Raj Thackeray Sharmila Thackeray : Majha Maha Katta | महाकट्टा राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंशी गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @vickied6313
    @vickied6313 2 роки тому +467

    मनसेला जर निवडून आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी स्वतः प्रचार केला पाहिजे.💯like करा आणि प्रचार करा.

    • @anand1311
      @anand1311 2 роки тому +16

      तुझ्या गावात कोण आहे मनसेचा आमदारकीचा उमेदवार??
      आमच्याकडे हुंगायला पण नाय मनसे 😂

    • @Arjun-qz3ue
      @Arjun-qz3ue 2 роки тому +4

      भाजप युती करून पाहिला 25 आमदार घेऊन सत्तेत अल पाहिजे

    • @ravindradixit9134
      @ravindradixit9134 2 роки тому

      Patrakarachi bhumikach dutappi ahe.silence Baddeley parkhad bhumikach patrakar gheuch shakat nahi .

    • @gauravkadu9828
      @gauravkadu9828 2 роки тому

      💯✅

    • @chandrak7416
      @chandrak7416 2 роки тому

      @:!: i'' Yes...And we nationalist love for this

  • @sushantsathe3450
    @sushantsathe3450 2 роки тому +213

    मला साहेबांचे काही विचार पटत न्हवते परंतु आजचा हा एपिसोड पाहिल्यावर मला माझेच वागणे पटले नाही. खूप संस्कारी, खूप छान साहेब.. 🙏🏻

    • @AjPoliticalAnalysis
      @AjPoliticalAnalysis 2 роки тому

      बर मग ..

    • @sushantsathe3450
      @sushantsathe3450 2 роки тому +12

      @@AjPoliticalAnalysis बघ की उद्या औरंगाबादला मग

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому

      @@AjPoliticalAnalysis 👈😃 पळ ईथुन काँग्रेसी चाटू चमचा 🤣🤣

    • @sahiljadhav6943
      @sahiljadhav6943 2 роки тому +1

      @@AjPoliticalAnalysis bjp
      To
      Pn

    • @sahiljadhav6943
      @sahiljadhav6943 2 роки тому

      @@AjPoliticalAnalysis se

  • @abhi.....5015
    @abhi.....5015 2 роки тому +1195

    मी एक भाजप समर्थक आहे. पण राज साहेबांना एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायचय. ❤️.

    • @Mh01587
      @Mh01587 2 роки тому +24

      Jay Maharashtra 🚩

    • @amitkoli7529
      @amitkoli7529 2 роки тому +48

      मला पण राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावा अपेक्षा

    • @navrabaykokitchen3398
      @navrabaykokitchen3398 2 роки тому +36

      Matdan kara mg dada mansela

    • @ritapatil422
      @ritapatil422 2 роки тому +20

      Mala he

    • @rameshdhake3040
      @rameshdhake3040 2 роки тому +32

      Not possible. BJP use and throw only

  • @VkPatil-Edit
    @VkPatil-Edit 2 роки тому +204

    आजपर्यंत एवढे सगळे मुलखती पहिल्या पण ही खरच.... सर्वात सॉलिड मुलाखत आहे..👌👌 कितक्यात तास झाला समजलं नाही
    धन्यवाद
    ABP माझा

  • @sarkar5294
    @sarkar5294 2 роки тому +346

    बाळासाहेबांची शिवसेना उद्घव ठाकरे कडे आहे,पण बाळासाहेबांचे विचार राज ठाकरे कडे आहेत.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sayajirahane8521
      @sayajirahane8521 2 роки тому +8

      Right ...👍👍👍

    • @sawantlife
      @sawantlife 2 роки тому +11

      balasahebanchi shivsena jhi kamvleli hoti ti sampvli lachari sonia kade gelya nantr

    • @manavkumar5743
      @manavkumar5743 2 роки тому +12

      खरंय, जर का शिवसेनेची धुरा राजसाहेबांनकडे असती तर आज शिवसेना स्वतः च्या बळावर सत्तेत असती.

  • @vijayamainkar2807
    @vijayamainkar2807 2 роки тому +20

    कायम मध्यमवर्गीय म्हणून वागणं रोखठोक व मिश्किल बोलण साधा माणूस म्हणून लोकांना भावतो. आदर्श दांपत्य मस्त मुलाखत.🙏🙏

  • @happyrajvk
    @happyrajvk 2 роки тому +101

    एक निरीक्षण,
    माननीय राजसाहेब ठाकरे, ज्यावेळी राजकीय भाषण करत असतात त्यावेळचे ते आणि इतर वेळी सहज गप्पा मारणारे ते या व्यक्ती एकच आहेत पण व्यक्तीमत्व वेगवेगळी असतात.
    हे लय भारी👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @omkardeshpande9640
    @omkardeshpande9640 2 роки тому +33

    दिलदार माणूस, उत्कृष्ट वक्ता, निर्भीड व्यक्तिमत्व.. आणि वहिनी पण किती शालिन साध्या आहेत. खरंच नावाप्रमांणे राजा माणूस आहात असा माणूस होणे नाही!!! Jai Maharashtra Jai Hind!!

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 2 роки тому +118

    आपली मुलाखत पाहून फारच आनंद वाटला. कुटूंबास तसेच मनसे पक्षास शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏿🙏🏿👍👌

  • @srikrishnagadkari4305
    @srikrishnagadkari4305 2 роки тому +14

    खुपच सुंदर मुलाखत. श्री राज ठाकरेंचं एक वेगळे रूप आणी स्वभाव पैलू अनुभवले.
    एकदम मस्त.

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 2 роки тому +252

    आमदार असो वा नसो.... जबरदस्त power आहे या माणसात.... Love u Saheb 😍😘

    • @Prashant-rv2pl
      @Prashant-rv2pl 2 роки тому +1

      खर आहे🙏

    • @semmytt372
      @semmytt372 2 роки тому

      @@kayyumshaikh2564 shaikh तुला तो हैद्राबादी डुक्कर आवडत असणार.
      ती लोकं shi घाण आहेत.

    • @dalive3590
      @dalive3590 2 роки тому

      @@kayyumshaikh2564 ja hagayla hagrya

    • @Sachin-pt1op
      @Sachin-pt1op 2 роки тому +2

      Settlement king

    • @aadityajoshi3638
      @aadityajoshi3638 3 місяці тому

      Tuza aaicha dana ​@@Sachin-pt1op

  • @amitkkar9183
    @amitkkar9183 2 роки тому +3

    खूप सुंदर ..... आज राज साहेबांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले.... राज साहेबांच्या कडक कठोर रूपामध्ये एक भावनिक ,कुटुंबवत्सल राज साहेब पण आहेत बघून त्यांचेविशयी आदर दुणावला....म्हणतात ना कलाकार हा कोमल मनाचा असल्याशिवाय अस्सल कलाकार होऊच शकत नाही. ..genius राज साहेब ....... बऱ्याच ठिकाणी राज साहेबांचा गळा भरून आला,डोळ्याच्या कडा पाणावल्या पण त्यांनी स्वतःला आवरले.......राज साहेब तुम्हाला दीर्घायु लाभो हीच प्रार्थना

  • @RahulJadhav-ju7oe
    @RahulJadhav-ju7oe 2 роки тому +65

    मी एक कटृर शिवसैनिक आहे... आजची शिवसेना आनि बालासाहेबांची शिवसेना... अगदी वेगली आहे... बालासाहेबांचे खरे विचार राज साहेब पुढे घेऊन चालले आहेत.. हे सगल्यांना आता दिसु लागल आहे.. king 👑 rajsaheb... Salute

    • @Mh01587
      @Mh01587 2 роки тому +1

      Jay Maharashtra🚩

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому

      👍💪😊 जय हिंद जय भारत 🚩🚩🚩🚩

  • @nileshsalekar7289
    @nileshsalekar7289 2 роки тому +30

    खूप छान होता माझा कट्टा मला खूप आवडले ♥️ मला माझ्या पुढच्या आयुष्यात शाळेत निबंध आलाच पाहिजे की माझा आवडता नेता कोणता तर मी आवर्जून हेच उत्तर अपेक्षित असणारच की माननीय राजसाहेब ठाकरे ♥️🤗🚩

  • @KasturiGundal1417
    @KasturiGundal1417 2 роки тому +115

    वाहिनीही राज साहेबांसारख्याच खुप हुशार आहेत एकदम छान जोडी👌👌👌 made for each other

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому

      💪😊 जय हिंद जय भारत 🚩🚩🚩

  • @vishald357
    @vishald357 2 роки тому +23

    जितक्या वेळा मुलाखती पाहिल्यात तितक्या वेळा या माणसाबद्दल आपुलकी व आदर अजून वाढत जातो. गर्व आहे मला मी एक कट्टर मनसैनिक असल्याचा.

    • @anilsurve3833
      @anilsurve3833 7 місяців тому

      मी आज बघतोय ती 80वी आहे ❤

  • @bablushingole9841
    @bablushingole9841 2 роки тому +47

    देवा एकदा राज साहेबांच्या हातात महाराष्ट्र दे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवतील.खूप पुढचा विचार करणारा माणूस आहे.

    • @Vishalbadgujar1994
      @Vishalbadgujar1994 2 роки тому +4

      नक्कीच भाऊ देव सत्याचा विजय घडवून देतो आणि राजसाहेब ठाकरे हे सत्य आहेत त्यांचा विजय होईल हे नक्की ❤️❤️

  • @gauravdarade2490
    @gauravdarade2490 2 роки тому +27

    राजसाहेब - राजकारणातील व त्या पलीकडचे एक आगळे वागळे व्यक्तिमत्त्व ❤

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 2 роки тому +119

    राजसाहेब आपण जे विचार ठेवताय आपल्याला एकदा तरी सत्ता मिळवायला पाहिजे आणि विकासाची नवा पर्व महाराष्ट्र मदे चालू हाऊदे

    • @ramlakshman2259
      @ramlakshman2259 2 роки тому

      Aare bapre saheb lawakar ghabar tat mag kadhihi marathasamajala aani maharatrala waryawar sodun detail

    • @ranjanakhot5703
      @ranjanakhot5703 2 роки тому +1

      Only स्वप्न

    • @sujitsail4064
      @sujitsail4064 2 роки тому +3

      @@ranjanakhot5703 का बुडाला आग लागली सगळ्याच्या कॉमेंट्स पाहून 😂😂. सप्न तेच बघतात जे सत्यात उतरवतात.तू नको काळजी करु

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому

      @@ranjanakhot5703 👈😝पळ ईथुन काँग्रेसी चाटू चमचा 🤣🤣🤣

  • @franciscodsouza4757
    @franciscodsouza4757 2 роки тому +27

    I like Raj Thackeray for he is straightforward. He respects family and have good thoughts for his state.

  • @dhanrajkale3841
    @dhanrajkale3841 2 роки тому +247

    वाह धन्यवाद एबीपी माझा या कट्टा मुलाखतीबद्दल दुसरी बाजु दाखवली राज साहेबांची खुप maja अली 😀 साहेबाना हस्ताना बघून

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 2 роки тому +13

    खरंच हि मुलाखत सर्वांनी बघावी. अप्रतिम 👌

  • @swapnil2444
    @swapnil2444 2 роки тому +212

    खूपच छान गप्पा होत्या ,पहिल्यांदा राज साहेबाना एवढं मोकळेपणाने बोलताना हसताना पाहिलं,
    भाषण करताना मैदानाची भाषा बोला , लोकांना आपण किती हुशार हे नका सांगू ,लोक कसे हुशार होतील हे त्यांना सांगा, हे पॉईंट मस्त होता

    • @vishald357
      @vishald357 2 роки тому +3

      खुप सुंदर मुद्दा होता.

  • @luvaholic
    @luvaholic 2 роки тому +108

    As a person from Jharkhand living in Maharashtra I fully support Shri Raj Thackeray. Maharashtra for Maharashtrians first and we should adopt the local culture and language.

    • @ayushnandurkar7110
      @ayushnandurkar7110 11 місяців тому

      तुला मराठी येते का भाऊ?

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 2 роки тому +501

    साहेबांपेक्षा जास्त वहिनी खमक्या वाटतात 🔥❤️

    • @nanajawade6984
      @nanajawade6984 2 роки тому +2

      ♥️

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 2 роки тому +8

      Rajsaheb 🙌

    • @wasimmomin5742
      @wasimmomin5742 2 роки тому +6

      म्हणजे साहेब बूळगा आहे 🤣🤣🤣

    • @popatyevle3943
      @popatyevle3943 2 роки тому

      @@reemacoondapur9596 शश
      क्

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 роки тому

      @@wasimmomin5742 तुझ्या आई सारख्या १० जणी ठेवल्या असतील त्याने फार्महाऊस वर आणि तू काय सांगतोस😂

  • @hansfieldrecords
    @hansfieldrecords 2 роки тому +35

    I liked the way, his wife is so free with him. He is not typical husband, he is friend to his wife. Wow ! Ekdam mast. RAJ is open book.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 роки тому +517

    काम केलेल्या लोकांना नापास करणं आणि काहीच काम न केलेल्या लोकांना पास करण खरचं योग्य नाही....
    ❤️❤️❤️

    • @santoshnande9384
      @santoshnande9384 2 роки тому +3

      😆😆

    • @Laukik17-v8e
      @Laukik17-v8e 2 роки тому +9

      Modi baddal boltoy 😂 Acche din aale na 😂

    • @kamlanavgire2431
      @kamlanavgire2431 2 роки тому

      एम

    • @theviral247
      @theviral247 2 роки тому +1

      Mhanunach raj thakre la koni mat det nahi ! Karan ki Mara Mari ani jantela tras denyashivay yala kahi yet nahi yacha janmach balasahebanchi balasahebanchi nakkal karnyat challa ahe yachi swat chi kahi personality nahi to swat chi original personality pan visarla asel ! Faltu manus ahe pahile marathi cha rajkaran kela ani lokanna fasavla ani ata hindu muslim kartoy ani jantemadhye tedh nirmaan kartoy kuthe fedel hé paap ha raj thakre kuthe fedel hé paap !!!!!!!!!!!!!!!! Bhadwa !!!!!!!!!!!!!!!!

    • @madhup3403
      @madhup3403 2 роки тому +1

      कसलं काम ? कुणी केलं ?

  • @rogerrana5354
    @rogerrana5354 2 роки тому +98

    This person has the makings of a future Prime Minister. A nationalist and a man who believe in progressive politics and also in protecting our heritage and culture. May God give him a Long and Healthy Life.
    Jai Bhavani.
    Jai Maharashtra.
    Jai Hind.

  • @RealNikhilJ
    @RealNikhilJ 2 роки тому +137

    बाळासाहेब जिवंत आहेत आपल्यात.. राज साहेबांच्या रूपाने 🕉️🚩

  • @dnyanadaprabodhan
    @dnyanadaprabodhan 2 роки тому +14

    अतिशय दिलखुलास , रोखठोक पण प्रेमळ व्यक्तिमत्व आणि वहिनी पण अतिशय चांगल्या स्वभावाच्या. राज साहेब आणि वहिनींची जोडीचं एकमेकांना साजेशी. मस्त मज्जा आली मुलाखत ऐकून , हि गप्पांची मैफिल संपूच नये असेच वाटले होते. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल खूप आभार एबीपी माझा चे

  • @COM-kk5dw
    @COM-kk5dw 2 роки тому +71

    Dubai ani film cha set tulna...ekdum sahi...epic 1& true indeed 👍

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому +2

    नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री राज ठाकरे साहेब व सौ ठाकरे साहेब आपली मुलाखत खूप खूप छान वाटली आपले उत्तम विचार ऐकायला भेटले व समाधान वाटले जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @beautyofvillage.2101
    @beautyofvillage.2101 2 роки тому +518

    10 वर्ष झाले "माझा कट्टा" सुरू होऊन.. सर्वात बदल झाला पण इंटरव्ह्यू घेणाऱ्याला बघून असच वाटतंय आता पण की तो अजून पहिल्याच एपिसोड ची प्रॅक्टिस करतोय..😂😂

  • @chitra1v1a1
    @chitra1v1a1 2 роки тому +17

    किती सहज सुंदर नातं आहे..बरं स्वतः मोकळा ढाकळा असलेला माणूस स्वतःच्या पत्नीच्या मोकळं बोलण्यावरही तसाच उत्स्फूर्त व्यक्त होतोय..प्रचंड लाडकी व्यक्तिमत्त्व दोघेही...

  • @mangeshnimkar9221
    @mangeshnimkar9221 2 роки тому +59

    एक छान, प्रांजळ, मनमोकळी नि मिष्कील मुलाखत.

  • @lakshmisingh4874
    @lakshmisingh4874 2 роки тому +69

    great personality, first time we have seen u in happy mood, very straight forward personality, family matters sir,gud to hear from you sir

  • @avinashpatil7383
    @avinashpatil7383 2 роки тому +62

    राज साहेब भाषण करताना काय बोलणार ते भाषण करतानाच सुचतंय हे ऐकून आश्चर्य वाटते ❤️❤️❤️⛳⛳⛳

  • @15anjaliraut45
    @15anjaliraut45 2 роки тому +235

    Apart from their Political background... I like them both in these stage... As a human being they are both are great &happy couple😍😊

  • @rockerrockstar8786
    @rockerrockstar8786 2 роки тому +132

    Raj saheb khupach sundar...khup respect tumhala ..always support you..keep rocking ..jay manse ,❤️

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 роки тому +5

    नमस्कार,राज साहेब हे सरळ आणि स्पष्टवक्ते आहेत. मला त्यांचे काम खूप आवडते .पती पत्नी मधील नात
    प्रेमळ आणि सहकार्याचे आहे. त्यांचा व्हिडिओ पाहून त्यांचे कवतुंबिक वातावरण चांगले आहे हे पाहून खूप छान वाटलं धन्यवाद एबीपी माझा कट्टा मधील सर्व वार्ताहर यांना

  • @prashantwagle1499
    @prashantwagle1499 2 роки тому +286

    Raj Thackaray..
    A frank & straight forward personality.

  • @arunshetty6597
    @arunshetty6597 2 роки тому +164

    Non stop fully watched. Very nice interview and best couples. 🙏🙏 God bless 🙏

  • @aniketpradhan6453
    @aniketpradhan6453 2 роки тому +320

    Guys a humble request, please give this man an opportunity to rule Maharashtra 🚩.

    • @swapnilpatil4019
      @swapnilpatil4019 2 роки тому +5

      nahi denar shendi wala ahe

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 роки тому

      @@swapnilpatil4019 CKP

    • @THE_GR8_PAWAR
      @THE_GR8_PAWAR 2 роки тому +24

      @@swapnilpatil4019 अतिशय चुकीच्या भाषेत बोलताय तुम्ही किमान त्यांचे विचार तरी पाहून बोलत जा. राज ठाकरे हे खरे सामाजिक नेतृत्व आहे. त्यांच्या बोलण्यातून कधीच भेदाभेद जाणवल नाही. ही मुलाखत पाहून त्यांच्या बद्दलचा आदर अजून वाढलाय.🙏🏻😃

    • @nishantgharat1031
      @nishantgharat1031 2 роки тому +4

      @@THE_GR8_PAWAR विकला गेलाय राज

    • @bhartarishinde7776
      @bhartarishinde7776 2 роки тому +10

      @@swapnilpatil4019 Bina shendi Wale kai updun bhare bandlet

  • @venkateshbhoine1155
    @venkateshbhoine1155 2 роки тому +172

    Lovely interview ...Raj saheb is living legend ... inspirational..🙏.. Respect to you sir 🙏 महाराष्ट्र ला लाभेला उत्तम नेता 🙏💐

  • @sameerthakkar3823
    @sameerthakkar3823 2 роки тому +280

    Raj sir is absolutely 💯 correct.
    He is always misunderstood.
    He is the only leader who genuinely cares for people..God bless.

  • @anilvanve6941
    @anilvanve6941 2 роки тому +19

    सर्वात जास्त प्रभावी मुलाखत राजसाहेब

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 2 роки тому +49

    माननीय राज साहेब आणि शर्मिला वहिनी हे जोडपं म्हणजे एक आदर्श जोडपं आहे.

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 роки тому +2

    Raj Sir and Sharmila mam is Very nice Jodi. The great family. सुविचारी. No any words. राज सर, अगदी अभ्यासु, मनस्वी आणि धाडसी व्यक्ती आहेत. खरे म्हणजे कोविड च्या काळापासुन News, Politics यामध्ये मी Interest घेऊ लागले. सर्व पहाता नेता म्हणुन Raj Sir is very nice person. God bless to all family. कट्ट्यावरील गप्पा खुपच दिलखुलास होत्या. खुपच आवडल्या.

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi4937 2 роки тому +14

    छान.. कट्टा टीमचे अभिनंदन.. फक्त एक महत्वाची सूचना..
    एखादी राजकीय व्यक्ती पत्नी किंवा फॅमिली सोबत असताना नाहक राजकीय विषयावर चर्चा नको.. त्याऐवजी वैयक्तिक पारिवारिक कौटुंबिक आशा स्वाभाविक पैलूंवर अधिक प्रकाश टाकावा..
    वारंवार अशी पती पत्नीच्या सोबत मुलाखतीची संधी मिळत नाही.. म्हणून तेच ते राजकीय विषय टाळावे

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 2 роки тому +17

    खूप छान मुलाखत शर्मिला ताई आणि राज साहेब यांची

  • @seemajamesjagdhane4248
    @seemajamesjagdhane4248 2 роки тому +42

    राज ठाकरे यांच भाषण ऐकण्यासाठी आम्हाला फार आवडत.

  • @vinaythakur6135
    @vinaythakur6135 10 місяців тому +2

    Push Push .. Cracked me up 😂😂

  • @ad-dg5ob
    @ad-dg5ob 2 роки тому +57

    आमचा युगातिल बाळासाहेब 🚩🚩🚩 राजसाहेब ठाकरे 🚩🚩

  • @VDJRONK
    @VDJRONK 2 роки тому +25

    Mazi pan इच्छा आहे राज साहेब यांना एकदा मुख्यमंत्री बघायचं.💯🔥

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 2 роки тому +8

    खूप छान वाटलं, राजकारण सोडून काही नवीन आपलेपणाची भावना निर्माण झाली. वहिनी एक नंबर आहेत.

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 2 роки тому +42

    एकच माणूस पण किती प्रकारचे साहित्यिक ज्ञान. अभ्यास, विचार , दूरदृष्टी पण थक्क करणारा प्रवास🙏🙏

    • @rahulgaidhani5291
      @rahulgaidhani5291 2 роки тому

      खरच अवलीया आहे हा माणूस, ग्रेट आहे

    • @akashworld-xu1go
      @akashworld-xu1go Рік тому

      थक्क 😂

  • @rutikghagare4992
    @rutikghagare4992 2 роки тому +50

    Wow💙💚💛🧡

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 роки тому +11

    छानच मुलाखत !!! She is so simple!! Loved her

  • @SD-mi2ss
    @SD-mi2ss 2 роки тому +75

    Very good speech and thought 👌😊

  • @manjunathsamaga5751
    @manjunathsamaga5751 2 роки тому +131

    I have listened quite a number of interviews. The most appreciable part is his precise, clear cut and crisp thoughts. That says he is the real inheritor of Balasaheb. No one else has that ability - none in Maharashtra politics. Indeed he is a unique leader. He has forethought, immense power and capability to take decisions, daring nature, most importantly he is able to connect with the common most people of any society/religion.

    • @ABhattacharya
      @ABhattacharya 2 роки тому +6

      He has the charisma.

    • @sanjaypatil5900
      @sanjaypatil5900 2 роки тому

      * 0 नमस्कार हे एक एक शब्द आणि ऐकून होतो की हा चित्रपट

    • @kunaltipre2619
      @kunaltipre2619 2 роки тому +1

      He and his uncle did nothing for Maharashtra only played religion and caste based politics. Open your eyes and see what is happening around and please stop making hero's

    • @nareshpatil8358
      @nareshpatil8358 2 роки тому

      MzXMxMCZmxzMVZmbxMBXmxxMxmbxMCZnvxMzmncZmvZMzcZmXXMxXMVXMxMmZXZnvzMZmzMXMXmXMxMxMXxXZzmZXmZMVXcZMXmxMXmXMZxmXMCzmxZm©?"

    • @amolwarghade3104
      @amolwarghade3104 2 роки тому

      Ppppp

  • @hemantbhogle9666
    @hemantbhogle9666 2 роки тому +4

    पहिल्यांदाच सपत्नी मुलाखत ही परिपूर्ण..
    यशस्वी, उज्वल भवितव्याची ही खरी नांदी..

  • @swordofthespirit4294
    @swordofthespirit4294 2 роки тому +8

    One and only Raj Saheb.. lovely interview and family time ❤️

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 2 роки тому +34

    मला पण वाटतेय की राज साहेब एकदा तरी मुख्य मंत्री व्हावं

  • @sagarhanjankar5776
    @sagarhanjankar5776 2 роки тому +207

    This is the reason why we love him ♥

  • @shrinchivadi3928
    @shrinchivadi3928 2 роки тому +9

    khup chan aaj aik vegale raj saheb pahayala milale, thanks ABP Majha

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 2 роки тому +3

    राज ठाकरे यांच्याबद्दल प्रत्येकाचे राजकीय मत वेगळे असू शकते. पण ही मुलाखत पाहून एका गोष्टीवर सर्वांचं एकमत होईल कि ते आपल्या जवळच्या माणसांना, परिवाराला खूप जपतात. राजकारणी म्हणून जरी ते कठोर असले तरी व्यक्ती म्हणून चांगले आहेत.

  • @tamhanepravin715
    @tamhanepravin715 2 роки тому +43

    दोन तास एक लाख views... 🔥🔥🔥✌️✌️✌️

  • @vinodkondhare2697
    @vinodkondhare2697 2 роки тому +18

    महाराष्ट्राचा शेर ओन्ली ऑन राज साहेब ठाकरे

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 2 роки тому +24

    2024 मध्ये राज साहेब fix मुख्यमंत्री होणार 👍

  • @mohinijadhav205
    @mohinijadhav205 2 роки тому +17

    Love you both..i really enjoyed it.. thank you for this interview..

  • @VilasG19
    @VilasG19 2 роки тому +63

    एकदम झकास..!!

  • @mukeshrajpurohit456
    @mukeshrajpurohit456 2 роки тому +22

    बालासाहेब को अक्सर सुनता हूँ....
    बालासाहेब कहते थे.....
    मेरे वडील कहते है......
    "भाषण करू नको,,सवांद कर...."
    ऐसा ही राज साहेब ठाकरे बोलते है....👌👍
    शानदार व्यक्तित्व,,शानदार वक्ता🙏
    जय महाराष्ट्र....🚩

  • @jyotsnashinde6173
    @jyotsnashinde6173 2 роки тому +8

    Aaj paryant tumchya baddal khup Kahi aikl pan tumhala jawlun samjun ghetl really you are so good and simple aahat tumhi je karta te agdi yogyach karta

  • @phiroze110
    @phiroze110 2 роки тому +8

    Superb interview. Other side of Raj Thackeray 👌

  • @patil9207
    @patil9207 2 роки тому +65

    प्रभोधनकार ठाकरे हे प्रखर हिंदुधर्माभिमानी होते
    🚩🚩

    • @sandeepbagul7506
      @sandeepbagul7506 2 роки тому +3

      प्रबोधनकारांनी लिहिलेले "देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे" हे 80 पानांच पुस्तक आपण वाचले पाहिजे..

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 роки тому

      Ho barobar ahe
      He zatu b gradi secular hijde kahi pan boltat tyancha bap auranjeb

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому

      @@sandeepbagul7506 👈😝पळ ईथुन काँग्रेसी चाटू चमचा 🤣🤣🤣

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 2 роки тому +94

    Raja manacha neta❤❤❤.... The one and only Raj saheb thackeray ❤❤

    • @kishor_vilogs79
      @kishor_vilogs79 2 роки тому

      0

    • @durgeshsss
      @durgeshsss 2 роки тому +2

      @@kishor_vilogs79 swataha chi laiki kashala comment madhun sangtoy

  • @दिपालीदेशमुखवाबळे

    दोघांची जोडी छान आहे. पण घरगुती गप्पा कमी आणि राजकीय गप्पा च जास्त झाल्या.
    साहेबांचे भाषण मनाचा ठाव घेणारे असतात. आपल्या मनातील बोलल्या सारखे वाटते. मुद्देसूद, अर्थपूर्ण आणि अस्खलित मराठी बोलतात.
    परप्रांतीय, मराठी भाषा, टोल.आणि आता भोंगा.... यासारखे अनेक विषय लावून धरले.
    कोरोना काळात सरकारी आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून दारूची दुकाने सुरू करा हा साहेबांचा सल्ला ऐकताच मविआ सरकारने ने दुकाने सुरू केली होती. लोकं सरकारकडे कमी आणि आपल्याकडे जास्त गर्हाणे घेऊन यायचे. थोडक्यात काय.... महाराष्ट्रातील गल्ली पासून जिल्ह्यापर्यंत सगळा अभ्यास असलेला अवलीया.
    यापुढे महागाई, दरवाढ, शेतजमिनी चे नापिकीकरण, महिलांवरील अत्याचार, शिक्षण..,पाणीटंचाई..... यासारख्या ज्वलंत विषयांना हात घालावा.... हीच विनंती🙏😊
    जय महाराष्ट्र...

    • @akashmore83386
      @akashmore83386 2 роки тому +2

      Madam te satte baher rahun fakt aandolan karu shaktaat. Tyanna lokanni nivdun dile pahije. Mg "jagala heva vaten asa Maharashtra" te ghadvtin.

  • @madandhamal428
    @madandhamal428 2 роки тому +5

    Best' Maza Katta Best' Questions And Better Reply Other Side Congratulations Sampadak Saheb Khandekar Saheb.

  • @politicsmatters12
    @politicsmatters12 2 роки тому +22

    Great sir 👌

  • @amolphase3739
    @amolphase3739 2 роки тому +2

    Saheb..... Khup Chan dista hastana ..... We all love u and my blessing are with you for all future plans.....
    Jai Maharashtra ....!!

  • @bunbun5441
    @bunbun5441 2 роки тому +9

    Really enjoyed. Good one. In politics patience pays.

  • @dhaneshraskar7397
    @dhaneshraskar7397 10 місяців тому +1

    pahilyanda maza katta full episode pahila

  • @s.p.7815
    @s.p.7815 2 роки тому +8

    Khup chhan interview zala, rajsaheb aaj khup vegle aani real kay aahet te disle,baki madam tar kharokhar sahebanpeksha khamkyach aahet,khup chhan, rajkaran vegle aani personal life vegli aste hech aaj disun aale.....

  • @Kamlesh76
    @Kamlesh76 2 роки тому +47

    2day I listen this while I was on daily walk then I repeated with in hour again by watching and rajji spoke about osho words that while doing social work ur face should be infront and back should be at home......that's touched me it's very deep but very sadly to say now days no one follows on its or either it's not every one cup of tea.....spl in politics

  • @mayurraigude467
    @mayurraigude467 2 роки тому +34

    किंग ऑफ महाराष्ट्र राज ठाकरे

  • @deepapingle3583
    @deepapingle3583 2 роки тому +16

    Actually ,his concern is not relating to any specific caste n rituals ,but he is putting his efforts on discipline n equality

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 2 роки тому +18

    राजकारणी लोकानी प्रत्यक्ष आयुष्यात कस असावं याच उत्तम उदाहरण. 👌👌

  • @Music_Lovers45
    @Music_Lovers45 9 місяців тому +1

    Power of raj saheb ❤

  • @prajwalpp123
    @prajwalpp123 2 роки тому +4

    He is a natural leader.. he should be in the national scene. He is good for India.. hope he gets what he truly deserves.. he is a genuine personality who cares for India. A true secular Indian leader.

  • @sandyay8928
    @sandyay8928 2 роки тому +2

    Love from Karnataka❤️❤️❤️

  • @suryakantghanvat3223
    @suryakantghanvat3223 2 роки тому +6

    Liked it, and credit goes to Rajiv sir the way he covered all the questions 👍🏼

  • @jigyboy267
    @jigyboy267 2 роки тому +2

    Raj saheb aani vahini please ajun ya asa interview madhe tumhi doghe made for each other superb sense of humour doghancha 😊😊😊

  • @sandeepbangar74
    @sandeepbangar74 2 роки тому +14

    राज साहेब एक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही काळाची गरज आहे.

    • @rohidasbade5495
      @rohidasbade5495 2 роки тому

      दादा 2024 ला आपण सर्व जण मिळून हे स्वप्न पूर्ण करूया

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen423 2 роки тому

    एक अप्रतिम आणि मी माझ्या आयुष्यात कधी न विसरणारी मुलाखत बघतीली...
    खूप काही शिकायला , मिळालं तितकच प्रेरणादायी, आणि वाचन आयुष्यात किती महत्त्वाचे, त्याचबरोबर व्यक्ती मधे संयम, सहनशीलता, माणसे जोडणारे स्वभाव, खूप काही शिकायला मिळालं...
    राज साहेब आणि शर्मिला माऊली आपल्या महाराष्ट्र ला लाभणे हे खरच आपले सगळ्यांचे भाग्य आहे ...❤️❤️😘😘
    खूप खूप धन्यवाद 🙏😊 माझा कट्टा 😘😘🙏☺️

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 2 роки тому +9

    असल्या तापलेल्या राजकीय वातावरणात राज ठाकरेंची ही अशी मुलाखत ..!!!!😅😅😅😅😅आश्चर्य आहे!!!!😅😅😅

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 роки тому +10

    Raj Thakrey is very dashing personality!

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 2 роки тому +41

    जय मनसे

  • @RavindraPatil-jd3kp
    @RavindraPatil-jd3kp 2 роки тому +3

    मराठीहृदयसम्राटांनी हिंदुहृदयसम्राट आणि प्रबोधनकारांच्या आठवणी सांगितल्या त्या ऐकायला खूप छान वाटल्या!१९६६ चा शिवसेनेचा जन्म आणि ३० वर्षांनी शिवशाही सरकार आले! २००६ चा मनसेनेचा जन्म मग राजशाही सरकार यायला काही वर्षे घेणारच! हिंदुहृदयसम्राटांनी दसरा मेळाव्याला चलो शिवतीर्थ हे नांव ठेवले तर मराठीहृदयसम्राटांनी आपल्या घरालाच शिवतीर्थ नांव ठेवले! जय भवानी जय शिवाजी जय संभाजी! संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे आणि मशिदी वरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे! जय संभाजीनगर जय महाराष्ट्र!

  • @manthanagre5596
    @manthanagre5596 2 роки тому +3

    राज साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokchitre1300
    @ashokchitre1300 2 роки тому +22

    बघितलं ना ! खांडेकर तुम्हाला कुठेतरी पकडण्याचा प्रयत्न करणार ! आजोबाण बद्दल प्रश्न हा तुम्हाला पकडण्यासाठी होता. आमचे साहेब हुशार त्यांनी बरोबर उत्तर दिले.