खूप छान रेसिपी सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे धन्यवाद
छान माहिती दिली ताई धन्यवाद. ❤❤❤
Khup chaan samjavle aahe, thanks👍👍
खूप खूप छान काहीही हातचं राखून न ठेवता चकलीची भाजणी आणि चकली करुन दाखवलीत ताई अगदी प्रमाणबद्ध. तुमच्या आई साठी . 🙏🙏👍👍👌👌🌹🌹खूपच सुंदर.
खूपच चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
अतिशय सुंदर रेसिपी सांगितली आहे सांगणे पण अगदी सखोल नवख्यांना छान मार्गदर्शन सहजपणे समजावे असे
धन्यवाद, आभारी आहोत
Me order ghete chakli chi .khup chaan sangitle tumhi maze perfect map ahe pan me ukkad nai ghet pan tari oili nai hot
Very nice recipes I will try this recipes
Khup sundar resipi sagitali 👌👌👍👍🙏
Wow didi. Khup savistar mahiti dili
Very nice recipe 👌 namaste 🎉
Kitti chan detail video kela tumhi 😊 recipe pan apratim
Kitti chaan bolna aahe tai tumcha.Chakli sarkha apratim.
खुप छान माहिती दिलीत
खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही❤
छान 👌👌👌👌👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻thanks
खूप छान रेसिपी.. सर्वांना कळेल अशी पूरेपूर माहिती दिली आहे. ताई तुमचा आवाज खूप गोड आहे.. धन्यवाद ताई🙏
Awesome looking recipe, humble request pls give English written recipe for non Marathi spkrs viewers as all regional youtubers write in description. 🙏🤩👌
@TruptisKitchenKatta Dear, pls tell ur technical team to add multi language caption option which is totally free so anyone who wants to watch in there language can watch , they'll get subtitles automatically no more extra work or expenses for you,international youtubers use this simple tool.🤔
खूप छान तृप्ती छान शांत पणे बोलते छान वाटले ऐकायला ❤❤
खूप छान झाली आहे चकली 😋😋
खूपच छान 👌👌♥️
Presentation very nice
खूपच छान माहिती दिली चकली ची भाजणी कळाली धन्यवाद ताई 🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान रेसिपी मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघते
तृप्ती thanks alot.. बर झाल तुम्ही किलोचा प्रमाणात भाजणी सांगितली..
Chan सांगितली रेसीपी
खूप छान .
Kupe chan nice 👌👌
Khup Chan tai
Very nice presentation
धन्यवाद ताई तुमचय चकल्या आवडलया नमस्कार ताई ❤❤
छान बनवली . आहे चकली
Daily routine cha rice ghetala tar chalel ka
मस्त ताई खूप छान माहिती दिली
खूप छान बेटी
खूपच छान सांगीतले आहे❤
भाजण्यासाठी किती वेळ लागतो ताई तुम्हां ला ते सांगत जा खुप छान समजावून सांगतात तुमची केलेली नानकटाई मी करून बघितली खुप छान झाली थॅक्यू ताई
Koop chhan ❤
खूपच छान माहिती दिली
Khupc chaan zali chakli tai
Khupch chan ❤👌👌
Very Nice❤❤
Khupach Bhariiii
Khupch chan namaste
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बरोबर आहे का ताई तुळशी पाणी घालतात तेव्हा ❤❤
Tai chanadal mule chakli naram nahi padat ka
खूप छान आहे ताई चकली
1किलो च्या प्रमाणात साधारण किती चकल्या होतात
Dal, chawal ko wash nhi karna hai?
Mast che👌👌
खूप छान दिदी
तीन ते चार महिन्यापूर्वी सांगितले म्हैसूरपाक करून बघितला तर खूप छान झाला होता आता बारीक शेव व चिवडा सांग
अति सुंदर झाली चकली
मी चवीसाठी अर्धी वाटी तूरडाळ पण घेते चणाडाळ फक्त एक वाटी बाकी सगळ साहित्य सेम
👌🏻👍🏻
छानच ❤❤❤❤
Amazing
Chakli chaan disti mi pan asach karen Shankar pali dakhav
धान्य कीती वेळ भाजावे
खूप छान झालीये चकली👌👌,तांदुळ आणि डाळी धुवून घ्यायच्या का फक्त ओल्या कापडाने पुसून घ्यायच्या?
तसं डाळी तांदूळ धुऊन घेतले वाळवून घेतले तरी सुद्धा चालेल पण या व्हिडिओमध्ये मी फक्त तांदूळ धुऊन वाळवून घेतलेत डाळी मात्र ओल्या नॅपकिनने पुसून घेतलेत
तांदूळ आपण धुवून सावलीत वाळवतो
डाळी जर धुवून उन्हात वाळवल्या तर चालतील का
खूप छान माहिती दिली ताई चकली सुद्धा छान होईल
ताई उत्तम रेसिपी आणि बोलणं
कडबोळी भाजणीचे प्रमाण सांगा
सोया चाप ची रेसिपी टाक ना
मी पण याच प्रमाणात करते मी साबुदाणा घालत नाही
बेसनाचे लाडू रेसिपी दाखवा
Cham ahe chiwdyache dale don vati mix kra. Sundar hote chkli
Tai aai na namaskar
Chakali madhe telache mohan takale nahi
Chan sagitle ho 18:33
चकली तळील ली की थोड्या वेळाने कडकं का होते
Hi
Khup chan chakli❤
Khup sundar❤
मी आज पहिल्यांदा तुमचा चॅनेल पहिला छान वाटले.All the best ❤❤