Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची EXCLUSIVE मुलाखत To The Point । Shivsena UBT

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांची EXCLUSIVE मुलाखत To The Point । Shivsena UBT
    #uddhavthackeray #exclusiveinterview #shivsenaubt #loksabhaelection2024 #pmmodi #pmnarendramodi #zee #zee24taas
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 213

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Місяць тому +30

    साहेब, नक्कीच 100% सत्य विचार. फक्त मशाल, मशाल, मशाल

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk Місяць тому +58

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩💯💯💯

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Місяць тому

      Vaze Vasuli brand Hirva Gharkombad

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 28 днів тому +1

      ​@@rajendrawandhare9114कोरोना काळात तू काय रस्त्यावर उतरून उपटत होता का रे, अंधभक्ता

  • @prabhakarpashte5787
    @prabhakarpashte5787 Місяць тому +35

    मशाल

  • @user-nd9zq5jd4k
    @user-nd9zq5jd4k 29 днів тому +3

    महाराष्ट्रातील गद्यार सपंंवा उद्धव ठाकरे साहेब, 🎉🎉🎉🎉 फडणवीस, शिंदे, दोन काळे बेडक याचा बंदोबस्त केलाच पाहिजे आता तयारी सुरु करा सत आपल्या हातात येत आहे जय महाराष्ट्र साहेब,, 🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌ जय हो

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u Місяць тому +12

    🙌🏻😇👏🏻 आता वाटतयं महाराष्ट्र हितासाठी मराठी मीडिया उभी राहिले योग्य वेळी ठाकरें साहेबांच्या मुलाखती होतायेत ही आताची गरज आहे..... 🙌🏻😇👏🏻

  • @amitgaikwad69
    @amitgaikwad69 Місяць тому +20

    आपला आवडता मुख्यमंत्री❤

  • @THE_120
    @THE_120 Місяць тому +6

    ही मुलाखत नसून स्वत: स्तुतीशी संवाद आहे.

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 Місяць тому +1

      मोदी का टीव्ही इंटरव्ह्यू मैं मैं मैं मैं मैं मैं मैं मैं 😅😅

    • @nitinmore-ke2yp
      @nitinmore-ke2yp 24 дні тому

      आणि फेकूचंद जे बोलतात ते 😅

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 Місяць тому +16

    सुतार साहेब तुम्हाला आमचा सलाम

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Місяць тому

      Accha Tu aata Namskar sodum SALAM VAR AALA,Tujya malak Gharkombadya sarkhi tumhi pragrati.Wah Mohmohd Uddhavdulla khan Murdabad.

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Місяць тому +11

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे एक प्रामाणिक नेतृत्व ❤

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 Місяць тому +20

    सुंदर मुलाखत

  • @sachs8379
    @sachs8379 Місяць тому +5

    Prime Minister Udhav Thackeray ❤

  • @rahulkamble2853
    @rahulkamble2853 Місяць тому +33

    जय शिवराय साहिब

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Місяць тому +5

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @AniketThombare999
    @AniketThombare999 Місяць тому +7

    अभ्यासपूर्ण उत्तर १ नंबर उद्धव साहेब 🙌💯

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy Місяць тому +9

    ❤❤❤❤❤एक शेर ऊदधव ठाकरे राजू ठकरे बिनकामाचा बेडूक

  • @user-yi7ug1pw6r
    @user-yi7ug1pw6r Місяць тому +23

    Mashal 👌

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 27 днів тому +3

    रोखठोक उद्धव ठाकरे

  • @ajitbhave1514
    @ajitbhave1514 Місяць тому +5

    आयेंगे तो मोदीच

  • @yashwantpawar8932
    @yashwantpawar8932 Місяць тому +18

    जय महाराष्ट्र!.श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे !

  • @arti5444
    @arti5444 Місяць тому +11

    खुप छान अभ्यासु उत्तरे दिली, जनतेचे प्रश्न महत्वाचे म्हणाले इथेच ठाकरे जिंकले

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 Місяць тому +13

    Jai Maharashtra

  • @anildange3734
    @anildange3734 Місяць тому +6

    खंबीर शिवसेना 🚩🚩

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +10

    जय महाराष्ट्र साहेब 🌹🙏🚩🚩

  • @mbbm4882
    @mbbm4882 29 днів тому +2

    उद्धव साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत... जय भीम जय शिवराय

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Місяць тому +6

    राईट उद्धवजी

  • @happymh247
    @happymh247 Місяць тому +37

    उदधवसाहेब 🔥

    • @demya3464
      @demya3464 Місяць тому

      तिवारी, प्रियांका चतुर्वेदी हे कोणाचे प्रवक्ते आहेत ? शरद पवार नी मराठे च आरक्षण घालवला जाती पतीच विष पेरले म्हणून लोक अकत्रा येत नाहीत, दुसरा तुम्हाला माहीत आहे मराठी लोकं कृतघ्न आहेत ज्या ब्राम्हण लोकांनी स्वातंत्र्य लद्यात अग्रेसर होते त्यांना तुम्ही सपशेल विसरलेत.. महाराष्ट्र म्हणाला की फक्त शाहू फुले आंबेडकर बाकी नाव शरद पवार आणि ब्रिगेड ल आवडत नाही म्हणून नाही लावत. कृष्णाजी भास्कर ब्राम्हण आणि गोडसे असे लोक समाजात असतात पण चांगले लोक किती आहेत . आज इन्फोसिस सीईओ google ceo brahman kinva baniya kinva गुजराती असेल म्हणून तुम्ही लोकांना हे जॉब सोडायला सांगाल का ?? अरे कॉर्पोरेट मध्ये कित्ती तरी मराठी हे गुजराती, साऊथ इंडियन, मुस्लिम etc लोकांबरोबर काम करत आहेत.. ज्यांना सद्या जॉब च मार्ग नाहीये ते लोकांना राजकीय पक्ष पोस्टात म्हणून जॉब नसलेले लोक राजकीय पक्ष म्हणले की गुजराती मराठी वाड् निर्माण करा की करतात, मराठी बिहारी वाद निर्माण करतील.. उगाच मुस्लिम धरजिन सरकार ज्यांना पाहिजे त्यांनी उध्दव शरद पवार यांना वोट द्यावं, ज्यांना UCC NRC आणून अवैध लोकांना बाहेर काढा म्हणजे पण जॉब येतील.. असे अनेक मार्ग महायुती देईल.

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 Місяць тому +2

    फक्त आणि फक्त उद्धव जय महाराष्ट्र साहेब

  • @pradipwarke1026
    @pradipwarke1026 Місяць тому +6

    खूप छान विचार मांडले साहेब 🙏

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 Місяць тому +22

    Uddhavji Thackeray only

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Місяць тому +7

    ग्रेट man उद्धवजी

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 26 днів тому +2

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤

  • @ananya-du1we
    @ananya-du1we Місяць тому +5

    Udhav Thackeray Brand

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 Місяць тому +9

    ऊदजी ठाकरे साहेब आगे बढो हम आपके साथ हैं

  • @smitanalage4217
    @smitanalage4217 Місяць тому +13

    Only udhav thakare saheb

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 29 днів тому +4

    वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दिल्ली पुढे न झुकणारे नेते आहेत म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवले आहे की दिल्लीच्या तख्तावर हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे बसायलाच पाहिजे

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 Місяць тому +5

    Judega Bharat jeetega INDIA ❤❤🎉🎉

  • @shamshirshaha5387
    @shamshirshaha5387 Місяць тому +12

    Mashal

  • @user-ob8ez9iu3m
    @user-ob8ez9iu3m Місяць тому +9

    ❤❤

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 Місяць тому +5

    ओन्ली उध्दव ठाकरे

  • @user-ry6on9ef3c
    @user-ry6on9ef3c Місяць тому +13

    Jai Maharashtra...Mashal jindabaad

  • @GaneshNarode-ud1gu
    @GaneshNarode-ud1gu Місяць тому +7

    Abaki bar uddav Thakre Sarkar

  • @sandeshjadhav2486
    @sandeshjadhav2486 Місяць тому +9

    🚩🚩🔥🔥🚩🚩🔥🔥

  • @vishalwagh2439
    @vishalwagh2439 Місяць тому +8

    🚩🙏🙏🙏🚩

  • @aniltingare162
    @aniltingare162 Місяць тому +16

    Uddhav saheb❤

  • @pankajnaik3016
    @pankajnaik3016 24 дні тому +2

    Only shivsena udhaav saheb

  • @nitintarekar6444
    @nitintarekar6444 Місяць тому +12

    उध्दव साहेब.... बढिया....

  • @kiranganthade4621
    @kiranganthade4621 29 днів тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪✌️🚩

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Місяць тому +10

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252 Місяць тому +1

    महाराष्ट्राचा आवाज़ उध्ववसाहेब

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 Місяць тому +13

    Honest leader ⭐

  • @nitinjagtap8210
    @nitinjagtap8210 Місяць тому +7

    💯🙏😊

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 29 днів тому +1

    वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल मशाल मशाल जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपण केलेले उमेदवार सगळे निवडून येणार येणार येणार येणारच

  • @navnathbodekar3371
    @navnathbodekar3371 Місяць тому +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @suchita1508
    @suchita1508 Місяць тому +3

    प्रधानमंत्री हे कुठल्या एका पक्षाचे नसतात असे असतांना प्रधानमंत्री भाजपचा प्रचार करायला रस्त्यावर उतरले. आजपर्यंत च्या राजकारणात कुठलेही प्रधानमंत्री प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले ऐकीवात नाही.

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Місяць тому

      प्रधानमंत्री पक्षाचा प्रचार करत नाहीत हे उद्धव निराशेतून बोलत आहे कारण त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इंदिराजी प्रचार करत होत्या. राजीवजी तर प्रचार करत असतानाच त्यांची दुर्दैवी हत्या झाली. असा ढळढळीत पुरावा समोर असताना उद्धव मोदींच्या प्रचार करण्यावर कोणत्या आधारावर आक्षेप घेतो?

  • @user-jt6or8jp8q
    @user-jt6or8jp8q 27 днів тому +1

    जय महाराष्ट्र

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Місяць тому +3

    आपला विषय सम्पलाय ओ.. उद्धव 🙏🏽🙏🏽

  • @grandpass.k.sakharkar8213
    @grandpass.k.sakharkar8213 Місяць тому +1

    इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤🎉🎉🎉🎉

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Місяць тому +1

    साहेब आता,सविधान मुंबई साहेब राजे,आणि ठाकरे

  • @sachs8379
    @sachs8379 Місяць тому +1

    Fakt Uddhav Thackeray ❤

  • @ramkhatri5942
    @ramkhatri5942 Місяць тому +2

    Respect 🙏 women 👏 🙌 🙏 ❤ wife is life line of every home will love to see u as PM sir

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 Місяць тому +1

    महाराष्ट्राचा सच्चा नेता👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍

  • @manishdixit6492
    @manishdixit6492 Місяць тому +2

    Under your leadership UD and his son visited to salute many places including 10 Janpath

  • @aarjun6839
    @aarjun6839 Місяць тому +1

    Jay hind saheb

  • @kalyani_7
    @kalyani_7 Місяць тому +2

    🙏🏻

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 4 дні тому

    उद्धव ठाकरे साहेब जीदाबाद 🙏🙏🙏🙏

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 Місяць тому +6

    उद्धव ठाकरे महाराष्ट्रच्या राजकारणातुन संपले आहे....

    • @ananya-du1we
      @ananya-du1we Місяць тому +2

      कोण कधी संपत नाही

    • @lataharade6614
      @lataharade6614 25 днів тому

      संपवून दाखवाच😂😂

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 29 днів тому +1

    खरं आहे।।। पण तुमचेच जुने पार्टनर आहेत की मागच्या 22 वरश्या पासून चे।।।

  • @prashantpatil9872
    @prashantpatil9872 20 днів тому +1

    स्पष्ट रोखठोक उत्तरे छान मुलाखत,
    जनतेचे ठरलंय modi fadnavis eknath shinde ajit pawar out of maharashtra

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 Місяць тому +5

    Only mashal

  • @-user6832
    @-user6832 Місяць тому +4

    Bjp chi पितळ उघडं पडलं आहे

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 23 дні тому

    सुसंस्कृत नेतृत्व फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल

  • @ramkhatri5942
    @ramkhatri5942 Місяць тому +1

    Jay bhawani jay shivaji

  • @kerbhaudongre9740
    @kerbhaudongre9740 Місяць тому +1

    जय mah

  • @Progaming12889
    @Progaming12889 Місяць тому +1

    India

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 Місяць тому +3

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯

  • @ramkhatri5942
    @ramkhatri5942 Місяць тому +1

    Sahi sir 🙏 kal ki baat nahi chaiye aane wali kal ki honi chaye

  • @grandpass.k.sakharkar8213
    @grandpass.k.sakharkar8213 Місяць тому

    एक प्रामाणिक विश्वासू मुख्यमंत्री❤🎉🎉🎉🎉

  • @user-pc2qk9gm6q
    @user-pc2qk9gm6q 29 днів тому +1

    मुलाखत घेणारे शिवसेना प्रमुख उद्धवजींना ते म्हणतात ते म्हणतात असे वारंवार अशा प्रकारे प्रश्न करत आहेत. खरी परिस्थिती उघड असताना असे प्रश्न विचारताना आम्हालाही प्रश्न पडतो.. मुलाखतकाराला काय जाणून घ्यायचं आहें?

  • @ajitbhave1514
    @ajitbhave1514 Місяць тому +2

    ह्याना ह्यांचे आमदार गेलेले माहीत नाही ह्यांच्याकडे काय माहिती असेल

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy Місяць тому +1

  • @ashokranade2566
    @ashokranade2566 Місяць тому +2

    कसले इंटरव्ह्यू घेताय हो. भाषण मोदींना लिहून दिल्या जातं.? इतका निर्लज्जपणा. कहर आहे. या माणसाला थोडीही.....नाही.

  • @suchita1508
    @suchita1508 Місяць тому +1

    कमलेश साहेब आपण लोकशाही चॅनल सोडलं का?

  • @sap1207
    @sap1207 Місяць тому +4

    Congress aali tar deshache parat varsha vaya jaatil
    60 Varsha kahi kele nahi te atta karnare 🤣🤣🤣😭😭😭

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 Місяць тому

      बीजेपी गव्हर्नमेंट ने काय केलं आहे?? राम मंदिर म्हणजे काय सरकारी नोकरी साठी उपयोग होऊ शकत नाही आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात साधी सुई बनवण्याची फॅक्ट्री सुद्धा नव्हती पण नेहरू विजनरी नेते होते आणि त्यांनी आणि नंतर च्या सर्व पंतप्रधानांनी भारताची आता पर्यंत ची प्रगती केली आहे जरा गुगल वर लिस्ट चेक करा कारण मोदी जे जे प्रायव्हेटायजेशन करतात किंवा विकत आहेत ते कोंग्रेस च्या काळात झाले आहे

  • @Ginies120
    @Ginies120 Місяць тому +1

    कमलेश सुतार साहेब आपण लोकशाही चॅनेल सोडले आहे का

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 Місяць тому +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 Місяць тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramkhatri5942
    @ramkhatri5942 Місяць тому +1

    Sir good 👍 wan pela wala

  • @user-uv5qk6ih9z
    @user-uv5qk6ih9z Місяць тому +1

    💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 Місяць тому +5

    तू बाळासाहेब यांचा पुत्र नसतास तर आज फक्त फोटोग्राफर असतास

    • @premthombare77
      @premthombare77 29 днів тому

      Jar balasaheb naste tar Aswan Tani midi na kachrtachya dabyat takle aste

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amoljadhav1367
    @amoljadhav1367 Місяць тому +1

    कमलेशजी मी खूप वर्ष झाली तुम्हांला फॉल्लो करतोय तुम्ही इमानदारी ने सांगा ठाकरे या निवडणुकीत गजतायत कि नाही.

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 Місяць тому

    Ab ki Bar Kamli Bai Tadipaar karayach Tharavle Ahe Maharashtra Dharma ❤❤🎉🎉
    Aadesh Matoshree ch
    Thackeray ji ❤❤🎉🎉

  • @shijijohndaniel3867
    @shijijohndaniel3867 Місяць тому +1

    Uddhav Sir, Has said everything clearly His views and statements, but MNS has kept some demands for supporting them to win this election's. But we are confident of winning this election's throughout Maharashtra, especially Mumbai, Thane & Palghar.

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 Місяць тому

      राज ठाकरे ने बिनाशर्त सपोर्ट करने का डिस्कशन दिल्ली मे जाकर हुआ था और ईस बात पर उस की बहुत ज्यादा खिल्ली चढाई गई उस बात को कवर करने के लिए अब राज ठाकरे डिमांड कर रहा है. आज तक क्या प्रोत्साहन पुरा किया बीजेपी ने

  • @swagatsawant
    @swagatsawant Місяць тому +3

    😂 जमलेल्या माझ्या.. वडा पावांनो

  • @udeshumasare9221
    @udeshumasare9221 25 днів тому

    Uddhav balasaheb Thakre 🎉 the great CM🎉

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 24 дні тому

    Fakt ठाकरे एकटा टायगर आहे उडव बाळासाहेब ठाकरे नावच कापी आहे

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Місяць тому +2

    इथे शिवीगाळ करायचा अधिकार फक्त उद्धव साहेबांना आहे हे लक्षात ठेवा

  • @anandg630
    @anandg630 Місяць тому

    कमलेश लोकशाही कधी सोडलय..?

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 Місяць тому

    Jay maharastra

  • @amol7301
    @amol7301 Місяць тому +2

    मुंबई तक, झी 24 तासला शेवटच्या क्षणी मुलाखत देऊन ठाकरे fronfoot वर गेले, बरोबर 2 दिवस इलेक्शन आधी विचार महाराष्ट्रभर पसरवले🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪