पवार-शिंदे आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळे काय होईल? "Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 кві 2024
  • Sharad Pawar, Vijay Singh Mohite Patil and Sushil Kumar Shinde together पवार-शिंदे आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळे काय होईल? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
    #sharadpawar #vijaysinghmohitepatil #sushilkumarshinde #karanrajkaran #sanjayawate #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 222

  • @shankarkade9848
    @shankarkade9848 Місяць тому +35

    अजित पवारांच्या खेळीमुळे मोहिते पाटला सारखा माणसाचा बळी गेला व सोलापूर जिल्ह्याला 10 वर्ष माघे जायची वेळ ती पुन्हा येऊ नये याची दुरुस्ती करून आपलं बहुमूल्य मतदान हे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहाव ❤

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 Місяць тому +62

    शरद पवारांचा राजकीय डाव हा बि, जे, पी, ला महागात पडणार, माढा लोकसभा, सोलापूर, बारामती, सातारा येथील खेळ बिघडला, याचं विश्लेषण औटे सरांनी सविस्तरपणे मांडलेले मुद्दे उपस्थित केले व सविस्तर माहिती दिली ती योग्यच आहे

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 Місяць тому +2

      आवटसाहेब, खुप आभ्यास पुर्ण विश्लेषण सोलापूर, माढा लोकसभा या दोन्ही मतदार संघांचे विश्लेषण केले आहे. 👌

    • @vilasrananavare9913
      @vilasrananavare9913 Місяць тому

      माण मतदार संघात प्रभाकर देशमुखांनी आमदार गोरे यांच्या तोडीची मते आमदारकीला घेतली होती.ते शरद पवार यांच्या बरोबर आहेत. याचा विचार संवादात व्हायला हवा.

  • @vishwasbolij7792
    @vishwasbolij7792 Місяць тому +44

    स्वाभिमानी जनतेचा स्वाभिमानी नेता आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद

  • @harishchandragaikwad9022
    @harishchandragaikwad9022 Місяць тому +4

    जबरदस्त सूक्ष्म विश्लेषण.सलाम आपल्या अभ्यासाला व मांडणीला.🌹👌👌👌🙏👏👏

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 Місяць тому +22

    उत्तम जमिनीवरचे विश्लेषण....

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 Місяць тому +5

    अप्रतिम आणि दुर्मिळ माहिती मिळाली
    हाच खरा आवाज महाराष्ट्राचा

  • @rahulgabhane4281
    @rahulgabhane4281 Місяць тому +10

    सर, कारण राजकारण मध्ये आपले विश्लेषण अतिशय अभ्यास पूर्ण व यथार्थ तेच दर्शन घडविणार असते

  • @Bhajap
    @Bhajap Місяць тому +4

    आम्ही भक्तांना हेच समजावून सांगून कंटाळलो तरीपण भक्तांच 5 आमदार सोबत आहेत ऐकत च नाही जनता तुतारी सोबत आहे हे तुम्हीच सांगितलं धन्यवाद

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Місяць тому +64

    आवटे सर आपल्या माध्यमातुन महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे. हया वेळी फक्त आपल्या महाराष्ट्राची आस्मीता आणि मराठी बाणा जाग्रुत ठेवुन महाविकास आघाडी ला मदत केली पाहिजे. नाही तर आपला महाराष्ट्र हे गद्दार खोके वाले ईडि ग्रस्त सरकार गुजरात ला विकुन टाकतील.

    • @RajendraChaudhari-wn2pp
      @RajendraChaudhari-wn2pp Місяць тому +2

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 21 день тому

      तुमची स्माईली 🤓समजली मित्रा​@@RajendraChaudhari-wn2pp

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Місяць тому +22

    १००% सत्य मांडणी केली सर.

  • @santoshshinde8914
    @santoshshinde8914 Місяць тому +20

    अगदी योग्य विश्लेषण 👍

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому +13

    फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम राहणार

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 Місяць тому +22

    हे विश्लेषण करण्यास बराच वेळ लावला सर

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Місяць тому +16

    अनहोनी को होनी कर दे, होनी को अन्होनी
    एक जगा जब जमा हो तीनो, अमर, अकबर अँथनी l

  • @KiranPatil-im7lq
    @KiranPatil-im7lq Місяць тому +22

    Saheb zindabad
    Mva zindabad

  • @manojchougule8571
    @manojchougule8571 Місяць тому +6

    एकदम योग्य पूर्ण योग्य मतदार संघाचा आढावा

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Місяць тому +39

    हात हात तुतारी तुतारी मशाल मशाल

  • @KashinathSarod
    @KashinathSarod Місяць тому +3

    आवटे सर खूपच चांगले विसलेशन केले आपण. आणि अशेच व्हावे.अशे मला वाटते. कारण लोकस्याही वाचली पाहिजे .

  • @rushitate
    @rushitate Місяць тому +14

    खासदार निंबाळकरांचे कामच काही नाही रस्ते नाहीत निवडणुकीत पावसाळ्यामध्ये असायला पाहिजे होती आणि खासदारांना वैराग मार्गे धानोरे ला प्रचारासाठी आले असते तेव्हा आपलं काम किती आहे हे त्यांना कळालं असतं

    • @vb9386
      @vb9386 Місяць тому

      आमदार काय करत होता ❤

  • @ravindrabhosale1983
    @ravindrabhosale1983 Місяць тому +9

    खुप छान वाटले

  • @santoshmane4727
    @santoshmane4727 Місяць тому +4

    अगदी अचुक विश्लेषण मांडलं सर 👍 नकीच माढा . बारामती.सोलापुर. ह्या तिनं जागेवर बी.जी. पी.ला धोका आहे.

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 Місяць тому +31

    प्रणिती शिंदे कधीही भाजप मध्ये जाणार नाही, त्या चव्हाण नाहीत

  • @shriram_economics
    @shriram_economics Місяць тому +4

    अप्रतिम विश्लेषण सर 🎉🎉🎉

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 Місяць тому +4

    Sanjay awate sir very nice and fully studious impartial political analysis. Arun patil Ekambekar. Bidar karnataka.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र. जय. ठाकरे ❤❤

  • @narharidudhare5408
    @narharidudhare5408 Місяць тому +1

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण! पटले आवडले.

  • @kishorsurana1213
    @kishorsurana1213 Місяць тому +2

    उत्कृष्ट मांडणी

  • @bapusokhamkar8807
    @bapusokhamkar8807 26 днів тому

    जुने संदर्भ अगदी बरोबर आहेत. अंदाजही बऱ्यापैकी बरोबर वाटतो.

  • @MultiVivek10
    @MultiVivek10 Місяць тому +3

    Nice and Well Pawar Saheb

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt Місяць тому +3

    छान विश्लेषण

  • @kunalbadade
    @kunalbadade Місяць тому +1

    अतिशय छान विश्लेषण 🎉👍

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 Місяць тому +1

    अगदी अचुक विश्लेषण मांडल सर नक्कीच माढा बारामती सोलापूर या तीन मतदारसंघात भाजपला धोका आहे.!

  • @rajeshjadhav6497
    @rajeshjadhav6497 Місяць тому +4

    Very nicely explained.. 👍🏻

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf Місяць тому +3

    Chan mahiti dili.. Sir 🙏🙏

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Місяць тому +1

    खूप छान विश्लेषण सर फ्रॉम सोलापूर

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 Місяць тому +20

    सर हे जे नेते बीजेपी ने घेतलेत ना हे फक्त दाखव्यासाठी घेतलेत खरे काम EVM करणार आहे विचार करा

  • @ranjitkawade1058
    @ranjitkawade1058 Місяць тому +1

    Perfect Analysis ✅

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Місяць тому +7

    Sir satara one way ahe

  • @virendrashinde8768
    @virendrashinde8768 Місяць тому +1

    खूप छान analysis

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Місяць тому +1

    Very nice vishleshan ❤

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому +3

    🙏💯👍❤️❤️

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 29 днів тому +1

    खूप छान व सविस्तर माहिती दिलात. 🙏🏽🙏🏽👍🏽👌🏽

  • @deshmukhprashant4377
    @deshmukhprashant4377 Місяць тому +6

    Asmite sathi jiv gela Tari chale pan gaddari nahi only pawar Saheb

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 Місяць тому +6

    एक तास विश्लेषण करत काय कोण ?? आशिष जाधव यांचे कार्यक्रम बघायच त्यामुळेच आम्ही बंद केलय ?? लवकरच सुधारणा करा लोकांना ऐवढा वेळ नाही रिकामा

  • @JansanvadDigital
    @JansanvadDigital 28 днів тому

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे सर.

  • @dr.sadekhpathan3481
    @dr.sadekhpathan3481 Місяць тому +1

    Good for Maharashtra future

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Місяць тому +6

    Abhijit Patil Vitthal sakher karkhanyache Addhyaksha aahet Mohite Patil sobat aahet

  • @bapuchavare6438
    @bapuchavare6438 5 днів тому

    सर आपलं विश्लेषण व्हिडिओ बरेचं दिवस झाले आला नाही

  • @shiddheshwargurav
    @shiddheshwargurav Місяць тому +2

    प्रत्येक वेळी नवाच ऊमेदवार आणून निवडुन आणलाय हे विसरून चालणार नाही हे वार्ताहरानी ध्यानात ठेवावे

  • @anildesai4190
    @anildesai4190 Місяць тому +1

    सांगली चे विश्लेषण करा

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Місяць тому +6

    आपले निवेदन पक्षपाती असते.आपण निष्पक्ष राहण्यासाठी प्रयत्न करावे.

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 17 днів тому

    आवटे साहेब मला खात्री आहे तुमच्यावर राजकारणात गरीब लोकांना कधी संधी मिळेल

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +7

    मोहिते पवार शिदे विजय होणार आहे❤

  • @BalasahebPatil-mg3qy
    @BalasahebPatil-mg3qy 29 днів тому +1

    Supar..phaina..vilesa n

  • @illahisayyad7529
    @illahisayyad7529 29 днів тому

    विशलेशन अभयासु व परीपूर्ण आहे धन्यवाद

  • @shankarshelar8699
    @shankarshelar8699 Місяць тому +2

    तुमच्या मुळे विस्तृत माहिती मिळते आहे

  • @ravindrashinde7782
    @ravindrashinde7782 26 днів тому

    Sir very nice and meaningful speech

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 17 днів тому

    पाच वर्ष जरी एमपीएससी इथून एमएलए झालं तरी धन्यवाद मिळेल शिवाय खरंच ग्राउंड लेव्हल ला काम करण्याची संधी मिळेल कल्याण मोरे

  • @sww69
    @sww69 Місяць тому +1

    औटे सर आपले निदान आहे, तिन्ही ठिकाणी मा शरद पवार साहेब जिंकणार हे सत्य आहे.

  • @prakashmahatkar
    @prakashmahatkar 28 днів тому

    Khup chan vishelashan sir

  • @prashantjagtap8110
    @prashantjagtap8110 Місяць тому +3

    Vijay dada

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 9 днів тому

    नाद करायचा नाय पवार साहेब मोहिते पाटील

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +3

    राजे पडणार आहे

  • @milindwakode5099
    @milindwakode5099 28 днів тому

    Beautiful analysis

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 Місяць тому +2

    महाराष्ट्रातील जनतेने गुजराती दलालांना मतदान करण्यापेक्षा ठाकरे पवार यांच्या लोकांना मतदान करा🙏

  • @anilsolanke6680
    @anilsolanke6680 Місяць тому +6

    Tutari vajnar

  • @Tradewithrohit124
    @Tradewithrohit124 Місяць тому +2

    Young generation la madha,solapur cha rajkar khup aavdel aaikaila vijay dada, shinde, ani sharad pawar cha

  • @sunilahiwale8458
    @sunilahiwale8458 11 днів тому

    माढा सोलापूर सातारा बारामती चा निकाल काय होईल

  • @praveensaptarshi9579
    @praveensaptarshi9579 Місяць тому

    अगदी बरोबर.

  • @prashantjagtap8110
    @prashantjagtap8110 Місяць тому +2

    Pawar Saheb

  • @nareshmore5595
    @nareshmore5595 Місяць тому +1

    पंढरपुरातील साठ गाव जी माढा विधानसभा व लोकसभा या दोन्ही निवडनूकीसाठी माढ्यात आहेत

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 4 дні тому

    हिंदूना अतिरेकी ठरवणारे, मराठ्यांना आरक्षण हक्काचे असताना मिळू न देणारे.यांना हिंदू विसरलेले नाहीत.या गोष्टी लक्षात घेऊन विश्लेषण केल्यास ते अधिक योग्य ठरेल.

  • @satishpatankar5010
    @satishpatankar5010 21 день тому

    नेत्यांच्या पेक्षा जनताच या निवडनुकी मधे लायक उमेदवाराना मतदान करून निर्णय घेणार आहे . देशाच्या व
    जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या मनात काय आहे हे ही महत्वाचे आहे

  • @avinashdadakolekar375
    @avinashdadakolekar375 Місяць тому +1

    Add kiti dakvata

  • @dattajagdale5298
    @dattajagdale5298 6 днів тому

    पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर झालेली गद्दारी जनतेने मतातून दाखवून दिली आहे जय मविआ जय महाराष्ट्र

  • @marutikonde5003
    @marutikonde5003 18 днів тому

    Nice

  • @devkateraja540
    @devkateraja540 19 днів тому

    सोलापूर, माढा, सातारा, बारामती..... हे चारही मतदारसंघ महाविकास आघाडीने अगोदरच खिशात घातलेत.....!!!

  • @user-jt9ls2gk7o
    @user-jt9ls2gk7o Місяць тому +2

    Uttam Jankar Mhna
    Mahadev Jankar Budale 👍

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 17 днів тому

    आवटे साहेब नमस्कार

  • @ssk4115
    @ssk4115 Місяць тому +2

    BJP ने लक्षात घ्यावे राजकारणात १+१+१ =३ होत नाहीत १.५ किंवा ०.७५ होतील आता तेच झाले

  • @ganeshmane5019
    @ganeshmane5019 Місяць тому

    आम्ही फक्त गंम्मतच बघतोय 😂

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 8 днів тому

    शरद पवार साहेब सनातन संस्कृति विरोधात ,तसेच जातिवादी पक्षा शी वायचे 84 वर्षी ladhat आहेत

  • @sanjaytalekar5799
    @sanjaytalekar5799 Місяць тому +1

    All of three leaders are old . Now their Politics are getting over. They don't have bright vision for Maharashtra as well as country. So talk about India Growth Story instead of old political leaders

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 Місяць тому +1

    परभणी मध्ये संजय जाधव विजय होणार नक्की

  • @blackblack1553
    @blackblack1553 12 днів тому

    मला बीजेपी पटत नसली तरी त्यांचे एक बर आहे ते घराणेशाही मोडून काढतात. हे सगळे सरंजामदार नेस्तनाबुद झाले पाहिजे.

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 17 днів тому

    राजकारणामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे विचार बरे वाटतात

  • @prashantdeore5703
    @prashantdeore5703 Місяць тому +2

    असे का म्हणत नाही bjp ने ह्यांचा भ्रष्टाचार वापलरा आणि आपला माणूस शेपटीत फडणवीस साहेबाणी बरोबर दाबला वापरला ! तो स्वाभिमानसाठी जागेवर गेले

  • @manoharjagtap1290
    @manoharjagtap1290 Місяць тому

    त्रिदेव चित्रपटात जो डॉयलाग होता तो आठवला अन्याय से धरती फटी
    ऐकिचे बळ नेहमीच चांगले एकमेकांस साह्य करू अवघे धरू सुपंथ

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 21 день тому

    या तिघांच एकच धोरण बचेंगे तोऔर भी लढेंगे गनिमी कावा

  • @user-uc7ei4zz9q
    @user-uc7ei4zz9q 9 днів тому

    🎉

  • @shiddheshwargurav
    @shiddheshwargurav Місяць тому +2

    तुम्ही सांगा सुशीलकुमार शिंदे यांचा सलग तिन वेळा पराभव का झालाय ?

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 Місяць тому

      दोन वेळा, वंचित फॅक्टर होताच की तिथे

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 Місяць тому

    स्वार्थ साधण्यासाठी एकत्र आले आहेत. आता मतदार शहाणा झाला आहे. त्यामुळे मतदार त्यांच्या उमेदाराला त्याची जागा दाखवेल..

  • @sureshjadhav2422
    @sureshjadhav2422 26 днів тому

    आवटे साहेब महादेव जानकर नाही उत्तम जानकर आहेत माळशिरस चे धनगर समाजाचा नेता ते शरद पवारांच्या सोबत आहेत

  • @user-xw3tn6zv2b
    @user-xw3tn6zv2b 25 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abusanas6244
    @abusanas6244 Місяць тому +1

    सातारा राजेच

  • @filmykeeda9769
    @filmykeeda9769 Місяць тому

    😊

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Місяць тому

    OLD IS GOLD.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Місяць тому +4

    तिघांच्या मैत्रीचा स्थायीभाव उमदेपणा आहे तिथे राजकारण दुय्यम असते।

  • @rajendradeotale9542
    @rajendradeotale9542 Місяць тому +1

    Well studied political Analysis

  • @mohankulkarni1095
    @mohankulkarni1095 Місяць тому +4

    आपण पूर्ण पणे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे सर्व विश्लेषण केले आहे. तटस्थ पत्रकाराची मांडणी दिसली नाही. सामान्य नागरिकांनी आपल्याला कसे समजून घ्यावे हा ही एक मुद्दा आहे.

    • @allwell8570
      @allwell8570 Місяць тому

      Marathi media varsha n varsha pasun Sharad Pawar che agent ahet. Pawar ni kahi pan kela tari ti ek mothi kheli Kashi ahe he retun sangtat he loka😂😂

    • @ajityelave922
      @ajityelave922 Місяць тому

      Lokmat che malak magha kon aahet . Mag he samjel