Andheri MNS Andolan : हलाल विरोधात मनसे आक्रमक, अंधेरीत मनसेनं केलं आंदोलन : ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 3,1 тис.

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 10 місяців тому +26

    हलाल व हराम यातील फरक समजून घेणे अगोदर.

  • @prabhubagul3447
    @prabhubagul3447 2 роки тому +485

    हलाल नको असेल, तर घेऊ नका ना, जिथे तुम्हाला हवं ते मिळेल तिथून घ्या.

    • @altafshaikh6963
      @altafshaikh6963 2 роки тому +10

      Barobar bagul saheb

    • @akshaygawali3659
      @akshaygawali3659 2 роки тому

      भोसडीच्या तिथे कुठे देत नाही हे लांडे हे फक्त हालहाल करून मारलेले प्राण्याचंये मांस देतात

    • @altafshaikh6963
      @altafshaikh6963 2 роки тому

      @@akshaygawali3659 Akshay tujya aai laa amhich Ghoda lavla Ani tu bhadwa nighala amcha naav kashala gheto re pillya

    • @Asif_3010
      @Asif_3010 Рік тому +14

      Mag dadagiri Kashi honar...

    • @KidsHelloBrother
      @KidsHelloBrother Рік тому +15

      Tu ek kam kar Pakistan 🇵🇰 chi ticket cut kar ekde thambu nko

  • @MaheshSingh-mh6pj
    @MaheshSingh-mh6pj 11 місяців тому +80

    Dukandar ke workeron Ko Dil Se salute

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 2 роки тому +193

    हलाल हे हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथानुसार निषिद्ध आहे हे मनसेच्या नेत्यांनी सप्रमाण दाखवून दिले तर बरं होईल. आमच्या ज्ञानात भर पडेल.

    • @kamgarabdul5251
      @kamgarabdul5251 Рік тому +1

      👍

    • @bharat1857-
      @bharat1857- Рік тому +19

      हिंदू धर्म नुसार मांसाहार बंद आहे.

    • @arshaddeshmukh7598
      @arshaddeshmukh7598 Рік тому +1

      ​@@bharat1857-😂😅😂

    • @krazy4u163
      @krazy4u163 Рік тому +9

      खाऊ नका ना मग कशाला गरिबांवर दादागिरी करता

    • @bharat1857-
      @bharat1857- 11 місяців тому +1

      @@krazy4u163
      मित्रा मनुष्य मनुष्य कापून खायला पण कमी नाही करणार चायना मध्ये बघतोच नाही काय अवस्था आहे सगळे प्राणी
      खात्या त
      म्हणून मांसाहार करू नये
      खूप लांबचा विचार करून ऋषीमुनी सांगितलं आहे
      मांसाहार करू नका.

  • @NirbhayBano23
    @NirbhayBano23 2 роки тому +540

    या कार्यकर्त्यांची काही चूक नाही....जसे यांचे गुरुजी तसेच विद्यार्थी😂

    • @rishighosalkar3978
      @rishighosalkar3978 2 роки тому +28

      Ho khaa tu halal

    • @adityagaikwad6757
      @adityagaikwad6757 2 роки тому +2

      Tuzya aie la roz mulle zawatat watt 🐷🐷🤣😂

    • @hirarajvasarnikar
      @hirarajvasarnikar 2 роки тому +3

      😂

    • @prithvi818
      @prithvi818 2 роки тому

      मग तू खा हलाला आणि घरात असलेला सर्वना पण करून घेर हलाला

    • @adityalad5244
      @adityalad5244 2 роки тому +1

      Tuzyasarkhe chutiye ajun janmale tr hindunchi vatt ..chu sala

  • @aamirmev1909
    @aamirmev1909 Рік тому +13

    भाई को झटके का चाइए 😂😂😂

  • @kaustubhshinde9374
    @kaustubhshinde9374 2 роки тому +380

    As I always write for MNS
    A visionless leader formed a visionless party

    • @yakubjat2020
      @yakubjat2020 2 роки тому +19

      Kati patang MNS

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 2 роки тому +13

      It's visions to adopt झटका not halal.
      .
      Why u want to punish animals... cruelty

    • @ssryr6427
      @ssryr6427 2 роки тому +11

      First go and read what Halal is .

    • @notsnekeye7858
      @notsnekeye7858 2 роки тому

      Halal ki aulad

    • @rahuljadhav5599
      @rahuljadhav5599 2 роки тому +8

      @@ssryr6427 Eat Jhatak Its Tasty

  • @9022690860
    @9022690860 2 роки тому +147

    महाराष्ट्रातील सगळा रोजगार गुजरात ला जात आहे, जरा तिकडे पण लक्ष्य द्या

    • @Sagarpadwal111
      @Sagarpadwal111 2 роки тому

      ह्या अगोदर चिव सेना काय मग उप**त होती... ते पण सत्येवर होते ना काय दिवे लावले....?

    • @ninadrocz
      @ninadrocz 2 роки тому +8

      Tikadna parat rojgar anu...
      Dharam bhrashta hotay tyacha kay...

    • @dontgiveup3916
      @dontgiveup3916 2 роки тому +4

      सही पकडा आप ने

    • @fmmarathi6104
      @fmmarathi6104 2 роки тому +1

      @@ninadrocz udya mantil non veg khau naka dharmat chalat nahi mhanunun kay lokani khaych band karaych ka, lokana je khaych te khatil nahi tar gap gharat bastill he kon Gund sangnar, mi tar mhanto dharm palaycha tar shevat paryant palaycha te tyancha paltat aapan aapla palaycha halalch kay jhataka pan khau naka mhanave lokana karan kahi 4% lokani purn dharm palaycha 96% lokani ardha dharm as nako kela tar shevat nahi tar gel udat, tya pranyala as pan maraych ani tas pan maraych ahe, mukya pranyancha jiv vachat asel tar tyancha fayda tar hoil, tumhi tar tyancha jiv kasa ghyaycha hyacha pan bajar lavlay, kay mhanun hya bindok,mendubhrasht,dveshi lokanch aikaych

    • @121vaibhav
      @121vaibhav 2 роки тому +5

      तु ज्यांना मतदान करतोस त्यांना सांग... ज्यांच्या काळात गेले प्रकल्प त्यांना सांग.

  • @alimshaikhaimim
    @alimshaikhaimim Рік тому +36

    चाहे फिल्म हो या जिंदगी.. अंत में सब ठीक हो जाता है..
    और यदि ठीक ना हो तो समझ लीजिए कि वो अभी अंत नहीं है..!!

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 2 роки тому +227

    जिथे पाहिजे तिथे गुंडागर्दी करत नाही नाही त्या ठिकाणी गुंडागर्दी करतात काम करणाऱ्या माणसांवरती दादागिरी चालली आहे जे त्यांचे साहेब बोलणार तेच कामगार लोक करणार मनसेचे नेते कसे राज ठाकरेंचा ऐकतात

    • @breezy5111
      @breezy5111 2 роки тому

      लांड्या तुला हलाल आवडत वाटत ..

    • @Ghadge
      @Ghadge 2 роки тому +2

      You are right 👍👍👍👍👌👌👌👌

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 роки тому

      haha true

    • @pdwagh33
      @pdwagh33 2 роки тому +17

      अयोध्येत जायला फाटली साहेबांची

    • @jeevanshinde8490
      @jeevanshinde8490 2 роки тому

      भावा तू जेव्हा बोलला महाराष्ट्र लोकं हलाल meat खातात त्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राग आला व्यवस्थित व्हिडिओ बघ खूप प्रेमाने सांगितलं पहिल्यांदा भावना काय ती पोचली पाहिजे आणि आपण हलाल meat नाही खात भावा हलाल पद्धतीने चिकनला कापताना गळ्यावर एक चीर देतात आणि बिस्मिल्ला बोलतात त्यामुळे तो पूर्ण रक्त गोठेपर्यंत तो तडफडत मरतो तडफडत मरण आणि मारण हे आपल्या रक्तात नाही आपण एक घाव करतो विषय संपवतो समोरच्याला तडफडत ठेवणा आपल्या रक्तात नाही आता तू म्हणशील ते चुकीचे आहेत का मुस्लिम लोक तर नाही कारण त्यांच्या कुरणामध्ये अशाच पद्धतीने प्राण्याचे कत्तल करण्याची मुभा आहे आपल्या पद्धतीने कत्तल केलेला मास ते तर स्वीकारतच नाहीत झटका मुस्लिमांना हराम आहे आणि आपण slaughter करण्याच्या आधी काही religion cha संबंध नसतो jhatka madhe ani halal meat muslim country madhe demand ahe तिकडे तेच चालतं त्यांची अशी मान्यता आहे गळ्याला एक चीर दिल्यावर पूर्ण बॉडीतलं रक्त बाहेर पडतं आणि तो तडफडून मरतो पण त्यांची अशी मान्यता आहे त्यामुळे प्राण्यांना कुठला आजार झाला असेल किंवा ब्लड पूर्ण निघून जाता बॉडी मधून त्यामुळे hygenic asat म्हणून तिथे मुस्लिम कंट्रीज मध्ये आणि आता हे पूर्ण भारतभर हलाल meat च नाव होत आहे पण हे आपल्या विरुद्ध आहे आपण कधीच कुठल्या प्राण्याला तडफडून मारत नाही तर मुस्लिमांनी हलाल meat खावं याचा विरोध नाही पण आपले जे सगळे बांधव आहेत सीख christian hindu ते झटका meat च खातात पण तो ऑप्शनल अवेलेबल नाही आहे की जाणून-बुजून अवेलेबल केला जात नाही आहे हा प्रश्न आहे भावा🙏

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 2 роки тому +52

    सिलेंडर माग झाला तेव्हा बोल

  • @shabananasereache
    @shabananasereache 4 місяці тому +13

    झटका जिथे मिळते तिथ जा. यांना वाचता येत नाही 'हलाल ' च बोर्ड लावला आहे.

  • @jivanbansode8411
    @jivanbansode8411 2 роки тому +253

    ह्यांना कुणीतरी झटके द्यायला पाहिजे 😅.. कामगारावर दादागिरी 😂

    • @alankarpatil344
      @alankarpatil344 Рік тому

      तुझ्या गांडीत दम असेल तर जा.... आणि दे त्यांना झटके

    • @AshokK.RajeNaik
      @AshokK.RajeNaik 10 місяців тому

      तु यायला पाहिजे होता की,झटके द्यायला,?
      घरात बसून 😂

    • @venom69102
      @venom69102 9 місяців тому +2

      bhimtya

    • @jivanbansode8411
      @jivanbansode8411 9 місяців тому

      @@venom69102 चिवट्या...

    • @jivanbansode8411
      @jivanbansode8411 9 місяців тому

      @@venom69102 ओरिजिनल नाव लाव ना

  • @chandrashekharBorse
    @chandrashekharBorse 2 роки тому +56

    इतक्या दिवस काय हलवत होता का राज ठाकरे.....सांगकाम्या आहे राज 😂😂🤣🤣

  • @muveenansari5516
    @muveenansari5516 Рік тому +127

    पूरी जिंदगी बीत गई खाते खाते अब इनको याद आया कि झटका खाना है इनका धर्म भ्रष्ट हो रहा है ,,,,बस बेरोजगारों को मुद्दा चाहिए 😂😂😂

    • @Lovelykafir
      @Lovelykafir 2 місяці тому

      😂 Ex-Muslim movement tere Islam ki poll khol rahe hai

    • @yaarveteri90
      @yaarveteri90 Місяць тому

      Abhi gade is me kaheki pul

    • @muveenansari5516
      @muveenansari5516 Місяць тому

      @@Lovelykafir तुम लोगो ने इस्लाम की इतनी पोल खोली है कि वो दुनिया भर में फैल गया ,,,कुछ अपनी भी पोल खोल देते ,तो एक ही देश में सिमट कर न रह जाते😀😀😀

  • @saurabhgurav7687
    @saurabhgurav7687 2 роки тому +128

    फक्त गरीब निशस्त्र कामगारांवर जोर जबरदस्ती करणार. दम असेल तर त्यांच्या मालकाशी जाऊन बोला. आता तो राज ठाकरेंना धमकी देणारा ब्रिजभूषण महाराष्ट्रात येतोय. तेव्हा हे बिळात लपणार.

    • @akash_bn
      @akash_bn Рік тому +4

      Haa na

    • @user-dgp84
      @user-dgp84 6 місяців тому

      Brijbhushan chya gandit दम nahi bhava ok

  • @prashantkhanvilkar1319
    @prashantkhanvilkar1319 Рік тому +132

    फुकट मिळाल तर 🐥 हा हलाल पण खाणार दर रविवारी फुकट चिकन मिळण्यासाठी हि फुल सेटींग आहे

  • @SarfarajPatel-mr6vq
    @SarfarajPatel-mr6vq 10 місяців тому +8

    मनसेच्या नेत्यांना एक विनंती तुमची नीतिमत्ता हलाल ठेवा म्हणजे तुम्हाला जनता झटका देणार नाही 🙏

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 2 роки тому +57

    Gas cylinder prices, petrol prices.. Nothing is important..

    • @SurajJangam-ho3sf
      @SurajJangam-ho3sf Рік тому +2

      ते अगोदर बोलले होते तेव्हा तू काय झोपला होता

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 8 місяців тому +1

      ​@@SurajJangam-ho3sf
      Kadhi bolle hotey.
      Magh nantar khoke pochlyavar Khaaj sahebancha tond band ka zhala

    • @junedjak
      @junedjak 3 місяці тому

      Ab Yeh Naya Mudda Mila Manse walo ko.........I have a Hindu friend we had Non veg together He told me we can have Both Halal as well as Jhatka

  • @lakshyas8144
    @lakshyas8144 Рік тому +128

    MNS has always played the marathi, hindu rajniti and thought of winning the Maharashtra elections but unfortunately they feel to realize that most of the maharastrians vote for development and think above the regionalism.

    • @aryandesai9988
      @aryandesai9988 11 місяців тому +6

      1st there is no need o fight for halal or jhatka nonveg itself is not supported by sanatan religion i dont from where this people are gaining knowledge

    • @shammi2113
      @shammi2113 3 місяці тому

      Fir bhi I ki sits nahi aati

    • @fatherfull1646
      @fatherfull1646 3 місяці тому

      @@lakshyas8144 no seat in maharashtra

  • @satishkuratwad4439
    @satishkuratwad4439 Місяць тому +3

    मनसे फक्त कमजोर लोकांवर जोर लावते,
    अश्याच कारणांमुळे लोकं मनसेला मतदान करत नाही.

  • @kailassonawane3157
    @kailassonawane3157 2 роки тому +209

    आरे दलालानो हिंमत आहे तर त्यांच्या मालकाशी चार हात करा .कामगारांना काय दम देता .

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 2 роки тому +4

      मालक जागेवर असेल तर बोलणार नान

    • @PranavGoel-t7c
      @PranavGoel-t7c 10 місяців тому

      MNS la votes kiti yetat guys? Purna shunya mhanje 0(ZERO)

    • @rsvindrapawar4890
      @rsvindrapawar4890 7 місяців тому

      Marathi bola

  • @AJEETM24
    @AJEETM24 2 роки тому +187

    लोककांना रोजगार नाहीये घर चालवणं मुश्किल झालंय आणि हे हलाल आणि झटका धरून बसलेत

    • @ronaldj8443
      @ronaldj8443 Рік тому +1

      hahaha

    • @vitthalbagul7958
      @vitthalbagul7958 Рік тому

      मूर्ख आहेस तू.

    • @rohanjoshi9545
      @rohanjoshi9545 Рік тому +1

      Yanni swatha kitiwela fakta zatka meat khalla aahe te vichara.
      Aani itka motha zala tar achanak kashi akkal aali yala aaj ch zatka meat khaychi aani te pan yaach shop madhun.

    • @krazy4u163
      @krazy4u163 Рік тому

      स्टंट आहे फक्त

    • @akbarmomin8271
      @akbarmomin8271 5 місяців тому

      तुला झटक्या चं खायायचं तर बिंदास खा दुकानदारा विचारायची काय गरज आहे कुणाला काय खायायचं जाचे त्याचे प्रश्न

  • @Ansoloone
    @Ansoloone 3 місяці тому +3

    महाराष्ट्राचा व्यापार आणि इंडस्ट्रीज गुजरात मद्ये परमिसिबल आहे

  • @K.Anand358
    @K.Anand358 2 роки тому +158

    कमजोर इंसान को डराते

  • @asifattar6368
    @asifattar6368 2 роки тому +52

    या समाजावर बोलल्या शिवाय कोणत्याच पक्षांची रोजी रोटी चालू शकत नही

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 роки тому +4

      Bade bhai Tumhi pn tyana ch Vote deta na…… tya bicharya Prakash Ambedkar la harvla Rao… tyani tumhala Aurangabad jinkun dile… tumhi 2 jagi harvla tyana

  • @sofiyafaras6594
    @sofiyafaras6594 Рік тому +43

    Ya manse cha लोकांना मस्ती आणि घमंड bahot he

  • @sujit_pasalkar
    @sujit_pasalkar 2 роки тому +38

    कामगार ला बोलतोय कनखली देईल आणि मालक ला फोन वर शांतित बोलला. कोंत्या शालेत शिकले रे तू😐

  • @kakjhal
    @kakjhal 2 роки тому +36

    म्हणूनच मनसला कोणी मत देत नाही! हिंदू झटका खातो हलाल नाही... काय लॉजिक आहे 😜🤣😉 हास्यास्पद

    • @rkseaworld_india
      @rkseaworld_india 4 місяці тому

      .. Hoy ! Ashaach Harkati ne Hee Party " Janta ke Man se Nikal Gaya hai ".

  • @jabbarrazvitanatansunni9536
    @jabbarrazvitanatansunni9536 Рік тому +17

    Halal is good for everyone. Also its hygenic .

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ 2 роки тому +305

    आमच्या महाराष्ट्रची इथ हाला हाल झाली आयुष्याची आणि यांना हलाल च पडले 😅

    • @mustakimshah4970
      @mustakimshah4970 2 роки тому +7

      Bhau barobar bolle tumhi

    • @nageshzore6182
      @nageshzore6182 2 роки тому

      हाल हाल ही स्वकर्माने होत आहे ,हलाल हा जागतिक पातळीवर विषय आहे. विचारात नाही घेतले तर , तुझेही अपत्यांना हिंदुस्तान सोडावा लागेल. हलाल प्रॉडक्ट चे फंडिंग टेररिस्ट ना होते

    • @121vaibhav
      @121vaibhav 2 роки тому +14

      मतदान करताना झोपला होतास का... नको त्या लोकांना सरकार आणण्यात मदत करतोस... आणि आता बोंबलत फिरतोस हाल हाल झाली?

    • @जयमहाराष्ट्र-ट9श
      @जयमहाराष्ट्र-ट9श 2 роки тому +8

      तुम्ही फक्त चाटू राहणार

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 роки тому +4

      @@mustakimshah4970 jhatka khashil ka bhau mg tu

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 2 роки тому +256

    यांच्या या जागतिक आंदोलनाची दखल जागतिक पातळीवर घेण्याची गरज आहे 😀

  • @AnytimeAnywhere24x7
    @AnytimeAnywhere24x7 Рік тому +6

    हलाल म्हणजे मानवी शरीरासाठी चांगले अन्न, हलाल म्हणजे डुक्कर, अल्कोहोल आणि मूत्र नसलेली खाणारी वस्तू.

  • @abhison100
    @abhison100 2 роки тому +69

    महागाई बेरोजगारी यावर पण आंदोलन घेतली पाहिजे

    • @avinashgaikwad2173
      @avinashgaikwad2173 2 роки тому +2

      तुम्ही रोजगारी बना ते मालक होतील

    • @mathshottrick...7978
      @mathshottrick...7978 2 роки тому +1

      Koni tari apalya dharmasathi changal karat asel tr karu dya.. Support kara...

    • @ramz456
      @ramz456 2 роки тому

      Tumhi ghya

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 2 роки тому

      मतदान करताना झोपला होता का BC तू आता नको त्या लोकांना सरकार मध्ये अन्यास मदत करतो आता बोंबलत Fhiryache

    • @soup2719
      @soup2719 2 роки тому

      He berojgarisathi ch ahe

  • @aniket46.
    @aniket46. 2 роки тому +57

    मी कट्टर मनसे समर्थक आहे.
    पण आजकाल चाललेल्या असल्या बिनकामाच्या कामांमुळे मी मनसे वाला आहे असं बोलायला लाज वाटते.
    सत्याग्रह हे हत्यार होतं स्वतःतंत्र्य मिळालं त्यामुळे. सरकार पडायची ताकद होती त्यात.
    आता पोरखेळ झालाय त्याचा.
    मनसे ची आदरयुक्त भीती होती पूर्वी. आता छपरी पणा झालाय.

    • @mehul3028
      @mehul3028 Рік тому +2

      Useless ? This is a valid point being raised. The keep enabling Halal but why they don't have Jhatka option?!!

    • @AsifKhan-xt6ym
      @AsifKhan-xt6ym Рік тому +1

      Barobar bollay bhau Raj saheb bancha aader hota aata kimmat nahi

    • @rohanjoshi9545
      @rohanjoshi9545 Рік тому

      @@mehul3028 if you are meat eater , and if you also suddenly started prefering zatka, then how many times you ate halal, and why did you eat that and not went in search of zatka meat.

    • @Rk-ou8eq
      @Rk-ou8eq Рік тому

      ही भुमिका चुकीची आहे अस म्हणता येणार नाही कारण मुस्लिम बांधव कोणत्याही हाॕटेल मधे गेला तर तो हलालच आहे का हे विचारतो त्यामुळे मराठी हाॕटेल मधे हलालच ठेवले जाते. परीणामी मराठी /हिंदू माणुस पण हलालच खातो. मग हिंदु लोकांनी पण हलालच का खावे option आहे तो पुढे येत असेल तर योग्य च आहे, प्रश्न तर खाण्याचाच असेल तर मुस्लीम लोकांनी का विचारावे हलालच आहे का त्यामुळे ही भुमीका योग्यच आहे असे पष्ट होतय.. jai hind

    • @iqbalshaikh7721
      @iqbalshaikh7721 5 місяців тому

      Sir i am also mns party worker but they lost everything.. So i had to join bjp

  • @rahuldhayber32
    @rahuldhayber32 3 дні тому +1

    Jai Maharashtra

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 роки тому +45

    अशीच धडपड प्रकल्प बाहेर गेले तेव्हा करायला पाहिजे होती.

    • @sanketsirsat6670
      @sanketsirsat6670 2 роки тому

      Tyachi supari nahi bhetali na

    • @Shivmatkaking84
      @Shivmatkaking84 2 роки тому +1

      Matdan kara amhala mag bola

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 2 роки тому

      मतदान करताना झोपला होता का BC तू आता नको त्या लोकांना सरकार मध्ये अन्यास मदत करतो आता बोंबलत Fhiryache

  • @TarunSharma-zc7kl
    @TarunSharma-zc7kl 2 роки тому +25

    एक नगरसवेक निवडून येणार नाही यांचा कधीच हे असे हे धंदे केले तर , लोकांचे प्रश्न कधीच नसतात यांचा कडे गरीब लोक कामगार यांना त्रास देणार , यांच्यात दम असेल तर हेच डोंगरी मध्ये जाऊन करावं मनसे न कसे फटके देतात डोंगरी वाले म माहीत आहे

  • @JaganathJadhav-kq6cq
    @JaganathJadhav-kq6cq 2 місяці тому +2

    Manse jindabad 🙏👍💐

  • @pdwagh33
    @pdwagh33 2 роки тому +73

    खुप चांगला व महत्त्वपुर्ण मुद्दा आपण घेतला
    आता मला झटका खाऊन नोकरी लागेल

    • @vishalpahare
      @vishalpahare 2 роки тому +2

      😂😂

    • @मुकेश-ड6ढ
      @मुकेश-ड6ढ 2 роки тому +6

      😅😅 भारी भारी comments टाकतात आपली मराठी पोर.. पूर्ण भारतात महाराष्ट्रची लोकं जागृत आहे अश्या गोष्टीला थारा देत नाही लवकर.. सुज्ञ माझा जगात जय महाराष्ट्र

    • @contentfinder.1891
      @contentfinder.1891 2 роки тому

      😂😂😂

    • @contentfinder.1891
      @contentfinder.1891 2 роки тому +3

      तुला नोकरी लागेल तेव्हा लागेल पण..... मनसे च्या कार्यकर्त्यांना नोकरी या मार्गातून लागली 😂

    • @amystudy2009
      @amystudy2009 2 роки тому

      ,,,😂

  • @chiranjeevmanawar3063
    @chiranjeevmanawar3063 2 роки тому +23

    हलाल खाल्याणी यांचा धर्म भ्रस्ट होत आहे, 🤣मनसे....नॉन व्हेज खाल्याणी होत नाही

  • @Radhekrishnabhaktisadhna09
    @Radhekrishnabhaktisadhna09 2 місяці тому +1

    हे बंद व्हायला हव... खुप कठिन क़ानून आणा ह्या सन्दर्भात

  • @komalrajput2632
    @komalrajput2632 Рік тому +139

    किती दादागिरी आहे गरीब कामगारावर

    • @omkarteli8877
      @omkarteli8877 Рік тому +4

      आणि ते लोक हलाल खात घालतायत हि दादागिरी नाहीदे तिथे बोर्ड पण नाहीपे सामान्य माणसाला समजणार कस

    • @VibeWithAnas046
      @VibeWithAnas046 7 місяців тому +1

      Tula problem ahe noko khaaus simple bhai kashala ugach evdha kalesh ​@@omkarteli8877

    • @fatherfull1646
      @fatherfull1646 4 місяці тому

      ​@@omkarteli8877hat 😂

    • @prashantsonare-x6v
      @prashantsonare-x6v 3 місяці тому

      Udya tuzhyavar annyay zala ki hech dadagiri karnare yetil madatila

    • @mr.kameena98
      @mr.kameena98 2 місяці тому

      But halal is good .don't think is related to miluslims it's a scientific facts​@@omkarteli8877

  • @mahendrabrahme3788
    @mahendrabrahme3788 2 роки тому +159

    यांना कोणी ही विचारत नाही आता😂
    काहीही विषय घेतात ।अरे नसेल तर खाऊ नका😂😂😂

    • @tahirshaikh2413
      @tahirshaikh2413 2 роки тому +5

      kuth tari aapn aaho he dakhva lagt yanna nahi tari kahi rahil nahi yanchya kad 😂

    • @rashmimalkar7312
      @rashmimalkar7312 2 роки тому +9

      बरोबर मनसे 🚩🇳🇪

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 2 роки тому +3

      Tula kon vichart ka bagh aghodhar bindokyachya beduk

    • @mahendrabrahme3788
      @mahendrabrahme3788 2 роки тому +1

      @@ravisuryawanshi1628 छान

    • @mahendrabrahme3788
      @mahendrabrahme3788 2 роки тому +3

      अरे भावा,विषय चांगला हतायड़ा पाहिजे जसे टोल नाका वग़ैरे.
      आता चा विषय फ़ालतू आहे

  • @chhayaberde6039
    @chhayaberde6039 4 місяці тому +1

    इतके वर्ष तेच खाल्लत ना तेव्हा माहित सुधा नव्हतं .आणि आता सुधा झटका चा बोर्ड लाऊन हलाल विकल तर तुम्हाला काय कळणार त्या पेक्षा खाऊच नका ना अश्या ठिकाणी

  • @kcr3377
    @kcr3377 2 роки тому +186

    कीव येते मनसे ची......बेरोजगारी, महागाई, विषय दिले सोडून..........यांची आंदोलन हलाल पाहिजे की झटका ....वा रे वा😶😶😤

    • @rohansgalaxy
      @rohansgalaxy 2 роки тому +5

      Bhau ha vishay pn berojgaricha ahe.. halal cha market kevda vadlay. Monopoly zaliye tyanchi.. atach nahi avarla tar udya vatel te khaila ghaltil..

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 2 роки тому

      Tu ky ukhadle aataparynt re yewade fadfad kart aahe tu

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Рік тому +6

      महागाई बेरोजगारी विषयी जे सत्तेत आहे त्यांना जाब विचारा ना मग.

    • @surajpatil5885
      @surajpatil5885 Рік тому

      Ekdm brobr. kay vichar ahet parle che biscuit ahe pn Britania ka nahi asa wad krtay. wah. Jara changle kam kra jyane anek lokana fayda hoil. Maza ayushache pahile mat mi MNS la dilele, jyacha kahi upyog zala nahi Jri nivdun ale hote tri.

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Рік тому

      @@surajpatil5885 pn mns sattemdhe nahi aali na ek mt mnsela devun kahich fayda zala nahi mg aata jyana mat detat tyani kiti fayda krun dila?

  • @nick191981
    @nick191981 2 роки тому +166

    Hotel mei daaru peete time ye log...chicken starter mangate hai tabhi poochte hai halal hai ya jhatka....i am disappointed with MNS...very sad.

    • @yashrajfilms7746
      @yashrajfilms7746 2 роки тому +14

      Ja m gu kha

    • @saurabh2128
      @saurabh2128 2 роки тому

      Teri maa ko idli khake pelunga , chup bhsdike !!!

    • @shailendradhulekar2428
      @shailendradhulekar2428 2 роки тому +7

      Tu vicharto ka???.....te lok vichartat halal ahe ka? As

    • @sahil-qr6hn
      @sahil-qr6hn 2 роки тому +3

      @@TheOtherKaskar tuzya var kay udle hote kay tula mahiti ahe

    • @121vaibhav
      @121vaibhav 2 роки тому +1

      Are to puchna chahiye na... Daru pina jaruri hai kya?..

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 3 місяці тому +1

    आहों साहेब तुम्हाला कुठे कसे पाहिजे तिथे जा ना हे काय हिला काही हि आर्थ नाही तुम्ही कुठे कुठे आणी कसे कसे विचारणार हजारों दुकाने शोप आहेत मार्केट मध्ये मटण चिकन मच्छी चे

  • @kishanlokhande1563
    @kishanlokhande1563 2 роки тому +19

    अरे बाबा, सिलेंडर पेट्रोल सीएनजी, महागाई वर बोल ना भाऊ काही पण स्कीम घेवून येता राव ,.

    • @user-fl6ky9ls3d
      @user-fl6ky9ls3d 2 роки тому

      Jai Hind Jai Maharashtra
      भाऊ तूझी गोष्ट बरोबर आहे

    • @yashgajbhiye9094
      @yashgajbhiye9094 2 роки тому

      👍👍👍🙏🙏

  • @d_sangram_6063
    @d_sangram_6063 Рік тому

    खुपच अवघड आहे मनसेचं ! जय महाराष्ट्र 🙏

  • @pagaldeewana327
    @pagaldeewana327 2 роки тому +108

    हलाल आत्ता आठवले का

  • @surajbagal5066
    @surajbagal5066 2 роки тому +35

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @mimarathi664
    @mimarathi664 5 місяців тому +2

    हलाल खा की झटका पाप ते पाप

  • @petpuja_in
    @petpuja_in 2 роки тому +72

    काय फालतू लोक आहेत ही! ते साधे काम करणारे लोक आहेत. त्यांच्यावर काय दादागिरी करताय नामर्दांनो? सरकार सर्टिफिकेट देते ना?
    हर हर महादेव वरचं लक्ष हटवायला ही असली चाळे!

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 2 роки тому +38

    याना महागाई बेरोजगरी सोबत घेणं देणं नाही ...फडणवीस ने जी ऑर्डर दिली त्याच पालन करत आहेत...काय दिवस आले राव मनसे वर ....महत्वाचे मुद्दे एकदम बाजुलाच केले की 😂😂😂😂😂😂😂

  • @vinodpujari466
    @vinodpujari466 3 дні тому

    खुप छान माहिती दिली very good

  • @sushantpawar5635
    @sushantpawar5635 Рік тому +44

    Customer - I wanna buy four wheeler ..why you are you only providing two wheeler.
    Shopkeeper - because this is two wheeler shop ..if you want to buy 4 wheeler ..go in the 4 wheeler shop ..is that make sense??
    Customer - no ..you should give both option or else I'll beat you .
    (Now guys please tell does that make sense??)

    • @ravigaming1008
      @ravigaming1008 Рік тому +3

      Perfectly said brother...👍👍
      This is what I wanted to convey.
      That is why nobody cares for this MNS party in Maharashtra. They have only one MLA and they can never go beyond that. These people don't know how to talk to others.

    • @JunaidAnsari-i6c
      @JunaidAnsari-i6c 3 місяці тому

      Non sense

    • @murtazbh827
      @murtazbh827 2 місяці тому

      Maharashtrians are educated and civilized. These tricks work in North Indian backward states, not over here

    • @shajimoidu7810
      @shajimoidu7810 2 місяці тому

      These people are jobless and want to get media attention by any means . Shop owner is not forcing to eat halak food. If any one doesn’t wish to eat halal food let him go to another place . You cannot force hotel owner who is supplying chicken dish to supply fish . Police should take note of these trouble makers and take necessary action. The leader of this trouble maker group is hiring unemployed youths to create problem

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 2 роки тому +56

    MNS ne ek voter Kami kela aaj 😂

  • @thedoctorking2003
    @thedoctorking2003 2 місяці тому +1

    Hindu dharma nonveg food la support ch karat nahi.
    Mag te halal Asla kivha Nasla te khayla ch nako.

  • @funsukwangdu9363
    @funsukwangdu9363 2 роки тому +67

    अरे लोकांना काम‌ करूदया आणि तुम्ही ही काम धंदे कर दुकान दारांना धमक्या देउ नका

  • @irshadmujawar4553
    @irshadmujawar4553 2 роки тому +25

    मनसे चा कुठला तरी मंत्री करा रे बाबा, म्हणजे ह्यांची ही रिकाम चोट काम थांबतील 😂

  • @DeepuMumbaiWala-b4u
    @DeepuMumbaiWala-b4u Рік тому +1

    Dubai me AO sir ek baar

  • @dnyaneshwarmaharajthakur6909
    @dnyaneshwarmaharajthakur6909 Рік тому +15

    हसण्यासारखा विषय आहे😂

  • @vickymadhavi1831
    @vickymadhavi1831 2 роки тому +29

    निवडणूका आल्या मग यांना जात आणि धर्म आठवतो

  • @sandeepkoranne996
    @sandeepkoranne996 7 місяців тому

    फक्त आणि फक्त मनसे ....जय श्रीराम 🚩🚩

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 2 роки тому +23

    आज पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला राम राम अश्या लोकांना आता समर्थन करु शकत

    • @nitin8875
      @nitin8875 2 роки тому

      तू एकटाच मूर्ख नाहीस देशात.....तुझ्यासारखे खूप आहेत, तू MIM ला support कर तुझी निष्ठा तिकडे असेल

    • @SamirNachare
      @SamirNachare 2 роки тому +2

      तू समर्थन नाही केलंस तर कांय वाकडं होणार आहे का

    • @kunu.....youtuber95
      @kunu.....youtuber95 2 роки тому

      तुला हलाल करू कि झटका

    • @nitin8875
      @nitin8875 2 роки тому

      @@kunu.....youtuber95 तुझा ते आधी खतना करतील, मग हलाल करून 72 हुर् कडे पाठवतील....गाढव कुणीकडचा

    • @kunu.....youtuber95
      @kunu.....youtuber95 2 роки тому

      @@nitin8875 तुला 72हूर लावून उडविल मग मी कट्टर मनसैनिक

  • @vinodpatil6618
    @vinodpatil6618 2 роки тому +26

    काय फालतू विषय काढत आहे

    • @shrikantghodake9415
      @shrikantghodake9415 2 роки тому

      विनोद पाटील तो आधी हिंदू आहेस आणि हिंदू धर्मातले नियम वाचून घे हा फालतू विषय नाहीये

    • @vinodpatil6618
      @vinodpatil6618 2 роки тому +1

      @@shrikantghodake9415 तुमच्या सारख्या फालतू विचाराच्या माणसाकडून मला हिंदू धर्माबद्दल माहिती घेण्याची गरज नाही हिंदू धर्म एकच शिकवण देतो जगा आणि जगू द्या प्रेमानी शांतीनी रहा पण काही जण असतात ना तुमच्या सारखे टाकून दिलेले ज्याला अक्कल नसते आणि दुसऱ्यांना अक्कल शिकवायचा प्रयत्न करतात.

  • @rgmultani8407
    @rgmultani8407 4 місяці тому +2

    WHY YOU COME TO THERE HOTEL
    GO TO OTHER'S HOTEL .YOUR PARTY DAY IS NEAR UDDHAV PARTY COMING .

  • @swaaaa11
    @swaaaa11 2 роки тому +15

    हलाल हलवा कॉमेडी करून ठेवली😂 जनतेचे महत्वाचे मुद्दे तर राहिले बाजूला😂

  • @kishorlandge7720
    @kishorlandge7720 2 роки тому +79

    हे प्रकरणच पटत नाही, तत्वतः चुकीचे वाटते, काही मनसे चे मुद्दे खूपच छान असतात, पण त्या गरीब कामगारांवर हात उचलणे आणि त्याला मनसे style म्हणणे संयुक्तिक वाटत नाही।

    • @sangramloke941
      @sangramloke941 2 роки тому

      Ho tya garib marathi karmacharyavar he asa raag kadhne ayogya vatla, toh fakta employee ahe, owner nahi.

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 роки тому +3

      Chukich kay ahe yachat

    • @SP_Official005
      @SP_Official005 2 роки тому +2

      @@funnyvideos-md6rz tasch tula bol pahije koni tri mag bagu .... To sarv samnya kamgar ahe... Sawtcha ani gharchanch pot bharneya sthi kam karto........ Enjoy mahaun nahi... Manus ki naavcha ek parkar asto.. Pahile to samjun ghe.... Heych dam dati malkala karun dakhv mahnav mag manato... Call var kas tumhala tumhala kart hota😂

    • @adityalad5244
      @adityalad5244 2 роки тому

      Bhau halal khan aplya sanskrutit nahi m te ka detat hinduna , te khatil ka re aplya padhatich ,ti tyanchi dharmik musalmanch ahe m tumhi ka evda dedh shana pana karata

    • @jiti5034
      @jiti5034 2 роки тому

      Agree but I also agree that Halal compulsion should be resisted

  • @indianarm-gy5ig
    @indianarm-gy5ig 2 місяці тому +1

    Jo puch raha hai wo berozgaar hai
    Jisse pucha ja raha hai wo rozgaar hai.

  • @chaudhari.tushar.chandu
    @chaudhari.tushar.chandu 2 роки тому +23

    Asa bolto ki roj janar ahe tith khayala Aag Lago tumcha तोंडाला😡 मनात नसलेला पक्ष 😡

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 2 роки тому +56

    जिथे हलाल भेटत तिथे जाऊ नका घेऊ.जिथे झटका भेटतो त्या दुकानात जा.

    • @akashsable4616
      @akashsable4616 2 роки тому

      तुझ्या आईला झटका लागतो

    • @रामभक्त-ध5र
      @रामभक्त-ध5र 2 роки тому

      सगळे च हलाल काढतीन

    • @swapnilnikam6267
      @swapnilnikam6267 2 роки тому

      अरे च्युत्या तसं तिकडे लिहून ठेवा

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 2 роки тому

      @@akashsable4616 माझ्या आईला माझा बाप देतो झटका. तुझ्या आईला झटक्याची गरज असेल तर सांग मला चांगला निबार झटका देतो.

    • @sauravpatil1651
      @sauravpatil1651 2 роки тому +2

      Sarvi kade halalach bhetoy saheb mi tr chiken khana sodun dila tya mule sarva kabja kelay hyani market var

  • @heroharsh9359
    @heroharsh9359 2 місяці тому

    Ek no

  • @thehunk7698
    @thehunk7698 2 роки тому +79

    शॉर्टकट पाहिजे यांना,main issues राहिले बाजूला

  • @inderpalsingh8174
    @inderpalsingh8174 3 місяці тому +1

    I am with raj saheb thakrey

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 2 роки тому +14

    शेवटी सेटलमेंट झाली बहुतेक😎

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 2 роки тому +51

    आता मनसे कार्यकर्ते गुंड असल्यासारखे बोलायला लागले.

    • @Sagarpadwal111
      @Sagarpadwal111 2 роки тому

      तुम्हाला बैल च मांस घायला दिल तरी तुम्ही खाणार रे, कारण तुम्ही बाटलेले मराठी आहात, बाटखोर साले......

  • @socialtracker649
    @socialtracker649 10 місяців тому

    Vote for manase raaj thakkry Saheb❤❤❤❤

  • @easeasboss7461
    @easeasboss7461 2 роки тому +30

    मनसे अविश्वास पात्र ठरलेले महाराष्ट्रातील एकमेव पक्ष, काम धंदा नाही म्हणून दादागिरी करून काय बनवू बघतात. पैसे कमवा कुठून धूर निघतो ते समजेल. चायला कुणाचं कुठे दुखेल ते सांगता येत नाही. राहिला विषय भावनेचा भावना दुखवायला खटका चिकन उघडा आता.

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 роки тому

      hahaha aree they r just a bunch of frustrated losers now

    • @mohanr1842
      @mohanr1842 2 роки тому +1

      Kick out congress from hindu rastra

  • @AshrafVolg
    @AshrafVolg 2 роки тому +22

    BJP चे चेले आहे 👌 मनसे 😭

  • @mh25..51
    @mh25..51 10 місяців тому

    मराठा आरकक्षणा साठी मनसे लढली तर ,,,,किती मराठे आमदार आ हेत तेवढे मनसेचे आमदार निवढून येतील ,,,,,जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩

  • @swamisamartha3332
    @swamisamartha3332 2 роки тому +96

    Bjp ch yanche daat padnar distay 😝🤣 bjp kadun mar खायची लक्षणं आहेत MNS chi.
    Modi kadhi muslim premi hoil mns chya जीवावर यांना पण समजणार नाय

    • @surajthakur4724
      @surajthakur4724 2 роки тому

      Bas bjp sodha jihadi kut paryatne sirle yo motha dokha ahe. Ek huwa ata ter

    • @ashish9049496871
      @ashish9049496871 2 роки тому +2

      🤣🤣🤣🤣

    • @chaudhari.tushar.chandu
      @chaudhari.tushar.chandu 2 роки тому +1

      BJP ne Kamal sodun chikal dila vatnila 😂😂😂😂

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 роки тому +7

      MNS la अयोध्येत वाजवली, गुजरात मध्ये गेले होते तेंव्हा गुजराती मीडिया ने वाजवली, आत्त्ता काकडे ने वाजवली😝
      राजनाथ सिंह नी तर जबरदस्त अपमान केला...
      नंतर गोडी मीडिया ने वाजवली...MNS 🤣😝👍

    • @shitbit50
      @shitbit50 2 роки тому

      भिकारचोट साल्या स्वामी समर्थ नाव दिलंय आणि कशाला विरोध करतोय ? चांगल्या गोष्टीत समर्थन देत येत नाही?

  • @प्रविणनलावडेPRAVINNALAWADE

    मोहिते साहेब एवढा कळवळा आहे ना, मग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, त्यांना हमीभाव मिळवून द्या, पण ते नाही जमणार आपल्याला कारण तिथे ही असली पब्लिसिटी मिळणार नाही आहे आपल्याला, जाऊद्या काय बोलून फायदा आपल्याला तरी

    • @udaynichite2888
      @udaynichite2888 2 роки тому +5

      Ek divas aplya uravr yeoun bashtile thava samjile tumhala

    • @arvind2562
      @arvind2562 2 роки тому +4

      इथे विषय काय तुम्ही बोलता काय ??

    • @elonmusk5990
      @elonmusk5990 2 роки тому +1

      @@udaynichite2888 👍👍right

    • @प्रविणनलावडेPRAVINNALAWADE
      @प्रविणनलावडेPRAVINNALAWADE 2 роки тому

      @@arvind2562 दादा विषय खूप सोपा आहे, ही जी व्यक्ती इथे हलाल विषयावर धिंगाणा घालत आहे त्याने काही होणार आहे का, आणि हे गृहस्थ व्यापारी सांगठणेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे माझी कंमेंट नीट वाचा मी व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाला जे गरजेचे आहे त्याची आठवण करून देत आहे, कधीतरी विचार करताना नीट करावा, फक्त हिंदू मुस्लिम करून पोट भरणार नाही आहेत, बेरोजगारी संपणार नाही आहे, कळले का

    • @प्रविणनलावडेPRAVINNALAWADE
      @प्रविणनलावडेPRAVINNALAWADE 2 роки тому

      @@udaynichite2888आपण तर जाहीरपणे धमकीच देत आहात, म्हणजे यांचे कट्टर समर्थक च असाल, दुसरे काय करू शकतात हे लोक, जो खरे बोलतो त्याला मारणार, शिव्या देणार या पलीकडे जनतेमध्ये कर्तृत्व काय आहे यांचे, जास्तीत जास्त काय मारून टाकतील पण त्याने जनतेचे प्रश सुटणार आहे का,

  • @ruqayyashaikh1724
    @ruqayyashaikh1724 3 місяці тому +2

    Tumchya gharat zatkyach kha banwun

  • @shubhs7827
    @shubhs7827 2 роки тому +40

    घेतली सुपारी परत.... दुसरा काम नाही यांना.. 😓

  • @ashwin4977
    @ashwin4977 2 роки тому +183

    A long time back around 2014 I was in the US and my manager was Muslim, he only used to search halal shops. Out of curiosity, I asked him why halal? He answered that, blood has a lot of impurities and when we do halal only a major neck vein is cut and the heart remains active, which helps to flow all blood out of the body and meat impurities are reduced. Seems logical to me and then I have preferred eating halal also but after all, it's the individual view. Nowadays I am fully vegetarian.

    • @krsnakariyal5441
      @krsnakariyal5441 2 роки тому +30

      It's a senseless logic...even if u cut the whole head of chicken ...you can see the heart pumping for few minutes.anyway cutting one major vein or cutting the whole head at once doesnt make any difference .Blood will get drain out through same blood vessel!! Making some living thing suffer for your own benefits is worst thing ....actually !!❤️

    • @nitin8875
      @nitin8875 2 роки тому

      Your logic has grossly inaccurate, foolish and based on unscientific thesis.....only fool and illiterate can say that impurities has been flushed out from the body through blood......RIP to your logic and science

    • @nitinkulkarni631
      @nitinkulkarni631 2 роки тому +21

      If blood is impure then the meat is also impure

    • @pushpakotian5913
      @pushpakotian5913 2 роки тому +1

      I agree 👍

    • @knowyourmedicines92
      @knowyourmedicines92 2 роки тому +7

      When impurities are cooked in heat impurities vanishes. Halal animal go through utmost pain and u eat out to that pain..some day people will also start believing that earth is chapata(flat) 😂

  • @thedoctorking2003
    @thedoctorking2003 2 місяці тому +1

    सघळ्यात आधी हे समजून घ्या कि हिन्दु धर्म मध्ये कधी मांसाहार करायला शिकवला च नाही आहे . मग ते हलाल असेल किंव्हा नसेल ते खायला च नको.

  • @salimshaikh9539
    @salimshaikh9539 2 роки тому +82

    Appreciated for all employees who handled this situation very well. Owner should reward these employees. For every question employees were responding patiently.

    • @sameer1234-b1i
      @sameer1234-b1i 2 роки тому +2

      Tumlog Mumbai k muslims kaise jhel rahe ho inko Bhai

    • @ibrahimshaikh7528
      @ibrahimshaikh7528 2 роки тому +2

      @@sameer1234-b1i bhai ye hr ek indian muslims jhel rahe hai 😔

    • @shreepanicker
      @shreepanicker 2 роки тому +6

      @@ibrahimshaikh7528 Company walla to alag mulk banakar khisak gaya. Jisko nahin jhelna ho usko bhi usi raaste par nikalna chahiye.

    • @usaidstatus4875
      @usaidstatus4875 2 роки тому

      @@sameer1234-b1i bhai yrrr ye j2 log hai. Shakal dekh ke baat krte hai l@ude log. Inki g@nd me dum nahi ke khul ke protest kre. Jaha muslim kam hai. Wahi per inlog dada giri dikha rahe hai. Wrna mumbai me to malum haina phir ek miya Bhai sap pe bhari hai. Alhamdulillah. Aur aaj ke waqt har hindu muslim se nafrat karta hai. Mai to bolta hu jo jada baje usko chup chap nipta do. Acha rhega.

    • @prithvi818
      @prithvi818 2 роки тому +6

      We appreciate the way MNS worker took visionary steps toward Anti Halal drive, those who wants to eat they already got Pakistan, Bangaladesh they can choose both flcountroes to follow their faith principles, why Hindu shd pay for halala

  • @kartikadhikari6125
    @kartikadhikari6125 2 роки тому +7

    मुद्दाम भांडण करायची असतात यांना

  • @masoodshaikh060465
    @masoodshaikh060465 3 місяці тому +1

    Halal kya hota hai, a samjhna zaroori hai, tab a aisa jhatka khana khud band kareinge. Jai Maharashtra Jai Hind.

  • @shriharikamble9232
    @shriharikamble9232 2 роки тому +8

    अविनाश जाधव तुम्हाला ते खायला जमत नसेल तर तुम्ही त्या दुकानात गेलात कशाला तुम्हाला दुसरे दुकान होते त्यासाठी तुम्ही खणाऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. असे मला वाटते. जर देशात खाण्या पिण्यावर जर जबरदस्ती होत असेल तर देश हिंसेच्या मार्गाने पाऊल टाकत आहे..
    🙏🏻जय भीम..!! जय शिवराय 🙏🏻

  • @प्रविणनलावडेPRAVINNALAWADE

    कसे आहे एकंदरीत आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर मनसे फक्त stunt बाजी च करत आली आहे, जनतेचे जे स्थानिक प्रश्न आहेत ते यांना कधीच कळाले नाहीत, कारण असे आहे की जनतेच्या प्रश्नावर काम करून यांना पब्लिसिटी मिळणार नाही आहे

    • @rohanjoshi9545
      @rohanjoshi9545 Рік тому

      Hey ase sample pahilyawar, ya party la kon vote deieel.

  • @samirmalek4707
    @samirmalek4707 10 місяців тому

    सब से पहले जनता बदलना होगा
    कोईभी पार्टी धर्म को मुद्दा बनाने वाली पार्टी को वोट ना करे
    हिन्दू हो या मुस्लिम हो
    सभी पार्टी के नेता लंबी कार में घूमते है
    और जनता बस टैक्सी और लोकल में

  • @AKSHAYaAGRE
    @AKSHAYaAGRE 2 роки тому +23

    महागाई वाढली आहे त्याची कोणाला काही पडलेली नाही,गरीब माणूस मरतोय महागाईने त्याच कोण काही विच्यार करत नाही, काय चाल हे आहे महाराष्ट्रात

  • @salimmujawar9658
    @salimmujawar9658 Рік тому +11

    दुकान दाराच्या देरींग ला salute...🙏

  • @Spartans22769
    @Spartans22769 11 місяців тому

    हिंदू मध्यें मांसाहार निषिध्द आहे, हया मोघम लोकांना सांगा कुणीतरी, अश्या गोष्टीमुळे ह्याना कोण मतदान करत नाय

  • @vishdgr8
    @vishdgr8 2 роки тому +8

    मराठी सोडून आता हिंदू हिंदू करायला लागले मनसे वाले...काही दिवसांनी महाराष्ट्र सोडून भारतीयत्वाचा वार्ता करतील बघा तुम्ही

  • @pagaldeewana327
    @pagaldeewana327 2 роки тому +40

    हलाल असू या काय असू एक आमदार येणार

    • @Shivmatkaking84
      @Shivmatkaking84 2 роки тому +1

      Hindu virodhi asch bolnar balasaheb che 1990 paryant 1 ch amdar hota pn akha Hindustan ghabart hota visrun chalnar nahi example andheri pot nivadnuk

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 2 роки тому

      मतदान करताना झोपला होता का BC तू आता नको त्या लोकांना सरकार मध्ये अन्यास मदत करतो आता बोंबलत Fhiryache

  • @KgnIslamicChannel
    @KgnIslamicChannel 5 місяців тому

    अपुन हलाल नही खाता है।
    झटका वाला दे दे बाबा 😂