खरं सांगायचं तर मला अजिबात दिवाळीचा फराळ बनवता येत नव्हता, मागच्या वर्षाच्या दिवाळीपासून तुमच्या रेसिपी बघून फराळ बनवायला शिकले आहे, आता घरातले सगळेच खूप खुश असतात माझ्यावर आणि याचं सर्व श्रेय फक्त ताई तुम्हालाच 😊🙏
Khooooop chanvatle ladu aapli samjavnyachi paddhat chan aahe mala khoopach aavadali me yanda tumchach fatal you tube var pahate mala easy vatato me Ratnagiri dist madhun aahe.❤❤ dhanyavad 🙏🙏
ताई अजिबात नरवस होउ नका, पुन्हा कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घाला आणि साधारण 15 ते 20 मिनिट , अगदी मध्यम आचेवर चांगलं खरपूस भाजून घ्या , कच्चेपणा कमी होईल आणि लाडू खमंग लागतील , नक्किच छान होतील स्वाती ताई 😊👍
Hii ताई तुमच्या सगळ्या रेसीपी मी।नेहमी पाहते... खूप सोप्या पद्धतीने आणि घाईगडबड न करता सांगता तुम्ही ...लाडूही खूपच सुंदर❤....मला 1 किलोचे प्रमाण सांगाल का??
नमस्कार ताई मी तुमच्या करज्या चा व्हिडिओ बघितला,आपण साठ्यामध्ये कॉर्न फ्लोअर च पीठ वापरतो ना ,तांदूळ पीठ चांगले लागेल ना. please sanga na. सर्व रेसिपी मस्तच . श्री स्वामी समर्थ
हो तांदूळ पीठ कॉर्नफ्लोर काही जरी वापरलं तरीही चालेल, बऱ्याच ठिकाणी कॉर्नफ्लोर नसतं तांदळाचे पीठ आपल्या सगळ्यांच्याच घरी असतं म्हणून दाखवलं, नक्की करून पहा 😊🙏
ताई खूप खूप धन्यवाद, तुमच्या पद्धतीने लाडू बनविले आणि फारच सुंदर झाले 🙏🙏
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
खरं सांगायचं तर मला अजिबात दिवाळीचा फराळ बनवता येत नव्हता, मागच्या वर्षाच्या दिवाळीपासून तुमच्या रेसिपी बघून फराळ बनवायला शिकले आहे, आता घरातले सगळेच खूप खुश असतात माझ्यावर आणि याचं सर्व श्रेय फक्त ताई तुम्हालाच 😊🙏
तुम्ही आमच्यावर इतका विश्वास आणि प्रेम दाखवता , हेच आमच्यासाठी मौल्यवान आहे , बाकी खुप खुप धन्यवाद 😄🙏
Tumcha video baghun mi channl chalu kel ahe recipe sathi tumhi mobile ch vapar kela aahe ka??
@@SwadApla2231हो ताई मोबाईल वापरते 😊
खूप सुंदर लाडू. आणि ताई तुम्ही सांगता पण खूप छान
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop chhan
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
सगळ्या रेसिपीज एक नंबर. मला खरी शंकरपाळी दकवा
ua-cam.com/video/O7J-AXF-hkw/v-deo.htmlsi=wln05Gqd8fwLpmLl
Recipe kup Chan me Telugu àahe me vishaka patam y city hun pahat aahe
किती छान मराठी लिहिता लीना ताई 👌
तुम्हीं मराठी आहात का??
कठिन revipe Easy karun Dakhavalit tai thank you🌹🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
1number tai
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
1 no Zhale majhe ladu tumhi sangitlya permane thanku so much 😊
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
शुभ दीपावली रेश्मा ताई 🙏🪔😊
मला लहानपणापासून बेसन लाडू खुप आवडतात, तुमच्या पद्धतीनें एकदा नक्की करून बघणार ताई 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खुप छान मी बनवलेले लाडू ही खूप मस्त झाले. 😊
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 😊🙏🪔
ताई तुमची कमाल आहे जो पदार्थ दाखवता तो अप्रतिमच होतो, ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
Namaskar Tai🙏 apratim recipe besanaache Ladu Pahun tondala Pani sutli❤❤ Khoob Chand recipe jhaliya hai👌👌👌👌😋😋 Chand Chand recipes dakhva Khoob Khoob dhanyvad Tai🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Tai rawa ladu dakhwa. Me nashik hun baghte ahe
5 तारखेला रविवारी 12.45 ला दुपारी वेगळ्या पद्धतीत रवा लाडू ची रेसिपी दाखवणार आहे, नक्की पहा 😊
मी पण असे बेसन लाडू बनवणार आहे ताई नक्किच ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup Chan Ladoo jhaley Tai 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Thankyou mahiti sangitlya badal khup chaan jhalet ladu ❤❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Chan Danedar Jhalelele Disat Ahet 🎉
उद्या नक्की पहा 😄
Tasty ladoo jhale hya recipe ne..
अरे वा फार छान 😊
Thank you tai tumhi besan ladoo recipe dakhvli...😊😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
thank you tae mi aaj kel.kharch khup chan zalet aani vel pn ashi lagla ...Happy Diwali
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
शुभ दीपावली 🪔
Tai khup Chan tumchya sarva recepee mala khupach aavadtat
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Apratim ladoo Danedar khup Chan yemmy 👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Chaan explanation 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खुपच भारी झालेत बेसन लाडू 🙏🏻👌💕
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khupch sunder wow
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Tai khup chhan zale ladoo
Mst 1 no ladu. Sushma from nagpur MS
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Khupch chhan
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop sunder ladoo zalet dhanywad
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Tumi chanyachi dal vaprlit ki readymade besan pit please answer mi
चणा डाळ आणून दळून आणली.
मी अमेरिकेतून बघते व्हिडिओ
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
यह जय जय। ऋतु
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान. मस्तच 👍❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मस्त तयार केलीय
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Sadhana Kimble Boer
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
वाट पहात आहे बेसन लाडू ची❤
हो का आज दुपारी 12.45 pm ला नक्की बघायचा मिळेल, नक्की पहा 😄🙏
खूपच सुंदर.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup Chaan
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
लाडू भोडतानाच कळतेय खुप खुसखुशीत आणि दाणेदार झालंय 🥰
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
लाडू बनवतांनाच्या टिप्स खूप छान
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Bina tupache ks krayche tumhi jewdh tup use kel tewdhch dalda use krych a
Tai tumche mana pasun aabhar 😊
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Mast zale aahet ladu
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan Mast aahe
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच...👌👌 धन्यवाद 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
शुभ दीपावली 🪔🎊🎉💫
Kup chan
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Chhan besan ladu resipee dakhavlit 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan mast dobivali
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Chiplun .... 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
@@Cookingticketmarathi नक्की
Vatch pahat hote ya recipe chi thank you tai ani nankatai chi recipe pan dakhva pls
ua-cam.com/video/U-3SIl2Vm04/v-deo.htmlsi=8aq1XgtrROwBEQcV
खुप छान लाडू 👌👌 धन्यवाद ताई 🙏🙏♥️
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
अप्रतिम recipe
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खूप च सुरेख
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खुप छान लाडू झाले आहेत.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup mast
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात मूग डाळीचेलाडू पण दाखवा खूपच छान होतात
जिथे आपण बेसन पीठ वापरलंय तिथे मुगाच्या डाळीचे पीठ वापरायचं बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे नक्की करून पहा 😊
Khooooop chanvatle ladu aapli samjavnyachi paddhat chan aahe mala khoopach aavadali me yanda tumchach fatal you tube var pahate mala easy vatato me Ratnagiri dist madhun aahe.❤❤ dhanyavad 🙏🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Ho naki hi recipi send kara
कोणती??
What is the qty of the measuring cup you are using. Please share details. Thank you for the amazing receipes
मोठा कप 250 ml चा आहे, त्या नुसार अंदाज घ्या.
खुपच छान ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
एकच नंबर ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Tai rava ladu dakhva na
5 तारखेला रविवारी बरोबर 12.45 ला दुपारी या वेळेस रेसिपी अपलोड होईल , नक्की पहा 😊
खूपच सुंदर लाडू👌👌👌ताई बेसनचे लाडू बनवले पण बेसन थोडे कच्चे राहिले आहे असे वाटते तर आता काय करता येईल, प्लीज रिप्लाय ताई 🙏
अहो स्वाती ताई मध्यम आचेवर साधारणता रंग हलकासा बदलेपर्यंत 10 /15 मिनिट चांगला खरपूस रवा आणि बेसन भाजून घ्यायचं, कसं काय बेसन कच्च राहू शकत??
@@Cookingticketmarathi काही कळत नाही, भाजताना सोनेरी रंग आला होता, पण आता खाताना कच्चं लागतं आहे
ताई अजिबात नरवस होउ नका, पुन्हा कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घाला आणि साधारण 15 ते 20 मिनिट , अगदी मध्यम आचेवर चांगलं खरपूस भाजून घ्या , कच्चेपणा कमी होईल आणि लाडू खमंग लागतील , नक्किच छान होतील स्वाती ताई 😊👍
@@Cookingticketmarathi धन्यवाद ताई 🙏
ताई मी तुम्ही सांगितलं तसच केलं मी, खूप छान झाले लाडू, धन्यवाद ताई 🙏
Sweet your Voice Sistar❤
Thank you 😊
Ammy 👌👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
1 No Ladoo jhaley tai 🤤👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Excellent receipe Tai
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Mast 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
❤❤ nice
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Hii ताई तुमच्या सगळ्या रेसीपी मी।नेहमी पाहते... खूप सोप्या पद्धतीने आणि घाईगडबड न करता सांगता तुम्ही ...लाडूही खूपच सुंदर❤....मला 1 किलोचे प्रमाण सांगाल का??
डिस्क्रिप्शन मध्ये अर्धा किलो बेसन लाडू चे प्रमाण दिले आहे, त्यानुसार दुप्पट घेऊन एक किलो लाडू बनवू शकता.
Ok ताई धन्यवाद
Tai besan madhe rava kadhi भाजायचा
Video paha kalel.
Nice recipe tai
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
😅😅lnumdhura🙈रेस मधुरा रेसिपी
Woooooow very tasty food
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Super recipe👌👌👌👌❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
नमस्कार ताई मी तुमच्या करज्या चा व्हिडिओ बघितला,आपण साठ्यामध्ये कॉर्न फ्लोअर च पीठ वापरतो ना ,तांदूळ पीठ चांगले लागेल ना. please sanga na. सर्व रेसिपी मस्तच . श्री स्वामी समर्थ
हो तांदूळ पीठ कॉर्नफ्लोर काही जरी वापरलं तरीही चालेल, बऱ्याच ठिकाणी कॉर्नफ्लोर नसतं तांदळाचे पीठ आपल्या सगळ्यांच्याच घरी असतं म्हणून दाखवलं, नक्की करून पहा 😊🙏
खूप छान रेसिपी टिप्स पण सांगाता छान बोलता... सातारा
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Maisurpak chi recipe dakhwa
नक्की प्रयत्न करीन 😊
👍👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Very Nice Laddo Recipe 🥰♥️
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Rava kadhi takla te nahi दाखवलाय, please sangal ka
अहो व्हिडीओ नीट आणि पुर्ण पहा, आपसूक कळेल 😅
Apan rava ladu pakashivay recipe taka please.mala pak bilkul yet nahi.
हो उद्या म्हणजे 5 तारखेला रविवारी 12.45 Pm ला नक्की पहा 😊
Tasty 😋
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
धन्यवाद ताई लाडू खायला या😊❤
तुम्ही लाडू बनवलेत का ? नक्की दिवाळीला खायला येऊ 😊🙏
Majha saran Thoda patal jhalay
साजूक तूप जास्त झाल असणार , थोडा रवा वाढवा.
Nonsense
देव तुमचं भल करो 😅
Mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏