½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- ½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo
पाकातले रवा लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य
: किलोच्या प्रमाणात :
बारीक रवा - ५०० ग्रॅम
साखर - ४५० ग्रॅम
साजूक तूप - १५० ग्रॅम ( १८० ते १९० ml )
Velachi - १ चमचा
मनुके - ३० ते ३२
: कपाच्या प्रमाणात ( २५० ml cup ) :-
बारीक रवा - 3 cup
साखर - 2 cup
साजूक तूप - ½ cup ( घट्ट तूप)
Velachi - १ चमचा
मनुके - ३० ते ३२
: वाटीच्या प्रमाणात : -
बारीक रवा - ४ वाट्या
साखर - ३ वाटी
साजूक तूप - १ वाटी
Velachi - १ चमचा
मनुके - ३० ते ३२
***************************************
Subscribe swadशिदोरीचा - / @swadshidoricha
Like our Facebook page - / swadशिदोरीचा-108983871...
Join Facebook group - www.facebook.c...
Follow Instagram - / swad_shidoricha
*****************************************
For Business and Sponsoreship Enquiry
Swadshidoricha18@gmail.com
*************************************************
दिवाळी फराळाच्या आणखी काही रेसिपी
तूप वापरू बेसन लाडू - • बेसन लाडू | Diwali Rec...
डालडा वापरून बेसन लाडू - • "डालडा" वापरून कोरडे न...
पाकातील शंकरपाळे - • वेगळ्या पद्धतीने कमी त...
डालडा वापरून शकरपाळी - • "डालडा" वापरून बिस्किट...
पातळ पोह्याचा चिवडा - • कच्चा चिवडा | पातळ पोह...
कोल्हापूरी भंडग - • सिक्रेट मसाला वापरून १...
भाजणीची चकली -
भाग १- • १ किलोच्या वजनी आणि वा...
भाग २ - • १ किलो भाजणीची खमंग खु...
बिना पाकातले रवा लाडू - • १kg बिना पाकाचे मऊसूत ...
***********************************************
#ravaladdu #पाकातलेरवालाडू #ravaladoo #diwalifaral #pakataleravaladoo #ravaladu #pakataleravaladu #pakataleravaladoorecipeinmarathi #ardhakilochyapramanatpakataleravaladoo #diwalifaralrecipe #पाकातलेरवालाडूरेसिपीमराठी #अर्धाकिलोप्रमाणातपाकातलेरवालाडू #दिवाळीफराळ
#swadshidoricha #swadशिदोरीचा #ravaladdurecipe #diwalifaralbyswadshidoricha #diwalifaralmarathi #diwalispecialsnacks #diwalirecipeinmarathi
#diwalifaralrecipeinmarathi #diwalirecipe #laddu #ladoorecipe #ladoo #diwalirecipes #diwalirecipeinmarathi #ladurecipeinmarathi
#लाडू #दिवाळीरेसिपी #दिवाळीरेसिपीमराठी #रेसिपी #रवा #रवालाडू #howtomakeravaladdu #ravyacheladdu
***********************************************
rava laddu, पाकातले रवा लाडू, rava ladoo, diwali faral,
pakatale rava ladoo, rava ladu, pakatale rava ladu, pakatale rava ladoo recipe in marathi, #ardha kilochya pramanat pakatale rava ladoo, diwali faral recipe, पाकातले रवा लाडू रेसिपी मराठी , अर्धा किलो प्रमाणात पाकातले रवा लाडू, दिवाळी फराळ, swad shidoricha, swad शिदोरीचा, diwali faral by swadshidoricha, diwali faral marathi, diwali special snacks, diwalifaralrecipeinmarathi, diwali recipe, diwali faral recipe in marathi, diwali recipes, diwali recipes in marathi, ladoo, ladu, ladoo recipe, laddu recipe marathi, laddu recipe in marathi, ladu recipe in marathi, rava laddu recipe in marathi, रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपी मराठी, लाडू,
***********************************************
आपली पदार्थ। बनवण्याची सांगायची माहिती खूप छान वाटली खूप मस्त झाले आहेत लाडू❤
Khup.chan
Ladu
Zalem
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏 👌👌👌तुम्ही रेसिपीतील अगदी सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या पद्धतीने सांगितल्या आहेत त्यामुळे लाडू चुकणं शक्यच नाही , तुम्हाला खूप खूप धन्यवाद !
मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई
मी पण करते रव्याचे लाडू पण आता तुमच्या पद्धतीने करून बघेन, तुम्ही बनवलेले लाडू छान दिसतआहेत
धन्यवाद ,नक्की करून पहा खूप छान होतात
ताई माझी पहिलीच कमेंट आहें लाडू अतिशय छान आहे बघून च खावेशे वाटत होते लाडू 1 च नंबर झाले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद ताई..अगदी डब्यात भरेपर्यंत ची माहिती दिलीत❤❤
धन्यवाद 😊
खूपच परफेक्ट , सर्व टिप्स अगदी उपयोगी , नववधू असेल तरी डोळे मिटून सुंदर लाडू बनवू शकेल.
धन्यवाद😊
ताई मी आज याप्रमाणे लाडू केले.. खूप छान झालेत.. मस्त परफेक्ट रेसिपी share केल्याबद्दल धन्यवाद..😊😊
मी आज करून पाहिले लाडु.खूप छान झाले आहे. मुलींना आवडले.😊
खूप छान. तूम्ही कमेंट्स करून सांगितले मनापासून धन्यवाद 😊.
Khup chan padhat dakhwali aahat tumhi
Mi pn asech karen.. 👌👌
खूप छान पद्धत आहे सांगायची अगदी परफेक्ट मी करून पाहिन धन्यवाद
मनापासून धन्यवाद . नक्की करून पहा खूप छान होतात.
खूप सुंदर झाले लाडू...मी ही करते प्रयत्न
Nkki krun paha , ani athavnine mla comment krun kalava😊
@@swadshidoricha😅b 1:21 b b
@@swadshidoricha❤ hai
❤❤❤❤❤❤@@swadshidoricha
Hu@@nareshvanjare460
atta paryant che rava ladoo che atyant clear details and steps survati pasun shevat paryant with crucial tips..... ha video pahilyavar koni hi try karu shakto.. Thanks mam for your efforts
Thank you so much for your valuable feedback 😊
Sarvottam Recipe Aahe 😊❤❤❤❤❤❤
ताई तुम्ही खूप बारकावे सांगितले आहेत..खूप छान..धन्यवाद...
खुप छान लाडू बनवले आहे ताई अगदी सुंदर माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद😊
Khup chan mahiti dilit dhanyavad to you
Wa mast लाडू केले आहे big like❤❤❤❤
खूप छान आणि सुंदर लाडू झाले आहे मऊ लुसलुशीत दिसत आहे त
मनापासून धन्यवाद. करून पहा .
Khup chhan pdhatine mahiti sangitli tumhi ❤
मनापासून धन्यवाद 😊 नक्की करून पहा
खूप छान झाले रवा लाडू, धन्यवाद😘💕
मी करून पाहिले. खूप सुंदर झाले. अशा मऊ लाडूची रेसिपी मला खूप दिवस हवी होती. तुमच्या टिप्स एकदम परफेक्ट. धन्यवाद!
तुम्ही कमेंट्स करून कळवले खूप छान वाटले, मनापासून खूप धन्यवाद 😊
Tumchi recipe khoop khoop chaan ahe. Mee ladu banavla aani agdi mast alet. Tkq very much. ❤
Welcome. Tumhi tumcha anubhav share kelat khup chhan vatale, thank you so much
खुपच शांत आणि व्यवस्थित माहीती दिली
धन्यवाद ताई
खूप छान समजून सांगितले.मस्त झाले आहेत लाडू
मनापासून धन्यवाद ताई
Khup mast रेसीपी
Kup kup chan mastc farc sundr 👌👌😊😊
Thank you
खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे त्यामुळे लाडु करायला सोपे झाले धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद. करून पहा आणि कसे झाले मला नक्की कळवा.
@@swadshidoricha छानच झाले
लाडू खूप छान झाले धन्यवाद
Mam your teaching art is very good morning. Thanks mam.
Welcome😊
Maze laddo khup chan perfect zale thanks Mam🎉
तुमचा अनुभव तूम्ही शेअर केलात खुप छान वाटले, धन्यवाद😊
वा...फक्त बघूनच तोंडाला पाणी सुटले, नक्की बनवते, खूप सुंदर झालेत लाडू 👌🏻👌🏻
अगं ॲ
नक्की करून पहा😊 पुन्हा कमेंट्स करून कळवा मी वाट पाहीन. मनापासून धन्यवाद
Khoop chan mepan asech karun baghin. Thank u.
Most welcome 😊
खूप छान लाडू झाले !! रेसीपी अगदी योग्य पद्धतीने सांगितली आह👌
Thank you so much
@@swadshidoricha thank you for sharing this recipe
खूप खूप छान. कमाल आहे. किती छान तपशीलवार, कृती सांगितली.. मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद😊
Khup chan samjhun sangitle, thanks.
Thank you so much
खुप छान झालेत
धन्यवाद😊
Kup chaan ekdum achuk padhaat 👍
Sobat khava kiva ole naral ghalun sudha banavtat
Manapasun dhanyavad.
Rawa naral ladoo chi recipe pn upload keli aahe
किती छान आणी सखोल पद्धतीने सांगता.अगदी गॅस ची शेगडी बद्दलची माहिती सुद्धा. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खूप खूप धन्यवाद.🙏🏻🙏🏻
खूप सुंदर झालेत लाडू . लाडू करतांना टीप्स पण खूप छान दिल्यात तुम्ही . 🌹🌹👌👌👌👌💯💯👍
खूप छान समजावून सांगितले तुम्ही धन्यवाद
धन्यवाद🙏
खूप छान समजून सांगितले आहे
मनापासून धन्यवाद 😊
खुप 👌👌रेसिपी सांगण्याची पद्धत व बारीक सारीक टिप्स खुपच छान सांगितल्या 👌👌👌I Like It धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊👍
मनापासून खूप खूप धन्यवाद
Perfect and minute details ❤
Thank you dear for the recipe
My pleasure 😊
Khupch chan tinhi padhatine sundar ritya samjavle Tai khup khup dhanyawad.
Thank you
खूप सुंदर झाले आहेत लाडू❤
मनापासून आभार आणि धन्यवाद
Khup ch chhan. Dhnvaad🙏
Thank you
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देवाचा आशीर्वाद असो
खूप खूप धन्यवाद😊
Khupach chhan paddhat
Khupch Chan tips Ani praman hi vatti Ani gram madhe dile. Thanks a lot.apratim.
Mast .... khup chaan rawa lado🌹😊
Thank you so much
खुपच छान माहिती दिली आहे❤
Tumachya padatine kelele ladu khup sunder zale
Ok ☺ thank you so much for feedback
Khup chan soppi recipe
Pakatlya laduche tension yayche. Thanks mam
Most welcome😊
Khoop chan sangitle Tai.dhanyawad Tai🙏👌👍
Most welcome
Tai khupchan ladoo,Perfect mesurment, all tips very nice Thanks.
Thank you so much😊
Mi tumchya padhatine ladoo kele apratim zale
खूप छान माहिती दिलीत 👌👍👍
Khup sundar rava ladoo zale tumhi sangitlelya tips nusar.Ashach recipes nusar sundar tips dya mam. Thank you so much
Welcome. Thank you for comment . Tumcha anubhav tumhi share kelat khup chhan vatale.
Mam tumchyasarkh samzun kunich sangat nhi khup chan prakre samzaun banvly so yummmmy and so sweet...❤❤❤❤❤❤
Khup chan n shantateni pramanasahit mahiti dilit tai
Dhanyavad
Tumhi sangitlya pramane mi Ladoo banvle Tai😊 khup khup chan zalet. Thank you🙏😊 Tai
Same thumhi kele tasech zale ahet😊
Welcome.
Tumcha anubhav aamchya sarvan sobat share kelat khup chhan vatale. Thank you so much
रेसिपी छान आहे.रेसिपी आवडली
मनापासून धन्यवाद नक्की करून पहा
खूपच छान पद्धत... प्रथमच कोणी तरी इतक्या डिटेल मध्ये पाकातले लाडू दाखवले... विशेष म्हणजे timing आता पर्यंत कोणीच सांगितलं नव्हतं... 👌👌👌👌👍
धन्यवाद 🙏😊
खूप छान पद्धतीने रेसिपी समजाविली
धन्यवाद 😊
खूप छान लाडु अतिशय नीट नेटकेपणाने केले आहेत टाईमिंग लावून
धन्यवाद😊
खूपच छान रेसिपी लाडू मस्त झाली आहेत
मनापासून धन्यवाद
छान बनवले लाडू धन्यवाद
Very nice recipe very good ladu nice👍👍👍👍👍
Thanks a lot
सुंदर माहिती देताय .रोज नविन रेसिपी करून दाखवा .खरंच सुंदर माहिती देत आहात.❤❤❤❤❤❤🎉
हो नक्की प्रयत्न करेन
मस्तच आहेत
खूपच छान माहिती दिली आहे
धन्यवाद
खुप छान समजावून सांगितले मला कधीच पाक जमला नाही तरीही मी प्रयत्न करत राहणार करणं हे लाडू मला खूप आवडते
या पध्दतीने करून पहा. आता नक्की जमेल.
फारच छान आहे रवा लाडू रेसिपी
मनापासून धन्यवाद
एकदम पर्फेक्ट कृती!
धन्यवाद😊
Me ajach karnaar rava ladu.very nicely explained. Thank u madam
खूप छान सोप्पी रेसिपी
खुप छान ताई
लाडू खूपच सुंदर दिसत आहेत 😋😋
धन्यवाद
Khup chhan Ani sutsutit kruti❤❤❤
Thank you so much
Super explanation.❤
Thank you 🙂
Khup chaan thanks
Welcome😊
मस्त खूप छान,👌👌
खुप छान वाटले लाडू.ताई
धन्यवाद
खूप सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही. विशेष म्हणजे वाटी,कप आणि वजनाचं माप दिले आणि सगळे बारीक टिप्स सांगितले. माझे नेहमी बिघडतात. हे नक्की करून बघेन
या पध्दतीने करून पहा अजीबात चुकणार नाहीत आणि घरी सगळ्यांना आवडतील, मला कमेंट्स करून नक्की कळवा😊
Khup chan ladu zale. Tai
Thank you ☺
Mi pn banvle ladu .....khup sundar zalet
Thank you so much for comments ( feedback 😊)
खूप सुंदर लाडू बनवले
धन्यवाद 😊
खूप छान पध्दतीने सांगितलं.मीही नक्की करून बघेन.
Thank you, Nakki krun paha , ani athavnine mla comment krun kalava😊
मी केले होते खुप छान झाले काहीच चुक झाली नाही thank you 🙏🙏
खूपच छान . तुम्ही कमेंट्स करून सागितले धन्यवाद
Khoop chan, mi pan try karte
😊 ghari saglyana aavdale ka te mla comment krun nkki sanga
सुंदर लाडु बनवले आहेत
धन्यवाद😊
धन्यवाद ताई खूप छान समजून सांगितला
छान सुंदर झाले आहे
धन्यवाद😊
आज केले छान झाले
खुपच सुंदर झालेत रवालाडू.मी पण करून बघेन.
धन्यवाद😊नक्की करून पहा
Ladu khupch chhan kele tumhi tai. Mala pn paak kadhich jamla nahi pn ata mi bindast ladu karnar. Mahiti baddal thank you so much tai.
Welcome.
Khup chan ❤very good
Thank you so much
खुप छान..मी करून बघेन 😊
हो नक्की करून पहा. आणि पुन्हा मला कमेंट्स करून नक्की कळवा😊
खूप छान रेसिपी मी करून पाहनार
ताई तुम्ही किती छान माहिती दिली आहे ज्याला व्हिडिओ समजली नसेल त्यांच्या कडे लक्ष देउ नका आम्हाला खुप समजली आहे
खूप खूप धन्यवाद 😊
Rava lafok cha darvat sundar detailed recipe... Thanks fir your efforts mam.. Mi hya paddhtine karun tumhala majhi feedback sangte. You are a sugran..
Tips farach chhan dilyat
Thank you.