भाजपला स्वबळावर नेमक्या किती जागा मिळू शकतील? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | 400 Paar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • भाजपला स्वबळावर नेमक्या किती जागा मिळू शकतील? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | 400 Paar Reality
    #400paar #sunjayawate #sanjayawate #narendramodi #bjp
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 491

  • @akshaypatil-ts9go
    @akshaypatil-ts9go 29 днів тому +120

    बीजेपी 200-220 च्या पुढे जाणार नाही

  • @kishorpetkar9536
    @kishorpetkar9536 29 днів тому +74

    भाजप हारनार आहे साहेब नक्की तुमचं वीश्लेशन खुप छान आहे

  • @bhaskarsangolkar2320
    @bhaskarsangolkar2320 29 днів тому +77

    माझ्या मते जेव्हा मतदानाची टक्के वारी कमी होते तेव्हा ते कांग्रेस ला पोषक होते

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 29 днів тому +65

    ही उदासीनता भक्तांच्या अतिउत्साही सोशल मीडिया मधल्या अति मेसेज मुळे आली आहे.

  • @user-su9zk8eb6o
    @user-su9zk8eb6o 29 днів тому +92

    या वेळेस BJP रिव्हर्स होणार हे नक्की

  • @user-uk3oj7pp3l
    @user-uk3oj7pp3l 29 днів тому +51

    पुलवामामधे 400 किलो RDX कसं आल हे त्यांना माहिती नाही पण 400 पेक्षा जास्त जागा येणार हे त्यांना कसं माहिती असत???

    • @ganeshpagare5415
      @ganeshpagare5415 29 днів тому +3

      १००% बरोबर

    • @akshitkadu5152
      @akshitkadu5152 28 днів тому +2

      BEL- Bharat Electronics Limited, is closely engaged in the manufacture and supply of the EVMs including the development of the 'secret' encrypted source code which is embedded in the chips that form the core of the EVMs. Did you know that BEL has upto 4 independent directors who are BJP nominees and some are BJP office bearers too.

    • @akshitkadu5152
      @akshitkadu5152 28 днів тому

      BEL- Bharat Electronics Limited, is closely engaged in the manufacture and supply of the EVMs including the development of the 'secret' encrypted source code which is embedded in the chips that form the core of the EVMs. Did you know that BEL has upto 4 independent directors who are BJP nominees and some are BJP office bearers too.

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 29 днів тому +76

    देशातील BJP विरुध्द जनता पाहता १७० जागा BJP ला मिळतील

    • @farukhshaikh992
      @farukhshaikh992 29 днів тому +2

      Badi mushkil se 50 milenge

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 28 днів тому +1

      @@farukhshaikh992 5 bhi jyada ho gaye... kab tab phekana hai?
      Hakikat toh sab ko pata hai, par dil behlane ke liye khayal acha hai ghalib

    • @tanvishmundhare620
      @tanvishmundhare620 28 днів тому

      Bjp 150 लई झाल्या, निवडणुकीनंतर मोदी शाहाला तोंड दाखवायला जागा नसणार. आम्ही अटल बिहारी बाजपीय यांचा आदर करतो पण हे दोन टाळके देशाचं वाटोळे करतील

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 28 днів тому

      Bailotpapersechunavhuhatosavkeandarhisimatjaigi

    • @rajupatil149
      @rajupatil149 28 днів тому +1

      150

  • @milindbhandari8871
    @milindbhandari8871 29 днів тому +33

    भाजप कोणीच मतदान करू नये😂जर का भाजप सत्तेत आला तर याच्यात पूठे कुठल्याही निवडणुका होणार नाहीत आणि शेतकर्यांची अवस्था फार बिकट होईल त्यामुळे भाजप येता कामा नये

    • @balajireddy5079
      @balajireddy5079 25 днів тому

      हे 2019 स*** पण सांगितलं गेलं होतं

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 29 днів тому +57

    Sanjay सर 225 फुडे जाऊ शकत नाही bjp ह्या वेळेला हरणार

  • @battleofthouths
    @battleofthouths 29 днів тому +22

    भाजपने १० वर्षात सर्व IT कंपन्या अहमदाबादला, सर्व मोठे प्रोजेक्ट गुजरातला, सर्व बँकाचे मुख्यालय gift city मध्ये घेऊन गेले,आणि आपण इकडे आपले बेरोजगार तरुण हिंदू,हिंदू करताय.

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 29 днів тому +2

      Right

    • @rahulsharma93844
      @rahulsharma93844 28 днів тому +1

      तुमच म्हणने अगदी बरोबर आहे

    • @mayursawkare
      @mayursawkare 28 днів тому

      ua-cam.com/video/UW9pf8vnq30/v-deo.htmlsi=eEeW4trz8igQNQyX

    • @08rohannagarale62
      @08rohannagarale62 25 днів тому

      Right

  • @atmaramshivajilokhande8884
    @atmaramshivajilokhande8884 29 днів тому +43

    आपला आंदाज चुकणारच. BJP चा वारू 180 ते जास्तीतजास्त 220 च्या पुढे काही केल्या जाणार नाही .

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 29 днів тому +35

    लोकांनी बेरोजगारी,उद्योग धंदे, दारिद्र्य, शिक्षण या मुदद्यावरून मतदान करावे धर्म जात पंथ भाषा हे मतदाना चे मुद्दे होऊ शकत नाही......

    • @vbhate123
      @vbhate123 29 днів тому

      मग तुला 2014 नंतर चे रस्ते इन्फ्रा मेट्रो pm आवास उज्ज्वला योजना दिसत नाही का... का रोहिंग्या घरात घ्यायला मत देणार आहेस

    • @amolsontakke6979
      @amolsontakke6979 28 днів тому +6

      ​@@vbhate123tuzhya gharat Yeun rahile ka bhakta .jara ujwala yojna var khedyat jaun vichar 4 shivya ghaltil tula .shetkaryana vichar tynchya malala kaay bhaav bhetatoy tula tar sagle shetkari nagda karun gadavavar tuzhi dhund kadtil .bol bachan denyapeksha bjp chya subramanyam swami cha interview bagh to Manus saral mhanto ko modi china ch naav ghetla ki thar thar kapto pan tumhchya andhbhakta samaor vagh banto .ani je rohingya ahet tyala tar 10 varshat kadhna zhala nahi tumhala nighala paparya marayla

    • @kashinathchile5705
      @kashinathchile5705 28 днів тому

      @@vbhate123 DADA....Gavala hoto....Ujvala Yojna ?? 11 cylinder ahe....lok kay boltayat kalel.....eku vatat nahi....aani kon gharat yeil?? CHINA ghuslay....gharat...jara vichaar kara....baaki tumachi ichha!! 2014 & 2019 la chance dila....

    • @mayursawkare
      @mayursawkare 28 днів тому

      ua-cam.com/video/UW9pf8vnq30/v-deo.htmlsi=eEeW4trz8igQNQyX

  • @karyakarta.social100
    @karyakarta.social100 29 днів тому +15

    स्वबळावर तर सोडा त्यांचे सरकार बनणे मुश्किल आहे.
    अमाप पैसा खर्च करावा लागेल त्यांना.
    230 हून कमी जागा मिळतील.

  • @pradipchavan1985
    @pradipchavan1985 29 днів тому +25

    सर हा व्हिडिओ मी काल पाहत होतो आणि अचानक गायब झाला, खूप शोधत होतो काल पण सापडला नाही... आज परत repost केला त्याबद्दल thanks

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 29 днів тому +23

    NDA 175 पेक्षा कमी जागा मिळतील

  • @ganeshmagar8672
    @ganeshmagar8672 29 днів тому +13

    BJP 150 -175 फायनल

  • @youtubecreator3777
    @youtubecreator3777 29 днів тому +34

    Jay congress❤❤❤

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 29 днів тому +13

    एकदम विस्तृत विश्लेषण आहे. धन्यवाद आवटे साहेब. ***

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 29 днів тому +25

    आवटे साहेब, आपले विश्लेषण अभ्यास पूर्ण असल्याने आम्हाला नेहमी त्यावर विश्वास बसतो. मग तो कोणत्याही पक्षाचे असो.

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 29 днів тому +19

    अबकी बार 420 की हार।

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 29 днів тому +47

    २०१४ ला गॅस 400 पार केला, अबकी बार डिझेल-पेट्रोल ४०० पार.

    • @30jaydeepkhandekar92
      @30jaydeepkhandekar92 29 днів тому

      😂

    • @patilnitin7
      @patilnitin7 27 днів тому

      आवटे साहेब! 4 जुन अगोदर सगळा अभिनिवेश बाजुला ठेवा आणि भाऊ तोरसेकर यांचे अश्र्वमेघ हे पुस्तकं वाचा! तसेच 4 जुन नंतर भाऊंना भेटून जाणून घ्या साहेब!

  • @MLSenad
    @MLSenad 28 днів тому +4

    आजचा व्हिडिओ अतिशय मार्मिक....
    सुंदर समीक्षा व जमिनीवरची वास्तविक परिस्थिती मांडली. आज आवटे सर जरा अनौपचारिक मूड मध्ये बघायला मिळाले. छान वाटलं ✨

  • @TheViraj25
    @TheViraj25 29 днів тому +25

    संघ हा गेम करणार भाजपचं. पहिल्या टप्पातील मतदान वरून समजत नाही

  • @mayurbhoir8608
    @mayurbhoir8608 19 днів тому +2

    मस्त विश्लेषण आहे आपल, यावेळी जनतेचा रिस्पॉन्स व एकंदरीत परिस्थिती बघता भाजपा ला २३०-२५० जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपा सत्तेत येऊन गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसले, मोठमोठ्या योजनांकडे लक्ष दिले व धर्माच्या कार्यावर लक्ष दिले. पण देशातील जनता ७५% पेक्षा जास्त जनता मध्यमवर्गीय व गरीब आहे, त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी आहे त्याकडे जास्त लक्ष दिले न गेल्याने, तसेच महागाई वाढ व महाराष्ट्रातील काही प्रकल्प राज्याबाहेर नेल्याने जनता नाराज आहे असे दिसत आहे.

  • @endlesscars
    @endlesscars 29 днів тому +18

    INDIA 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DrSachinSuryawanshi-js1if
    @DrSachinSuryawanshi-js1if 29 днів тому +8

    Bjp max .......210 + ......या पुढे शक्य नाही ...करण मी बाजप वोटर आहे आणी आता बाजप विरोधी प्रचार करतोय

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 29 днів тому +20

    आता बेरोजगारी महागाई ची लाट आहे

  • @sarikasarjine7922
    @sarikasarjine7922 29 днів тому +12

    मराठा समाज बी जे पि चे एकही सीट विजयी हो उ देणार नाही महाराष्टात
    😊😊😊😊😊

    • @savitadamle
      @savitadamle 28 днів тому

      😅😊

    • @patilnitin7
      @patilnitin7 27 днів тому

      म्हणून कोणीही पप्पु छाप डोक्यावर बसवून घेणार का?😂

  • @darshanapimple3605
    @darshanapimple3605 29 днів тому +6

    यावेळी भाजपची सत्ता येणार नाही.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 29 днів тому +7

    धन्यवाद लोकमत कारण राजकारण.

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 29 днів тому +13

    बिजेपी २०० च्या आत आसणार

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 29 днів тому +19

    इंडिया जिंदाबाद

  • @prashantjadhav5814
    @prashantjadhav5814 29 днів тому +8

    100% Right

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 29 днів тому +6

    Nich ahe party yarrr😢😢
    .......I feel ashamed for voting bjp in 2014😮
    ......now i feel so proud of congress ideology and shahu phule ambedkar ❤

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 27 днів тому +2

    परिपूर्ण निवेदन , U great all time !!

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 29 днів тому +8

    Bjp 230 च्या पुढे जाणार नाही

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 28 днів тому +5

    आता मोदी शहांना जनतेने गुजरात ला पाठवले पाहिजे. आणि जाताना त्यांना दहा शेळी आणि एक बोकड वर्गणी काढून दिला पाहिजे. शहा साहेबांना उदरनिर्वाहासाठी दहा कोंबड्या आणि एक कोबंडा वर्गणी काढून द्यावा. आणि त्यांनी पण आनंदाने हे सर्व गोड मानून जनतेला आनंदाने जगुन द्याव.

  • @DIPAKPATIL-sd6qs
    @DIPAKPATIL-sd6qs 29 днів тому +5

    संजय आवटे सर कर्नाटक मध्ये सर्वात जास्त कमी होतील...

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 29 днів тому +14

    2019 ला महाराष्ट्रात प्रचंड मतविभाजन झाले होते. म्हणून bjp ला जास्त जागा मिळाल्या.आता एवढ्या प्रमाणात मतविभाजन शक्य नाही. खूप जागा कमी होणार bjp च्या...

    • @vbhate123
      @vbhate123 29 днів тому +1

      मग तुला 2014 नंतर चे रस्ते इन्फ्रा मेट्रो pm आवास उज्ज्वला योजना दिसत नाही का... का रोहिंग्या घरात घ्यायला मत देणार आहेस

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 28 днів тому

      ​@@vbhate123कीव येते रे तुमच्या व्हाट्सएप युनिव्हर्सिटीच्या फॉरवर्ड मेसेज ची 😂😂 2014 च्या आधी तुझे आई-वडील मुस्लिम समाजाचे होते का?जे की मोदी आल्यापासून तुम्हाला हिंदू समाजात धर्म परिवर्तन करून परत घेतले. वाचा फॉरवर्ड मेसेज वाचण्यापेक्षा पुस्तके वाचा ते चांगलं राहिल.

    • @pratikawchare845
      @pratikawchare845 28 днів тому +2

      ​@@vbhate123 video upload jhalya jhalya IT cell active hote

    • @roshaningle5968
      @roshaningle5968 27 днів тому

      Ho 😂😂​@@pratikawchare845

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 29 днів тому +6

    तुम्ही विश्लेषण छान केलं पण जसं तुम्ही म्हणालात की भाजपच्या बाजूने विचार करून केलेले आहे आणि त्यात तथ्य आहे, कारण जर तर्कशुद्ध पद्धतीने विचार केला तर भाजपला २०० ते २३० पर्यंत रोखले जाईल. यांनी कितीही गमजा मारल्या किती ही उड्या मारल्या तरी यांची गाडी २४० त्यापुढे जाणार नाही...

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 28 днів тому +2

    अतिशय उत्तम विश्लेषण साहेब

  • @swapnilraut6304
    @swapnilraut6304 29 днів тому +9

    सर देशात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये परिवर्तन होणार आहे हे देखील आता भाजपचे नेते मान्य करत आहेत, त्यामुळे भाजपचे नेते देखील हतबल आहेत ही वस्तुस्थिती आहे

    • @govinda412
      @govinda412 29 днів тому +1

      4 june la ithech betu 🤣

    • @vbhate123
      @vbhate123 29 днів тому +1

      मग तुला 2014 नंतर चे रस्ते इन्फ्रा मेट्रो pm आवास उज्ज्वला योजना दिसत नाही का... का रोहिंग्या घरात घ्यायला मत देणार आहेस

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 29 днів тому +12

    अब की बार 400 पार तर नाहीच पण अब की बार भाजपा हद्दपार असेच सद्या देशाचे वातावरण आहे

    • @vbhate123
      @vbhate123 29 днів тому +1

      मग तुला 2014 नंतर चे रस्ते इन्फ्रा मेट्रो pm आवास उज्ज्वला योजना दिसत नाही का... का रोहिंग्या घरात घ्यायला मत देणार आहेस

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 29 днів тому +9

    पण सर त्यांच्याकडे EVM मशीन आहे.

  • @manikwangikar5327
    @manikwangikar5327 18 днів тому

    खूप छान विश्लेषण. अभ्यासपूर्ण मांडणी,

  • @devidaslohate2448
    @devidaslohate2448 19 днів тому

    पुढे काय होईल माहिती नाही पण सध्या तुमचा विडिओ बघुन झोप छान लागते सर 👏👏

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 29 днів тому +11

    ह्यांचा आत्मविश्वास पाहून असे
    वाटते की यांनी evm सेट केले
    की काय।

    • @vbhate123
      @vbhate123 29 днів тому

      मग तुला 2014 नंतर चे रस्ते इन्फ्रा मेट्रो pm आवास उज्ज्वला योजना दिसत नाही का... का रोहिंग्या घरात घ्यायला मत देणार आहेस

    • @ramkishandhangare1087
      @ramkishandhangare1087 22 дні тому

      भाजपने १० वर्षात सर्व IT कंपन्या अहमदाबादला, सर्व मोठे प्रोजेक्ट गुजरातला, सर्व बँकाचे मुख्यालय gift city मध्ये घेऊन गेले, आणि आपण इकडे आपले बेरोजगार तरुण हिंदू, हिंदू करताय.शेतकरी परेशान आहे.. अग्निवीर 23व्या वर्षी घरी बसणार..15 लाख खात्यात येणार mhañजे अजून किती खोटं बोलता मोदीजी.... सर्व जनता हुशार झाली आहे काळजी करू नका...

    • @VijayPatil-ie3ng
      @VijayPatil-ie3ng 18 днів тому

      आपली प्रश्न विचारण्याची पद्धत बघता संस्कार कुठे ही दिसत नाहीत 😂 ​@@vbhate123

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 29 днів тому +8

    दो सौ के पड गये लाले और चारसो पार 😂😂

  • @tulsidasthorat1835
    @tulsidasthorat1835 29 днів тому +8

    त्याला एकच आधार इ एम व्ही भ्रष्टाचार

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 29 днів тому +4

    औटी सर महारास्ट्रात 10ते 12 च्या वर b j p व मित्र येनार नाहीत .
    B j p 200च्या आत

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 28 днів тому +2

    History Repeats itself...2004🔥

  • @prakashkulthe1458
    @prakashkulthe1458 29 днів тому +6

    B j p =180 ते 200 च्या पुढे जागा जिंकून शकत नाहीत

  • @jairamkondibasatpute
    @jairamkondibasatpute 29 днів тому +36

    लोकांनी बेरोजगारी,उद्योग धंदे, दारिद्र्य, शिक्षण या मुदद्यावरून मतदान करावे धर्म जात पंथ भाषा हे मतदाना चे मुद्दे होऊ शकत नाही

  • @kumargaikwad9669
    @kumargaikwad9669 29 днів тому +2

    Classic Analysis!!

  • @pravinsuryawanshi821
    @pravinsuryawanshi821 29 днів тому +4

    Perfect analysis,.,...

  • @sampatgaikwad1466
    @sampatgaikwad1466 28 днів тому +3

    आवटे सर ! आपलं विश्लेषण ऐकून बरं वाटलं पण भाजपला २६० जागा मिळतील हे जरा अतार्किक आहे.आपल्या सारख्यांचे विश्लेषण ऐकून मला असं वाटतंय की भाजपा १८० - २०० च्या आत असेल मात्र ईव्हीएमची भाजपाला मदत मिळाली तर ४०० चं काय ५०० जागा सुद्धा मिळवल्या जातील.त्यांना मतदार मत देत नाहीत ,देणार नाहीत.म्हणूनच ते बेरोजगार, शेतकरी,जूनी पेन्शन योजना, बिघडलेली अर्थव्यवस्था या व अन्य अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे ते ढुंकूनही पाहताना दिसत नाहीत.उलट मुठभर उद्योग पतींना सरकारी खजिना लूटण्यास संधी देत आहेत .एवढं धाडस करणं म्हणजे ईव्हीएमच्या जीवावरच असेल याची खात्री वाटत असताना आपण तमाम विरोधी पक्षांना भाजपा सारखेच कचरा समजताय.आपलं विश्लेषण भीत भीत केलेलं विश्लेषण आहे असं वाटतं.

  • @omkardalvi714
    @omkardalvi714 22 дні тому +2

    400 पार नाहीच 150 पर्यंत जाणार

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 29 днів тому +8

    BJP 180....plz check VVPAT...all voters....BJP ne khup MAHAGAI vadhvaliy.....

  • @satishmore8415
    @satishmore8415 29 днів тому +17

    400 paar nahi 150 paar

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 29 днів тому +3

    Very nice vishleshan ❤

  • @marutikonde5003
    @marutikonde5003 18 днів тому

    खुप छान विश्लेषण

  • @TheRasika22
    @TheRasika22 29 днів тому +1

    Very nice analysis from you sir. Sir, You are very sensitive guy. I like your analysis very much. It's it's balanced from both side of political parties. Thank you!!

  • @swaroopmanjrekar493
    @swaroopmanjrekar493 29 днів тому +1

    Tumcha analysis is really good and logical

  • @kishorsurana1213
    @kishorsurana1213 29 днів тому +1

    उत्कृष्ट विश्लेषण

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 29 днів тому +7

    2004 चे रिप्लेसमेंट होईल.!

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant4026 27 днів тому

    तुमचं analysis बरोबर आहे...

  • @pravinsuryawanshi8389
    @pravinsuryawanshi8389 25 днів тому

    Great sir

  • @gcoeyupdate
    @gcoeyupdate 23 дні тому

    खूप छान

  • @nileshdolas8624
    @nileshdolas8624 29 днів тому +1

    सुंदर विष्लेशन, जरा अधिक डिटेल्स द्या.
    निवडणूक स्थानिक मुद्यावर झाली तर 400 पार नाही शक्य.

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 29 днів тому +9

    ठाकरे सरकार येणार

  • @vinayakdevkule4469
    @vinayakdevkule4469 25 днів тому

    बरोबर विश्लेषण केलंय

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 29 днів тому +11

    सुरतच बघा लोकशाहीची कशी पायमल्ली रोज भाजप तुडवत आहे...ही शेवटची संधी आहे... मित्रांनो लोकशाही ल वाचवा.....

  • @ramkrishnapatil5538
    @ramkrishnapatil5538 28 днів тому

    खूप चांगले विश्लेषण....hats off....पण काही मुद्दे मांडतो....आपण म्हणता तसे महाराष्ट्रात 31 जागा शक्यच नाही....आजच मविआ 30+ आहे..राजस्थानात पहिल्या फेज मध्ये 12 पैकी 7-8 जागा गेल्यात जमा आहेत...कर्नाटक व तेलंगणा...मागील वेळेस 25+4=29 होत्या...त्या यावेळेस double digit आल्या तरी आश्चर्य वाटेल...अजून बिहार,बंगाल व दिल्लीचा हिशोब बाकीच आहे...सांगायचे थोडक्यात...सर्व सारासार विचार करता आपण फक्त 40 सीट कमी होतील...असा एक मोघम अंदाज देता आहात...पण EVM ची करामत जर यावेळेस कामी आली नाहीतर एकट्याच्या जीवावर 150 ते maximum 180 पर्यत जातील..शिवाय यात संघाची भूमिका हा एक angle आहेच ना....जस-जसे निवडणुकीचे एक एक टप्पे संपतील...तस-तशी अजून दर्जेदार माहिती मिळेल या अपेक्षित....❤❤❤❤

  • @dailysportnews6724
    @dailysportnews6724 29 днів тому +1

    Perfect anylisise

  • @jayantphadke2436
    @jayantphadke2436 29 днів тому +3

    भाजपा सत्तेत येत नाही

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 29 днів тому +2

    वैयक्तिक BJP कमी होणाऱ्या जागा(2019-302 जागा )
    उत्तरप्रदेश 8 कमी
    महाराष्ट्र 8 कमी
    गुजरात 3 कमी
    राजस्थान 5 कमी
    बिहार 6 कमी
    पश्चिम बंगाल 5 कमी
    हरयाणा 4 कमी
    हिमाचल प्रदेश 2 कमी
    कर्नाटक 12 कमी
    Delhi 4 कमी
    मध्यप्रदेश 4 कमी
    Uttarakhand 2 कमी
    नॉर्थ ईस्ट - 2 कमी
    ओडिशा 4 कमी
    पंजाब - BJP 0 होतील
    तेलगणा - BJP 0 होतील
    अशा रीतीने 70+ जागा कमी होतील BJP
    302 -70 = 242
    अंदाज - 210 to 230

  • @mmmggg9749
    @mmmggg9749 29 днів тому +4

    मतदान EVM मुळे वाढत होत का?

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 22 дні тому +1

    आघाडी सत्तेवर आली तरीही जास्त काळ टिकणार नाही.
    हे २००% स्पष्ट आहे.

  • @anandagurav2448
    @anandagurav2448 24 дні тому

    अतिशय सुंदर विवेचन
    फोडाफोडी व इडीचा फटका
    १० वर्षात फक्त आश्वासन, प्रचंड महागाई, वाढलेले खतांचे दर शेतकऱ्यांना त्रासदायक झाले , कामगारांना होणारा त्रास यामुळे भाजप १५० ते १९० जवळच थांबेल

  • @bhagwankhiste3126
    @bhagwankhiste3126 29 днів тому +3

    साहेब महाराष्ट्रात 10 च्यावर bjp जाणार नाही

  • @yogeshyadav5577
    @yogeshyadav5577 29 днів тому +1

    आपल अंदाज अगदी योग्य vastu sthiti la dharun आहे

  • @AnilBirange
    @AnilBirange 25 днів тому

    Good Forecasting

  • @nileshdolas8624
    @nileshdolas8624 28 днів тому +1

    सर, विषलेशन फारच सुंदर झाले आहे.
    All over india किती लढत आहेत खालील प्रमाणे.
    Congress v/s BJP डायरेक्ट लढत
    Without congress v/s BJP
    Congrss v/s without BJP
    Without congress v/s without BJP

  • @shanaya8877
    @shanaya8877 29 днів тому +3

    2014 च्या सुनामी त 400 पार नाही
    अडो के भगत😂😂😂😂

    • @vbhate123
      @vbhate123 29 днів тому

      मग तुला 2014 नंतर चे रस्ते इन्फ्रा मेट्रो pm आवास उज्ज्वला योजना दिसत नाही का... का रोहिंग्या घरात घ्यायला मत देणार आहेस

  • @aryanvaidya765
    @aryanvaidya765 28 днів тому +1

    No sir,tumchi speech amhala avadate,video lengthy zala tari chalel.

  • @pavanshinde4214
    @pavanshinde4214 28 днів тому +1

    170 bhetlya tri khup zalya saheb😂😂😂

  • @narayansitaphale1450
    @narayansitaphale1450 29 днів тому +1

    खुप छान सर🎉230.235 मिळतील असं मला वाटतं

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 29 днів тому +3

    Total NDA 200 only

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 29 днів тому +1

    Good👍👍👍

  • @drpravinsawant5573
    @drpravinsawant5573 29 днів тому +2

    भाजप + NDA = 234चंच मिळणार...
    INDIA =224
    बाकी इतर पक्ष😊
    मोदींना पंतप्रधान करायला एकही इतर पक्षातील खासदार पुढे येणार नाही.

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 28 днів тому +1

    2004 ला इंडिया शाईनिग म्हणत होते

  • @shyamraorokade293
    @shyamraorokade293 29 днів тому +2

    महाराष्ट्रात bjp जस्तीत जास्त 17 दोन मित्र पक्षांना एकही नाही मिनाळणार

  • @HemantDharap
    @HemantDharap 27 днів тому +1

    Saheb tumache magachya nivadanukitil andaj saaf chuckle hote… athavatay ka? Tumacha 260 cha andaj lavakarach test hotilach. Baki dadhee shobhun disatey, ekadam mast.

  • @Sarang-yn5mj
    @Sarang-yn5mj 18 днів тому

    अगदी बरोबर बोले

  • @madhavdongargaonkar5952
    @madhavdongargaonkar5952 18 днів тому

    संजय आवते , आपले विश्लेषण फारच भाजप चे बाजूने उदरपने दिलेले दिसते . माझ्या मते कोणत्याही परिस्थितीत भाजपला २०० ते २२० पेक्षा जास्त जागा मिळू शकणार नाहीत . त्यासाठी कोणातीतरी २०१९ सारखी कुलंगडी करावी लागेल .

  • @user-zs6jx4fz1q
    @user-zs6jx4fz1q 29 днів тому +3

    263 नाही येणार Nda 245

  • @rajudarda1518
    @rajudarda1518 29 днів тому +3

    जर bjp ला 250 ते 260जागा मिळाल्या तर मोदी पंतप्रधान पद घेणार नाही.
    सरकारी यंत्रणाचा प्रभावीपणाने वापर करता येणार नाही.वर्चस्व प्रभाव वचक दाखवता येणार नाही

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 29 днів тому

      250 जिंकले तरी दुसऱ्या पक्षाचे खरेदी करून पुन्हा सत्तेत येईल

  • @nivruttiwagh3116
    @nivruttiwagh3116 27 днів тому

    🎉🎉🎉

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 29 днів тому +1

    मिळाल्यातर पाहिजे २०० पण ०००० असतिल तर काय होईल पण लोकं एवढि बावळट आहेत कि देतिल ६००

  • @chetanwadewale33
    @chetanwadewale33 24 дні тому

    Shining India