ताई, तुमची पाककृती सांगण्याची पध्दत आवडली, फक्त एक सुचना आहे ती म्हणजे पाण्याच्या ऐवजी दूधाचा हपका मारल्यामुळे बेसन छान फुलतो, आणि त्याचा स्वाद सुध्दा वाढतो 🙏
The laddoos look delicious and you make it so nicely! I'll surely try it. And another compliment to you. Very well explained👏🥰 Well done, lady! 👍🏼🙂 and thanks for the amazing recipe 🙏🏼 lots and lots of love from planet ayurveda.
छान टिप्स दिल्या आहेत
बेसन भाजल्यानंतर दूध अगदीअर्धा चमचा घालुन फ़क्त हलवणे रंग खूप सुंदरयेतो
Thanks
@@swadshidoricha000006
😊❤
मी ७७ वर्षाचा आहे तुम्ही सांगितलेल्या रेसिपी. प्रमाणे लाडू केले फारच छान झाले
धन्यवाद
अरे वा खूपच छान. तुमचा अनुभव शेअर केलात खूप छान वाटले धन्यवाद सर
खूप महत्वाच्या टीप्स सांगितल्या आहेत. तुम्ही सांगितलेल्या स्टेप्स प्रमाणे मी आज बेसन लाडू केले अगदी मस्त झाले आहेत. धन्यवाद 🙏
तुमचा अनूभव शेअर केलात खुप छान वाटले मनापासून धन्यवाद. रिप्लाय करायला वेळ झाला त्या बद्दल क्षमस्व🙏
बेसनलाडू करण्याची पद्धत सोपी वाटली, छान आहे
खुपच छान सांगितले आहे तुम्ही.. धन्यवाद..
Sundar dissayla aani Swadisht Besnaache Ladoo kashi banvaavi aani Upayogi Tips dakhvlya badal Mannapasun THANKS!
ताई, तुमची पाककृती सांगण्याची पध्दत आवडली, फक्त एक सुचना आहे ती म्हणजे पाण्याच्या ऐवजी दूधाचा हपका मारल्यामुळे बेसन छान फुलतो, आणि त्याचा स्वाद सुध्दा वाढतो 🙏
Ho mi Asch karte pn tari pn Chan
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Naice
Khup chan tai
HH HH b
खूप सोप्या पद्धतीने सांगितलं समजून आणि खूप सुंदर बनवलेत थँक्यू
धन्यवाद 😊
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
Highly recommending
उत्तम प्रस्तुती.
धन्यवाद🙏😊
Wow...you are rolling the Laddo to give the shine as if rolled by the machine! Very good dear!
आवडलं मी कधीचा प्रयत्न करत होते पण जमतच नव्हते
खुप सोपं करून सांगितले धन्यवाद
Very nice recipe.
Wonderful demo.
So,I like it.Thank you Very much. 🌹👍👌
खुप मस्त झाले लाडू.. आज बनवले... खुप म्हणजे खुपच मस्त... Thank you 😊...
फारच सुंदर रित्या समजावून सांगितले ताई
Khupach chan recceip
👌👍💐🙏💐 धन्यवाद ताई खुप छान रेसिपी शिकवली अगदी सोप्या पद्धतीने.
खूप छान माहिती दिलीत
👍🙏
खुप छान टिप समजुन सागितल्या बद्दल धन्यवाद मी करुन बघेल.
धन्यवाद. आमचे बाकीच्या रेसिपी पण नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय कमेंट्स करून सांगा. तुमचा सल्ला नेहमीच मोलाचा ठरेल.
खुप समजून सांगता छान धन्यवाद
Mla khup janani receipy sangitli but mla hi receipy samjli ani mi banvle suddha khup chhan thanks tai
खुप छान समजावून सांगितलं आहे. लाडू सुरेख झाले आहेत👌👌👌
तुमच्या tips वापरून मी आज लाडू केले. छान झाले. खरच चांगली माहिती. Thank you.
तुमचा अनुभव सर्वाच्या सोबत शेअर केलात मनापासून धन्यवाद.. दिवाळीच्या शुभेच्छा
खुप छान लाडु ची पद्धत दाखवली मस्त दिसत होते लाडु करुन बघते
सुंदर
Nice
@@ashaandsujatavlogs7175 7
Khup sundar tips saha soppi paddhat dili ahe
Very well explained Maam Thankyou so much 👌👏👏
खूप छान समजावून सांगितलं आहे ताई ..मी नक्की ट्राय करून पाहिल...तुमचे लाडू खूपच छान झाले आहेत .👌👌👌😋
खूप छान पध्दत आहे आजचा नक्की करून बघते
Mi tumhi dakhvlya prmane ladu kele khup ch Chan zale.
Very nice discretion.perfecly advice.
खूप छान समजावून सांगता ,छान झाले आहेत लाडू👌
Khupch sundar ladu tayar zale.... Mi swat aha banavale, tumhi ya khayla.. Wish you happy Diwali Mam 🙏🎉
S s s hasda sundargarh
T
VCR Fri
@@SenthilKumar-be4tfok ok
ताई तुमचे लाडू अप्रतिम आहेत❤❤😊👌👌 nice recipe
खुप छान टिप्स दिल्यात बेसन लाडू करिता धन्यवाद
Tai chhan mahite dili. Dhanyavad recipi sundar👌🌹
खूप छान सांगितले
Tai maze ladu thode chikatat Kasha mule
खुप छान सांगितले लाडु पण सुंदर रंग छान आला आहे
व्यवस्थित समजून सांगितले लाडू कशे करायचे खूप आवडले धन्यवाद
Besanacha bhajun
Colour khupach changala aala aahe
Panyapeksha dudhacha
Habaka marava
Me dudh vaparate.
Khupach sundar disat aahet.
Perfect detailed explaination.Nice for first timers
Thank you🙏
खूपच सुंदर झाले आहेत लाडू,छान समजून सांगितले तुम्ही ताई
धन्यवाद
Can you make this video in hindi/English? Or add subtitles. Really like your video.
खूप छान झाले लाडू मी याच पद्धतीने बनवले
Khupach sunder👍👍👌👌
पाणी शिंपडण्या ऐवजी दूध शिंपडावे. तसेच साखर निम्मी सुद्धा पुरते
Bahut acchi recipe batai aapane thank you
खुपच छान सोप्या शब्दात सांगितलं धन्यवाद
छान दाखवलत नकीच करुन बघणार मिसेस दिक्षीत
Takallaya bala 🤣
तूम्ही खूप छान टिप्स दिल्या आहेत👍 नक्की करून बघणार👍👍
Perfect way of preparing. 👏👏👌👌😋😋
Thank you for sharing sprinkle water tip 🙏🙏
तुम्ही सांगीतल्याप्रमाणे लाडु केले अतिशय अप्रतिम झाले आहेत.मी फक्त पाण्याचया एैवजी दुध वापरले.
Ok .दुध वापरून पण चविष्ट होतात.. छान लागतात.
खूब खूब आभार अच्छा लगा,,पर हिंदी में होता तो सभी जानते,, tips n tricks 👌
Kyu hame to Marathi me hi achha laga.. Kyu ki.. Mi marathi.
अतिशय छान पद्धतीने समजावलत...पहिल्यांदाच करणाऱ्यालाही सहज जमेल
Very well explained with all tips.The recipe is very delicious and yummy 😋😋
Thank you
@@swadshidoricha ykooo
खूप छान, तुम्ही सगळे बारकावे समजून सांगितले आहेत.
धन्यवाद
I will surely try your recipe. Thanks for such a wonderful recipe. You explained very well. Thanks 😊
ua-cam.com/video/sBJXkJM8LRM/v-deo.html
Ek number
खूपच छान प्रकारे रेसिपी सांगितली .धन्यवाद.
So sweet recipes 😋
नेहमी मी तुमचे tips follow करते...धन्यवाद
खुप छान 👌
Tumchi ersipi mala khup aavdli dhanyavad
The laddoos look delicious and you make it so nicely! I'll surely try it. And another compliment to you. Very well explained👏🥰
Well done, lady! 👍🏼🙂 and thanks for the amazing recipe 🙏🏼 lots and lots of love from planet ayurveda.
खूप छान ताई माहिती दिली धन्यवाद .
👌👌
Khup chan samjwoon sagitali ahe recipe.
Mast 👌👍
खुपचं छान, शिकायला मिळाले, ताई, धन्यवाद,
धन्यवाद ताई
Very nicely explained with great tips 👌
Thank you 😊
आजच बेसन लाडू तुमचा व्हिडिओ बघून केले खूप छान झालेत.
तुमचा अनुभव शेअर तुम्ही केलात, खूप छान वाटले मनापासून धन्यवाद
@@swadshidoricha😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@swadshidoricha😊😊😊
Perfect
मी बेसन चे लाडू केले होते खूप छान झाले होते thank you
खूप छान. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद
ताई तुप नसेल तर त्या शिवाय डालडा वापरला तर तो किती प्रमाणात घ्यावा
Very Nice Demo with Tips
ua-cam.com/video/YsBegAw-X7U/v-deo.html
खूपच सोपी आणि सुरेख रेसिपी आहे.
धन्यवाद
🙏❤️ thank you ma'am
पाण्याचा हबका ऐवजी दुधाची साय आम्ही घालतो. छान फुलतात.
Very well explained with all tips, yummy recipe
Khupch chan 👍👍👍
7ikjjhhuuy yug g
......
UjkmggFdffg ghoom bjp mb ninv.
Bhinn L st du di di chu hi
रेसिपी चांगली सांगितली पण त्यात वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर घातली तर उत्तम स्वाद येईल.
Aamchya besan pithala lavkr tup sutena 45 mi zale tri te patal zale nahi ase ka br ata mg ky krave
Kiti tup ghetale aahe
250 grm
45 min mg pith nit bhajun kadene tup sutayla have. Dal bhajun dalali hoti ki , vikatache besan pith vaprle
Perfect well explained super delicious 😋😍👌
खुप छान मी ह्या वेळेस असे च करुन बघेल
Tai khup chan zhale ladu tumhi sangitlya pramane kele. Khup chan zhale. Thank you for sharing the recipe
Thank you..
Good explanation of recipe nice recipe 👍
@@swadshidoricha pp)pppp0
@@anujawadkar6028 F
@@swadshidoricha 1 hi
मी हे लाडू करून पाहिले.खूप छान झालेत.
तुमचा अनूभव शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई.
Very well explained with tips, thank you
खुपचं छान माहिती दिली आपण.
Recipe and explanation khup chaan aahe...😍 Keep it up
Khup mast recipe and thanks 🙏🌹👌👌👌👌
Looking delicious 😋 your recipes are very good 👍 thanks for sharing dear friend 👌 new subscriber
ua-cam.com/video/sBJXkJM8LRM/v-deo.html
Mi ह्या पद्धतीने 4वर्ष झाले ladu करते खूप छान होयता थँक्स ताई
धन्यवाद. दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा
Very nice...I will definitely try this recipe 🥰
Too good and easy tips. Thank you.
माझे दर वेळेस पीठ पातळ होते मग टाक रवा सर्व चव जाते मी ready made pith aanle aahe Besan coarse good life che Jio mart मधून
😊😊
As
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही धन्यवाद 👌🙏🙏
Nice recipe & Very Well Explained With Tips 🌷 HAPPY DIVALI.
Happy Diwali
Tai khup samjhawoon sangeetley tume thanks
Mast lady shikvalet tumhi.
यू
खूप छान पद्धतीने सांगितले
धन्यवाद😊
अगदी मुद्देसूद टिप्स दिल्या छान माहिती दिलीत
ua-cam.com/video/sBJXkJM8LRM/v-deo.html
माझी आई अगदी असेच बनवायचे लाडू खूपच छान
Bahut mast bnaye aapne laddu ... mahadev aapko hamesha khus rakhe ....
सांगण्याची पद्धत फारच छान आहे,धन्यवाद
Kitti Chan sangitlay Samjaun
Good
Chan सांगितली रेसिपी
Khup chhan samjavun sangitle,aaj first time laadu ha prakar tumchyamule karu shakle,mast zale me kelele laadu,thank u so much 👍
Tai anubhav share kelat.. Manapasun dhanyavad