडावं लागेल! 🤣

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r 5 місяців тому

      @@rajanpawar6332 ये आडवा मग कळेल... वाघ का मांजर

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r 5 місяців тому

      @@sitaramchodankar8372 उद्धव ठाकरेंना म्हणताय का?

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 4 місяці тому +1

    Tyala Zoda Raj Thakre la

  • @jaddu3247
    @jaddu3247 5 місяців тому

    Bin shart patimba😂😂😂

  • @vitthalchikhalekar7059
    @vitthalchikhalekar7059 5 місяців тому +1

    कसले वाद विवाद करतात राज ठाकरे थांबले का तिथे

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 5 місяців тому

    सुपारी😂बहाद्दर

  • @Champa12-c9d
    @Champa12-c9d 5 місяців тому +1

    मनसे दिसल असेल कधी गांदीत पब्लिक काठी घालतील हे समजणार नाही

  • @username_AK
    @username_AK 5 місяців тому

    Udya doghe bhau ek hotil karykartano tumcha kay???

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 5 місяців тому +4

    काय होतास तू काय झालास तू ... 😢

    • @MohanKale-od8xz
      @MohanKale-od8xz 5 місяців тому

      @@rajeshdahibhate8413 होय मी सगळ्यांना ओळखतो

  • @satishpatil819
    @satishpatil819 5 місяців тому +1

    बीडच्या मनसे च्या नेतेंचा कार्यक्रम होणार

  • @sameerkaskar4251
    @sameerkaskar4251 4 місяці тому

    Ed ne ek baar bolaya raj ko thas gaya lao na video

  • @ramchandraparsekar2008
    @ramchandraparsekar2008 5 місяців тому

    Maratha samajala badanam karu naka

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 5 місяців тому

    Hye maharadhtra petvayela doura kartyaet ka konachya talavar hye atach baher ale

  • @rajendratupe396
    @rajendratupe396 5 місяців тому

    Ithe pratyekala vichar swatantrya aahe. Raj saheb bolle he tyanch mat. Tumhala patat nanasel tr aiku nka

  • @sandeepshedge-zk3ij
    @sandeepshedge-zk3ij 5 місяців тому

    Za maratha sathi raj shheb ahe as nhi

  • @RamGaikwad-e2z
    @RamGaikwad-e2z 5 місяців тому +1

    राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस थोडं तरी लक्ष घाला या राज्यामध्ये काय चाललंय राज्यात शांतता नांदावी असे गृहमंत्री पद असावं

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 5 місяців тому

    Mumbai tak vale tumi neet abhays kara te Fakta UBT Shivsena party loka hote... maratha karyakarte navte news details neet taka asle gutka mafia maratha andolak nahit.

  • @missionaarakshan4260
    @missionaarakshan4260 5 місяців тому

    Are mara

  • @pravindave8577
    @pravindave8577 5 місяців тому +5

    नक्की सुपारी बाज कोण आहे तुम्हाला माहिती आहे
    उद्धव ठाकरे शरद पवार मनोज जहागीर हे खरे महाराष्ट्राचे सुपारी बाजून नेते आहेत आणि यांचा लवकरच टांगा पलटी होणार

  • @bspatil2109
    @bspatil2109 5 місяців тому

    अराजकतेची माजवणं हाच भाजपचा एकमेव कार्यक्रम! दुही पेरणे,पक्ष फोडणे हीच अनाजी पंताची दिनचर्या असते. निश्चितपणे
    इतिहासात तुझी नोंद दुसरे कृष्णाजी, राघोबा म्हणूनच होईल.

  • @dhanajiranage8030
    @dhanajiranage8030 5 місяців тому +1

    Raj thakrey ch kartutv sagla Maharashtra pahtoy.
    Beduk udya

  • @rahulgaikwad-sx4xd
    @rahulgaikwad-sx4xd 5 місяців тому

    Karyakarte 😅😂😂😂jaate upat karbhar

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 5 місяців тому

    ek nakki maharashtrachya rajkarnaxhi patali farach kharab zali devach jano pudhe kay honar

  • @zxcklm
    @zxcklm 5 місяців тому

    काय त्या थातुर मातुर नेत्यांसाठी फटाके फोडून पर्यावरणाची नासाडी, प्रदूषण करता राव.😢

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 5 місяців тому

    Aarakshan dya nahitar maharashtra cha Bangladesh karu

  • @Nav5678
    @Nav5678 5 місяців тому

    Acting😂😂😂😂

  • @AnasBagban-w9n
    @AnasBagban-w9n 4 місяці тому

    Are sarkar tumari bjp ki hai Maratha samj ko arkshan de bhai mai muslman hu lekin kabhi hum ne virodh nhi kiya aur raj Thackeray jis ka koi nam nishan mit gaye hai oo tumra neta kaise ho sakta hai jara socho aur jarange shab ka sath do election jito aur arkshan le lo bhai apni kud ki party bano kisi k sath bhi Aap ko Allince ki jarurat nahi hai

  • @Mightysouls11
    @Mightysouls11 4 місяці тому

    Cartoon lok😂😂

  • @Champa12-c9d
    @Champa12-c9d 5 місяців тому

    सुपारी बाज गेला पळून

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 5 місяців тому

      Tuja adar hota vatta tya gadit tulansangitla... Bhosdichya laykit taha

  • @mfenterprisesmonad2286
    @mfenterprisesmonad2286 5 місяців тому

    Raj Thakrey na samajal asel kiti shullak aahe te
    Te gele he murkha sarkhe bhandar basale

  • @SayyedmosinMosin
    @SayyedmosinMosin 5 місяців тому

    😂😂😂😂😂😂

  • @Factsworld24.
    @Factsworld24. 5 місяців тому

    Jarange Tutari wale 😂😂😂😂

  • @XXXeow
    @XXXeow 5 місяців тому +1

    फडणवीस न राज ठाकरेला कामाला लावलं

  • @SharadGhanvat
    @SharadGhanvat 5 місяців тому

    राज ठाकरे गो बॅक