ही कोंडी अजित पवार कशी फोडतील? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Ajit Pawar in Trap?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 кві 2024
  • ही कोंडी अजित पवार कशी फोडतील? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Ajit Pawar in Trap?
    #ajitpawar #sharadpawar #supriyasulefc #sunetrapawar
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 326

  • @narottamkuwar915
    @narottamkuwar915 2 місяці тому +66

    अजित पवार," ना घर का ना घाट का" याचा पराभव अटळ आहे. छान विश्लेषण

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Місяць тому +1

      शेळकेचं काय होईल पुढे?

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 20 днів тому

      शरद पवार यांच्या मुळे आजीत दादा हे मोठे नेते झाले त्याचा आशिर्वाद भक्कम होता त्यामुळे कांहीही झाले तरी दादाची दादागीरी चालत होती पण आता छत्र राहीले नाही दादानी छत्र झुगारले आधार नाही त्यामुळे आता दादांवर कुणीही टीका करत आहे शरद पवार होते तेव्हा टीका करतांना विचार करत होते पण आता दादांना तडजोड करावी लागते

  • @shaukatshaikh4162
    @shaukatshaikh4162 2 місяці тому +85

    सध्याच्या घडीला अजित पवार हे भरकटलेले नेते आहेत

    • @Being.human1919
      @Being.human1919 Місяць тому

      70,000 कोटी गोदी
      सिंचान घोटाला

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 2 місяці тому +65

    अजितदादा आता खूप मागे पडणार हे मात्र नक्की
    पवार साहेब फार अनुभवी नेते आहेत

    • @ajup009
      @ajup009 2 місяці тому +2

      4 seat ladhtay ajit pawar 🤦🏻‍♂️ ani motha neta mhane 🤦🏻‍♂️

    • @ShaliniSolat
      @ShaliniSolat Місяць тому

      😊😊😊😊​@@ajup009

  • @suryakantshere2373
    @suryakantshere2373 2 місяці тому +71

    सुंदर विश्लेषण.अजित पवार संभ्रमावास्थितीत आलेत त्यांचा सहा महिन्यांचा जोश मावळत चाललाय त्यामुळे ते बरळत चाललेत

  • @uma5149
    @uma5149 2 місяці тому +55

    पराभव ठरलेला अजित पवार यांचा

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 2 місяці тому +19

    अजित दादा पक्ष सांभाळू शकणार नाही.त्यांचा स्वभाव त्याला कारणीभुत असेल

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 2 місяці тому +26

    वारं फिरलय 🗞️

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 місяці тому +41

    अजित पवारांची अवस्था म्हणजे चरकात गुतलेल्या ऊसा सारखी झाली आहे.

  • @wamanaughade5151
    @wamanaughade5151 2 місяці тому +36

    सर्वत्र महा विकास आघाडी जिंकणार

  • @umeshnikam6285
    @umeshnikam6285 2 місяці тому +27

    ते स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत हरणारी इलेक्शन जिंकू शकत नाहीत तर पाच खासदार काय आणणार निवडून मुळात त्यांनी स्वतःची क्षमता ओळखायला पाहिजे होती काकाला त्यांनी हलक्यात घेतलं

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Місяць тому +1

      सहमत आहे भाऊ... बहीण आणि काका सोडून गेले, शेवटी पाया पडत यावं लागेल.

  • @amolchavan1280
    @amolchavan1280 2 місяці тому +33

    राज ठाकरे बरोबर बोलले होते..काका नि हाथ काढला कि कुत्र पण विचारणार नाही...तसेच काहीतरी होयला लागला आहे

    • @ajup009
      @ajup009 2 місяці тому +2

      Aata raj thakrey cha hath aahe ajit dada chya umedwar🤣 to pan binsharth 😝

    • @swapnalidalavi3835
      @swapnalidalavi3835 Місяць тому +2

      Ho tyancha swatacha anubhav sangta raj saheb

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g Місяць тому

      राज ठाकरे यांनी स्वतःच्या अनुभवावरून बोलले असावेत दोघांनीही काकाची गद्दारी केली आहे आणि दोघांचाही राजकारण संपत आहे

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 2 місяці тому +19

    काही दिवसानंतर अजित पवार यांची वर्णी ही राणे पडळकर राणा दांपत्य चित्रा वाघ या पंक्तीत लागली जाणार आहे..
    अजितची किंमत पवारसाहेब वगळून संपलेली आहे लोकांच्या दृष्टिने

  • @anilbhujbal7278
    @anilbhujbal7278 2 місяці тому +18

    साहेब तुमचे विषय मांडण्याची पद्धत अतिशय चांगली आहे. कारण राजकारण ऐकायला चांगले वाटते .असेच वेगवेगळे विषय मांडत जा. तुम्हाला शुभेच्छा

  • @bajrangwaghmare1421
    @bajrangwaghmare1421 2 місяці тому +17

    शरद शरद पवार गटाला नऊ जागा मिळणार आहेत नऊ खासदार होणार आहेत

  • @proisopcool3428
    @proisopcool3428 2 місяці тому +69

    अजित पवारांबरोबर गेलेले आमदार त्यांच्यासोबत रहातील काय?
    शिंदे चेही खरे नाही. शिंदे, केसरकर, सामंत, शिरसाट हे भाजपमध्ये जातील.

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 2 місяці тому +5

    धन्यवाद आवटे साहेब आपण फारच उपयुक्त ठरेल असाच सल्ला अजीत दादा यांना दिलाय असेच वाटत आहेत धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 2 місяці тому +14

    राज ठाकरे यांच्या वर टीका करताना अजित पवार यांना सोपं वाटत होतं आता समजेल कसं असतं ते

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 місяці тому +18

    सर,तुमच प्रत्येक विषयावर सखोल विश्लेषण व अभ्यासपूर्ण माहिती असते,खुपछान

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 2 місяці тому +16

    अति उत्तम विस्लेशन

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 2 місяці тому +30

    शिंदे आणि अजित पवार दोघांची इमेज भाजपने जानुन बुजुन डॉमेज केली जात आहे हे मात्र नक्की खरे आहे

    • @ajup009
      @ajup009 2 місяці тому +4

      BJP game karnarch hot

  • @sureshadiwarekar8955
    @sureshadiwarekar8955 2 місяці тому +14

    सद्याच्या घडीला अजित पवार हे पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत नक्कीच बोलण्यावरून दिसते. आयुष्यात कोणतीही संधी फुकट मिळली की त्याच महत्त्व नसत. त्यांना ते यापुढे येणाऱ्या भविष्यकाळात नक्कीच समजेल. कदाचित तेव्हा वेळ संपलेली असेल.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 місяці тому +12

    लोकसभेच्या निवडणुकी नंतर लोकप्रतिनिधी पुन्हा मूळ पक्षात गेल्यास आश्चर्य वाटू नये।
    भाजप शिंदे, अजित पवार यांना डोईजड होऊ देणार नाहीत।

  • @goodlistner25
    @goodlistner25 2 місяці тому +13

    शिंदे 9-10 जागा लढवतात आणि ते जिंकतात 10 जागा. याचा अर्थ आम्ही महाराष्ट्रातील जनता स्वतःला मुर्ख समजतो.

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g Місяць тому +1

      एक तरी येऊ द्या मिंधेची जागा

  • @goodlistner25
    @goodlistner25 2 місяці тому +10

    दादा BJP च्या मार्गावर. प्रवेश तारीख पुढील 4 जुन नंतर CONFIRM होईल.

  • @vishwasborhade6433
    @vishwasborhade6433 2 місяці тому +8

    अति आत्मविश्वास ह्या मुळेच अजितदादा वर ही वेळ आली आहे, बी जे पी फक्त वेळेनुसार फायदा घेणार दादाचा व शिंदे साहेब यांचा.....येणार तर उद्धव साहेब

  • @anilsarak530
    @anilsarak530 Місяць тому +2

    अतिशय उत्तम विश्लेषण,संजय सर तुमच्यासारखा निष्पक्ष पत्रकार, संपादक या महाराष्ट्र राज्याला लाभला हे येथील जनतेचं खरोखरच भाग्य आहे. तुमच्या विश्लेषणाचा मी निस्सीम चाहता आहे. मनःपूर्वक आभार

  • @mahavirwarude1076
    @mahavirwarude1076 2 місяці тому +6

    Avte sar your great khup अभ्यास आहे संजय जी

  • @prakashambure2709
    @prakashambure2709 2 місяці тому +8

    आवटे सर आपले विश्लेषण अत्यंत तोलून मापून व तेही सोदाहरणासहित सांगितले आणि कुठेही अतीशयोक्ती वाटली नाही. सर आपण हाडाचे पत्रकार आहात. मधून मधून मी निधी देतो कचा कचा बटन दाबा, एक दिवस असा येईल की द्रौपदी प्रमाणे स्त्रियांची अवस्था होईल काय या महाभागाचे विचार. अहो सर सरकारी निधी म्हणजे काय यांचा घरचा खजिना वाटला की काय. अहो सर यात सरकारी नोकरापासून ते पार दोन रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेतो तोही टॅक्स पेअर आहे ही विसरलेले दिसतंय. अजून एक उदाहरण राहील की पाणी नाही म्हणून मी काय धरणात...😅 म्हणजे जनतेनं काय शिवांबु प्यायच की काय. त्याचे काम हेच विजयबापू शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील करतील यात शंका नाही. बाकी तुमचे विश्लेषण १००% भारी 😂 आहे.🎉

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 місяці тому +37

    तो संपलाच

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 2 місяці тому +5

    सत्तर हजार कोटी काळ्याचे पांढरे झाले मग सगळा आत्मविश्वास, सगळ्या जागा गेल्या तरी चालतंय की !

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 2 місяці тому +35

    अजित पवार स्वतःच संपणार आहे.....भाजप सोबत जाऊन चूक केली हे लवकरच कळणार आहे...😂

  • @SanjayPatil-le8hg
    @SanjayPatil-le8hg 2 місяці тому +4

    खुप छान सुंदर विश्लेषण great 👍 👌 👏 😀

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 місяці тому +4

    छान विश्लेषण केले आहे.आज सोबत असलेले किती जण पुढे टिकतील ?

  • @RajvardhanrajeRajeGroup
    @RajvardhanrajeRajeGroup Місяць тому +2

    चांगल विश्लेषण

  • @pranalilokhande2692
    @pranalilokhande2692 Місяць тому +2

    आवटे सर आपलं विश्लेषण अत्यंत सुंदर असा आहे आणि सत्य परिस्थितीला धरून आहे घरातील मोठ्या माणसाचा अपमान करून जो मुलगा बाहेर पडला त्याचं आजपर्यंत कधीही भलं झालेलं नाही आपण केलेले अंदाज भविष्यामध्ये निश्चित दिसतीलच

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 2 місяці тому +10

    Ajit pawar 's Gundagardi is not like to people,so he lost his balance

  • @dhanajijadhav5796
    @dhanajijadhav5796 2 місяці тому +4

    Sanjay aware namskar. Nice presentation for you and analysis

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 2 місяці тому +8

    Sharad pawar yancha paya padawe lagel ya. Ajit dada la.

  • @SiddharthAher14
    @SiddharthAher14 2 місяці тому +5

    मेल्यावर कळताय साहेबांनी मारल ..

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +11

    भविष्य दिसत आहे म्हणून तोल ढळत चाललंय...दादाचा काय झाला..😂😂

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 2 місяці тому +7

    Govt. Fund is people's Tax property,But Dada think that fund is his property

  • @jagdishshete6044
    @jagdishshete6044 Місяць тому +3

    नियतीच अजित दादांना राजकारणातून बाद करणार?

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 Місяць тому +1

    खूप छान विश्लेषण.

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 2 місяці тому +24

    शरदराव पवार युगपुरुष व विकास पुरुष.

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Місяць тому +2

    Nice analysis, USNE GHADYAL NAKO RE BABA .

  • @deepakkakade7459
    @deepakkakade7459 2 місяці тому +1

    खूपच परिपूर्ण विश्लेषण!

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 2 місяці тому +18

    लोकसभे नंतर अजित पवार युती मधून बाहेर पडतील.

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 2 місяці тому

      Baher padu de punha ha gaddar nako.swatachi party kadhavi

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 2 місяці тому

      Ajit pawar definitely,,0 in Maharashtra

    • @123zgs
      @123zgs 2 місяці тому

      Aa n.v I saral kail madhe jatil

  • @pravinthorat9102
    @pravinthorat9102 2 місяці тому +2

    छान विश्लेषण सर

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 2 місяці тому +2

    Correct analysis.

  • @rajepan123
    @rajepan123 Місяць тому +1

    विषयाची सुसंगत मांडणी नाही, गोंधळलेले वक्तव्य, पण ठाम भाषा...
    सर, सुधारणा हवी...

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 2 місяці тому +5

    स्वतः सपले

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 2 місяці тому +2

    खूप छान मांडणी

  • @vishalgaikwad-to8lg
    @vishalgaikwad-to8lg 2 місяці тому +10

    आमचं ठरलंय...
    मान छत्रपतींच्या गादीला,
    अन्
    मत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला...!!!
    ✌✌✌

  • @artistshahajigaikwad1913
    @artistshahajigaikwad1913 Місяць тому

    संजयजी अतिशय सुंदर विश्लेषण

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 Місяць тому +2

    राज ठाकरे नंतर अजित पवारांचा नंबर लागेल भरकटलेले नेते म्हणून चे आज सम्रावस्थेत आहेत

  • @narharidudhare5408
    @narharidudhare5408 Місяць тому +1

    मित्रांना ही त्यांची अडचण होत आहे.ते संपवणार हे शक्य.

  • @arunkamble1692
    @arunkamble1692 2 місяці тому +1

    भविष्यकाळ वर्तमानकाळ भूतकाळ सर्व सांगून टाकलं सर्वच सांगितले

  • @latasalokhe3669
    @latasalokhe3669 2 місяці тому +2

    परखड विश्लेषण

  • @sandeeps8081
    @sandeeps8081 Місяць тому +1

    Great analysis

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 2 місяці тому +3

    अहो मी त्या सभेला होतो ते म्हणाले काय ,तुम्ही सांगता काय ,खोट कशाला बोलता लोकांना यड समजता काय

  • @pradeepmore6508
    @pradeepmore6508 2 місяці тому +4

    अगदी योग्य विश्लेषण

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 2 місяці тому +1

    Very nice vishleshan ❤🎉

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 2 місяці тому +1

    Great, vishlestion

  • @ashokchoudhari5114
    @ashokchoudhari5114 2 місяці тому +1

    मला तर आस वाटतय,निवडणुकी नंतर आजीत दादांना आपल कुटुंब घेउन शेतात पत्र्याच शेड मारुन राहाव लागत की काय

  • @nivruttichaure7417
    @nivruttichaure7417 2 місяці тому +1

    औटी साहेब,फारच सुंदर विश्लेषण केले

  • @b_chandra.VolgsC
    @b_chandra.VolgsC 2 місяці тому +2

    MVA चा उमेदवार हा दादांचा आधीचा right hand आहे दादांना चान्स आहे मागचा वचपा काढण्यासाठी अँड दादा हे करणार

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 місяці тому +3

    Dada che empresion khupch doun zale nidi kay kunache gharun bhet nahi

  • @sunio9077
    @sunio9077 Місяць тому +1

    31:48 "विधानांच धरण" Sahi tha Guru 😁😁😁😁😁

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 2 місяці тому +1

    विदर्भामध्ये मतदानाची टक्केवारी वाढ ली आहे यावर एक व्हिडीओ करा

  • @AjitPatil-zz5or
    @AjitPatil-zz5or Місяць тому

    खूपच सुंदर विवेचन 🙏🏻

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 місяці тому +1

    राजकारण संपलय .....

  • @haridasyadav4365
    @haridasyadav4365 2 місяці тому +9

    अजित पवार बी येत नाही सुमित्रा पवार बी येत नाही

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 23 дні тому +1

    BJP ह्या सगळ्या गोष्टी अहंकारातून केली असावी, माज .. म्हणतात याला..

  • @SattarSyed-gc5ij
    @SattarSyed-gc5ij 2 місяці тому +3

    Ajeet pawarana sampwinyache Kam fadanwishsache?

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 2 місяці тому +1

    आवटे साहेब तुम्हि बगितले का अजीत पवार हे गॉगल घालुन प्रचार करु लागले,कारण ते लोकांच्या नजरेत नजर घालुन बोलू शकत नही

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Місяць тому +1

    शून्यातून विश्व निर्माण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना करु शकते. कितीही फूट पडु दया शिवसेना वाढतच राहते.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 2 місяці тому +2

    विष्लेषण उत्तम केले आहे.अजित पवाराना देवेंद्र फडणवीस वअमित शहा मार्गदर्शन करतील.

  • @govindkalate227
    @govindkalate227 Місяць тому

    सर छानच 👌

  • @sunio9077
    @sunio9077 Місяць тому +1

    विश्लेषण चांगलं होतं पण उस्मानाबादच्या जागी धाराशिव हा शब्द वापरला पाहिजे होता 😔😠

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te Місяць тому

      Te kendra la sanga ajun manjoor ny kel namantar

  • @arvindmalkapure4398
    @arvindmalkapure4398 2 місяці тому +1

    साहेब या वेळेस मोदी चा करिष्मा न चालवण्या ला बरीच कारणे आहेत महागाई भरमसाठ वाढली, शिक्षणा कडे लक्ष द्यायला आमदार खासदार ना वेळ नाही शिक्षण महाग झाले , पेट्रोल चे भाव 75 वरुन 107 वर, , 35 रुपये लीटर देणार होते काय झाले त्याचे साहेब हे विषय त्याच्या भाषणात कुठेच दिसत नाहीत. जनता त्रस्त आहे.

  • @sharadgore9484
    @sharadgore9484 Місяць тому

    Khup chhanani marmite vishleshan

  • @hiralalborse-jj6bd
    @hiralalborse-jj6bd Місяць тому

    How explanatory speech. Very nice. Sir.

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 Місяць тому

    सुंदर विश्लेषण❤

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 2 місяці тому +4

    अजित पवार झिरो माणूस

  • @VishwaNewsMarathi
    @VishwaNewsMarathi Місяць тому

    अचूक विश्लेषण

  • @hnandkumar
    @hnandkumar Місяць тому

    जबरदस्त विश्लेषण

  • @ravindramansukh4402
    @ravindramansukh4402 Місяць тому +1

    तुमचे म्हणणे 100%बरोबर आहे. पवार साहेब चा आशिर्वाद होता ,म्हणुन अजित पवार रुबाब करत होता. आत्ता कळले.

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 2 місяці тому +2

    parth la kaka nich haravla hyacha rag dada la aahe!

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 2 місяці тому +2

    अजित पवार पुढच्या निवडणुकीत नसतील

  • @Amukhijala
    @Amukhijala 2 місяці тому +2

    अचूक पत्रकारिता, अजित पवार यांच्यात करिष्मा नाहीच....

  • @dadasahebGaikwad-kj8pk
    @dadasahebGaikwad-kj8pk Місяць тому

    👌

  • @user-vd1hh4my9q
    @user-vd1hh4my9q 28 днів тому

    संपूर्ण संपवायला हवा

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Місяць тому +1

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित दादाला फक्त सरपंच पदा पुरते मर्यादित ठेवा,किंवा बारामती शहरात नगरसेवक पदापर्यंत मर्यादित ठेवा.

  • @DattatrayaBhore
    @DattatrayaBhore Місяць тому

    संजय सर साहेबांचं छत्र होत आता कोण विचारतो दादाला

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 Місяць тому

    ओ दादाजी .. आपल्याच हातानेच. दगड . दगड.
    पाडून घेतला कि. ओ दादाजी .

  • @satishbhokare9098
    @satishbhokare9098 Місяць тому

    अजित पवार साहेबांनी अभ्यास करावा

  • @DattatrayaBhore
    @DattatrayaBhore 21 день тому

    निधी देतो महणजे ,70,000 हजार कोटी मधुन देणार का , जनतेला मुर्ख समजतात पण जनतेने यांना बरोबर घोडा लावलाय

  • @sanjaygandhi670
    @sanjaygandhi670 2 місяці тому

    दादा नीं अस केल्याचा पश्चाताप होईल,

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi День тому

    दादाचा गेम दादानच करुन घेतलाय,दोश देण चुकीच,

  • @rambante641
    @rambante641 Місяць тому

    Right interpretations

    • @rambante641
      @rambante641 Місяць тому

      दादांची दादागिरी केवळ साहेबांच्या छत्राखाली चालू शकली .हेमहाराष्ट्राला आधिच माहित होतं मात्र दादांना ऊशीरा कळलं ..