Gajanan Kirtikar On Shinde Group | Eknath Shinde | Shishir Shinde |किर्तीकर शिंदेंवर भडकले म्हणाले..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • #gajanankirtikar #eknathshinde #Shishirshinde #amolkirtikar #thackeraygroup #marathinews #kalyaninagar #maharashtrapolitics
    Gajanan Kirtikar On Shinde Group | Eknath Shinde | Shishir Shinde |किर्तीकर शिंदेंवर भडकले म्हणाले..
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 77

  • @jagankakde2499
    @jagankakde2499 28 днів тому +30

    होय मुलगा निवडुन आल्यावर आनंद होणार आणि विजयी मिरवणुकीत नाचणार सुध्दा.

  • @user-nm5mw4tm4w
    @user-nm5mw4tm4w 29 днів тому +36

    एक मत दिला किर्तीकर साहेबांच्या पत्नी नं त्यावरून एवढा गदारोळ कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र भाजपा खाजपा नं

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 27 днів тому +12

    एकनाथ शिंदे ची शिवसेना नाहीच

  • @user-he8pm7jr3s
    @user-he8pm7jr3s 29 днів тому +38

    शिशिर शिंदे राजकारण तुन संपलेला माणूस
    त्याला महत्व देऊ नका
    ३पक्ष बदललेत.

  • @hafijkazi2384
    @hafijkazi2384 28 днів тому +11

    कीर्ती करांनी शिंदे, BJP चा डोकं लाऊन गेम केला

  • @ravindrabhoir-lo7mr
    @ravindrabhoir-lo7mr 29 днів тому +17

    शिशीर शिन्दे हा माणुस राजकारणाच्या पटलावरच
    नाही.त्यांनी ज्या दिवशी स.राज
    साहेबांना सोडल त्या दिवसापासुन हा माणुस राजकारणातुन संपला आहे.म.न.से.

  • @user-tm8hd7hv3u
    @user-tm8hd7hv3u 29 днів тому +10

    जय माहाराष्ट्र

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 27 днів тому +5

    आई ही मुलाच्या बाजूने बोलणारच

  • @rajendrawalunj3166
    @rajendrawalunj3166 28 днів тому +4

    पोराची राजकीय सुरवात झाली . आता काही गरज नाही कोणाची

  • @ganeshpate2970
    @ganeshpate2970 29 днів тому +6

    दादा निकर झाल्यावर निकाल लागल्यावर सगळेच असं करणार आहेत

  • @ashokrathod-jy5fs
    @ashokrathod-jy5fs 26 днів тому +1

    अगदी बरोबर आहे गजानन किर्तीकर साहेब बाप आहे आंनद नाही होणार का जन्म दिले आहे काय मुलाखत घेता

  • @geetadhadge2946
    @geetadhadge2946 26 днів тому +1

    माझं दैवत उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे.

  • @pramodgawande-yn1ro
    @pramodgawande-yn1ro 27 днів тому +2

    पूर्वी काँग्रेस बहुमताने निवडून आलते त्यावेळी अटल बिहारी ने इंदिरा गांधीचे अभिनंदन केले होते

  • @bapudivekar3161
    @bapudivekar3161 28 днів тому +2

    सत्तेसाठी काही ही करायला तयार असतात राजकारणी लोक.बाप निवडुन आला काय, मुलगा निवडुन आला काय पद यांच्याच घरात रहायला हवे.

  • @mohanwagh2771
    @mohanwagh2771 21 день тому +1

    काय विचार घंटा

  • @user-yp1gx5fe9y
    @user-yp1gx5fe9y 28 днів тому +1

    कीरतिकर साहेब चुकताय अमोलला सांगताय
    तुजा पक्ष माझा.पक्ष वेगला तुज काम कर मग
    तुमच्या पकशाचा.नीधी दुसरंयाच्या पकशाच्या.
    हातात कस देता सर विषय फीरवुन बोलता आहेत.

  • @samarthxd-lh9gg
    @samarthxd-lh9gg 25 днів тому +1

    Gajanan kirtikar Tambakhu khaun Kay pan bolato

  • @VyenkateshSontakke
    @VyenkateshSontakke 25 днів тому

    खर बोले

  • @dayandsawant2061
    @dayandsawant2061 26 днів тому +1

    घोर अपमान

  • @anilmisal6829
    @anilmisal6829 12 днів тому

    नीच पणा दुसरं काय

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 28 днів тому +4

    अजुन तरी सुधारा

  • @uddhavshinde4754
    @uddhavshinde4754 21 день тому

    आरामाची गरज आहे साहेब तुम्हाला

  • @anantkhamkar5401
    @anantkhamkar5401 27 днів тому

    पत्रकारच विषय मोठा करतात

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 26 днів тому +1

    गजानन किर्तीकरांच वय झाल ते निस्टांवत शिवसैनिक होते पण अपेक्षाभंग केल्या सामान्य शिवसैनिकावर काय परिणाम होईल

  • @sridhartv310
    @sridhartv310 29 днів тому +2

    Reporter please improve your questioning skill.

  • @vilasgiri2227
    @vilasgiri2227 29 днів тому +3

    Akal 0 manse

  • @krishnarachkar9517
    @krishnarachkar9517 26 днів тому

    बाप आणि मुलगा एकाच पक्षात नाही का राहू शकत का तुमच्या स्वताच्या स्वार्था साठी वेगवेगळ्या पक्षात आहेत हे लोक

  • @rajendrachavan708
    @rajendrachavan708 27 днів тому

    आत्ता तरी खर सांगा साहेब. तुम्ही ऊदव साहेबांना बरोबर आहे की नाही

  • @rajivshirsath
    @rajivshirsath 23 дні тому

    Gajanan yani game kela😂

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 21 день тому

    आता ह्याला कोण घेणार उद्धव ठाकरे ह्याला आता उभा नाही करायला पाहिजे

  • @revanadkar4023
    @revanadkar4023 29 днів тому +1

    आपल्या हिंदू लोकांचा विचार करा मध्यम वर्गीय आणि गरीब लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत घरे माध्यम वर्गीय लोके घरे घेवू शकत नाहीत हा देश फक्तं श्रीमंतांचा आहे का माध्यम वर्गीय आणि आणि गरीब लोकांचा कधी विचार करणार सांभाळणार कोण त्यांना त्यांचा हिंदू लोकांचा विचार करतात का ते लोकांनी आत्ताच बघितले पाहिजे आपल्या लोकांना नोकऱ्या नाही मिळतं ते बघा पाहिले

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 29 днів тому

      डोक्यावर पडलेला अर्धवट लाळ चाटू म्हणजे तुम्ही जे सिद्ध केलेत. असली फालतु कमेंट करून नसलेली अक्कल पाजळली त्याबद्द्ल तुमचे अभिनंदन 😂😂😂 अंबानी, अडाणी या जगातील अती श्रीमंत मंडळीचे धर्म कोणते😂😂😂 अर्थात हे माहीत असण्यासाठी सुशिक्षित असावे लागते😂😂😂 तुमच्या सारख्या बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू लाचार गुलाम लोकांना शिव्या दिल्या तरी फरक पडत नाही😂😂😂 इतके लाचार बिनकामाचे , बिन बुध्दीचे कसे हो 😂😂😂 बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव आहात😂😂😂 घरगडी होण्याची पण लायकी नाही तुमची😂😂😂😂 लाळ चाटत रहा आयुष्भर 😂😂

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 27 днів тому +1

    Shindye chye vai kitti
    Vahini, arye-turyecch bolnar
    Jyesth aheth

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 20 днів тому

    सुप्रीम कोर्टाने वेळकाढूपणा करीत शिवसेना शिंदे ला दिली निवडणूक आयोग विकल्या गेला आता ४ तारखेला शिवसेना उध्दव ठाकरे साहेब यांच्या कडे येणार

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 28 днів тому

    डबल ढोलकी हा माणुस

  • @panditrathod4361
    @panditrathod4361 22 дні тому

    Saheb he tumhi kharach manabhabatun boltai ka

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 25 днів тому

    Shishir shinde sarkha manus apman karato ani he mahashay kay boltayat.

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 27 днів тому

    मिंधे टोळीचा सरदार जर स्वतःच्या मुलाचा कल्याण मधून प्रचार करू शकतो तसा गजाभाऊ अमोल साठी केला तर काय फरक पडतो

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 25 днів тому

    Yana banaval balasaheb thakareni pan tyancha mulga uddhav thakare nako pan apmnan sahan karun shinde gut chalto kay bolnar yana ata. Zopava yana.

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 27 днів тому

    पत्रकार अर्धवट आहे असे वाटते. असे पत्रकार लोकमत चॅनेल मध्ये आहेत.

  • @apcons18
    @apcons18 28 днів тому

    कीर्ति कर घरा बाहेर दुसरी आहे का?

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 26 днів тому

    हलकट पना किती करावा, मर्यादा ठेवा...इथेच फेडावे लागणार आहे...महाराष्ट्र लुटला. साजूक पना दाखवू नका....

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor266 25 днів тому

    उगाच हा मानूस किर्तीकर नेता नाही, वय झालं तरी भान न हरवलेलं नेता.

  • @bgkadam4820
    @bgkadam4820 28 днів тому

    Uday Jadhav. Tumachi Thasali ki ho 😂😂

  • @madhukarkhapane1917
    @madhukarkhapane1917 27 днів тому

    Balasahebani talagalatale mote kele pan te gu. Khavatila 😂

  • @apcons18
    @apcons18 28 днів тому

    बाळ ठाकरे नेहमी congress खासदारांना बैल म्हणायचे जे नांगराचे कामाचे नाही आणी गाई च्याही कामाचे नाहीत तसे नमो .म.न.से.

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 25 днів тому

    भाजपा चालेल पण मिंधा पळपुटा लाचार गट नकोच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 28 днів тому +1

    तु तर फारच इमानदा आहेस रे .

  • @madhukarkhapane1917
    @madhukarkhapane1917 27 днів тому

    Chaturam beduk udya marnare?shivsenetun amap sampptti kamaun ed ghusali tar kay hoil hyachibhiti?

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 28 днів тому

    Sarv gaddar mla nche hech honar filase uddhav balasaheb thakare saheb

  • @madhukarkhapane1917
    @madhukarkhapane1917 27 днів тому

    Takau shishir bahar aalel rutut pan galalela pan..chot galalela zad

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 29 днів тому

    Yevdhe kay dabun rayche

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 29 днів тому +3

    उद्धव ठाकरे महाराष्ट्रच्या राजकारणातुन संपले आहे...अरे उद्धव! (नितेश राणे डायलॉग)

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 28 днів тому

      हाड कुत्र्या😂😂

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 29 днів тому +1

    Kirtikar aapan nahi sare gaddar yanche hech honar aahe, aata pp mm karnare rashtra chalvnar kay?

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 26 днів тому

    Saheb, Eknath Shinde's was forced by bhrashtaachaar jumla party (bjp) to split Swargiya Balasaheb's shiv sena. Eknath shinde is a cheater and number one culprit. He doesn't carry ahead the prinpals and policies of our beloved Swargiya Balasaheb Thackeray.

  • @GajananJoshi-Ravi
    @GajananJoshi-Ravi 28 днів тому

    very poor journalism. This journalist needs very extensive training.

  • @sugammhetar4892
    @sugammhetar4892 26 днів тому

    पत्रकाराला जरा बोलायला शिकवा