चुकण राज ठाकरे साहेब यांचा भुबाईल नंबर मिळाला तर राज साहेबांच्या बरोबर भोलेल राज ठाकरे साहेब आहेत म्हणून मराठी माणूस आहे आणि राहाली महाराष्ट्रात कोणताही शब्द आहे साहेब बोलतात ते बरोबर आहे आणि ते बोलणार राज साहेब
👏देवा नंतर आम्ही तुमच्या कडे विश्वास आणि श्रद्धेने बघतो 💐 तुम्ही आहात म्हणून, आम्ही स्वतः महाराष्ट्र सुरक्षित आहे ,आणि आम्ही बिनदास्त राहतो | आता साहेब मराठी मुलांना- मुलींना जॉब नकोच , शाखेतून छोटे - छोटे व्यवसाय सुरू करण्यात मदत करा नोकरीत पगारात काही पुरत नाही काहि उरत नाही . अशी परिस्थिती आहे साहेब विचार करा 【 व्यवसाय शिकेल , मराठी माणूस टिकेल 】 रवींद्र मांडवे,निओशी ,लांजा ,रत्नागिरी ,जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना |💝
🙏🙏❤👍राज साहेब जी आपणास आणखी एक महत्वाचे कि ज्या सर्व मोबाईल रिचार्ज महिन्या च देतात ते महिन्याचं म्हणून देतात पण 28दिवसाच रिचार्ज देतात ते रिचार्ज 30दिवसाचं झालं पाहिजे ह्या मोबाईल कंपन्या जनतेला लुटत आहेत यांचा पण बंदोबस्त वव्हायला हवा आणि रिचार्ज चे दर सुद्दा सुद्धा भरम साठ वाढविले आहेत ते सुद्धा कमी झालं पाहिजेत येवढ कराल तर जनता तुमचं नेहमीच कौतुक करेलच आणि साथ सुद्धा देईल धन्यवाद 👍🙏🌹
राज साहेब आणि त्यांचे सहकारी वाघ आहेत.त्यांच्या कामाला सलाम, फक्त एकवेळ मनसेची सत्ता येऊद्या मग बघा महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होतोय. जय महाराष्ट्र जय मनसे.
Raj Saheb say exactly right thing about Marathi language must give 1st preference then other language because this is Maharashtra State so Marathi language must give important first rather than other language. Jay Maharashtra
ठाण्याचे खासदार मा आविनाश जाधव साहेब यांना निवडुन देऊन गरीबाना न्याय मिळल नाही तर सताधारी लोक गरीबाणा लुटुन खाणारे लोक पैदा झाले जय मनसे जय राज साहेब ठाकरे
जनता कधी सुधारणार? गरज असेल तर राज साहेब... आणि मतदानाला दुसराच कोणीतरी..
राज साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हावे हीच लोक जनतेला इच्छा आहे.
Tujhi asel ..amchi nahi..😂😂
@@abidshaikh3987karan Pakistan chi aulad ahe
@@abidshaikh3987aukat nhi tuzi ith rahnyachi
😂😂😂😂@@abidshaikh3987
इंजिन ढकल आता
KING OF THE KING
राजसाहेब ठाकरे
🚩🚩🚩
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कामगिरीला शिवमय शुभेच्छा
यालाच म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पावर जय महाराष्ट्र,जय मनसे
🙏🙏 साहेब आपल्या कार्याला शिवमय शुभेच्छा 🙏🙏
साहेब तुम्ही खरच ग्रेट आहे
ज्यांना न्यायालयात न्याय मिळत नाही तोच न्याय मनसे सरकारकडून मिळतो.
जय मनसे जय महाराष्ट्र 🙏
महाराष्ट्राला राज साहेब यांच्या नेतृत्वाची गरज आहे... एक अभ्यासू नेतृत्व
संधी सोडायची नाही २०२४
अजीबात नको.
जय महाराष्ट्र जय राज ठाकरे साहेब
एक वेळ राजसाहेब यांना मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी असे मला वाटते
1001%👍
२०२४ संधी सोडायची नाही
अविनाश दादा 🔥 जय मनसे जय मराठी माणूस जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ❤️ जय मनसे ❤️जय राज साहेब ठाकरे ❤️👍🙏
मला वाटते राज साहेब ठाकरे एकदा का होईना मुख्यंमंत्री दिलाच पाहिजे आणि त्यामधले आविनाश दादा आपले संगळयाचा धावुन येणारे आहेत ❤❤
संधी सोडायची नाही २०२४
म न से पक्ष आसा आहेंना कि तो पक्ष संगळया गोर गरिबांना धावुन येणारा आहे तुमचे खुप खुप आभार जय भवानि जय शिवाजि❤
आम्ही शिवसैनिक तुमच्या बरोबर आहे साहेब.
Baskay bhava dhanyawad jai Maharashtra 🚩😎
Asach sagle Marathi mansa ekmekanna sath dya 🚩
एक नंबर साहेब👌🙏🙏🙏🙏👌👌
Raaj vagh aahe 🔥🔥🔥🔥🔥
ओन्ली राज ठाकरे साहेब 👍🏿👍🏿💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
राजसाहेब 🙏💪👌
जय महाराष्ट्र जय मनसे ❤️❤️
साहेब म्हणाले तेच बरोबर
चुकण राज ठाकरे साहेब यांचा भुबाईल नंबर मिळाला तर राज साहेबांच्या बरोबर भोलेल राज ठाकरे साहेब आहेत म्हणून मराठी माणूस आहे आणि राहाली महाराष्ट्रात कोणताही शब्द आहे साहेब बोलतात ते बरोबर आहे आणि ते बोलणार राज साहेब
Tu chutiya yahe
राज साहेब आता सेनेची जागा आपल्याला घेण्याची वेळ आली आहे राम कृष्ण हरी
👏देवा नंतर आम्ही तुमच्या कडे विश्वास आणि श्रद्धेने बघतो 💐
तुम्ही आहात म्हणून, आम्ही स्वतः महाराष्ट्र सुरक्षित आहे ,आणि आम्ही बिनदास्त राहतो | आता साहेब मराठी मुलांना- मुलींना जॉब नकोच , शाखेतून छोटे - छोटे व्यवसाय सुरू करण्यात मदत करा नोकरीत पगारात काही पुरत नाही काहि उरत नाही .
अशी परिस्थिती आहे साहेब विचार करा
【 व्यवसाय शिकेल , मराठी माणूस टिकेल 】
रवींद्र मांडवे,निओशी ,लांजा ,रत्नागिरी ,जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना |💝
🚩🚩साहेब वाघ आहेत आपले🚩🚩
🇮🇳🇮🇳जय हिंद🇮🇳🚩जय महाराष्ट्र🚩🚩
😂
जय महाराष्ट्र__जय मनसे
🙏 maharastra che ladke fakt raj thakre saheb my Fev ...❤️
Great sir
Kharch Raj saheba sarkhe nete hone nahich. Great personality.
You are great sir ......
Raj takrey tiger ahe manse sarkar
महाराष्ट्राचा वाघ 🔥🔥🔥
I strongly support Avinash Dada ❤️🚩✌️💯💐
Raj Thackeray saheb Great
राज साहेब मला पण कोल्हापूर जिल्हा इथे राधानगरी तालुका मध्ये मनसे ची सता आणायची आहे फक्त मला तुमचा पाठिंबा पाहिजे
Are Ek seat nahi jinkla ani tula satta paheje kevda mota jog karto tu🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@a1music930 masti aliye vatat tula kon ahes tu amchya Maharashtra sainika bolaycha nahi
राज
साहेब
महाराष्टचि
शान
The real hero Raj Thakre
Hearty support to Avi dada from kuwait
Kira.hendu.raj.saheb.🙏💯
जय मनसे जय महाराष्ट्र 🔥❤️
🚩🚩फक्त्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩
MNS
MNS ❤️🚩✌️💪😎🧡
Jay maharana jay mns.
जय मनसे जय महाराष्ट्र मनसे
Jay मनसे जय महाराष्ट्र
Jay...
Avinash sir great Kam kal
जय महाराष्ट्र
साहेब अमिताभ बच्चन साहेब यांचा आवाज आज (कोरोना काळात) हिंदी भाषेतील आहे.
Jay Shivaji Jay bhavani 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🙏
अगदी बरोबर आहे साहेब
बरोबर साहेब👍👍👌
Jai Maharastra
जय महाराष्ट्र साहेब
Jay manse Dada 🚩❤️💪❤️
Raj thackrey saheab great hai
जय महाराष्ट्र❤
🙏🙏❤👍राज साहेब जी आपणास आणखी एक महत्वाचे कि ज्या सर्व मोबाईल रिचार्ज महिन्या च देतात ते महिन्याचं म्हणून देतात पण 28दिवसाच रिचार्ज देतात ते रिचार्ज 30दिवसाचं झालं पाहिजे ह्या मोबाईल कंपन्या जनतेला लुटत आहेत यांचा पण बंदोबस्त वव्हायला हवा आणि रिचार्ज चे दर सुद्दा सुद्धा भरम साठ वाढविले आहेत ते सुद्धा कमी झालं पाहिजेत येवढ कराल तर जनता तुमचं नेहमीच कौतुक करेलच आणि साथ सुद्धा देईल धन्यवाद 👍🙏🌹
👑👑👑👑👑👑ओन्ली राज साहेब ठाकरे 👑👑👑👑👑
माय मराठी... फक्त राजसाहेब ठाकरे मुळे च टिकून राहील... जय मराठी जय महाराष्ट्र 👍
जय महाराष्ट्र जय मनसे
Avi Dada 😍🙏
अविनाश जाधव is जस्ट ग्रेट
Jay manse 💪😘
मनसे फक्त 🚂🚂🚩
जय मनसे जय महाराष्ट्र
Marathi Bhasha 🙏😘😘
Only Raj thakare
Big king
Jai Maharashtra Sahab mns
🐅 मनसे चा
Jay manse jay maharashtra...
👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
_Avinash dada_ 🔥
राज साहेब आणि त्यांचे सहकारी वाघ आहेत.त्यांच्या कामाला सलाम, फक्त एकवेळ मनसेची सत्ता येऊद्या मग बघा महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होतोय. जय महाराष्ट्र जय मनसे.
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🚩🙏🚩🙏🚩
अविनाश दादा 🔥🔥
you are great Avinash Dada ❤❤
राजसाहेब🙏💪💪
Very great Raj Sir
अगदी बरोबर आहे सर
Raj Saheb say exactly right thing about Marathi language must give 1st preference then other language because this is Maharashtra State so Marathi language must give important first rather than other language. Jay Maharashtra
King off महाराष्ट्र 💪💯
Baro bar saheb
जय मनसे जय राजसाहेब
मी मराठी ....मी मराठी...
हो येस सर बरोबर आहे,,
ठाण्याचे खासदार मा आविनाश जाधव साहेब यांना निवडुन देऊन गरीबाना न्याय मिळल नाही तर सताधारी लोक गरीबाणा लुटुन खाणारे लोक पैदा झाले जय मनसे जय राज साहेब ठाकरे
एकदम मस्त एक नंबर
साहेब Great आहे 🚩🚩
Good amchi Marathi bhasha
जय मनसे जय राजसाहेब जय महाराष्ट्र
राज साहेब मी आहे उधव सायबाची शिवसैनिक कट्टर पण मला आवडते राजचं
माझी खूप इच्छा आहे की राज साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत❤
साहेब 🔥🔥🔥
Well done saheb
❤❤Jay mns,,💥💥💥💥💥
🇮🇳🙏⛳
❤❤❤जय मनसे
❤avinash dada khar ahe