Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अप्रतिम प्रेझेंटेशन !!! अक्षरशः समोर ची पुरणपोळी उचलूनखावीशी वाटली.😍😀😃
Tai अतिश य सुगरण आहात तुम्ही सुंदर पुरणपोळी बनवली
🥰 Thank you 😊
❤❤❤ आता पर्यंत पाहिलेली best पुरणपोळी recipe...thank you
नाद खुळा.......पुरुष देखील नुस्त व्हिडिओ बघून पोळ्या करतील.. असं सुंदर प्रेझेंटेशन...एक नंबर...!!!!
7n .2
👌comment
👌👌❤️
ग्रेट..सहज समजेल आणि करू शकू असा व्हिडिओ आहे..खूप छान
पुरणपोळी बनवण्याची अतिशय सुंदर पद्धत 👌👌👌 धन्यवाद मनापासून ताई साहेब 🤝🥰
खूप सुंदर, ताई तुम्ही खरोखर सुगरण आहात, आणि खूप छान छान पद्धतीने सांगता
ताई खूप छान पुरणपोळी ची रेसिपी सांगितली सोप्या पद्धतीने सांगितलीत खूप छान वाटलं आणि तुमचा आवाज ही खूप छान आहे
किती खुप छान माहिती दिली ताई पुरणपोळीची धन्यवाद ताई
खुपच सुंदर व्हिडीओ आतापर्यंत कधीच नव्हता पाहिला ऊद्या दसरा आहे मी नक्की करून बघणार आहे तुमच्या सारख्या पुरण पोळी
Ek no resipi. Ekdam sopya padhtine.navshekhya muli sudha karu shaktat.
मस्तंच वेगळीच पद्धत बघायला मिळाली छान रेसिपी सांगितली ताई
खूप सुंदर रेसिपी आहे. व्हिडिओ पण खूप व्यवस्थित समजावून सांगत तयार केला आहे. पुरणपोळी करण्याची तुमची पद्धत खूप आवडली.
खुप छान ताई
Khup mast banvli puranpoli. Unci styel
खूप छान. नक्की तुमच्या पध्दतीने करून बघेन. खूप खूप धन्यवाद ❤
Explained nicely. Thanks.
खूप छान माहिती दिली ताई पोळ्या पण खूप छान झाल्यात🙏
Khupach chan recepi...... Khup sopya paddhatine sangitle aahe. Kharach khup upyukt ashi recepi
Amazing video trupti i loved it I will definitely make n give my views thanks dear
खुपच मस्त 👌
Kitiii Sundar! Thank you so much Trupti Tai. I will definitely try making it your way.
पुरण पोळी ची व्याख्या खुप सुंदर....❤❤❤
काय सुंदर सांगितले ' खूपच छान
Kiti chan padhat aahe soapy ni sadhi dear...sunder ❤️👌
अतिशय सुंदर व सर्व टिप्स तपशीलवार पदार्थाचे वर्णन जबरदस्त वाखाणण्याजोगे.
Khupach chhan tai
खूप छान पुरणपोळी
खुपच छान पुरण पोळी बनवली Thankyou ❤
खूपच सुंदर ताई खूप आवडली रेसिपी
मी पहिल्यांदा चं अशी पुरणपोळी केली खुप छान झाली..... आणि मस्त माऊ पण ... धन्यवाद
कणिक अशी पहिल्यांदा भिजवली मला वाटलं खुप पातळ होईल पण नाही एकदम मस्त झाली.....
Aree vaaa 🥰 mastach ki 😍
Thank you
ताई तुम्ही तर पिएचडी केलीत .अगदी सुरेख .खूप कौतुक डियर ❤❤
खूप छान टिप्स sangitalyat ताई thank you
खूप छान बनवली पुरण पोळी....
Khup chan aj puran vatan akadam sop gel sis thanks
खूप छान ताईची तुमची पद्धत खूप छान आहे पोळ्या करताना अजिबात पोळ्या फुटणार नाही थँक्यू
Khupch surekh ❤
Speechless 🙏Kase aabhaar maanu tumche tai ❤
🥰🙏
खूपच सुंदर आहे ताई पुरण पोळी.... वाह... मान गये ❤
खुप छान माहिती आहे
खूप छान 👌🌹👌 धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान सोपी पद्धत
So nicekharach khup god aawaj aahe tumchanice reciep....
खूपच सुंदर आणि छान 🎉
खूप छान पद्धत सांगितली आहे 👍
Khup chhan ashi kadhich padat baghetle navthi
khupch chan banality purn poli❤❤
खूपच सुंदर ❤
Thank you Trupti 🙏😘
Apratim recipe dakhavlit tumhi.utkrushtasadrikaran ani useful tips🎉🎉❤❤
सुंदरच नक्की करून बघणार
Trupti tu sugran 1 no. Ahech
बहुत अच्छी बनाई है आपने❤
खुपच सुंदर..❤ मस्त.. मी नक्की करनार..👌👌
एकच नंबर ताई धन्यवाद ❤
अप्रतिम पुरणपोळी झाली
Wow 👍Khup Avadli mam 🙏🌹❤️
Aapratim Sugran aahatach Dhanyavad
Khup Chan tai
🙏🌹 खूप छान ताई धन्यवाद🙏🌹
अप्रतिम रेसिपी
पुरणपोळी खूप छान ❤❤आणि सांगायची पध्दत पन छान ❤❤
खूपच छान पद्धत दाखवलीत धन्यवाद
खूपच छान पुरणपोळी बनवली❤
खुप सुंदर.मस्त
खूपच छान झाली पुरणपोळी
what flour have you used didi ?
Trupti Mam fantastic. Mala Jamel Assa watat Nahi.
आगळी वेगळी छाsssन पध्दत❤
Great ❤
Very very tempting and made easy to make. 😊
छान ताई
छान ❤
Khupch chan recipe ❤
खूप छान सुंदर❤
Apratim puranoli dakhavlit khup chan padhtine
Very nice did you used wheat flour for making poran poli
Yes
Jabardast supar ❤❤❤❤❤
Very well explained,can i make atta the same way for making soft aloo Paratha.please reply.
Yes, you can पण पराठ्यासाठी थोडीशी घट्टच कणीक मळली जाते
Tai khup chan mi ekda tari banavnar thank you ❤
खूपच छान❤
तृप्ती ही रेशमी पुरणपोळी आहे..तुला👌💐💐💐💐
काय सुंदर पुरणपोळी करून दाखवली तुम्ही.अगदी सहजपणे.you are great tai.पुरणपोळी किती कठीण आसते करायला पण तुम्ही केलेली पुरणपोळी ची पद्धत अप्रतिम.मी पण नक्की करेन. थँक्यू ताई
Khop chan sangata tai
Perfect khupach chaan❤
अतिसुंदर
Aamchya tai same ya paddhati ne poli banavtat
Khoop sunder aani chaan 👌
Khup Chan tai❤❤
अप्रतिम झाली आहे पुरणपोळी ❤
छान आयडिया व उपयोगी आहे 👌👌
ताई तुम्ही किती गोड बोलता आणि रेसिपी च तर बोलायलाच नको खरच यु आर ग्रेट ❤❤
khoop sunder khari annpurna sugren.thank you for shair apli avadti recipe.
@@mandakiniparale3146 asech striyani god bolave ashi navryachi apeksha aste
एकाएकाले हा अमुल्य ठेवा जन्मजात मिळतो,,, तो आपोआपच विकसित होतो,,, अधिकाधिक
धन्यवाद 🙏🏼
❤khuch chhan ahe
Yummy...khup chan
किती छान, मला खूप आवडली मला पण काय माहित बघायला किती सोप वाटत पण मला जमेल की नाही काय माहीत..
Mast recipe
Mast receipe..will try this.❤
Sure 😊
Uttam ❤
Kontya gavhache peeth vaparle ahe sangal ka please 🙏
अप्रतिम प्रेझेंटेशन !!! अक्षरशः समोर ची पुरणपोळी उचलूनखावीशी वाटली.
😍😀😃
Tai अतिश य सुगरण आहात तुम्ही सुंदर पुरणपोळी बनवली
🥰 Thank you 😊
❤❤❤ आता पर्यंत पाहिलेली best पुरणपोळी recipe...thank you
नाद खुळा.......पुरुष देखील नुस्त व्हिडिओ बघून पोळ्या करतील.. असं सुंदर प्रेझेंटेशन...एक नंबर...!!!!
7n .2
👌comment
👌👌❤️
ग्रेट..सहज समजेल आणि करू शकू असा व्हिडिओ आहे..खूप छान
पुरणपोळी बनवण्याची अतिशय सुंदर पद्धत 👌👌👌 धन्यवाद मनापासून ताई साहेब 🤝🥰
खूप सुंदर, ताई तुम्ही खरोखर सुगरण आहात, आणि खूप छान छान पद्धतीने सांगता
ताई खूप छान पुरणपोळी ची रेसिपी सांगितली सोप्या पद्धतीने सांगितलीत खूप छान वाटलं आणि तुमचा आवाज ही खूप छान आहे
किती खुप छान माहिती दिली ताई पुरणपोळीची धन्यवाद ताई
खुपच सुंदर व्हिडीओ आतापर्यंत कधीच नव्हता पाहिला ऊद्या दसरा आहे मी नक्की करून बघणार आहे तुमच्या सारख्या पुरण पोळी
Ek no resipi. Ekdam sopya padhtine.navshekhya muli sudha karu shaktat.
मस्तंच वेगळीच पद्धत बघायला मिळाली छान रेसिपी सांगितली ताई
खूप सुंदर रेसिपी आहे. व्हिडिओ पण खूप व्यवस्थित समजावून सांगत तयार केला आहे. पुरणपोळी करण्याची तुमची पद्धत खूप आवडली.
खुप छान ताई
Khup mast banvli puranpoli. Unci styel
खूप छान. नक्की तुमच्या पध्दतीने करून बघेन. खूप खूप धन्यवाद ❤
Explained nicely. Thanks.
खूप छान माहिती दिली ताई पोळ्या पण खूप छान झाल्यात🙏
Khupach chan recepi...... Khup sopya paddhatine sangitle aahe. Kharach khup upyukt ashi recepi
Amazing video trupti i loved it I will definitely make n give my views thanks dear
खुपच मस्त 👌
Kitiii Sundar! Thank you so much Trupti Tai. I will definitely try making it your way.
पुरण पोळी ची व्याख्या खुप सुंदर....❤❤❤
काय सुंदर सांगितले ' खूपच छान
Kiti chan padhat aahe soapy ni sadhi dear...sunder ❤️👌
अतिशय सुंदर व सर्व टिप्स तपशीलवार पदार्थाचे वर्णन जबरदस्त वाखाणण्याजोगे.
Khupach chhan tai
खूप छान पुरणपोळी
खुपच छान पुरण पोळी बनवली Thankyou ❤
खूपच सुंदर ताई खूप आवडली रेसिपी
मी पहिल्यांदा चं अशी पुरणपोळी केली खुप छान झाली..... आणि मस्त माऊ पण ... धन्यवाद
कणिक अशी पहिल्यांदा भिजवली मला वाटलं खुप पातळ होईल पण नाही एकदम मस्त झाली.....
Aree vaaa 🥰 mastach ki 😍
Thank you
ताई तुम्ही तर पिएचडी केलीत .
अगदी सुरेख .
खूप कौतुक डियर ❤❤
खूप छान टिप्स sangitalyat ताई thank you
खूप छान बनवली पुरण पोळी....
Khup chan aj puran vatan akadam sop gel sis thanks
खूप छान ताईची तुमची पद्धत खूप छान आहे पोळ्या करताना अजिबात पोळ्या फुटणार नाही थँक्यू
Khupch surekh ❤
Speechless 🙏
Kase aabhaar maanu tumche tai ❤
🥰🙏
खूपच सुंदर आहे ताई पुरण पोळी.... वाह... मान गये ❤
खुप छान माहिती आहे
खूप छान 👌🌹👌 धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान सोपी पद्धत
So nice
kharach khup god aawaj aahe tumcha
nice reciep....
खूपच सुंदर आणि छान 🎉
खूप छान पद्धत सांगितली आहे 👍
Khup chhan ashi kadhich padat baghetle navthi
khupch chan banality purn poli❤❤
खूपच सुंदर ❤
Thank you Trupti 🙏😘
Apratim recipe dakhavlit tumhi.utkrushtasadrikaran ani useful tips🎉🎉❤❤
सुंदरच नक्की करून बघणार
Trupti tu sugran 1 no. Ahech
बहुत अच्छी बनाई है आपने❤
खुपच सुंदर..❤ मस्त.. मी नक्की करनार..👌👌
एकच नंबर ताई धन्यवाद ❤
अप्रतिम पुरणपोळी झाली
Wow 👍
Khup Avadli mam 🙏🌹❤️
Aapratim Sugran aahatach Dhanyavad
Khup Chan tai
🙏🌹 खूप छान ताई धन्यवाद🙏🌹
अप्रतिम रेसिपी
पुरणपोळी खूप छान ❤❤आणि सांगायची पध्दत पन छान ❤❤
खूपच छान पद्धत दाखवलीत धन्यवाद
खूपच छान पुरणपोळी बनवली❤
खुप सुंदर.मस्त
खूपच छान झाली पुरणपोळी
what flour have you used didi ?
Trupti Mam fantastic.
Mala Jamel Assa watat Nahi.